नर्मदे हर महाराज जी. खूप महत्वाची माहित दिली. आपण सांगितले कि मागे वळून पहायचे नाही हा नियम पूर्ण परिक्रमा होईपर्यंत आहे का(३.३९). कृपया मार्गदर्शन करावे.
दादा आम्ही पंढरपूर ची वारी करतो आम्ही डोंगरगाव जंगले महाराज शास्त्री यांच्या दांडी जातो त्याचे नियम व तुम्ही जे सांगतले ते एकदम सारखे आहे ते त्यामुळे तुम्ही जे काय सांगितले बरोबर आहे त्यामुळे मला तुमची माहिती खुप उपयोगी आहे
आई नर्मदा परिक्रमा चालु असताना सुतक झाले तर काय करायचे 13 थांबून चालु करायची की चालु ठेवायची का पाऊण नवीन पहिल्या पासून चालु करायची याबद्दल माहिती द्या ही विनंती
धन्यवाद सर, खूपच महत्वाची माहिती दिलीत.
किती सुंदर आपण व्हिडिओ बनवला आहे महाराज
नर्मदे हर महाराज जी. खूप महत्वाची माहित दिली. आपण सांगितले कि मागे वळून पहायचे नाही हा नियम पूर्ण परिक्रमा होईपर्यंत आहे का(३.३९). कृपया मार्गदर्शन करावे.
!! नर्मदे हर !! 👏👏💐💐
माऊली खुप छान माहिती दिली जय राम कृष्ण हरी नर्मदे हर
नर्मदे हर माऊली आभारी आहोत
नर्मदे हर
दादा तुम्ही खुप चांगली माहिती दिले धन्यवाद
नर्मदे हर माऊली आभारी आहोत
दादा आम्ही पंढरपूर ची वारी करतो आम्ही डोंगरगाव जंगले महाराज शास्त्री यांच्या दांडी जातो त्याचे नियम व तुम्ही जे सांगतले ते एकदम सारखे आहे ते त्यामुळे तुम्ही जे काय सांगितले बरोबर आहे त्यामुळे मला तुमची माहिती खुप उपयोगी आहे
खुप छान सांगताय,हल्ली महाराष्ट्र chya परिक्रमा करणाऱ्यांना काहीही माहीत नसते.नुसते व्हिडिओ काढत बसतात,संत महांतांना भलते सलते प्रधना विचारतात,काहीही कपडे घालतात.महाराष्ट्राला बदनाम करतात.
महाराज ओंकारेश्वर मध्ये फम मिळतो का आणि कितीला मिळतो हे सांगा
नर्मदे हर माऊली झोपण्यासाठी फम हा तुम्हाला श्री गजानन आश्रमात भेटतो ओंकारेश्वर मध्ये
नर्मदे हर🙏
चातुर मास लागला तर काय करावे
कृपया याबाबत सांगा🙏
नर्मदे हर माऊली चार्तुमास लागल्यावर परिक्रमा बंद होत असते
महाराज मी निघत आहे परिक्रमा ला 3 जानेवारीला मी परिक्रमा उचलत आहे काही अडथळा आला तुम्ही मार्गदर्शन करा
नर्मदे हर माऊली आपल्याला काहीच अडथळा नाही येवो मैय्याला प्रार्थना करतो परिक्रमा व्यवस्थित पुर्ण करा
आई नर्मदा परिक्रमा चालु असताना सुतक
झाले तर काय करायचे 13 थांबून चालु करायची की चालु ठेवायची का पाऊण
नवीन पहिल्या पासून चालु करायची
याबद्दल माहिती द्या ही विनंती
नर्मदे हर माऊली आपल्यासाठी एक माहिती पुर्ण व्हिडिओ लवकर बनवतो