फडणवीस ने महाराष्ट्राचे राजकारण नासवले आहे, देव त्याला नासवल्या शिवाय सोडणार नाही.. Karma returns..and it returns definitely.. तुमच्या पत्रकारितेला आणि निर्भीडपणाला मनापासून सलाम..❤
बेताल वक्तव्य व धार्मिक उन्माद यानी महाराष्ट्रात जे वातावरण निर्माण झाले आहे यावर आपण वारंवार रोखठोक भाष्य करुन समाचार घेता... आता हीच वेळ,संधी आहे मतपेठी/evm मधून व्यक्त होऊन हे सर्व थांबविण्याची...
मुद्दैसुद बोलता तुम्ही सर 🙏 तुम्ही,धृव राठी, संग्राम पाटील, प्रज्ञा मिश्रा,रवीश कुमार,अभिसार शर्मा, अजुनही काही पत्रकार आहेत जे खरंच देश वाचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. Salute Sir 🙏
अत्यंत योग्य अचुक विश्लेषण सर खुप छान देवेंद्र फडणवीस साहेब ज्या वेळी विरोधीपक्ष नेता म्हणुन मला खरच खुप हुशार आणि आवडता राजकारणी होता. परंतु सता गेल्या पासुन त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे.
ह्या देव्याचे असेच वाभाडे काढून ह्याची लक्तरे वेशीवर टांगण्याच काम अगदी व्यवस्थीत पणे आपण करताहात रविंद्र सर . ह्या निवडणुकीनंतर ह्याच्यावर खरच मनोरूग्ण चिकीत्सालयात दाखल होण्याची वेळ येते की काय अस ह्याच्या चेह-याकडे पाहून वाटायला लागलय .
अहो पोखरकर सर या फसणविसची मानसिकता खुपच ढासळली तर आहेच परंतु यांनी महाराष्ट्रातील जनतेनेच्या मानसिकतेचे मातेरे केले आहे, यांना एखाद्या चांगल्या मानसरोग तज्ज्ञाकडे अंधभक्तांनी घेऊन जावे।। तरच महाराष्ट्रातील राजकारणात थोड्याफार प्रमाणात नीतिमत्ता व स्थैर्य निर्माण होईल 🎉जय महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉🎉
सदा खोत सत्तेसाठी फडणवीसचे बूट चाटतो. निवडून येण्याची त्याची लायकी नाही म्हणून मागच्या दाराने आमदार केलाय त्याला. कडकनाथ आणि लैंगिक शोषण आरोप झाले होते त्याची आठवण करून दया त्याला
साहेब मी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा खऱ्या शिवसेनेचा शिवसैनिक आहे .भाजपने शिवसेनेचा वापर करून महाराष्ट्रात पाय पसरले .आणि शिवसेनेचाच गळा घोटण्याचा प्रयत्न केला.अनेक प्रकारे पण जे घाबरले ते त्यांच्या दावणीला बांधले.पा सामान्य प्रामाणिक शिवसैनिक आज ही जागेवर आहेत.त्या मुळे एक लक्षात ठेवा शिवसेना संपणार नाही.
😡😡😡 फडणवीस, पडळकर तर हसतच होते, पण लोकं ? वाईट याच गोष्टीचंच जास्त वाटतंय की काही लोकं या विकृतीचा आनंद घेतात ? कोणी-कोणी शिट्या वाजवत होते ☹ हे सर्वच भयानक आहे.. फडणविसी मानसिकतेवर एखादा वेगळा एपिसोड बनवा 🙏
सर, नित्याप्रमाणे तुमचे विचार आणि राजकीय criticism अतिशय प्रभावी भाषेत असतात. हा स्वामी म्हणजे त्या उपाधीला कलंक आहे. सर तुमच्या अभ्यासपूर्ण वक्तव्यामुळे जागृती होईल....
मनापासून धन्यवाद! महत्वाचं विश्लेषण हाती लागलं. सहमतही आहे आणि नवीन काही तरी समजलं अशीही भावना आहे. ०१:०१ ते ०१:१९ ह्या १७ एक सेकंदात आपण केलेली टिप्पणी मात्र नको, असं वाटलं. अर्थातच "अभिव्यक्ती" ला आपण सगळेच जण महत्व देतो, म्हणून फक्त मतभेद व्यक्त करतो आहे. तुकारामांची गाथा आणि इतर सगळेच मुद्दे मात्र मनात खोलवर गेले. धन्यवाद, जिंदाबाद.
मोदीजी टीव्हीच्या पडद्यावर दिसल्यास चॅनल बदलावं वाटत आणि फडणवीस दिसल्यास चॅनल न बदलता डायरेक्ट टीव्हीच बंद करावसं वाटत.
मला तर टीव्ही च फोडवासा वाटतं
हे करण्यापेक्षा त्या तिघांना घरीच बसावा
@@mimumbaikar45Bhai TV fodu nakos mehntichya paishyane ghetla ashil..
Fodaycha zar asel tar hya half chaddi gang chi faltu kama fodun kaeha😂
ही वस्तुस्थिती आहे
😂😂😂😂
रविंद्र जी आभिव्यक्ती चा आवाज आपण खूप परखड पणे माडता आहात खुप छान वाटत 🙏✍️❤️
सत्य आहे.
आपले अभिनंदन खूप छान विश्लेषण . निर्मला सीतारामन बाईची बॅग दाखवून खूप छान उदाहरण दिले दूध का दूध पानी का पानी. Keep it up
अतिशय वस्तुनिष्ठ विश्लेषण
दादा खूप छान विश्लेषण केलं तुम्ही आणि अगदी साजेस शीर्षक दिलं फडणवीसांनी महाराष्ट्र नसावला अगदी योग्य.. १००% खरं आहे..
B.j.p.hatao deshya bachyav.mahavikaas aaghdi jindabad.
Mukhyamantri udhav thakare hongae.🚩🙏💐👌👍🍨
योग्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद कमळाबाई हद्दपार करणे आवश्यक आहे जयभीम
फडणवीस ने महाराष्ट्राचे राजकारण नासवले आहे, देव त्याला नासवल्या शिवाय सोडणार नाही.. Karma returns..and it returns definitely.. तुमच्या पत्रकारितेला आणि निर्भीडपणाला मनापासून सलाम..❤
सध्याच्या परिस्थितीत फडणवीस यांना मानसोपचार तज्ञांची गरज आहे.
टरबूज पूर्ण हातबल झालेले आहे.
🕉️👆👍👊👊👊🙋♀️🥳👍😂😂😂😂😂
खूपच छान मुद्देसूद मांडणी...!!👌👍❤🎉
सुरुवात खुपच छान...सर !!!
खरच आपली पत्रकारिता ला सलाम. रोखठोक विचार, अभ्यासु.
Vdo च्या सुरुवातीच्या "नमस्कार" मध्येच तुमची एनर्जी कळते सर ..
फारच छान 🙏💪
सर, आपले विचार एकदम ग्रेट.... सडेतोड !👌👍🙏🙏🙏
जय महाराष्ट्र साहेब ❤🎉
योग्य विश्लेषण 🎉मार्मिक ❤
मनोविकृत नेत्या बद्दल आपण ज्यास्त भाष्य करू नये जनता त्यांना ओळखून आहे सर...
सर तुम्ही एकदम खरं बोलत आहात जय महाराष्ट्र मानाचा जय महाराष्ट्र
अतिशय सुंदर विचार मांडले आहे. असे पत्रकार देशात पाहिजे.
आता यांच्यावर कोणीही भरवसा ठेवत नाही आणि ठेऊही नये 👌
तुमचा email मिळाला. आभारी आहे. आपले कार्य असेच राहू दे, त्यातूनच नव महाराष्ट्र ची निर्माती होणार आहे. पुन्हा एकदा धन्यवाद.
काहीही बोला खोटं बोला रेटून बोला यांची नीती आहे आपण अतिशय छानपणे यांची पोल-खोल केली आहे
खूप छान विश्लेषण व अचूक मांडणी , निर्भीडपणे केल्याबद्दल चॅनल व पोखरकर सर आपले अभिनंदन🎉🙏🙏👍
देवेंद्र फडणवीस हा माणूस आता मनोरुग्ण झाला आहे. सत्तेसाठी माणूस किती बावचळून जातो याच जिवंत उदाहरण आहे.
Chamatkar होईल का baghto
आगदी बरोबर
Very true
अगदी बरोबर विश्लेषण.धन्यवाद
बेताल वक्तव्य व धार्मिक उन्माद यानी महाराष्ट्रात जे वातावरण निर्माण झाले आहे यावर आपण वारंवार रोखठोक भाष्य करुन समाचार घेता... आता हीच वेळ,संधी आहे मतपेठी/evm मधून व्यक्त होऊन हे सर्व थांबविण्याची...
रवींद्र सर माझ्या मते आपल्यासारखी माणसे राजकारणात यावीत.
नमस्कार सर, खुप छान आणि अतिशय वास्तव आपण सांगितलें आहे.
धन्यवाद सर, आपल्या पत्रकारिताला मानाचा सलाम,मराठी मतदारो जागो, अभी नही तो कभी नही, मुंबई वाचवायची आहे.
मुद्दैसुद बोलता तुम्ही सर 🙏
तुम्ही,धृव राठी, संग्राम पाटील, प्रज्ञा मिश्रा,रवीश कुमार,अभिसार शर्मा, अजुनही काही पत्रकार आहेत जे खरंच देश वाचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत.
Salute Sir 🙏
Nikhil wagale sir, Prashant kadam sir❤
एक नंबर विश्लेषण पत्रकार साहेब अत्यंत निर्भिडपणे केलेले वास्तव विश्लेषण
पक्षफोड्या घाबरलेला दिसतोय.
सटीक विश्लेषण.
घरफोड्या सुद्धा
अत्यंत योग्य अचुक विश्लेषण सर खुप छान देवेंद्र फडणवीस साहेब ज्या वेळी विरोधीपक्ष नेता म्हणुन मला खरच खुप हुशार आणि आवडता राजकारणी होता. परंतु सता गेल्या पासुन त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे.
लोकांशी बेइमानी आणि विश्वास घातकी राजकारण करणारा देवेंद्र फडणवीस हा बुआ यांचे खरे रुप उजागर केल्याबद्यल आपले धन्यवाद....
अतिशय परखड बाण्याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण केलात सर 👍
परखड विश्लेषण पोखरकर सर ! जनतेनंच आता मनावर घेतलं पाहिजे .
महाराष्ट्र विरोधी धोरण सुरू आहे.
ह्या देव्याचे असेच वाभाडे काढून ह्याची लक्तरे वेशीवर टांगण्याच काम अगदी व्यवस्थीत पणे आपण करताहात रविंद्र सर . ह्या निवडणुकीनंतर ह्याच्यावर खरच मनोरूग्ण चिकीत्सालयात दाखल होण्याची वेळ येते की काय अस ह्याच्या चेह-याकडे पाहून वाटायला लागलय .
Correct vileshan ahe 👌👌🙏
फडणवीस चे हे वक्तव्य म्हणजे माणूस किती हतबल आणि उद्विग्न होऊ शकतो याचं हे ज्वलंत उदाहरण आहे
आपण परखडपणे समाचार घेतला आहे. आपल्या अभ्यासपूर्ण आणि समर्पक मांडणीमुळे यांचे कावेबाज डावपेच जनतेला समजतात. धन्यवाद सर 🙏
मस्त विश्लेषण भाऊ 🎉🎉
फडणवीस म्हणजे खोटे बोलणायाची फॅक्टरी.
👌👌बरोबर👍
अगदी बरोबर 👌👌👌😛
१००००००००००% true
And a shameless person. People get promoted but this guy was deported after destroying the prestige of Maharashtra.
Right
सत्यमेव जयते..
काळ हा बरोबर न्याय निवडा करतो..
आपण याची देही याची डोळा बघनार हे नक्की आहे
भारत जोडो यात्रा महान होती❤❤
हे घर फोडणाऱ्या लोकांना समजत नसत कारण यांच सिमेंट पावसाळ्यात ही मजबुत असत भंगार लोक
खूप छान स्पष्टीकरण
टरबूज कापला तर लालच असतो ना. लाले लाल झाला.
अभिव्यक्ती चा प्रबोधन जागर प्रखर प्रखर होवो.🙏🙏🙏
फडणवीस च्या बिनडोक पणाचा कळस आहे. त्यांना मानसिक उपचाराची खरंच नितांत गरज आहे😊
अगदि बरोबर बोलता साहेब आपण
भाजप हाटाव महाराष्ट्र राज्य बचाव
फडणवीस म्हणजे फडतूस सगळा महाराष्ट्र संपवणार सोत्याच्या फायद्यासाठी सावध व्हावे सर्व जनतेने
अहो पोखरकर सर या फसणविसची मानसिकता खुपच ढासळली तर आहेच परंतु यांनी महाराष्ट्रातील जनतेनेच्या मानसिकतेचे मातेरे केले आहे, यांना एखाद्या चांगल्या मानसरोग तज्ज्ञाकडे अंधभक्तांनी घेऊन जावे।। तरच महाराष्ट्रातील राजकारणात थोड्याफार प्रमाणात नीतिमत्ता व स्थैर्य निर्माण होईल 🎉जय महाराष्ट्र 🎉🎉🎉🎉🎉
पूना हॉस्पिटल् मधे एक प्रसिद्ध मानसिक उपचराचे डॉ, आहेत डॉ विद्याधर वाटवे.. तिथे पाठवा देवेंद्र फडणविसांना😂😂
सर तुम्ही. जे. बोलतात. ते अगदी. बरोबर आहे माझा.
Excellent analysis sir.
धन्यवाद सर जी
फडणवीसची अवस्था शेवटी सगळे कपडे काढून पळणाऱ्या त्या पेशव्यांच्या सेनापतीसारखीच होणार आहे. 😂😂😂😂😂
😂😂
घोडा लावायचा याला
😂😂
आरक्षनाचे कटोरे घेऊन आपल्या 😂😂बायका/पोरांना / घराला..रस्त्यावर उतारवणारी जमात... आपल्या शक्ती पेक्षा जास्त बोलू nye
@@AnantPande-z4rबर बघू मग
एकदम बरोबर आहे सर
सर. तुम्हाला माझ्या कडून मानाचा त्रिवार सलाम. ❤❤❤
100 marks for analysis 👌 👏 🙌 👍
रवींद्र सर... एकदम सटीक विश्लेषण आपण केलं आहे. सर आपली बोलण्याची पद्धत खूप शांत असली तरी भेदक आहे.
त्यांचा धीर सुटत चालला आहे .तंबुमे घबराहट 😂
सदा खोत सत्तेसाठी फडणवीसचे बूट चाटतो. निवडून येण्याची त्याची लायकी नाही म्हणून मागच्या दाराने आमदार केलाय त्याला. कडकनाथ आणि लैंगिक शोषण आरोप झाले होते त्याची आठवण करून दया त्याला
सर, तुम्ही ज्या पद्धतीने एखाद्या विषयाचे विवेचन करता ते अतिशय सहजरित्या आकलन होण्यास मदत होते. सर, आम्ही तुमच्यासोबत आहेत.
Barobar aahe.🇮🇳🚩🙏💐👌👍🍨
आता फक्त बीजेपी च्या ऐकही नेता जनतेने निवडून देता कामा नये जेणे करून पुढे फोडाफोडी होऊ नये
😂😂😂
Result च्या वेळी मजा येईल 🤣
CM deva bhau 😍
@@CaptainPatilSada khot yanni Sharad Pawar yanchya cancer treatment mule bighdalelya chehryavar vinod kela tenva Fadanvis, padalkar hasat hote, yala tumcha pathimba aahe ka
Never 😂@@CaptainPatil
इंदिरा गांधींनी तर स्वतःचाच पक्ष फोडलेला!
गरज पडणार नाही, भाजपा पुर्ण बहुमत.
हादरले हादरले हारले फडणवीस महाराष्ट्र विकण्यात नंबर एक. वेड लागलय देवेंद्र फडणवीस ला.
खोटं बोला रेटून बोला हीच यांची रणनिती आहे.सत्ताधारी मंडळींचे बोलणे इतके रटाळ असते की याना ऐकावे असे वाटत नाही
I'm South Indian..but I regularly watch your blogs..very inspiring and thoughtful.....you are analysing the facts very well
भाजप हटाव महाराष्ट्र बचाव
@@mayajagtap817
भाजप हटाव भारत बचाव
फडणवीस निवडणुकीत हरला पाहिजे
थोडक्यात पण भाजपा ची काय लायकी आहे हे तुम्ही छान सांगितलं .....
किशोर व्यास हा तर श्रीरामपुरचा मास्तर … गोविंदगिरी झाला .. परंतु चारित्र्य हीन आहे अशी चर्चा ९० च्या दशकात आम्ही ऐकत असायचो …
खरं आहे...
श्रीरामपूर चे?
Saheb...... जबरदस्त विश्लेषण.... जय महाराष्ट्र
ज्यांना पैश्याचा आणि खुर्चीचा लोभ असतो त्यांना कुठे मनाची शांती!!
ते कुठे ही गेले तरी ते अशांतच राहणार!
आणी दुसऱ्यांना ही अशांतच करणार
फडणवीस साहेब हे ऐकून अतिशय दुःखही झाले
आपल्या बद्दल चा आदर संपला
खूप छान विश्लेषण.
साहेब मी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा खऱ्या शिवसेनेचा शिवसैनिक आहे .भाजपने शिवसेनेचा वापर करून महाराष्ट्रात पाय पसरले .आणि शिवसेनेचाच गळा घोटण्याचा प्रयत्न केला.अनेक प्रकारे पण जे घाबरले ते त्यांच्या दावणीला बांधले.पा सामान्य प्रामाणिक शिवसैनिक आज ही जागेवर आहेत.त्या मुळे एक लक्षात ठेवा शिवसेना संपणार नाही.
वाया गेलेले नेता.
नाइस सर
😂😂 yek dam barobar bolat sir 👌 thanks 🙏
नक्की कुणाला मानसोपचार घ्यायची गरज आहे हे चेक करायला पाहिजे पहिल्यांदा म्हणजे सगळ्या मिडियाकर्मीना ह्याची नितांत गरज आहे
खुप छान...
Thanks for sharing sir brilant proud of you Jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra
😡😡😡
फडणवीस, पडळकर तर हसतच होते, पण लोकं ? वाईट याच गोष्टीचंच जास्त वाटतंय की काही लोकं या विकृतीचा आनंद घेतात ? कोणी-कोणी शिट्या वाजवत होते ☹
हे सर्वच भयानक आहे.. फडणविसी मानसिकतेवर एखादा वेगळा एपिसोड बनवा 🙏
सर, नित्याप्रमाणे तुमचे विचार आणि राजकीय criticism अतिशय प्रभावी भाषेत असतात. हा स्वामी म्हणजे त्या उपाधीला कलंक आहे. सर तुमच्या अभ्यासपूर्ण वक्तव्यामुळे जागृती होईल....
Very nice Analysisir thanks jai bhim jai bharat
वा अशिम सरोदे तुम्ही या बरळनारया महा मुर्खाचा चांगला समाचार घेतला त्या बद्दल आपले आभार 🎉🎉🎉
जे काही ते बोलले ते त्यांनी आतापर्यंत तसच केलं आहे स्वतः केलेल्या कृत्याची कबुलीच ते देत आहेत.भरकटलेला कणा हिन माणूस.
मनापासून धन्यवाद! महत्वाचं विश्लेषण हाती लागलं. सहमतही आहे आणि नवीन काही तरी समजलं अशीही भावना आहे.
०१:०१ ते ०१:१९ ह्या १७ एक सेकंदात आपण केलेली टिप्पणी मात्र नको, असं वाटलं. अर्थातच "अभिव्यक्ती" ला आपण सगळेच जण महत्व देतो, म्हणून फक्त मतभेद व्यक्त करतो आहे. तुकारामांची गाथा आणि इतर सगळेच मुद्दे मात्र मनात खोलवर गेले.
धन्यवाद, जिंदाबाद.
Top class, ravindra.
Great फडणवीस यांची maharashtrala गरज आहे. Jai shree Ram. Jai BJP
Ek Ek Baat barabar h har Baat me Dam h Hame Abhiman h Sir Ap par ❤
सुंदर विश्लेषण....हॅट्स ऑफ
पोखरकर साहेब ह्या टरबूजाला नागपूर मध्ये पराभूत करण्यासाठी काही तरी करा.
खूपच सुंदर विश्लेषण
किसी भी अँगल से ये व्यक्ती महाराज कहने लायक नही दिखता.
किंबहुना दोन दिवस तरी देव फडणवीस यांनी आपल्या कुटुंबाच्या सहवासात घालवावा, म्हणजे त्यांची निराशा, असहायता, वैफल्य सगळं निघून जाईल.
फडणवीस यंनी विचार करून बोलण्याची गरज आहे
सुज्ञ व डोळस लोकांनी फडणवीस सारख्या विषारी नावापासून सावध राहिले पाहिजे.पोखरकर साहेब चिरफाड केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
Grate analysis
सर,तुमचे विवेचन अभ्यासू व सत्य आहे.
सर अन्नाजी पंत हा लोकशाही /संविधान ला घातक आहे नागपूर जनता तडीपार नक्की करणार आहे
केलाच पाहिजे 😢