Raj Thackeray Full Speech Vikroli : ठाकरे - राऊतांवर थेट वार; राज ठाकरे यांचं स्फोटक भाषण ABP MAJHA

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 гру 2024

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @abpmajhatv
    @abpmajhatv  Місяць тому +4

    Raj Thackeray Profile : पहिली अटक ते पहिला आमदार; राज ठाकरे नावाच्या वादळाची कहाणी ABP MAJHA
    ua-cam.com/video/g0S2nP1Vn8E/v-deo.html

  • @धर्माधर्म
    @धर्माधर्म Місяць тому +788

    नसतील आमदार-खासदार ह्या माणसाकडे पण ‘मराठी’ हा एक शब्द उच्चारला की सगळ्यात आधी हा माणूस डोळ्यासमोर येतो… हे कमावलं ह्या राजानं.

    • @sameersh9362
      @sameersh9362 Місяць тому +19

      घंटा , सगळा पॉवर साठी खेळ बाकी काही नाय

    • @jitendratarmale6310
      @jitendratarmale6310 Місяць тому

      Barobar​@@sameersh9362

    • @ramawaybhiye3019
      @ramawaybhiye3019 Місяць тому

      राज साहेबाविषयी ​द्वेष फक्त बाकी काय येनार तुम्हाला ✊✊✊✊

    • @yogeshsonune4664
      @yogeshsonune4664 Місяць тому

      नाहीतर तुझच नाव येतंय काय ​@@sameersh9362

    • @rajanblogspot
      @rajanblogspot Місяць тому +24

      ​@@sameersh9362नाशिक मध्ये राज साहेबांनी ज्या गोष्टी केल्या आणि ते देखील महापालिकेचा म्हणजेच लोकांचा पैसा वाचवून CSR फंडातून केल्या त्या तुमच्या साहेबांना स्वप्नात त्तरी सुचल्या होत्या का?

  • @RakaDev-uu9rk
    @RakaDev-uu9rk Місяць тому +498

    राज साहेब.... ठाकरे परिवार च्या एकमेव व्यक्ती ज्यांच्या भाषणात " माझा महाराष्ट्र " "माझा महाराष्ट्र" हा शब्द सारखं सारखं ऐकायला मिळतं.
    ह्याचाच खूप आनंद वाटतो.

    • @snapsizzle478
      @snapsizzle478 Місяць тому +6

      @@Maheshkalan0009maharastra cha changla vikas zhala , raste, viz, paani dili, approval lagech dili tar udhyog maharastra baher jatil kashi..

    • @snapsizzle478
      @snapsizzle478 Місяць тому +5

      Vote pan kara..

    • @tejasmane6644
      @tejasmane6644 Місяць тому

      ​Tuzya mate konala dyav Bhawu @@Maheshkalan0009

    • @sachinjikadam0005
      @sachinjikadam0005 Місяць тому

      ⁠@@Maheshkalan0009 😂😂 tuza
      Fayada kay
      Pappu cha 🍌 chathtoy 🤔🤔

    • @SalesPMCona-zc4lz
      @SalesPMCona-zc4lz Місяць тому +4

      ​@@Maheshkalan0009saang kiti kapanya Marathi mansachya hotya tyat jya gujrat ka gelya

  • @SachinNagap
    @SachinNagap Місяць тому +187

    आजची सभा राज साहेब एक नंबर झाली

    • @Mechanical12364
      @Mechanical12364 Місяць тому

      Mat denar ka nhi ki fakt sabha pahije annad ghenar😂

  • @hemantmore1343
    @hemantmore1343 Місяць тому +289

    राज साहेब एक मराठा आहे पण आज डोळ्यातून अश्रु आले महाराजांच्या विचारांसाठी राज साहेबांना साथ द्या

    • @rahul21jun1990
      @rahul21jun1990 Місяць тому +1

      🚩

    • @sameersh9362
      @sameersh9362 Місяць тому +2

      हा कोणता महाराजाचा पूजा करतो ? सगळा फक्त राजकारण बाकी काही नाय …

    • @वेदांत_मारोडे
      @वेदांत_मारोडे Місяць тому +5

      ​@@sameersh9362जस की तु तर 24 तास महाराजांचा नाम जप करतो

    • @hareshwarnaik9973
      @hareshwarnaik9973 Місяць тому +3

      ​@@sameersh9362यडा हे का रे तू

    • @sagarkudekar7030
      @sagarkudekar7030 Місяць тому +2

      ​@@sameersh9362तुला काय शेट माहित आहे

  • @vijaykhamkar4049
    @vijaykhamkar4049 Місяць тому +91

    राज साहेब तुमचं प्रत्येक भाषण मी युट्युब वरती पाहतो पण आजचं भाषण हे खरंच काळजाला भेदनारे होते, ❤🙏
    आता तरी मराठी माणसा जागा हो मनसेचा धागा हो

    • @vishaldeshmukh3707
      @vishaldeshmukh3707 Місяць тому +2

      मराठी माणूस झोपला असता तर जागा झाला असता. मराठी माणूस झोपलेला नाही. कोमात आहे.

    • @sameersh9362
      @sameersh9362 Місяць тому

      @@vijaykhamkar4049 मराठी माणूस जागा असता तर राज्यातील कंपन्या गुजरात ला गेल्या नसत्या …. त्यात आता तुमचे राज साहेब पण त्यांना बिनशर्त पाठिंबा देतात… स्वतः घाणेरडा राजकारण करायचा आणि दुसऱ्यांना ज्ञान द्यायचा …

    • @Saurabhz-j5c
      @Saurabhz-j5c Місяць тому

      Nahi re baba zhopnyacha natak karat ahe​@@vishaldeshmukh3707

  • @sunilnirmal9851
    @sunilnirmal9851 Місяць тому +94

    किती छान सभा...सभेचे विषय...क्या बात है...
    इस्को कहते राज ठाकरे....
    जे बोला दिलं खोल के..
    मशीद हो या मंदिर आवाज नको..
    उध्दव ठाकरे आणि काँग्रेस ठराव करत आहेत..प्रत्येक किल्ल्यावर मशीद हवी...
    असा आदेश काढत आहेत...
    उध्दव मूग गिळून गप्प...
    काय दिवस ऐकायला....आणि बघायला आले..
    खूप दुःख वाटते...
    राज साहेब...खूप रोखठोक मत गेली तरी चालतील...पण कट्टर हिंदू वादी भाषण...
    मनापासून सलाम...
    जय महाराष्ट्र
    जय मनसे.....

    • @RgBro72
      @RgBro72 Місяць тому

      @@sunilnirmal9851 vote bhi karo sirf msg mat type karo.

    • @TowardsConstruction
      @TowardsConstruction Місяць тому

      Vote dyayla ja nakki hyanna🚩🚩

  • @gauravanjarlekar4375
    @gauravanjarlekar4375 Місяць тому +274

    Yes we marathi people's from maharashtra vote for mns❤

    • @AnshP-i5p
      @AnshP-i5p Місяць тому +8

      Nobody will vote MNC..it's entertainment party

    • @sanketdhamal2328
      @sanketdhamal2328 Місяць тому +12

      शहराचा विकासा बाबत कोणताच पक्ष बोलत नाही फक्त आम्ही हे केले व आम्ही हे देणार एवढेच बोलतात शहरे व खेडी कशी असावीत ह्याचा पूर्ण अभ्यास असलेला एकमेव नेता राज ठाकरे

    • @Vedantk19
      @Vedantk19 Місяць тому +3

      ​@@sanketdhamal2328 bakiche paksha kam krtat ani je jantela distat pan manse sattet alich nahi aahe mhanun tyanna sangava lagt evdhach

    • @vaibhavwaim4364
      @vaibhavwaim4364 Місяць тому +5

      जय मनसे🚩🚩🚩

    • @ketankadam4834
      @ketankadam4834 Місяць тому

      Vote for BJP b team....👍😂

  • @ratanshinde6473
    @ratanshinde6473 Місяць тому +82

    किती वाट बघत होतो संजय ला दम आणि समज देण्यासाठी आज भाषण ऐकून खूप आनंद झाला. आता बांबू काढा फक्त एवढंच सांगा.

  • @ganpatkadam8511
    @ganpatkadam8511 Місяць тому +150

    मनसे सत्तेत नाही येत तोपयॅत जनतेच नूकसान आहे आता जनतेने विचार करावा

  • @amartyarandive6078
    @amartyarandive6078 Місяць тому +153

    मला राज साहेबांचे २० आमदार आलेला बघायचे आहेत ❤

    • @surajkadam5008
      @surajkadam5008 Місяць тому +8

      139 umedvar dile ahet...35 40 tri aale pahije

    • @seemadeorukhkar6152
      @seemadeorukhkar6152 Місяць тому +3

      150 aale pahijet

    • @redone7180
      @redone7180 Місяць тому +1

      pan tya sathi vote karava lagel tumhala😂

    • @speeddrymix5394
      @speeddrymix5394 Місяць тому +1

      He wil have more than 50 this time

    • @TowardsConstruction
      @TowardsConstruction Місяць тому

      Mala pan..pan hya peksha jasta yayla pahije..vote dyayla ja🚩🚩🚩🚩

  • @saraagrofarm2351
    @saraagrofarm2351 Місяць тому +144

    बाबांनो सभेला येता गर्दी करता पण या माणसाकडे बघून एकदा तरी वोटिंग करा राजांनो मतदार राजांनो एकदा तरी वोटिंग करा

  • @pranilgadhave9556
    @pranilgadhave9556 Місяць тому +145

    एकदा ह्यांना CM झालेलं बघायचं आहे ❤

    • @ganeshwankhede3329
      @ganeshwankhede3329 Місяць тому +1

      Ek मुद्द्यावर नीट थांबले तर होतील ना

    • @suyogkhakam6555
      @suyogkhakam6555 Місяць тому

      ​Marathi Manasatii ky nahi Kel sanga​@@ganeshwankhede3329

    • @sushantsarjine9592
      @sushantsarjine9592 Місяць тому +2

      @@ganeshwankhede3329ayusyat ekach mudda ahe ka

    • @rajanblogspot
      @rajanblogspot Місяць тому +6

      ​@@ganeshwankhede3329उद्धव साहेबांसारखं एका मुद्द्यावर ठाम राहिलं पाहिजे... मुख्यमंत्री पद पाहिजे म्हणजे पाहिजे ... मग भले काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जायला लागलं तरी चालेल 😂😂

    • @mayurhambir4522
      @mayurhambir4522 Місяць тому

      ​@@ganeshwankhede3329 तुम्ही ज्यांना मतदान करताय त्यांच्याकडे तर मुद्देच नाहीत साहेब...मनसेने जेवढी आंदोलनं केली जेवढे मुद्दे उचलले तेवढी या बाकीच्या पक्षांनी मिळून सुद्धा केलेली नाहीत..आज जर टोल बंद झालेत याच श्रेय तुम्ही फुकट्या युती सरकारला देत असाल तर सलाम तुमच्या बुद्धीला साहेब...जेव्हा मनसे आंदोलन करत होते तेव्हा हे त्यांच्यावर चिखलफेक करत होते आणि आता टोल बंद झाल्याचं श्रेय स्वतःच लाटतायत..असेच एक ना अनेक मुद्दे आहेत...पण पैसे घेऊन मतदान करणारे तुम्ही..तुमच्या डोळ्याची झापड उघडतील तर दिसतील तर खरं..

  • @पूनम_बारवे
    @पूनम_बारवे Місяць тому +71

    कोणी कितीही ठनाना करा ..... मनसे विधानसभा गाजवणार 🚩
    Our Full Support to राज ठाकरे
    मराठी साठी आणि मराठी माणसा साठी
    Vote For मनसे ✌️

  • @राजा1756
    @राजा1756 Місяць тому +154

    हा माणूस खूप जास्त यशस्वी असता जर हा दक्षिण भारतात जन्माला आला असता. मी राहिलो आहे ४ राज्यात आणि बाहेर राहिल्यावर कळतं की हा माणूस किती बरोबर आहे

    • @user-qr5ff1fc4t
      @user-qr5ff1fc4t Місяць тому +13

      बरोबर आहे भाऊ मी ५ वर्ष पासून बंगलोर राहतो .त्याचा कन्नड वरचा प्रेम पाहा आणि आपला लोक पाहा

    • @raviraut8313
      @raviraut8313 Місяць тому +1

      He kuthech yashswi hou sahkat nahi. Yache darsh kewal Nivdnuka madhe hota. kadhi Maharashtra phaltha ghatla nahi, saghtan mahnje Bala nadgavkar.Navin yuvak jodle nahi, gramin lokchya prshan chi jaan nahi, asmita ne pot nahi bharat

    • @राजा1756
      @राजा1756 Місяць тому +4

      @raviraut8313 मी कोणत्या पक्षाचे समर्थन करत नाही. मला या क्षणाला असा कोणताच नेता वाटतं नाही महाराष्ट्रात जो महाराष्ट्र हिताचा विचार करून बोलतोय निवडणुकीमध्ये. फक्त चिखलफेक.
      सामान्य जनतेसमोर निवडणुकीसाठी तयार केलेले मुद्दे आणि महाराष्ट्राचा प्रगतीचा आड येणारे खरे मुद्दे खूप वेगळे आहेत असे वाटते.
      खरा मुद्दा हा राज्याबाहेर गेलेले उद्योग हे नसून महाराष्ट्रातले किती मोठे उद्योग मराठी माणसाचा मालकीचे आहेत हा असू शकतो. आणि बाहेर राहिल्यावर हे नक्कीच सांगू शकतो की महाराष्ट्र इतर राज्याच्या तुलनेत खूप प्रगत आहे.

    • @raviraut8313
      @raviraut8313 Місяць тому

      @@राजा1756 Ho Pan Raj saheba cha Pariyach pan mhtvacha ahe. Gramin maharshtra ha shakar, sakhar, dudh madhe guntla ahe.

  • @vishnutakle9193
    @vishnutakle9193 Місяць тому +60

    आज राज साहबांनी जुनी शिवसेना आठऊन दिली..hindurudhay सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं भाषण आठवल

  • @pradyumnshinde3836
    @pradyumnshinde3836 Місяць тому +30

    अप्रतिम भाषण साहेब.
    मेलेला माणूस पण जागा होईल या भाषणाने....❤❤❤❤❤
    छत्रपती शिवाजी महाराज की जय.🚩

  • @omchondikar5413
    @omchondikar5413 Місяць тому +192

    मी मागच्या वेळा शिवसेना उद्भव साहेब ह्यांना मतदान केलो होतो पण ह्या वेली राजसाहेब ठाकरेंना मत देणार

  • @Riteshkasbe11
    @Riteshkasbe11 Місяць тому +49

    बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर मराठी माणसासाठी काळजी असलेलं व्यक्तीमत्व आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे वगळता.....

    • @PPB5005
      @PPB5005 Місяць тому +1

      बाळासाहेब ना स्वतःची काळजी बाकी कुणाची नाही. मराठी मराठी करून मारली सर्वांची स्वतःची घरं भरली.

    • @VedantParamane-b9r
      @VedantParamane-b9r Місяць тому

      मस्त भाषण

  • @sanketpendhari1890
    @sanketpendhari1890 Місяць тому +31

    महाराष्ट्रासाठी इतक्या तळमळीने बोलणार एकमेव नेता...😢😢... साहेबांना एकदा संधी मिळाली पाहिजे....

  • @ganeshnakade5098
    @ganeshnakade5098 Місяць тому +41

    फक्त राज साहेब ठाकरे ❤

  • @Dharu.5827
    @Dharu.5827 Місяць тому +83

    Only Raj saheb Thakre king of Maharashtra 👑👑👑👑👑👑❤❤

    • @marinerfuturechanger.8322
      @marinerfuturechanger.8322 Місяць тому +1

      No one is king when you work for your country and for your region you are servant of our citizen they selected you voted you .king was only one shree chatrapati Shivaji Maharaj.

    • @suyogkhakam6555
      @suyogkhakam6555 Місяць тому +1

      Rajsaheb ❤

    • @harensingha485
      @harensingha485 Місяць тому

      Rajsaheb jindabad jindabad ❤

  • @mrak47-d1e
    @mrak47-d1e Місяць тому +39

    जय महाराष्ट्र जय मनसे❤🚩

  • @ganeshkadam9313
    @ganeshkadam9313 Місяць тому +41

    फक्त राजसाहेब ठाकरे

  • @ajaygorwala2129
    @ajaygorwala2129 Місяць тому +24

    राजकारणाचा देव माणूस राज ठाकरे.

  • @AllInOne-il2on
    @AllInOne-il2on Місяць тому +68

    शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच विकासकामांबाबत प्रतिज्ञापत्र सादर करनारा मनसे हा एकमेव पक्ष आहे त्यामुळेच "रेल्वे इंजिन"च बटण दाबून "मनसे"लाच वोट करूयात सर्वांनी.👍🏻
    निशाणी :- रेल्वे इंजिन 🚂

  • @motivation.8007
    @motivation.8007 Місяць тому +19

    चुकीला चुक आणि बरोबर ला बरोबर बोलणारा महाराष्ट्रा तील एकमेव नेता,....... राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 येंणारा काळ हा राज् साहेबांचा असेल.......... जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩

    • @maggons7214
      @maggons7214 Місяць тому

      Man with courage. Surely should be made CM

  • @OmKarande-v8u
    @OmKarande-v8u Місяць тому +12

    विलासराव,मुंडे साहेब , वाजपेय, बाळासाहेबांन नंतर राजकारणातला शेवटचा हिरा : राज श्रीकांत ठाकरे!

  • @ulhaspatil4298
    @ulhaspatil4298 Місяць тому +37

    अतिशय प्रभावी भाषण 🎉

  • @samirpawar9824
    @samirpawar9824 Місяць тому +27

    बास झालं!!!!! ह्यावेळेस श्रीमान राज ठाकरे हेच येणार 100000% म न से ❤❤❤❤❤❤❤

  • @DinkarWagh-vb6ut
    @DinkarWagh-vb6ut Місяць тому +64

    राज साहेब,आज आपण संजय राऊत बद्दल जे काही बोलले ते अगदी सत्य आहे, बरबाद केलं शिवसेनेला या व्यक्ती ने, तरी पण आमचे उध्दव साहेब त्यांना हाकलून लावत नाहीत पक्षातून.

    • @RgBro72
      @RgBro72 Місяць тому +1

      मूर्ख आहे म्हणून स्वतःचा भावाला सोडून लोकांचा मागे लागला नास्ता.

    • @rajanblogspot
      @rajanblogspot Місяць тому +1

      उद्धव साहेब 2019 पर्यंत युती मध्ये होते... साधारण निम्म्या जागा शिवसेना लढवत होती आणि निम्म्या भाजप... 2014 ला युती तुटली तेव्हा आम्ही मोठा भाऊ म्हणून 188 जागा लढवतो तू 100 जागा लढव असे उद्धव साहेब राज साहेबांना का म्हणाले नाहीत? भाजपला जास्त जागा देऊन कमी जागा लढल्या तरी चालतं यांना पण राज साहेब नको.... 2014 खूप चांगली संधी होती... त्याचवेळी उद्धव साहेबांनी राज साहेबांना धोका दिला नसता तर महाराष्ट्रावर उद्धव साहेब आणि राज साहेबांची सत्ता असती.... इतर कोणत्याही पक्षाची गरज पडली नसती आणि शिवसेनेची जी आजची परिस्थिती झाली आहे ती झाली नसती

    • @mayurhambir4522
      @mayurhambir4522 Місяць тому

      ​@@rajanblogspot जोपर्यंत काड्या करायला संजय राऊत सारखी माणसं आहेत तोपर्यंत तरी राज नी उद्धव एकत्र येत नाहीत...कारण उद्धव काय स्वतःच डोक चालवत नाही पुढाकार घ्यायला...दर ५ वर्षांनी संधी येतेय त्याला स्वतःला डोक आहे हे सिद्ध करण्याची..राज ठाकरे यांना टाळी देण्याची पण फक्त ego मूळे पक्षाची माती करणार आहेत..याला त्याला डोक्यावर घेऊन नाचवत आहेत..पण स्वतःच्या भावाला बाजूला बसवायला तयार नाहीत..त्यांना एवढं समजत नाही की हे दोन पक्ष एकत्र आले तर बाकी कोणत्याही पक्षाची गरज भासणार नाही या महाराष्ट्राला...

  • @tanajinikam8720
    @tanajinikam8720 Місяць тому +24

    सलाम सर तुम्ही खूप ग्रेट आहात

  • @prakashlokam4791
    @prakashlokam4791 Місяць тому +18

    राज साहेब ठाकरे ❤
    एक नंबर मनसे 👍🙏👌

  • @Rajsushila2323
    @Rajsushila2323 Місяць тому +14

    याचे काही मुदे जरी सोडले तर इतर मुदे खरो खर खरे आहेत.सर्वांनी एकदा संधी दिली पाहिजे कारण मनसे लोक काम करणारी आहेत

  • @gauravanjarlekar4375
    @gauravanjarlekar4375 Місяць тому +68

    This tyme vote for mns

  • @LaxmiHomes-v5v
    @LaxmiHomes-v5v Місяць тому +30

    खरंच एकदा सत्ता राजसाहेब याच्या हातात दिली पाहिजे सर्व गडकिल्ले पुन्हा पहिल्या प्रमाणे पाहायला मिळतील प्रत्येक भाषणात पोट तिडकीने सांगता आहेत एकदा सत्ता देऊयात 🙏🙏

  • @AshokKumar-ht6gd
    @AshokKumar-ht6gd Місяць тому +32

    Mai up se hu our Raj Thackeray ❤❤❤

  • @pravinkshirsagar1160
    @pravinkshirsagar1160 Місяць тому +43

    राज साहेब तुम्ही महाराष्ट्र मध्ये खरं बोलणारा एकच नेता राहील आहेत 👍🏻

    • @archanapatil6395
      @archanapatil6395 Місяць тому

      युती करून लढले असते तर बर्‍याच सीट हाती लागल्या असत्या.

  • @krushnalegend289
    @krushnalegend289 Місяць тому +40

    फक्त राजसाहेब...❤ .... मशीदी वर मस्जिद बांधा हे उद्धव ठाकरे ला आणी त्याच्या लोकांन ला चालत का???😂

  • @AtishChoudhari-rn2xt
    @AtishChoudhari-rn2xt Місяць тому +95

    फक्त मनसे 🚂🚂🚂🚂🚂🚂🚂🚂 🚂🚂🚂🚩

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 Місяць тому +1

      घे दोनशे.

    • @Karmabl
      @Karmabl Місяць тому

      😅​@@rajanpawar6332

    • @SalesPMCona-zc4lz
      @SalesPMCona-zc4lz Місяць тому +1

      ​@@rajanpawar6332 chalel pan hyalacb vote kernar.tujhya sarkhya Marathi mansachi ghin yete.

    • @shyamdhawale5406
      @shyamdhawale5406 Місяць тому

  • @ritya3766
    @ritya3766 Місяць тому +41

    Raj Saheb Thackeray ❤ Manase ❤ Railway 🚂

  • @vinodbhujbal9927
    @vinodbhujbal9927 Місяць тому +8

    हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा कोण जपत असेल तर ति आहे मनसे फक्तं आणि फक्तं राजसाहेब ठाकरे

  • @Sagarpare1095
    @Sagarpare1095 Місяць тому +7

    एकदा तरी राज साहेबाना ओळखा महाराष्ट्र ची जनतेने या वेळेस कि राज साहेबाना साथ नाही दिली तर आपला महाराष्ट्र चे हाल खुप वाईट होईल एकदा विचार करा आणि राज साहेबान च पाठी माघे उभा रहा 🚩🙏

  • @DhanashreeGawande
    @DhanashreeGawande Місяць тому +17

    Ata Raj Thackeray ch Pahijet 🐯🔥🔥🔥

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 Місяць тому +29

    आता फक्त मनसेला संधी🔥🔥🔥🔥🔥

  • @rakeshkotkar8161
    @rakeshkotkar8161 Місяць тому +26

    ❤RAJSAHEB ❤MNS ❤

  • @somnathmali2959
    @somnathmali2959 Місяць тому +5

    एकच नंबर भाषण राजसाहेब ठाकरे यांचा जय महाराष्ट्र जय मनसे❤🎉

  • @astroscience1967
    @astroscience1967 Місяць тому +10

    I am from odisha I will vote for MNS in maharastra state election. Thanks for standing for hindutvaa

  • @ganeshpatil9421
    @ganeshpatil9421 Місяць тому +42

    योग्य मुद्दा -महाराजाच्या किल्यावरील अनधिकृत मजारी /दर्गे काढले पाहिजे,

  • @all_dj_sounds
    @all_dj_sounds Місяць тому +24

    One and only Raj Thakare 🚩👑🚂

  • @vilasraut3159
    @vilasraut3159 Місяць тому +37

    फक्त मनसे

  • @nileshkorde866
    @nileshkorde866 Місяць тому +9

    राजसाहेब. मनसे शिवाय पर्याय नाही महाराष्ट्र मध्ये ❤️🚩🚩🙏🙏

  • @peterparker-x2b
    @peterparker-x2b Місяць тому +33

    ek sandhi maharashtra hitasathi

  • @DinkarWagh-vb6ut
    @DinkarWagh-vb6ut Місяць тому +16

    साहेब आजचं आपल भाषणं म्हणजे, अप्रतिम

  • @vijaymanek8717
    @vijaymanek8717 Місяць тому +18

    Jabbardast Raj saheb, Tru speech..👍

  • @PK-xe9wc
    @PK-xe9wc Місяць тому +36

    RaajSaheb ❤

  • @सत्यमेवजयते-भ7झ

    साहेब तुमचा, आमचा, सर्वांच्या जीवनातील, महाराष्ट्राच्या हृदयातील आपल्या छत्रपतींचे गड, दुर्ग संवर्धनासाठी आग्रही रहा बस सगळे पक्ष गेले चुलीत, महाराष्ट्रात फक्त राजसाहेब❤

  • @vaibhavshinde4935
    @vaibhavshinde4935 Місяць тому +21

    मनसे❤❤❤❤❤❤

  • @surajsharma-wm6tp
    @surajsharma-wm6tp Місяць тому +6

    या निवडनूकित मी फ़क्त राज साहेबांचे भाषण ऐकले... Top माणूस 👍🏻... Class vision.. कमित कमी 50 आमदार निवडून यायला पाहिजे MNS चे.. जास्तीत जास्त सगळे.

  • @shaileshjadhav9121
    @shaileshjadhav9121 Місяць тому +4

    मतदान करेन ते ...राज साहेब तुमच्या विचारांसाठी ❤🎉 फक्त तुमच्यासाठीच...❤ जय महाराष्ट्र,जात मनसे 🎉❤❤

  • @samantkarani4023
    @samantkarani4023 Місяць тому +5

    Raj Thackeray ka Aaj bhashan unique hai purely hindutva God bless you sir ❤

  • @prakashtirlotkar7256
    @prakashtirlotkar7256 Місяць тому +30

    सकाळ चा भोगा बंद करा, राज साहेब

  • @akashbachar9871
    @akashbachar9871 Місяць тому +35

    आजच लिहून घ्या, यंदा विक्रोळीचा आमदार मनसेचा असेल......

  • @ajjones8439
    @ajjones8439 Місяць тому +8

    Shame on people who are ignoring such a dynamic leader.

  • @sandeepsawant3472
    @sandeepsawant3472 Місяць тому +5

    1 नंबर भाषण साहेब. आभारी आहोत

  • @amithabivant4411
    @amithabivant4411 Місяць тому +4

    खूप गरज आहे आपल्या विचाराची साहेब ❤

  • @kisanjagdale1564
    @kisanjagdale1564 Місяць тому +4

    मुख्यमंत्री या महाराष्ट्राला फक्त राज साहेब हेच पाहिजे तरच दिल्ली चे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा हे खरं होईल जय महाराष्ट्र

  • @ravibhole1775
    @ravibhole1775 Місяць тому +7

    तळतळून खरं बोलणाऱ्या या माणसाला एकदा संधी द्यायला पाहिजे.जय भिम जय शिवराय 🚩🇪🇺

  • @vijaymohaniyer
    @vijaymohaniyer Місяць тому +3

    Wow...what an amazing speech interspersed with historical facts and emotion. Great orator Raj saheb. Jai Maharashtra

  • @user___00003
    @user___00003 Місяць тому +4

    व्हिजन घेऊन चाललेला एकमेव नेता 🚩🧡

  • @jsr992
    @jsr992 Місяць тому +11

    दुर्भाग्य है...
    बाला साहेब की आत्मा को तकलीफ देने का काम किया है...
    विरोधी पक्ष का प्रचार कर रहे है...

  • @RgBro72
    @RgBro72 Місяць тому +14

    मला सांगायचे एवढेच आहे कि हा माणूस जर शिवसेने मध्ये आज असता. तारचाज जी अवस्था शिवसेनेची आहे ती आज झाली नसती.
    बाळा साहेबांचे खरे गुण जर असतील तर या मनासा मध्ये आहेत.
    तिकडे फक्त पुत्र प्रेम चालू आहे बस बाकी काय नाही. शिवसेना होती कुठे आणि आज नेऊन कुठे ठेवली आहे!लाचार लोक समोर.
    राज ठाकरे एक असा माणूस आहे जो आपल्या मराठी माणसा साठी झटू शकतो. बाकी कोण नाही...
    एकतर मनसे ला आणा वर बाकी सर्व सोडा खड्यात..

  • @RajeshreeSawant-n1u
    @RajeshreeSawant-n1u Місяць тому +4

    भरघोस मतांनी विजयी झाले पाहिजेत राज ठाकरे साहेब
    तथास्तु तथास्तु तथास्तु

  • @rajguruundage1259
    @rajguruundage1259 Місяць тому +3

    अतिशय सुरेख विचार.... जय मनसे..

  • @prakashtirlotkar7256
    @prakashtirlotkar7256 Місяць тому +18

    फोटो दाखवून मत मागत आहेत
    खरोखर राज साहेब खरं सांगितलं

  • @ramawaybhiye3019
    @ramawaybhiye3019 Місяць тому +8

    only king RAJ ✊✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ramramane
    @ramramane Місяць тому +10

    सर्व बरोबर

  • @ramusanap561
    @ramusanap561 Місяць тому +5

    राजसाहेब तु बाळासाहेब आहे ... दम धर

  • @suryalwaghmare23
    @suryalwaghmare23 Місяць тому +4

    कडकं भाषण... फक्त आणि फक्त राज ठाकरे..!!

  • @drk4141
    @drk4141 Місяць тому +2

    हे महाराष्ट्र देशा... सगळ्यांना आजमावून बघितलं तर एकदा राज ठाकरेंना आजमावून बघा 🚩✅ बदल घडणारच ❤️‍🔥

  • @chandrakantbhalerao307
    @chandrakantbhalerao307 Місяць тому +5

    हा खरा बाळासाहेब ठाकरे यांचा वारस

  • @abhibagwe598
    @abhibagwe598 Місяць тому +2

    जय महाराष्ट्र जीव मनसे 🚩🚩🚩🚩

  • @KanjurchiMauli
    @KanjurchiMauli Місяць тому +3

    देव माणूस 🙏🙏🙏 राज साहेब ठाकरे 👑🙏

  • @sureshbeloshe4562
    @sureshbeloshe4562 Місяць тому +2

    राज ठाकरे साहेबांचा विजय असो
    आज पर्यंत ऐकलेल्या भाषणामध्ये उत्कृष्ट भाषण

  • @SanjayPatel-bv3cg
    @SanjayPatel-bv3cg Місяць тому +6

    💯 percentage true statement 🇮🇳 Jai Maharashtra

  • @Suraj-kz7bc
    @Suraj-kz7bc Місяць тому +2

    ३५० वर्षा पूर्वी प्रबोधनातून लोक जागे झाले, आज लोकांना काय झाले आहे. एक संधी फक्त!

  • @prashantpatil262
    @prashantpatil262 Місяць тому +3

    मराठी अस्मिता जपण्याचं काम , फक्त एकमेव राज ठाकरे च करत आहेत. ❤

  • @rameshchajed3224
    @rameshchajed3224 Місяць тому +3

    राज ठाकरे, बालासाहेब ठाकरे चे खरा सैनिक

  • @abhibagwe598
    @abhibagwe598 Місяць тому +2

    राजसाहेब ठाकरे 👑👑 👑👑

  • @Aj-tp
    @Aj-tp Місяць тому +31

    Ata fhakta raj Thackeray ❤️

  • @samantkarani4023
    @samantkarani4023 Місяць тому +2

    Love you sir RAJ THAKRE zindabad all' hindu samaj ❤you

  • @vaibhavtandhulkar804
    @vaibhavtandhulkar804 Місяць тому +6

    जय महाराष्ट्र साहेब❤

  • @alkeshagrawal9936
    @alkeshagrawal9936 Місяць тому +1

    राज साहेब ठाकरे न चे प्रत्येक भाषण मी youtube ला बघत असतो नेहमीच साहेबाना ऐकलं की अस वाटत हा माणूस का इलेक्शन का लढत असेल बर... आपण एकदा साहेबांना मत द्यायला हवे आणी त्यांची सत्ता यायला हवी इतके वर्षी आपण सर्वांना संधी दिलीच एकदा साहेबाना ही संधी द्यायलाच पाहिजे।
    जय जय भवानी जय जय शिवाजी
    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @santoshjadhav384
    @santoshjadhav384 Місяць тому +3

    अगदी मनापासून ओन्ली राजसाहेब ठाकरे

  • @KrushnaJaybhaye-g8k
    @KrushnaJaybhaye-g8k Місяць тому +2

    खरच ऐक नंबर नेता आहे ❤❤

  • @RakaDev-uu9rk
    @RakaDev-uu9rk Місяць тому +17

    मुंबई पुणे च्या मुलं मुली परदेशी जायला पाहतात..... कारण...???
    राज साहेांनी म्हंटले ते अचूक आहे....!!!
    त्या मुलं मुलींना कोणीही थांबवू शकत नाही.... ते जातीलच.... गेलेले मुलं मुली परत काढला येतात....?? नाहीच येणार...!!!

  • @SahilYadav-ju4hp
    @SahilYadav-ju4hp Місяць тому +6

    King rajsaheb thakare❤

  • @sangitaambre3244
    @sangitaambre3244 Місяць тому +29

    फक्त मनसे बाकी कोणाची लायकी नाही.

  • @SwapnilDaware-o2m
    @SwapnilDaware-o2m Місяць тому +2

    मी नोकरी निमित्त बंगलोर ला असतो तिथे कन्नड लोकं प्राधान्य आणि बोलतात महाराष्ट्रात सर्वांनी मराठीत बोलायला पाहिजे जय महाराष्ट्र❤❤❤

  • @shivajipingle-b8e
    @shivajipingle-b8e Місяць тому +3

    रोखठोक व खरे बोलणारा एकमेव नेता.