MENTAL HEALTH TIPS: मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला केव्हा घ्यावा? When to consult a psychiatrist? | EP 4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024
  • मानसिक आजारांचा आणि अमावस्या पोर्णिमे चा काही संबंध आहे का? मानसिक आजार कशामुळे होतात? मनोविकारांची लक्षण कोणती? शॉक ट्रीटमेंट केव्हा दिली जाते? मानसोपचार तज्ज्ञांकडे नेमके कधी जावे?
    या आणि अशा अनेक गोष्टी जाणून घेऊयात मनोविकास मालिकेच्या या भागात.
    ......................................................................................................
    CHECKOUT OUR TRENDING VIDEOS
    • MENTAL HEALTH TIPS | म... - MENTAL HEALTH TIPS | मनाला स्थिर ठेवणारी चतुःसूत्री
    • MENTAL HEALTH TIPS | म... - MENTAL HEALTH TIPS | मन आणि मनाच्या संस्था
    • MENTAL HEALTH TIPS | H... - MENTAL HEALTH TIPS | How to make right decision?
    ......................................................................................................
    SUBSCRIBE AND FOLLOW US:
    / avahaniph - UA-cam - @Avahaniph
    / avahaniph - Instagram - @Avahaniph
    / avahaniph - Facebook - @Avahaniph
    / avahan_iph - Twitter - @avahan_iph
    www.healthymind.org - Website
    ......................................................................................................
    NOTE :
    Prior permission is necessary before any non-personal communication
    (In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
    #dranandnadkarni #avahaniph #manovikas #iph #mentalhealthforall #mentalhealth #mentalhealthmatters #mythbusters #awareness #treatment #recovery

КОМЕНТАРІ • 81

  • @purvadhoke3098
    @purvadhoke3098 3 роки тому +9

    मॅडम .... तूमचे सर्व video छान असतात समजाउन सांगण्याची पध्दत पण सोपी आहे .... शरीरा प्रमाणेच मनाचे आजार पण औषध नी समूपदेशनाने बरे होऊ शकतात ...हे समजले
    समूपदेशन आता काळाची गरज बनली आहे ...
    धन्यवाद

  • @jayantkharadkar3112
    @jayantkharadkar3112 3 роки тому +5

    वैदेही मॅडम तुमची सहजपणे समजावून सांगण्याची शैली मनाला भावली.कठीण विषय सोपा करून सांगितलात.सादरीकरण मस्त.

  • @dhananjaysathe8046
    @dhananjaysathe8046 8 місяців тому +2

    खूप छान माहिती दिली

  • @pranalipatwardhan9939
    @pranalipatwardhan9939 3 роки тому +2

    खरच तुम्ही छान समजावून सांगता.कधी कधी छोटी छोटी टेन्शन येतात त्यावर कसा मार्ग काढायचा.

  • @shrinivasyelmame683
    @shrinivasyelmame683 Рік тому +2

    Very effective and fruitful lecture..

  • @sheelabahadkar7634
    @sheelabahadkar7634 3 роки тому +5

    Such a realistic dialogue! Have seen exactly the same scenario a couple of times. As usual Vaidehi you are bang on!👌👏👏👏

  • @mayurjitkar9609
    @mayurjitkar9609 2 роки тому +3

    मानसोपचार, औषधे याबद्दल खूप गैरसमज आहेत. ते अशा सहजसोप्या,उदाहरणांसह दिलेल्या व्हिडीओमुळे दूर होतील.

  • @vedaswarmusic
    @vedaswarmusic 3 роки тому +2

    समजावण्यातील सहजता खूप छान!!! गप्पा एकदम थेट... जरासुद्धा 'आव' नाही ❤️

  • @bapubagul4692
    @bapubagul4692 3 роки тому +2

    वैदेही ंमॆम खरच अप्रतिम व्हिडिओ एका महत्व पुर्ण माहिती सोबत आपण प्रस्तुत केलात आभार

  • @priyankssawant9576
    @priyankssawant9576 3 роки тому +2

    Common misconceptions about mental illness and treatment , explained thoughtfully . Great !

  • @poojadoshi54
    @poojadoshi54 3 роки тому +1

    मॅडम खरंच खूप छान माहिती देते आहात मला खूप फरक पडत आहे

  • @pravinkulkarni6499
    @pravinkulkarni6499 3 роки тому +1

    वा छानच समजावून सांगितले. मनोविकाराबाबत गैरसमजुती दुर तर झाल्याच तसेच योग्य मार्गदर्शन मिळाले.

  • @sakshijadhav7968
    @sakshijadhav7968 Місяць тому

    ही सर्व व्यसन असतात.

  • @pournimabhonde5788
    @pournimabhonde5788 3 роки тому +1

    Madam khupach chan explain karta tumhi..thank you so much

  • @varshaphadke3779
    @varshaphadke3779 3 роки тому +2

    वैदेही तुझ समजावून सांगण खुप भावणार आहे तुझ हे काम खरच स्तुत्य आहे

    • @sunitashejwalkar6308
      @sunitashejwalkar6308 3 роки тому +3

      वैदेही समस्या आणि त्यावरचा उपाय सुटसुटीतपणे संवादासह छान सांगितलास . तो आवडला .पण आजच्या या चर्चेमध्ये मनाच्या खूप नाजूक अवस्थेवर काय करावे आणि मनोविकार तज्ज्ञाची आवश्यकता सांगितली आहे ! या समस्येचा आवाका खूप वाढलाय ! म्हणजे एक ठराविक वयोगटाची ही समस्या राहिली नाही ! या समस्येचा ताण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना जाणवतोय ! तेव्हा सर्व समावेशक अशी विस्तृत चर्चा किंवा संवाद या विषयावर अनेक भागात व्हावी असे वाटते ! धन्यवाद

  • @shyamakulkarni3424
    @shyamakulkarni3424 3 роки тому +2

    खूप सुंदर समजावून सांगितलेय!👍👍👏

  • @mangalaborkar235
    @mangalaborkar235 3 роки тому +1

    Yes very nicely explained about these traumas people suffer without proper councelling

  • @anitaborde5979
    @anitaborde5979 2 роки тому +1

    Very Good information

  • @mayakarajgikar7547
    @mayakarajgikar7547 Рік тому +1

    खूप छान आहे माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद 😂

  • @shubhamgaikwad1985
    @shubhamgaikwad1985 3 місяці тому

    Madam khup Chan video aahet tumche

  • @tejalkhaire7643
    @tejalkhaire7643 3 роки тому +1

    हो हा भाग खूप आवडला.
    ताई मला तुमच्याशी खूप बोलायच आहे . मॅसेजद्वारे ते शक्य नाही आहे. मला तुमच्याशी बोलता येईल का?

  • @anjalishirke1858
    @anjalishirke1858 3 роки тому

    Vaidehimadam tumhi atishay chan mahiti sangata 👍

  • @shailaupadhye8376
    @shailaupadhye8376 Рік тому

    छान माहिती.. धन्यवाद..

  • @rahulphuge8615
    @rahulphuge8615 3 роки тому

    Mam tumchya samjaunyat khup simplicity ahe ,khup chan ,

  • @divakarpedgaonkar9813
    @divakarpedgaonkar9813 3 роки тому

    V outstanding. Sch vdo cn dfntly improv modify early stg patients of psycho.kp it up gd wi fr future

  • @madhuratokekar7691
    @madhuratokekar7691 3 роки тому +1

    Best, very convincing 👌

  • @milindshinde7925
    @milindshinde7925 2 роки тому

    Thank madam Namst🙏🙏

  • @samadhanpatil1108
    @samadhanpatil1108 2 роки тому

    Khup chan

  • @deepalirane8519
    @deepalirane8519 3 роки тому

    खरंय. चांगलं समजावून सांगितले.

  • @pradeeppatil321
    @pradeeppatil321 3 роки тому

    खूपच मौलिक !

  • @prettypritee4491
    @prettypritee4491 3 роки тому +1

    I am suffering from maladaptive daydreaming disorder since childhood ... What should I do? Now my age is 26 ..

  • @dr.bhimraobandgar2069
    @dr.bhimraobandgar2069 Рік тому +1

    कृपया सुरूवातीला तुमचा स्वताचे नाव सांगत चला.

  • @sunilbhosale9373
    @sunilbhosale9373 2 роки тому +1

    एखाद्या मित्राबरोबर मैत्री असणे अनपेक्षित गोष्ट घडल्यामुळे तो दिसल्यावर ती राग येणे ॲटोमॅटीक चेहरा लाल होणे त्याचे तोंड बघू न वाटत असं घडल्या नंतर काय करावे

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 3 роки тому

    एकदम मस्त

    • @pragatisurve2551
      @pragatisurve2551 3 роки тому

      मला आपल्या शी बोलता येईल का

  • @amitkoli7529
    @amitkoli7529 2 роки тому

    100% बरोबर बोलत

  • @pranayvidpi1861
    @pranayvidpi1861 3 роки тому +1

    Madam stress management war ek video banwa please

  • @HomeMakersRegime
    @HomeMakersRegime 3 роки тому

    Nice video. Very informative

  • @radhikajoshi5990
    @radhikajoshi5990 2 роки тому

    वरिल संभाषणात manasik आरोग्य म्हणजे काय ते कळले..

  • @bhavikapatil078
    @bhavikapatil078 3 роки тому +10

    मी एक विद्यार्थिनी आहे ,माझ वय 22 वर्ष आहे .खुपदा माझ्या बाबतीत अस होत की मेहनत करुण सुद्धा माला हाव असलेले यश नाही मिळत, आणि त्यामुळे खुप नैराश्य आणि मूड swings होतात आणि आपल्याला काही येताच नाही किंवा भविष्यात काहि येणारच अशी भीति मनात येत राहते आणि खुप नेगेटिव फील होत...आशा वेळेस या सगळ्या नेगेटिव गोष्टीचा विचार करने कस टालायाच आणि postve कस राहयच।

    • @sujatautagi8725
      @sujatautagi8725 3 роки тому +1

      खूप छान समजावून सांगितले आहे

    • @PleaseHelpYourself-z1u
      @PleaseHelpYourself-z1u 3 роки тому +1

      Hi Bhavika,
      I went through similar experiences and still trying to balance my emotions.
      Whatever you feel is natural but you can balance your emotions through pranayam. meditation, spirituality, exercise, keeping yourself positive and leaving everything else to God. It needs a lot of practise and daily strict routine needs to be followed. You don't have any control over external matters.

    • @PleaseHelpYourself-z1u
      @PleaseHelpYourself-z1u 3 роки тому +2

      I would advise you to see a therapist if it is too much.

    • @bhavikapatil078
      @bhavikapatil078 3 роки тому

      @@PleaseHelpYourself-z1u yes u r right...I will definitely do it😊

    • @PleaseHelpYourself-z1u
      @PleaseHelpYourself-z1u 3 роки тому +2

      You can start with one thing at a time. Try to imbibe a daily routine that is reproducible every day. There is a book called The Power of a Habit. It's a good book that explains how habits work and how to form new habits.

  • @prachiwagh8891
    @prachiwagh8891 3 роки тому +1

    Explained nicely.

  • @neetadeolankar5648
    @neetadeolankar5648 3 роки тому +1

    माझे मिस्टर आताच करोना मुळे गेले 20दिवस झाले खुप 1टे वाटते सारखे पाणी येतं विचार येतात कॄपया काही उपाय सांगा

  • @udaybhosale7708
    @udaybhosale7708 2 роки тому

    Respected Mam,
    Mi depression madhe gelo hoto lagna zalyavar lockdown hot.tar mi dr watve sir na kade treatment ghetli.baykochya gharche mhantat mi veda aahe ani court madhe jaun 7 lac demand karat aahet

  • @nageshpuranik8311
    @nageshpuranik8311 3 роки тому +1

    निव्वळ नाटक केल्यासारख वाटलं, असल्या भागातुन कन्सेप्ट क्लियर होते असे वाटणे म्हणजे बाळबोधपणाच आहे

  • @akentertainmentofficial6127
    @akentertainmentofficial6127 Рік тому +1

    छोट्या छोट्या गोष्टी वरून चिडचिड का वाढते

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 3 роки тому

    तुमचे कलाकार पण छान acting करतात

  • @jayagharge6428
    @jayagharge6428 3 роки тому +1

    माझा मुलगा सारखा मान हलवतो डोळे मिचकावतो काय उपाय आहे का

  • @prashantghadigaonkar8601
    @prashantghadigaonkar8601 3 роки тому

    Thank you, ma'am

  • @sonalipohare8442
    @sonalipohare8442 3 роки тому

    Mam mala covidchi khup bhiti vatate mazya first husbandchi death zali maz second marriage zal misterach age 45 ahe mala khup bhiti vatate ki tyana kahi hoil ani mi khup depress hote tyamule pregnsy consive nhi hot

  • @rk8156
    @rk8156 Рік тому

    This dialogue are v. Realistic I'm also suffer this time i dont know how to control mind😮 pls give ph no

  • @virajpatil1316
    @virajpatil1316 Рік тому

    माझी आई 72 वर्षाची आहे तिला

  • @nutandhanawade6494
    @nutandhanawade6494 7 місяців тому

    मॅडम तुमच्याशी पर्सणली बोलायचं आहे

  • @gangasagarmutkule9772
    @gangasagarmutkule9772 Рік тому

    And इ really want help

  • @Hgfdsi
    @Hgfdsi 2 роки тому

    इथे माझ्यासारखं आहे का कुणी?👇👇
    १)नेहमी म्हणजे अगदी कुठल्या ना कुठल्या कामात व्यस्त असलो तरीही डोक्यात पुळचट, वाईट विचार येत राहणे.
    २) भूतकाळातील आठवणींशी किंवा प्रसंगांशी खिळून राहणे किंवा भविष्याबद्दल विचार करणे पण वर्तमानात काय चालू आहे त्याबद्दल गांभीर्य नसणे.
    ३) मित्रांमध्ये, लोकांमध्ये असूनही आपण एकटेच आहोत, आपलं कुणीही नाही आणि आपणही कुणाचे नाही असे वाटणे.
    ४) कोणत्याही म्हणजे अगदी कोणत्याही कामात अज्जिबात लक्ष्य न लागणे किंवा थोडाही उत्साह नसणे.
    ५) एकाग्रता नसणे, बोलण्यात अडखळणे, नेहमीची कामे करण्यास असमर्थ असणे.
    ६) न्यूनगंडामुळे नवीन मित्र बनवण्यास असमर्थ, उलट ऑलरेडी आहेत ती नाती, मित्र गमावणे.
    ७) आत्मविश्वास संपला असल्यामुळे जी गोष्ट सहजपणे करू शकतो ती पण करण्यास असमर्थ असणे. चोवीस तास नकारात्मक विचार करणे.
    ८) आपलं सगळं वाईट चाललेलं असताना एवढीच गोष्ट चांगली झाल्याने काही फार फरक पडणार नाही म्हणून ती गोष्ट करण्याचे नाकारणे.
    ९) एखाद्या कामाची जबाबदारी घेण्याची भीती वाटणे, गर्दीत जाण्याची भीती वाटणे, नेहमी चिडचिडेपणा करणे, मोठा, कर्कश आवाज सहन न होणे.
    १०) नेहमी शांत, उदास, दु:खी बसून राहणे, कोणाशी न बोलणे, कुणी आपल्याशी बोलेल याची पण भीती वाटणे, पुन्हा हे लोक आपल्याशी का बरं बोलत नसतील याचा विचार करत बसणे.
    ११)या सर्व कारणांमुळे आपले अस्तित्व कुठेच नाही याची शाश्वती होणे आणि आपण जगतोय तरी कशासाठी हा विचार बळावून जीवन संपवण्याकडे वाटचाल सुरू होणे.
    😓😫 कोणाकडे यावर उपाय, मानसोपचार तज्ज्ञ असतील तर सांगा प्लीज!!!

    • @PoojaYadav-mt2oo
      @PoojaYadav-mt2oo Рік тому +2

      Are dada mla pan hach problem ahe pan me majhya manavar control karnyacha praytn karte tu meditation kar tyacha tula khup fayda hoil aaplyala ky tras hoto he aaplyalach kalte te itar konalahi sangun upyog nahi tu positive raha tasa vichar kar me pan baryachda mansopchar tadya kade janyacha vichar kela pan aaplya manala aapan swatach kankhar banvle pahije he lakshat thev me pan tujhyasarkhya bhayanak trasatun jaat ahe anek da jeev dyava asa vichar dokyat yeto pan aaple man yevde duble nahi aapan aaplya manavar taba milu shkto positive aik positive bol positive lokan barobar raha kamat magn raha apnach aaplyala yatun baher kadhu shkto nidan asa praytn tri kr tula jya goshti madhe madhe aanad milto tya goshti kar tula jya goshti aavdat nahit tyana ignor kr

    • @Hgfdsi
      @Hgfdsi Рік тому

      @@PoojaYadav-mt2oo काही करून काहीच उपयोग नाही असं वाटतंय... सगळं संपलंय असं वाटालंय... मित्र तुटले नवीन मित्र बनवता येत नाहीत

    • @vaibhavdhaware5309
      @vaibhavdhaware5309 Рік тому

      Tumcahch problem nahi ha baryacg loakancha aahe

    • @Hgfdsi
      @Hgfdsi Рік тому

      @@vaibhavdhaware5309 तुमचा पण आहे का

  • @gangasagarmutkule9772
    @gangasagarmutkule9772 Рік тому

    Mam mala pn problem yet ahet asech

    • @avahaniph
      @avahaniph  Рік тому

      Maitra Helpline IPH
      Tel. : 022 - 25385447
      Email : maitra@healthymind.org

  • @aarogyamcharankashyathalim8903

    धन्यवाद मॅडम. ...
    तूमचा फोन नंबर मिळेल का

  • @sakshijadhav7968
    @sakshijadhav7968 Місяць тому

    हे बनव्हा बनवी चे धंदे बंद करा आणि मानस मारण्याचे धंदे थांबवा 🎉

  • @bg-mo2vl
    @bg-mo2vl 3 роки тому

    Help me mam...

  • @bhaktisurve9740
    @bhaktisurve9740 2 роки тому

    Mam help me

    • @bhaktisurve9740
      @bhaktisurve9740 2 роки тому

      Mam maza babditit pn same asch khup frustrated hot ektak bgt rahte past mde ghadlelya goshti aatvat tyamule present mde rahta yet nhi mla khi jamuch shkt nhi. As depression yet aani khi krychi eichh hot nahi mam plz yavr khi suggest kara

  • @amitsuryawanshi6542
    @amitsuryawanshi6542 Рік тому

    Madam आपला contact number द्या