दादा नकळत तुला वहिनी दुबईला घेऊन गेली हे तिने तुला जाणीव करून दिली तू तिला अमेरिकेला घेऊन जा एवढा मोठा हो आणि होशील ही खात्री आहे त्या दिवशी वहिनी दुबई विसरून जाईल मेरी वाली अलग है हे काय नसत क्रिकेटर धोनीचा व्हिडिओ बघ भाऊ तू आणि तू खूप भोळा साफ दीलाचा आहेस असच रहा तू खूप मोठा हो ह्याच शुभेच्छा तुझे व्हिडिओ आवडतात खूप आवडतात त्या प्रगत दादा सारखं फक्त प्रेरणा पुराण नको चालू करू तू सोलो बनव तरी चालेल तू आवडतो सर्वाँना असच रहा नाहीतर प्रगत दादाचे पहिले विवर्स मिलियन मध्ये आणि आताचे विवर्स नक्की बघ समजेल तुला खर बोलतो वाईट वाटलं आसेल तर माफी असावी
वा अनिकेत बाळा फोंडाचे मार्केट खुप छान आहे मिसळ मस्त होती तुम्ही दोघे छान भांडण करता तुझी हसरी आजी मस्त बोलते तुझे बाबा खुप मेहनत करतात आणि तुझे मित्रमंडळी खुप छान मस्त खेळतात एक नंबर तुझ्या गावातील निसर्ग खुप सुंदर छान सुरेख अप्रतिम आहे मस्त होता विडिओ आवडला देव बरे करो 👌👌❤❤👍👍
Dada me 4 divsa purvi tumch video pahila khup aavdale mla tumche video karan me pn fonda madhali ani aachirna ha gadmath cha bajula aahe hona. Tume video aapla gava badale che khup chhan asetat aamla sarvana aavdata.
Àniket aaj match chhan zhali .pan aaj tu stam cya mage basala hotas तेव्हा माझा जीव खूप घाबरलेला मनात आले byat लागली जोरात तर काय होईल .असा इतके जवळ बसू नकोस बाबा सांभाळून खेळा.
एक नंबर, सगळीकडे हिरवाईंनी नटलेला परिसर, दोघांची एक नंबर नोक झोक 😊😊😊, यामध्ये जीवनाचा खरं आनंद आहे 👌👌
दादा नकळत तुला वहिनी दुबईला घेऊन गेली हे तिने तुला जाणीव करून दिली तू तिला अमेरिकेला घेऊन जा एवढा मोठा हो आणि होशील ही खात्री आहे त्या दिवशी वहिनी दुबई विसरून जाईल मेरी वाली अलग है हे काय नसत क्रिकेटर धोनीचा व्हिडिओ बघ भाऊ तू आणि तू खूप भोळा साफ दीलाचा आहेस असच रहा तू खूप मोठा हो ह्याच शुभेच्छा तुझे व्हिडिओ आवडतात खूप आवडतात त्या प्रगत दादा सारखं फक्त प्रेरणा पुराण नको चालू करू तू सोलो बनव तरी चालेल तू आवडतो सर्वाँना असच रहा नाहीतर प्रगत दादाचे पहिले विवर्स मिलियन मध्ये आणि आताचे विवर्स नक्की बघ समजेल तुला खर बोलतो वाईट वाटलं आसेल तर माफी असावी
ताज्या पुदिना भेटला तर त्याची जाडी देठ जमिनीत लाव छान पुदिना येतो मी तसाच लावते बाजारातून आणावा लागत नाही
वा अनिकेत बाळा फोंडाचे मार्केट खुप छान आहे मिसळ मस्त होती तुम्ही दोघे छान भांडण करता तुझी हसरी आजी मस्त बोलते तुझे बाबा खुप मेहनत करतात आणि तुझे मित्रमंडळी खुप छान मस्त खेळतात एक नंबर तुझ्या गावातील निसर्ग खुप सुंदर छान सुरेख अप्रतिम आहे मस्त होता विडिओ आवडला देव बरे करो 👌👌❤❤👍👍
मस्तच मैच रंगली ✌ 1 नंबर भावा
Bhariiii Match Rangoli
Chan Bhaji Shoping
Mast Bhandan❤
Chan Blog 👌👌😀👌😀
Video kuap sundar 👌👌
अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
Criket pahayla majja Ali mast.........
Khup Chan video 👌❤
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ
मासा पकडायला नदी जबरदस्त आहे तुमच्याकडे भाऊ
Roj ek vlog cha challenge todlas re 🥲 ata daily 2 tak mag 1 tari vlog yayel
तुमचे आई बाबा खूप मेहनती आहत
Ek number dada
Match tr mastch❤
खूप छान व्हिडिओ अनिकेत हिरवळ छान दिसते ❤❤
अनिकेत काकूंना सुके बोंबील, सुकट चटणीची रेसिपी दाखवायला सांग ना...!!!
राम कृष्ण हरी 🙏
Chan video 👌 👌👌❤️
Enjoy u r future food on bid tawa it's very test good and health 🍀🍀
Video mast
छान व्हिडिओ 👍👍👍
स्वामी समर्थ मस्त व्हिडिओ
पुदिना ची जाड डेटे जमिनीत लाव भरपूर होईल
Masat 👌 👌
सुंदर ब्लॉग 👌👍
एक नंबर भारी व्हिडिओ झाला. अनिकेत मी पाठविलेले व्हिडिओ त्यात अॅड केले असते तर अजून व्हिडिओला रंगत आली असती.
WAAAA kay nisarg ani tyat ek Match anadach vegla....Swargiya Sukh
Goal keeper asa basato ka nice video
Majha bahinche Sasarche market ahe fhonda market khup Chan ahe
Dada me 4 divsa purvi tumch video pahila khup aavdale mla tumche video karan me pn fonda madhali ani aachirna ha gadmath cha bajula aahe hona. Tume video aapla gava badale che khup chhan asetat aamla sarvana aavdata.
Bablya, a pleasant surprise
Aniket bro kup divas natar tuza video❤❤ bhgtla chaan vatle
Mi Dhutumkar. Nice video
Saglyat aadhi video var aaplach no❤
माझे आजोळ पण आचिर्णे आहे. मधली वाडी
Pyara gaon hai
👌👌
1 no. First comment 8.17 pm
👌
👌👍
इंद्रायणी कसा देता
Aata masala betel ka aniket ? Ready astil na tumchya kade ? Please price sanga
Patu dada kude ahe ❤
ईंद्रायणी तांदुळपेरला त्या साठि थँक्यू
आम्ही नक्की मागवणार
Àniket aaj match chhan zhali .pan aaj tu stam cya mage basala hotas तेव्हा माझा जीव खूप घाबरलेला मनात आले byat लागली जोरात तर काय होईल .असा इतके जवळ बसू नकोस बाबा सांभाळून खेळा.
Pudina lagech jagto,gavi evdhi jaga aahe,bharpur varshbhar milel.lav
प्लास्टिक bottles उलट्या बाजूने टांगून मस्त पुदिना होतो , utube वर बघून try करा
Ok
👌👌👌🌟🌟🌟
Dubai tun kadhi aala? Dubai che bakiche blog kuthe aahet?
Tai noko ga ragvat javu nhavrya var, koknatla raag bara nhay 😂😂😂😂😂
❤❤❤
तुमच्या कडे इंद्रायणी तांदूळ कशे आहेत मुंबई ला पाठवा ल का
Black Tshirt wala batsman, bat ulta pakadto, but mast batting karto 👌👌👌
Nagesh gavich rahnar ka aata
Bablya brobr paus suru vhaylach prakat hoto😂😂😂
Indrayani 5 kilo milel kaa
बाजुचा गाव घोणसरी पण दाखव
आम्ही बघितलं भांडण सिरिअस होती पण ऑन कॅमेरा कंट्रोल केलं 😂😂
Kuwaiti 🇰🇼👌🤲🙏👈🇮🇳lreahkazi
Thank u
पत्या कुठे आहे
तू मजेत बोलतो पण श्वेता थोडी seriously घेते...
Mast 👌👍
Tu indrani rice kelash thanks 🙏 nakki order Karen mi
Tya veli apdete nakki de
Hi aniket
Pudi ache ropte lava khup vadto
नंदूरबार जिल्हा हुन तालुका नवापुर गाव झामणझीरा देविदास
Love from Muscat Oman ❤❤❤
Patya ka nahi disat video madhe bhandan zale ka tumche.hi Dosti tutaychi nay bhava.❤❤❤❤❤
Are whear is jony bahy😂
दादा वाडा कोलम आमची लोळख आहे.
भाई वाईनी कन नीट बोल
Dada Sandy khay aasa
Bhava vachala tu ,lai vaghinichya Nadi lagaych nahi
Hi
Brother Aniket nice vedio n please dont.make irritated swetha
Is shweta pregnant?
Mala pn इंद्रायणी तांदूळ हवेत झाल्यावर कसे ऑर्डर करायचे ते plss सांगा
छान व्हिडिओ. Match मस्तच. 👌🏼👍🏼😊
काय पण थंबनील?
एक तरी बैल घे या वर्षी भावा शेत करी कडे एक तरी बैल पहिजे
पहिल्या सारखे प्रथमेश ल शेतीमध्ये मदत करत नाही का
Me: मी पाणी पितो
Aniket: मी पाणी खातो 😂
😁😁😁
Akela aadmi kranti lata hain aur shadishuda bajar se sabji .
14
Babi tuzich re maza vasra😂😂😂😂
अरे पत्या कुठे आहे
Patyache bare chalale aahe chhan agdi assal koknatle video takto, koknatla nisarg agdi Masta dakhavto, kastakari aahe. Kuthehi bhapka nahi ki mothepana nahi. Paay jaminivar aahet tyache 🌴
B p
Vahinila dhamkavala unsubscribe😡🙄😵💫
👌👌
Hi