माझ्या लहानपणी मी ही कडवांचीची भाजी खाल्ली आहे माझे वडील आणायचे रानातून गोळा करून मी पण गेलेली कधी कधी ही भाजी आणायला खूप छान लागते पस्तीस वर्ष झाली त्या नंतर परत ही भाजी पाहायला सुद्धा मिळाली नाही आज व्हिडिओ क्या माध्यमातून पाहायला भेटली धन्यवाद आज्जी आजोबा❤❤
हेला कडवची म्हणतात ती फक्त पावसाळ्यात च येतं खूप छान लागती माझं मुलांना खूप आवडतात पण गावालाच मीळतात आमच गाव जेऊर जवळच शेलगाव आहे आम्ही पुणेत राहतो कडवची खाणे साठी गावाला जोतो खूप छान विडीओ आसतात तुमचं
मि हि भाजी खाल्ली आहे,, सिझन भाजी आहे ही फक्त पावसाळ्यात मिळते,,, मी एका मैत्रिणीने खाली आहे आताचं,, पहिल्यांदा,,पण मळा खुप आवडलि,,, विडिओ बघितले तेव्हा मी आवडिने बघितले 😊😊😊😊
आज मी माझ्या कुंडीतल्या वेलला आलेल्या कडवंचिची भाजी केली मी फक्त तेल आणि मिठ टाकते आणि गॅस एक नंबर लागते. ज्यांना मधुमेह आहे त्यानी ही नक्कीच खावी शुगर कन्ट्रोल मद्ये रहण्यास मदत होते. तुम्ही छान बनवली ही तोडायला खूप वेळ लागतो. 🙂तुमचं गाव कोणतं साध्या सोप्या रेसिपी असतात तुमच्या मी पहिल्यांदा कॉमेंट केली 🚩जय शिवराय 🚩
आम्हाला पण आवडतं आम्ही पण कडवंची करतो पण फक्त मीठ लसूण टाकून तोंडी लावायला दुसरी भाजी असतेच की सोबत आजोबा नुसत्या सुक्या भाजीबरोबर कसं काय पोट भरतं परवा पण नुसती लसणाची चटणी होती आज पण फक्त कडवंची आहे तुम्हाला दात वगैरे सगळे आहेत का आजोबा एवढं वय होऊनही तुम्ही आजीला सोबत घेऊन का जेवण करत नाही आजीला तुम्हाला सुना मुलं नाहित का तुम्ही एकटेच राहता आणि करून खाता
हम इसको राण करेला बोलते हैं मराठवाड़ा में क्योंकि मैं तो दिल्ली से बोल रही हूं हमने खाई है बनाकर खुद तोड़ के आदि थे और बनाकर खाते थे जब हम महाराष्ट्र में रहते थे❤❤
कडवंची नावाची भाजी सोलापूर मध्ये विकायला येती आम्ही खाल्ली आहे. खूप छान लागते हो.
धन्यवाद😊
ताजं ताजं टवटवीत भाजीपाला आणुन बनवतात त्या मुळे तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी खूप मज्जा येते 😋🤤
धन्यवाद😊
कडवान ची भाजी,आज प्रथम नाव ऐकलं
🙏🏻😊
माझ्या लहानपणी मी ही कडवांचीची भाजी खाल्ली आहे माझे वडील आणायचे रानातून गोळा करून मी पण गेलेली कधी कधी ही भाजी आणायला खूप छान लागते पस्तीस वर्ष झाली त्या नंतर परत ही भाजी पाहायला सुद्धा मिळाली नाही आज व्हिडिओ क्या माध्यमातून पाहायला भेटली धन्यवाद आज्जी आजोबा❤❤
धन्यवाद😊
वेळ मिळाला की या कधी तरी खायाला !
Kadvanchi ahe
हेला कडवची म्हणतात ती फक्त पावसाळ्यात च येतं खूप छान लागती माझं मुलांना खूप आवडतात पण गावालाच मीळतात आमच गाव जेऊर जवळच शेलगाव आहे आम्ही पुणेत राहतो कडवची खाणे साठी गावाला जोतो खूप छान विडीओ आसतात तुमचं
Ho me pn jeur chich ahe. Aplyakde bhetate hi bhaji
धन्यवाद😊
हो जवळचं आहे जेऊर !
खूप सुंदर व्हिडीओ आजी आजोबा,, ही भाजी माझी आजी बनवायची 😊🙏👍मी खूप खाली आहे ही भाजी 👍😊, खूप औषधी गुणधर्म आहेत यात
धन्यवाद😊
खाली आहे म्हणजे?
एकच नंबर आहे आजोबा मस्त आजीच्या सगळ्या रेसिपी बघून तोंडाला पाणी सुटतं
धन्यवाद😊
हिरवी मिरची टाकून पण कडव्यांची भाजी खूप छान डायबिटीस माणसासाठी तर खूप छान आजीबाई तुमची रेसिपी खूप छान असतात
धन्यवाद😊
🙏🌹👌🌹आजी एकच नंबर भाजी झाली आहे धन्यवाद😘💕
धन्यवाद😊
आम्ही कडवंची म्हणतो खुप छान होते ही भाजी याच दिवसात मिळते
धन्यवाद😊
अफलातून रेसिपी... 👌🏽👌🏽👍🏽
मी खूप वेळा खाली.. 👍🏽👌🏽🙏🏽
धन्यवाद😊
Hadwanchi mantat ani karnataka madhe bheti amhala pan khup athwan yety hi bhajichi khup chaan jhali 1no mast 👌😘🌹💐
धन्यवाद😊
Aaji -Aajoba Ram Krishna Hari 🙏.mla hi bhaji mahit navte, aaplya mule ti klali,tumhala khup khup dhanyawad,❤️
धन्यवाद😊
छान कडवंची भाजीचा विडियो -
पहिल्यांदा पाहिली कडवंची ...
धन्यवाद😊
आजी आणि आजोबा तुम्ही दोघे पण खुप छान आहे. आणि बोलता पण खुप छान. तुम्ही कुठे राहता आजोबा. 🤗☺️
धन्यवाद😊
करमाळा-सोलापुर !
Kadvanchi nahi yet amchya bhagat. Mla ekda tri tase kraychi ahe. Khup Chan bnvli ❤
धन्यवाद😊
हे खूप छान लागतो मी खाल्लेले आहे चटणी सारखं. बऱ्याच वर्षांनी बघितलं जुनी आठवण आली
धन्यवाद😊
आजीला कुनिही मदत करत नाही असे का मदत करा कि जरा
मलाही खूप वाईट वाटते यांच्या घरात दुसर कुणीही नाही का आजी सर्व जेवण एकट्याच करतात 🙏
असे नाही व्हिडिओत आम्ही दाखवत नाही!पण आम्ही मदत करतो!😊 तुम्हाला नक्कीच वबहिडिओत आजी-आजोबाचं कुटुंब दाखवु !
अजीत मारा पकवान मेरे को बहुत पसंद आता है मैं उस्मानाबाद से हूं मेरे आईडी का नाम सैयद मोहम्मदी है
@@araina8781दिवस र् तेतौ❤
माझं तर मन भरून येतं ❤❤❤❤❤बाळांनु बोलतात तेव्हा ❤❤❤❤❤आजी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद😊
Ho kadvanchi khupch aavdichi ani aushadhi aahe roj banli tari khail like it too much
धन्यवाद😊
आमच्याकडे ही भाजी बनते ,घरातील सर्वाना आवडते खूपच छान लागते,भाकरी बरोबर खायची
धन्यवाद😊
मि हि भाजी खाल्ली आहे,, सिझन भाजी आहे ही फक्त पावसाळ्यात मिळते,,, मी एका मैत्रिणीने खाली आहे आताचं,, पहिल्यांदा,,पण मळा खुप आवडलि,,, विडिओ बघितले तेव्हा मी आवडिने बघितले 😊😊😊😊
धन्यवाद😊तुम्ही नक्की करून बघा!
Pithaji 🙏, mathaji bahuth achha recipe hai,, good luck for more likes 🌷🙏
धन्यवाद😊
Khup Chan ahe tumche goan.. Kutche goan tumche ..amhi you tite firayla tumchi bhaji vikat guen yeu... Mala ahe type2 daibetes.. Majya sati changle ausad hoil..
धन्यवाद😊
करमाळा-सोलापुर
खूप छान लागते भाजी
धन्यवाद😊
Apratim bhaji Aajji Aajoba
धन्यवाद😊
आजी भाजी एकदम मस्तच पूर्वी आमच्याकड जोंधळ्यात सापडायची आम्ही खूप खाल्लीय आम्ही रान कारल म्हणायचो कडु नसते
धन्यवाद😊
आज मी माझ्या कुंडीतल्या वेलला आलेल्या कडवंचिची भाजी केली मी फक्त तेल आणि मिठ टाकते आणि गॅस एक नंबर लागते. ज्यांना मधुमेह आहे त्यानी ही नक्कीच खावी शुगर कन्ट्रोल मद्ये रहण्यास मदत होते. तुम्ही छान बनवली ही तोडायला खूप वेळ लागतो. 🙂तुमचं गाव कोणतं साध्या सोप्या रेसिपी असतात तुमच्या मी पहिल्यांदा कॉमेंट केली 🚩जय शिवराय 🚩
धन्यवाद😊
हो ही भाजी खुप मस्त लागते व शरीराला पौष्टिक असते!
कुठे भेटेल
बी देता का तुम्ही कुठल्या आहात
Hi bhaji kundit kashi yete yachi mahiti milali tar khupach krupa.
@@GhanimaPagare याचा बी लावावा लागतो मग वेल येतो 👍
@@maheshkedar5760🎉😂😢
मी माझ्या लहानपणी tiffin मध्ये न्यायचे ही भाजी, 20 वर्षापासून खूप मिस करते, पावसाळ्यात येते ही
🙏🏻😊
खुप छान लागते भाजी👌👌👌
धन्यवाद😊
Khup chan.Tq
धन्यवाद😊
आमच्या रानामध्ये पण कडवंची चे वेल आहेत आम्ही पण भाजी खातो
🙏🏻😊
Kawanchi Ranat yete ratri andharat bhaji keli ter udtat bhari lagte kanda petun aaplya Solapur bhagat milte jast 😊😊🙏🏼🙏🏼
धन्यवाद😊
Khup chhan mast aaji ❤❤❤❤❤❤❤❤❤❤😋😋👌👌👌👌👌👌
धन्यवाद😊
Mi aajch keleli khup chann lagte mazya mulana khup aavdte
धन्यवाद😊
Khupch chn aaji bhji keli aahe
धन्यवाद😊
solapur la aste he bhaji .Chan lagte
हो!🙏🏻😊
एकच नम्बर❤
धन्यवाद😊
मस्तच कडवंची, कृपया याचे बियाणे कुठे मिळेल. सांगू शकाल काय
🙏🏻😊 आहेत !
इथे
Delicious recipe me khalli hi bhaji
धन्यवाद😊
Baaba aaji aaj survanchyachi bhaaji ressipi chhan banavli hi bhaaji kharcha aamhala mahit naahi video khup chhan vatala baghyala maja aali
धन्यवाद😊
राम कृष्ण हरी 🙏
🙏🏻😊
Kadwanch ahe he kharach khuuuuuuuppppp chan lagte
धन्यवाद😊
Hi bhaji wikayala yete ka?Hi bhaji mumbaiyee madhe kuthe milu shakel? Kuni yala courier karushakel ka? Mala ranbhjayan chi khupch aawad aahe,video baghunach tondala pani sutle,tyat aaji aajobanchi balano ,balano mhanun sangayachi पद्धत pahun khupach aaple pana watato,mi tynachya sobat aahe aase वाटते.
धन्यवाद😊
ही पावसाळ्यात येते !
हो आमि बघितले
खूप छान भाजी झाली आहे.
धन्यवाद😊
आजी खूप छान झाली भाजी😋
धन्यवाद😊
, भाजी खूप छान आहे
धन्यवाद😊
गोमाटी म्हणतात का?
खुप छान 👍🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद😊
आज्जी आजोबा नमस्कार, आशिर्वाद असुदे.
धन्यवाद😊
माझी पन आजी कडवच्या खूप छान करायची
धन्यवाद😊
कीती भारी असते कडवच भाजी
हो!
खूप छान. ..🎉🎉
धन्यवाद😊
साऊथ इंडियन मध्ये खाळि,,, माझ्या मैत्रिणीच्या घरी,,,👌👌
🙏🏻😊
👌👌 खूप छान
धन्यवाद😊
Mast aaji and baba assicha Jodi khup chan❤❤
धन्यवाद😊
Chaan .masth banvli aaji bhaji.
धन्यवाद😊
Aai aamachya shetat yetat kadavanchya mala far aavadtatmi solapurchi aahe tumhi maza aaisarkhe disata love you aai
धन्यवाद😊
मला खूप आवडती
धन्यवाद😊
आम्ही याला कडवांची म्हणतो खूप छान लागते
हो!😊
आजी मला तुमच्या पद्धतीची कुरडुची भाजी रेसेपी दाखवा
नक्कीच😊
मला आवडेल तुम्ही ही रेसेपी दाखवालतर🙏@@KashiaajichiRecipe
मस्तच
धन्यवाद😊
किती छान
धन्यवाद😊
आमच्या गावात खूप सापडतं होते खुप छान लागते
गाव कुठे आहे?
🙏🏻😊
@@KashiaajichiRecipe आजी गाव तर सांगा, नाही येणार जेवायला तुमच्या कडे? 🤪🤨
Nice 👍
धन्यवाद😊
बाबा वेल कशाला तोडला ही भाजी मिळत नाही कुठे आणखी कडवंचा आल्या असत्या राखून ठेवायचा वेल
हो!
Mast bhaji
ही भाजी मी पहिल्यांदा बघीतली आजी
धन्यवाद😊
मी पण कली ही बाजी
🙏🏻😊
हो आजी मी पण खाते आता तुमची रेसिपी बघून
धन्यवाद😊
काळया ज्वारीच्या रानात कडवंच्यांचे वेल येतात. खूप छान भाजी होते.
🙏🏻😊
Good
🙏🏻😊
आम्हाला पण आवडतं आम्ही पण कडवंची करतो पण फक्त मीठ लसूण टाकून तोंडी लावायला दुसरी भाजी असतेच की सोबत आजोबा नुसत्या सुक्या भाजीबरोबर कसं काय पोट भरतं परवा पण नुसती लसणाची चटणी होती आज पण फक्त कडवंची आहे तुम्हाला दात वगैरे सगळे आहेत का आजोबा एवढं वय होऊनही तुम्ही आजीला सोबत घेऊन का जेवण करत नाही आजीला तुम्हाला सुना मुलं नाहित का तुम्ही एकटेच राहता आणि करून खाता
त्यांचा व्हिडिओ त्यांचा मुलगाच काढतोय किंवा नातू .
नाही! आहोत आम्ही मदत ही करतो पण व्हिडिओत दाखवत नाही! 🙏🏻😊
खुप छान मी लहान असताना खुप खायची
धन्यवाद😊
Solapur saidla kadvanchi bolttat.vel khali batate sarkha gadda asto.😊
🙏🏻😊
Khuup chaan 🎉
धन्यवाद😊
तुमच गाव कोणत आहे सोलापूर जिल्हा आहे का
करमाळा-सोलापुर
👌👌
धन्यवाद😊
❤❤❤
धन्यवाद😊
Mast
धन्यवाद😊
हम इसको राण करेला बोलते हैं मराठवाड़ा में क्योंकि मैं तो दिल्ली से बोल रही हूं हमने खाई है बनाकर खुद तोड़ के आदि थे और बनाकर खाते थे जब हम महाराष्ट्र में रहते थे❤❤
धन्यवाद😊
सोलापूर जिल्ह्य़ात फार मिळते
हो!
मला पण आवडतात
धन्यवाद😊
👌👌👌👌👍👍👍👍
धन्यवाद😊
मस्त
धन्यवाद😊
Kiti chan
धन्यवाद😊
कडवनचा 😋❤ भूख लागली बगुन
या की मग खायाला ! 😊
👌👌👌👌👌👌👌😱😱😱😱😱
धन्यवाद😊
Malak kiti chan wate aj kal nav ghete baya to nokar wate
धन्यवाद😊
सोलापूर जिल्ह्यात करमाळा येथे भाजी मंडईत मीळते.
हो !
Aamchya setat pan khup aahet pan te todayala kantala yete
होय!😊
👌👌 भाजीची रेसिपी छान आहे..
पण कोकणात ही भाजीची फळं खुप कडू असतात.. त्यामुळे ती भाजी कोणीच बनवत नाहीत..
अती कडू असल्याने विषबाधा होऊ शकेल...
धन्यवाद😊
आमच्या इकडे रान करली म्हणतात आम्ही पण खाल्ली आहे लहानपणी आता शहरात मिळत नाही परळी वैजनाथ
🙏🏻😊
मला कडवंची खूप आवडतात. पण पुण्यात मिळत नाहीत. पावसाळ्यात मी गावाकडे गेले की भरपेट खाऊन येते
🙏🏻😊
👌👌👌👌
धन्यवाद😊
Can
आमच्या नगर जिल्ह्यात कडवंची हा प्रकार माहित नाही
होय!😊
Amchya Solapur madhe milte he bhaji khup chan lagte 👍👌
मी लहान पणी खाल्ली आज्जीच्या हातची 😊
धन्यवाद😊
छान
धन्यवाद😊
Neha kailas Pawar Nashik👌👌👌❤❤
धन्यवाद😊
Hi bhaji kontya pradeshat milate
Solapur jillhyat
सोलापुर