रांगोळी,दिवे, लायटिंग घर फार सुरेख दिसते आणि पूजा आणि जावई bappu pn हसतमुख असेच राहा छान आनंदी ऋतू पणं फार गोड आहे उत्साही आहे 🔵 साडी मध्ये पूजा फार गोड दिसते 🥰. शुभ दीपावली 🎆
ताई सुरुवातीला तुमच्या तोंडातून ऐकलं ना पूजाला रडू आलं पूजा ची शेवटची दिवाळी खूप मन भरून आल ताई रांगोळी दिवे डेकोरेशन खूप छान वाटलं जावईबापू तर खूपच हसत मुकत आहे आपली पूजा खूप छान दिसते😊😊❤
हाय सुवर्णा खूप छान सन आणला खूप हवूस आहे मस्त आहे साडीपण जावाई तर बघायच कामच नाही छान आहेत मन मिळावू आहेत ते सगळ पाहून मी पण भावूक झाले आस वाटल की पूजा खरच सासरी चालली व्हिडिओ छान आहे आज❤❤🎉🎉
ताई खूप सुंदर दिवाळी सण आला आहे पुजाला आमच्या इथे नाही ताई सारखे तुम्ही म्हणता की पुजाची शेवटची दिवाळी असे म्हणत जाऊ नका कारण प्रत्येक दिवाळी ला मुलीला माहेरी आणता मुलीला वाईट वाटते माझ्या डोळ्यात पाणी आले पुजा मस्त दिसत होती ❤❤❤❤
Khup chan sagl kahi program zala ghrcha ghri mast pooja lagn krun janar ghr sun honar kharch mulich ks aste na ek khushi ani yekikde dukh pn pn chan zal poojach nabravmulga pn chan ahe jodi mast ahe ❤👌👌👌👌👌
आजचा व्हिडियो एक नंबर सुगरण सुवर्णा काय सुंदर decoreshn केले रांगोळी खूपच सुंदर काढली पूजा गोड दिसत आहे आज शेवटची दिवाळी असं म्हणू नये सुवर्णा राग नको मानू
खूप छान झाला व्हिडिओ पुजा खूप छान आहे आणि खूप सुंदर दिसते एकीकडे वाईट पण वाटतं की पूजा सासरी जाणार पण आनंद ही आहे आणि ताई तू जे पुरी करण्यासाठी ट्रिक तर मला खूपच आवडली 👍
ताई पूजाच्या सासुनी पूजाला पाया पडू दिलं नाही मला खूप आवडलं कारण की आपल्याच लक्ष्मीला आपण कधी पायावर डोकं ठेवा लावत नाही खरंच त्यांच्या सासुबाईंचे हे फार मला एक ताई पूजा आणि पूजा चे मिस्टर खूप छान दिसत होती तुम्हा सर्वांना माझ्या परिवाराकडून हॅप्पी दिवाली ❤❤🥰🥰
tai happy divali tai mulgi jevha sasri jate na tevhaa 1 ka aaila je duukh hote te mi samju shakte karn mala pan 3muli aahe tabchya bidaeecya veles mitar 2 mhine aajari padle hote lahananche mothe Kara aani sasri pathva hee rit konhi banvli tai mulgi hi aaichi sakhi aste gharchi lakhmi aste tumchi Puja khup chan aahe aani javae bapu pan khup samjdar aahe aani tumhipan khup chan aahat ❤❤🎉🎉
रांगोळी,दिवे, लायटिंग घर फार सुरेख दिसते आणि पूजा आणि जावई bappu pn हसतमुख असेच राहा छान आनंदी ऋतू पणं फार गोड आहे उत्साही आहे 🔵 साडी मध्ये पूजा फार गोड दिसते 🥰. शुभ दीपावली 🎆
Thanku 🥰❤️
शुभ दीपावली 🎉 खुप छान दिवाळी सण..जावयाना पण दिवाळी सण द्यायला पाहिजे.. कपडे वैगरे ❤
ताई सुरुवातीला तुमच्या तोंडातून ऐकलं ना पूजाला रडू आलं पूजा ची शेवटची दिवाळी खूप मन भरून आल ताई रांगोळी दिवे डेकोरेशन खूप छान वाटलं जावईबापू तर खूपच हसत मुकत आहे आपली पूजा खूप छान दिसते😊😊❤
Thanku 🥰❤️
खूप छान दिसत आहे पुजाला पैठणी.
खूप खूप शुभेच्छा 🎉
पुजा रडली ऐकुन मन भरून आलं.
सुवर्णा तुला वसुबारस धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मी पुजनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा 🎉🎉
श्री स्वामी समर्थ मावशी😊 खरंच खुपच सुंदर व्हिडिओ 😊
Tai khup Chan 👌👌👌❤️🙌💐🌹 pooja sathi.mala pan radu ale mala pan ek ch mulgi ahe. Happy Diwali tai❤
खूप छान व्हिडिओ आहे ताई ❤ पूजा ने छान रांगोळी काढली
सुवर्णा शेवटची दिवाळी नको म्हणू पूजा आपल्या सोबत आहे मन एक दम भरून आले सना कार्यक्रम छान झा 👌🏻👌🏻👍🏻🥰
Sorry ताई 😍
खूप छान सर्व गोष्टींचा आनंद घ्यायलाच पाहिजे पूजा खूप छान दिसते ❤
शेवटची दिवाळी नका म्हणू ताई पुजा येईल भाऊबीजेला दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉❤❤
Khup chaan video aahe, Puja saadimadhe khup sunder disat hoti...❤
Thank you ❤
हाय सुवर्णा खूप छान सन आणला खूप हवूस आहे मस्त आहे साडीपण जावाई तर बघायच कामच नाही छान आहेत मन मिळावू आहेत ते सगळ पाहून मी पण भावूक झाले आस वाटल की पूजा खरच सासरी चालली व्हिडिओ छान आहे आज❤❤🎉🎉
,
नमस्कार अभिनंदन पुजा मी पहिल्यांदाच video पाहिले खुप छान 🎉❤😊
ताई खूप सुंदर दिवाळी सण आला आहे पुजाला आमच्या इथे नाही ताई सारखे तुम्ही म्हणता की पुजाची शेवटची दिवाळी असे म्हणत जाऊ नका कारण प्रत्येक दिवाळी ला मुलीला माहेरी आणता मुलीला वाईट वाटते माझ्या डोळ्यात पाणी आले पुजा मस्त दिसत होती ❤❤❤❤
असं नव्हत म्हणायचं मला ताई पुढची दिवाळी ती तिच्या घरी असेल ना..🥰
खूप सुंदर दिसत आहे डेकोरेशन
Khup chan sagl kahi program zala ghrcha ghri mast pooja lagn krun janar ghr sun honar kharch mulich ks aste na ek khushi ani yekikde dukh pn pn chan zal poojach nabravmulga pn chan ahe jodi mast ahe ❤👌👌👌👌👌
नमस्कार सुवर्णा ताई तुम्हाला दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 💥💥🪔🪔🧨
खुपच छान दिवाळी सण पुजाचा.🌸🍇
Khup mast ..... hota tai video Pooja ani Rutu khup god ahet😘😘
Thank you ❤
Ho g khup chan aahe👍👍 video😊😊
खूप छान व्हिडिओ❤ न थकता किती मेहेनत करून हौसेने सार करता ताई तुम्ही😊 लकी 😊पूजा
खूप छान व्हिडिओ 👌🏻👌🏻
मस्त झालाय ताई व्हिडिओ एकदम छान तुळस आणि अंगण किती छान दिसते पूजाचे मिस्टर दोघं छान दिसतात आजचा व्हिडिओ खूप छान झाला
खूप छान आहे मला खूप खूप आवडलं 🎉🎉🎉🎉
आजचा व्हिडियो एक नंबर सुगरण सुवर्णा काय सुंदर decoreshn केले रांगोळी खूपच सुंदर काढली पूजा गोड दिसत आहे आज शेवटची दिवाळी असं म्हणू नये सुवर्णा राग नको मानू
Ho Tai sorry 😞
Kup sunder 🙏🙏👌👌❤️❤️❤️❤️
Khup chan vedeo ❤
खुप खुप छान सण, मेनू पण छान ताई सगळेच छान दिसत होते, दिवाली च्या तुम्हा सगळ्यांना खुप खुप शुभेच्छा suvrna ताई, मी कायम तुमचे वीडियो पहात असते खुप आवडतात, असेच छान छान वीडियो बनवत ज़ा 👌🏻👌🏻👌🏻💐💐💐
खुप छान विडीओ खुप सुंदर सण👌🏻👌🏻💐💐
खूप छान झाला व्हिडिओ पुजा खूप छान आहे आणि खूप सुंदर दिसते एकीकडे वाईट पण वाटतं की पूजा सासरी जाणार पण आनंद ही आहे आणि ताई तू जे पुरी करण्यासाठी ट्रिक तर मला खूपच आवडली 👍
😍
दिवाळी हार्दिक शुभेच्छा ❤️🪔🧨🎇🎆🎉🎉🎉
दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा ताई
Khup chan Pooja la khup sare pream 😘❤️🍫
Thank you ❤
Video khoopach mast.
Diwalichya tumha sarvana khoop khoop shubhechchha.❤
खूप छान व्हिडिओ आहे ताई साड्या छान घेतल्या दूकानाचे नांव सांगा ना❤
Diwali San chhan zaala,,,,, pooja ni rangoli mast kaadhli,,,jevanacha bet apratim,,,,take care
सुवर्णा दिवाळीच्या तुला आणि सर्वांना खुप खुप शुभेच्छा व्हिडिओ खुप छान आहे पुजा खुप छान दिसते ❤❤🎉🎉
व्हिडीओ khupch mst होता mavshi
Khup sunder video 🎉🎉
Puja akdam khush aahe .😂❤ Happy diwali all of you ❤❤
Thank you ❤
Khoop khoop chan video
Khoop God family ❤❤❤
Video khupch chan puja chan disat hote Rutu pen chan distye pujachi famili pen chan aahe ajcha video mala khupch avadla🎉🎉❤
Thank you ❤
जय श्रीराम,तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा!!
Happy diwali all of you pooja sarkhi majha pn mulichi shavtchi diwali ahi Happy diwali pooja ❤🥰🎆
खूपच छान happy Diwali 😊
Puja yeil na bhaubijela pudhachya varshi. Shevatchi diwali naka mhanu tai😊vait tar vatnarch pujala thod. Karan maher te maherach asat shevti❤
Pooja❤❤❤❤❤❤❤ cuteness overloaded ❤❤❤❤❤❤ khup khup aashirwad majhi ladke❤
Thank you so much ❤❤❤
Tai Poona tumchya sarkhichy dada hast much happy diwàli ❤❤🎉🎉🎉
खुप सुंदर कार्यक्रम ज्ञालाताई
Very nice👌
ताई पूजाच्या सासुनी पूजाला पाया पडू दिलं नाही मला खूप आवडलं कारण की आपल्याच लक्ष्मीला आपण कधी पायावर डोकं ठेवा लावत नाही खरंच त्यांच्या सासुबाईंचे हे फार मला एक ताई पूजा आणि पूजा चे मिस्टर खूप छान दिसत होती तुम्हा सर्वांना माझ्या परिवाराकडून हॅप्पी दिवाली ❤❤🥰🥰
Thanku 🥰❤️
Nice video Tai 👌👌👌
खरच छान विडिओ बघीयला. मिंळायला नाशिकचया पदतिने सण पण दिसतात छान / पुजा लांब जाणार का ? मिसेस दिक्षीत
Khup chhan video...tumha sarvann Happy Diwali.. ❤
Pooja khup sundar disat hoti saree madhe 😍 tichi drusht kadat ja.
Thanks dear 🙂
खूप छान सुंदर ❤❤😊
खुप छान विडिओ आवडला ताई पुजा खुपच छान दिसत होती तुम्हा ला सर्वांना शुभ दिपावली 👌👌👌👌
आमच्या नशिबात असं सुख नव्हता आणि नाही पण तुमचं छान होतं याचं बघून खूप आनंद होत आहे आणि डोळ्यात अश्रू पण आली ती जाती आहे सासरी म्हणून
खुप छान दिवाळी सण आणला पुजाला खरच जावयी खुप हसतमुख आहे
Chhan hota vlog ❤😊 Happy Diwali all of you 🎉
Khup khup Chan video ahe Tai tumche video khup avdta tai mla
Happy Diwali Sarvana🎉🎉
ताई खरच पूजा खूप छान दिसते आहे❤
Thank you ❤
Kup kup masta video ahey.👌
फारच सुंदर आहे व्हिडीओ
पनीर दाखवा कसे बनवता ते
Khup chhaan vlog kaaki 😊😊😊❤❤ khup mast vaatlaa aajchaa video 😊😊😊
लायटिंग 💛 सुंदर... जेवण भारी केलंय पुरी भाजी 👌🏻👌🏻👌🏻
suvarna taie aap sabhi ko happy diwali
puja ccha diwali San video khup chan hota.
Parpal colurchi chanch ahe tai
पूजा खूप छान दिसत होती साडी मध्ये खूप छान झाला कार्यक्रम तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ❤🎉
Thank you ❤
Wish you happy diwali tai ani family ❤❤❤❤
Happy दिवाळी 👌🏻👍🏻
khup chan video tai 🎉🎉
Happy diwali kaku & pooja di naic video
खूप छान ताई खूप ऋतू छान आहे आणि पूजा पण छान आहे
Thank you ❤
खुप छान लाईटिंग रांगोळी मस्त आणि दिवाळी सण पण खुप छान आणला पुजाच्या सासरच्यांनी 👌👌👍👍ताई तुम्हाला पण शुभ दिपावली आजचा व्हिडिओ खुप छान मस्त 👌👌👍❤️❤️
Thanku 🥰❤️
खूपच छान व्हिडिओ
Kiti chan video hota aajcha kharch Khup man bharun aal
Wish you all happy diwali 🎉✨😊
Khupach chan❤❤❤❤❤
Video khup chaan Tai,mi roz video pahatye pan comment karayla milat nahi, pooja che mister chaan aahe
Thank you ❤
खूप छान ताई दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या सर्व परिवारांना खूप खूप शुभेच्छा
Happy Diwali 🎉
दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा 🎉❤
tai happy divali tai mulgi jevha sasri jate na tevhaa 1 ka aaila je duukh hote te mi samju shakte karn mala pan 3muli aahe tabchya bidaeecya veles mitar 2 mhine aajari padle hote lahananche mothe Kara aani sasri pathva hee rit konhi banvli tai mulgi hi aaichi sakhi aste gharchi lakhmi aste tumchi Puja khup chan aahe aani javae bapu pan khup samjdar aahe aani tumhipan khup chan aahat ❤❤🎉🎉
RUPALI kadam
तुमहांला व तुमचया परिवाराला दिवाळीचया खुप खुप शुभेचछा 😊🙏🙏
Khup chan 😊😊😊😊
Tai puri karaych machine kuthun aanlay
खुप छान 👌👌☝👍🙏
Vlog ekch no ❤
Khupch chan ahe te doghe pan puja mast disat hoti
Suvarna tuzya ghari jo pahuna yeto to khup nashibvan karan tu kiti adar karte khayla vegal varayti mast menu❤
🔥🔥💯💯
दिपावली च्या खुप खुप मनापासून शुभेच्छा 🎉❤
Kiti Chan parivar ahe
ताई खूप छान विडिओ पाहुणचार मस्त केला
Khuapch Chan Sundar Aahe Video🎉🎉
Puja Khuap Subhaycha Sarvanhna🎉❤🎉
ताई तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या खूप सार्या शुभेच्छा...आजचा विडिओ खुप छान होता
Mavshi me Puja la olkhe mzhi friend ahe te kup chan vlog asta mavshi