बानाई तर कष्टाळु आहेच पण मला तर आर्चनाचे कौतुक वाटतय कधी कोणाला बोलत नाही काय नाही आपल काम भल व आपण भल ति खुपच शांत स्वभावाची आहे.तिच्या कष्टाला सलाम............ मि परभणी पोलिस मो रा लाड.
बाणाई ताई तुम्हाला पुरस्कार मिळाला मला खूप आनंद झाला शिक्षण झालेल्या बायकांना जेवढ जमत नाही ते तू करून त्यांना एक आदर्श निर्माण केला आहेस मी रोज तुमच्या video ची वाट पाहते खर सांगू मी तुला पाहिल्यावर माझी आई पहिल्या सारखे वाटत माझी आई तुझ्या सारख सगळ्याच प्रेमाने करायची पण आता ती या जगात नाही(वारली) 😢😢मला तू खुप आवडते 🙏🙏
ताई तुमच्या साधेपणात तुमचे वेगळे पण आहे, मी तर तुमचे video नवीनच बघते आहे. खूप वास्तव आहेत. तुम्ही फार आनंदी दिसता त्यात. अशाच आनंदी रहा .मी तर तुमचा बघण्याच्या आधीच like करते 👍 👌 ♥️
बाणाई धन्य आहेस तू माऊली...घरची लक्ष्मी कशी असावी याची व्याख्या तुम्हाला बघून कळते. जशा आहात तशाच रहा. तुमच्या खऱ्या भाषेमुळे जेवण आणखी रुचकर दिसते आणि बनते. हे सर्व मनापासून बनवलेले पाहून आणि भाषा ऐकून आमची ही खूप खाण्याची तीव्र इच्छा होते. खऱ्या सुखाची व्याख्या तुम्हा सर्वांना बघून कळते. स्वामी समर्थ तुमचे कल्याण करो आणि सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला दीर्घआयुष्य आणि आरोग्य लाभो.....खूप खूप छान असतात तुमचे व्हिडिओ..कुठेच कसला खोटा दिखावा नसतो. 👏👌👌😊
दादा सागर खूप हुशार मुलगा आहे खूप छान संस्कार दिले तुम्ही त्याला छोटासाच आहे पण गुणवान आहे आत्ताची हल्ली मुलं अस समजून घेत नाही बाणाई तुम्ही किती जीव लावता त्याला 👌👌🙏🙏🙏⭐️⭐️
वडील व पोरगी एक खुळ मायेचं नात। आहेत का ग तुझे वडील कोठे असतात आज मला वयाच्या 62 वर्षी ही स्वपनात येऊन बोलतात 7 वर्षे झाली जाऊन ।आपण आईच्या हाताशि शिकतो सर्व पण बापाला आपल्या हातच खूपच आवडतं ।😂😂😊
बाणाई ताई मला खात्री आहे तुमच्या हाताला खरंच खूप आपुलकीची चव असणार आहे. माझ्या खूप खूप शुभेच्छा. देव तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांवर सदैव कृपा आशीर्वाद देवो आणि तुम्ही नेहमीच निरोगी आणि स्वस्थ आयुष्य लाभो
बाणाई माझी पहिलीच कमेंट आहे एकच नंबर मीरची रोज वाटण करता तुमचे हात फणफण करत नाहीत का तुमच्या कष्टाला सलाम सगळ्या चायनल मधे तुमच्या चायनलला एकही वाईट कमेंट नसते अशीच सगळ्यांची मने जिंकत रहा
Banai & her husband and their family members are the God's men.Their simplicity, impromptu arrangement of cooking in the open fields, their bonding with love and tending the huge flocks of sheep in the open fields, scare of the predators, leopards, wolves and robbers.Happy family sent on earth by Khanderaya ,the God of Jejuri.
बाणाई तू साध्या सोप्या पध्दतीने छान जेवण बनवितेस.तुझ कौतुक वाटत. छोट्याशा पाट्यावर वाटण बारीक वाटतेस. कष्टाचे जीवन असुनही आनंदात असतेस.मला खुप आवडत तु केलेलं जेवण बघायला.
बाणाई ताई तुमची भाषा आम्हाला खूप आवडते आणि तुमच्या या पावसाळ्यातील कष्टाला सलाम .आणि ताई आणि दादाचे व्हिडिओ कोणाकोणाला आवडतात मनापासून सांगा.
दादांच्या कष्टाला बाणाईची पूर्ण साथ आहे.जोडी लय भारी .
किती भारी दिसतेय पिठले... लई भारी!!! 👌👍
बानाई तर कष्टाळु आहेच पण मला तर आर्चनाचे कौतुक वाटतय कधी कोणाला बोलत नाही काय नाही आपल काम भल व आपण भल ति खुपच शांत स्वभावाची आहे.तिच्या कष्टाला सलाम............ मि परभणी पोलिस मो रा लाड.
खरोखर खंडोबा चा आशिर्वाद यळकोट यळकोट जय मल्हार
बानाई कुठलाही पदार्थ अगदी मनापासून जीव ओतून बनवते त्यामुळे तो चांगलाच होत असेल.अन्नपूर्णा आहे बानई.
भाषेवर काही अवलंबून नसतं. भावना महत्त्वाच्या असतात. प्रेम जिव्हाळा महत्त्वाचा आहे. तो तुमच्या कडून मिळतो. तुम्हाला खूप शुभेच्छा
खुप गुणी आहे सागर. किती मिळून मिसळून राहता सगळी जणं तुम्ही. तुमच्या आई आणि दादांचे संस्कार आहेत.
अर्चना आणि किसन ची खरी मेहनत आहे
बाणाई ताई तुम्हाला पुरस्कार मिळाला मला खूप आनंद झाला शिक्षण झालेल्या बायकांना जेवढ जमत नाही ते तू करून त्यांना एक आदर्श निर्माण केला आहेस मी रोज तुमच्या video ची वाट पाहते खर सांगू मी तुला पाहिल्यावर माझी आई पहिल्या सारखे वाटत माझी आई तुझ्या सारख सगळ्याच प्रेमाने करायची पण आता ती या जगात नाही(वारली) 😢😢मला तू खुप आवडते 🙏🙏
बाणाई दादा तुमच्या कष्टाला सलाम बाणाईला कधीही कंटाळा येत नाही हासत हासतसर्व काम करते मस्त पैकी बाजरीची भाकरी आणि पिठल 😊
ताई तुमच्या साधेपणात तुमचे वेगळे पण आहे, मी तर तुमचे video नवीनच बघते आहे. खूप वास्तव आहेत. तुम्ही फार आनंदी दिसता त्यात. अशाच आनंदी रहा .मी तर तुमचा बघण्याच्या आधीच like करते 👍 👌 ♥️
बाजरीची भाकरी आणि पिठलं खुप मस्त लागते. मला आवडते
खूप छान झाले पिठल👌
Khup chan recipe
लहानपणीच्या आठवणीच वेगळी बानाई मस्त व्हिडिओ असतात तुमचे
बाणाई धन्य आहेस तू माऊली...घरची लक्ष्मी कशी असावी याची व्याख्या तुम्हाला बघून कळते. जशा आहात तशाच रहा. तुमच्या खऱ्या भाषेमुळे जेवण आणखी रुचकर दिसते आणि बनते. हे सर्व मनापासून बनवलेले पाहून आणि भाषा ऐकून आमची ही खूप खाण्याची तीव्र इच्छा होते. खऱ्या सुखाची व्याख्या तुम्हा सर्वांना बघून कळते. स्वामी समर्थ तुमचे कल्याण करो आणि सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला दीर्घआयुष्य आणि आरोग्य लाभो.....खूप खूप छान असतात तुमचे व्हिडिओ..कुठेच कसला खोटा दिखावा नसतो. 👏👌👌😊
शिक्षण घेतलं नाही तरी तूम्ही खूप बुद्धिमान आहात संभाषण कौशल्य खूप छान आहे तूम्ही भाषण पण किती छान केलं
तुमचे शब्द तुम्ही बदलू नका। तुम्ही जे बोलता ते समजतं आम्हाला आणि तेच खूप छान वाटतं।
बाकी सगळे व्हिडिओ खूपच छान असतात।
तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे।😊
Banai तुझ्या तोंडून प्रतेक shabada खुप ऐकायला गोड वाटतो तुझ साध राहण बोलण खुप छान आहे आम्हाला आवडत 😊मस्त वाटत
दादा सागर खूप हुशार मुलगा आहे खूप छान संस्कार दिले तुम्ही त्याला छोटासाच आहे पण गुणवान आहे आत्ताची हल्ली मुलं अस समजून घेत नाही बाणाई तुम्ही किती जीव लावता त्याला 👌👌🙏🙏🙏⭐️⭐️
लई भारी गावकडील प्रसिद्ध झुणका भाकर आणि कांदा ठेचा
खुप खुप छान विडीओ बनवता दादा तुम्ही खरंच खूप कठीण परिस्थितीत राहतात तरीही आनंदी राहता 🙂🙂👌👌
झुणका भाकर एकदम मस्त ताई बाळूमामाच्या नावानं चांगभलं
बनाई ताई किती मस्त जेवण बनवते आणि कधी पण चेहऱ्यावर आनंद असतो सर्व तुमि मस्त रहातात खूप आवडते तुमचे व्हिडिओ बघ्याला
चुलीवरच्या जेवणाला जी चव असते त्याला कश्याची सर येणार नाही त्यात पिटल भाकरी असेल तर नादच करायचा नाही ❤❤❤
खूप खूप छान दादा,ताई तुमचे व्हिडिओ असतात खूप मेहनत,कष्ट करता देव तुम्हाला आयुष्यभर अखंड सुखी ठेवो आमचे आशीर्वाद आहेत तुम्हाला.
Khup chan banai😊
पिठलं भाकरी जाम भारी बनलं आहे.
बानाई ताई सोई सुविधा नसून ही छान जेवण बनवता नेहमीच....अर्चना ताई पण खूप काम करतात. शांत स्वभाव ...सागर बाळ पण खूपच हुशार समजदार🙏🙏
बाणाई चुलीवरच्या जेवणाला five star hotel ची सर येणार नाही पिठल भाकरी अप्रतिम सागर बाळ छान पावडर लाव ❤❤
भाकरी आणि पिठलं एक नंबर 👌
Waah, mast. Bet, bhakri Ani pithl
Mast paikki pithal bhakri bet kela aahe chhan khup chhan
तुमची भाषा माहिती पुर्ण व मनोरंजक आहे!!
पिठलं ,झुणका ,आळण ,बेसन 👌👌👍❤️
छानच बेत,बाणांई खरंच अन्नपूर्णा आहे.
wa khupch chan kel ahe pital ani bajrichi bhakri
बाणाई तुम्ही जश्या आहेत तश्याच रहा आणि बोला जून ते सोन असत 😊
मुलीने कसा ही स्वयंपाक केला तरी वडिलांना च कौतुक असत बाकी कोणी नाही करत इतकं प्रेम
वडील व पोरगी एक खुळ मायेचं नात। आहेत का ग तुझे वडील कोठे असतात आज मला वयाच्या 62 वर्षी ही स्वपनात येऊन बोलतात 7 वर्षे झाली जाऊन ।आपण आईच्या हाताशि शिकतो सर्व पण बापाला आपल्या हातच खूपच आवडतं ।😂😂😊
खरच वडिलांनाच कौतुक असत मुलीच
Ho
Khar bolat
Yes
बाणाई ताई मला खात्री आहे तुमच्या हाताला खरंच खूप आपुलकीची चव असणार आहे. माझ्या खूप खूप शुभेच्छा. देव तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांवर सदैव कृपा आशीर्वाद देवो आणि तुम्ही नेहमीच निरोगी आणि स्वस्थ आयुष्य लाभो
खूप छान सुंदर 🙏🏼
Khup ch Chan ahe pithl bhakri ❤️🙏
अप्रतिम पिठलं आणि भाकरी😋😋
बाजरीची भाकरी आणि पिठल एकच नंबर
पिठलं भाकरी खूप छान बेत आहे😊😊
तुमच्या सगळ्यांची बोलण्याची वाणी लय भारी आहे , सागर फार गोड आहे, त्यात बेसन पीठल भारीच बनवले ताई ने,
छान पिठल भाकरी
Pithale bhakaricha video khup chhan aahe
Kiti chan, mast, pithl, bhaktri, ani chuli varchi testch mast yummy, testy, nice aste
तुमच्या मुळे धनगरी जीवनाचे रहस्य कळले कसे आनंदी रहायचं ते
Very nice
बा नाई तू खुप छान बोलते असच छान वाटते तुझी भाषा जेवण छान बनवते आणि सगळे एकत्र येऊन खाता हे पाहून खुप छान वाटते
Delicious menu for lunch pithla bhakre thanks
खुप छान झालं आहे मस्त 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻
खुप छान पीठल भाकर केली बानाई खुप छान बोलते
बानाई तुझा स्वयंपाक फार छान वाटतो .तू चुलीवर खूपच चांगल्याप्रकारे स्वयंपाक करतेस.शिवाय पाहिल्यावर कळते तो खूप चवदार असणार.
बाणाई एक नंबर सागर खूप छान आहे
बाणाई माझी पहिलीच कमेंट आहे एकच नंबर मीरची रोज वाटण करता तुमचे हात फणफण करत नाहीत का तुमच्या कष्टाला सलाम सगळ्या चायनल मधे तुमच्या चायनलला एकही वाईट कमेंट नसते अशीच सगळ्यांची मने जिंकत रहा
छोटासा सागर पिठलं भाकरी तिखट असूनही किती गोड खातो बाणाईचे स्वयंपाक खूप मला आवडतो मी रोज बघते
खूप छान स्वच्छ बनवता तुम्ही
ताई तुम्ही खूप सुंदर व हुशार आहे पिठलं मस्त आहे सुगरण आहे
खूप छान
अप्रतिम झुणका भाकरी माझी पण फेवरेट आहे
बानाईताईच खरोखर कौतुक करायला च पाहिजे जंगलात राहुन नेहमीच स्वयंपाक जीव ओतून करतात खुप छान👏✊👍
खरच बाणाई ताई सुगरणच
पितळचे ताट मला खूप आवडतं❤
लय भारी व्हिडिओ 👌👌
बाणायी ताई तुमची भाषा साधी सरळ आहे आणि तीच खूप छान वाटते..त्यापेक्षाही तुम्ही सर्वजण प्रेमाने मिळूनमिसळून राहता ती खूप मोठी गोष्ट आहे...👌👌👌👌
बानाई ताई खूप छान जेवण करून सर्वांना आंनदाने खायला देतात खूप मस्त आहे
Masth very nice
Lay bhari Shskaharich dakhavtja
Mast tai pithl bhakri
Aamchi Banai वहिनी साहेब खुप खुप chan 🎉🎉🎉🎉
बाजरीची भाकरी आणि पीठल माझ आवडत जेवण आहे १च नंबर 😋😋😋😋👌👌👌
बाणाई ताई तुम्ही खरचं अन्नपूर्णा देवीचा अवतार आहे. देव तुम्हा सर्वांना सुखी ठेवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.
Khup mast maz favourite ahe 😋👌
वा सागर छान आहे आऺघोळ करून पावडर लावली
Banai & her husband and their family members are the God's men.Their simplicity, impromptu arrangement of cooking in the open fields, their bonding with love and tending the huge flocks of sheep in the open fields, scare of the predators, leopards, wolves and robbers.Happy family sent on earth by Khanderaya ,the God of Jejuri.
वा खूपच छान केलं पिठलं आणि भाकरी
लयच भारी
खूप सुंदर सुरेख बाणाई ताई आणी दादा बघताना गावात आल्या सारखे वाटते. 🙏🙏🙏💐🌹🥀🌷⚘
फारच छान
Wa mast pithl bhakri
चुलीवर स्वयंपाक बेसन आणि भाकरी खूप छान
मी रोज बघते व्हिडिओ मला खूप आवडतात.दादा आणि ताई चा आवाज खूप छान आहे.
खूप छान आहे
Wah maza aa gaya
Banaai khup cha swaypak karta jevn karny chi padha chan ahe tumchy pratek khup aavdhto pahyla balumama chy navan chanbhal
बानाई खूप छान सुगरण आहे.छान व्हिडिओ भाऊ.
खुप छान व्हिडिओ दादा 👌👍❤😊
खुप छान आहे.
एकदम छान आहेत पीठल
Khup ch mast
चुलीवरच पिठलं भाकरी एकच नंबर❤ झकास बेतआहे आज 😍😍👌
खूप छान ताई बेत केला पिठलं भाकरीचा
Pithal bhakri Chan jevan 👍👍👍🙏🙏🙏
ना ई ताकिती लहान पाटयावर मसाला खुप खुपछान ताई रेसिपी धन्यवाद ताई ❤❤🎉🎉
बानाई तुझी भाषा खुप छान आहे अशिच असुदे तु स्वयंपाक खुपच छान करते बघुन आमच्या तोंडाला पाणी सुटते, पीठल भाकर खुप छान बेत आमचा आवडीचा स्वयंपाक, आळान, पिठलं, बेसन, झुनका,झीरक अशि बरीच नावं आहेत, खुप छान व्हिडिओ
खूप छान मस्तच झालाय स्वयंपाक