असेल हा शब्द चुकून पडला असेल.मा.काका जाणता राजा आहेत.गारगोटयांना तासून(हिऱ्यांना पैलू पाडावे लागतात.)हिरे बनवत असतील तर काय चुकीचं.त्या काळातील वर्तमान पत्र वाचली तरी पैलूदार हिरे चमकताना दिसतील.काही चमकदार राज्य सेवेतही होतेच. गंगाजलही मन आणि शरिर पवित्र करतच.🤔😇
@53 jadavsuresh वाल्ह्याचा वाल्मिकी होईल या हेतुने मा.शरद पवारांनी विचार केला असेल परंतु मराठीत म्हण आहे वळणाचे पाणी वळणावरच जाणार.एखाद्या माणसाचे चांगले काम झाले तर त्याचे श्रेय हे त्यालाच दिले जाते मग वाईट कृत्याचे कारण हे दुसर्याच्या माथी मारणे म्हणजे बुद्धिभ्रंश विधान आहे असे वाटत नाही का ?
हे अगदी बरोबर आहे.शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण,मधु दंडवते, एस् एम् जोशी अशा अनेक व्यक्तिनी महाराष्ट्राला एका चांगल्या ठिकाणी आणुन ठेवले.आज सत्तेच्या लालसेपोटी त्यांच्या कार्याचा विसर पाडण्याचा मोठ्या प्रमाणांत प्रयत्न केला जात आहे.ही गोष्ट महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी नाही.ह्या माझ्या मताशी किती लोक सहमत असतील याबद्दल मलाही शंका वाटते.
पत्रकार महोदय त्यावेळी करुणा मुंडे यांच्या वर ॲक्ट्रॉसिटी ते गुन्हा दाखल झाला होता, जी बाई पहिल्या वेळी परळीत येते तेव्हा तिच्या विरुद्ध ॲक्ट्रॉसिटी फिर्याद कोणी दिली तो फिर्यादी कोणाचा कार्यकर्ता होता या बद्दल बोला बाकी वायफळ बडबड बंद करा
धन्याला वाचवून गुन्हेगारी पोसली? हाच गुन्हा आहे गुन्हेगारी फोफावली ?कारण हाच माणूस आहे? नार्को टेस्ट करा ,!! किती न्याय मुर्ती सामील आहेत?किती पोलीस खात्यातील कर्मचारी सामील आहेत?
शरद पवार यांच्या पक्षा मध्ये होते तेव्हा धनंजय मुंडेयांच्या बद्दल कोणीही काहीही बोलत नव्हते आणि शरद पवार आपला किती फायदा करून घेतला पण आता अजूनही पवार शांत का त्याला पवार जबाबदार नाहीत का
धनंजय मुंडेचे जर गुन्हेगारीचे हीत संबंध होते हे शरद पवारांना माहीत होते व तेही त्यात सामील होते .मग तेंव्हाच मोर्चे का काढले नाहीत? बीडचा नाही तर देशातील गुन्हे गाराला संरक्षण देणारा नेता कोण हे सर्व जनतेला माहीत आहे.
विकृती ही विकती असते तीला जात धर्म नसतो. त्यांना अतीशय कडकाच शिक्षा हव्यात.तर पुढच्याला धाक वाटतो.नाहितर पैसे ओता सुटका करुन घ्या.वकिलांची फौज असते दिमतीला.
सरकारी कार्यालयातील जातीय संघटनांवर बोलले ते बरे झाले.. आता पत्रकारिता, न्यायालये आणि उच्च पदांवरील ब्राह्मणांच्या संघटित अस्तित्व आणि वर्चस्व यावर वर्षभर चालेल अशी मालिका बनवा.. जातीयवादाचे मुळ कुठे आहे त्यावर मोठा ग्रंथ होईल..
"धनंजयला अनेक वेळा सांभाळून घेतलं" कारस्थानी काका म्हणत होते.
याचा अर्थ स्वार्थासाठी तुम्ही गुन्हेगारी, गुन्हेगाराला पाठीशी घालत आलात!
पवार हा महाराष्ट्राचा खलनायक आहेच.
पवाराने राजकीय टोळी स्थापन केल्यापासून महाराष्ट्र नासला.
शरद पवारांकडून अशा अनेक प्रवृत्ती असलेल्या लोकांना राजकारणासाठी पोसले असेल. त्यांची सुदधा माहीती जनतेला समजणे आवश्यक आहे.
असेल हा शब्द चुकून पडला असेल.मा.काका जाणता राजा आहेत.गारगोटयांना तासून(हिऱ्यांना पैलू पाडावे लागतात.)हिरे बनवत असतील तर काय चुकीचं.त्या काळातील वर्तमान पत्र वाचली तरी पैलूदार हिरे चमकताना दिसतील.काही चमकदार राज्य सेवेतही होतेच.
गंगाजलही मन आणि शरिर पवित्र करतच.🤔😇
@53 jadavsuresh
वाल्ह्याचा वाल्मिकी होईल या हेतुने मा.शरद पवारांनी विचार केला असेल परंतु मराठीत म्हण आहे वळणाचे पाणी वळणावरच जाणार.एखाद्या माणसाचे चांगले काम झाले तर त्याचे श्रेय हे त्यालाच दिले जाते मग वाईट कृत्याचे कारण हे दुसर्याच्या माथी मारणे म्हणजे बुद्धिभ्रंश विधान आहे असे वाटत नाही का ?
शरद पवारांनी महाराष्ट्र भर बरेच साप दुध पाजू पाजू पोसले पण ते सर्व शेवटी विषारी गरळ पवारावरच ओकले....
Rahulji ते सगळे bhrast officers aahet
मोठा अजगर घरातच निघाला 🤣
हे अगदी बरोबर आहे.शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण,मधु दंडवते, एस् एम् जोशी अशा अनेक व्यक्तिनी महाराष्ट्राला एका चांगल्या ठिकाणी आणुन ठेवले.आज सत्तेच्या लालसेपोटी त्यांच्या कार्याचा विसर पाडण्याचा मोठ्या प्रमाणांत प्रयत्न केला जात आहे.ही गोष्ट महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी नाही.ह्या माझ्या मताशी किती लोक सहमत असतील याबद्दल मलाही शंका वाटते.
पत्रकार महोदय त्यावेळी करुणा मुंडे यांच्या वर ॲक्ट्रॉसिटी ते गुन्हा दाखल झाला होता, जी बाई पहिल्या वेळी परळीत येते तेव्हा तिच्या विरुद्ध ॲक्ट्रॉसिटी फिर्याद कोणी दिली तो फिर्यादी कोणाचा कार्यकर्ता होता या बद्दल बोला बाकी वायफळ बडबड बंद करा
तुमच्या दृष्टीने अडीच वर्षे हा साडेसात वर्षांपेक्षा फार फार मोठा काळ आहे नाहीका ?😂
एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले की फडणवीस यांनी करुणा करून कशी मदत केली धनंजय मुंडे यांना
अर्णव गोस्वामी, निखिल भामरे , केतकी चितळे , अनंत करमुसे ,स्वप्ना पाटकर किती तरी केसेस म वी आ सरकार काळातील आहेत
कुलकर्णी साहेब आपण बीडमधील जे अधिकारी कामावर आहेत त्या सर्व अधिकारी यांच्या नार्को चाचणी करण्यासाठी आपण पाठपुरावा करा
धन्याला वाचवून गुन्हेगारी पोसली? हाच गुन्हा आहे गुन्हेगारी फोफावली ?कारण हाच माणूस आहे?
नार्को टेस्ट करा ,!! किती न्याय मुर्ती सामील आहेत?किती पोलीस खात्यातील कर्मचारी सामील आहेत?
कोणाकडे ही जाऊद्या पण गुन्हेगार सुटणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी
शरद पवार यांनी केलेल्या चुका मुळे आज हे पाहायला मिळते.
शरद पवार यांच्या पक्षा मध्ये होते तेव्हा धनंजय मुंडेयांच्या बद्दल कोणीही काहीही बोलत नव्हते आणि शरद पवार आपला किती फायदा करून घेतला पण आता अजूनही पवार शांत का त्याला पवार जबाबदार नाहीत का
संदर्भ नका देऊ सगळ खरं आहे सरकार काय झक मारतयं का?
धनंजय मुंडेचे जर गुन्हेगारीचे हीत संबंध होते हे शरद पवारांना माहीत होते व तेही त्यात सामील होते .मग तेंव्हाच मोर्चे का काढले नाहीत?
बीडचा नाही तर देशातील गुन्हे गाराला संरक्षण देणारा नेता कोण हे सर्व जनतेला माहीत आहे.
अप्रिया खुळे ताईने किती जमीन दाबली वांगी शेती करण्यासाठी ? बीडच्या जवळपास, बीडमध्ये.
काका सबका आका😅
आपण आता तरी मस्साजोग येथे जाणार आहात की नाही ?
काय म्हणून जायचं ......
@PM-wq6rz
तुला इथं कुणी बोलवलेले नाही.
selective journalism.
राहुल कुलकर्णी,राजु परुळेकर, निखिल वागळे, दमानिया हे एकत्रितपणे चौथ्या स्थंभाला मजबूती द्यावी
कुलकर्णी साहेब, बिंदू नामावली धाब्यावर बसवण्यासाठी कोण राजकीय नेते जे की आज हयात नाहीत आणि हयात आहेत यांच्या विरुद्ध कार्यवाही व्हायला नको का?
हयात नसणार्यांनी सुरुवात करुन दिली होती.
जास्त मजल्यागत बोलू नको भाऊ Mh मध्ये सर्वात जास्त वंजारी बीड मध्ये आहेत तर तीत जास्त कर्मचारी राहणारच ना माज आल्यासारखं गोपीनाथ साहेबांचं नाव नको घेऊ
एक नंबर विश्लेषण
राहुलजी आपली पत्रकारिता वाखाणण्याजोगी आहे, मुद्द्याला धरून योग्य शब्दात मांडणी, इतर फापटपसारा न सांगणे हे श्रवण करुन विचार करायला लावणारे आहे.धन्यवाद.
आपल्या देशात आणि राज्यात अशी खुप लोक आहेत ज्यांचा काहीही गुन्हा नाही आणि संपूर्ण जीवन जेलात आहेत त्या लोकां बद्दल कोणी आवाज उठावनार जीवंत आहे की नाही
Main culprit begin Gopinath Munde he Godfather of Wanjari Samaj
Kulkarni saheb ek number explain kartat👌👌
सगळीकडे सर्रासपणे हे चालू आहे ...
काय झालं तरी शरद पवार....बदनामी शिवाय सुचत नाही ह्या लोकांना...अरे बास करा हे असले धंदे
सबका आका तो काका
कुलकर्णी साहेब पोलिस अधिकारी आणि कर्मचारी हे सामान्य जनतेसाठी नाहीच आहेत ते राजकीय नेत्यांनी सांगितलेल्या आदेशानूसार काम करत नाही.
सर आपण.. वाल्मिक कराड व धनंजय मुंडे यांच्या विरोधात अजून आवाज उठाव, कारण धन्या व वाल्या नी बीड जिल्ह्यातील सर्व घटकावर अन्याय केला आहे 🙏
Shocking aahe khup..
जातीच्या संघर्षाचा काय.?
करुणा मुंडे व देशमुख हत्या या जातीचा संबंध काय गुन्हेगारी व विकृती त्याविरुद्ध बोला
विकृती ही विकती असते तीला जात धर्म नसतो. त्यांना अतीशय कडकाच शिक्षा हव्यात.तर पुढच्याला धाक वाटतो.नाहितर पैसे ओता सुटका करुन घ्या.वकिलांची फौज असते दिमतीला.
वाचवलय भुकंपात मढयावरले लोणी कोणी खालले हे मला माहितय काही लोक कीलारी गेले गाड्या भरुन आनलेय सोने किती लोकानी
परमविरसी`ग आणी रश्मी शुकला कडून फडतूस फडफडणीस ने कोणती कामे केली
अधिकारी सामान्य जनते साठी काम करीतच नाहीत.
कुलकर्णी तुम्ही शरद पवारकडेच जाणार,
आत यात शरद पवारांचा काय संबंध?
सध्या फोकस मस्साजोग हत्याकांडावर आहे तोच राहू द्या मिडीया किंवा राजकारण्यांनी फाटे फोडू नये.
साहेब बोलले होते ना कशा कशातून बाहेर काढल म्हणून. तेच ते.
@ravis6534
हो पन म्हणजे पिस्तूल ठेवायचा प्रकारच असा शोध सद्यस्थितीत लावणे योग्य नाही.
मुख्य प्रकरण संतोष देशमुख हत्याकांड आहे.
Headmaster tar tech ahet.
साहेबांनी स्वतः च राजकारण चालवण्यासाठी असे खूप उलटे उद्योग केले आहेत हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे
सरकारी कार्यालयातील जातीय संघटनांवर बोलले ते बरे झाले.. आता पत्रकारिता, न्यायालये आणि उच्च पदांवरील ब्राह्मणांच्या संघटित अस्तित्व आणि वर्चस्व यावर वर्षभर चालेल अशी मालिका बनवा.. जातीयवादाचे मुळ कुठे आहे त्यावर मोठा ग्रंथ होईल..
Daredavil you are. Salute. Vv. Thanks. 5125.
रामलला बाबरी गोळ्या च चालवल्या होत्या न काम बोलताय करोना का आली धणु भाऊ चका
कुलकर्णी राजकारणी असेच असतात
जय श्रीराम❤
Tula पवार सोडून काय दिसत नाही..
Kulkarni saheb gret visleshn🚩👌👌🚩
तुम्ही माहिती प्रामाणिक पणे देता sir
भसवले होते ती आदनान होती का काय
Sir khup vegle adchen lokan samor àhet Tay batit konch Kay help karat nahit samane lok khup adchnit ahet
तरी खूप उशीर केला शरद पवार यांयला
Police garibana nyay det nahit paise magtat paise dile tarch support kartat
hi
Suresh dhas avdhe divas gap ka rahile
Bahutek jawaharlal neharu he bidchya pakarnat hote, mhanunnach he yevade vadhale, BJP la vichara.
Ndtv adani 😅
sumbram sumbram,?
Sapt tar minister pan gatapan tynch var kutle arop hotat tava te lok varkutla prkar cha stap sudha gata yat nahi
Haa Deva bhau ani RSS cha manus aaahe
शरद पवार संत आहे का
अरे.करुणा.मुंडे.ही.चांगल्या.वर्तनाची.बाई.आहे..ही.म्हातारी.नाही.तिला.पति.सुख.नको.काय.या.धन्याला.कोणाचीही.सांगत.करावी.वाटतते..या.बाईला. धनंजय.ची.गरज.आहे.जवळच.ठेऊन.तिचे.भावनांचा.विचार.करून.मुलांनाही.न्याय.मिळो.धनंजय...
Jaybhaye navach dysp hota to