वाई.....MH -11 वाई येथे ढोल्या गणपतीचे मंदिर खूप सुप्रसिध्द आहे.. ते वाईत मधली आळी, OPPOSITE चित्रा टॉकीज समोर आहे..... वाई बस स्थनकापासून 500मीटर आंतरा वर आहे.....❤
Thanks for reminding memory on journey on both these Mountain hills/Ghat , . I personally travel several times on these routes by car. It provides wonderful experience in September , October with natural nature beuty
एसटी बस मधील एक महत्व पूर्ण नियम आहे की चालत्या बसमधून गाडी बाहेर आपले डोके किंवा हात काढू नये कारण , रस्त्यावर वाहने फार जवळून जातात व त्या मुळे आपघात होण्याची शक्यता बराच वेळा होते ,या कारणास्तव काळजी घ्यावी आणि रेल्वे प्रवासात शेजारून जाणाऱ्या रेल्वे मध्ये योग्य अंतर असते 🙏🌹👌🌹👍🚩
खूपच सुंदर! नवीन बस प्रायव्हेट बसेस पेक्षा आलीशान वाटते. कोणता कॅमेरा वापरता? खूपच clear आणि प्रेक्षणीय व्हीडीओ पाहिल्याचा आनंद मिळाला. तुमचा पहिला video कोणता? आणि आतापर्यंत किती झालेत? "नाद खुळा" ऐकून बरेच दिवस झाले. एक प्रेमाची सुचना म्हणजे जेव्हा तुम्ही रेल्वेने प्रवास करता, आणि लगेच 4/5 तासात परत निघता तेव्हां बाहेरच्या गावातला फेरफटका मारुन दाखवा. धन्यवाद.😮
I request you to prepare video of hair pin bends route from Mysore to Ooty. You really feel what kind of dangerous route while traveling with natural beauty of Bandipur National park. It is bus route. But I travel by car thrice on this route.
गणपतीच्या सणाला गावावरून मुंबईला परतताना माझा खेड ते मुंबई हा प्रवास अगदी सुखकर झाला खेड वरून ज्यादा एसटी बसेस खूपच उशिराने धावत होत्या त्यामुळे आमची अवस्था अगदी दयनीय झाली. परिवर्तन बस दिसते छान परंतु मला त्या बसमधून प्रवास करताना असा अनुभव आला की नूतनीकरण झालेले आहे एसटी बसचे बांधकाम हे अगदी निकृष्ट दर्जाचे वाटत होते काही दोन वर्षातच या बसेस कमजोर होतील असे वाटते महामार्गावरून लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी धावणाऱ्या या बसेस पुन्हा बसच्या कमतरतेमुळे वाडीतल्या कच्च्या रस्त्यावरून धावतात त्यामुळे बसची अवस्था अगदी दयनीय होऊन जाते याची दखल एसटी महामंडळाने त्वरित घ्यावी अशी माझी नम्र विनंती
आपण.शुद्य.मराठीत.माहीती.देता.मी.यवतमाळ.जिल्हातील.गृमिण.भागातील.रहीवाशी.आहे.धन्यवाद.भुषण
वाई.....MH -11 वाई येथे ढोल्या गणपतीचे मंदिर खूप सुप्रसिध्द आहे.. ते वाईत मधली आळी, OPPOSITE चित्रा टॉकीज समोर आहे..... वाई बस स्थनकापासून 500मीटर आंतरा वर आहे.....❤
धन्यवाद माऊली
एकदा गडहिंग्लज ते बांदा तिलारी घाट मार्गे व्हिडिओ बनवा खूप छान आणि सर्वात खतरनाक घाट आहे..
Barobar
हाच सर्वात खतरनाक घाट आहे
आंबेनळी घाट पाहून मागे झालेली मोठी दुर्घटना आठवली😔😔.
खूप छान प्रवास घडवला भावा👌👍🙏☺️.
मी ही एस टी प्रेमी👍☺️
श्री स्वामी समर्थ माऊली 🌹🙏
खुप छान प्रवास झाला भाऊ 👌👍🙏
श्री स्वामी समर्थ
Very nice papa❤
सुन्दर प्रवास video। thanks
Thank you 😊
Thanks for reminding memory on journey on both these Mountain hills/Ghat , . I personally travel several times on these routes by car. It provides wonderful experience in September , October with natural nature beuty
Khub chan video bhau
भाऊ मी तुला मागच्या विडिओत सांगितलं विडिओ बनवला खेड ते स्वारगेट Thanku bhau❤
Naad khula 👍👍👍👍👍🚒
एसटी बस मधील एक महत्व पूर्ण नियम आहे की चालत्या बसमधून गाडी बाहेर आपले डोके किंवा हात काढू नये कारण , रस्त्यावर वाहने फार जवळून जातात व त्या मुळे आपघात होण्याची शक्यता बराच वेळा होते ,या कारणास्तव काळजी घ्यावी आणि रेल्वे प्रवासात शेजारून जाणाऱ्या रेल्वे मध्ये योग्य अंतर असते 🙏🌹👌🌹👍🚩
हो दादा... हा नियम सर्वांना आहे... सर्व गोष्टींची काळजी घेऊनच व्हिडिओ शूट झाला आहे 😊😊👍👍... तुम्ही हे निरीक्षण केले मनापासून आभार माऊली 😊😊
सर्वात खतरनाक गगनबावडा घाट
खूपच सुंदर प्रवास करत आहे भूषण भाऊ आपली कधी भेट होईल
Best
Namasakar 🙏 dada kashe ahat tumhe nathkhola jabardast vdo dada 👌👍
# mahabaleshwar mh11
एक नंबर भावा मी पण खेड स्वारगेट ही डीव्टी करतो V. R. पालवे खेड आगार
.
Ekch nmbr👌👌
# महाबळेश्वर MH - ११❤
Shinde brother ❤️
🔥🔥 नादखुळा घाट 🔥🔥
एकदम भारी भावा 👌
Bhushan bhawa mast vatla pravas aplyakade kdhi chalu krnar bs6....
खूप छान विडिओ आहे भावा
मस्त भाऊ तुला तर एसटी तुल एक विशेष पास दिला पाहीजेल मला खुप भटकतील जायल आवडते एक नबर
लालपरी पुणे ते दापोली चालु करा
एकता कपूर ची टीव्ही सिरीयल 👉🏾 कियू की सुनटी, गोष्ट घर घर की 👌😂😂
खुपंच सुदर व्हीडीओ भुषण 👌👍👏
😜😜
मी हाय ना महाबळेश्वर चा भावा❤
Mi khup varsha purvi ethun prawas kelela aahe pan purvichya Lal parine khup Chan video
खूप छान मित्रा 😊
दादा तू मला खूप आवडतो आणि पुणेरी हमसफर वाले दादा पण खूपच आवडतात
.श्री.समर्थ.स्वामी.
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ 🙏🏻
खूप छान आहे व्हिडिओ❤❤❤❤❤❤
V good thank you
खूप छान🎉🎉🎉
Best vlog dada tumca vlog khup Chan astat exam cha tension gela exam madhe bagat ahe. keep it up dada ❤❤❤ love from kokan
वाई, सातारा गणपती मंदिर या परीसरात गंगाजल या चित्रपटाची शुटींग झाली होती
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth
लय भारी चाबुक ढासु
Ekdum bharii❤
Gret 👍
खूपच सुंदर! नवीन बस प्रायव्हेट बसेस पेक्षा आलीशान वाटते. कोणता कॅमेरा वापरता? खूपच clear आणि प्रेक्षणीय व्हीडीओ पाहिल्याचा आनंद मिळाला. तुमचा पहिला video कोणता? आणि आतापर्यंत किती झालेत? "नाद खुळा" ऐकून बरेच दिवस झाले.
एक प्रेमाची सुचना म्हणजे जेव्हा तुम्ही रेल्वेने प्रवास करता, आणि लगेच 4/5 तासात परत निघता तेव्हां बाहेरच्या गावातला फेरफटका मारुन दाखवा. धन्यवाद.😮
Nice vdo. Me khed, poladpur, Ambenali ghat, Mahabaleshwar ,Kelghar ghat,medha Marge satara mazya Suzuki Access ni nehami pravas karat asto.hya Marge pravas kartana ek veglich thrilling yete.
Yes 💯
Very nice 💐💐💐💐💐👏🏻
Amazing !😎
1no dada❤❤
सुंदर
खूप छान
दादा वंदे भारत inagrual journey कशी करायची कधी सांगणार आहेस
Bhu.....Shaan.....
वाई स्टँड पासून 10 मिनिट चालल्यानंतर कृष्णा नदी पात्रात ढोल्या गणपती मंदिर आहे.
तुझ्या मुळे आम्हाला मस्त फिरण्याचा आनंद घेता येतो
KHUP chaan video ahe
Coverage changle kele tumhi
Travel kelya nantar traas nahi zala tumhala
Bus Navin aslya mule fresh disat hota
Bhai naadkhula dialogue miss kartoy next video mdya ghe nakki❤❤
Very nice trip 👍
Nice video 👌 a
KhoopChhan pravas ghadavala bhava Aambenali ghat Aani pasarani ghat pahunan, man prasann zale
🙏🏻🙏🏻😊😊
Bhawa Mumbai to shiroda prajakta travel chaa video banav
🤘
Dada mla camera gyaycha ahe konta gheu action cam mdhe
My first coment 😍 and very beautiful video
😎😎👍👍
Please dada mumbai ,virat ,sion rajapur ,pachal ,sugandha travels
पिकअप मस्त घेतेय घाटावर गाडी
Ho
Tx sar
Felt like travelling
Shree Swami Samarth.
श्री स्वामी समर्थ
# Mahabaleshwar MH-11
Khed to nalasopara Kiva bhayindar journey kar
वाई च्या कृष्णा नदीच्या काठावर वाई चा गणपती बाप्पा च मंदिर आहे एक 10 मिनटात चालत पोहचशिल वाई स्टँड वरून
Dhanyawad Mauli
Sundar
गुहागर ये सोलपूर जर्नी तो भेटेल कोयना घाट नक्की पहा
I request you to prepare video of hair pin bends route from Mysore to Ooty. You really feel what kind of dangerous route while traveling with natural beauty of Bandipur National park.
It is bus route. But I travel by car thrice on this route.
Yes 👍
Nashik to nandurbar review kara ekda new bs6 bus ne
मिरज ते खेड मंडणगड एकदा प्रवास कर
Dada new bs6 bus la air suspension ahe ka
Nice
bhau kalyan to gapatipule sathi bus suggest kara pleasee
Kalyan To Guhagar aahe tithun ganpatipule jau shakta 👍👍 Mumbai varun thet bus nahi Ratangiri Parynt aahet tithun tumhi ganpatipule jau shakta
Mg bus nice
Nashik Te Nagpur kr vlog Bhari ye
Ekhadi gost khulavun sangayachi tuzi hatoti bhari ahe.manoranjan Ani mahiti donhi bare sadhatos.chhan. matra pravasat swatachi kalaji ghe.
Dhanyawad Sir 😊
Mh 11 गणपती मंदिर घाटावर आहे
Dhanywad Sir
Please maza nav ghe video madhe
Parth rane (devgad) ghatkopar
👍👍
Please
Wai
Me wai ch ahw bhau ❤
असेच नवीन व्हिडिओ घेवून या
🙏 भुषण तु माझ्या जन्मगावाहुन जातो आहे..वाई धन्यवाद 🙏
5 mintacha antara var ahe mandir
👍👍
गणपतीच्या सणाला गावावरून मुंबईला परतताना माझा खेड ते मुंबई हा प्रवास अगदी सुखकर झाला खेड वरून ज्यादा एसटी बसेस खूपच उशिराने धावत होत्या त्यामुळे आमची अवस्था अगदी दयनीय झाली. परिवर्तन बस दिसते छान परंतु मला त्या बसमधून प्रवास करताना असा अनुभव आला की नूतनीकरण झालेले आहे एसटी बसचे बांधकाम हे अगदी निकृष्ट दर्जाचे वाटत होते काही दोन वर्षातच या बसेस कमजोर होतील असे वाटते महामार्गावरून लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी धावणाऱ्या या बसेस पुन्हा बसच्या कमतरतेमुळे वाडीतल्या कच्च्या रस्त्यावरून धावतात त्यामुळे बसची अवस्था अगदी दयनीय होऊन जाते याची दखल एसटी महामंडळाने त्वरित घ्यावी अशी माझी नम्र विनंती
Bhushan dada ek da tari Chiplun to karad video Kara
4 Zilhe Pravas……….Zilha Ratnagiri…..Raigad……Satara……Pune
अस्वमेध बस नि प्रवास कर भावा
mg body Belgaum LA tayar hote
एक ह्वीडीओ भोर मार्गे पुणे बनवा
Yes 💯
Kolhapur to devgad Prabhas purn kara
Dada ekda thane varun bs6 bus cha vlog banva na.
New Route la karuya
@@Bhushan_The_Explorer ho dada.
Bhawa tuza gav konta aahe
दादा तू एवढ्या कठीण प्रसंगातून बाहेर निघाला
Mumbai nashik kasara ghat dakhva
#Aundh#Satara
MH11❤❤❤❤❤