आजच्या व्हिडिओ मधला एक संदेश तो म्हणजे "एकीचे बळ"(power of unity) आणि दुसरी गोष्ट म्हणजे "दुसऱ्या सोबत वाईट हो, विचार करणाऱ्या सोबत कधीच चांगले होत नाही". छान एपिसोड होता....!🙂🙂
😂😂 || Epic Script ||😂 खूप हसवून दिल सर आज🤣🙏 काय ते गुंफा बुडीच भांडण , काय ते बिलाला साहेब , काय त्यांचा रुबाब, काय त्यांची बोली एक नंबर बिलाला साहेब नंबर 1 व्यक्तिमत्त्व epic dilog खूप आवडल सर, माल्या चाटीवरून हात फिरवत नाही काय, जरा बिलाला च्या हातचे दणके दया लागत होते शिवलाल ले जरा डोक्याच्या वर जाउ द्यायचा असता बिलाला च्या मले शिकवत नाही काय थांब थांब😂😂😂🤣🤣😅
जेलर साहेबांनी शिवलाल भाऊंची चांगलीच जिरवली... मजा आली आजच्या भागात झुंबरच्या मायचं भांडण शिवलाल भाऊच्या बायकोसोबत आणी कंदील बुड्याले गुंफाबाईने चांगलंच फटाकारलं ...देविदास भाऊ चा रुमणे मोर्चा यशस्वी झाल्याबद्दल घे चुना दे तंबाखू संघटना , गुंफा बाई जमातदार , जेलर साहेब , तहसीलदार , भूमी अभिलेख चे मोजमाप अधिकारी, या सर्वांचे सहकार्य लाभले ...व समस्त गावकरी मंडळी मोर्चा आंदोलन यशस्वी केल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद 🙏🙏😂😂😜😜👌
Myself Vishal Patil from the Kuwait I'm watching this video and daily Episode really good and farmer Small problem like farming road this subject is very sensitive but positive response for all people with government and make all people happy . Good
झालं बा एकदा च वांद निपटलं आणि रस्ता झाला,,,, मस्त स्टोरी होती सर सगळी एक नंबर 👌👌👌👍👍 असाच एकदा मामा ला सरळ करा हो सर लै लोकायला चुना लावला त्यानं,,,,आणि आजसारखा कमीत कमी 25 मिनिटांचा तरी एपिसोड करत चला सर प्लिज,,,धन्यवाद
सर तुमच निरीक्षण आणि तुमच्या कल्पक बुध्दी ला नमन आहे खूप क्रियेटीव्ह असतो एपिसोड प्रत्येक एपिसोड आणि प्रत्येक एपिसोड मध्ये पुढच्या एपिसोड ची ओढ असते की काय होणार आणि कधी बघतो खूप च छान खूप च छान खूप खूप धन्यवाद सर असे च नवीन नवीन एपिसोड बनवत जा माझी पूर्ण फॅमिली teacher taka Tak chi fan आहे सगळे एपिसोड खूप आवडतात सगळ्यांना नवीन नवीन विषय घेऊन येतात आणि खूप काही शिकवून जातात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
विषय क्लीयर झाला शेतरस्त्याचे वांदे संपले मजा आली बिराला साहेब आले शिवलाल बातच पलटला बिराला साहेबांपुढे अच्चे अच्चे चांगले होते गुंफाबाई व शिवलालच्या पत्नीचे भांडण एक नंबर होते ईश्वर राजु राऊत कारंजा लाड
खूप छान सर आज मनासारखं झालं शेतकऱ्यांना हक्काचा रस्ता कायदेशीर मार्गानं मिळाला .बाकी देविदास भाऊ यांना जिल्हा परिषद मध्ये निवडून आणून अध्यक्ष बनवा लागते लक्ष राहू द्या.धन्यवाद सर .
मनोरंजन हा वेगळा भाग आहे पण खरे पाहता शेतकऱ्यांच्या च्या वहिवाट चे रस्ते ही फार मोठी समस्या आहे . या साठी अनेक गावात वादविवाद होते प्रसंगी गंभीर प्रसंग घडलेले आहे आणि मनोरंजना च्या माध्यमातून प्रभोधन केले या साठी आपले विशेष अभिनंदन
शिवल्याले झोडपाले पाहिजे होतं नं सर , एवढया शांततेत प्रकरण कसं मिटलं . बिलाला साहेबाचा हात जरा दाखवायला पाहिजे होता ....... जाऊदे , आपला हेतू साध्य होणं महत्वाचं , शांततेचा मार्ग केव्हाही चांगलाच ...... खूप छान एपिसोड सरजी 👌👌👌👍👍🙏
Aamchya mamalahi shet rastyach tention ahe .. samorcha manus tahsildar shi olkhi ahe mhnun khup tras deto ... Kiti diwas jhale case vagaire chalu ch aste .. shivlal sarkhe mans pratyek gavat astatach .. ha vdo pahilyavar manat vatte ki rampur che sarpanch saheb , tahsildar saheb , jailar saheb v देविदास bhau le bolavav rumn gheun ... V tyanch problem solve karun dyava... 💯
बिलाला सरांनी शिवलाल ले थंडाच पाडला 😂very good job बिलाला sir
जेलर साहेब ची line खूप भारी 😂...अरे बाप रे लेका.. लय च खतरनाक लेका तू त महा चाटी वून हात फिरो जोक्ता आहे लेका. so funny line 🤣🤣🤣🤣👌🏼👌🏼👌🏼छान
बिलाला साहेब चा आवाज खूप खतरनाक आहे विडिओ पाहतानाचं माणूस घाबरून जातो सर तर आसा कोणाचा आवाज असला तर तो खरोखरच घाबरेल 🤣🤣😂😂
कोपरापासून हात जोडतो बा। सर तुम्हाले
पोट दुखून राहील आता 😂🤣😭
आजच्या व्हिडिओ मधला एक संदेश तो म्हणजे "एकीचे बळ"(power of unity)
आणि दुसरी गोष्ट म्हणजे "दुसऱ्या सोबत वाईट हो, विचार करणाऱ्या सोबत कधीच चांगले होत नाही". छान एपिसोड होता....!🙂🙂
👍
👏👏👍🏾👍🏾
एकदम बरोबर सर हसण्या सोबत सोबत एक social meassage पण देत असतात म्हणून त्यांची स्क्रिप्ट इतरांपेक्षा वेगळी असते👍🤣🤣
@@shubhamkale7540 yep...
😊😊😊🥰🥰🙋
जगण चा मधात च नारा एक नंबर 😜😁😂😂
नमस्कार सर...गुंफा बुड्डि चे भांडण खुप मजेशीर होते .🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣.आणि शेत रस्ता वाद मिटला 👌👌
छान संदेश दिला सर तुम्ही शेतकऱ्यांना धन्यवाद 🙏🏻
बिलाला साहेब चा आवाज फार कडकं आहे समोरचा थंडागार होतो, खूप छान 👌🙏🙏
😂😂 || Epic Script ||😂 खूप हसवून दिल सर आज🤣🙏 काय ते गुंफा बुडीच भांडण , काय ते बिलाला साहेब , काय त्यांचा रुबाब, काय त्यांची बोली एक नंबर बिलाला साहेब नंबर 1 व्यक्तिमत्त्व epic dilog खूप आवडल सर, माल्या चाटीवरून हात फिरवत नाही काय, जरा बिलाला च्या हातचे दणके दया लागत होते शिवलाल ले जरा डोक्याच्या वर जाउ द्यायचा असता बिलाला च्या मले शिकवत नाही काय थांब थांब😂😂😂🤣🤣😅
जिल्हा परिषद मध्ये आपल्या देविदास भाऊ ले चांगला पाठिंबा मिळालाच पाहिजे.... तडफदार नेतृत्व फक्त देविदास भाऊ चं आहे... रूमन फॅन क्लब... 😇
जेलर साहेबांनी शिवलाल भाऊंची चांगलीच जिरवली... मजा आली आजच्या भागात झुंबरच्या मायचं भांडण शिवलाल भाऊच्या बायकोसोबत आणी कंदील बुड्याले गुंफाबाईने चांगलंच फटाकारलं ...देविदास भाऊ चा रुमणे मोर्चा यशस्वी झाल्याबद्दल घे चुना दे तंबाखू संघटना , गुंफा बाई जमातदार , जेलर साहेब , तहसीलदार , भूमी अभिलेख चे मोजमाप अधिकारी, या सर्वांचे सहकार्य लाभले ...व समस्त गावकरी मंडळी मोर्चा आंदोलन यशस्वी केल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद 🙏🙏😂😂😜😜👌
शिवलाल न बाद पलटी मारली 🤣🤣🤣 लय आबद्गुणी हाय शिवल्या 😜😜
ओंमप्रकाश बिलाला यांचा आवज एक नंबर आहे..🤣🤣🤣🤣🤣😂😂😂
गू़ंफा बाईचा विजय असो....... 🤣🤣🤣⚔️⚔️
कदिल्या कावरा आहे
बिलाला साहेब यांचा आवाज त्यांच्या व्यक्तीमत्वाला परफेकट आहे
कंदील आबा बेस्ट डायलॉग
हुकते का लेकाच🤣🤣17
एक महत्वपूर्ण संदेश दिल्याबद्दल धन्यवाद सर.. 🙏
कडाक्याचे ऊन असो वा सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस असो वा ओल्या चिंब धारा, शेतात राबतो आपला सर्जा राजा. 🙏🏿❤️ रूमणे आंदोलन यांचा विजय असो 👍.
देवीदास भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है.. रस्ता मोकळा झालाच पाहिजे 👍शिवल्याच्या पटकाडत द्या रुमन 🏒 😁✌️
अप्रतिम संकल्पना वर आधारित एपिसोड झाला. बायकांची भांडण लय भारी 😀😀
आता कशी सरळ झाली शिवलालची कंबर,
कारण रुमन संघटना आहे एकच नंबर!!🤗🤗
आज शिवल्याची काम काढा सर 🙏🙏🤣🤣
बिलाला साहेबांना पाहुन शिवलाल सुतासारखा सरळ झाला, व रस्ता मोकळा झाल्याबद्दल सर्व रुमणं संघटनेचे व ग्रामपंचायत चे आभार🎉🎊
एक च नं मजा आली सर पण टोइगोटे पलटला वेळेवर नाही तर होती आज रुमन्या न त्याची 😂😂😂😂 ..... 1st classs ❤️
काव घेणं घेणं दाबून म्हणा शिवल्याले कसा देला रास्ता मोकळया करून देला 👍 देविदास भाऊंचा विजय असो❤️🙏
सर त्या शिवल्या च्या पेकाटात 1/2 रुमणे टाकायला पाहिजे होती 🤣🤣😂
आज तरी रस्ता मोकळा झाला पाहिजे
सर शिवलाल ले दाखवा जरा देविदास भाऊ
तुमचं रूमम 😂🙏
एक नंबर देविदास भाऊ व सरपंच पार्ट 4 आला शिवलाल आज🤣🤣🤣💐💐💐💐💐👌
जगन चा नारा एकच नंबर 🤣🤣🤣
शेतकऱ्यांच्या समस्येबद्दल् योग्य मार्गदर्शन तसेच शेतकऱ्यांची दयनीय अवस्था कशी असते यांची जाणीवजागृती केल्याबद्दल आभार सरांचे 🙏
रूम नेवाले जोमात शिवलाल कोमात
Myself Vishal Patil from the Kuwait I'm watching this video and daily Episode really good and farmer Small problem like farming road this subject is very sensitive but positive response for all people with government and make all people happy .
Good
Bilala saheb ek no 😂😂😂
देवीदास भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
पुन्हा एकदा धन्यवाद सर..... भूमी अभिलेख चे भूकर्मापाक दाखवील्याबद्दल तसेच इ. टी. एस. मशीन...🙏🙏🙏🙏🙏
छान संदेश या उपक्रम माध्यमातून समाजा मध्ये जात आहे.छान एपिसोड होता .
बायकांचे भांडण 1 नंबर होते सर खूप मजा आली
झालं बा एकदा च वांद निपटलं आणि रस्ता झाला,,,, मस्त स्टोरी होती सर सगळी एक नंबर 👌👌👌👍👍 असाच एकदा मामा ला सरळ करा हो सर लै लोकायला चुना लावला त्यानं,,,,आणि आजसारखा कमीत कमी 25 मिनिटांचा तरी एपिसोड करत चला सर प्लिज,,,धन्यवाद
शेतकऱ्याची खरी व्यथा मांडली तुम्ही एक नंबर 👌🙏
घोशना खतरनाक झ्याल्य . गुंफाबुडी अटपत नाई कोनाले . बीलालासायंबाच कॅरेक्टर एकच नबर .😉😂😂
देविदास भाऊ तुम आगे बढो....
हम तुम्हारे साथ हैं।
बहोत बडीया सर बोहोत बडिया👌👌🙏
no.1 episode. but i
want continues next episode also essential so we excited what happens next after creating such a situation. thanks😃😃
राम राम हो गुरुजी,,बाकि लय भारी एपिसोड,,,🙏🙏🙏
सर तुमच निरीक्षण आणि तुमच्या कल्पक बुध्दी ला नमन आहे खूप क्रियेटीव्ह असतो एपिसोड प्रत्येक एपिसोड आणि प्रत्येक एपिसोड मध्ये पुढच्या एपिसोड ची ओढ असते की काय होणार आणि कधी बघतो खूप च छान खूप च छान खूप खूप धन्यवाद सर असे च नवीन नवीन एपिसोड बनवत जा माझी पूर्ण फॅमिली teacher taka Tak chi fan आहे सगळे एपिसोड खूप आवडतात सगळ्यांना नवीन नवीन विषय घेऊन येतात आणि खूप काही शिकवून जातात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
Salute sir tumhala ani tumchya mehnatila❤️❤️❤️
विषय क्लीयर झाला शेतरस्त्याचे वांदे संपले मजा आली बिराला साहेब आले शिवलाल बातच पलटला बिराला साहेबांपुढे अच्चे अच्चे चांगले होते गुंफाबाई व शिवलालच्या पत्नीचे भांडण एक नंबर होते
ईश्वर राजु राऊत कारंजा लाड
🙏🚩जय श्री राम 🚩🙏👌👍👍जय जवान जय कीसान 🙏
😁 पोलिस भरती चा पुढला पार्ट कधि येणार सर ?
त्रिमूर्ती मस्ट भांडण ऐकत होते 🤣काय मस्ट भांडण झालं बायांचे 🤣🤓👌व्हिडीओ एकच नंबर सर 👌
खूप छान सर आज मनासारखं झालं शेतकऱ्यांना हक्काचा रस्ता कायदेशीर मार्गानं मिळाला .बाकी देविदास भाऊ यांना जिल्हा परिषद मध्ये निवडून आणून अध्यक्ष बनवा लागते लक्ष राहू द्या.धन्यवाद सर .
देविदास भाऊ 👌१ नंबर काम....
लोकशाहीचा मार्ग दाखविला आज, खूप मजा आली सर 😂😂😂जबरदस्त एपिसोड झाला आजचा खास करून गुंफा बाई च्या शिव्या 😂😂त्यात कंदील बुड्याला मध्येच भूक लागली 🙈🙈
आज व्हिडिओ मध्ये दागोंडा हि दागोंडा होणार 😂😂🤣
नांदेडकर 🙏
मनोरंजन हा वेगळा भाग आहे पण खरे पाहता शेतकऱ्यांच्या च्या वहिवाट चे रस्ते ही फार मोठी समस्या आहे . या साठी अनेक गावात वादविवाद होते प्रसंगी गंभीर प्रसंग घडलेले आहे आणि मनोरंजना च्या माध्यमातून प्रभोधन केले या साठी आपले विशेष अभिनंदन
मस्त बिलाला साहेब तुम्ही रस्ता मोकळा केला 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻🙏🏻
अरे जमला हो रोड 💐 असं प्रत्येक शेतकऱ्यांसाठी पाहिजे रोड
खूप छान व्हिडिओ सर आजचा👌👌👌👌✌️✌️
अप्रतिम व्हिडिओ झाले देविदास भाऊ चे..
रूमणे मस्त बनविले सर🤣🤣👌👌🙏🙏
जगन .संकेत😂😂😂😂😂👏👏
शिवलाल सारखे दहा आले तरी देविदास भाऊ अकेला ही काफी है 💪💪
एकच लाल शिवलाल सर्व गावाले करते बेहाल
हे जमत नव्हत का सर 😂😂😂
हो भाऊ
शिवलाल ने तो एक्दम से वक्त बदल दिया ,जज्बात बदल दिये😂
शिवल्याले झोडपाले पाहिजे होतं नं सर , एवढया शांततेत प्रकरण कसं मिटलं . बिलाला साहेबाचा हात जरा दाखवायला पाहिजे होता .......
जाऊदे , आपला हेतू साध्य होणं महत्वाचं , शांततेचा मार्ग केव्हाही चांगलाच ......
खूप छान एपिसोड सरजी 👌👌👌👍👍🙏
खरंय तुमच.. शांततेचा मार्ग केव्हा ही चांगलाच.. छान 👍👍👌🌹🇮🇳
"अहिंसा परमो धर्मः धर्म हिंसा तथैव च: "
@@bapugavade3637 ☺️🙏 धन्यवाद
@@DrSwara ☺️🙏
देविदास भाऊ तुम्ही बरोबर आहे ।।।। सत्य आहे
एकच लाल... शिवलाल...🤩🤣😂😊
एकीचे बळ मिळाले फळ. 😄😄😄😄
राम राम राऊत सर 🙏 आजचा व्हिडिओ खूपच छान आहे बाया चे भांडण म्हटलं की मुशीबतच आहे माणसाचे भांडण पुरले पण बायाचे नाही
गुरुजी व्हिडिओ फार चांगला झाला पण एक वैशिष्ट्य आहे तुमचं लोकांचे भांडण कसे होते याचं ऑब्झर्वेशन फार बारीक आहे तुमचं आणि फारच कॉमेडी व्हिडिओ झाला
Aamchya mamalahi shet rastyach tention ahe .. samorcha manus tahsildar shi olkhi ahe mhnun khup tras deto ... Kiti diwas jhale case vagaire chalu ch aste .. shivlal sarkhe mans pratyek gavat astatach .. ha vdo pahilyavar manat vatte ki rampur che sarpanch saheb , tahsildar saheb , jailar saheb v देविदास bhau le bolavav rumn gheun ... V tyanch problem solve karun dyava... 💯
सर आजचा व्हिडिओ तर खुप छान जमला खुप हसलो आम्ही सर्व😀😃😄
देविदास भाऊ एकदम नंबर १ नेतृत्व
गुरूजी शिवलालच्या पाठकाध्यात रुमन बसालेच पहिजे होतं.🌹🌹🌹
Alll parts ....nice💥
आज शिवलाल चांगच मूरला नाहीतर काय खरं नव्हतं आज बावा रूमन खात होता शिवलाल 😃
रूमने मोर्चा जिंदाबाद देविदास भाउ आगे बढो हम तुम्हारे साथ है.योग्य मार्गदर्शन गुरूजी.
1 no. Video sir
Hats off sir
एक नंबर बिलाला साहेब ह्या शिवलालची चांगलीच जीरवली. अशा लोकांना अशीच अद्दल घडवावी लागते तरच ते जागेवर येते...
बिलाला साहेब तर अंग्रेज के जमानेके जेलर दिसत आहे आणि तिकडे गुंफाबाईच्या व मंजुळाबाईच्या तोंडाचा पट्टा सनान चालत होता 😀😀👌👌🙏🙏
Sir mjja ali aj 🤣🤣🤣🤣🤣
ChhanVedeo maza aali.bar zal jelar sahab aale.pandeyji nahi sambhalu shakle aste. Shiwlal kai jordar palti khalla.maza aali.
अप्रतिम video आहे सर आज चा खुप खुप बढिया आहे सर.
नमस्कार हो गुरुजी ❤️😂🙏🏻
Ek number videosir jee 😂😂😊👌👌
रुमणे आंदोलन चा व्हिडिओ एक नंबर
जगन व्वा
Khup mast video sir
गुम्फा बाई चे भांडण सर😂😂
1 नंबर व्हिडीओ सर खूप मजा आली..
गुंफा बाईच्या जबरदस्त शिव्या.... आहे..बा..
लबय तोडया😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
सर cid चार एक तरी एपिसोड घ्या....
देविदास भाऊ यांनी चांगले काम केले आहे...
छान एपिसोड आहे 👍👍👍👍
Omprakash Bilala no1👌👌👌 ,gumphabai🔥🔥🔥⚡
Sir 3lakh subscriber hot aale martich lagn ghalta vatate Diwali chya pudh 😂😂
Great 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👍👍🌹 आजचा भाग
Va bilala saheb majja Ali 😂😂😂😂🤣🤣🤣😄😄😃😃😃😅😅😅😆😆😆😋😋😋😍😍😍😍
एक नंबर सर❤️🙏
एक नंबर संवाद अन एकच नंबर डायलॉग आणी अप्रतिम सादरीकरण मस्त एपिसोड झाला सर डॉन पवन रा.सागंवा ता.दर्यापुर
Mast sandesh dela ya video madhun raut bhau