शिवलालची परीक्षा || Episode 959 || Comedy video 😂😂 ||Teacher_taka_tak
Вставка
- Опубліковано 15 гру 2024
- Subscribe - Teacher Taka Tak UA-cam
Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#episode955
#varhadicomedy
#vidarbhacomedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
#comedy
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Second Channel-
/ @teachertakatak
Facebook-
fb.openinapp.c...
Instagram-
appopener.com/...
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी
शिवल्या ले केसांवर फुगे द्या लाऊन 😂
आम्ही बुलडाणा कर मेहकर तालुक्यात जवळा या गावात
भरपूर चाहते आहेत गुरुजी तुमचे
Nice video ❤🎉
शिवलाल ले आता एकवेडा देविदास भाऊ चा हातची बती पाहिजे 😅😅😅
शिवल्या लय हरामी आहे
शिवलाल भाऊले छपरी मामा जवळ दाखवा 😢😢❤️🩹🧐
शिवलाल ची कितीही परीक्षा घ्या तो सुधारणार नाही 😂😂😂😂
हिंगोलीमधुन एक लाख टिचर टका टकचे दिवाने आहेत मि पन 😂 आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव 😂😂😂
Mi pn hingoli cha
Hingoli hingoli hingoli 😂😂😂sawad sawad sawad 😂😂😂
Hingoli sawad 😂😂😂hingoli sawad 😊😊😊
हिगोली मधील कुठला आहे भावा
Only hingoli kar mh 38
गुरुजी मले माहित आहे शिवालांले तुमी पानी पूरी चा ठेला लाउन दयान🎉🎉😂😂 100% ग्यारंटी
शिवलाल,, काय होतास तू, काय झालास तू
पण भूषण मात्र होतकरू पोरगा आहे 👌👌🙏🙏
सर तुमचे विडिओ पाहुण आम्हाला खरो खर प्रेरणा मिळते, ,,तुमचे विडिओ हे खरच अप्रतिम असतात,,,
आता फक्त गुरूजी तुम्ही जगन वर 1 विडिओ बनवा,,,तो खुप आवडतो मला,,,
खुप दिवस पन झाले गुरूजी तुम्ही जगन वर विडिओ बनवलाच नाही गुरूजी,,
आता फक्त 1 वीडियो बनवा गुरूजी जगन्यावर,,,,
Please sir एक मारीन लेका होपकाळीत हा dialogue एका व्हिडिओ मधे टाका.😂😂😂😂😂😊😊❤❤
Please sir एक मारीन लेका होपकाळीत हा dialogue एका व्हिडिओ मधे टाका.😂😂😂😂
सर , माऊलीकडून ऑटो घेऊन परत द्या शिवल्याले..😂
आळशे फनी दाबले वाले 🤣🤣🤣 शिवलाल भाऊ ची मज्जा आहे ba
शिवलालचे कर्माचे फळ 😂👌
काही झालेत चालते घबाड नाही निघालं पायजे सर ❤😢
शिवलाल ले आता एकवेडा देविदास भाऊ चा हाताची बत्ती पाहिजे 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😂😂😂😂😂😂😂😂
आमच्या कड़े सायंकाल विक्री आहे😂😂😂
राऊत सर गावरान कोंबडी धंदा लाऊद्या😅
शिवलाल ची कितीही परिक्षा घ्या तो सुधरणार नाही 😅😅😅😅😅😅😅😅😅😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
आजीमाय म्हणते आजीमाय म्हणते, शिवलाल ले कारंजा लाड च्या बस स्टॅन्ड वर संडास साफसफाई च काम कराले ठेवा म्हणते 🤣🤣🤣 तिथं बस म्हणा इचूकाटा करत 😜😜
आजी माय म्हणते राऊत मस्तर चा व्हिडिओ लाव शिवलाल ले गाव साफ सफाई चे काम देणार आहे तेच बाकी आहे बाकी व्हिडिओ नंबर एकच झाला धन्यवाद सर
शिवलाल भाऊले बत्ती द्या गुरू🎉🎉🎉
शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व बळीराजा मित्र मंडळी ला❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जुना आटो घेऊन द्या शिवलाल ला 😂😂😂
शिवलाल ल केसा वर फुगे विकायल लावा 😂😂😅😅😅😂😂
पुढे काय होणार हे गुरुजींना च माहीत आहे ❤❤❤❤ सबसे बडा खिलाडी वो है तराह तराह के रचता.
Khup mast video sir
सर , भुषण ला शाळा शिकायला पाठवा.
त्याला म्हशी राखायला लावते शिवलाल 😢😢😢😢
शिवलाल शाळेतील तांदूळ च पळवयचा त्याल जर कामावर ठेवलं तर 😂😂
शिवलाले आलुपोग्याचा धन्दा लाऊन द्या गुरुजी😂😂
खूप मज्जा आज एपिसोड बघून बेस्ट जमलं 😂😅
सर आम्ही बुलडाणेकर सुपो पळशी देवस्थान वर एक व्हिडीओ बनवा सर
नमस्कार सर.खुप छान व्हीडिओ. बळीराजा शेतकरी बंधूंना खुप खुप शुभेच्छा.
आरशे, फनी, दाबली, वाले 😅😅😅 काम करा हो राजेहो 😂😂
शिवलाल ले रसवंती टाकून द्या अन्
मामा पार्टनर करा😂😂😂
खुप छान व्हिडीओ सर धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏
Shivlal le tuition classes kadhun dhya sir.... potte sarake nahi t copy karun tari pass karate 🤣🤣🤣
सर शिवलाल ले एक धंदा सांगतो.
त्याले केस घ्या चा धंदा टाकून द्या
त्याले शोभते पण हा धंदा
जास्त पैसे लावा च काम नाही.😂
गुरूजी शिवलाल ले खिचड़ी शिजवाले लाऊ नका नसला विद्यार्थी यांच्या तोंडातला खास काडू नका एकच धंदा फनी आरसे डाबले 😂😂😅
पाहिजा हो सर शिवल्या पोऱ्हायचे तांदूळ पळवलं😂😅😂
शिवलाल भाऊ आरशे फनी डाबले वाले...😅😅😅
गुरुजी आम्ही बुलढाणा कर .... शिवलाल ला चांगला धडा शिकवा 😅😅😅
शिवलाल ले .केसांवर फुगे हा जबरदस्त धंदा लावून द्या
शिवलाल ले आईस गोळ्या ची गाडी लावून दया गुरुजी सद्या खूप गर्मी आहे 😂😂😂😂
देवीदास भाऊ च्या शेतात लावून द्या नाई त शिवलाल ला
Khamgaon vale like kara ❤
खूप छान सर 👌
शिवलाल ला खिचडी नको
शिवलाल साठी उतम धंदा केसाला फुगे
शाळा विकते सर शिवल्या
राम राम हो गुरुजी बाकी लय भारी व्हिडिओ झाला आहे 👍👍👍
Bhushan mast mehanati ahe , khup chhan bhushan 😊😊
इचूकटा विदर्भ तालुका अध्यक्ष शिवलाल तोयगोटे
गुरूजी मामा शहद वाले आल थे आज बुलडाना ले😂😂 मेल
😂😄😄
सर मी मेहकर तालुका मधला विश्वी या गावातील आहे तुमचा खूप मोठा फॅन आहे
नागपूर साईड ला तमाशा खडी गंमत मंड मंडई सारखे कार्यक्रम सुरु झालेत. बबन काशा शिवलाल विंचूकाटा ग्रुप बनला तर कामाचा प्रश्न मिटेल.
शिवलाल ले पाठवा माझ्या कडे ,नाय त्याले 2 दिवसात शिध केलं तर मला मंजा सर ,
एकदा वर्धा पोलिस कडे शिवलाल जी ची केस पाठवा गुरुजी .....
Love From Wardha Police... ❤🙏
😄😄😂
शिवलाल ला विंचूकाटा संघटने वर लोन भेटले पाहिजेन.. अधक्ष्य असल्यामुळे..😊
🙏🙏 राम कूष्णहरी सर 🙏🙏
शिवलाल ले बत्ती पाहिजे अजून 🎉😂😂❤❤
खूप छान व्हिडिओ बनवला सर थंडीचा धन्यवाद सर 🙏❤
शिवलाल बेस्ट जमलं 😅
शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व बळीराजा मित्र मंडळी ला❤❤❤
❤only one Teacher taka tak❤no.1 youtube channel❤❤❤
Please sir 🙏 एक मारीन लेका होपकाळीत हा 😂 dialogue एका व्हिडिओ मधे टाका. 🙏 please sir ❤
Ok
अरे😂😂😂 कंदील बुडा कड़क आहे
खूब छान माहिती दिलीत त्याबद्दल, धन्यवाद 🙏🏻👍👍👌👍👍🙏🏻
Jai Ho Rampur ke ♥️ mast sir
शांताराम ने शिवलाल ला चांगले काम शोधून काढले आहेत 😢भुसेन शिवलाल ला सुधारणार कंगवा फुगे पिना विकायला लावणार 😂😂
सोन्या चांदीचे दुकान टाका मंग शिवलाल भाऊ
भाजीपाला चा दधा लाऊन द्या शिवलाले
सर लकलके पोलिस झाला तर त्याचे केस कटिंग दुकान बंद आहे ते शिवलाल ला चालू करायला लावा बिन भांडवली धंदा😅😅
हे काम मस्त आहे. असेही तो सर्वांची बिन वस्तऱ्याची करून च राहिला ना. एक पण कॅरेक्टर सोडला नाही 😂😂
Chan video guruji 😂😂😂
होतास काय झालास काय😂😂😂😂😂
शिवलाल कधी सुधरत नाही 😂😂
नमस्कार भाऊ गुरुजी आजचा व्हिडिओ खूपच छान झाला सर
खूप छान आहे विडीओ पन काजल व राकेश लव स्टोरी खूप दिवस झाले विडीओ दाखवत नाही
ते आपलं चॅनल नाही
शिवलाल सायकल माझ्याकडून फ्री😂😂
Please sir एक मारीन लेका होपकाळीत हा डायलॉग एका व्हिडिओ मधे टाका.
Ho टाकू
आरसा फनी डाबलावाले😂😂😂😂😂😂😂
मामा उद्योजक 😂😂😂
असा फोन मला पण आला होता 😛😛😛😛😛
कृषी दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा...❤❤
आजचा विषय खूप छान आहे सर आणि काल तुम्ही मद आपल्या शरीरासाठी किती महत्वाचे आहे हे खूप छान रित्या सांगितले धन्यवाद
5000 भराले पाहिजे होत शिवलाल भाऊ
शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 1शेतकरी
Wadura ya vavatun sar 102 teacher taka tak che fan aahe
Ok thanks 🙏
शिवलाल तर लयच पयदल झाला 😂😂 असाच पाहिजे त्याला. खरी परीक्षा झाली त्याची आजच्या येपिसोड मध्ये 😂😂
मारती च्या लग्नाचा योग आना हो सर खूप दिवस झाले वाट पाहू राहलो
Aamhi karnatak madhun tumche video pahto ❤
जय किसान
शिवलाल ला ऑटोच पाहिजे😊
सर भुईमूग पीकावर. व्हिडिओ बनवा🎉
Please sir एक मारीन लेका होपकाळीत हा dialogue एका व्हिडिओ मधे टाका.🙏
Super ❤❤❤
Washim che famous video all India madhe😅❤❤
सर राणिधानोरा गावातुन 30 फालो कुरून आहे माजा गावं
शिवलाल ले मामा सोबत काम कराले लावा हो राऊत गुरुजी
भाजी पला विकाय ले लावा शिवलाल ले
Please sir एक मारीन लेका होपकाळीत हा🙏✊🤜😂 dialogue एका व्हिडिओ मधे टाका.🗣️🙏🙏👌
जय श्री राम
शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती😂
🚩🧡🚩🧡Jay shree RAM 🚩🧡🚩🧡
सर्व शेतकरी बांधवाना शेतकरी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा