लाईनचे वांदे || Episode 707 || Comedy video 😂😂 || Teacher_taka_tak
Вставка
- Опубліковано 15 гру 2024
- Subscribe - Teacher Taka Tak UA-cam
Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#comedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Facebook- / teacher-taka-tak-sures...
Instagram-
/ teacher_taka_tak
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी
Thanks For Watching - Розваги
सर्वांत कठीण जिंदगी देंडके ची आहे असतेच काही न काही पण तरी माणूस हार मानत नाही खंबीरपणे उभा राहते 😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂
अगदी बरोबर बोललात
😂😂
Right...👍👍😂😂😂😂😂
देंडके नावातच पावर हाय भाऊ ❤
गावात असताना उन्हाळ्यात बाहेर झोपायला मस्त मजा यायची. चंद्राच्या भोवती असलेल्या चांदण्या अगणित असतानाही त्या चांदण्या मोजायच्या कधी त्या चांदण्या नांगर बनायच्या तर कधी आजीची बाज. मस्त होते ते दिवस.... एकदम भारी आज भल्या मोठ्या फ्लॅटमध्ये AC ची रूम आहे पण झोपताना तसा आनंद नाही मिळू शकत.....
गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी. 😢🥺
Ekdam Barobr ❤️ Harsh truth
😔😔
आत्ताच insta vr बघितल 😊❤
तुमची कमेंट वाचून खरंच लहान पणाची आठवण आली.खरंच खूप छान होते ते दिवस😊
मोठी बाबाच्या बहिरेपणावर 1एपिसोड आणखी बनवास सर खूप मजा येईल 🤣🤣🤣😂😂🤣😂😂
उभा माणूस गाडीवरून उडला 🤣🤣🤣
टेम्भे लावायले घासलेट नाही!! 😂😂
एक नंबर डायलॉग गुरुजी!! 😂
ग्रामीण भागातील सत्य परिस्थिती आहे हे 😊😊😊😊
सर मारोती आणि भुजंगराव च्या मुलीचे लग्न जुळवा 😂😂
Ho sir kharch, Rani sobat martiche lagn jhalech pajije 👍🙏😊
मोठ्याने सा-या रामपूर वाल्यायले कामी लावलं, एलाले बेलं अन् पयसाले फूलं अशीच गत झाली 😀😀👌👌🙏🙏
तुम्ही चालू घडामोडींवर व्हिडिओ बनवता आम्हाला खूप खूप आवडते 😂 संडासले जयाले पाणी नाही 😂😂😂 एक नंबर 👌👌👌👌🙏🙏🙏🙏
देंडके साहेबाची गोष्टच न्यारी आहे. साधी राहणी उच्च विचार करणी......❤️
वारे देंडके ...😂😂😂 काय जिंदगी आहे राव यांची....
मस्त episode झाला गुरुजी...
असेच episode चालू द्या😂😂
आमच्या गावात पण दोन दिवस लाईन नव्हती खूप फजिती झाली पाण्यामुळे नुकसान झाले हहीच परिस्थिती तुम्ही दाखवली एक नंबर👌👌👌👌👌👌🙏🙏
गाडिवरचा ऊभा मानुस ऊडला😂😅😅😅
आमच्या खेळ्यात असीच परिस्थिती आहेत...
मस्त विषय घेतला...सर 🙏🙏
उभा माणूस उडून गेला गाडीवरचा😮😮भुजंगराव ,,,,,,एकच नंबर सर
खर आहे सर लाईन नसली की खुप वांदे होतात...😂
रविवारी अर्ध्या तासाचा भाग बनवत जा सर आणि एखादी भाग भुजंगराव यांच्यावर बनवा 🙏
देंडके ची सद्या परीक्षा सुरू हाय बापा माणसाच्या रुपात मना की निसर्गाच्या किती बरड न एकट्या माणसावर, अर्धवट आयकल्यान किती मोठा घोर होतो याच चित्रण छान पद्धतीने केलं.🙏👌👌
Inzori cha hoy na tu
@@bhojapure_vlogs नाही रे बा चंद्रपूर चा होय
जयभीम सर 😂😂अंधारे वयरमन
लय दिवसान मारामाऱ्या चे भांडण दिसले गुरुजी आज 🤣🤣
आमचं पण गेलं होतं ओ सर एक पतर (टिन) ऊडुन घराच्या बाजुलाच पडलं आणि वावरात ढुंडायला गेलो😅😅
महावितरण कर्मचारी यांची सत्य परिस्थिती दाखवत आहे sir तूम्ही...माझा अनुभव आहे हा.
सर्व department chi full respect दाखवता sir tumhi😂😂😂😂😂
खेड्यात हिच परिस्थिती आहे 😂😂👍
वादळाच्या काळात महावितरणाचे कर्मचारी फार मेहनत करतात.. पण अशी परिस्थिती हाताळायला फार वेळ लागतो.. लोकांनी अश्या परिस्थितीत सबूरीनं घेऊन महावितरणाला सहकार्य करायला पाहिजे...
नेमक च व्हिडिओ ची notification आली अन् गावात वार धुंदाळ चालू 😂😂😂
Same zal amchya.kde pn
आज मालेगाव ला चालू आहे पाऊस वारा
वीडियो चालू असताना 🙏 वाशिम
मारुतीचं लग्न जमलं पाहिजे सर 😅😅😅😅
म्होठ्याचा धा चा मा अन् देंडकेची कलकल..फारच मजा आणतात...👌👌👌
मोठेबाबा साऱ्या गावात भांडणं लाऊन दिले . लोकंही विश्वास ठेवणारे खासच आहेत , अशा अफवांवर सहज विश्वास ठेवतात , कुठलीही शहानिशा करत नाहीत.........😂😂😂😂
जबरदस्त व्हिडीओ सरजी 👌👌👌👌👌👌👌👍👍👍
सर्वात गरीब आहे जगण ची आई आहे आणि कावसल बुडी आहे ❤️
जबरदस्त character देंडके 😂😂😂🎉❤
आमच्या इकडे तुमच्या इकडे सारखेच आहे बा..
नांदेडकर 🙏🚩
देंडके साहेबांच नशीबच तस आहे कोणत्याही कामात यश नाही मिळत त्यांना
एक एपिसोड देंडके च्या भविष्यवाणी वर बनवावे हीच ईच्छा
देंडके साहेब एखादा फोन राऊत मास्तर ले पण लावा लय फिटवते तुम्हाले
Guru बायची भांडण मस्त होत मज्जा आली
गुरूजी आग्रहाची विनंती आहे की एक Q an A चा विडिओ आना सर...!🙏💕
एलाच बेल बेलाच तेल काढते लोक😂😂😂😂😂😂😂😂😂😂
भुजंगराव सारखच माझा एक मित्र आहे त्याचे सेम आहे 😂😂😂😂
Hapsi vr bhandan juni athvan krun dilyabadal dhanywaad sir 🙏👍🌦️
सत्य परिस्थिती माडली सर तुम्ही गावाकडची😢😢
उभा मानुष उड़ाला।।😂😂😂
वायरमन च नाव अंधारे..😂😂.काय नाव सुचवता sir tumhi कॅरेक्टर ना😂😂😂😂😂
गुरुजी व्हिडिओ फार चांगला झाला😊😊
लय पाऊस आला शुक्रवारी गावाला दिवस भर लाइन पन नवती धनज बु जवल 4 किलो मीटर वर आंबोडा गांव आहे माज धन्यवाद आज धनज च नाव घेतल्या बदल 🙏 मी आजाच मुंबई वरुण आलो गावाला🤩
|| ❤ सर या लाईन ने खुप जिव वैतागून आणला..
दोन दिवस झाले, आमच्या गावात लाईन अशीच करू राहली .त्यामुळे आपला संपर्क होऊ नाही राहीला.
मी फक्त आपलेच चॅनल बघतो. सर #TEACHER #TAKATAK. दुसरी कडे माझे टिव्शन नाही. ते आपल्या डोक्याच्या वर विषय जातो. कारण मुख्य शाखा आपलीच आहे. आपण कुठेच जात नाही काॅपी करणारे बरेच आहेत.
असु दया, थोड्याशा काळोख्याने #सुर्या_चे_अस्तित्व असे सहजा सहजी झाकता येत नाही म्हणाव त्यांना...🙏💐😊 ||
👍👍👍
उभा माणूस गाडीवरून उडाला ☺️☺️☺️
मस्त व्हिडिओ आहे सर आणि आहे सूरत ले इकडे वातावरण चांगले आहे मोठ्या बुड्यान घोर केले भाडनंच भांडं आहे
मस्त व्हिडिओ ग्रामीण भागात हे असच आहे सर 👍👍🌹🌹
मोठे बाबाच्या कानात गरम तेल टाका लागते😜🤣
जगन च्या बाबाला कानातली मशीन आणून द्या कोणीतरी😂😂😂😂
Ye bappa panyasathi bhandan 🤣🤣🤣
टेंबे लावायले घासलेट नाई 😂😂😂
गुरूजी हापसी वर झगड़ा मस्त झाला पण तिथ गुम्फा बूढ़ी पाहिजे होती 😅🤣
गुरुजी सगळे दुःख भुजंगराव देंडकेच्याच जिवनात कशाला थोडी लक्ष्मी त्यांना ही प्रसन्न होवून द्या
Shendri dolari mahna ho sar 😀😀😀
अशीच परिस्थिती परतेक गावात आहे कोणी ही टीना दाबून देते
देंडके नेहमी परेशानच राहितात 😆😆😆
निवडणुका लावा बा जिल्हा परिषदेच्या 🔥
घासलेटचा विषय खरोखर आहे सर
Khup bhari aj maza nambar lagla
नमस्कार सर छान विषय घेतला खेडोपाडी लाईनचे हेच वांदे असतात 😊😊
Ubha manus udala😂😂😂😂
मोटे बाबा न सगळा घोर केला बा आज 😂😂😂
Jai Jai Vidarbh 👌👌👌 Hemant Deshmukh from Bhilai Durg Chhattisgarh 💐💐💐
नमस्कार हो गुरुजी ❤️🙏🏻😂
कोणता माणूस उडून गेला हो dendke saheb😂😂😂
धन्यवाद sir चक्की ची जाणिव करुन दिली लोकांना किती महत्वाची आहे ते तर माझी सुधा चक्की आहे hinghanghat मधे कलोडे आटा चक्की एक वेळा नाव घ्यावं अशी विनंती आहे sir
मोठा बाबा न बम्म बॉम्ब फोडला बावा 4 तासाचे 4 दिवस सांगून वांदे केले 😂😂😂
उभा मानुस उडला😂😂😂
कटुरले साहेब 😅😅😅😅
Nice video 😂
Very true situation 😂😂
4/5 घंट्टे म्हटल हो मोठे बाबा
Ks aahe bhadana shivay panyale chav nahi yet😂😂😂
पाणयासाठी.भांडण😀😁😁😁सगळीकडे
असतात
उभा माणूस गाडी वरचा उडाला देंडके 🤣🤣🤣
उभा माणूस गाडीवरून उडाला
Manala lagnarach topic ah aaj tr😅
देंडके चौकातला मोठा दगड आहे. कोणी पाय पुसुन जाते
मूंगूटपूरचे पन हेच हाल आहे सर
गुरुजी देंडके साहेबांच्या मुलीचं लग्न लावा मारती सोबत
जय श्रीराम जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
जशी एखाद्या नशेची सवय होवून जाते तसच राऊत सरांच्या व्हिडिओचं झाले आहेत...आज आतूरतेने वाट पाहत होतो पण अपेक्षाभंग झाला...एखाद्या दिवशी व्हिडिओ टाकत नसाल तर कृपा करुन पुर्व सुचना द्या...सर!.
आम्ही तुमच्या अडचणी समजू शकतो..
पण पुर्व सुचना दिली तर आम्ही आमची माणसीक तयारी करू शकतो...
आमचा भ्रमनिरास तरी होणार नाही 🙏🙏
Post takli mi 3 wajta
सर व्हिडिओ मोठे पाठवा सर १ नंबर व्हिडिओ असतात🙏 ✌👌💪👍🚩😎
💙👍,14,,,, एप्रिल ची तयारी चालू करा राऊत सर 💙 💙
प्रत्येक गावातली अशीच अवस्था आहे पाणी आल की
आता भुजंग राव मारतीले पोरगी देणार म्हणजे देणार
छान एपिसोड् गुरुजी 🙏🙏
मस्त एपिसोड आजचा..
खरी परीस्तीती मांडली तुम्ही खेड्यात ली सर -
मूड ऑफ झाला
Sir tumacha video pahlya shivay jhop j yet nahi thanks for video ❤😊
देंडके चे पतर पळाले 😅😅
😂😂😂😂😂😂😂
वा देडके साहेब संडास ला जायला पाणी नाही
परीस्थीती खरीच आहे पण ह्याला जबाबदार कोण हे पहाण तेवडे च महत्वाचे
सर मालेगाव ला पण खूप पाऊस चालू आहे
खूप छान व्हिडिओ राऊत सर
गोपाल इंगोले मालेगाव जहागीर
चालू झालं पाणी
मोट्यान घोर केला 😂😂😂😅