Late Post | आई साहेबांच्या हस्ते ह्यावेळी दिवाळी 🎁बोनस वाटप | विडिओ आवर्जुन बघा!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 лис 2023
  • आई साहेबांच्या हस्ते ह्यावेळी दिवाळी बोनस वाटप. विडिओ आवर्जुन बघा!
  • Комедії

КОМЕНТАРІ • 274

  • @itstpj8289
    @itstpj8289 8 місяців тому +104

    हाच तो फरक आहे मारवाडी मालक आणि मराठी मालक मध्ये✨👑 मराठी मालक पैशा सोबत माणसं सुद्धा कमवतात.

    • @kiranyelwande1136
      @kiranyelwande1136 8 місяців тому +2

      ❤ true

    • @ps-pc6yy
      @ps-pc6yy 8 місяців тому +3

      एकच आहे फक्त... नाहीतर मराठी माणूस फक्त आपल्याच लोकांचे पाय ओढतो

    • @sawantvilas5277
      @sawantvilas5277 8 місяців тому +2

      मराठी मालक माणसं जोडतो.

    • @AMIT_KOKANE_J
      @AMIT_KOKANE_J 15 днів тому

      Maja malak marwadi ahe dev manus ahe maja sathi bhau . ❤

    • @itstpj8289
      @itstpj8289 15 днів тому +1

      @@AMIT_KOKANE_J असं असेल तर स्वागत आहे त्याच.

  • @kuldeeppatil7526
    @kuldeeppatil7526 8 місяців тому +338

    एका व्यक्ती ची आर्थिक प्रगती झाली की त्याचा सगळ्यांवर किती प्रभाव पडतो त्याचा उत्तम उदाहरण.. सगळ्यांना धरून चालणारा माणूस आहे DP

    • @Missjyoti2003
      @Missjyoti2003 8 місяців тому +4

      ❤❤❤

    • @nalinikalokhe9304
      @nalinikalokhe9304 8 місяців тому +18

      तुमच सगळे च खुप सुसंस्कृत कुटुंब आहे . आईसाहेब पाया पडु देत नाहीत . धनुभाऊ जेष्ठ कामगाराच्या पाया पडत आहेत. आम्ही पण वयाने मोठे कामगारांच्या पाया पडतो ! तुमच्या व्यवसायात सगळे मिळून मिसळून आणंदाने राहतात हे तुमच्या यशाचे गमक आहे ! 👍👍हसणे खिदळणे चेष्टा मस्करी , ही खरी दिवाळी , हा खरा आणंद 😂😂👍👍💐💐💐💐💐💐💐💐 सगळे सतत आणंदी व हसत रहा श्री स्वामी समर्थांच्या कृपेने 🙏

    • @ganeshmakode4165
      @ganeshmakode4165 8 місяців тому +3

      Right 👍

    • @kiranyelwande1136
      @kiranyelwande1136 8 місяців тому +1

  • @kirangaikwad5934
    @kirangaikwad5934 8 місяців тому +66

    कामगारांशी मित्रा प्रमाणे वागणूक देणारे अशे मालक असेल तर आपली प्रगती होणारच, DP गो head 👍👍👍

  • @anilashtekar7028
    @anilashtekar7028 8 місяців тому +32

    ज्या घरात घरच्या लक्ष्मीला💞 किंमत असते त्याच घरी लक्ष्मी नांदते असे म्हणतात आज😊 बघितले असं सुख-समृद्धी ऐश्वर्य प्राप्त राहू दे हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना😍

  • @arvindbhusari9797
    @arvindbhusari9797 8 місяців тому +90

    खूपच Great DP, आपण आपल्या कामगारांच्या पाया पडता, यातच आपले मोठेपण दिसून येते.
    आपली अशीच प्रगती होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
    सर्वांना शुभेच्छा.
    ❤❤

  • @umeshkute3977
    @umeshkute3977 8 місяців тому +29

    कामगारांच्या पाया पडायला खुप मोठं मन लागते
    The great dhanabhau❤❤❤

  • @rahulaugad9103
    @rahulaugad9103 8 місяців тому +51

    काय धन्य लोक आहे हो तुम्ही, धन्य ती माहुली, देव तुमाला असच् सुखात ठेव, हिच इश्वर चरणी प्राथना 🙏🙏🙏🙏

  • @vaibhavshere898
    @vaibhavshere898 8 місяців тому +18

    अंबाबाई तुम्हाला अजून भर भरुन देवो दादा..❤❤❤

  • @bhimraobiredar2985
    @bhimraobiredar2985 8 місяців тому +25

    DP दादा तुमच्या सारखा मोठ्या मनाचा
    मालक कोठे मिळणार नाही🎉🎉🎉

  • @sujatapawar7395
    @sujatapawar7395 8 місяців тому +12

    परमेश्वर तुम्हाला सुखात व आनंदी ठेवो व भरभराटीची प्रगतीची आरोग्यदायी जावो

  • @tanajidhawale5862
    @tanajidhawale5862 8 місяців тому +30

    आज दिवाळी बोनस वाटताना आम्हाला मालक मोठा वाटले नाहीत तर कामगार मोठे वाटले.भाऊ तुमच्या कुटुंबाला व तूमहाला खूप खूप धन्यवाद.व मनापासून मनःपूर्वक शुभेच्छा.

  • @manishapanchal9958
    @manishapanchal9958 8 місяців тому +36

    एकच नंबर दादा तुमचं सर्वांची मने मोठी आहेत तर परमेश्वर भरभरून देणार आईसाठी 🎉🎉🎉

  • @pravinsasane1500
    @pravinsasane1500 8 місяців тому +3

    कामगारांच्या सुखात आपले सुख मानणारे, तुम्हाला देव कधीच काही कमी पडू देणार नाही

  • @amolkhot9489
    @amolkhot9489 8 місяців тому +32

    जगातील पहिला मालक जो कामगारांच्या पाया पडतो

  • @sudhakarshendage9864
    @sudhakarshendage9864 8 місяців тому +19

    खरंच असा मालक प्रत्येक कंपनीत असायला पाहिजे सामान्य लोकांच्या चेऱ्यावरचा आनंद घेता आला पाहिजे

  • @LaxmikantShahane
    @LaxmikantShahane 8 місяців тому +5

    DP sir तुम्ही खरंच खुप छान व्यक्तिमत्त्व आहात, आयुष्यात एकदा तरी तुम्हाला भेटण्याची इच्छा बाळगतो.

  • @paragkadam3973
    @paragkadam3973 8 місяців тому +7

    Dp दादा खरंच खूप ग्रेट आहेस तू. असा पाहिला मालक पाहिला कि जो आपल्याच कामगारांच्या पाया पडतो... उगीच तुम्ही एवढे मोठे नाही झालात एवढ्या लोकांचा आशीर्वाद तुम्ही कमावला अजून काय हवंय.... धन्य ती माता नमन दादा... तुला 🙏👍🏻 great work keep it up. तुमचा व्यवसाय उत्तरोत्तर वाढो हीच भगवंता चरणी प्रार्थना....🙏

  • @mrrdx9504
    @mrrdx9504 8 місяців тому +10

    ते दिवस होते जेव्हा कामगार दिवाळी च्या प्रतीक्षेत होता ...कारण मालक आणि कामगार यांचे नाते कामा पलीकडचे होते....ही आपली संस्कृती आपण जपत आहात ... 🙏🙏🙏🙏

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 8 місяців тому +8

    दादा व्हिडीओ बगून खुप छान वाटल . देव तुमची सर्व इच्छा पूर्ण करेल हीच ईश्वचरणी प्रारथना ❤

  • @ashoksavartkar4393
    @ashoksavartkar4393 8 місяців тому +1

    खूपच छान दादा दिवाळी
    आपला व्यवसाय संपूर्ण राज्यात वाढो हीच गणरायाचरणी प्रार्थना.

  • @user-ck5sf2vl4p
    @user-ck5sf2vl4p 8 місяців тому +12

    धना मन जिंकलं रे डोळ्यात पाणी आल इतका छान मालक

  • @nellido4246
    @nellido4246 8 місяців тому +10

    रडवलेत राव तुम्ही... कोणी करते का आज काल असे... एवढं बोलणे चालणे सुद्धा नसते इतर ठिकाणी ... हॅट्स ऑफ🎉❤😊

  • @anshsardar4crollno167
    @anshsardar4crollno167 6 місяців тому +1

    खूपच मजा करता तुम्ही सर्वांची तुम्हाला देव चांगलं ठेव हीच ईश्वरचरणी प्रार्थना मला तुम्हाला बघून खूप हसू येते दादा तुमची फॅमिलीज गोड आहे

  • @risenanimationinstitution-6632
    @risenanimationinstitution-6632 8 місяців тому +2

    दादा खूप अभिमान आहे तुझा...परमेश्वराने असच प्रत्येकाला मोठ कराव कि आपल्या आई वडिलांच्या हातून शुभेच्या आणि आशीर्वाद घ्यावेत...हीच आयुष्यामधली प्रगती..तुझ्या मधला हळवा पना हा असाच कायम ठेव...खूप खूप शुभेच्या

  • @pranitamirajkar7188
    @pranitamirajkar7188 8 місяців тому +10

    दादा तुमची देव उत्तरोत्तर अशीच खूप खूप प्रगती करो जेणेकरून तुमच्या आजूबाजूचे सर्वच असेच सदैव सुखी आणि आनंदी राहुदेत
    तुम्हा सर्वांनाच दीपावलीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा

  • @vilasbombatkar7886
    @vilasbombatkar7886 8 місяців тому +1

    कामगारांच्या पाय पडणे हे खूप मोठेपण आहे आणि मालक असावा तर असाच नाहीतर काही लहान असून सुधा पाय पडायला लावतात कर्मचाऱ्यांना धनू भाऊ तुमच्या आयुष्यात खूप आनंद नेहमी राहो माझ्या ही तकदिरत असेली आनंदाचे क्षण तुम्हाला मिळो

  • @sanjayjichkar5845
    @sanjayjichkar5845 8 місяців тому +5

    आईसाहेब जिंदाबाद. बाबांना साथ, धनूभाऊना आशीर्वाद 🙏

  • @OmBhgat
    @OmBhgat 3 місяці тому +1

    Kharach sagle family members vattayt Ani lahan motha asa bhedbhau nai😊❤❤❤

  • @ganpatshirke2638
    @ganpatshirke2638 8 місяців тому +1

    Dhanubhau,You are great.पप्पांच्या हस्ते काहींना दिवाळी वाटप केले असते तर अधिक आनंद झाला असता.

  • @pralhadsadavar6114
    @pralhadsadavar6114 8 місяців тому +10

    खुपच छान दादा साहेब...!
    सर्जेरावांच्या खिशात पाकीट जाईना.
    .😂😂

  • @deepakmane3400
    @deepakmane3400 8 місяців тому +2

    धनंजय तुझी दिवाळी व बोनस वाटप बघून खूप आनंद झाला ऐक मालक आपल्या सगळ्या सहकार्यांना व कामगारांना किती छान पध्दतिने वागवतो ते पाहून आनंद झाला. धनंजय तूला व कल्याणी वहिनीला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉

  • @vishakhabhatkar5822
    @vishakhabhatkar5822 8 місяців тому +21

    खूप सुंदर आपल्या कडे असलेले कामगार आपले कुटुंबच आहे असे तुम्ही मानता...असा दिवाळी बोनस कुठेच नसेल मिळत...देव तुमचे नेहमीच भले करो..

    • @sayalikerle6016
      @sayalikerle6016 8 місяців тому +4

      माझे गारमेंट आहे मी सुद्धा असाच बोनस दिला आहे

  • @PankajPatil-ry5bq
    @PankajPatil-ry5bq 8 місяців тому +7

    Aplya kamgarnchya paya padta dhanu bhau tumhi salute🙏🙏🙏

  • @akshaydesale2559
    @akshaydesale2559 7 місяців тому

    धनंजय पाटील साहेब आपण ग्रेट आहात . तुमची व तुमच्या परिवाराची उत्तरोतर प्रगती होत राहो ह्याच सदिछा . 🎉🎉.

  • @sanjaypawar6357
    @sanjaypawar6357 8 місяців тому +3

    DP खंरच तुम्हाला मानाचा मुजरा तुमचे मन खुप मोठे म्हणजे आभाळा एवढेच आहे मि जगातील एकमेव मालक पाहत आहे कि जो कामगारांच्या पाया पडतो खंर पुन्हा एकदा मानाचा मुजरा दादा 🎉🎉🎉

  • @mukeshjadhav9627
    @mukeshjadhav9627 8 місяців тому +7

    🎉 देव सर्वांना सुखी ठेव. एकमेव मालक जो सर्वांचे मान राखतो . हसत खेळत असतात. आणि बोनस देताना हसत देतो. नाहीतर कोल्हापूरचे मालाक एक बोनस देताना तोंडावरच माशी हलत नाही.

  • @educationalmedia2144
    @educationalmedia2144 8 місяців тому +2

    दीपावली शुभेच्छा कार्यक्रम गोड धोंड सर्वांसाठीच!!😊 यानिमित्ताने सर्व सोसायटी परिवाराचा परिचय झाला!!! मोठं आणि सुखी कुटुंब आणि व्यावसायिक पारिवारिकता!!!छान आदर्श

  • @manoharpatil872
    @manoharpatil872 8 місяців тому +2

    धनंजयराव मालक असुन आपल्या पेक्षा वयाने मोठ्या असलेल्या काम करणार्या व्यक्तीच्या पाया पडलात मानलं राव

  • @bhatumarathe2735
    @bhatumarathe2735 8 місяців тому +1

    खुप खुप आभार धनू दादा असच प्रेम कामगार वर राहू द्या

  • @mangalmahadik2375
    @mangalmahadik2375 8 місяців тому +1

    तुमचे संपूर्ण कुटुंब खूप छान आहे. माणुसकी खूप आहे. दिलदार स्वभाव

  • @dilipfarakte4865
    @dilipfarakte4865 8 місяців тому +3

    दादा तुम्ही मालक असुनही मोठ्यांना नमस्कार केला खरंच एक नंबर आहेत

  • @amarkamble2891
    @amarkamble2891 8 місяців тому

    खुप छान DP.
    कामगाराची एकच अपेक्षा असते दिवाळी बोनस. प्रत्येक वर्षी तुम्ही कामगारांना हा मान देता देव तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार नाही.

  • @vihaybhalerao7320
    @vihaybhalerao7320 8 місяців тому

    खूपच छान डी पी दादा आणि सर्व परिवार.
    तुम्हाला सर्वाना दिवाळी च्या खुप खुप शुभेच्छा 🪔🪔🪔🪔🪔🙏🙏🙏🙏

  • @pikeltevikelagricalcharproduct
    @pikeltevikelagricalcharproduct 8 місяців тому +1

    1no दादा आपली प्रगती होत राहो 🙏😊

  • @dajipatankar1056
    @dajipatankar1056 8 місяців тому +2

    DP जी आपल्या व आपल्या आई वडीलांन सारखे मित्रा मैत्रनी प्रमाणे कामगारांना वागणूक देणारे मालक मिळाले ते कामगार भाग्यवान आहेत.
    शुभ दीपावली ❤

  • @user-pz2sk7nc4n
    @user-pz2sk7nc4n 8 місяців тому

    तुम्ही पवार कुटुंबीयांनी व्यवसाय मोठ्या प्रमाणात उभारला आहे..‌ तुमच्या व्यवसायामुळे १९ ते २० कुटुंब चा उदरनिर्वाह चालवत आहात हेच पुण्याचे काम करता करता सर्व कामगारांशी विश्वासाचे अतुट ❤ घरच्या सारखं नातं तयार केलं आहे.. ते बघून मला पवार कुटुंबीयांचा सार्थ अभिमान आहे...
    🚩💥जय महाराष्ट्र...✨

  • @varshamahadik8805
    @varshamahadik8805 8 місяців тому +1

    दादा खूप छान तुमची अशीच प्रगती होवो हीच शुभेच्छा , डोळ्यात खरंच पाणी आलं व्हिडिओ बघून ,, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना ❤❤

  • @suhasmaske3416
    @suhasmaske3416 8 місяців тому +2

    डोळे पाणावले.....तुमचे
    कामगारा प्रती प्रेम पाहून.....

  • @ovigamerz2834
    @ovigamerz2834 11 днів тому

    Khup Chan vedio aahet

  • @somnathbodare2422
    @somnathbodare2422 8 місяців тому

    डी पी दादा खूप समाधान वाटले व्हिडीओ पाहून मालकाचे कामगारा प्रती असणारे प्रेम अस्था पाहून त्रिवार अभिनंदन

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 8 місяців тому +28

    Sharing the joy of festival and our economic progress, with others is real and long lasting enjoyment.

  • @HINDU_SQUAD_OF_INDIA
    @HINDU_SQUAD_OF_INDIA 8 місяців тому +37

    सर्जेराव ला केवढा बोनस दिलाय ओ... खिशात पाकिट जाईना झालय सर्जेराव च्या😂😅😂😅

  • @tatanvastadvastad8146
    @tatanvastadvastad8146 8 місяців тому

    दादा लका तुजी लय भरभराटी येवो हीच बाळुमामा चरनी मनोकामना

  • @rajanimali6416
    @rajanimali6416 8 місяців тому +1

    Great DP Dada ,Aai saheb aani baba ❤❤❤❤❤❤❤❤❤
    Kiti god aahat aapn .... आई जगदंबेची तुमच्यावर अशीच कृपा अशीच होऊ दे हीच प्रार्थना❤❤🙏🙏🙏

  • @vinayakchudnaik8843
    @vinayakchudnaik8843 8 місяців тому

    धनु भाऊ मनःपूर्वक शुभेच्छा असा प्रेमळ मालक सर्वांना.मिळो

  • @vilasshetye8596
    @vilasshetye8596 8 місяців тому

    आपुलकी चे वातावरण पाहून खूप बरे वाटले❤

  • @ravimedsing7440
    @ravimedsing7440 8 місяців тому

    असा मालक पहिल्यांदा पाहिला. मन भरून आले

  • @KalidasPuri-mh5us
    @KalidasPuri-mh5us 8 місяців тому

    तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला छान शिकवण दिली आहे, त्यांना प्रणाम

  • @educationalmedia2144
    @educationalmedia2144 8 місяців тому

    अशी खेळीमेळी सुरेख बाई, सर्वानी अनुसरावी!!😊

  • @anitapawar319
    @anitapawar319 8 місяців тому

    मस्तच सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे आमचे दादा

  • @SandipYadav-dy7jg
    @SandipYadav-dy7jg 8 місяців тому

    असा बोनस ची पद्धत छान आहे खुप आवडली

  • @gopalsurywanshi5009
    @gopalsurywanshi5009 8 місяців тому

    डीपी दादा बंद पॉकेट मध्ये किती रक्कम आहे. खूप छान आहे दादा एक नंबर कार्यक्रम केला तुम्ही स्टाफ मेंबर सोबत

  • @rawnagogad6207
    @rawnagogad6207 8 місяців тому +13

    @dhananjay, Happy Diwali to you and your family. Nice to see you share your Diwali with all the employees.

  • @seemasuryawanshi9159
    @seemasuryawanshi9159 8 місяців тому +1

    ग्रेट दादा खूप छान पण तुमच्या इतकं प्रेम कामगारांवर दुसर कोणी नाही करत अगदी तुमच्या आई सुधा नाही🎉

  • @abhijeetbhandare1691
    @abhijeetbhandare1691 8 місяців тому +1

    किती आनंदित आहेत कामगार

  • @shilpabaviskar8960
    @shilpabaviskar8960 8 місяців тому

    Dhanjay dada tu khup mothya manacha manus aahes tuzya kade kaam karnaryancha hi tu kiti Aadar kartos mhanunch tu divase divas ajun Pragati karshil

  • @anuradhaaher2157
    @anuradhaaher2157 8 місяців тому

    आपल्याला मिळाल्यावर इतरांना देण्याची जाणत हवी... 👍👍👍👏👏👏🙏🙏🙏

  • @subhashmule6528
    @subhashmule6528 8 місяців тому

    खूप खूप शुभेच्छा! अशीच प्रगती होत राहो!

  • @aditisurve6673
    @aditisurve6673 8 місяців тому

    Vayane mhotya asnarya prtek mansacha paya padhlya aani vayane lhaan aslyala prtek mansache premane gift dil kharch gret dada khub chann

  • @user-ow3pg6kj4i
    @user-ow3pg6kj4i 8 місяців тому

    हे फक्त आणि फक्त नवोदित उद्योजकांनी करू जाणे दिवाळीच्या पवार कुटुंबाला लाख लाख हार्दिक शुभेच्छा

  • @manishsawant3765
    @manishsawant3765 8 місяців тому +2

    You & your family simply great & i am fan of your Aai

  • @prakashthosare8767
    @prakashthosare8767 8 місяців тому

    Khup chhan, manavar rajya karnara manus

  • @iftikharkundlik9624
    @iftikharkundlik9624 3 місяці тому

    Ek number supeerrrbbbb fantabulass

  • @philipm9448
    @philipm9448 8 місяців тому +3

    God bless you and your family DP dada.. Diwali ha san tumhi kharya arthane sajra kela.. Happy Diwali..🎉

  • @nileshsss333
    @nileshsss333 8 місяців тому

    Khupach chan video 👌

  • @umeshgholap6778
    @umeshgholap6778 8 місяців тому

    खरच खूप छान मराठी मालक

  • @ashokpatil5743
    @ashokpatil5743 8 місяців тому

    दादा खूप मोठेपणा आपल्यात कामगार आणि मालक हे नातच दिसलं नाही सगळे समान दिसत आहेत खूप बरं वाटलं

  • @snehabait7820
    @snehabait7820 8 місяців тому

    1 No Dada kharach kup chan 👏👏👍👌👌👌

  • @KingGamer-hd6bj
    @KingGamer-hd6bj 8 місяців тому +1

    दादा एकच नंबर असा मालक होणं नाही फक्त सर्जेराव ला किती बोनस दिला तेव्हाढ नक्की कळवा

  • @ashagharge8745
    @ashagharge8745 8 місяців тому

    भाऊ खूप सुंदर यालाच पाय जमिनीवर आहेत अस म्हणतात 🙏

  • @jsr9627
    @jsr9627 8 місяців тому +9

    ❤Dildaar Malik ❤👍👌👌💐

  • @rupalipatil7071
    @rupalipatil7071 7 місяців тому

    Stay blessed... Ajibat badalu naka... Aani asach swatachi pragati karat servana barobar gheun chala... Shubham bhavtu... G8 success ahead... 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @snehachandanshive3952
    @snehachandanshive3952 8 місяців тому

    Dhanajay bhau tumhi khup great aahat tumala bhetaych aahe mala

  • @shraddhajadhav3526
    @shraddhajadhav3526 8 місяців тому

    अभिनंदन आणि शुभेच्छां

  • @nanduchavan6403
    @nanduchavan6403 8 місяців тому

    कामगार आणि मालक दोघे पण नशीबवान आहेत 👌🏻🫡

  • @priyajadhav9500
    @priyajadhav9500 8 місяців тому +3

    मालक असावा तर असा ...मोठ्या मनाचा माणूस Dp..

  • @somnathpandhare5286
    @somnathpandhare5286 8 місяців тому +4

    एक नंबर❤🎉🎉🎉🎉खूप खूप सुंदर❤

  • @ruchitasable3375
    @ruchitasable3375 8 місяців тому

    खुप सुंदर दादा

  • @pallavipowar6061
    @pallavipowar6061 8 місяців тому

    खूप छान 🎉🎉

  • @rohitdhage6409
    @rohitdhage6409 8 місяців тому +1

    Ek number

  • @anjalibodhare2216
    @anjalibodhare2216 8 місяців тому

    खूप छान दादा

  • @kalpeshgamare1103
    @kalpeshgamare1103 8 місяців тому

    Khup Chhan ….. malak Asun mothyanchya paya Padan ek sanskari gharanyache sanskar

  • @shitalpatil5406
    @shitalpatil5406 8 місяців тому

    मराठी.लोक.असेच.असतात.त्यांना.मालक.नोकर.अस.नसत.धनंजय.किंवा.त्यांचे.आई.वडील.खूपच.छान.आहे.त्यांना.जरा.पण.घमेंड.नाही.देव.त्यांना.असच.भर. भरू न.देणार.❤❤❤❤❤❤

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 8 місяців тому

    कडक दादा❤

  • @user-lf3xy8bq1o
    @user-lf3xy8bq1o 8 місяців тому

    Khup chan 🤩

  • @SanjayMurkute-wp3ld
    @SanjayMurkute-wp3ld 8 місяців тому

    पवार साहेब नमस्कार
    आपले व्हिडिओ आम्हाला फार आवडतात आपल्या सारखं कुटुंब सर्वांना मिळो.जुनेबेळगांव , बेळगांव

  • @sangitapowar9747
    @sangitapowar9747 8 місяців тому

    Kupp Chan dp ...me Sangita kale tumcha purvicha ghra javal aamcha Ghar ahe..vittalrao kale..

  • @rajeevvaidya109
    @rajeevvaidya109 8 місяців тому

    Khup chan 🎉

  • @prasannasarode1804
    @prasannasarode1804 8 місяців тому

    दादा,great आहात तुम्ही

  • @mimalti3980
    @mimalti3980 8 місяців тому

    Khup chann dada