सोसायटी फर्निचर मध्ये नवीन व्हरायटी फर्निचर आले आहेत | स्वतः सर्जेरावच्या तोंडुन डिटेल्स ऐका 😊😊😊😊

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 чер 2022
  • नमस्कार मंडळी
    सोसायटी फर्निचर मध्ये नवीन व्हरायटी फर्निचर आले आहेत. स्वतः सर्जेरावच्या तोंडुन डिटेल्स ऐका. एकदा अवश्य भेट द्या.
    विडिओ आवडल्यास नक्की Like आणि Share करा. Subscribe केलं नसेल तर लगेच Subscribe बटण दाबा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका..
    Other Videos, Have a Look:
    मॉल मधील कर्मचाऱ्यांना DP भाऊ बनवत आहे मटण 🍖🍖 | मंडळी विडिओ पुर्ण बघा | Dhananjay Powar DP
    • मॉल मधील कर्मचाऱ्यांना...
    सकाळी सकाळी पप्पा आणि आई मध्ये भांडणे लावली 😁😁 | Dhananjay Powar DP
    • DP सकाळी सकाळी आईसाहेब...
    चक्क कल्याणी वाहिनी आज सोसायटी फर्निचर मध्ये आलीय | DP7 मधुन डायरेक्ट सोसायटी फर्निचर मध्ये Entry
    • चक्क कल्याणी वाहिनी आज...
    कल्याणी वाहिनीचा पनवेल दौरा DP वर बेतला 🤣🤣 | आई साहेबानी घेतला फैलावर | Dhananjay Powar DP
    • कल्याणी वाहिनीचा पनवेल...
    आईसाहेबानी DP ला दिली शेवटची Warning 😬😬 | DP काय ऐकायला तयार नाही 😎😎 | Dhananjay Powar DP
    • आईसाहेबानी DP ला दिल...
    परवाच्या विडिओ मध्ये कल्याणी वाहिनीने DP ला अरे तुरे केली | आईसाहेब भडकल्या कल्याणी वाहिनीवर😄😄😄😄
    studio.ua-cam.com/users/videogiOW...
    DP कल्याणी वहिनीला आईसाहेबां समोर मस्का मारालाय😆😆 | आईची reaction बघण्यासारखी आहे 😅😅
    • "आईसाहेबांच्या सोबतचा ...
    Prank - "DP भाऊंचे पैसे गेल्यात चोरीला" | आई वर घातला आळ | आईचा रुद्रावतार 😆😆 Note - हेडफोन वापरा
    • Prank - "DP भाऊंचे पैस...
    आई एकटीच आहे आज घरात | सपाटा चालु केल्या | कल्याणी वाहिनी आज नाहीये घरात | Dhananjay Powar DP
    • आई एकटीच आहे आज घरात |...
    आमचा सर्जराव ३ चा पाढा म्हणाला!! 😄😄 | कॉमेडी म्हणजे सर्जेराव आणि सर्जराव म्हणजे कॉमेडी
    • आमचा सर्जराव ३ चा पाढा...
    DP भाऊ आईला पाटवालाय माहेरला | काय झालंय बघा नक्की | Dhananjay Powar DP
    • DP भाऊ आईला पाटवालाय म...
    आईसाहेब आणि बायको, दोघींमध्ये उखाणा स्पर्धा | कोण जिंकणार? | आईसाहेब कि आमच्या मंडळी | 5000 च बक्षीस
    • आईसाहेब आणि बायको, दोघ...
    नवीन iphone 13 वरून आईसाहेबांचा विडिओ शुट केला | कंमेंट करून सांगा कसा झालाय | Dhananjay Powar DP
    • आमची अंकी बोलायला ऐकत ...
    आज मालकीण साहेब आलेत मॉल मध्ये | आमच्या आईसाहेब ओ | आईसाहेबांची डायलॉग बाजी | फुल्ल कॉमेडी
    • आज मालकीण साहेब आलेत म...
    मी आणि पिंकी विडिओ करत होतो. खरंच कानाखाली मारली राव. 5:19 बसली जोरात
    • पिंकी ने खरंच कानाखाली...
    शेवटी आजीने DP भाऊंची बोलती बंद केली | आजी भारी पडली DP भाऊ वर | Dhananjay Powar DP
    • शेवटी आजीने DP भाऊंची ...
    मित्राच्या बायकोलाच फोन केला डायरेक्ट | आता काय केलाय DP ने बघा | Dhanajay Powar DP
    • मित्राच्या बायकोलाच फो...
    अंबरनाथवरून एक छोटी गोड मुलगी आणि फॅमिली मला भेटण्यासाठी आले | तिच्यासोबतचा विडिओ | फुल्ल कॉमेडी
    • अंबरनाथवरून एक छोटी गो...
    कोल्हापुरी लहान मुलाची कॉमेडी बघा! | कसलं बोलतंय पोरग 😂😂😂😂 | Dhananjay Powar DP
    • कोल्हापुरी लहान मुलाची...
    वडाच्या पुजेवरून वाहिनेचे सासुला टोमणे | हि गम्मत एकदा बघाच्च 🤣🤣🤣🤣 | Dhananjay Powar DP
    • वडाच्या पुजेवरून वाहिन...
    आई सोबत चेष्टा केली! ऐकणार ती आमची आई कसली 🤣🤣🤣. विडिओ शेवट पर्यंत बघा फुल्ल कॉमेडी आहे!
    • वडाच्या पुजेवरून वाहिन...
    बहिणींच्यात आणि आईच्यात भांडण लावुन रिकामा झालो | पण राव शेवटी डाव अंगलट आला ना 😭😭 | Dhananjay Powar
    • बहिणींच्यात आणि आईच्या...
    वहिनींची गोवा टूर: सासुबाई मधेच बोंबलली | विडिओ शेवट पर्यंत बघा | Dhananjay Powar DP
    • वहिनींची गोवा टूर: सास...
    वाहिनीचा आणि दादाच फिराय जाण्यावरून भांडण ...मम्मी पप्पा चुप्प | Dhananjay Powar dp
    • वाहिनीचा आणि दादाच फिर...
    DP भाऊंच्या घरी नवीन संकल्प आणि ३१ डिसेंबर च्या पार्टी च डिस्कशन चाललंय ..चला तर मग बघु 😂😂
    • DP भाऊंच्या घरी नवीन स...
    बायको गेल्या माहेरी...बोंबाबोंब माझ्या घरी | आईसाहेब आणि ताईसाहेबान लई मारलं राव 😭😭 | धनंजय पोवर DP
    • बायको गेल्या माहेरी......
    बायको आली माहेरहून || आता बायकोचा आणि आई चा मार खाल्ला राव 😭😭😭😭 || Dhananjay Powar DP
    • बायको आली माहेरहून || ...
    हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुमचं विचार आम्हाला कळवा
    • हा व्हिडिओ नीट लक्ष दे...
    नोकरी कि जबाबदारी, महिलांनी काय करावे? दादा आणि वहिनींचे जबरदस्त स्किट | Dhananjay Powar DP
    • नोकरी कि जबाबदारी, महि...
    Follow Below Links-
    Facebook: / dhananjaypowardp
    Instagram: / dhananjay_powar_dp
    #dhananjaypowardp #societyfurniture #ichalkaranji
  • Комедії

КОМЕНТАРІ • 673

  • @adeshkhalate1
    @adeshkhalate1 Рік тому +227

    आज पर्यंत असे showrooms फक्त मारवाडी, सिंधी आणि गुजरात्यांचे च बघीतले आहे. खुप छान वाटल मराठी माणसाच अस दुकान बघुन.

  • @arunshelar29
    @arunshelar29 2 роки тому +76

    मस्त डी पी 👌
    मराठी माणसाची प्रगती बघून खुप बरं वाटतं
    असो, अशीच प्रगती होत राहो ही अंबाबाई चरणी प्रार्थना🙏

  • @nakuldhirde5922
    @nakuldhirde5922 2 роки тому +49

    एवरा पैस्या वाला पण अजून ही आईच्या हातच मार खातय.... दिलदार माणूस आणि खूप प्रेमळ फॅमिली.. 👌👌👌👌
    10 वी चा पुस्तक दोघांनी मिळून फाडणारा हा च तो मित्र आहे नक्कीच... 🤣

  • @sunitapawate6079
    @sunitapawate6079 Рік тому +35

    DP दादा तुमचे सोसायटी फर्नीचर दुकान खुपच छान आहे.सर्जेराव दादाने खुपच छान माहिती दिली .वीडियो च्या शेवटी खूपच हसलो.तुमचा Business अजुन खुप मोठा होवो हिच साई चरणी प्रार्थना 💐💐🤣🤣

  • @akshatascookbook8287
    @akshatascookbook8287 2 роки тому +116

    सर्जेराव खुप छान व साधा माणूस आहे .
    डीपीभाऊ छान फर्निचर पण जेवढ फर्निचर छान तेवढेच सर्जेरावची सागण्याची पध्दत 👌😂😂😂👍🥰🥰🙏❤️❤️

    • @AA-qu8mh
      @AA-qu8mh Рік тому

      👍👍👍👍🙏

  • @myterracegarden9998
    @myterracegarden9998 2 роки тому +82

    एवढा मोठा दुकान तेही मराठी माणसाचा, अभिमानास्पद आहे.

  • @dhammadange451
    @dhammadange451 2 роки тому +50

    काय झाडी? .,काय डोंगर?.,काय सोसायटी फर्निचर.....एकदम भारी ok मंदी आहे...Dp DADA 🥳🥰👍

  • @amitmhatre3911
    @amitmhatre3911 Рік тому +16

    खूप बर वाटत आपल्या मराठी माणसाचा एवढा मोठा
    व्यवसाय बघून 💐💐 सर्जेराव भाऊ खूप छान आहे

  • @narendragawde3459
    @narendragawde3459 2 роки тому +24

    सर्जेराव मुळे माझं इंग्रजी सुधारलं, सर्जेराव सर यांच फाडफाड इंग्रजी आणि मराठी चे क्लास चालू करा😂😂😂, पण सर्जेराव लय भारी

  • @marathigirlvlogs976
    @marathigirlvlogs976 5 місяців тому +2

    एका मराठी माणसाचं येवढे मोठे शोरुम पहिल्यांदा पाहिले👍🔥

  • @harshusuniverse4283
    @harshusuniverse4283 2 роки тому +10

    सर्जेरावची 25 मिनिटे नॉनस्टॉप मार्केटिंग बिना ढळता एक नंबर

  • @dnyaneshwarmule1264
    @dnyaneshwarmule1264 2 роки тому +15

    काय दुकान.. काय मालक... काय कामगार... काय Enjoy...Ok मध्येय सगळं...🔥🙏

  • @prakashmahalkar5665
    @prakashmahalkar5665 Рік тому +6

    आपल्या सर्जेरावांचं बोलणं पावडर कोटिंगला जास्त जोर आहे मजा आली🤣🤣🔥🔥🔥

  • @tukarambhor5140
    @tukarambhor5140 Рік тому +23

    The way DP give respect to his staff really great hearted man keep it up.

  • @avnrecipes6102
    @avnrecipes6102 2 роки тому +93

    काय माँल, काय फर्निचर, काय Dp दादा, काय सर्जेराव दादा......सगळं ok👌 👍😍

    • @varsha6832
      @varsha6832 2 роки тому +2

      😀sgl ok madhe hay

  • @kiranyelwande1136
    @kiranyelwande1136 8 місяців тому +1

    तुमचा बिझनेस असाच भरभराटीत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना जय शिवराय 🚩🙏 जय महाराष्ट्र 🚩

  • @shamehapse6754
    @shamehapse6754 2 роки тому +11

    सर्जेराव हे नाव खूपच छान आहे जुन्या काळात जमीन दार किंवा पहिलवान लोकांची अशी नावे असत. जस नाव तसा माणूस..

  • @djsaylyasakolhapur427
    @djsaylyasakolhapur427 2 роки тому +25

    Dp दादा माझ्या लग्नात सोसायटी फर्निचर चं फर्निचर आणणार🔥✌🏻

  • @gautamborde9983
    @gautamborde9983 Рік тому +2

    आजवर जाहिरातीचे व्हिडिओ मी नेहमी स्किप करतो पण पहिल्यांदा एवढा मोठा व्हिडिओ आम्ही पाहिला ते फक्त आणि फक्त सर्जेराव च्या विनोदी भाषेमुळे आम्हाला सर्जेराव त्याचे विनोद फार आवडतात हो आणि धनंजय राव आपलं शोरूम मोठा आहे आणि फार छान आहे त्यातील वस्तू खूपच छान आहे सोसायटी फर्निचर एक नंबर

  • @santoshsatpute1254
    @santoshsatpute1254 5 місяців тому +1

    दादा तुमचं जेवढ मोठ दुकान आहे तेवढंच मोठ मन ही तेवढंच मोठ आहे साधी राहणी, माणुसकी खूप आहे तुमच्यात तुमची अशीच प्रगती होत राहो 🙏🏻

  • @milindmadikhambe4554
    @milindmadikhambe4554 2 роки тому +19

    मी सरकारी नोकरी करतो आपले सर्व व्हिडिओ पाहतो माझा दिवसभराचा तणाव आपल्या व्हिडिओ मुळे कमी होतो सर तसेच फर्निचर खुप चांगले आहेत ट्रान्सपोर्ट ची सोय करून व्हिडिओ मध्ये किंमत सांगितलें तर उत्तम होईल

  • @kavitabhandare2922
    @kavitabhandare2922 2 роки тому +51

    खूपच छान सुंदर 👌👌 स्वामी समर्थांचा असाच हात तुमच्या पाठीशी राहूदे आणि तुमची अधिक अधिक प्रगती होऊदे 👍

    • @vishalpatil4353
      @vishalpatil4353 2 роки тому +2

      श्री स्वामी समर्थ.

    • @CA_shree
      @CA_shree 2 роки тому

      ❤️🙌🏻🔥

    • @CA_shree
      @CA_shree 2 роки тому +1

      Shree Swami Samarth ❤️

    • @CA_shree
      @CA_shree 2 роки тому

      Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth ❤️

    • @nawnathdhanwate215
      @nawnathdhanwate215 Рік тому

      काय ती सोसायटी
      काय ते फनिचर
      काय तो मॉल
      काय तो मालक
      काय तो मॅनेजर
      एक दम
      ओके

  • @gavkokan
    @gavkokan 2 роки тому +19

    दादा तुमच्या सोसाइटी फर्नीचर ची verity खूप भारी आहेत पण मुबईहून इचल करंजी ल येणं लांब
    मुंबई किंवा ठाण्या मध्ये एखादी शाखा सुरु करा

  • @gautamborde9983
    @gautamborde9983 Рік тому +5

    जबरदस्त सर्जेराव सर्जेराव ची भाषा खूप गमतीशीर आहे सर्जेराव ने नेहमी बोलतच राहावे आणि आम्ही ऐकतच राहावे असे वाटते सर्जेराव ची प्रत्येक व्हिडिओ पाहून पोट दुखेपर्यंत आम्ही हसतो
    बंधू आणि भेगोनॅनो

  • @sachinmore1992
    @sachinmore1992 15 днів тому

    मराठी माणसांनी अशी प्रगती केली पाहिजे आणि खूप खूप पुढे जावं खूप छान वाटलं सोसायटी फर्निचर बघून एक नंबर

  • @Hrishikeshkakadevlogs
    @Hrishikeshkakadevlogs 2 роки тому +21

    नाद करा पण सर्जेराव चा कुठं 😀😀😀😅😅😅

  • @sachinshinde6922
    @sachinshinde6922 2 роки тому +4

    जबरदस्त भारी ये‌ शोरुम खूप छान व्हरायटी आहेत 👌👌

  • @nandabhosale2506
    @nandabhosale2506 Рік тому +2

    तुझे व्हिडिओ मी रोज बघते खूप मनोरंजन करतो देव तुला सुखी ठेवो

  • @harshraj6012
    @harshraj6012 2 роки тому +3

    काय ते सोफे, काय ते बेड, काय ते डायनिंग... ओके मधे आहे सगळ... लय खतरनाक आहे सोसायटी फर्निचर... 😍😍😍😍

  • @madhuriadole6450
    @madhuriadole6450 Рік тому +3

    खूप मस्त वाटलं dp दादा तुमची प्रगती बघून . अशीच प्रगती करा . आमच्या शुभेच्छा कायम तुमच्या सोबत आहेत. आणी असेच व्हिडिओ बनवून आमची करमणूक करत रहा. Hats of you.

  • @vasantmore2596
    @vasantmore2596 2 роки тому +1

    अप्पा खरच सुंदर👌 सर्व सामान्य लोकांसाठी भारीच👍

  • @santoshhidaduggi1587
    @santoshhidaduggi1587 2 роки тому +1

    मी अवश्य येऊन एकदा नक्की भेट देणार आहे.. आणि नक्कीच गरजेच्या वस्तू घेणार आहे. शोरूम अतिशय छान ठेवलं आहे तुम्ही. खूप खूप शुभेच्छा!!

  • @dattaramjadhav3726
    @dattaramjadhav3726 Рік тому +2

    सर्जेराव 👌🏻👌🏻भारी माणूस धन्या दा मस्त शो रूम आहे नाद खुळा 👌🏻👌🏻

  • @dhananjaypatil938
    @dhananjaypatil938 Рік тому +3

    सर्जेराव ने खुप छान सोसायटी फर्नीचर विषयी माहीती दिली आहे. धनंजय पवार साहेब तमच्या दुकान मधील फर्नीचर व्हरायटी खुप छान आहेत.

  • @padmagokhale6460
    @padmagokhale6460 Рік тому +6

    ❤ your modesty and love towards your staff cool behaviour and allowing sarjerao to explain in his own way😂
    Having a huge home of yours you were appreciating and showing his small house was lovable gesture 🎉

  • @manisharakte8570
    @manisharakte8570 2 роки тому +6

    वाजवी दरात आहे महंजे पूर्वी मला वाटायचं की खूप महाग असेल पण आज तुम्ही आमचा गैरसमज दूर केलात आणता नक्की येणार सोसायटी फर्निचर मध्ये.

  • @ravipatil3544
    @ravipatil3544 Рік тому +4

    Abbbb...Abbab Kay he samrajya.....kotyavadhinche Malak aahet dp Dada .....but very down to earth man. Hats off

  • @dilipsapkal9513
    @dilipsapkal9513 11 місяців тому +2

    अभिमान आहात तुम्ही मराठी माणसाचे ❤❤❤❤❤❤❤

  • @jayshrithombare5246
    @jayshrithombare5246 Рік тому +2

    Dp दादा व सर्जेराव खूप छान माहीती दिली तुमचा दोघाचा स्वभाव खूप मोकळा आहे आम्हाला सर्व फर्निचर आवडले विशेष म्हणजे कमी व जास्त किमतीची फर्निचर ठेवले आहे त्यामुळे कोणी माघारी जाणार नाही तुमची प्रगती व भरभराटी होवो ही प्रार्थना

  • @leenashinde3841
    @leenashinde3841 2 роки тому +3

    नक्की भेट द्यायला हवी सोसायटी फर्निचरला,माहिती छान दिली सर्जेराव ़

  • @user-qi7tz8ct5y
    @user-qi7tz8ct5y 2 роки тому +15

    बघत आसलेल्या बेल भगिनीनो एका शोरुमला आयुष्य भर भेट ध्या 🤣🤣🤣

  • @nisarahmed2130
    @nisarahmed2130 2 роки тому +5

    1 number bhau ek divas nakki yenar tumchya showroom la love from Kuwait ❤🇰🇼

  • @prakashmahalkar5665
    @prakashmahalkar5665 Рік тому +1

    फार फार सुंदर सर फार फार सुंदर मजा आली व्हिडिओ बघून🚩💪👌👌👌 आई-वडिलांचा आशीर्वाद आमच्या ताईचा पण आशीर्वाद आहे तुम्हाला वा मजा आली

  • @sangitabhawar2374
    @sangitabhawar2374 2 роки тому +1

    Khup chan👌khup rich aahe . Dada tumche furniture. God bless you🙏🌷

  • @sachinmane9862
    @sachinmane9862 2 роки тому

    Dp bhawu variety khup aahe tumchya mall madhe.... khupach chhan... explanation aawdl...
    Doghanchi jugalbandii timing mast..☝️👍💪👌🙏🙏

  • @anilchadha4161
    @anilchadha4161 Рік тому

    D P भाऊ तुम्ही दोघांनी माहिती देताना मजा आणली पण तिसरी व्यक्ती ज्या ताईने हे सगळ शूट केले आहे तिचे खास करून विशेष कौतुक करावेसे वाटते तीने सगळं छान शूट केले आहे
    God bless you all ❤

  • @sanjyotmore7072
    @sanjyotmore7072 Рік тому +1

    छान माहिती दिली सर्जेराव दादांनी Dp भाऊ 👌👍🙏

  • @riyaraj6245
    @riyaraj6245 2 роки тому +1

    Khup sundar kamabaddal astha diste dada tumchi best wishes for bright future

  • @amrutakhandve8906
    @amrutakhandve8906 Рік тому +2

    Wa ghar pn msta aahe mall pn msta aahe khup chhan vattay eka maratthi mansach vaibhav pahun pn evddh asala tri dp dadanna kjrach ksla garva nahi bichare saglynna hasavnyat aananda denyat samadhan mantat 😊chhan family aahe tumchi g b u

  • @vrushalipatil7165
    @vrushalipatil7165 Рік тому +9

    Very nice collection n branded variety 👌🏻👌🏻

  • @sanjaymalikawade2470
    @sanjaymalikawade2470 2 роки тому +17

    डि पी भाऊ सर्व फर्निचर सामान्य रेट मध्यें आहेत भारी वाटलं एकदा यावं आसे वाटतं खरेदी साठी

  • @ushathorawade5221
    @ushathorawade5221 2 роки тому

    Khup chan variety ahet dhananjay bhau khup chan vatal baghun👌👌🤗🤗

  • @sandydada6559
    @sandydada6559 Рік тому

    डी पी भाऊ सर्जेराव भाऊंनी एकदम छान माहिती दिली आवडली आपणाला.

  • @yoghhbbvv
    @yoghhbbvv 4 місяці тому

    तुमच्याकडे काम करणारे कर्मचारी खूप नशिबवान आहे जे तुमच्यासारखे मनमिळावू मालक भेटले

  • @ujwalachavan4132
    @ujwalachavan4132 2 роки тому +2

    खूपच छान दादा आम्ही नक्की येणार आपल्या शोरूमला खरेदीसाठी

  • @amolmalve1922
    @amolmalve1922 2 роки тому +1

    एकदम छान मस्त आहे सगळे मटेरियल चांगले व ऊत्तम आहे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @rupeshpatil1988
    @rupeshpatil1988 Рік тому +5

    जाम हसलो D P भाऊ 🤣🤣🤣🤣🤣

  • @krunalijadhav2391
    @krunalijadhav2391 2 роки тому

    Mastchh dp bhau...1ch no...🙏🙏👌👌

  • @SonuKhan-cp6cp
    @SonuKhan-cp6cp 4 місяці тому

    धनंजय साहेब तुम्ही खूप लकी आहात तुम्हाला सर्जेराव सारखा विश्वासू मित्र मिळाला वडिलांचा सपोर्ट मिळाला आईची माया मिळाली बायकोचं प्रेम मिळालं

  • @shivajitambe4784
    @shivajitambe4784 2 роки тому +1

    Kay dp... ky sarjerav...ky society furniture ok madhiii👌👌👌

  • @kuldeepdesai5441
    @kuldeepdesai5441 Рік тому

    सर्जेराव तुम्हाला समोरून भेटावं खूप इच्छा आमची तुम्ही बोलता एकदम नाद खुळा नाद खुळा नाद खुळा

  • @varshasawant7386
    @varshasawant7386 2 роки тому

    Khup chan pan kharch khup lamb ahe....dp bhau Ani sarjerao dada 1 ch no

  • @sujatapatil5035
    @sujatapatil5035 2 роки тому

    Lay bhari lay bhari lay bhari 👍 comedy and sarjerao with furniture.good Quality furniture.TV showcase price kiti aahe .mast show room thanks 😊

  • @user-qi7tz8ct5y
    @user-qi7tz8ct5y 2 роки тому +1

    मस्त दादा तुमच शोरुम आगदी सुंदर आहे 👌

  • @sanjaywangade5524
    @sanjaywangade5524 10 місяців тому +2

    Dp bro tumchya pappanche struggle & success ya var detail madhe video banva na just for motivation purpose

  • @amitacharya219
    @amitacharya219 2 роки тому

    Khup Chan video hasun hasun pure zhala 👌👌😃😃

  • @piyu5569
    @piyu5569 2 роки тому +2

    Last che 3 min outstanding😂😂😂😂😂😂😂mast mast mast

  • @prakashmahalkar5665
    @prakashmahalkar5665 Рік тому

    तुमचं बघून सर्वांनी आदर्श घ्यावा खरंच फार छान वाटलं 🙏🙏🙏🚩

  • @wasimnakhwa1371
    @wasimnakhwa1371 7 місяців тому

    Aayi ek number aahe dhananjay

  • @user-ev9rm5mj8m
    @user-ev9rm5mj8m Рік тому +1

    आपला माणूस मराठी अभिमान आहे

  • @swatikhatavakr7940
    @swatikhatavakr7940 Рік тому

    नक्कीच आम्ही सोसायटी फर्निचर ला भेट devyani सर्जेराव ला पण भेटू कारण त्यांचं बोलणं बंदू आणि भगिनींनो हे वाक्य एकायच आहे आणि तुमच्या आईसाहेब ब तुम्हाला पण भेटायचे आहे तुमचे व्हिडिओ खूप खूप छान

  • @dattadalvi5247
    @dattadalvi5247 2 роки тому

    लय भारी कडक विनोदी अभिनेता

  • @kavitaparab3277
    @kavitaparab3277 Рік тому

    Ek Number...👌👌👌

  • @sachinsase5554
    @sachinsase5554 Рік тому

    खुप छान डिपी भाऊ सर्जेराव पाटलांचा साधेपणा एकनंबर

  • @jeetghatge4242
    @jeetghatge4242 2 роки тому +1

    जबरदस्त....सर्जेराव...आनी सर्व टीम

  • @rupalinikam1179
    @rupalinikam1179 Місяць тому

    Khupach chan aahe 👌👌

  • @Learner136
    @Learner136 2 роки тому +5

    सर्ज्या दिवाणजी ला काढून टाक लय पुढचं बोलतय

  • @kiranjondhale2906
    @kiranjondhale2906 Рік тому

    😊 very Nice DP dada khup chan , I am inspire from you

  • @rohitkalekar777
    @rohitkalekar777 Рік тому

    खुप खुप सुंदर... दोघेपण असच खुश रहा नेहमी

  • @nahidnaik3420
    @nahidnaik3420 2 роки тому

    Aami nkki yewu. Dp dada tumala yekda bhetaych suddha aahe. 👌👌👌

  • @kulsum166
    @kulsum166 2 роки тому

    Khupach chan aahey furniture 👌👌👌

  • @omkarpatil7272
    @omkarpatil7272 2 роки тому

    जबरदस्त शोरूम आहे 👌👌👍

  • @ravindrahodge9681
    @ravindrahodge9681 2 роки тому +2

    लई भारी . 👌👌

  • @priyamore6713
    @priyamore6713 2 роки тому +1

    सर्जेराव दादा खुप छान फर्निचरची माहीती दिलीत 👌👌😂?डीपी दादा खरच खुप छान आहे फरनिर्चर खरच खुप सुंदर 👌👌👌👌😂😂हसवल पण खुप

  • @Dhiraj_Salunkhe
    @Dhiraj_Salunkhe Рік тому

    Khup haslo khup chan dhanu bhau n sarjerao dada

  • @rutuk.7012
    @rutuk.7012 7 місяців тому

    Mast zalay video 👌👌🥳

  • @NitinLingoji
    @NitinLingoji Рік тому

    Excellent furniture ani video pn chan ....with comedy

  • @rinabhamare1388
    @rinabhamare1388 Рік тому

    Ek number kay variety ahe..... ✌✌

  • @akshay-mw6vr
    @akshay-mw6vr Рік тому

    डी पी दादा सर जस तुम्ही तुमच्या सोसायटी फरर्नि
    चर मध्ये सर्जेराव दादांना जस सांभाळून घेतलाय. तसंच माझा मित्र सुदर्शन कोळी याने त्याच्या लक्ष्मी HP Gas वसगडे. च्या ऑफिसमध्ये सांभाळून घेतले आहे. मीपण सर्जेराव दादांन सारखाच आहे. मी ऑफिस बाॅयचं काम करतोय..!
    तुमच्या सारखे दोस्त भेटायला भाग्य लागतयं सर
    (सांगली वसगडे)..!

  • @Bittushende31
    @Bittushende31 2 роки тому +5

    सर्जेराव चा नाद खुळा 😂😆

  • @ashoknikam9670
    @ashoknikam9670 2 роки тому

    सुंदर , अतिसुंदर.

  • @poorvashivanekar2719
    @poorvashivanekar2719 Рік тому

    Khupach chhan

  • @pranitapatil5150
    @pranitapatil5150 2 роки тому

    खूप छान आहे सर्व फर्निचर पण आम्ही नाशिक ला राहतो .नाही तर आलो असतो सोसायटी फर्निचर ला भेट द्यायला

  • @priyaeducations2369
    @priyaeducations2369 2 роки тому

    अप्रतिम👌👌👌👌

  • @radhikakhutale8407
    @radhikakhutale8407 2 роки тому +1

    Ek number 👌👌

  • @ashwinideokar1354
    @ashwinideokar1354 2 роки тому +1

    Khup Chan ahe 1ch no nadch khula

  • @dipalimane6129
    @dipalimane6129 2 роки тому +2

    शेवट खूप छान आहे.🤣 नक्की एकदा तरी येऊच आम्ही....

  • @yogeshmohite1721
    @yogeshmohite1721 5 місяців тому

    Sarje rawo jaam bhari
    Ani dp sir tumhi tar khupach jaam bhari

  • @marathigirlvlogs976
    @marathigirlvlogs976 5 місяців тому

    खूप मोठा स्टॉक आहे तुमचा फर्निचर चा 🔥😲

  • @santoshmagdum3641
    @santoshmagdum3641 2 роки тому +1

    नादच खुळा 👍👍👍