Subodh Bhave on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 сер 2024
  • Subodh Bhave on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
    Concept:
    Sulekha Talwalkar & Maneesha Soman
    Camera & Post:
    Akshay Bapat
    Location Courtesy:
    Cafe Delhi Heights, Inorbit Mall, Malad
    Gift Courtesy:
    1. प्रdha
    Brand that specialises in Handcrafted customisable lifestyle and gifting products 🎁by Medha Galgale and Shilpa Apte.
    For enquiry and orders:
    Shilpa Apte - 9820506561
    What's app link-👇
    wa.me/91982050...
    Facebook and Instagram👇👇
    / the.pradha.store
    / the.pradha.store
    2. Gharkool Pariwar Sanstha
    Vidya Phadkay: 9860552324
    3. Nilima Amit from One' Life Many Journeys®
    Contact - +91 90499 89587
    / nilima_olmj
    4. Nayapan by Vanashree Pande
    Contact: +91 7710004992
    / nayapancreations
    chat.whatsapp....
    ...
    5. Cherry Pick Bags by Nishant Awale
    Contact - 9892727445
    Flat 35% discount for all 'Dil Ke Karib' Viewers/Subscribers - Use Code DKK35
    Website -
    #subodhbhave #character #dilkekareeb #sulekhatalwalkar #lokmanyatilak #balgandharva #shivajimaharaj #marathitheatre #marathicinema #avantika

КОМЕНТАРІ • 839

  • @shaileshmhatre5040
    @shaileshmhatre5040 Рік тому +12

    अतिशय गुणवान कर्तुत्ववान असा सुबोध भावे हा अभिनेता आहे. तुला पाहते रे या मालिकेपासून आमचं संपुर्ण घर सुबोध सरांच्या प्रेमात पडलं. Thanku so much सुलेखा ताई तुमचे तुम्ही ईतकी छान मुलाखत घडवुन आणली.

  • @ankitajoshi7904
    @ankitajoshi7904 Рік тому +24

    तुमचे विचार ऐकून लक्षात आले की तुम्ही उत्तम अभिनेते आणि त्याहून उत्तम व्यक्ति आहात. ईश्वर तुम्हांला भरभरून देत राहो🙏

  • @priyankssawant9576
    @priyankssawant9576 Рік тому +23

    माणूस किती स्वच्छ आणि स्पष्ट विचार करू शकतो आणि त्यापलिकडे जाऊन तितकाच पारदर्शी असू शकतो ! धन्यवाद सुलेखा !!

  • @anitaparab-dalvi7809
    @anitaparab-dalvi7809 Рік тому +9

    मेहनतीला पर्याय नाही, अगदी खरं, आणि मेहनत सच्चे दिल से हो तो आणखी एक सुबोध भावे तयार होईल, really mesmerising 👍👌

  • @nirapt
    @nirapt Рік тому +7

    अप्रतिम मुलाखत झाली. एकदम surprise and long awaiting subodh bhave interview. फक्त तुम्ही स्मिता ताईंबद्दल खूप कमी बोललात. ते कठीण आहे पण नवीन पिढीला एक स्त्री अभिनेत्री आणि दिकदर्शिका, निर्माती कश्या होत्या हे कळलं पाहिजे. तेव्हा एक विनंती आहे की तुम्ही सगळें मिळून मोठ्या प्रमाणात अवंतिका चं reunion करावं. म्हणजे त्यावेळचे किस्से कहाण्या आणि स्मिता तळवलकर हे सगळ्यांना कळेल.

  • @preranamardhekar9056
    @preranamardhekar9056 Місяць тому +1

    सुबोध यांचे विचार फारच उच्च आहे.. पारदर्शक आतून बाहेरून आहेत..मस्त...धन्यवाद सुलेखा...

  • @deepikasawale6870
    @deepikasawale6870 Рік тому +5

    सुबोध भावे एकदम झकास
    वादळवाट मधला अभिनय आठवला
    मजा आली
    Thank you सुलेखा ताई

  • @anjalikhaladkar7335
    @anjalikhaladkar7335 8 місяців тому +3

    Such clear thoughts and a unique way of leading life. Hats off to Subodh. I can relate to him quite a lot. Thank you for mesmerizing us too through the interview Sulekha ji 🙏🏻🙏🏻

  • @vijpoipkar5512
    @vijpoipkar5512 Рік тому +8

    बस बाई बस किती धक्के देशील सुलेखा ताई. Thank so much & Happy Diwali 😊

  • @AstrologerAbhayGodse
    @AstrologerAbhayGodse Рік тому +9

    मराठी मधल्या अत्यंत हुशार कलाकारांपैकी सुबोध भावे एक आहे 👍

  • @smitakapadnis
    @smitakapadnis Рік тому +29

    प्रशांत दामले सरांना ऐकण्याची खूप इच्छा आहे

  • @ketakibhalerao9356
    @ketakibhalerao9356 Рік тому +7

    संस्कारी नट ह्याला म्हणतात ✨️!kiti humble, down to earth व्यक्तीमत्व!.. Thanku sulekha maam.. खूप शिकायला मिळालं आम्हाला..

  • @samip3124
    @samip3124 Рік тому +21

    Prashant Damle
    Dilip Prabhavalkar
    Vikram gokhale
    Vandana Gupte
    Bharti Achrekar
    Would love to hear these legends by you Sulekha tai❤

    • @jyotip7564
      @jyotip7564 Рік тому

      Good person

    • @vanitadhaboo5617
      @vanitadhaboo5617 Рік тому +2

      तुमचा कार्यक्रम खुप छान आहे पण त्या कार्यक्रमाचा आवाज थोडा मोठा करा

    • @chandrashekhardeshpande6071
      @chandrashekhardeshpande6071 4 місяці тому

      Vikram Gokhle??

  • @imtg2008
    @imtg2008 Рік тому +8

    किती versatile कामे केली आहे सुबोध भावे यांनी.. खुप खुप शुभेच्छा💐💐 शिवाजी महाराजांच्या भुमिकेत छान दिसत आहात..

  • @raginiph
    @raginiph Рік тому +1

    दिवाळीची इतकी सुंदर भेट दिल्याबद्दल सुलेखाताई तुमचे खूप खूप आभार!!!
    एखादा अभिनेता इतक्या उंचीवर पोचल्यानंतर सुद्धा इतक्या जास्त प्रमाणात जमिनीवर असू शकेल असा कधीच विचार केला नव्हता पण सुबोध भावे यांचे विचार ऐकुन भारावून गेले आहे. तुमच्या सारखी मी पण मंत्रमुग्ध....

  • @swatiparulekar898
    @swatiparulekar898 Рік тому +5

    This was one of the finest interviews that I have seen till now. Thank you Sulekha. Happy Diwali.

  • @nilimagune9258
    @nilimagune9258 Рік тому +10

    मी बऱ्या पैकी मुलाखती बघितल्या पण मला सगळ्यात आवडलेली ही मुलाखत

  • @ursprachi
    @ursprachi Рік тому +10

    He is so down to earth! This was the best one 👍

  • @pratimaakre874
    @pratimaakre874 Рік тому +7

    💥शुभ दीपावली 💥
    सुबोध भावे यांचे अतिशय स्वच्छ व प्रामाणिक विचार ज्यावर कुठल्याही ढोंगीपणाचं आवरण नाही.
    सर्वांनाच यशापयश तितक्याच सारखेपणाने पेलता येत नाही. सिम्पली ग्रेट ॲक्टर.
    भूमिकेचं पावित्र्य राखणं व तिला विकाऊ होऊ न देणं हा फार सुंदर विचार दिला.
    खरोखर या सारख्या अनेक उत्तम विचारांची आतिषबाजी ऐकायला मिळाली. 🙏🙏

    • @deepavaidya4083
      @deepavaidya4083 Рік тому +1

      खुप छान मुलाखत झाली

  • @swanandgore1946
    @swanandgore1946 Рік тому +2

    सुलेखा ताई, thanks for this wonderfull Diwali Gift

  • @anjalijoshi847
    @anjalijoshi847 15 днів тому

    खूप खूप धन्यवाद kiti vat pahili aahe ya diwasachi❤❤❤❤❤

  • @saee_datar
    @saee_datar Рік тому +3

    the best clarity of thoughts 🙏❤🤩

  • @vijayabhise8513
    @vijayabhise8513 Рік тому +11

    Wow !! How nice gift of Diwali !!! Thanks a lot to Producer team & Sulekha Talvalkar

  • @vatsalapai4099
    @vatsalapai4099 7 місяців тому +1

    So clear in his thoughts... Very consistent...very logical... extremely committed... fortunate to hear him. Keep going pl. A true actor in every sense...❤

  • @vijayamangaokar2439
    @vijayamangaokar2439 Рік тому +3

    एक़ अतिशय समंजस संयत भूमिका कारणरा नट. ख़ूप सुंदर

  • @rohinikulkarni555
    @rohinikulkarni555 Рік тому +2

    यश म्हणजे काय? या मुद्द्यावर केलेली चर्चा फारच छान. खूप आवडले सगळे विचार. काय व्यक्त व्हायचं? शब्द तोकडे पडतात.👌

  • @manjiriakhegaonkar199
    @manjiriakhegaonkar199 Рік тому +2

    सौ. मंजिरी भावे नेहमी सांगतात,'" सुबोध खुप खरा आहे" हे कित्ती खरंय हे कळतंय. सुलेखा खुप धन्यवाद 🙏 एक खुप साधा आणि खुप खरा माणूस!!! अनंत शुभेच्छा

  • @mangalwaikar2913
    @mangalwaikar2913 Рік тому +2

    खूप आवडता अभिनेता -सुबोध भावे -त्याला बोलवलत धन्यवाद . त्याची मुलाखत - त्याचे वेगळे विचार ऐकून त्याच्या विषयीचा आदर खुपच वाढला

  • @renukaborgaonkar4207
    @renukaborgaonkar4207 Рік тому +4

    सरांच्या अवंतिका , चंद्र आहे साक्षीला , वादळ वाट ह्या मालिकेतील भूमिका अप्रतिम आहेत, तसेच लोकमान्य, बालगंधर्व , कट्यार काळजात घुसली, आणि डॉ काशिनाथ घाणेकर हे चित्रपट अप्रतिम , अप्रतिम
    Thanks a lot ma'am आम्हा प्रेक्षकांना हि मुलाखत म्हणजे तुमच्या कडून दिवाळीचे एक सुंदर गिफ्ट आहे
    तुम्हाला आणि सरांना दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🙏

  • @gayatriiyer3415
    @gayatriiyer3415 Місяць тому

    Wonderful interview Sulekha... Feel very good that we have such genuine people who we can look up to... All the best dearest Subodh... May you always be successful in every project that you take.. ❤

  • @kvisualtree
    @kvisualtree Рік тому +11

    I don't really have to mention Mr Subhod Bhave's vast filmography and presence in TV and Plays, but still need to mention these movies which I felt were quite different and done effortlessly - Fugay, Ranbhool and Appa Ani Bappa.
    Super Ep 👍

  • @sugandhajathan3746
    @sugandhajathan3746 Рік тому +5

    Waw mastt mejavani.... apratim...so sweet u r
    Tai tumache Ani tumachya sampurna team la divalichya subhecha....khupch utsuk aahe udyacha program bagayala

  • @tejaswinipadalkar-patil6365
    @tejaswinipadalkar-patil6365 Рік тому +4

    Wow finally he is here...eagerly waiting for him...rahul borgaonkar,lokmanya,balgandharva,katyar ky apratim abhinay...thanks tai...🥰

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  Рік тому +1

      बघितल्यावरही नक्की कळवा आवडली का नाही ते....

  • @saeesant6848
    @saeesant6848 Рік тому +2

    अप्रतिम मुलाखत. बरेच दिवस ईच्छा होती,दिवाळी विशेष एपिसोड झाला.

  • @rithnyamaitreya8517
    @rithnyamaitreya8517 Рік тому +3

    Very nice.... my fav actor Subodh Bhave....

  • @dsghanvatkar
    @dsghanvatkar Рік тому +1

    वाह वाह वाह वाह वाह आणि फक्त वाह
    अतिशय गुणी आणि प्रतिभावंत कलाकार!!!

  • @AbhijitBhawsar
    @AbhijitBhawsar Рік тому +1

    आज सुबोध भावेंची पण ओळख झाली. अतिशय उत्तम मुलाखत, धन्यवाद

  • @san9347
    @san9347 Рік тому +2

    it was most awaited बर का... दिल खुश होगया!!!!

  • @jmatange
    @jmatange Рік тому +2

    A very well balanced interview.The best was brought out from the guest...extremely absorbing....

  • @tarajohari4768
    @tarajohari4768 4 місяці тому

    Bahut sunder interview

  • @anjalidixit774
    @anjalidixit774 Рік тому +7

    दिवाळी ची मेजवानी... अप्रतिम, माझा आवडता कलाकार...❤️

  • @sharmilapuranik229
    @sharmilapuranik229 Рік тому +1

    खरी व शांत मुलाखत ,मनातील मनापासून झालेली

  • @vilaspansare8466
    @vilaspansare8466 4 місяці тому

    खूप छान खूप मनमोकळा आणि पाय जमिनीवर असलेल्या आमच्या पुण्याच्या कलाकाराला भेटलो. खूप आनंद झाला. खरंतर अशा अष्टपैलू कलाकाराला पुण्यापुरतंच मर्यादित करणं योग्य नाही पण सुबोध हा पुण्याचा आहे याचा सार्थ अभिमान आहे.

  • @mayanalawade8598
    @mayanalawade8598 Рік тому +2

    खूप प्रामाणिक आणि सुंदर विचार.अप्रतिम माणूस आणि अभिनेता

  • @seemaohol7702
    @seemaohol7702 Рік тому +3

    मस्त.लय भारी.सुबोद भावे दिवाळी गिफ्टच आहे.खूप आवडलं तुमचं हे गिफ्ट.thank you ताई.तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण टिमला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  Рік тому

      तुम्हालाही दिवाळीच्या शुभेच्छा

  • @sharvaritathavadekar9638
    @sharvaritathavadekar9638 Рік тому +1

    का आणि कशासाठी हे दोन प्रश्न प्रत्येकाने प्रत्येक कृती करताना स्वतःला विचारावेत... अगदी पटलं, खूप सुंदर मुलाखत, अभिनयाची उंची तर आहेच पण माणूस म्हणूनही खूपच उत्तम! प्रश्न सुद्धा कसे विचारावेत याचे उत्तम उदाहरण...👌👌👌

  • @mokshadamashalkar703
    @mokshadamashalkar703 Рік тому +3

    Thank you sulekha tai दिवाळीची खूप सुंदर भेट दिलीस मुलाखत नेहमीप्रमाणे उत्तमच होणार...तुला व तुझ्या परिवाराला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा😊😊

  • @manishavasagadekar7709
    @manishavasagadekar7709 2 місяці тому

    तिन्ही क्षेत्रात उत्तम अभिनय करण्याची कला अवगत आहे. फॅमेलीची साथ उत्तम आहे असेच सदैव कार्यरत रहा ही सदिच्छा.

  • @manojjoshi985
    @manojjoshi985 Рік тому +2

    अप्रतिम भाग... मला खूप दिवस असं वाटायचं की हा कार्यक्रम फक्त महिला पाहुण्यांचा आहे...आज सुबोध भावेंना बघून/भेटून मजा आली... तुम्हांला दोघांना आणि टीमला दिपावली शुभेच्छा!💐🎊🎉

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  Рік тому +2

      धन्यवाद....फक्त महिलांचा किंवा महिलांसाठी नाही त्यामुळे तुम्हीही नक्की बघा....दीपावलीच्या शुभेच्छा

  • @renukalonkar1496
    @renukalonkar1496 Рік тому +4

    Infinite love for Subodh Bhave ❤️❤️❤️

  • @vaibhavidamle7587
    @vaibhavidamle7587 28 днів тому

    अत्यंत आवडत्या अभिनेता ची मुलाखत खूप आवडली.स्पष्ट,इतरां पेक्षा अगदी वेगळे विचार त्याला इतर अभिनेतां पेक्षा खूप वेगळं करतं.👌👏👍🤗

  • @aabhaghanekar4858
    @aabhaghanekar4858 Рік тому +3

    Chan chan....
    दिवाळीच्या भरपूर शुभेच्छा ...

  • @pratikshasoman4128
    @pratikshasoman4128 Рік тому +2

    वा... वा... खूप छान झाली मुलाखत. सुबोध भावे एक उत्तम अभिनेता तर आहेच पण त्यांच्या बद्दल माहित नसलेल्या अनेक गोष्टी या मुलाखतीमुळे कळल्या आणि त्यांच्या बद्दलचा आदर आणखीनच वाढला.

  • @swapnapatankar8451
    @swapnapatankar8451 Рік тому +13

    This made my evening....my diwali !!! Tnku for this treat to the soul !! Dada rocks ❤️🤟

  • @maaji88
    @maaji88 Рік тому +7

    I would like to tell Subodh Bhave through your program that his “Katyar Kaljat ghusli” is considered one of the best movies that was brought to Singapore. The panelists who are on the censor board are from different language backgrounds and they were very impressed and said so.They had enjoyed reviewing the movie. Hearty congrats to SB and the Marathi Film industry.

  • @chhayahublikar2852
    @chhayahublikar2852 Рік тому +1

    Great most awaited

  • @manasiphadke7247
    @manasiphadke7247 Рік тому +3

    Hi happy Diwali Subodh and Sulekha good morning u both r my favourite so nice to see u together and spl program dil ke karib

  • @sharvarikaulgud1159
    @sharvarikaulgud1159 Рік тому +4

    My all time favorite actor. Eagerly waiting

  • @laxmimankekar7096
    @laxmimankekar7096 Рік тому +3

    Subhod bhave always a treat to watch him.,be it serials, movies or natak,nd
    now this fantastic interview
    Sulekha u brg out the best in all

  • @varadkakatkar
    @varadkakatkar Рік тому +1

    खरंच खूपच वेगळं व्यक्तिमत्व आहे . *भूमिकेचं पावित्र्य जपलं . विकाऊ होऊ दिलं नाही* .
    आमच्या नूमविची शान आणि अभिमान आहे . छात्र आम्ही नूमविचे घडवू विश्व उद्याचे.

  • @anaghajoshi6215
    @anaghajoshi6215 Рік тому +1

    Kiti sunder vichaar aani agadi down to earth.
    Hats off to The Subodh Bhave. Vaadalvaat madhe negative role hota tarihi itka sunder ki tya velesach aamhsla kalale hote hyachi kaamgiri mothi honaar aani he has done it. Pudhchya vaatchali karta Subodh tumhala khup lhup shubheccha. 💐💐

  • @rajanimahajan8807
    @rajanimahajan8807 Рік тому +2

    अरे वाँ !👌सुबोध भावे 👍दिवाळी ची सर्वांग सुंदर भेट दिली त्या बद्यल सुलेखा तुम्हाला खूप खूप धन्यवाद 💐☺️व सुलेखा जी तुम्हाला व सुबोध भावे यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 💐🎂

  • @neetakushalkadam2754
    @neetakushalkadam2754 Рік тому +1

    Thanks tai 😘😘my fev सुबोध दादा 🥰🥰

  • @swapnajadeshmukh2992
    @swapnajadeshmukh2992 Рік тому +3

    Ohhh...wow...great ..so excited
    Thank you Sulekha 😘👍🏻

  • @shilpakelkar999
    @shilpakelkar999 Рік тому +2

    Thank you all team.... For special diwali fataka...surprise.... Happy diwali to all

  • @mohinisahasrabudhe8956
    @mohinisahasrabudhe8956 Рік тому +1

    सुबोध जी तुम्ही स्वतः शी v तुमच्या कामाशी अत्यंत प्रामाणिक आहात मेहनती आहात म्हणूनच इतक्या विविध भूमिका तुम्ही समर्थ पणे पेलल्या आहेत खूप खूप धन्यवाद सुलेखा जी तुमच्या मुळे आज एक छान व्यक्तिमत्त्व आम्हाला बघायला मिळालं❤️

  • @gdhairyawan
    @gdhairyawan Рік тому +3

    Absolutely brilliant.Loved it . Thank you Sulekha💕

  • @iravatikulkarni6438
    @iravatikulkarni6438 Рік тому +1

    वाह!! सुंदर मुलाखत आणि सुबोध ने दिलेली उत्तरे तितकीच मनस्वी आणि त्याच्यासारखी खासच! खूप खूप शुभेच्छा दोघांनाही!! 👌🏻👌🏻👏🏻👏🏻🙂🙂

  • @sunayanasumbrey4404
    @sunayanasumbrey4404 Рік тому +1

    Eagerly waiting for this episode specially Subodh Bhave in Dil ke Kareeb. My favourite actor

  • @mayuradeshpande8832
    @mayuradeshpande8832 Рік тому +3

    I love Subodh Bhave excellent actor and very down to earth human being.

  • @exploreandadore
    @exploreandadore Рік тому +1

    करिअर संदर्भात आपल्या आयुष्यात असं बऱ्याच वेळा होतं कि जे काम आपल्याला आनंद आणि समाधान देतं त्यामध्ये आपण कधी कधी कार्यरत होऊ शकत नाही आणि जे काम करत असतो ते जबाबदारी मुळे सोडू शकत नाही पण जसं सुबोध भावे ने सांगितलं कि - “न आवडत्या क्षेत्रात काम करण्यापेक्षा, आवडत्या क्षेत्रात बेकार असणं कधीही चांगलं” ... विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही .... आणि बेकार असताना आपल्याला जे करायच आहे त्या मध्ये skill develope करून हळू हळू का होईना तिथे पोचणं हे खूप समाधानकारक आहे ..... “दिल के करीब” मुळे “विचारांना उजाळा मिळतो” नेहमी प्रमाणे छान मुलाखतीसाठी सुलेखा तुझे आभार 🙏🙏🙏

  • @manishachaudhari6897
    @manishachaudhari6897 Рік тому +2

    God bless you sir .❤

  • @Hackgamer13333
    @Hackgamer13333 Місяць тому

    Thank God, I watched this episode. I would never ever able to understand Subodh Bhave to be the superstar Subodh Bhave.The way you explain the key to you success is really mesmerising….I thought you were very arrogant but Really this is way I always say to myself that don’t judge the book by its cover. Love today episode... Thankyou very much.

  • @sangitayeole4326
    @sangitayeole4326 2 дні тому

    प्रगल्भ व्यक्तिमत्व सुबोध भावे. सुलेखा ताई खुप छान कार्यक्रम 🙏.

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 4 місяці тому

    वा खुप छान मस्त अशी मुलाखत झाली सुलेखा तळवलकरांनी सुरेख अप्रतिम मुलाखत घेतली एक नंबर देव बरे करो❤❤❤

  • @purvaaprabhu
    @purvaaprabhu Рік тому +2

    Thank you for this episode👌👌👌

  • @tanushmujumdargaming824
    @tanushmujumdargaming824 Рік тому +2

    Great Diwali gift 🎁🎁 for all of us... Thank you🌹

  • @bhartideochakke7817
    @bhartideochakke7817 Рік тому +4

    वा दिवाळी ची सुंदर भेट. 👌👌

  • @manjirikelkar3352
    @manjirikelkar3352 Рік тому +3

    काही कलाकारांना सतत ऐकत राहवेसे वाटते, त्या अनेकांपैकी सुबोध आहेत, सुलेखा ताई अनेक आभार, सुबोध यांनी केलेले बालगंधर्व आणि काशिनाथ अप्रतिमच

  • @hanifsattar7897
    @hanifsattar7897 Рік тому +3

    Most awaited!Thanks.👍💐👍🙏

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 Рік тому +2

    वाह ..... मस्तच झाली मुलाखत , दिपावली ची अप्रतीम भेट होती " दिल के करीब " ची , आम्हा रसिक प्रेक्षकांसाठी . सुलेखा ताई , तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीम ला , " शुभ दिपावली " आम्हा सगळ्यांकडून , मन : पूर्वक हार्दिक शुभेच्छा ...... 🙏🙏🙏

  • @kiranjagdale5539
    @kiranjagdale5539 Рік тому

    Looking fresh both of you
    & Always Dil ke kareeb

  • @tastyreceipies.9755
    @tastyreceipies.9755 Рік тому +1

    Sulekhaji all your interviews are great your makeup is also 👍

  • @revatisaste1800
    @revatisaste1800 Рік тому +3

    You made my diwali a happy one!!!! Thank you Sulekha Tai! Subodh Bhave ❣️

  • @tejalkhanolkar2027
    @tejalkhanolkar2027 Рік тому +3

    खूप खूप धन्यवाद.... सुबोध भावे....वाव ग्रेट भेट.... दिवाळी भेट.... अवर्णनीय
    ... दोघांनाही दिपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏💐

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra Місяць тому

    When an expert actor comes out so true one dies not believe but I do as I have known his nursery time friends who are connected with him and they vouch that he was as he says he was and still is
    Thanks for this exclusive content

  • @shraddhajoshi4114
    @shraddhajoshi4114 12 днів тому

    सुबोध सर,खूप भावूक झाले.मी वादळवाट ही तुझी पहिली भूमिका पहिली.आणि तेव्हां पासून मी तुमची फॅन आहे .पण आज मी ज्या तुमच्या वैविध्य पूर्ण भूमिका ऐकल्या,त्या मला माहीतच नव्हत्या .पण पाहणार आहे यू

  • @pritidalal8630
    @pritidalal8630 Рік тому +18

    मी कालपासूनच विचार करत होते की दिवाळी स्पेशल गेस्ट कोण असेल आणि हे सगळ्यात बेस्ट गिफ्ट आहे ☺️ सुबोध भावे माझा अत्यंत आवडता कलाकार आहे. त्यांच्या बद्दल जाणून घ्यायला नक्की आवडेल ☺️

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  Рік тому +2

      दिवाळीच्या शुभेच्छा

    • @prachimaindargi2652
      @prachimaindargi2652 Рік тому

      @@SulekhaTalwalkarofficial
      विजयाबाईंसाठी कान आतुर आहेत.. हे ही surprise मिळू देत

    • @vinabhide4382
      @vinabhide4382 Рік тому +2

      सुबोध भावे लय भारी माणूस आहे

    • @balasahebsurywanshi4557
      @balasahebsurywanshi4557 Рік тому

      @@SulekhaTalwalkarofficial happy Diwali

  • @supercool4657
    @supercool4657 Рік тому +4

    Waiting for dil ke kareeb episode 😊😊 thank u sulekha tai 😍😍

  • @ashwinikshirsagar5462
    @ashwinikshirsagar5462 Рік тому +7

    Thank you Sulekha Mam for this episode ❤️

  • @kirtikumari4930
    @kirtikumari4930 Рік тому +3

    Every person in this world is unique, leading his/her life with his own unique thoughts.. The Subodh Bhave has been always a down to earth personality, which realises even though we didn't see him in person..
    Thank you so much ma'am for making the Subodh Bhave sir talk and gave us opportunity to listen him

  • @liberalass1281
    @liberalass1281 Рік тому +5

    He is the finest actor in Marathi industry...! Such clear thoughts, keeping real separate from reel, practical and yet firm. It's a joy to have been watching him over the years in all his roles. Professional actor.

  • @prachisathe7656
    @prachisathe7656 Рік тому +4

    Just wow..perfect Diwali treat

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  Рік тому +1

      दिवाळीच्या शुभेच्छा

    • @prachisathe7656
      @prachisathe7656 Рік тому +1

      तुला सुध्दा दिवाळीच्या खूप शुभेच्छा

  • @reshmaraut7911
    @reshmaraut7911 Рік тому +2

    U made my Diwali very happy, inviting Subodh Bhave the grt actor of Marathi Industry. Thnx Sulekha Happy Diwali to u and ur entire Team

  • @meghnakarvande1450
    @meghnakarvande1450 Рік тому +2

    खुप खुप अनुकरणीय व्यक्तीमत्व , विचार !!! खुप खुप धन्यवाद सुलेखा ताई आमची दिवाळी बौद्धिकद्रुष्ट्या सम्रुद्ध केल्याबद्दल... शुभ दिपावली ✨🎆

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  Рік тому

      दीपावलीच्या शुभेच्छा

    • @jankisamant8879
      @jankisamant8879 Рік тому

      @@SulekhaTalwalkarofficial जबरदस्त. खूप छान. आवडली मुलाखत.

  • @prachibavadhankar6314
    @prachibavadhankar6314 Рік тому +1

    Wowwwww.what a surprise Sulekha Tai.Thankssssss a lotttttt ♥️

  • @muktasawant855
    @muktasawant855 Рік тому +2

    खूपच सुंदर दिवाळी भेट 😊धन्यवाद सुलेखा ताई

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  Рік тому

      दिवाळीच्या शुभेच्छा

    • @muktasawant855
      @muktasawant855 Рік тому

      सुलेखा ताई तुम्हाला आणि दिल के करीब च्या संपूर्ण टीम ला दीपावली च्या खूप शुभेच्छा

  • @aditioak2683
    @aditioak2683 Рік тому +1

    अहाहा...मस्त..जबरदस्त..
    सुलेखा ताई,
    तुझे खूप खूप आभार..
    नेहमप्रमाणेच सुपर्ब व्यक्तिमत्व.. भाग अप्रतिमच होणार..
    दिवाळी भेट छानच आहे..
    🙏🙏

  • @amk2309
    @amk2309 Рік тому +1

    सुलेखा ताई, देवाजवळ मनोभावे केलेली प्रार्थना सुबोध भावेना पाहून
    पूर्ण झाली.खूप सुंदर भाग झाला आजचा👌👍

  • @komalpatil6091
    @komalpatil6091 Місяць тому

    मला वाटत सगळ्या मुलाखती बघितल्या पन सगळ्यात जास्त कॉमेंट सुबोध दादाच्या विडिओ वर ahet so cool ❤️