प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांच्याशी दिलखुलास गप्पा | माझा कट्टा | एबीपी माझा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • दिवाळीच्या निमित्ताने 'आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर. चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत असलेले चतुरस्र अभिनेते सुबोध भावे यांच्याशी गप्पांची मैफिल
    For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpli... & / abpmajhatv &
    / abpmajha

КОМЕНТАРІ • 545

  • @doctork5417
    @doctork5417 3 роки тому +21

    मराठी सिनेसृष्टी ला अजून उंचावर नेले सुबोध सरांनी 🔥... MyFavActor❤️

  • @vrushalichandavale2
    @vrushalichandavale2 5 років тому +35

    आणि सुबोध भावे ... आपल नाणं एकदम खणखणीत वाजतय.... कडक

  • @gauravmore4685
    @gauravmore4685 3 роки тому +3

    मराठी मुव्ही बघा नाद नाही सुबोध भावे चा

  • @vikranttulaskar6343
    @vikranttulaskar6343 5 років тому +97

    प्रचंड टॕलेंटेड आहे हा माणूस ..... ऐकदम खरा.... अॕक्टर असून अजीबात अॕक्टींग न करता खर खर बोलतोय ... सलाम आहे सुबोध भावे तुला

  • @marutiganga
    @marutiganga 5 років тому +184

    एक अभ्यासू उत्तम नट .. लोकमान्य टिळक.. त्यांच्या डोळ्यात ला ..करारी पणा ... खतरनाक

  • @sangam7
    @sangam7 4 роки тому +3

    खांडेकर, तुम्ही सर्वांना एकेरी नावाने का संबोधता राव?

  • @rajcrazy83
    @rajcrazy83 5 років тому +24

    This man Subodh is amazing..he is very clear while speaking something.very talented..

  • @kishorkbandgar9209
    @kishorkbandgar9209 5 років тому +46

    मी फक्त आणि फक्त मराठी च सिनेमा बगतो

  • @manoharpandit1982
    @manoharpandit1982 5 років тому +194

    जराही अहंकार नसनारा आणि विद्वत्ता चेहऱ्यावर दिसणारा एक अभ्यासू नट ,

    • @mangalakulakarni2932
      @mangalakulakarni2932 5 років тому +1

      )gm

    • @ganeshchandere646
      @ganeshchandere646 4 роки тому

      १२ नापास आहे तो🤣😆😆

    • @itspran9981
      @itspran9981 3 роки тому +3

      @@ganeshchandere646 tu pas jhalas tari tyanchya pexa motha nahis bro

    • @Kirandadas14
      @Kirandadas14 Рік тому +1

      @@ganeshchandere646 tumhi pass hovun kay kel bhava

  • @98world43
    @98world43 5 років тому +8

    आता
    .........बालगंधर्व ,कट्यार ...आणि काशिनाथ घाणेकर ....अशा चित्रपटानंतर सुबोध भावे पर्व चालू झाले

  • @vikasmate-patil.7183
    @vikasmate-patil.7183 5 років тому +23

    एकच सांगतो निर्मळ मनाचा *अभिनेता* सुबोध भावे

  • @Amitkumar_Ajnalkar
    @Amitkumar_Ajnalkar 2 роки тому +2

    पत्रकारिता करताना समोरील कलाकाराला एकेरी भाषेत बोलणे आवश्यक असते का? पत्रकारिता क्षेत्रात हा अहंभाव का वाढतोय?

  • @rupeshwadekar1866
    @rupeshwadekar1866 5 років тому +82

    दादा कोंडके ,लक्ष्या , अशोक सराफ नंतर चा स्टार सुभोद भावे माला आवडलेले मराठी स्टार

  • @SP-vs7ce
    @SP-vs7ce 2 роки тому +4

    अप्रतिम सुबोध भावे। मन भारावून गेले तुमच्या शब्दांनी

  • @tejas_n
    @tejas_n 5 років тому +12

    महाराष्ट्राला एक नवीन परिपूर्ण आणि विद्वान नट मिळाला आहे

  • @jayanthica7137
    @jayanthica7137 4 роки тому +5

    Helo Subodh bhave sir....aapka evry programmes v lve u sooooo much sir...al d best sir....i m from Karnataka...jayanthi...thanking sir.

  • @marathamh328
    @marathamh328 4 роки тому +3

    हे तर अस्सल पुणेकर आहे बाबा

  • @uday3157
    @uday3157 5 років тому +74

    खांडेकर कृपया तुम्ही गृहपाठ करून येत चला. हि पहिली वेळ नाही कि तुम्ही चांगल्या मुलाखतीची माती करण्याचा प्रयत्न केलाय.

    • @pitushing93
      @pitushing93 5 років тому +1

      Tyancha politics var jasta focus aslyanne nehmi pratyekala tyach najerene baghtat. Thoda badlayla hava.

    • @rashmithombre6827
      @rashmithombre6827 5 років тому +4

      Tyala ti savayach aahe.... Vedyasarkhi kahitari badbad karat asto nehmi

    • @Uni_Dynamic
      @Uni_Dynamic 4 роки тому

      😊😊😊

  • @vijo74
    @vijo74 5 років тому +43

    सुबोध भावे केवळ नट नव्हे, एक अभ्यासक

  • @falgunpatil2372
    @falgunpatil2372 3 роки тому +2

    कधी खांडेकर आणि कधी त्यांच्या टीम मधील आलेल्या पाहुण्याला अरे-जारे बोलतात. यांच्या एकामध्ये ही कोणती लोकांना माहीत असलेली कला नाहीये. अशा नालायक लोकांनी आलेल्या पाहुण्याचा मान राखून अहो-जावो बोलावे ही विनंती! 🙏🙏🙏

  • @prasadbahirat1407
    @prasadbahirat1407 5 років тому +57

    मराठी चित्रपटसृष्टी चा सुपरस्टार सुबोधजी भावे

  • @captainprataap8538
    @captainprataap8538 5 років тому +96

    सुबोध भावे म्हणजे....एकदम कडक....

  • @uday3157
    @uday3157 5 років тому +51

    उत्तम मुलाखत, व्यक्तिमत्व. सुबोधचं भाषेवरील प्रभुत्व चांगलं आहे.
    पण मुलाखतीत प्रश्न कसे विचारू नयेत हे खांडेकरांकडून शिकावं. खांडेकरांना मुलाखत कशी घ्यावी याचा क्लास लावण्याची गरज आहे.

    • @remabarve
      @remabarve 5 років тому +5

      घाणेकरांसारखा आत्ता कोण आहे? प्रशांत दामले घाणेकर झाला नाही.. खी खी खी... ही काय मुलाखत झाली??? खांडेकरला शिकवलं तरी समजणार नाही. तेवढी पण अक्कल नाहीये.

    • @larissaalmeida1203
      @larissaalmeida1203 5 років тому

      @@remabarve seriously aagau aahet prachanda..

    • @swarmagna
      @swarmagna 5 років тому

      I am so happy that some sensible people (like you)are commenting on this puffed up personality, Khandekar.He won’t be inclined to accept any constructive critical evaluation. I also don’t like his political views.

  • @mayu123ism
    @mayu123ism 5 років тому +8

    Aaj marathi industry mdhe subodh bhave shivay option ch nahi...
    Kai n kiti bolu

  • @vijaypadlekar6994
    @vijaypadlekar6994 5 років тому +10

    Shri.subodh bhawe you are the super star of Marathi film industry, I wish you happy Diwali and all my best wishes.keep it up.i like your vikrant saranjame.character.

  • @Dewookadam
    @Dewookadam 5 років тому +73

    aaj mi "Dr. Kashinath Ghanekar" movie pahila, boss 1 no... Best movie Best acting! Apratim!

  • @GaneshSawant007
    @GaneshSawant007 5 років тому +87

    सुबोध भावे काय व्यवस्थित अभ्यास करुन बोलतो. अश्या नटांची गरज आहे.
    खांडेकरांनी १२:३२ आणि १३:५० या वेळी घाण केली आहे. उगाच हिंदीचं नाव छेडलं. विषय मराठी कलाकाराचा आणि चित्रपटसृष्टीचा होता. उगीच नको तो विषय काढला. बाकी मुलाखत उत्तम झाली. खांडेकरांपेक्षा सुबोध भावे पत्रकार वाटतो.

    • @amitbpokharkar
      @amitbpokharkar 5 років тому

      👍👍

    • @larissaalmeida1203
      @larissaalmeida1203 5 років тому +1

      Agdi Correct

    • @valt5751
      @valt5751 5 років тому

      News channel valyana sagla changla challela astana kahitari ugach masala hava asto.Abhyas bajula rahila.

    • @पापानटोले
      @पापानटोले 5 років тому +1

      हिंदीतल्या अनेक निर्मात्यानी/नटानी कधीही मराठीचा/साहित्याचा/कलावंताचा बोलताना उल्लेख केलेला नाही. सध्याचे हिंदी नट्/निर्माते फक्त पंजाबी/उर्दु/बंगालीचा उल्लेख करतना दिसतात.
      मराठी कलावंतानीदेखील बॉलिवूडी लोकाना फाट्यावर मारायला शिकले पाहिजे. जसे दाक्षिणात्य नट-निर्माते बॉलिवूडला फाट्यावर मारतात व कधीही त्यांचा उल्लेख करत नाहीत.

    • @Ashish-G-
      @Ashish-G- 3 роки тому +1

      @@पापानटोले अगदी योग्य बोललात... पण आपल्या बऱ्याच मराठी कलाकारांना सवय लागली आहे हिंदी, उर्दू चा उदो उदो करण्याची...
      महान बनण्याचा प्रयत्न करत असतात..
      त्यातलाचं आहे चिन्मय मांडलेकर... स्पृहा जोशी... ज्यांना हिंदीला फाट्यावर मारणे म्हणजे मराठी भाषेचा दुराभिमान बाळगल्यासारखं वाटत..

  • @pankajrawatu70
    @pankajrawatu70 5 років тому +54

    लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यावर bio-pic बनवा

  • @kailaspilawalkar507
    @kailaspilawalkar507 5 років тому +26

    डॉ ़ काशिनाथ घाणेकर हे आमच्या चिपळूणचे आणि अभिमान आहे आम्हाला त्यांचा

  • @meramkanya2333
    @meramkanya2333 5 років тому +5

    Aap jiyo hajaro saal
    Marathi mansala jar kuni marathi chitrpatakade baghaycha drushtikon walwala asel tar fakt apan ahat
    Thanks alot sir
    U r genius......

  • @jayamairal1042
    @jayamairal1042 5 років тому +2

    हो सबोध हे मात्र खरे आहे नाटक सिनेमा पेक्षा दूरदर्शन वरील मालिका ंंमुळे तू रोज दिसतो आणि त्यामुळे च तू जास्तीत जास्त आवडता झाला आहे ते पण तुझ्या चांगलल्या कामामुळे घरा घरात पोहचला आहे

  • @yogeshsalve9521
    @yogeshsalve9521 3 роки тому +2

    लहानाचा माेठा झालाे, पनं मला नाना पाटेकरं आवडायचा, त्यात आज पासुनं सुबाेधं ची भरं पडली, ते हि मनापासुनं

  • @ravindratelavane9322
    @ravindratelavane9322 5 років тому +12

    Subhodji, you are really great artist hat's of act.

  • @vaibhavidamle7587
    @vaibhavidamle7587 3 роки тому +4

    अतिशय अभिनयसपंन्न कलाकार आहे.सुबोध भावे माझा आवडता कलाकार .त्याच व्यक्तिमत्त्व व विचार स्पष्ट, जमिनी लागले धरून आहे.👍👌

  • @seemakulkarni2121
    @seemakulkarni2121 5 років тому +10

    लेखकाच्या द्रूष्टिकोनातून घडलेला सिनेमा आहे आणि काशीनाथ, रेडिओ आणि टिव्ही दोन्ही चे कौंबिनेशन असलेला काळ होता सिनेमात, तो टिपायला हवा होता,शिवाय डॉ. आणि कांचन एकमेकांशी नको त्या विषयावर बोलत हा संदर्भ पाहता नको तो आदर्श ठेवणारा भाग आहे तो पुस्तकात, तो गाळताही येत नाही व दाखवताही येत नाही, त्यामुळे सिनेमात पूर्णत्वाला नेण्याचे बळ नाही.

  • @अर्थचिंतन
    @अर्थचिंतन 3 роки тому +2

    अफलातून व्यक्तिमत्व आणि मस्तच कलाकार...!!!

  • @arvindlamkane9941
    @arvindlamkane9941 5 років тому +8

    In present marathi era of actor's , Subodh bhave is the best according to me, and many people suppose to agree with this and he proved with all his historic biopics with his extraordinary acting skills.

  • @vidskar3018
    @vidskar3018 5 років тому +6

    हा प्रसन्न इकडे पण ओकला...च्यायला...

    • @dvshinde77
      @dvshinde77 5 років тому +2

      हागला तो

    • @parikshitmore4146
      @parikshitmore4146 5 років тому

      @@dvshinde77 😂😂😂😂😂😂😂😂😂😝😝😝

  • @komaldesale6377
    @komaldesale6377 5 років тому +2

    Subodh mala ata ek qution ahe tula quetion kela ki tu serials natak ka karav jr movie madhe uttam kamgiri ahe hech quetion he repotr bakiche hindi actors na ka nai vicharat ki tumi ka adds n tv shows kartat ........

  • @archanarokade7685
    @archanarokade7685 5 років тому +5

    Subodh Sir...vadhdivasacha khup..khup subheccha... kash me me tumhala prateshat bhetun tumhala bhetun subheccha denyache bhagy mala milale asate..Dighaiushi va..☺

  • @sanjaykadam9156
    @sanjaykadam9156 5 років тому +48

    Subodh is always best 💯💯😍😍❤️❤️❤️

  • @sagarpatil7744
    @sagarpatil7744 5 років тому +1

    Subodhla Kashinath jamla nahi Nusta ragishta pana mhanje Lokmanya navhe Ani Kashinath hi navhe Ani jo manus doc Banu shakto to beshista nakkich nasnar

  • @bhaveshmoharelifestyle007
    @bhaveshmoharelifestyle007 4 роки тому +2

    Subodh bhave sir Baap aahet saglyanche acting madhe.

  • @abhijeetkhobare334
    @abhijeetkhobare334 5 років тому +82

    बहुतेक लोकांना माहीत नसेल... पण त्यांनी महात्मा बसवेश्वर हि भूमिका ही साकारली आहे...💐💐🙏🙏

    • @GaneshSawant007
      @GaneshSawant007 5 років тому

      कोणी? भावे कि घाणेकरांनी?

    • @pratishshinde7994
      @pratishshinde7994 5 років тому +1

      Ganesh Sawant भावेंनी

    • @GaneshSawant007
      @GaneshSawant007 5 років тому

      कोणता चित्रपट?

    • @pratishshinde7994
      @pratishshinde7994 5 років тому

      Ganesh Sawant तो चित्रपट प्रदर्शित झाला नाहीं.

    • @abhijeetkhobare334
      @abhijeetkhobare334 5 років тому +2

      भावेंनी केला आहे तो चित्रपट...खूप जुना आहे.. लागतो कधी तरी tv वरती

  • @sanjugaikwad1406
    @sanjugaikwad1406 5 років тому +6

    Subhodh sir khupch chan kam kelay tumhi ani 100% Dr. Ghanekar sirnchi bhumika tumhalach sobhun diste

  • @mandarmone290
    @mandarmone290 5 років тому +2

    सुबोध भावे सर तुम्ही marathi film मधील सुपरस्टार आहात
    आजकाल च्या आईवडील यांचे आपल्या मुलामुलींशी असणारे नाते दिवसेंदिवस delete संपत चाललं आहे हे मला सर तेव्हा कळले जेव्हा मी 3 री 4थी मध्ये शाळेत शिकत होतो
    मी जेव्हा लहान होतो तेव्हा आई वडिलांनी खूप प्रेम दिले मी मोठ झाल्यावर माझ्या भावनांचा तिरस्कार करणारे आई वडील मी first time पहिले
    तुम्ही आजकाल च्या आई वडिलांचे आपल्या मुलामुलींशी नाते कस असावं हा संदेश सुबोध भावे सर यांनी television च्या माध्यमातून, social माध्यमातून द्यावा
    किंवा सुबोध भावे सरांनी या वरील ज्या गोष्टी चा उल्लेख केला आहे त्या गोष्टी वर नाटक produce, व direction करावे स्वतः नाटक म्हणजे
    आजकाल चे आई वडिलांना 💚💚💚💚मुलामुलींच्या भावना samjtil🧡❤️💙💖💕💚

  • @suhas.thebestbadve6730
    @suhas.thebestbadve6730 5 років тому +7

    Bahuayami abhineta evhadach Shabda. Hats of you subodh bhave sir.

  • @skdave4377
    @skdave4377 5 років тому +29

    Dear readers,
    What a movie!!!!!!!!! I am amazed by Mr. Subhodh Bhave's performance, an excellent star cast, and screenplay. I am a hardcore Marathi Cinema fan and this movie was a great tribute to Dr. Kashinath Ghanekar. I felt like an old soul while having an opportunity to watch behind the scenes of my most favorite song - "Shoor Amhi Sardar..." I literally sang that song during the movie (haha!). I want to watch this movie again, but unfortunately, I am in Boston, MA, wherein the movie only ran through last weekend and Monday! So much for being a Marathi movie fan!!
    Lots of respect for Subhodh Bhave and the entire star cast!
    Three cheers to Mr. Abhijit Deshpande.

  • @mansikulkarni5002
    @mansikulkarni5002 5 років тому +105

    वाढदिवसांचा खुप खुप शुभेच्छा ..सुबोध सर..आैक्षवंत व्हा..तुमचा अभिनय आम्हाला खुप खुप आवडतात..तुमचा पुढील वाटचाली साठी खुप सदिच्छा..अणि तुला पाहते रे सिरियल मध्ये लडंन हुन लवकर या..आम्ही खुप वाट बघतोय.🍰🍰🍰😍😍😍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👏👏👏👏

  • @knithya419
    @knithya419 3 роки тому +5

    Hats of to Subodh Bhave for his brilliant performance in this movie. I really enjoyed the movie. He has brilliantly portrayed the character. 👍

  • @aartimody1420
    @aartimody1420 5 років тому +20

    Love his marathi vocabulary. Very few marathi actors are so comfortable in talking in marathi so fluently.

    • @ushakshirsagar3466
      @ushakshirsagar3466 Рік тому

      मी सहमत आहे... त्यांची शब्द संपदा अप्रतिम.... उच्चार एकदम खणखणीत.... कानाला गोड वाटणारा आवाज. बोलण्यात ते खूप चतुर आहेत. भरभरुन बोलतात... आजच मी भावे जोडप्याची ऑडियो मुलाखत ऐकली. त्यातून परिवारासोबत असलेलं त्यांचं bonding किती मजबूत आहे हे लक्षात आलं. माणूस म्हणून ही ते प्रगल्भ आहेत. कुटुंब वत्सल आहेत.

  • @rajshreegorule1832
    @rajshreegorule1832 5 років тому +2

    Ithe hi film pahtana kuthe HI subodh bhave dislech naahit
    Thanks ya Film mule evdha diggaj NAT aamcha smarnaat jivant kelaat........ 🎩 off

  • @pro_gaming1694
    @pro_gaming1694 5 років тому +6

    वाढदिवस चा शुभेच्छा सुबोध तुम्हाला

  • @priyapatil1370
    @priyapatil1370 2 роки тому +2

    Subhodh Bhave great actor aahet💯👌

  • @pravinvibhute7849
    @pravinvibhute7849 5 років тому +10

    सुबोध भावे ❤️ ❤️

  • @neetadeshpande5211
    @neetadeshpande5211 5 років тому +5

    you have acted simply great. all team is wonderful and gayatri is amazing. best wishes to you and all the team.

  • @abhishekgundaye941
    @abhishekgundaye941 5 років тому +52

    Ani Dr काशिनाथ घाणेकर . Superb#Subodh bhave

  • @nitindayal1651
    @nitindayal1651 5 років тому +2

    द रियल हिरो

  • @shrutimusica
    @shrutimusica 5 років тому +3

    Subodh sir .u r very down to earth person...u have really approachable attitude.. straightforward and hardworking..all the best

  • @suniladsule3069
    @suniladsule3069 2 роки тому +3

    Just loved the way he presents himself. Subodh is well read and explains so well on contemporary vs previous era actors. He is far more mature to his age. In the movie Ani Dr. Kashinath....he has portrayed Dr. Ghanekar brilliantly. Watch Subodh Bhave...I am certain that in time to come he will excel in Marathi Theatre, Film and Television. He has all the talent to reach same level as the legends, in whose biopic he acted in lead role.

  • @chetandesai9399
    @chetandesai9399 5 років тому +2

    mahapurshanchi jaga aaplya aaushat fakt 2marks sathi ...................fact ahe sir

  • @JK-ou8oz
    @JK-ou8oz 5 років тому +2

    Hya rajiv khandekar chya badli dusara koni tari ana re

  • @vijaymarathe8
    @vijaymarathe8 5 років тому +12

    सुबोध same राज ठाकरे सारखे हसतात... Personality थोडी थोडी same aahe

  • @suhasinikadam2099
    @suhasinikadam2099 4 роки тому +7

    He is a real star for a reason 😊😊😊❤️❤️

  • @watchfulmind9415
    @watchfulmind9415 5 років тому +13

    हिंदी (किंवा उर्दू अधीक) चित्रपटांचे मिंध्यत्व टाळा, माझ्या मते आपल्यावर लादले गेलेले ते घाणेरडे अनुभव आहेत. सुबोध भावे एकदम व्यवस्थित.

  • @anad3556
    @anad3556 5 років тому +2

    Subodh bhave.marathi superstar💘

  • @adforknowledge6582
    @adforknowledge6582 5 років тому +3

    Khup bhari Bolto aahes. U r the king of serials , movies rt now. Kasa baghto aahes hya saglyakade ? U r literally everywhere rt now. 😊😍

  • @nitinmrao
    @nitinmrao 5 років тому +6

    A very humble person. May you reach the zenith in your career. Bless you.

  • @anusayakharpas7527
    @anusayakharpas7527 Рік тому

    Jay Jay shivsena Jay Jay mananiyaa Balasaheb Thakkry🙏🏻🙏🏻🙏🏻khup khup adhrachy sthan jivant mazya Jay🇮🇳🇮🇳🇮🇳 Mahabharat Jay

  • @thinkforsuccessdemands5348
    @thinkforsuccessdemands5348 5 років тому +1

    Sir jyvelhi 12th madhe fail zale tev answer yet nahit manun zalet , pan tyna jivnache answers saglhe kalhe hote , sirachi answer denychi shaili avdali .... धन्यवाद!

  • @prathibhadesai9670
    @prathibhadesai9670 5 років тому +1

    सुबोध सर नाटक करा प्लीज कारण प्रत्येक्ष समोरून पहायची खुप इच्छा आहे आणि भेटायची पण सर तुम्हची मुलाखत खुप छान आहे

  • @मीमराठीमाणूस-द3ठ

    He is the Picasso of acting

  • @er.lalitbhalerao788
    @er.lalitbhalerao788 5 років тому +31

    Subodh bhave je mhanale te barobar aahe...Chitrapat peksha Tula pahte re ya serial mule te adhik ghara gharat pohochale..

  • @Nikhilwadekar3333
    @Nikhilwadekar3333 5 років тому +6

    एक अतिशय बेधडक व अभ्यासपूर्ण नट🙏

  • @vijo74
    @vijo74 5 років тому +6

    सुबोध भावे १ नंबर

  • @pushkarsonwane1097
    @pushkarsonwane1097 3 роки тому +1

    Marathi cha levonardo de Caprio

  • @ViralFunnyMeme007
    @ViralFunnyMeme007 5 років тому +2

    खूप छान हजरजबाबी,अभ्यासु ,खूल व्यक्तिमत्त्व

  • @adforknowledge6582
    @adforknowledge6582 5 років тому +4

    Punyatla pratyek Manus motha asto. 😁😀😆😂😍😘❣️

  • @krishnaa278
    @krishnaa278 5 років тому +14

    उस्मे क्या है.... एक..द.. म् क...ड..क

  • @oppopro4175
    @oppopro4175 Рік тому

    Aaj. Har Har. Mahadev. pahila. Subodh Bhumi. Kela. Nyay. Deto. Atyant. Guni. Klakar.

  • @sarikadeshpanderisbud4056
    @sarikadeshpanderisbud4056 5 років тому +13

    Kay surekh bolto ha manus...
    Such a sincere soul !!!🙏🙏✨✨

  • @manojwadiyar629
    @manojwadiyar629 5 років тому +12

    Evadha motha star pan kay te daily soap madhye kam karato..... Ekhada psycho thriller Kara...uthsuth biopic karata

  • @oppopro4175
    @oppopro4175 Рік тому

    Subodh, pradad khu. Aavdtat. Tyancya Pratyekacya Bayka. Khup Aavdtat. Manjiri. Ajibat Khamendkhor Nahit.

  • @vishaltamhankar7233
    @vishaltamhankar7233 5 років тому +5

    Best actor in Marathi industry

  • @vaibhavpotdar9105
    @vaibhavpotdar9105 4 роки тому +1

    सर्वांनी आज पासून मराठी सिनेमेच बघितले पाहिजेत theatre मध्ये, बॉलीवूड ला चांगली अद्दल घडवली पाहिजे

  • @vaishnavichougale7561
    @vaishnavichougale7561 5 років тому +12

    Happy Birthday subodh sir

  • @neelamsurve8525
    @neelamsurve8525 5 років тому +1

    Who the hell is this interviewer..he spoils the entire interview.. the lack of preparation by interviewer is exposed at the very moment Subodh Bhave starts speaking..

  • @smitakhodwe
    @smitakhodwe 5 років тому +9

    This movie n especially the interview has brought a beautiful turn in my life.. don't even know how many times I hv watched it since last year...

  • @priyankakulkarni5499
    @priyankakulkarni5499 5 років тому +2

    Subhodh Bhave atishay Uttam ani abhayasu vayaktimatav proud of you

  • @shrikantkothathane6348
    @shrikantkothathane6348 6 місяців тому

    The introspection and analysis of Respected Shri Subodh Bhaveji is mind blowing 😊

  • @yogeshbelsare6747
    @yogeshbelsare6747 4 роки тому +1

    Ha manus selfie kadlyasarkhe movies and baki project karto
    Khup bhari actor

  • @rameshkavalanekar8571
    @rameshkavalanekar8571 5 років тому +2

    Sir Nice perform in Tula Pahate Re Dhanyavad Sir. Mi. Without Fail
    Tumchi T P R Serial without Sunday Roj pahat Asto Sir Extreemly Nice Abhinav tumhi performed Kela.Congratulations Sir.

  • @amitakhandkar7966
    @amitakhandkar7966 5 років тому +2

    Kup kup shubhechya Subhodha Bhave v pudhil watchali sathi best of luck

  • @sanitamayekar6751
    @sanitamayekar6751 5 років тому +1

    Livingstandard hi fi dakhvun tumchya serialcha arth.jo cheap aahe to badalnar naahi. Ti mulgi ghokampatti kelya sarkhi dialogues bolat aste.tila jarahi acting yet naahi ashi acting schoolgirl karu shaktat

  • @sadhanasangale7835
    @sadhanasangale7835 2 роки тому +1

    Subodh Bhave is great personand actor also hats of Subodh Bhave.

  • @vineshabhang2653
    @vineshabhang2653 5 років тому +3

    DO NOT TAKE ANY NAMES DURING INTERVIEW. :))

  • @Sharvxboyarts
    @Sharvxboyarts 3 роки тому +2

    Big fan of subodh bhave sir😄

  • @tusharborade6854
    @tusharborade6854 3 роки тому +1

    Superstar Subodh behave

  • @vijaybirje5505
    @vijaybirje5505 5 років тому +1

    Subhod kata rute kunala chi story var picture ho u shakato

  • @akpawar651
    @akpawar651 5 років тому +7

    Host layi faaltu ahe yar.. bore karto nusta mhatara