मालिकांत पाहुणी, नातेवाईक म्हणून काम करणा-या मनिषाताईंशी संवाद! | Manisha Bodas

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • 'कलर्स मराठी'वर सध्या नवनवीन आशयाच्या व विषयाच्या मालिकांची रांग लागली आहे. नुकतीच 'अंतरपाट' ही नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली असून या मालिकेत आता लग्नाची लगबग सुरू झाली आहे. लग्न म्हटलं की पाहुणे मंडळी ही आलीच!
    त्यानिमित्ताने अनेक मालिकांमध्ये पाहुणे, नातेवाईक म्हणून भूमिका पार पाडणा-या कलाकार 'मनिषाताई बोडस' यांच्याशी साधलेला संवाद...
    #colorsmarathi #antarpat #actress
    Connect with us on
    Website: kalakrutimedia...
    Facebook: / kalakrutimedia
    Twitter: / kalakrutimedia
    Instagram: / kalakrutimedia
    Email: info@kalakrutimedia.com

КОМЕНТАРІ • 128

  • @smitajoglekar6643
    @smitajoglekar6643 3 місяці тому +8

    मनीषा ताई खरचं खूप ग्रेट talented आर्टिस्ट आहेत,त्यांच्या मुळे मलाही मालिकेत झळकण्याची संधी मिळाली,तेव्हा कळले की मालिका करणे किती कष्टाचे असते,मनीषा ताईंना खूप खूप धन्यवाद

    • @SunitaEshi17
      @SunitaEshi17 3 місяці тому

      ताई कस भेटायच नंबर द्या ना मला पण करायचे आहे.

    • @manishabodas1214
      @manishabodas1214 2 місяці тому

      Hi

    • @SunitaEshi17
      @SunitaEshi17 2 місяці тому

      @@manishabodas1214 hi

  • @ManishaKhandale-qe1ol
    @ManishaKhandale-qe1ol 3 місяці тому +1

    नमस्कार मनिषा ताई

  • @5sujal
    @5sujal 3 місяці тому +1

    नुसतच काय मनीषा ताईंना कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट नंबर दिला तर. तो काही तुम्ही दिला नाही मग कशी लोकं कॉन्टॅक्ट करणार?

  • @jyotinere4454
    @jyotinere4454 3 місяці тому

    मी कविता लेखन करते. मला पण संधी मिळाली तर सहभागी होऊ शकते का

  • @kundapawar668
    @kundapawar668 3 місяці тому +2

    Phone no milel ka

  • @meenaldhuri1072
    @meenaldhuri1072 3 місяці тому

    सुंदर मुलाखत 👌👌

  • @SunitaEshi17
    @SunitaEshi17 3 місяці тому

    ताई मला पण करायचे तुम्हाला कसं काॅण्टक्ट करायचा

  • @padmakardeshpande2739
    @padmakardeshpande2739 3 місяці тому +1

    अँकर्स नी केस बांधून समोरच्या व्यक्तीशी बोलावे. मानधन..वेळ काहीही सांगितले नाही.

  • @SunitaEshi17
    @SunitaEshi17 3 місяці тому

    ताई प्लीज खरच मला करायच आहे कसा काॅण्टक्ट करू प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज

    • @manishabodas1214
      @manishabodas1214 3 місяці тому

      देते

    • @SunitaEshi17
      @SunitaEshi17 3 місяці тому

      @@manishabodas1214 ताई मला अनुभव सुध्दा आहे मी शार्ट फिल्म व नाटक करते.आणि मोठ्या स्क्रीन वर करायचे आहे.

    • @SunitaEshi17
      @SunitaEshi17 3 місяці тому

      @@manishabodas1214 माझा मोबाईल नंबर देउ का?

    • @SunitaEshi17
      @SunitaEshi17 3 місяці тому

      ताई प्लीज नंबर द्या की माझा देउ

  • @jyotinikalje443
    @jyotinikalje443 3 місяці тому +2

    नमस्कार मनिषा ताई, मी सुद्धा छान अभिनय करते. मलाही आपण मालिकेत काम करण्याची संधी दिली तर खूप खूप बरे होईल.

  • @shrutirane7904
    @shrutirane7904 3 місяці тому +3

    मनिषा ताई चार नंबर मिळेल का मला काम करायला आवडेल

  • @priyaayare3624
    @priyaayare3624 3 місяці тому +2

    आमचा ग्रुप मंगळागौर, डोहाळजेवण, बारशाचे, हळदीचे, लग्नाच्या गाण्याचे कार्यक्रम करतो. तसेच मला स्वतःला लिखाणाची आवड आहे.

    • @mayuribhandare4312
      @mayuribhandare4312 3 місяці тому

      Hii ताई मंगळागौर कार्यक्रम करण्याचे किती पैसे घेता तुम्ही

    • @priyaayare3624
      @priyaayare3624 3 місяці тому

      @@mayuribhandare4312 कार्यक्रम कुठे करायचा आहे त्यावर आमचे मानधन असते.

    • @manishabodas1214
      @manishabodas1214 2 місяці тому

      Hi

  • @upendravelankar2311
    @upendravelankar2311 3 місяці тому +5

    पेमेंट मध्ये गडबड करतात मनिषा जी

    • @Swaminii
      @Swaminii 3 місяці тому +2

      हो मलाही हाच अनुभव आला आहे , सांगताना एक आणि प्रत्यक्ष देताना कमी पेमेंट देतात

    • @SuhasDamale-dl8ry
      @SuhasDamale-dl8ry 3 місяці тому

      अरे बापरे 🫢🫢

  • @sheelukekre7846
    @sheelukekre7846 2 місяці тому

    पेमेंट सांगण शेवटी टाळायच होत तर मथक्ळ्या मध्ये त्याचा उल्लेखच करायचा नव्हता

  • @piyushapandav7426
    @piyushapandav7426 3 місяці тому

    Hi मनिशा taie mi khup natkat कामे केली आहेत् पन् मला kharach abhinayachi sandhich मिळाली नाही tumchya through मिळाली तर् khup abhari rahin pan mala abhunay havay mangala guar वगेरे yet नाही मला pan kuthlihahi अभिनय मि utkrisht karu shakte आणि तुम्ही मला introduce kele tar mi khup abhari rahin

  • @medhadatar1104
    @medhadatar1104 3 місяці тому +1

    मी आता रिटायर आहे वय वर्ष 61 मला ही अशी कामे मिळू शकतील का

  • @sadhanap3521
    @sadhanap3521 3 місяці тому +3

    Manishtaicha number milel ka

  • @chetanajoshi7812
    @chetanajoshi7812 2 місяці тому

    किमान payment सांगू शकल्या असत्या! त्यांचं payment कळण अगदी जरुरीच नव्हतं.

  • @sanj1955
    @sanj1955 2 місяці тому

    I will definitely like to work in some serial

  • @suvarnabarve3754
    @suvarnabarve3754 3 місяці тому +3

    मस्त मनिषा,

  • @dilipkulkarni7744
    @dilipkulkarni7744 3 місяці тому +2

    मला खूप खूप काम करायला आवडेल

  • @Sunny-ix2ce
    @Sunny-ix2ce 3 місяці тому +2

    Butterfly hair...

  • @madhurideshpande8712
    @madhurideshpande8712 3 місяці тому +1

    I also wanted to take a part please give us apprtunatee

  • @jyotinikalje443
    @jyotinikalje443 3 місяці тому +1

    Hiii Manisha Tai🙏

  • @medhadatar1104
    @medhadatar1104 3 місяці тому +1

    कॉन्टॅक्ट नंबर मिळू शकेल का मी नाशिकला राहते

    • @medhadatar1104
      @medhadatar1104 3 місяці тому

      मला कॉन्टॅक्ट नंबर किंवा तुमच्याशी संपर्क कसा करता येईल हे कृपया कळवावे

  • @sushamagokhale6176
    @sushamagokhale6176 3 місяці тому +2

    मनिषाताई चा नंबर मिळेल का

  • @kanchankulkarni6684
    @kanchankulkarni6684 3 місяці тому +1

    फोन नंबर मिळेल का.

  • @ujwalakale6013
    @ujwalakale6013 3 місяці тому +1

    Please no Milel Ka?

  • @jayshreesalokhe5825
    @jayshreesalokhe5825 3 місяці тому

    Ho tai barobar aahe prtek baila as vatatmala hi sandhi milel kajar tumhi mala sandhi dili tar khup bar hoil

  • @sarasvatiarsiddha4359
    @sarasvatiarsiddha4359 3 місяці тому +1

    खूप छान मनीषा ताई

  • @swaradachiduniya454
    @swaradachiduniya454 3 місяці тому +1

    Mast

  • @gurukrupa.4795
    @gurukrupa.4795 3 місяці тому

    Malahi avdel kam karayala sandhi milali tar🙏🏻

  • @radhikasawant9314
    @radhikasawant9314 3 місяці тому

    आम्हाला आवडेल अशी छोटी छोटी कामे करायला

  • @jidnyasapatil9592
    @jidnyasapatil9592 3 місяці тому

    संपर्क करा असे सांगितले मडम
    पण कसा करायचा हे नाही सांगितले तूम्ही
    सगळे contact number मागत आहेत तरी देण्याची कृपा करावी
    तूम्ही द्याल अशी आशा करते

  • @trup986
    @trup986 3 місяці тому +1

    Mastach

  • @prajaktaranade8037
    @prajaktaranade8037 3 місяці тому +1

    मनिषा मस्त

  • @neetahasarmani8277
    @neetahasarmani8277 3 місяці тому

    अहो ताई नंबर द्या ना

  • @Sunny-ix2ce
    @Sunny-ix2ce 3 місяці тому +1

    Payment nahi sagitaly Ani co no pan nahi dila..

    • @swatiavhad3363
      @swatiavhad3363 3 місяці тому

      😊

    • @rudrahygienecare6497
      @rudrahygienecare6497 3 місяці тому +2

      1200 ते 2500 रुपये मिळतं.. हे आर्टिस्ट को -ओर्डीनेटर 15% ते 25% कमिशन घेतात.. शिवाय टिडीएस कापला जातो..

  • @archanadeshpande6322
    @archanadeshpande6322 3 місяці тому

    Madam mala pan rol karaycha aahe sister cha

  • @vinitaparanjape3867
    @vinitaparanjape3867 3 місяці тому +1

    Manisha tai pl tumcha no dya

  • @KanchanBhalke
    @KanchanBhalke 3 місяці тому

    Mala pan Aavdel kam karayla

  • @dhondusuryawanshi696
    @dhondusuryawanshi696 3 місяці тому

    मलाही द्या फो नं द्या

  • @KanchanBhalke
    @KanchanBhalke 3 місяці тому

    Hii

  • @seemakasture440
    @seemakasture440 3 місяці тому

    Hi

  • @jyotinikalje443
    @jyotinikalje443 3 місяці тому

    Hii🙏

  • @swatijoshi5933
    @swatijoshi5933 3 місяці тому

    Khup chan ❤

  • @ManoharJangam-k7z
    @ManoharJangam-k7z 3 місяці тому

    Mala as kam milel ka

  • @chetanajoshi7812
    @chetanajoshi7812 2 місяці тому

    कोणाला process काळाली का खरचं?

    • @vasundharajoshi718
      @vasundharajoshi718 2 місяці тому

      Process सांगितली नाही,फक्त contact करा, पण फोन no नाही सांगितला😂😂😂😂

  • @SunitaEshi17
    @SunitaEshi17 3 місяці тому

    नंबर द्या ना

    • @SunitaEshi17
      @SunitaEshi17 3 місяці тому

      मॅम प्लीज काॅण्टक्ट नंबर द्या

  • @manishabodas1214
    @manishabodas1214 3 місяці тому +1

    ज्यांना काम करायचे आहे त्यांनी मला इथे हाय पाठवा .मी संपर्क करते

  • @JayashriBobade-ur3py
    @JayashriBobade-ur3py 3 місяці тому

    Manisha Tain na kas bhet ta yeil aani kadhi

  • @manishabodas1214
    @manishabodas1214 3 місяці тому

    देते नंबर

    • @SunitaEshi17
      @SunitaEshi17 3 місяці тому

      ताई मला पण नंबर द्या

  • @manasijoshi9652
    @manasijoshi9652 3 місяці тому +5

    मनिषा ताई बोडस आम्हाला कुठे भेटणार

    • @upendravelankar2311
      @upendravelankar2311 3 місяці тому

      मी देतो का म

    • @upendravelankar2311
      @upendravelankar2311 3 місяці тому +1

      मनिषा ताई नी मला 1800 देते सांगून 1000 दिले

    • @manishabodas1214
      @manishabodas1214 3 місяці тому

      Hi

    • @neetahasarmani8277
      @neetahasarmani8277 3 місяці тому

      ​@@upendravelankar2311अहो पण टिव्ही तो दिसला तुम्ही तेच खूप महत्त्वाचे आहे

    • @SuhasDamale-dl8ry
      @SuhasDamale-dl8ry 3 місяці тому

      @@upendravelankar2311बापरे 😮😢😢

  • @manishabodas1214
    @manishabodas1214 3 місяці тому

    मी सांगितले प्रत्येक ठिकाणी वेगळे असते .

  • @ManoharJangam-k7z
    @ManoharJangam-k7z 3 місяці тому

    Manisha tai plz contact number dhya

  • @Indian_kadhai
    @Indian_kadhai 3 місяці тому

    Manisha tai cha contact number milel ka ??

  • @ShwetaPadhye
    @ShwetaPadhye 3 місяці тому

    Madam contact number dya
    Malahi avdel kam karayla