Interview| "त्यादिवशी, शूट थांबवून रात्री दीड वाजता घरी पोहोचले" | Rashmi Anpat | Antarpat

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • कलर्स मराठी वाहिनीवर 'अंतरपाट' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याचनिमित्ताने अभिनेत्री रश्मी अनपट व अभिनेता अशोक ढगे यांच्यासह रंगल्या खास गप्पा. नव्या मालिकेचं शूटिंग सुरु असतानाच अभिनेत्रीच्या सासूबाईंचं निधन झालं अश्यावेळीही शूटिंग सुरु ठेवावं लागलं. सासूबाईंच्या आठवणीत रश्मीला अश्रू अनावर.पाहा ही मुलाखत.
    #antarpat #marathiserial #marathiactress #rashmianpat #coloursmarathi #newseason #newserial #mother #wedding #marriage #marriagelife
    rashmi anpat
    rashmi anpat age
    rashmi anpat husband name
    rashmi anpat biography
    rashmi anpat serials
    rashmi anpat height
    rashmi anpat child
    rashmi anpat family
    rashmi anpat movies and tv shows
    rashmi anpat all serial name
    antarpaat marathi serial
    antarpat marathi serial
    antarpat serial
    antarpat serial cast
    antara serial marathi
    For More Updates Follow us On👇
    / itsmajja
    / itsmajja​​​​​​​​​
    / its.majja
    marathi.itsmaj...

КОМЕНТАРІ • 9

  • @shashankjadhav9798
    @shashankjadhav9798 3 місяці тому +7

    रश्मी अनपट खूप छान सुंदर देखणी अभिनेत्री एक नंबर अभिनय आहे तिचा आत्तापर्यंतच्या सर्व भूमिका खूप छान सुंदर आहेत अंतरपाठ ही मालिका खरंच खूप छान आहे❤❤👌👌😊
    सासुबाई गेल्या आठवण काढून तुझे डोळे भरून आले आणि तुला बघताना आमचे सुद्धा डोळे पाणावले यातूनच तुमच्या दोघींमधील बॉण्डिंग दिसून येते खरंच तुझ्या सासुबाई हव्या होत्या😢😢 तुझे मिस्टर सुद्धा खूप छान सुंदर देखणा अभिनेता आहेत👌👌😊❤ रश्मी तुझ्या सासुबाईंचे आशीर्वाद कायम तुझ्या सोबत आहेत❤😌
    मी शितल जाधव🙏

  • @manjushaparab6932
    @manjushaparab6932 3 місяці тому

    Interesting serial
    Chaan Joe dharla aahe. Shooting must in Pavas. Leading actor and actress very nice.

  • @anitamhetre8841
    @anitamhetre8841 3 місяці тому +7

    किती छान आहेस तू कौतुक वाटल तुझ रश्मी .
    फॅमिली, करिअर दोन्ही महत्वाचं आहे आणि ते तू किती balance करून करतेस.
    आत्ता मी एक आपल्या मराठी हिरॉईन बद्दल च व्हिडिओ पहिला .
    काहींनी करिअर साठी मूल होऊ दिलं नाही 10 ,11 वर्ष झालेत लग्नाला तरीही.
    आणि काहीना मुलं च नको आहे.
    खूप वाईट वाटल.
    पण रश्मी तु एक perfect example आहेस मुलं झालं करिअर थांबल असं होत नाही.
    खरंच ही गोष्ट शिकण्या सारखी आहे.
    खूप भारी 👌👌👌👌🏼👌🏼👌🏻👌🏻

  • @rajaramamate2219
    @rajaramamate2219 Місяць тому +1

    आम्ही संपूर्ण मालिका पाहीली छान

  • @chudamani2855
    @chudamani2855 3 місяці тому +3

    Same serial coming in kannada from last one year same serial copied now episode 366 running in kannada

  • @Foody_Raj358
    @Foody_Raj358 3 місяці тому +1

    Rashmi Anapat is the best actress on Marathi TV in recent time ❤

  • @sangeetabansode5714
    @sangeetabansode5714 3 місяці тому +2

    Khup chhan ❤❤❤ reshmi

  • @AnitaDevkar-fu4xr
    @AnitaDevkar-fu4xr 3 місяці тому +1

    Aamyala rojcha bhag dakhava

  • @geetanjalishinde8916
    @geetanjalishinde8916 3 місяці тому +2