भारत आणि महिब्या यांच्या मालकाने पण खुप चांगला निर्णय घेतला त्यांच्या या निर्णयाला सलाम आहे. भारत केसरी मैदानात २ बैल जखमी झाले. ते लवकरात लवकर बरे होऊन दे
राहुल भाई फुल रिलैक्स झाले बैल भारत केसरी झाला पन आज पहिल्यांदा एकदम शान्त निवांत बोलले.हे अपेक्षीत होत.रॉयल माणूस.💕😘💐 Congratulations mathur rahul bhai.💕 Sonya5050 - Mathur fan kokan.
खूप छान राहुल पाटील साहेब.आजच्या तरुण पिढीला हे शिकण्याची गरज आहे.बैलगाडा शर्यत खूप छान आहे.बैलांची काळजी घ्या.आणि तुम्ही खूप छान आहात. जय हिंद जय महाराष्ट्र.
Sandy bhai खुप सुंदर प्रश्न विचारता आणी राहूल भाई पाटील पण खुप रोख ठोक स्वच्छ मनाचा मानूस आहे भाऊ,तूम्हा दोघांना मानाचा मुजरा आणी मि खुप सारे sandyi bhai चे video ऐकले आहेत,माझ्या हातात असते तर मि त्यांना महाराष्ट्राचा तंटामुक्ती अध्यक्ष बनवले असते असे यूट्यूबर पाहीजे ,मनमिळाऊ प्रश्न वाचारणारे ,god bless you sandyi bhai .Very nice
आज खरंच राहुल दादांनी भारी मुलाखत दिली आता एकदा सोन्या आणि मथुर एकत्र पळणार का??? हा प्रश्न विचारा मैत्री पूर्ण कोणीही कितीही पळुदेत १फेरा काढा कुटल्याही मोठ्या मैदानात
बैलगाड्यांचा आपलं गाणं पाहिलं पाहून पाठिंबा द्या..आणि share करा
Link-ua-cam.com/video/60hqwLp7RSw/v-deo.html
Rahul Bhau Mast Bolla Tumhi
❤❤मशूर
❤❤😅😊
काय रॉयल माणूस आहे राव एक नंबर स्वभाव जमिनीवर पाय आहेत
👌👌
भारत आणि महिब्या यांच्या मालकाने पण खुप चांगला निर्णय घेतला त्यांच्या या निर्णयाला सलाम आहे. भारत केसरी मैदानात २ बैल जखमी झाले. ते लवकरात लवकर बरे होऊन दे
दादा तुला बोलण्या साठी शब्द नाहीत रे मैत्री चा देव माणूस .
आणि दादा मुलाखत खूप छान घेता तुम्ही असेच योगदान तुमचे असुदेत .
एकदा मधुर आणि बकासुर ही जोडी पळवायला सांगा राहुल भाईना सर्व प्रेक्षकांच्या मनातील जोडी ठरेल❤
राहुल भाई फुल रिलैक्स झाले बैल भारत केसरी झाला पन आज पहिल्यांदा एकदम शान्त निवांत बोलले.हे अपेक्षीत होत.रॉयल माणूस.💕😘💐
Congratulations mathur rahul bhai.💕
Sonya5050 - Mathur fan kokan.
भावा ही मुलाखत भारत केसरी होण्या आगोदरची आहे.
पहिल्या दिवशीची आहे.
@@dadabhaukhodade4661 vedio च टाईटल बघ मित्रा.
@@Kokanputraguru1122 Title khot ahe... final जिंकली त्या दिवशी दादा तिथे नव्हता .. फिरायला गेले अजून नाय आला
Ok chalel bhava kahi problem nahi tu bolto tar coment delet karto bol kru ka ?
मोठ्या मनाचा मोठेपणा असणारा हा जिगरबाज राजा माणूस ❤,,, छान विचार आहेत राहुल भैय्याचे❤❤❤
😊ज्याला समजला त्यालाच समजला
❤️🩹 दिलदार तरूण व्यक्तीमत्व राहुल भाई पाटील अडीवली कल्याण
#भाईंचा_घाटावरचा_मिञपरिवार
बैलगाडा क्षेत्रात अशी माणसं खूप कमी असतात असे दिलदार राहुल पाटील👑
आज राहुल भाई ने मन जिंकून घेतले
छान राहुल दादा टप्यात आले कि राहुल दादा कार्यक्रम करणार हे खरंय एकदम संयमी व्यक्ती 🙏
मथुर - सुंदर जोडी पळवा.....भारी गाडी पळेल.....एक सुंदर प्रेमी
एक नंबर मुलाखत भाऊ धन्यवाद😊
दोस्तीचा दुनियेतील राजा माणूस राहुल भाई............ एव्हरी टाइम एव्हरी मिनिट फॉर एव्हर 🤝🤝🤝💞💞💞💞
अगदि राहूल भाई विचार योग्य मंडलात आपले विचार खुप छान आहेत
राहुल दादांच बोलण म्हणजे अगदी सखोल अगदी हृदयापासून ✌️💯✨👑❤️❤️
❤👑🌎
मनातली मुलाखत घेतली भाऊ
राहूल भाऊपण खुप छान व्यक्तिमत्व आहे. मथुर व लक्ष्मणराव भारत केसरी झाले त्यांचे खुप खुप अभिनंदन…💐💐💐
🙏 दिलदार मनाचा दिलदार माणूस.. समाजसेवक..❤🎉
King off बैल गाडी शर्यत राहूल भाई पाटील किंग तो किंग 😍😍😍👑👑👑🤩
खुप छान राहुल भाई
Ek numbar manus Rahul Dada Patil 🔥👑
Dada Mathur la garib lokanchya baila sobat palva..khup punya bhetele🙏😘🥰❣️🇮🇳
मुलाखत आवडली 👌
खुप सुंदर मुलाखत घेतली भाऊ.
राहुल भाई एक नंबर माणूस आहे.
Rahul Bhai...wah wah 👍
महाराष्ट्राचा मावळा ..
निडर, धडाकेबाज, प्रेमळ, दयाळु, समंजस, खेळाडु..🌹
सॅंडी..क्या बात है..मस्त मुलाखत.
जिव्हाळ्याचे प्रश्न अन् हृदयस्थ उत्तरं..वाह 👌
तुम्हा दोघांना मन: पुर्वक शुभेच्छा !! 👍🌹👍 जय महाराष्ट्र 👍🌹👍
अतिशय सुंदर सागीतल राहुल भाई आसी मोठ्या मनांची मानसं पाहिजे बैलं गाडी शर्यत मध्ये ❤❤❤❤❤
एक नंबर मुलाखत होती आज राहुल भाई खुप छान बोलले ❤
राहुल पाटील फक्त मुलाखतीमध्ये गोड
बोलु नका एवढच वाटत तर,
मथुर & मोठा सोन्या एकत्र पळवा सर्व
वाद मिटवुन टाका. मोठा सोन्या प्रेमी❤
😂
Bhai ch tula ky mhitiye bhau ugch Nako khi bolu Rahul Bhai ky manus ahe Ani tyacha sarkh Mothya manacha ny kon
Palnar nakkich wait & watch
जेव्हा सोण्या जिंकला होता तेव्हा तू कुठं होता जल्लोष बघायला
रॉयल विचार आहेत राहुल भाई पाटलांची एक नंबर राहुल भाऊ
अप्रतिम मुलाखत
एक नंबर भाऊ खूप छान आहे तुमचे विचार
राहुलभाऊ एकदा मथुरला माळशिरसला जुना बैलपोळा हिंदकेसरी मैदान असतं या मैदानावर मथुरला पळवा 🙏🙏🙏🙏तो हिंदकेसरी पन होइल
Number send me
हो नक्कीच
@@RDC.YOYTUBE. 2:27
Mathur & Sundar pahijet
Br
Kharach royal Manus aahe abhavanno
Love you Sonya 🔥 mathur 🔥Bakasur🔥Mehbub🔥👑🙏
राहुल जीवाभावाचा मानूस....... King 👑 मथुर
👑दिलदार मनाचा राज्या माणुस👑 राहुल भाई पाटील❤️👑
खपू छान वेड असल्या शिवाय हे घडतं नाही थोडक्यात छान माहित वं मनाला पटेल असे विचार सांगितले
खूप छान राहुल पाटील साहेब.आजच्या तरुण पिढीला हे शिकण्याची गरज आहे.बैलगाडा शर्यत खूप छान आहे.बैलांची काळजी घ्या.आणि तुम्ही खूप छान आहात. जय हिंद जय महाराष्ट्र.
खूप छान मुलाखत घेतली 👌राहुल पाटील यांचे व्यतिमत्व छान आहे. 👌
राहुल पाटील छान माणुस
दिलदार मनाचा दिलदार माणूस😊😊😊😊😊
सानिया तू हायच काय इथे
😅😅 sglikde Astat Tya. Me सगळ्या व्हिडिओच्या comment वाचतो. त्यांची Comment नेहमी असते.
१००%✓
दादा खुप छान आमचा मथुर
Sandy bhai खुप सुंदर प्रश्न विचारता आणी राहूल भाई पाटील पण खुप रोख ठोक स्वच्छ मनाचा मानूस आहे भाऊ,तूम्हा दोघांना मानाचा मुजरा आणी मि खुप सारे sandyi bhai चे video ऐकले आहेत,माझ्या हातात असते तर मि त्यांना महाराष्ट्राचा तंटामुक्ती अध्यक्ष बनवले असते असे यूट्यूबर पाहीजे ,मनमिळाऊ प्रश्न वाचारणारे ,god bless you sandyi bhai .Very nice
Sandy bhau kharch khup brilliant interview gheta tumhi, mi fan jhlot tumcha
From:Gadchiroli
संयम महत्वाचा टप्यात आला की बरोबर कार्यक्रम होतो. आपण फक्त योग्य वेळ येण्याची वाट पहायची. Great Rahul Bhai...
हार जीत होतंच असते.पण स्वभाव चांगला ठेवा.ते राहुल भाई करतात.❣️❣️
Ek number मुलाखत sandy bhau....
छान मुलाखत झाली 👌👌✌️✌️
छान मुलाखत..... वेळ डन राहुल भाई...
सर्वांत भारी मुलाखत जीवनाचा सार सांगितला तुम्ही
राहूल भाई हे रॉयल माणूस आहे हे स्वतः बागितलय मी दिलदार ❤🔥🔥🔥🔥
King is always king rahul bhai 👑♥️💥💨
भाई खुप छान
खूप छान मुलाखत भाऊ❤
माझ काळीज भारत केसरी मथुर ✌️🥰❤️🔥
Rahul Saheb Professional vichar ahet tumche.
🙏🙏🙏
राहुल दादा पाटील ❤💯🎉
राहुल दादा मनाचे राजा माणूस आहे
राहुल भाई नेक इंसान नेक विचार एक नंबर माणूस आहे ❤❤❤
राहुल भाई पाटील ❤❤❤काळीज❤❤❤
आम्ही दादा सोबत फार्म हाऊसवर आसतो कधी समोर भेटा दिलदार आहे माझा दादा..❤❤
आज खरंच राहुल दादांनी भारी मुलाखत दिली आता एकदा सोन्या आणि मथुर एकत्र पळणार का??? हा प्रश्न विचारा मैत्री पूर्ण कोणीही कितीही पळुदेत १फेरा काढा कुटल्याही मोठ्या मैदानात
All Time Favourite Rahul भाई ❤❤
एक नंबर राहुल दादा पाटील आणि Sandy bhau
छान मुलाखत खुप संघर्ष करून खुप मोठं नाव केलेलं आहे.
भाऊ एकच नंबर मित्र असावा तर असा
राहुल भाई 👑 ग्रेट माणूस..👍
सगळ्यात उत्सुक मुलाखत 👑❤💫
अडवली गावचा राहुल शेट पाटील माणूस म्हणून खूप भारी दादा आहे
तुम्ही मणात घुसून मुलाखत घेतात भाऊ 1नंबर आहे भाऊ ❤❤❤
Nice mulakhat ❤
राहूल भाऊ तुमचे विचार खूप चांगले आहेत❤❤
छान मुलाखत❤❤😊😊
Great content ❤ perfect message for all fan followers
दादा खूप सुंदर बोलले असं मनाचं मोठे पणा फक्त राहुल दादा 👍👍👍👍👍
Sandy dada khup Chan mulakhat 😊❤️
Rahul bhai.. No 1 Manus hay❤
Big fan rahul bhai and mathur❤😘✌️
राहुल पाटील खूप चांगले आणि समंजस वाटले आज या interview मध्ये.
ग्रेट राहुल भाई माणूस आहे
Rahul bhai ❤❤❤
राहुल भाई पाटील Only one King मथुर 👑🔥
राहुल भाई हा खरोखर जीवाभावाचा माणूस आहे हे या व्हिडीओतुन दिसून आले आहे प्रत्येक प्रश्नांचे उत्तर हे माणसाच्या मनातील दिले आहे 1नंबर राहुलभाई ✌️✌️👌
सँडीभाउंचे कौतूक केलय शेवटी 🙏🙏 तेच तेवढं खरं आहे , सँडीभाऊ एक छान मीत्र आहेत
बरोबर आहे सॅंन्डी भाऊ खुप छान काम करतात आणि मुलाखत घेताना पण छान प्रश्न विचारतात
राहुल दादा पाटील 1001 सरकार..❤👑
मथूर जर कमी पडलाच तर बाज़ी मैदानात यतोय सुपर फास्ट ❤❤
एक नंबर राहुल दादा
मानलं राहुल भाई तुला
जबरदस्त प्रेजेंटेशन दिले 👌👌👌🙏🏼
राहुल पाटील ✌️✌️✌️
राजुशेठ वसंतराव जवळेकर
(हिंदकेसरी )
लक्षा , सोन्या हे दोन बैल असे आहेत की विरोधक पण फॅन आहेत. त्यांचा प्रत्येक शर्यतीत उल्लेख नक्कीच होईल
Ek no Aahe Rahul Dada🙏🙏🙏मथूर 1001 king👑👑👑
शेंडी भाई तुम्ही खूप छान मुलाखत घेता आणि तुमचा आवाज पण खूप छान आहे ❤️
शेंडी भाई....😆😆😆🤔
😂💀
संदीप भाऊ आहे राव शेंडी भेंडी नसते र😂
🤣🤣😝🤣😝😝
परफेक्ट मुलाखत👍😊😊
मुलाखतीचा बादशहा sandy भाऊ 🔥🔥
Ek number bolla dada .. 😊
भाऊ आदत किंग सूंदर ची मूलाखत घ्या. ओरीजनल आदत किंग❤
राहुल भाई कडुन नवीन पिढीला बैल गाडा क्षेत्रात खूप कही शिकन्या सार्घ आहे
Great bhai
Mast mulakhat ghetli sandy bhau ✔️🫂🫡
एकदम बरोबर आहे दादा