इतक्या दिवसांनी मातीतले हिरे यांनी भारी मुलाखत दाखवली. आता आपली जबाबदारी आहे आपण दाबून शेअर करू चॅनेलला फुल सपोर्ट भाई ❤❤ क्वालिटी बादशाह मातीतले हिरे ❤❤🧿
मथुर.. रायफल.. च अभिनंदन.. 🙏🙏 बाळू डायवर ने छान गाडी हाणली. 🥰 पिंटू शेठ चे आभार कि त्यांनी त्यांचा पैरा कॅन्सल करून मथुर ला पैरा दिला.. 🥰 Boss.. वजीर.. कॉकटेल.. हारला पण. मथुर. जिंकला भारी वाटल. 🥰🥰. N. D.. शेठ ची.. रायफल.. मथुर.. पळवा ऐकदा.. 🥰 Miss you सर. 🥰🥰👌 फुडील वाट चाली साठी शुभेच्छा. 💞🙏🙏
🫡मानला वाघा तुला लंपि सारख्या आजारावर मात करून आज ओरिजनल वडकी हिंदकेसरी मैदानात 1 no. चा मानकरी 👑मथुर 1001 & रायफल👑= thank you बाळू ड्रायव्हर ❤ love 😘 you mathur jannn अभिनंदन राहुल दादा+ पिंटू शेट
80लाख,1कोटी चे मागणी करणारे अनेक लोक होतील पण आपली परिस्थिती नुसार स्वतःच्या जीवावर 61 लाखाचा बैल घेणे कोणाचंही काम नाही कमी वेळात शर्यत क्षेत्र गाजवनारा माणूस रनजित सर
फक्त आता एकच नियम झाला पाहिजे अजून बैलगाडी ही पहिराच्या किंवा मालकाच्या नावावर किंवा एकच नावावर पळाली पाहिजे .सगळे लपून दुसरच्या नवा वर पळतात.आणि हो वडकीच्या मैदानात सगळ्यांची गणित चुकली हेच होणार या वर्षी पुसेगाव ला 😅
इतक्या दिवसांनी मातीतले हिरे यांनी भारी मुलाखत दाखवली.
आता आपली जबाबदारी आहे आपण दाबून शेअर करू चॅनेलला फुल सपोर्ट भाई ❤❤
क्वालिटी बादशाह मातीतले हिरे ❤❤🧿
मथुर.. रायफल.. च अभिनंदन.. 🙏🙏
बाळू डायवर ने छान गाडी हाणली. 🥰
पिंटू शेठ चे आभार कि त्यांनी त्यांचा पैरा कॅन्सल करून मथुर ला पैरा दिला.. 🥰
Boss.. वजीर.. कॉकटेल.. हारला पण. मथुर. जिंकला भारी वाटल. 🥰🥰.
N. D.. शेठ ची.. रायफल.. मथुर.. पळवा ऐकदा.. 🥰
Miss you सर. 🥰🥰👌
फुडील वाट चाली साठी शुभेच्छा. 💞🙏🙏
🫡मानला वाघा तुला लंपि सारख्या आजारावर मात करून आज ओरिजनल वडकी हिंदकेसरी मैदानात 1 no. चा मानकरी 👑मथुर 1001 & रायफल👑= thank you बाळू ड्रायव्हर ❤ love 😘 you mathur jannn अभिनंदन राहुल दादा+ पिंटू शेट
महिब्या मथुर पळवा एकदा राहुल भाई
पंढरी फडके रणजित सर याच्या सारखा जिगर बाज बैलगाडा मालक पुन्हा होणार नाही 💔✅
Kupach mast mulakat ❤
राहुल पाटील रणजित निंबाळकर ही दोस्ती अजरामर❤❤❤🎉
1नंबर ❤
Hich Jodi Pusegav la palwa 💯 gulalat rahnar. Gadi Julun paltiya.
KING IS BACK ❤1001 ❤❤❤❤
मथुर & बलमा हि गाडी पळाली पाहिजे पुसेगाव ला
Miss you sir 😢😢❤
1 ch no mulakat dayrekt kuwait varun live bagat hoto kal sutii getli hoti fakt aani fakt mathur sati❤
बैलगाडी शर्यत क्षेत्रात राहुल भाई सारखी दिलदार मानसे कमवली निंबाळकर सरांनी... Miss you sir😢❤
Dada 1 no mulakat ❤❤❤❤
पल्ला जर 1000 असेल तर शिरसावडी रायफल च घाला पल्ला कमी असेल तर कॉकटेल घाला.. 🙏
Barobar bola ahe ree tu❤❤❤
1no bolla Kami palala sati cocktail 1no aahe khalu fast aahe
Lamb pallasati raifal 1no aahe ❤
1no bolla Kami palala sati cocktail 1no aahe khalu fast aahe
Lamb pallasati raifal 1no aahe ❤
मस्तच
80लाख,1कोटी चे मागणी करणारे अनेक लोक होतील पण आपली परिस्थिती नुसार स्वतःच्या जीवावर 61 लाखाचा बैल घेणे कोणाचंही काम नाही कमी वेळात शर्यत क्षेत्र गाजवनारा माणूस रनजित सर
राहुल दादा मी नीफाड तालूखा वरून बोलतो मथुर आणि रायफल पलवा शिरसवाडीची पुशेगावला 1 नंबर होईल राहुल दादा मी ओनली मथुर पैमी ❤❤❤yuo matur
मथूर आणि बॉस पाहिजे पुसेगाव ल दोन्ही पण ताकदीचे बैल आहेत 👑🔥🫶🏻❤️🔥
Raifal ahe
Boss konta bail ahe
@@amarrokade2613 Sundar boss Pune cha 😅😅😅
Shirswadi chi rayfalch pahije
@@amarrokade2613 bailgadasharyati madhala #BOOS #MOTHA #SUNDAR 🤞🤞🤞🤞🤞
mangade taatyancha 🤞🤞
King 👑
पुसेगाव ला ही गाडी पळायला पहिजे
मथुर+काॅकटेल+आटील ड्रायव्हर तामखडा=गुलाल
✅😍🔥
Mathur😍💋👑
राहुल भाई एकदा चाळीसगाव चा राजा आणि मथूर चा पैरा करा तो पण भारी बैल पळतो, चांगली गाडी पळेल ❤
आदत नको ओपन किंग आहे मथूर
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Saheb me tumche khup manapasun aabhar vaykat karto tumcha Chanel khup unch shikravar janar
Pusegav la hich jodi pahije 1 no jodi aahe kutun pan yevudet gadi kay bhiti nahi doni pan fablik ne cagle ch paltat❤
गरिबाचं बैल आहे माझा एक कमेंट राहुल दादा पर्यंत पोहोचवा
दादा मी माझा बहीण तुम्हाला देणार आहे
फक्त आता एकच नियम झाला पाहिजे अजून बैलगाडी ही पहिराच्या किंवा मालकाच्या नावावर किंवा एकच नावावर पळाली पाहिजे .सगळे लपून दुसरच्या नवा वर पळतात.आणि हो वडकीच्या मैदानात सगळ्यांची गणित चुकली हेच होणार या वर्षी पुसेगाव ला 😅
राहुल दादा माझ्या वासराचा व्हिडिओ डिसलाइक केला
Ha rahulpatilni je kale kapde Bina Chapal ghalun jar asa mohil aala Astana tyala lagech bolaleaste Bhagat giri aani yala kon bolteka bg
पुसेगाव ला ही गाडी पळायला पहिजे
मथुर+काॅकटेल+आटील ड्रायव्हर तामखडा=गुलाल
Miss you sir 💔🥺