एकनाथ शिंदे हे स्वार्थी आहेत. आता भाजप ने स्वतःचे खरे रुप दाखवल्यावर त्यांना उद्धव ठाकरेंना चुचकारायचे आहे.जर भाजपने गृहखाते किंवा मुख्यमंत्रीपद बहाल केले असते तर ते पूर्वीसारखेच गुर्मीत असते.
@@sunilkadam8334शपथविधी नंतर जो शक्तीपीठाचा विषय काढला ना त्या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन विचारा अन्न गोड लागत आहे का? झोप शांत लागते आहे का? वेळ स्वतःवर आल्यावरच समजते ओ.
सर आपल विश्लेषण अगदी योग्य आहे बीजेपीच्या नादाला लागण्यात काही अर्थ नाही कारण बीजेपी बरोबर जे गेले ते संपले हा इतिहास आहे एकनाथ शिंदे आणि मा.उध्दव साहेब यांनी ओळखावे झाले गेले विसरुन परत एकत्र यावे महाराष्ट्रत शिवसेनेला परत चांगले दिवस येतील...🙏🙏🔥🔥🔥🔥🔥
उद्धव आणि शिंदेनी एकत्र यावे व मुंबई वाचवावी नाहीतर मुंबईमध्ये गुजराती लोकांना महानगर पालिकेत तिकीट देऊन निवडून भाजप आणून मुबई गुजरातच्या ताब्यात देतील हे नक्की आहे. तरी मागची भांडणे बाजूला ठेऊन दोघांनी एकत्र यावे ही मराठी जनतेची विनंती आहे.
अगदी बरोबर .. BJP ला थांबवायला पाहिजे . फडणवीस जरी मराठी असला तरी संघी आहे ..हे संघ म्हणेल ती पूर्व दिशा असं करणार .. या BJP रुपी सापाला ठेचल नाही ना नंतर मुंबई आणि मग महाराष्ट्र गिळंकृत करेल
मराठी माणसांसाठी आणि मुंबई महापालिके पुन्हा एकदा भगवा झेंडा फडकावायचा असेल तर मा, उध्दव ठाकरे आणि मा, एकनाथ शिंदे आल्यास खरोखर महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे 🚩🚩🙏🙏
मराठी माणूस एकत्र यायचं असेल नुसता दोघे एकत्र येऊन उपयोग नाही राजसाहेब सुद्धा एकत्र आले पाहिजे मगच महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांमध्ये जान आणि सर्वांना आपलेपणा वाटेल चला सुरुवात करूया मुंबई महानगरपालिका जिंकून मराठी अस्मिता जपूया जय महाराष्ट्र
शिंदे साहेबांनी माघार घेऊन परत स्वगृही यावे त्यातच मराठी माणसाचं भलं होईल. त्या मुळे शिंदे साहेबांनी आणी उद्धव साहेबांनी दोघांनी मिळून हेवे दावे सोडून परत एकत्र यावे. 🙏
काही गरज नाही,एवढी घेतलेली मेहनत का फुकट जावू द्यायची, एकनाथ शिंदे ने भरपूर यश मिळवले आहे,इगो असणाऱ्यांना रस्त्यावर आणले आहे आणि त्यांनीच माघार घ्यावी अशी अपेक्षा करता ? या उलट आघाडी जिंकली असती तर असं बोलला असता का ?
@@madhurinalawade8965 बिनडोक तुमच्या डोक्यात जे भरवलं गेलंय ते तुम्ही बोलता,असं कोणीही कोणाला संपवू शकत नाही,नाहीतर एकहाती सत्ता होती तेंव्हाच संपवलं असतं...
बाळा साहेबांच्या शिवसेनेत राज ठाकरे पण होते असे सर्व एकत्र यावेत... अश्याने मराठी माणसं पण एकत्र येतील लोकं फक्त क्रिकेट आणि politics muke एकत्र येतात 😊
शिंदे साहेबांनी परत यावे, उद्धव साहेबांनी राष्ट्रवादी च्या पाठिंब्याने एकनाथ सरांना मुख्यमंत्री बनवावे आणि अजित दादांना गृहमंत्री बनवून स्वतः अध्यक्षपद घ्यावे. 3 वर्षांपूर्वीची स्थिती पुन्हा आणावी हीच तमाम मराठी लोकांची इच्छा आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे एकनाथ शिंदे उद्धवा साहेब ठाकरे एकनाथ शिंदे राज ठाकरे या सर्वांनी एकत्र यावे
राज नको ,ते प्रकाश आंबेडकर सारखेच.
सर हे दोघे एकत्र आले तर महाराष्ट्र साठी फार चांगले होईल 🎉
ठाकरे,मनसे आणि शिंदे एकत्र आले पाहिजेत
Sahi bat ki aapne........RAJBHAI THAKAREJI KE HATH ME .....KAMAN HONA CHAIYE.........BALA SAHEB THAKAREJI JINDABAD
Ho tin tighada bhik magada ase whaylach pahije,, shinde swatachi layaki visartoy,, tyala jar patat nasel tar chalta ho mhanav
राणे पण आलेत आता,
1no bhava
With bjp
एकत्र आले तर महाराष्ट्राच्या हिताचे होईल.
सर्व महाराष्ट्रीयन पक्ष एकत्र आले तर मराठ माणसांसाठी गोड क्षण!.. 🙏🚩👍🚩✌️🚩🙏
एकनाथ शिंदे हे स्वार्थी आहेत. आता भाजप ने स्वतःचे खरे रुप दाखवल्यावर त्यांना उद्धव ठाकरेंना चुचकारायचे आहे.जर भाजपने गृहखाते किंवा मुख्यमंत्रीपद बहाल केले असते तर ते पूर्वीसारखेच गुर्मीत असते.
Nonsense
गुजराती हटाव महाराष्ट्र बचाव
महाराष्ट्रासाठी किती तरी पटंनी गोड क्षण
ठाकरे शेना आणि शिंदे शेना एक यायलाच पाहीजे. कारण शिवसेना फुटल्यामुळे राजकारणाचा बोजवार झाला. आणि महाराष्ट्र पोरका झाला.
सेना फक्त ठाकरेंचीच
@@sarasramDethe कशाला महाराष्ट्र पोरका झाला,शिवसेना तर सत्तेतच आहे ना
शिंदे व्यवस्थित सांभाळत आहेत,उलट शिवसेना सोनियासेना होण्यापासून वाचली...
एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे हे महाराष्ट्राच्या हिता साठी एकत्र आले पाहिजे.
उद्धव,राज सानी शिंदे एकत्र आले पाहिजेत
राज ठाकरे, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे एकत्र या आपल्या महाराष्ट्राचा विचार करा नाहीतर हे BJP वाले वाट लावतील महाराष्ट्राची ...🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
हे आपल्याला वाटतंय हो
@@sunilkadam8334शपथविधी नंतर जो शक्तीपीठाचा विषय काढला ना त्या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन विचारा अन्न गोड लागत आहे का? झोप शांत लागते आहे का? वेळ स्वतःवर आल्यावरच समजते ओ.
💯 वाट लावणार,आणी सर्वांना संपवुन एक हाती सत्ता मिळवणार,मग यांचे डोळे उघडणार
राज उद्धव आणि एकनाथ शिंदे एकत्र यावेत
एकनाथ शिंदे आणि उद्धव साहेब ठाकरे यांनी एकत्र यायला हवे.
अतिशय छान आणि महाराष्ट्र हिताचे विस्लेशन .very good.
हो नक्कीच दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर तो एक सोनेरी दिवस असेल
महाराष्ट्रातील मराठी माणसान साठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.
सर आपल विश्लेषण अगदी योग्य आहे बीजेपीच्या नादाला लागण्यात काही अर्थ नाही कारण बीजेपी बरोबर जे गेले ते संपले हा इतिहास आहे एकनाथ शिंदे आणि मा.उध्दव साहेब यांनी ओळखावे झाले गेले विसरुन परत एकत्र यावे महाराष्ट्रत शिवसेनेला परत चांगले दिवस येतील...🙏🙏🔥🔥🔥🔥🔥
काहीच हरकत नाहीय एकत्र आले परत संघटना मजबूत होईल
दोघे मिळून एकदा जनते समोर यावे
दोघांनी नक्कीच आलं पाहिजे दोघांनी जर एकत्र आले नाहीत तर मराठी माणसाचा फुकट आहे
एका ठिकाणी रहावे ही चांगली गोष्ट आहे
उद्धव ठाकरे राज ठाकरे एकनाथ शिं एकत्र यावे महाराष्ट्रासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी
उद्धव बाळासाहेब ठाकरे व एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांनी एकत्र नाही महाराष्ट्रासाठी गरजेचे आहे आणि एकत्र आले पाहिजे जय महाराष्ट्र
होय, शिंदे साहेब, उद्धव साहेब आणि राज साहेब ह्यांनीं एकत्रीत आले पाहिजे. महाराष्ट्र वाचू शकेल.
शिंदे साहेब ठाकरे साहेब राजसाहेब या तिघांनी एकत्र यायला पाहिजे
शिंदे सेना ठाकरे सेना एकत्र यायला पाहिजे इस महाराष्ट्राचे जनतेची अपेक्षा आहे
राज ठाकरे एकनाथ शिंदे उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिघांनी एकत्र येऊन महाराष्ट्र सांभाळावा
एवढं सोपं अस्त का
उद्धव ने काय वाट लावली पक्षाची समजल ना
उद्धव ठाकरे. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे या तिघांनी एकत्र येऊन महापालिका काबीज करावी अशी प्रत्येक मराठी माणसांची इच्छा आहे.
उद्धव, राज एकत्र आले पाहिजेत
योग्य
उद्धवसाहेब, राजसाहेब आणि शिंदे साहेब यांनी एकत्र यावे हि आजच्या काळात खुप गरज आहे महाराष्ट्रसाठी
ED त्यांना..... एकत्र येऊ देत nhit
शिंदे आणि ठाकरे साहेब एकञ आले तर बर होईल महाराष्ट्र वाचेल
हे गुजराती महाराष्ट्र विकून टाकणार
दोन्ही शिवसेना पक्ष एकत्र येण महाराष्ट्रात गरजेचे आहे शिवसेना पक्ष म्हणजे महाराष्ट्राची ताकद असलेला पक्ष आहे
एकदम बरोबर आहे
दोघांनी मनातील जुनी जळमट काढून एकत्र येऊन शिवसेना.एकसंग ठेवून शिवसैनिकांना नवी दिशा द्यावी.
उद्धव ठाकरे, राज ठाकरे, एकनाथ शिंदे एकत्र आले पाहिजेत
मराठी माणसांना तुम्ही साथ द्या उद्धव राज आणि एकनाथ साहेब एकत्र या🚩
जय.जय.छत्रपती.शिवराय.
उद्धव ठाकरेंनी सिनदेनी राज ठाकरे यांनी एकत्र यावे
राज ठाकरे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे या सर्वांनी एकत्र येणे आणि ते कायम टिकून राहणे महाराष्ट्र साठी एकत्र या
आम्ही सरसेनापती श्री बाळासाहेबा चे एक कटर शिव सैनिक आहोत आम्ही एक दोन परा भवानी आम्ही खचणार्या नाही आणि गदारी करणार नाही 🙏🏻 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांनी एकत्र येऊन चालवला पाहिजे कारण मग महाराष्ट्र एक नंबर राहिल आणि आपला पैसा आपल्याच राज्यासाठी राहील.
खरोखरच एकत्र आले पाहिजेत
दोन्ही संघटना एकत्र आल्या तर अप्रतिम ताकत वाढल
किमान मुंबई महानगरपालिका भाजपच्या ताब्यात जाऊ नये, नाहीतर शिवसेनाप्रमुख व महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही.
हो,दोन्ही शिव सेना मराठी मानसासाठी एकत्र आली पाहीजे .
उद्धव आणि शिंदेनी एकत्र यावे व मुंबई वाचवावी नाहीतर मुंबईमध्ये गुजराती लोकांना महानगर पालिकेत तिकीट देऊन निवडून भाजप आणून मुबई गुजरातच्या ताब्यात देतील हे नक्की आहे. तरी मागची भांडणे बाजूला ठेऊन दोघांनी एकत्र यावे ही मराठी जनतेची विनंती आहे.
अगदी बरोबर .. BJP ला थांबवायला पाहिजे . फडणवीस जरी मराठी असला तरी संघी आहे ..हे संघ म्हणेल ती पूर्व दिशा असं करणार .. या BJP रुपी सापाला ठेचल नाही ना नंतर मुंबई आणि मग महाराष्ट्र गिळंकृत करेल
उद्धव साहेब राज साहेब एकनाथ शिंदे साहेब तिघ एकत्र या मुंबई महानगरपालिका काबीज करा मुंबईचा मराठी माणूस पाहिजे महापौर जय शिवराय🇮🇳🚩
हे लोक कुठेच जाऊ शकत नाही ह्यांचा पाघा(ED) BJP च्या हातात आहेत, कुठलाही भूकंप येवू शकत नाही
हि बातमी खरी असावी
मराठी माणसांसाठी आणि मुंबई महापालिके पुन्हा एकदा भगवा झेंडा फडकावायचा असेल तर मा, उध्दव ठाकरे आणि मा, एकनाथ शिंदे आल्यास खरोखर महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे 🚩🚩🙏🙏
Udhav thakre, raj thakre aani eknath shinde come together pls
👍होय एकत्र यावं. जय महाराष्ट्र
मराठी माणूस एकत्र यायचं असेल नुसता दोघे एकत्र येऊन उपयोग नाही राजसाहेब सुद्धा एकत्र आले पाहिजे मगच महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांमध्ये जान आणि सर्वांना आपलेपणा वाटेल चला सुरुवात करूया मुंबई महानगरपालिका जिंकून मराठी अस्मिता जपूया जय महाराष्ट्र
ऊ,ठाकरे। /राज ठाकरे/ऐ ,शिंदे यांनी ऐकता दाखावावी जय मंब ई जय दिली जय महाराष्ट्र
काळाची गरज आहे
राज ठाकरे साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणी एकनाथ जी शिंदे साहेब एकत्र मराठी अस्मिता टिकवण्यासाठी यायलाच पाहिजे
जय महाराष्ट्र ❤❤❤
नक्कीच दोन ठाखरे आणि शिंदे तिघेही एकञ येण आज महाराष्ट्राची गरज आहे.
एकत्र येणे उत्तम
अगदी बरोबर
एकत्र येऊन काम केले पाहिजे ❤ आता बास झाले महाराष्ट्राची चेष्टा 😮
शिंदे साहेबांनी माघार घेऊन परत स्वगृही यावे त्यातच मराठी माणसाचं भलं होईल. त्या मुळे शिंदे साहेबांनी आणी उद्धव साहेबांनी दोघांनी मिळून हेवे दावे सोडून परत एकत्र यावे. 🙏
काही गरज नाही,एवढी घेतलेली मेहनत का फुकट जावू द्यायची, एकनाथ शिंदे ने भरपूर यश मिळवले आहे,इगो असणाऱ्यांना रस्त्यावर आणले आहे आणि त्यांनीच माघार घ्यावी अशी अपेक्षा करता ? या उलट आघाडी जिंकली असती तर असं बोलला असता का ?
@@hrudayinishinde111Eknath shindenna ek weles Uddavji parvadtil pan BJP nahi. BJP tyanna sampvaycha maghe ahe evdhe pan samjat nahi ka bindok
@@madhurinalawade8965 बिनडोक तुमच्या डोक्यात जे भरवलं गेलंय ते तुम्ही बोलता,असं कोणीही कोणाला संपवू शकत नाही,नाहीतर एकहाती सत्ता होती तेंव्हाच संपवलं असतं...
शिवसेना हा महाष्ट्रात मोठा भाऊ आहे हे सिद्ध करून मराठी माणसाची झुकलेली मान उंचावणे गरजेचे आहे.
आता उशीर झाला आहे.. पद लालसेने सेनेचे नुकसान केले...BJP ला ओळखायला उशीर केला शिंदे साहेब
Ed 😂😂😂
आता समजल योगी ; मोदीजी; शहा बटोंगे तो कटोंगे का म्हणत होते पण महाराष्ट्रातील नेत्यांना समजलेच नाही . आता नाराज होऊन काही फायदा नाही पितळ उघड पडलं .
तूमच्या योगिंचा निम्मा यूपी देशभर पोटभरायला आहे
Yes.right.
असे झाले तर फारच चांगले होईल असे वाटते पण ते खरे कितपत आहे हे आपल्याला माहीत होईल तेव्हा पाहू
🌹🙏खरे आहे आता शिवसेना ऐक होऊ दे देवा bjp धोका देणारा पक्ष आहे शिंदे उद्धव ऐक या मुबई वाचवा गुजरात होऊ देऊ नका bjp ला धडा शिकवा 🌹🙏🌹
महानगरपालिका करीता जनतेचे लक्ष विचलित करून पुन्हा कपट कारस्थान चा भाग_2 असू शकतो?दुसरे काहीच नाही,
हे बरोबर आहे.
मुंबई महापालिका वाचवण्यासाठी शिंदे मनसे आणि उद्धव यांनी युती करावी आणि महापालिका जिंकावी.. असं करता येईल..
भाजपला दूर ठेवता येईल
दोघांनी पण एकत्र येणे गरजेचे आहे
अस कांहीही होणार नाही
दोन्ही पक्ष एकत्र येऊन महाराष्ट्राचं चांगल होईल
फक्त राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र यावी हि अपेक्षा आहे
Not possible at all....
उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे एकत्र यायला पाहिजे
नाही करणार आमच्या E.D.कडे त्यांची फाईल आहे.
आम्हा ला आवडे दोघ एक झाले तर मराठी माणसाच अस्थीतवं राहील पाहीजे
दोघांनाही. आवद सा आठवली. बहुतेक. ! 👍
हो नक्कीच आवडेल एक शिवसेना
शिंदेनी आत्मसमान जपावा मग तेथे फग्णवीस असोत वा उध्व व ठाकरे . प्रथम आपले आमदार खासदार यांना विश्वासात घ्याव नंतर निर्णय करावा
योग्य होईल
महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांसाठी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे,राज ठाकरे यांनी एकत्र यायला हव
या एकत्र आदित्य उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करा
हो, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत
खरच एकत्र येणं गरजेचं आहे
शिंदे &उद्धव ठाकरे एकत्र यायला हवा
Great 👍
उद्धव ठाकरेच मनसे शिंदे एकत्र यायला हावे
So nice
नक्कीच कोणत्या ना कोणत्या मार्गाने शिवसेना कायम हवी
Donhi Thakre ektra pahije bassss❤
बाळा साहेबांच्या शिवसेनेत राज ठाकरे पण होते असे सर्व एकत्र यावेत... अश्याने मराठी माणसं पण एकत्र येतील लोकं फक्त क्रिकेट आणि politics muke एकत्र येतात 😊
हे सर्व सत्तेत जादा वाटा मिळावा म्हणून चाललंय, ह्यांना महाराष्ट्राच काही घेणे देणे नाही
खरच शिंदे नी उध्दव ठाकरेंबरोबर यावे ही विनंती🙏😊
खरा योद्धा आपल्या शत्रू ची खबर बात ठेवत असतो, जय भवानी 🚩🚩
इतिहास हेच सांगतो
एकनाथ शिंदे साहेब व उध्दव ठाकरे एकत्र येईल शक्य नाही
शिवसेना एकत्र झाली तर त्याच दिवशी भाजपा ची अंतयात्रा निघेल...
Murkhanchi jodgoli
एकनाथ शिंदे पक्ष आणी निवडणुक चिन्ह बद्दलची केस मागे बिनशर्त मागे घ्यावी.
शिंदे साहेबांनी परत यावे, उद्धव साहेबांनी राष्ट्रवादी च्या पाठिंब्याने एकनाथ सरांना मुख्यमंत्री बनवावे आणि अजित दादांना गृहमंत्री बनवून स्वतः अध्यक्षपद घ्यावे. 3 वर्षांपूर्वीची स्थिती पुन्हा आणावी हीच तमाम मराठी लोकांची इच्छा आहे.
Tu mhnje maharashtra nhi😂😂😂😊
Nakkich 🎉
Yes Right, In Sha Allah