"तर श्रीकृष्ण बनून Sharad Pawar साहेबांचं सारथ्य करायला मी तयार..." Abhijit Bichukale काय म्हणाले?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лют 2025

КОМЕНТАРІ • 257

  • @Chetanaaple
    @Chetanaaple 10 днів тому +332

    पवारसाहेब आपण धनू सारख्या पालापाचोळ्याला मंत्री फिंत्री करता तर बिचूकले धनूपेक्षा शंभर पट्टींनी चांगला आहे , बिचाऱ्याला कूठली तरी जबाबदारी देवून समाधान करा.

    • @pramodkamble4703
      @pramodkamble4703 10 днів тому +8

      अरे हा येडा नाही का येडाच आहे 🤔

    • @saipa6687
      @saipa6687 10 днів тому

      Rajkaranat asech lok pahijet​@@pramodkamble4703

    • @shriharichavan9866
      @shriharichavan9866 10 днів тому

      ​@@pramodkamble4703येडा नाही येडयाच सोग घेऊन अभिनय करतोय

    • @StudyGSkids
      @StudyGSkids 10 днів тому +5

      Barmati cha mp kara ki😂.

  • @adeshpapal4181
    @adeshpapal4181 10 днів тому +173

    प्रदेश अध्यक्ष करा साहेबांना🙏🏻

  • @govindbiradar328
    @govindbiradar328 8 днів тому +34

    एवढं नक्की सदा सर्वदा मोठा विचार मोठे स्वप्न पाहणारा माणूस

  • @IshwarMaharajAnalekar
    @IshwarMaharajAnalekar 5 днів тому +8

    मोठी स्वप्न पहाणारा माणूस👍
    पुर्ण होवोत🙏

  • @pratikkakade8771
    @pratikkakade8771 10 днів тому +65

    NCP next president and India PM Dr.Abhijit Bichkule saheb ❤

  • @nivaspawar4152
    @nivaspawar4152 9 днів тому +15

    Bichukle ha changla manus ahe ❤❤❤❤

  • @Comment_wala27
    @Comment_wala27 10 днів тому +149

    एक गोष्ट सेम आहे..दोघंही भावी पंतप्रधान...

  • @prettygirlshreya7354
    @prettygirlshreya7354 9 днів тому +25

    असे वाटते शरद पवार साहेबांनी बीचुकले नावाचा ब्रह्मास्त्र सोडणार बहुतेक
    देवभाऊ चा नाश नक्कीच 😅😅😅

  • @BhagyeshBahirat
    @BhagyeshBahirat 10 днів тому +29

    आपल्या भेटीनंतर पवार साहेब धन्य झाले असतील....!!!

  • @madhusudankinikar2211
    @madhusudankinikar2211 10 днів тому +40

    Rastriya Adhyaksha Kara .. 🎉

  • @anjalidonolikar1365
    @anjalidonolikar1365 7 днів тому +7

    डॉ. अभिजीत बिचुकले साहेब 💥💥

  • @Siddharth-c4x
    @Siddharth-c4x 10 днів тому +50

    महाराष्ट्राचा बादशाह म्हणजे अभि दादा

  • @साहेब99
    @साहेब99 10 днів тому +10

    Abhijit Sir Jay Bhim 💙💙

  • @dushantjawalkar8771
    @dushantjawalkar8771 10 днів тому +28

    कृष्ण...Confidence असावा तर असा 😛🤣🤣

  • @dnyaneshwarwagh750
    @dnyaneshwarwagh750 9 днів тому +6

    पवार साहेबा खुप गरज आहे बिचंकुलल्या सारख्या ची...

  • @PremDange-z8t
    @PremDange-z8t 3 дні тому

    🎉🎉 nice confidence

  • @vikrammore1097
    @vikrammore1097 6 днів тому +4

    पाठीमागे गर्दी पाहून चेंगरा चेंगरी होण्याची दाट शक्यता आहे 😂😂😂

  • @माऊलीराजेगावडेगावडे

    इमान दार मानुस आहे बिचकुले साहेब कधीतरी चांगले पदावर जाणार

  • @jadhav7624
    @jadhav7624 7 днів тому +8

    1:42 एवढा कॉन्फिडन्स मला का नाही दिला देवा 😂😂

  • @balajisuravase57
    @balajisuravase57 10 днів тому +50

    मोदी साहेब या भेटीनंतर घाबरले आहेत पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत----😂😂😂 सुत्रांकडून मिळाली माहिती

    • @pavanharke7533
      @pavanharke7533 10 днів тому +3

      😂😂😂😂

    • @rahulmore211
      @rahulmore211 10 днів тому

      Sutrakadun suravase tuzi aai bahin bayko chi mahiti ghe bhadvya

    • @balajisuravase57
      @balajisuravase57 10 днів тому +1

      @pavanharke7533 😃😃

    • @AshishPatil-qd2tf
      @AshishPatil-qd2tf 9 днів тому

      खात्री लायक सुत्रांकडून माहिती

    • @Kashyapmohite
      @Kashyapmohite 8 днів тому

      😂😂😂

  • @balasahebnanavare-j4u
    @balasahebnanavare-j4u 4 дні тому

    शरद पवार हे महाराष्ट्रातील अपेक्षित नेतृत्व आहे

  • @GorakhKhatal-m3r
    @GorakhKhatal-m3r 10 днів тому +2

    किंग ❤❤😊😊😊

  • @Dadarp-r2y
    @Dadarp-r2y 10 днів тому +19

    बीचुकलेच्या भेटीने राज्यात सत्ता परिवर्तन होणार आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @madhavdhuture829
    @madhavdhuture829 7 днів тому +8

    दिल खुश व्यक्ति महत्व अभिजीत bhau

  • @Maharashtra.1455
    @Maharashtra.1455 10 днів тому +17

    शरद पवार यांना आता बीचुकले साहेबांची गरज पडली 😂😂

  • @balasahebnanavare-j4u
    @balasahebnanavare-j4u 4 дні тому

    शरद पवार महाराष्ट्रातील राजकारणातील अपेक्षित नेतृत्व

  • @madantapkir8454
    @madantapkir8454 3 дні тому

    ❤🌹योग्य दिशेला पडलेले पहिले पाऊल🌹🌹

  • @maheshk.872
    @maheshk.872 5 днів тому

    Khup chan 👍

  • @laxmanmurge9235
    @laxmanmurge9235 10 днів тому +6

    पवार साहेबांनी आपल्या तोफ टाकण्यासाठी योग्य ते माणूस निवडला आहे😂😂😂🎉

  • @AB-jb7ky
    @AB-jb7ky 10 днів тому +6

    मला वाटले बीचुकले राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा मागायला गेले असतील.पण वेगळेच कारण होते.😁

  • @paravinkharat
    @paravinkharat 10 днів тому +10

    Only bichukale

  • @ShubhamDhole-z6t
    @ShubhamDhole-z6t 8 днів тому +5

    बिचुकले मीडिया समोर कोण आणत?😂
    नगरसेवक कधी होऊ शकत नाही. कमाई काय आहे

  • @rushikeshsinhasan2691
    @rushikeshsinhasan2691 7 днів тому +3

    काय परिस्थिती आणून ठेवली देवा ने शरद पवार वर 😂

    • @tanmaymane9061
      @tanmaymane9061 6 днів тому +1

      काय करणार नागडं गेलं उघड्या पाशी अन... 😂🤗😉

  • @sunilghadage772
    @sunilghadage772 10 днів тому +8

    हे नेमके कशाचे डॉक्टर आहेत कळाय मार्ग नाय ...

  • @मन्वंतर
    @मन्वंतर 3 дні тому

    ज्या दिवशी डॉक्टर CM .झाले पहिलं काम जलमंदिर तमाम....

  • @Democratic12346
    @Democratic12346 10 днів тому +8

    साहेब तुम्ही धनु सारख्या लोकांना केले होते मंत्री तर अभिजित बीचाकुळे करून टाका मंत्री😂😂😂

  • @bhagwanpuri7084
    @bhagwanpuri7084 4 дні тому

    या भेटीनंतर मला एवढच सांगायचय की आता राज्यात मोठा राजकीयभूकंप होणार

  • @sandipambekar327
    @sandipambekar327 10 днів тому +42

    युती करून घ्या पवार सोबत बिनचुकले😂😂

  • @holkardnyaneshwar2344
    @holkardnyaneshwar2344 3 дні тому

    राष्ट्रपती अभिजित बीचकुले
    पंतप्रधान शरद पवार

  • @india2634
    @india2634 10 днів тому +26

    काय रे शरद पवार यांची एवढी वाईट अवस्था झाली.. ही नारद मुनी ल पण आवडले नसेल 😂😂😂😂

  • @raam_raje
    @raam_raje 10 днів тому +12

    तोपर्यंत मी राजकारणातले स्टेटस वाढवतोय 😂😂😂
    #अभिजित_बिचिकुले

  • @tanmaymane9061
    @tanmaymane9061 6 днів тому +1

    पवार साहेबांना चांगलाच म्हातारचाळा लागलेला दिसतोय 🤭😂😉

  • @dardipunekar8115
    @dardipunekar8115 7 днів тому +2

    🤔🧐 कुठे गेले नेट फिक्स वाले असल्या महान लोकांचा Biopic का नाही काढत तेवढाच एंटरटेनमेंट 😂😂😂😂

  • @jayantmisal4004
    @jayantmisal4004 8 днів тому +1

    आता परत थोरले साहेब भाकरी फिरवणार आणि अतिशय चानाक्ष, प्रचंड बुद्धीमान, थोर समाजसेवक महर्षी बिचकुले यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करणार

  • @मन्वंतर
    @मन्वंतर 3 дні тому

    उत्तराधिकारी कोण हा मोठ्ठा प्रश्न मिटला पवार साहेबांचा आता निश्चिंत मनाने घेतील साहेब निद्रा ओ....

  • @devidaslohate2448
    @devidaslohate2448 9 днів тому +1

    डॉ. अभिजित बिचकुले जिंदाबाद 🙏🙏

  • @VMedvarsity
    @VMedvarsity 10 днів тому +4

    राष्ट्रपती पदाची फिल्डिंग दोघेही उभे राहतील 😂
    बिचकुल्या परत पडणार 😂

  • @omkarkhedekar3540
    @omkarkhedekar3540 7 днів тому

    एकच वादा अभिजीत 🎉 दादा

  • @tanmaymane9061
    @tanmaymane9061 6 днів тому +1

    बिचुकले ने किमान अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष पद मिळवावे 😉🤗😂

  • @Akkisathevlog
    @Akkisathevlog 6 днів тому +1

    काही असो पण हा माणुस अभ्यासु, आणी प्रखड बोलणारा आणी न भिणारा आहे

  • @aamchasindhudurgaparivar7914
    @aamchasindhudurgaparivar7914 7 днів тому +1

    दीपक kalal आणि बिचुकले सारखेच वाटतात.
    राखी सावंत, बिचुकले, आठवले, दीपक kalal यांनी एकदा. पक्ष काढावा 😂

  • @dnyaneshwarlendale5908
    @dnyaneshwarlendale5908 4 дні тому

    भावी मुख्यमंत्री सालेब..😊

  • @ankitdhmane6343
    @ankitdhmane6343 8 днів тому +1

    Confidence यांच्या सारखा पाहिजे ...एकदम उच्च level cha

  • @vishu8435
    @vishu8435 5 днів тому

    अभिजित शाळेतील गृहपाठ वाचतोय असं वाटतोय 🤣

  • @sunilsolankure6841
    @sunilsolankure6841 9 днів тому

    👍👍👍👍

  • @samadhansonwaneofficial
    @samadhansonwaneofficial 9 днів тому +2

    हा माणुस विधानसभेत पाहिजे

  • @balajimunde6357
    @balajimunde6357 10 днів тому +5

    अरे तु धतुराष्ट्रा च बरा आहेस अर्जुन नको रे बाबा 😅😅😅

  • @dilepjadhav9796
    @dilepjadhav9796 8 днів тому +1

    राजकारण्यांच्या पैक्षा,बिचकूले, साहेब

  • @ramdasbhosle9627
    @ramdasbhosle9627 8 днів тому

    बिचुकले यांना द्या एखाद पद चांगले मानुस आहे.

  • @Chandrakantkekane
    @Chandrakantkekane 3 дні тому

    तुमच्या भेटीने पवार साहेबांचे जीवन सार्थकी झाले

  • @jagandarade2156
    @jagandarade2156 10 днів тому +9

    अगोदर बेवडा 90 किंग पुढें केला त्यांच्याकडुन नाही भागले आता हा आणलं दोन दिवसात बायको मुख्यमंत्री करतोय म्हणे शरद पवार वर काय दिवस आलेत 😂😅

    • @Democratic12346
      @Democratic12346 10 днів тому +1

      त्याच पक्षात लाळ चाटत आहे इमरान मुंडे😂😂😂😂😂😂आता दादा पवार ची चाटत आहे😂😂

    • @StudyGSkids
      @StudyGSkids 10 днів тому

      Baramti mp honar bichukule ,nanatr prime minister hotil😂.

    • @rahulmore211
      @rahulmore211 10 днів тому

      Jagan darudya tuzi aai bahin bayko kon konala udaun ghete te bhag pahile bhad khato tu jagnya chagnya darudya

    • @Democratic12346
      @Democratic12346 9 днів тому +1

      इमरान मुंडे आणि छगन ची हयात जात आहे पवार सोबत😂😂😂दराडे😂😂😂

    • @ShamravShinde-s7p
      @ShamravShinde-s7p 8 днів тому +1

      फुकट्या लोकांना काय आरक्षणाचे महत्त्व कळणार.

  • @prabodhawate4006
    @prabodhawate4006 5 днів тому

    बरोबर आहे त्यांचे कडे आता वेळच वेळ आहे.

  • @akshaykhaire1374
    @akshaykhaire1374 10 днів тому +10

    Bichukle amar rahe, sorry sorry bichukle jindabad jindabad

  • @amargamare999
    @amargamare999 9 днів тому +1

    तिथे आठवले आणि हिते बीचुकले काय मस्त यमक जुळल 😂😂😂

  • @harshavardhangaikwad7177
    @harshavardhangaikwad7177 8 днів тому

    आत्मविश्वास 100❤

  • @GajananThorve-hh5un
    @GajananThorve-hh5un 7 днів тому +1

    या जोकरला अमदारकीला बारा मत पडले

  • @sitaramsanap7165
    @sitaramsanap7165 7 днів тому

    पवार साहेबांच्या बरोबर आसा सडेतोड विचार मांडणारे सारथी पाहिजे

  • @sagar6080
    @sagar6080 10 днів тому +1

    भीष्म पितामह❤😂😂😂

  • @जयभवानी-414
    @जयभवानी-414 8 днів тому

    जाऊ द्या आता तरी आमदार हो आपलं शरद पवार साहेबांचा शरद पवार साहेब चान्स देणार 100% अभिजीत बिचुकलेआहे आपला शब्द आहे

  • @jagdishingole
    @jagdishingole 5 днів тому

    याला पाहिलं की सगळी नारजी पळून जाते....

  • @LakshmanSonavane-pt6nl
    @LakshmanSonavane-pt6nl 7 днів тому

    योग्य वेळी निर्णय घेईल 😄

  • @SahilShinde-j2s
    @SahilShinde-j2s 8 днів тому

    पवार साहेब धन्य झाले असतील 😅

  • @kiranjagtap9930
    @kiranjagtap9930 7 днів тому +1

    आगे आगे देखो होता है क्या🎉

  • @pritampatil2492
    @pritampatil2492 9 днів тому +5

    साइड ला उभा आहे तो पण हसतोय 😂

    • @tanmaymane9061
      @tanmaymane9061 6 днів тому

      ते तिघेही हसत आहेत 😂😂

  • @ajitkumardhamal4344
    @ajitkumardhamal4344 10 днів тому +1

    Great jobs 💯

  • @MunjaGiram-gw7bq
    @MunjaGiram-gw7bq 4 дні тому

    वजन आहे भाऊच

  • @Maratha1990
    @Maratha1990 10 днів тому +5

    या या तुमचीच उणीव साहेबाना भासत होती.

  • @sandeepkamble9922
    @sandeepkamble9922 7 днів тому

    Auyshayt evdha confidence pahije fkkt😅
    Sagle hasnyawari ghet asle tari Manus mhnun khup chngla ahe abhijeet bichukale..❤ no doubt
    आणि मेन म्हणजे त्यांच्या चाहात, रक्त पण सापडत नाही☺️

  • @DipakMhatre-b7l
    @DipakMhatre-b7l 9 днів тому

    संपूर्ण महाराष्ट्र धन्य झाला 😂😂😂😂

  • @amolsalunkhe6770
    @amolsalunkhe6770 8 днів тому +1

    पवार साहेबांनी आत्ता आपलं ब्राह्मस्त्र बाहेर काढलंय आली रे आली आता तुमची बारी आली 😂 mind it

  • @nagoraokudre6
    @nagoraokudre6 10 днів тому

    👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sujaythorat4101
    @sujaythorat4101 8 днів тому

    आता राष्ट्रवादी शरद पवार गट पक्षाला चांगले सुगीचे दिवस येतील

  • @maheshapte4349
    @maheshapte4349 6 днів тому

    बीचुकलेच्या रुपात शरदमियाच्या पक्षाला दुसरा संजय राऊत भेटला 😂

  • @prettygirlshreya7354
    @prettygirlshreya7354 9 днів тому

    मला वाटते ..बारामती विधानसभा बिचुकले जिंकले असावे.ते गुपित पवार साहेबांना कळले असावे.म्हणून त्याला बोलावले

  • @nitinpawar5206
    @nitinpawar5206 7 днів тому

    जरांगेवरचा विश्वास उडाला आणि आता बिचकुलेवर ज्याकपौट लावायची वेळ आली सगळेच कसे ९० बहाद्दरच यांच्या तावडीत सापडतात😅

  • @SaurabhMulay92
    @SaurabhMulay92 8 днів тому

    वाह काय विचार आहेत. मनोज जरंगे, सुरेश धस, बाबा गाढव, शाम मानव, देशमुख, यांच्या यशस्वी वापरनंतर आता पवार साहेबांचे सराथ्य भिचकुळे साहेब. देवा भाऊ चे काय खरा नाही aata

    • @ShamravShinde-s7p
      @ShamravShinde-s7p 8 днів тому +1

      तुझ्या बायकोवर वाल्मिकी चढल्यावर या माणसांची तुझ्या सारख्या फुकाखाऊना किंमत कळेल.

  • @drbhushan146
    @drbhushan146 8 днів тому

    बिचुकले साहेबानच्या अनुभवाचा नक्किच उपयोग होइल पवार साहेबन्ना !!

  • @eagleguru3292
    @eagleguru3292 8 днів тому

    एक दिवस हा मुख्यमंत्री होईल

  • @gssongs7150
    @gssongs7150 8 днів тому

    दोघेही भावी पंतप्रधान

  • @rohitshinde1124
    @rohitshinde1124 4 дні тому

    Bichukle tumhi अ धर्म निवडला tumcha विनाश नक्कीच

  • @RamnathAwad-c7z
    @RamnathAwad-c7z 7 днів тому

    अक्षय शिंदे याबाबतीत आक्रमक भूमिका का नाही बी चुकले जय भीम

  • @tanmaymane9061
    @tanmaymane9061 6 днів тому

    एक जुगलबंदी होऊन जाऊदे with Amruta fadnavis, Udayan raje, bichukale, kangana ranaut and one and only " पवार साहेव " 😂😉😂😰🤭😎

  • @digambaryadav5932
    @digambaryadav5932 10 днів тому +2

    भावी पंतप्रधान 😂😂😂

  • @sagarshelke9184
    @sagarshelke9184 10 днів тому +1

    Yanchi Bite aiklyavr fresh wattay..😄

  • @prakashshinde5105
    @prakashshinde5105 8 днів тому

    पवार साहेब बरोबर युती करा

  • @anilgarkal3335
    @anilgarkal3335 7 днів тому +2

    काय वाईट वेळ आली आहे😂😅

  • @sagarchavan3690
    @sagarchavan3690 5 днів тому

    कशाला बाबा काहीतरी नवीन तुम्ही दोघं पण महाराष्ट्राचे राजकारण करू नका बाबा काहीतरी महाराष्ट्रात वेगळच घडेल

  • @ashishphuladi7569
    @ashishphuladi7569 10 днів тому +2

    Yedzav time pass sathi best ahe

  • @adityabahekar2056
    @adityabahekar2056 8 днів тому

    😢😢😢😢😂😂😂😂 नशीब फुटलं शरद पवार तुमचं ,,,,आता घरीच झोपायचं का साहेब 😢😢😢😢😅😅😅😅

  • @मन्वंतर
    @मन्वंतर 3 дні тому

    आता महाराष्ट्र थांबत नसतोय.......