मस्त.माझे एकदा असे झाले की बहिणीसाठी चीक फ्रिज मधे ठेवला.कुरडया झाल्या.डब्यात गेल्या.ती १५/२० दिवसांनी आली तर फ्रिज मधे चिकाची पावडर झाली.पाण्यात कालवून शिजवला.
Hello Tai, kasha ahat tumhi.... Tumhala khup khup miss kel mi avdhya mahinyat... Mi ata कुमारी मुंबईकर rahileli nahi tr सौ चिपळुणकर झाले आहे.... खर तर मनात खुप कुणकुण लागलेली होती कधी तुमच्याशी बोलेन.... खंत वाटतेय तुम्हाला लग्नाचं आमंत्रण देऊ शकली नाही... त्यासाठी मनापासून Sorry... दरवर्षी प्रमाणे यावर्षी ऊन्हाळी वाळवण पदार्थ करता आलेले नाहीत म्हणून काहीतरी चुकल्यासारखं वाट्टंय... गव्हाचं सत्व, नाचणी सत्व बनवायला खुप मज्जा वाटायची .... आणि हे फार आवडीचं आहे माझ्या.... तुमच्यानिमित्ताने पाहूनच मन आनंदी झालंय.... तुमचे खुप खुप धन्यवाद.... Miss u & Love u alot😊😊😊🤗
Khup sundar recipi
Thanku so much !
छान आहे पद्धत chick instant 👌👌👍
Thanku so much!
खूपच छान आहे की
Thanku 😊👍
Khup awadto tel ghalun
मलापण 😊👍
Premix fridge made thevave ki normal room temperature?
फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही.. बाहेर छान रहातं..
Khup chhan
Thanku 😊
Khupchan beautiful 🥰
Thanku 👍😊
चिकची कृती पाहून एकदम लहानपणीची आठवण झाली,आपण ह्या कृती दाखवता ,त्या बद्दल आपले आभार .
व्वा छानच..
Always welcome on my channel 😊
Sundar. Kurdai kashi hote ti pan dakhavinara video karal ka Pl.
Sure.. दाखवेन कधी.. Thanku !
👌👌👌
Thanku !
Chik primix आवडले
Thanku so much !
Jo chik patal hota to valavla tar kay hoel..me mazya mulan sathi try kart ahe
वाळायला वेळ लागेल आणि कमी होईल पावडर.. घट्ट चीक वाळवून ठेवा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे..
thank you so much......
Always welcome !
मस्त.माझे एकदा असे झाले की बहिणीसाठी चीक फ्रिज मधे ठेवला.कुरडया झाल्या.डब्यात गेल्या.ती १५/२० दिवसांनी आली तर फ्रिज मधे चिकाची पावडर झाली.पाण्यात कालवून शिजवला.
😀👍
Khupch chan premix... aapan tandul jwariche hi premix karu shakto ka??
Thanku so much !
बाकीचं मी कधी ट्राय करून पाहिलं नाही.. पण होईल नक्किच.. मी ट्राय करून पाहीन कधी
Bhannat aahe hi premix chi idea.
Thanku so much !
Hello Tai, kasha ahat tumhi.... Tumhala khup khup miss kel mi avdhya mahinyat... Mi ata कुमारी मुंबईकर rahileli nahi tr सौ चिपळुणकर झाले आहे.... खर तर मनात खुप कुणकुण लागलेली होती कधी तुमच्याशी बोलेन.... खंत वाटतेय तुम्हाला लग्नाचं आमंत्रण देऊ शकली नाही... त्यासाठी मनापासून Sorry... दरवर्षी प्रमाणे यावर्षी ऊन्हाळी वाळवण पदार्थ करता आलेले नाहीत म्हणून काहीतरी चुकल्यासारखं वाट्टंय... गव्हाचं सत्व, नाचणी सत्व बनवायला खुप मज्जा वाटायची .... आणि हे फार आवडीचं आहे माझ्या.... तुमच्यानिमित्ताने पाहूनच मन आनंदी झालंय.... तुमचे खुप खुप धन्यवाद.... Miss u & Love u alot😊😊😊🤗
Congratulations Aparna !
That's so sweet of you 😍
आता अजुन स्वैपाकात interest वाटत असेल ना तुला?
You are always on my channel.. Stay tuned !
@@KanchanBapatRecipes khup jast bhari vatt swaympak krtana.... 😊 thank u
Khup sundar recipi
Thanku so much!