शिजवलेल्या करवंदाची चटणी व तांदळाची भाकरी एकदम झ्याक बेत👌| Karvandachi Chutney Recipe | BanaisRecipe
Вставка
- Опубліковано 25 сер 2024
- शिजवलेल्या करवंदाची चटणी व तांदळाची भाकरी एकदम झ्याक बेत👌| Karvandachi Chutney Recipe | BanaisRecipe
#karvandchutney
#karvand #banaisrecipe #dhangarijivan
#siduhake #marathirecipe
भरपूर महिला रेसिपी बनवतात पण बाणाई बनवते रानमेवा रेसिपी खूप छान👌👌
खूप छान रेसिपी बघायला मिळाली
धन्यवाद
अशी चटणी प्रथमच पाहिली
यूट्यूब वरील सगळ्यात छान चॅनल....
बाणाई प्रत्यक्ष अन्नपूर्णा आहातच अशी जोडी आणि असा संसार आज बघायला मिळणं म्हणजे शब्दच आठवत नाही आपले वर्णन करण्यासाठी
आम्हाला आमच्या आईची आपण आठवण करून दिलीत धन्यवाद
खूप छान.. पहिल्यांदा पाहिली करवंदाची चटणी.. 👌👌👌
कोणतीही सुविधा नसताना किती आनंदी आणि सुखी आहात समाधानी आहात खरंच घेण्यासारखा गुण
कोकिळा पण बाणाई ला गाणं गाऊन कौतुक करत आहे करवंद चटणी खुप छान
चित्रीकरणाची ध्वनी गुणवत्ता आप्रतिम आहे ❤❤❤
मस्तपाकि आणि 1 नंबर रेसिपी झाली म्हणायच,--उन्हाळ्यात लोणचं,चटणी मस्त लागतीया🎉
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
खुप छान चटणी बनवलेली आहे 👌👌💐💐
हे विश्व वीनायका,पांडुरंगा,मायबापा, विठ्ठला या कष्टकरी, स्वाभिमानी माणसांना आनंदात ठेव. गरीबांच्या उद्धारासाठी सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा रहा त्यांना नेहमी आनंदी निरोगी ठेव.....जय शिवराय
खुप छान करवंदाची चटणी
Khup chhan jhali karvandachi chatanibaanai
तांदळाची भाकरी गरमागरम मस्त लागते आणि करवंदांची चटणी तर खुप च छान.
आंबट , गोड आणि तिखट मस्तच लागेल करवंदाची चटणी . बाणाई एकच नंबर .
आग बानाई कोणी शिकवली कर्वदाची बाजी भारी बनली
खूप छान चटणी बनवली❤❤❤❤🎉
खूप छान चटणी
बाणाई करवंदाची चटणी व तांदळाच्या भाकरी 😍😋एक नंबर जेवन आहे 🎉
Mast
खूपच छान झाली करवंद चटनी
छान आहे❤❤❤❤❤❤
खुपचं छान करवंदाची चटणी 1 नंबर
खुपच सुंदर विडिओ 👌👌
व्हिडिओ खरच छान 👌👌
मस्त नवीन रेसिपी 😊
🎉🎉
Banai नंबर 1 सर्वात भारी
मस्त चटणी झाली. बाणाई असं काय केल्यावर तोंडाला पाणी सुटते. एकच no. झाली चटणी. 👌👌👌💐💐💐🍫🍫🍫❤️❤️❤️
Mast 1 number karvand chatni
खूपच छान करवंदाची चटणी
Khup chan😅😅
बानाई वहिनी तुमचे सगळे video me baghte तुमच्या video mule संकटावर कशी मात करायची प्रेरणा मिळते
खुप छान बानाई ताई करवंद ची चटणी ❤❤🎉
🙏🏻
खूप छान 👌 अप्रतिम 👌
छान रानातील चटणी रेसेपी 😋👌👌
अप्रतिम चटणी
खुपच छान करवंदांची चटणी वा..., तोंडाला पाणी सोडले बाणाई बाई सल्युट करते बेटा तुला शब्दच संपले आहे त्या परिस्थितीत राहून चेहरा नेहमी हसरा आहे👌👌👌👌👌🎉🎉🎉🎉सगळया बाल गोपालांना 🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤🍧🍹🧃🍨🍧🍹🍫🍦❤❤❤❤❤❤
खूपच छान banai
Waa, mastch
Very teasty👌👌👌👌
Banai is intelligent and hardworking.
मस्त करवंद चटणी 👌❤
Mast mast chatani...Banai tandalachi bhakari dakhav na tuzhya padhatichi😅❤❤❤❤
खूप सुंदर व्हिडिओ
खूप मस्त व्हिडिओ असतात यांचे
वहिनी मस्तच करवंदांची चटणी बनवली 👌👌👍👍
खूपच छान करवंदाची चटणी बाणाई एक उत्तम गृहिणी
छान व्हिडिओ असतात. 🎉
🙏🏻
Khup chaan 😊
खूप छान 👌
लय भारी हा😊
खूप छान
खुप छान चटणी बानाई 👌👌👍👍👌👌
🙏🏻
Khup mast aani testy karvandachi chatni 😋😋
Bana Vahiny karvanda chi chatani chi recipe must paiky aahe ❤🙏
खूप छान बानु ताई... मला तुमची प्रत्येक रेसिपी खूप आवडते ❤
❤khupch chan🎉
❤❤❤
Mast recipe 👌👌😋😋banaie. Mi pahilyandach pahili😊
👌🙏
खूप छान करवंदाची चटणी बाणाई ताई खूपच रेसिपी मस्तच
Khup chan
खुप खुप छान बाणाई काय मस्त बनवता तुम्ही बघायला तर मजा येते न शिकता ही येते
Khup mast karvandachi chatani ani tandlachi bhakari. Tondala pani sutale bhagun
Congratulations for 4 lakhs . Waiting for One million in nearby future.
खुप छान 🎉🎉
Khup chan chtni jhali vahini❤❤❤
खूप खूप छान
खूप छान चटणी केली बाणाई
खुप छान🎉🎉❤❤❤
First like first comment.... Sindhudurg
Khup Chan
खुपच सुंदर आहे
Mast mast
मस्त करवंद चटणी ❤❤
वाव खूपच छान
👌👌👌👌🙏
Jhakaaaaaas
सौ.बाणाई ताई तुमच्यावर असाच अन्नपूर्ण मातेचा आशिर्वाद राहो.
Mast bhut badiya karwandi chatni banahi h apne 😋😋😋new subscriber
🙏🏻
Super
Banai साक्षात अन्नपूर्णा आहेत .
पाटा खूप छान आहे बानाई ताई तुमचा. ते पाहून आपण पण छान पाट्यावर वाटण करावेत, मिक्सर पेक्षा अस वाटतय
बानु ताई मला तुमचे व्हिडीओ खूप आवडतात 😊 तुमच्या जेवण बनवण्याची पद्धत खुप छान आहे 😊👌🏻👌🏻👌🏻
मस्त 👌👌
Nice 👌
👌🏻👌🏻👌🏻🥰🥰😍😍
लई भारी❤❤❤
🙏🏻
करवंदाच्या चटणीबद्दल खूप पूर्वी ऐकलं होतं; खाल्ली कधीच नव्हती. पण आज करताना बघायला मिळाली. बाणाईच्या सगळ्याच पदार्थांमुळे तोंडाला पाणी सुटतंच; आजही सुटलं...
खूप छान करवंदाची चटणी मला नाही तुला खूप खूप शुभेच्छा
Mastc❤
पाटा छान आहे आणि त्याला टाकी पण छान मारली आहे ❤
तुझ्या आई-वडिलांनी तुझ्यावर खूप छान संस्कार केले अशीच झेप घेत रहा नवनवीन भाजीचे प्रकार पाहायला मिळत आहे
मस्त करवंदाची चटणी बाणाई खुप छान 👌👌👍🌹
खूप मस्त
Samadhani jivan😊
राम राम दादा वहिनी खूपच छान व्हिडिओ दादा सासवड
Chan ❤❤
खूप खूप भारी गावरान मेवा करवंद चटणी.
😊😊