ही खरी माणसे, अशी माणसे आता या पुढे बघायला मिळणे कठिण मस्त काजू चि भाजी दिवसभर एवढे कष्ट झालेले असले तरीही न कंटाळता इतके स्वादिष्ट जेवण बनवणे खूपच विशेष आहे सध्या काहीही काम नसेल घरात तरीही व्यवस्थित स्वयंपाक करत नाहीत स्त्रिया तुम्ही आदर्श कुटुंब आहे नमस्कार
खूपच छान दिसते आहे भाजी .आम्ही पण बनवतो.मिक्सर मध्ये वाटण करून .पण बाणाई छोटा सा पाटा होता तरी त्यावर वाटण करून आनंदाने जेवण करत होती.पण बर झालं मोठा पाटा आणला .❤❤
Ek no bhaji❤❤
मानला पाहिजे बाणाताई ला एवढे दिवस भर फिरुन पण आल्यावर हसत हसत काम करायचं❤️ देव तुमच्या कष्टाला बरकत देवो!!
कमीत कमी साधनांत छान पकवान.
दिवसभर मेंढया राखूनही पुन्हा संध्याकाळी उत्साहाने मस्त काजू भाजी बनवली, हे विशेष.
ही खरी माणसे, अशी माणसे आता या पुढे बघायला मिळणे कठिण
मस्त काजू चि भाजी
दिवसभर एवढे कष्ट झालेले असले तरीही न कंटाळता इतके स्वादिष्ट जेवण बनवणे
खूपच विशेष आहे
सध्या काहीही काम नसेल घरात तरीही व्यवस्थित स्वयंपाक करत नाहीत स्त्रिया
तुम्ही आदर्श कुटुंब आहे नमस्कार
बनाताई खुप छान बनवले काजू करी
Mastch🎉❤
खुपच छान बानाई भाजी केलीस बघुनच तोंडाला पाणी सुटल❤❤❤❤
Banai khup hushar aahe
Khup shiknyadarkhe aahe tichyakadun
🙏🙏
खूप छान रेसिपी झटपट तयार केली पहिल्यांदा ओल्या काजूची भाजी पाहिली
खूप मस्त झणझीत झालंय वाटत , पाहूनच तोंडाला पाणी सुटलं 😊
पुण्य हवे नशिबाला! सर्व जीवन निसर्गाच्या अंगा खांद्यावर जगता तुम्ही. ह्याच्या पेक्षा आजुन काय पाहिजे
Love the simplicity of life...and yet so happy! Love it.
Kahi lakhpati lok suddha ase jevt nastil 😊 itch sundar,hatts of you❤
Khup chan 👌👌👌👌👌
हीच खरी श्रीमंती 😊
खूपच छान काजूची भाजी बानाई ताईंची बनवण्याची पद्धत खूपच छान
❤❤❤❤❤❤
खुप छान भानाई ❤❤🎉🎉
असे घर बघायला मिळणे म्हणजे अपूर्वाई झाली आहे आता
हेच खरे कुटुंब
काजू चा बोडु बोलतात आणि मीठ लावून खायचा आमच्या कोकणात असा खाला जातो
छान लागतो
❤
Super se upar nice recipe
Khup chaan
Kiti velchi vat baght Hote nice ❤
Kajuchi rassa bhaajicha video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
1 ch number jhale kajuchi bhaji❤❤❤
जय मल्हार सिद्धू दादा.काजूकरी रेसिपी लय भारी.
एकच नंबर रेसिपी ❤❤
जय श्री राम
❤❤❤❤❤❤🎉
❤❤❤
Mastch ❤
Khupch chan banutai kaju masala 👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
🙏🙏🙏🙏🙏☕☕☕
एकच नंबर 😋😋😋😋👍👍👌👌
🙏👌
👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼🙏
❤❤🎉
खूप छान भाजी वैनी एक नंबर 🎉
❤❤👌👌👌👌👌🙏🙏
❤❤🎉🎉❤❤खूपछान❤❤
😊😊
👌👍
छान झाली ताई भाजी
👍👍👍👍
Chan reshipi
Masstch
Khup Chan kajukari tai 👌🏻👌🏻sugran ahe banai tai 👌🏻❤❤
Khup Chan ❤
Super nice recipe
👌👌👌
वहिनी खूप छान काजूची रेसिपी बनवली 😋😋👌👌👍👍
Dokyavar padar lay bhari, Jay Maharashtra 🙏🙏
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
खुप छान 👌👌💐💐
मस्तच काजू करी
Shri Swami Samarth.
Kiti chan aahe ratrich moklya akasha khali jewan. Paise deun pan he sukh milnar nahi.
मस्त receipe झाली बाणाई ताई. 👌👌👍👍💐💐💐❤️❤️❤️
छान व्हिडिओ
Khuapch Chan aahe postik swadist recipe Banayi❤😂🎉❤
एकदम मस्त ❤❤
एकच नंबर काजू करी बानाई छान झाली रेसिपी 😊
Kajukari lai bhari 😊
मस्त
एक नंबर
Khup chan❤❤
फारच छान
👌👌👌👌🙏
मस्त भाजी
Banai ♥️♥️
Tai dada khup chan shree Swami samartha Swami tumchya kshtala Yash deudet❤❤
खूप छान काजू भाजी 👌👌🚩🚩🌹🌹
Kaju kari 1 no
Khup chan 👌🙏
Very nice
छानच बानाई ताई आमच्या कोकणातले काजु कसे सोलायचे व कसे करतात ते दाखवलात
Wow, mast ❤️
जय मल्हार सिद्धू भाऊ🙏🙏
Chan video
Ram Ram Sidubhau ani Banaitai....chanach recipe...dhanyawaad ❤
खुप छान रेसिपी मस्त,😋😋
Apratim Olya kajuchi bhaji amhi pan kulaba jilha kolad yethe asthana ha ranmeva khala aahe
Masstch 👌👌👌👌👍👍👍🙏🙏Dada and family
Mastc❤
खूपच छान दिसते आहे भाजी .आम्ही पण बनवतो.मिक्सर मध्ये वाटण करून .पण बाणाई छोटा सा पाटा होता तरी त्यावर वाटण करून आनंदाने जेवण करत होती.पण बर झालं मोठा पाटा आणला .❤❤
सागर खूप छान वाटले असते
Ya pekdha ajun kay hv...khup aannadane rahtat dada tumi ❤nahitr lok paisa khup milvta aleshan ghar ast pn sukh nst .
राम कृष्ण हरी
Dada tumhi jevtana vahini chya jevnach far kautuk karta khup bar vatt baghun 😊
आम्ही पण धनगर आहे तुमचे व्हिडिओ आवडतात तुम्ही कोणत्या गावाचे आहे
बाणाई काजुचे कालवन खुप खुप छान झाल 😍😍😋😋👌
🙏🌹👌 दादा ताई
बाणाई कालवण एकदम भारी झालेलं दिसतंय 👌🏼👌🏼खूप मेहनत करतेस तू. भाऊ तुमची छान साथ आहे बानायीला 👌🏼👌🏼👍🏼
जय मल्हार दादा 👌🏻👌🏻🙏
बाणाई ताई तुमचा घसा खुप दिवसापासुन बसलाय तर तुम्ही दिवसातून 3 - 4 वेळा थोड घश्याला सोसवेल अस गरम पाण्यात मीठ टाकून गुळण्या करा. अणि दिवसातून 2-3 लवंगा चघळुन खा. अणि थोडा आल्याचा तुकडा पण चघळा. लवकर आराम मिळेल तुम्हाला.
जय मल्हार दादा
❤
नवीन रेसिपी
वा बाना बाई खुप छान मस्त तुम्ही सुगरण आहात 😊
बाणाई ताई मस्तच काजुची भाजी ❤
Khupch chan bhagee kele 👌👌👌👍👍👍