जशी चिऊताई चोचीमध्ये पिल्लांना दाणे घेऊन येते, तसाच बानाईने मुलांसाठी रानातून आणला रानमेवा 🥰

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 жов 2024

КОМЕНТАРІ • 133

  • @NitaShinde-yo7oz
    @NitaShinde-yo7oz 5 місяців тому +69

    खरंच दादा तुम्ही नशीबवान आहात बाणाई वहिनी तुमची बायको आहे सर्वच्या साठी खूप कष्ट घेते

  • @anitachitalkar8251
    @anitachitalkar8251 5 місяців тому +45

    लवकरच ४ लाख सब्सक्राइबर फैमिली होणार आहे 🎉 अभिनंदन 🎉🎉

  • @anilashtekar7028
    @anilashtekar7028 5 місяців тому +17

    बाणाईच्या नावातच सर्व आहे सर्वगुणसंपन्न महालक्ष्मी तुमच्या घरची धनलक्ष्मी आहे😘😍

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 5 місяців тому +30

    सुंदर छान उन असो कि वार बाणाईला आपल्या मेंढरा सारखीत चिमण पाखरांची पण कालजीने रानमेवा भरवते कंरवद खुपच छान लागता खरोखरच निसर्गने ने वरदान दिले आहे दादा 🎉कालजी घया कड़क उन्हाऴा आहे

  • @VaishaliBorawake-yu5vl
    @VaishaliBorawake-yu5vl 5 місяців тому +25

    वर्षातून एकदाच मिळतात खायला करवंद जांभूळ आंबा हि फळे, खूप भारी व्हिडिओ

  • @TulashiramKalamkar
    @TulashiramKalamkar 5 місяців тому +5

    खूपच छान रानमेवा. आरोग्यास अति उपयुक्त.

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 4 місяці тому +2

    Dada vahini tumhi khupch premal aani mehnti pn aahat.

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 5 місяців тому +4

    दादा, वहिनी खूप खूप अभिनंदन 4 लाख सबस्क्राईबर पूर्ण झाले. 💐🙏👏👏🎊🎊🎊🎊🎊🎊🎊👍👍

  • @ashakatre795
    @ashakatre795 5 місяців тому +6

    तुमच्या मुळे दादासाहेब निसर्ग ओळख आणखी वाचन होत आहे ,धन्यवाद

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 5 місяців тому +7

    बाणाई तुमच्या कष्टाळू वृत्ती ला सलाम असे वाटते की तुमच्याबरोबर रानमेवा चाखायला यावं खुप छान व्हिडिओ

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 5 місяців тому +3

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
    खुप छान बनला आहे आज चा व्हिडिओ 👌👌💐💐

  • @SunitaSalgar-h1p
    @SunitaSalgar-h1p 5 місяців тому +5

    बाणाई खूप मस्त आहेत आपण सर्वांचा विचार करता निःस्वार्थपणा 👌🏼👌🏼

  • @PratibhaaBiraris
    @PratibhaaBiraris 5 місяців тому +4

    बाणाई खुप छान ❤पोरांना रानमेवा मिळाला खायला 😋😍👌करवंद जांभूळ आंबा 🎉

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 5 місяців тому +9

    मस्तपाकि रानातील ओरिजनल रानमेवा बघून तोंडाला पाणी सुटतंय🎉

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 5 місяців тому +3

    खूपच छान नशीबवान आहात तुम्ही ताजा ताजा रानमेवा तुम्हाला खायला मिळतो

  • @sandipkadam9813
    @sandipkadam9813 5 місяців тому +9

    रानातील रानमेवा करवंद जांभळ खायला वेगळीच मज्जा असते. दरवर्षी आम्ही जातो रानात ताजी ताजी करवंद खायला.

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 5 місяців тому +1

    मस्त पोरं पण खुश झाली .

  • @shaileshjogdant-ih4mc
    @shaileshjogdant-ih4mc 5 місяців тому +16

    करवंदे पार्टी मस्त 🎉

  • @devsolat
    @devsolat 5 місяців тому +6

    नमस्कार.. 🙏🙏🙏तुमचा दिवस आनंदात जावो... 🙏

  • @maliniwani207
    @maliniwani207 5 місяців тому +1

    खुप छान रानचा रानमेवा, बानाई सगळ्यांची काळजी घेते, खुप छान👏✊👍👏✊👍

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 5 місяців тому +4

    सिध्द बानाईखूपछान🎉🎉❤❤

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 5 місяців тому +3

    कीर्ती मस्त आहे करवंद 🎉🎉🎉🎉🎉👌👌👌👌 डोंगर ची काळी मैना

  • @jyotikakade9143
    @jyotikakade9143 5 місяців тому +4

    मेंढरांना चार्याचा शोर मिळाला पोरांना करवंदाचाआणि आम्हाला तुमच्या छान 👌 व्हिडिओ चा शोर मिळाला

  • @anitababar9877
    @anitababar9877 5 місяців тому +5

    Shri Swami Samarth Dada, banai aani Dada tumche aabhar manave titake thodech aahe tumhi sarvansathi khup karta pratekachi kalji gheta.

  • @jayshreemaid3187
    @jayshreemaid3187 5 місяців тому +3

    सागर नाही तर खूप आठवण येते त्याची खूप गोड हुशार शांत बाळ आहे ते

  • @Rangrez_236
    @Rangrez_236 5 місяців тому +5

    मला तुमचे चॅनल खूप आवडते, आम्हाला ते दररोज आवडते, कृपया मला घरी बनवलेल्या मसाला मिर्चीची रेसिपी सांगा, आई बनायी के साथ पाठवा...

  • @shaileshjogdant-ih4mc
    @shaileshjogdant-ih4mc 5 місяців тому +14

    खुप छान विडीवो आहे 😋

  • @artirane963
    @artirane963 5 місяців тому +4

    बाणाई खूप छान आहे खरच बायको ऊन्हात पण जेवण करते आम्हाला खरच नाही जमणार 👍👌

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 5 місяців тому +1

    बाणाई बाई आमच्या कडे पण टाक की करवंद वा.,......, लय गोड होती खरोखर बाणाई बाई तुझ्या शी बोलायला शब्दच संपतात सल्युट करते तुला. आईला साष्टांग नमस्कार करते🙏🙏🙏 दादा, व बच्चे कंपनी❤❤❤❤❤❤❤❤

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 5 місяців тому +9

    सिध्दु नशीबवान आहेस बानाई सारखी कष्टाळू सुगरण बायको मिळालीय 👌👌🚩🚩

  • @latakamble4977
    @latakamble4977 5 місяців тому +2

    Aajcha karvandacha video khup chhan vatala

  • @arunathate5249
    @arunathate5249 5 місяців тому +1

    Nice sharing banai khup mehanat karte

  • @ramapokharkar3409
    @ramapokharkar3409 5 місяців тому +3

    करवंद खूप मस्त

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 5 місяців тому +2

    मस्तच व्हिडिओ आजचा 👌👌🚩🚩

  • @shubhashreejakhalekar8997
    @shubhashreejakhalekar8997 5 місяців тому +25

    जरा फोन मधून करवंद बाहेर टाकायची सोय हवी होती😂

  • @sandhyakumbhar1097
    @sandhyakumbhar1097 5 місяців тому +2

    जोडी नंबर वन आहात तुम्ही दोघेही. मस्तपैकी बेत.

  • @ManishaGadade-tc4cg
    @ManishaGadade-tc4cg 5 місяців тому +6

    Dada roj video tajat java ammhi vat baghtoy tumchya video chi 😊

  • @kalpanashinde5000
    @kalpanashinde5000 5 місяців тому +2

    Om shanti k 9:25 har

  • @midhutumkar3278
    @midhutumkar3278 5 місяців тому +5

    आमच्या कडे आदिवासी लोक आंबे करवंदे जांभूळ अशी फळं घेऊन येत असतात विकायला गावात

  • @seemaranade7078
    @seemaranade7078 5 місяців тому +4

    नमस्कार ताई आणि दादा तब्येतीची दोघांनी काळजी घ्या तुमचा संसार बघून छान वाटते तुम्ही सगळ्याची काळजी घेता सगळ्यांचा नवीन पदार्थ करून घालता आम्ही कधी प्रकार बघितले नाही ते करून दाखवता तुम्हाला कसे सुचते ते कळत नाही धन्यवाद ताई आणि दादा बाणाई ताई तु खूप चांगली आहेस आणि दिसते पण चांगली दोघांचा जोडी छान दिसते

  • @AshaYadav-bg6xx
    @AshaYadav-bg6xx 5 місяців тому +2

    बाणा ई खरंच खूप छान

  • @gokulkandalkar2200
    @gokulkandalkar2200 5 місяців тому +2

    छान निसर्ग रम्य वातावरण

  • @pramodghugare482
    @pramodghugare482 5 місяців тому +2

    जय मल्हार दादा 👌🏻🙏

  • @tejasshevkar3282
    @tejasshevkar3282 5 місяців тому +2

    Seema nahi ali suttila ❤❤

  • @sujatakulkarni6756
    @sujatakulkarni6756 5 місяців тому +3

    अरे सिद्धू दादा खूप दिवसातून व्हीडिओ टाकला .बरे वाटले

  • @vibhadhole7127
    @vibhadhole7127 5 місяців тому +3

    कोणत्याही परिस्थितीत आनंदात कसे जगायचं हे Banai कडून शिकावे.

  • @neelamambekar2502
    @neelamambekar2502 5 місяців тому +1

    Khup chan ranmeva banai garam panyat halad takun guralya kar

  • @pravinthorat2475
    @pravinthorat2475 5 місяців тому +8

    Mast👌👌👌

  • @urmilakharje7831
    @urmilakharje7831 5 місяців тому +3

    खूप छान आहेत करवंद दादा

  • @suvarnakhandagale9145
    @suvarnakhandagale9145 5 місяців тому +2

    दादा आता लवकर निघायचं बघा....

  • @Kalpana_patil27
    @Kalpana_patil27 5 місяців тому +1

    🙏🙏👌👌

  • @kavitanigade3728
    @kavitanigade3728 5 місяців тому +2

    Hi dada Sagar la khup miss Kely video lay bhari ❤❤🙏👍

  • @sureshchabare2544
    @sureshchabare2544 5 місяців тому +3

    मजा,यते

  • @manishapatil9813
    @manishapatil9813 5 місяців тому +6

    कोकणात माणूस उपाशी राहणार नाही. निसर्गाने येवढे काही भरभरून दिले आहे.कोकणात तुम्ही पण छोटसं घर बांधायला पाहिजे कारण कोकणातच तुम्ही जास्त राहता. आम्ही कोकणी असून आम्हाला हा आनंद घेता येत नाही.

  • @AmardeepYadav-d9y
    @AmardeepYadav-d9y 5 місяців тому +1

    खुप छान विडिओ आहे.

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 5 місяців тому +1

    मस्त 👌👌

  • @bharatitandel2613
    @bharatitandel2613 5 місяців тому

    खरच एकदम आनंदाने जगतात

  • @vidhyapimple7003
    @vidhyapimple7003 5 місяців тому +2

    करवंद पाठवून दे ग बाणाई 😂 छान टपोरी करवंद मिळाली . मिरचीची शेंगदाणा चटणी बनव .

  • @mahaveersarak-qu7uz
    @mahaveersarak-qu7uz 5 місяців тому +1

  • @dilipdevkate4223
    @dilipdevkate4223 5 місяців тому +2

    Very nice, yelkot yelkot jay malhar🌹

  • @rinasalunke4487
    @rinasalunke4487 5 місяців тому +1

    Khup chan krvand❤❤

  • @kalyanraosonowane9587
    @kalyanraosonowane9587 5 місяців тому +2

    Very beautiful

  • @jyotsnamore118
    @jyotsnamore118 5 місяців тому +3

    Dada banai lay bhari 🎉🎉🎉🎉

  • @manishaskitchenandvlogs
    @manishaskitchenandvlogs 5 місяців тому

    खूप छान विडिओ बनविला दादा 👌👍

  • @sheelagujale2261
    @sheelagujale2261 5 місяців тому +2

    लय भारी रानमेवा

  • @vanitaraikar7971
    @vanitaraikar7971 5 місяців тому +1

    मस्तच करवंद आहेत किती बरे वाटते बघुन करवंदाची जाळी पण तुम्ही काळजी घ्या ऊन खुप आहे 🌹🌹

  • @nandajadhav-rn3fj
    @nandajadhav-rn3fj 5 місяців тому +3

    करवंद छान व्हिडिओ 👌👌❤❤

  • @sameenakazi4522
    @sameenakazi4522 5 місяців тому +2

    Khup chaan video

  • @vijaygamre1325
    @vijaygamre1325 5 місяців тому +1

    सुंदर रान मेवा ❤❤❤

  • @Sbp_ff
    @Sbp_ff 5 місяців тому +8

    पहिलं कॉमेंट्स आहे दादा लाईक द्या

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 5 місяців тому +2

    Bana(aai) khau gola karun ali 😊lekar pilla sarkhi jama zali 😊

  • @RitikaPansare-qg4nl
    @RitikaPansare-qg4nl 5 місяців тому +3

    Khup chan 😊😊😊

  • @nitarane5902
    @nitarane5902 5 місяців тому

    Khup chhan famili ❤

  • @umeshtanpure1065
    @umeshtanpure1065 5 місяців тому +2

    खुप छान करवंद पार्टी 🙏🙏

  • @snehlatathaware1008
    @snehlatathaware1008 5 місяців тому +1

    छान रानमेवा 😋😋

  • @ajaydesai8401
    @ajaydesai8401 5 місяців тому +2

    खुप छान

  • @sachinsapkal7362
    @sachinsapkal7362 5 місяців тому +1

    मस्त व्हिडिओ आहे ❤❤

  • @VarshaPadamevlogs
    @VarshaPadamevlogs 5 місяців тому +1

    छान करवंद दादा ताई

  • @ramdaschormale2703
    @ramdaschormale2703 5 місяців тому +4

    नमस्कार 🙏 पाहुणे आज पहिली टिप्पणी

  • @ganeshpatil9947
    @ganeshpatil9947 5 місяців тому +1

    Mast❤❤❤❤❤ video dada

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 5 місяців тому +1

    करवंद पार्टी खूप छान 👌👌🚩🚩

  • @vaishalinagesh7588
    @vaishalinagesh7588 5 місяців тому

    मस्तच करवंद

  • @mangaladeshpande4439
    @mangaladeshpande4439 5 місяців тому +1

    जय मल्हार

  • @ShubhangiNarkhede-uw1xp
    @ShubhangiNarkhede-uw1xp 5 місяців тому

    बानाई मला तू खूप आवडते

  • @bhagyashreepawar6009
    @bhagyashreepawar6009 5 місяців тому +1

    उन्हाळा खुप कडक आहे ..सर्वानी काळजी घ्या .

  • @UrmilaKamble-ym8uo
    @UrmilaKamble-ym8uo 5 місяців тому

    मिरचीचा ठेचा करून दाखवा छान मिर्चा आहेत

  • @siddhushingade2864
    @siddhushingade2864 5 місяців тому +2

    Chaan ❤❤

  • @nirmalapatil4076
    @nirmalapatil4076 5 місяців тому +1

    Khup Chan

  • @RadhikaDeshmukh-y4b
    @RadhikaDeshmukh-y4b 5 місяців тому +2

    Hat's of you

  • @NikhilGhutukade
    @NikhilGhutukade 5 місяців тому +2

    Mast🎉🎉

  • @SunitaGurav-k5y
    @SunitaGurav-k5y 5 місяців тому +1

    👌🙏

  • @Mahananda-s4b
    @Mahananda-s4b 5 місяців тому +3

    Very nice

  • @kisantambe8953
    @kisantambe8953 5 місяців тому +4

    आई ती आई असती

  • @akshaypujari9094
    @akshaypujari9094 5 місяців тому +2

    हाके पावन लय उन आहे सगळ्यांची काळजी घ्यावी आपला पावना पुजारी राम राम 🙏🙏🐑🐑

  • @sarikasakhare4869
    @sarikasakhare4869 5 місяців тому +2

    Hi Mazi pahili comment 😊❤

  • @nanakhomane185
    @nanakhomane185 5 місяців тому +1

    🎉🎉

  • @indumatishirsat
    @indumatishirsat 5 місяців тому +1

    👍👍👍👍

  • @Samarth_shelar
    @Samarth_shelar 5 місяців тому +1

    खूपच मस्त

  • @vishalpol4482
    @vishalpol4482 5 місяців тому +1

    😊😊

  • @AlkaSakhare-yn5kj
    @AlkaSakhare-yn5kj 5 місяців тому +1

    नमस्कार बाळुमामाचायानावान चालू दादा खूप च वाईट वाटते पंन काय करावे आम्ही नेरळ ला आहे त वाशि नवि मुंबई ला साखरे फक्त एक लाईक करू शकतो