साखर, खवा न वापरता केलेला गाजराचा हलवा | Gajar ka Halwa | No sugar|
Вставка
- Опубліковано 28 вер 2024
- गाजराचा हलवा म्हटलं की पहिलं आठवतं लहानपणापासून ते आत्ता पर्यंत हात दुखेपर्यंत सोललेली गाजर. गोड खायची इच्छा असते पण साखरेचा त्रास अशा अनेक गोष्टी तुम्हाला गाजराचा हलवा खाण्यापासून रोखत असतील तर काळजी करू नका. आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी साखर, खवा आणि मुख्य म्हणजे कोणत्या ही कष्टविना बनलेला मस्त गाजराचा हलवा. नक्की करून पहा आणि ही डिश तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.
.
साहित्य -
१ किलो गाजर, १ लिटर दूध (फुल फॅट दूध), तूप, अर्धा किलो गुळ, आवडीनुसार काजू, बदाम, अक्रोड, बेदाणे पिस्ता, चारोळ्या
.
Music provided by no copyright - audio world • indian traditiona... __Free
.
download link-raboninco.com/XQPM.
.
#gajarkahalwa
.
#gajarhalwa
.
#sweetdishrecipes
.
#maharashtrainarecipes
नमस्कार निवेदिता ताई
मला खरंच तुमचा अभिमान वाटतो कमालीच्या कलाकार तर आहातच पण
याच्या पेक्षा जास्त बोलायचे तर तुम्ही आपली भारतीय संस्कृती ही तुमच्या पेहराव्यातुन स्पष्ट दाखवून देता तुमचे बोलणे
मला खुप आवडते तुमच्या सारखा तुमचा स्वभाव हि खुप गोड आहे
आम्ही अशोक मामा चे ही खुप चाहते आहोत एकदा त्यांना ही तुमच्या व्हीडिओ मध्ये घ्या ना ते खुप छान काॅमेडि करतात रेसिपी करता करता मध्येच एखादा विनोद करतील फार छान वाटतात त्यांचे विनोद
नक्की करा ताई ❤❤
Wa khupach chhan recipe sangitali nakki karun baghnar
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
Ekdam mast recipe dakhavali Ani ekdam easy gajracha halwa dakhavala thanks madam 🙏🙏
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
व्वा एकदम सोप्पी कृती...... गाजराचा हलवा... धन्यवाद मॅम 🙏🙏
Hi निवेदिता taimi तुमच्या रेसिपी बगते.आणि सिरियल सुद्धा खर तर मी तुला माझी मोठी बहीण वाटते.i am reshma kumbhar खूप मस्त accting करतात तुम्ही . thank you and proud of you tai
Thankyou for your support.
खूप छान आणि सोपी recipe आहे . नक्की करुन पाहील.
Lai bhaari
मामाच्या खुष राहण्याचे रहस्य म्हणजे निवेदीता .एकमेव आनंदी जोडपं .
खूप छान healthy recipes
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
Are waahh khup chan
👌👌sopi method ahe agadi mast
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
आम्हाला एक डाव धोबीपछाड सिनेमा OTT वर कुठे पहायला मिळेल? फारच आवडला आहे.
सुरेख 👍
अप्रतिम 👌👌👌
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
मस्तच 👌👌
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
Ho mast ahe
Amazing 😍
Khup mast recipe tai
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
@@NiveditaSarafRecipes nakkich😊
Ya peksha cooker madhe shijvun mag dudha barobar aatavale tar adhik sop jat.
Receipe mast. Mi cooker madhe shijvun ghete
Thankyou for your suggestion.
Too good
One request to you atleast once
Ashok Sir should be there with you while you cooking.We want to see him.Thank you Madam
धन्यवाद. तुमच्या या प्रेमामुळेच मी नवं नवीन रेसिपी करू शकते. तुमचे नातेवाईक व मित्रमंडळीपर्यंत नक्की पोहचवा निवेदिता सराफ रेसिपीज.
😋
Bhande tr mustch ahe
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
Dhudhat gul ghatlyavr..te fatnar tr nahi na
Mam mala seriel madhe kam kariche tar tumhi directer la vicharun mazya sathi please baga me 14 years chi ahe me girl ahe plz kam asel tar please mala sanga
मॅम, सध्या मी आजारी आहे..आणी एक request आहे तुम्हाला.., "बहरला मधुमास" गाण्याच्या तालावरती तुम्हाला अशोक सर, किंवा , तेजश्री प्रधान यांच्याबरोबर short vidio मधे डांस करताना पहायची खुप इच्छा आहे...!,जमल्यास प्रयत्न कराल?.. अर्थात तुमच्या नियमात बसत असेल तरच्ं..🙏🙏पण सोलो केलात तर मात्र गाणं नक्की प्रचंड प्रसिध्ह होईल..!🙏
Thankyou for your kind words.
@@NiveditaSarafRecipes 🙏😢 अनिकेत, अशोक सर , तुमच्याबध्हल कायम खुप आदर , आपुलकी आहे..🙏
Nakki kara mam tumchya channel warch kara kalni kashi ghyaychi
Diet exercise
Program sanga 30 40 nantar
Detaild sanga
Rumche makeup dakhva sagl
Madam ne jyapramane mhntl ki weekly daily menu planning decided aste menu plan asto to menu plan channel war takayla lavat ja shorts madhe every 7 day cha lunch breakfast dinner cha.....
Eka set chya video war baghitl hote
खरंच उत्तम सुगरण आणि बारकावे हरहुन्नरी व्यक्ती मत्व
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
दूध फाटेन ना गुळामुळे
Unseasonably receipe
Thankyou for this lovely quick and easy recipe mam
Wow👌 ❤😋
Happy mother's day dearest niveditatai🙏💞
Thankyou.
ओह..!!! मॅम, कम्माल रेसिपी...😯 👌👌👌👌😋😋😋👏👍🙏
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
@@NiveditaSarafRecipes अर्थात,,नं चुकता पाहतो आणी बनविण्याचा प्रयत्न ही करतो.🙏
Delicious dear ❤️❤️❤️
Thankyou keep watching and keep sharing.
@@NiveditaSarafRecipes Okay dear
Shubhsakal priyniveditatai🙏🌞🙏manapasun namaskar v pranam charansparsh priyniveditatai🙏🙂
अप्रतिम आहे रेसिपी मस्त
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
मॅच तुमचे मी,स्वरा आणि आम्ही दोघे हे नाटक पाहिले सर्व कलाकार खास करुन तुमचा अभिनय अप्रतिम ❤ तुम्ही भेट दिलीत व तुमच्याबरोबर गप्पा मारता आल्या व सेल्फी मिळाल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏❤️
खुप छान आणि अप्रतिम रेसिपी 👌👌👌
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
Khup chaan recipe tai,Ty
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
मस्त सोपी आणि चविष्ट रेसिपी ❤❤😋👌
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.
@@NiveditaSarafRecipes मॅम धन्यवाद 🙏❤️😊
Khup khup bhari
Thankyou.
Khup chan method aahe.i try soon.
Khup Chan recipe 👌👌
👌👌
फारच सोपी कृती, बनवणे एकदम सोपे आहे
धन्यवाद. या पुढे ही बघत रहा निवेदिता सराफ रेसिपी चॅनल.