नाटक, सिनेमा आणि किस्से | Nivedita Saraf यांची दिलखुलास मुलाखत | Mitramhane

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 жов 2023
  • Explore the fascinating journey of renowned actor Nivedita Saraf in this exclusive interview. Nivedita shares insights into her illustrious career, the art of acting, her experiences in theatre, and the world of captivating plays. Don't miss this engaging conversation with a true talent of the industry.
    Gifting partner:
    / ashman.pebbleart
    Show your love, Like & Follow:
    Facebook: / mitramhanepodcast
    Instagram: / mitramhane_podcast
    Subscribe: / @mitramhane
    #niveditasara #niveditasarafpodcast #marathiactor #mitamhane
    • नाटक, सिनेमा आणि किस्स...
  • Розваги

КОМЕНТАРІ • 173

  • @mitramhane
    @mitramhane  8 місяців тому +24

    नाट्यगृह.. एकूणच नाट्य व्यवसाय कार्पोरेट सेक्टरच्या हाती जावा या निवेदिता सराफ यांच्या मताशी तुम्ही सहमत आहात का? असल्यास का? सहमत नसाल तर का?

    • @madhavichitnis8573
      @madhavichitnis8573 8 місяців тому +1

      या विषयाला त्यांनी वाचा फोडली हे खूप आहे.. आणि प्रशांत दामले यांच्यावरही विश्वास आहे.. नक्कीच काहीतरी सुवर्णमध्य निघावा.

    • @shailaparanjape6463
      @shailaparanjape6463 8 місяців тому

      खरंच आहे.सुधारणा आवश्यक आहेत. प्रशांत दामले नक्कीच काहीतरी करतील

    • @sandeepshetye5483
      @sandeepshetye5483 8 місяців тому

      कलाकाराना खूप फायदा hoyel

    • @amrutakhakurdikar6404
      @amrutakhakurdikar6404 8 місяців тому

      निविदिता इतक्या वर्षांपासून याक्षेत्रात आहेत, त्यामुळेनी त्यांना आलेल्या वाईट अनुभवातूनच त्या बोलल्या आहेत. महाराष्ट्रात नाट्य
      गृहांची स्थिती किती वाईट आहे, ते सर्वश्रुत आहे. तिथे नेमके काय अर्थकारण गोते खातंय, हे संबंधित व्यक्तींनाच माहित. टीव्ही, सिनेमा सारख्या माध्यमात खूप पैसा खर्च केला जातो, हेही निविदिताताईंनी पाहिले आहे.सिरियलला प्रायोजक मिळतात, तसे नाटकालाही मिळावेत, ही त्यांची मागणी रास्त आहे. काॅर्पोरेट क्षेत्रात मनी मेकींग सहज होऊ शकतं
      गुंतवलेला पैसा जर भरपूर नफा मिळवून देत असेल, तर काॅर्पोरेट क्षेत्र सुध्दा नाटकांचं प्रायोजकत्त्वं घ्यायला तयार होईल. कलाकारांकडून जर उत्तम अभिनयाची अपेक्षा ठेवली जाते तर आरामदायी निवास आणि स्वच्छ स्वच्छतागृहे ही कलाकारांची अपेक्षा अवाजवी नाही. कला टिकवायची असेल तर त्याभोवतीचं सर्व वातावरण प्रसन्न हवं. अर्थकारण पण सुदृढ हवं!

    • @suneetagadre55
      @suneetagadre55 8 місяців тому

      कॉर्पोरेट सेक्टर च्या हाती गेले तर सगळे अर्थकारण बदलेल. निर्मिती चा खर्च वाढला की तिकिटं वाढतील, सगळ्यांना परवडणारं नाही. त्या पेक्षा नाट्यगृहाची स्वच्छ्ता, टॉयलेट क्लिनिंग या साठी असतात की लोक, त्यांना देऊन करून घ्यावं, फक्त प्रामाणिक आणि बिनचूक काम होतंय ना त्यावर लक्ष ठेवले तर जास्त बरे असे वाटते.

  • @SuhasiniDamale-dl8ry
    @SuhasiniDamale-dl8ry 8 місяців тому +28

    निवेदिता ताई या वयात देखील जास्त सुंदर दिसत आहेत. त्यांच्यापेक्षा कमी वयाच्या हिंदी मराठी कलाकारांपेक्षा नक्कीच प्रफुल्लित शिवाय चेहर्यावर कसलेही कृत्रिम बदल न करता सुरूवातीपासून जश्या आहेत तश्या आताही दिसतात.शिवाय तब्येतदेखील वयाला साजेशी आहे विनाकारण अती व्यायाम अती डाएट असले प्रकार करत नसाव्यात त्यामुळे नैसर्गिक सुंदर, आनंददायक. छान वाटले त्यांना पाहून आणि ऐकून.

    • @madhavichitnis8573
      @madhavichitnis8573 8 місяців тому +4

      त्या योग करतात regular आणि मागे एकदा मुलाखतीत ऐकलं होत.. त्या 13 व्या मजल्यावर राहातात आणि जिने चढून जातात नेहमी.. त्यामुळे fit and healthy आहेत..
      नाहीतर हल्ली बरेच जण उगीचच zero figure च्या नादी लागतात 😊

  • @napolianalmeida4308
    @napolianalmeida4308 3 місяці тому +2

    खूप चांगली मुलाखत. फारच छान मतं त्यांनी मांडली आणि त्यांच्या प्रतेक मताशी मी सहमत आहे!

  • @shilpakulkarni3186
    @shilpakulkarni3186 8 місяців тому +6

    Nivedita Joshi not looking 60.
    Very maintained and elegant look.

  • @mangeshabhyankar9323
    @mangeshabhyankar9323 4 місяці тому +2

    Classic मुलाखत. नाट्य व्यवसायाचे खाजगीकरण व्हायला पाहिजे या मताशी मी सहमत आहे. कारण निवेदिता ताईंच्याच serial मधलं वाक्य... परंपरा या काळानुरूप बदलल्या पाहिजेत. आणि हे फक्त नाट्य व्यवसायाला नाही. तर सगळ्याच बाबतीत लागू आहे. आपल्या अवती भवती आपण बघतोच की परंपरेच्या नावाखाली काय चालू आहे. असो. फक्त सर्व बाजूने विचार करूनच खाजगीकरण व्हावे.
    Concept clear असल्या की माणूस कसा confidently बोलतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे निवेदिता ताई. दुसरा भाग ऐकायला/ बघायला नक्की आवडेल.
    आणि पुन्हा एकदा सौमित्रजी तुमचे आभार. अशी उत्तम मुलाखत आम्हाला दिल्याबद्दल.
    तुम्हाला एकदा प्रत्यक्ष भेटायला नक्की आवडेल. 🙏🙏

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 8 місяців тому +6

    अतिशय सुंदर मुलाखत संस्कारी विचारी योग्य तेच बोलणे कुठेही मोठेपणा नाही .आणी वाचनामुळे आलेली समज काय आणी किती बोलायचे याचे भान अशया अभिनेत्रीची मुलाखत आवङतात .

    • @mitramhane
      @mitramhane  8 місяців тому +1

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभार.

  • @supriyapj
    @supriyapj 8 місяців тому +7

    glad to hear a woman speak about mensturation on a public platform. such influential voices should speak more about this outside advertisements and brands.

  • @madhavichitnis8573
    @madhavichitnis8573 8 місяців тому +3

    Atyant सुंदर मुलाखत.. एकही क्षण frwd ना करता ऐकण्यासारखी.. फक्त सौमित्र sir.. तुम्ही निवेदिताजी यांना त्यांच्या fitness बद्दल विचारायला हवं होतं.. त्या खरंच खूप genuinely व्यायाम, खाण्यापिण्याचं पथ्य पाळतात..

  • @deepasawant7875
    @deepasawant7875 8 місяців тому +6

    खूप छान मुलाखत. या वयातील त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा.विचारातील सखोलता, बोलण्यातील नम्रता आणि स्पष्टता मनास भावली.खरच मलाही स्वतःला अग्रस्थानी ठेवायचय आता. नेहमी प्रमाणे तुझी मुलाखत घेण्याची सहजता मस्तच.

    • @mitramhane
      @mitramhane  8 місяців тому

      Ohh.. Thanks a lot 💛

  • @varshadesai.6416
    @varshadesai.6416 8 місяців тому +9

    खूप सुरेख मुलाखत. इतक्या मुलाखती ऐकल्या निवेदितांच्या पण यामधे खूप वेगळ्या गोष्टी ऐकायला मिळाल्या. आणि मी साधारण त्यांच्याच वयाची असल्यामुळे सगळ्या संदर्भांमुळे जुन्या सुरेख आठवणी जाग्या झाल्या. मजा आली.

  • @sanjayshukla2888
    @sanjayshukla2888 7 місяців тому +1

    निवेदीता यांचे विचार अतिशय छान, कार्पोरेट स्पॉन्सर आले तर नाट्यगृह आणि छोटे नाट्यकला कार आणि छोत्या शहरा पर्यंत नाटक पोहोचेल, कारण आता काळा नुसार गरजा बदल त्या आहेत, मराठी कलाकार खुप च चांगले अभिनेते आहेत, अशोक सराफ आणी अमिताभ याचा एकत्र चित्रपट ह्वावा

  • @swap459
    @swap459 8 місяців тому +4

    सौमित्र दादा अशा अनुभवी, उत्साही आणि दिग्गज कलाकारांना एका episode मध्ये कसं ऐकणार? त्यांना किती काही बोलायचं आहे. अशा कलाकारांसोबत 2-3 episode केले पाहिजेत असं वाटतं.

    • @mitramhane
      @mitramhane  8 місяців тому +2

      त्यांच्याकडे बोलण्यासारखं खूप आहे. पण एक तासाचा एपिसोड हा खूप होतो एका वेळेला ना.. आपण त्यांचे इतरही भाग करू जमेल तसे. तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलंत का जरूर करा, शेअर करा

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 8 місяців тому +9

    मेमरी strong आहे

  • @manjuchimote1356
    @manjuchimote1356 8 місяців тому +4

    खूपच सुंदर, एक तर निवेदिता खूपच गोड बोलतेय, अगदी साधी भोळी, समंजस आणि ती खूप सुंदर दिसतेय as usual आणि इतके to the point बोलली आहे, तिचे विचार, मत खूप स्पष्ट आहेत, सर्व साधारण कुटुंबातून आलेली असल्याने ती अगदी आपल्या घरातली च वाटते, तिने सर्व काही सांभाळून acting इतकी परफेक्ट केली, कुठे थांबायचे हे तिला बरोबर समजले आहे आणि या वयातही तिच्यात इतकी positivity, झोकून देऊन काम करण्याची वृत्ती, चॅलेंज स्वीकारणे आणि ती prove करून दाखवणे, आलेल्या नवीन पिढीचे भरभरून कौतुक करणे हा सुध्दा मनाचा खूप मोठेपणा आहे, खूप काही घेण्यासारखे आहे तिच्याकडून, नाट्यगृहा बद्दल जे ती बोलली प्रायव्हेट ला चालवायला द्यावी हे अगदी खूपच पटले मनाला, ...हॅट्स ऑफ टू हर 👌🏻👍🏻👏🏻👏🏻🙏🏻 खूप खूप शुभेच्छा❤

    • @mitramhane
      @mitramhane  8 місяців тому

      Very true. Do subscribe our channel do share this episode. And do talkative. Let's make things better. 🙏🏼🙏🏼 thanks a lot

  • @mrinalpawar8492
    @mrinalpawar8492 8 місяців тому +3

    खूप प्रामाणिक आणि काळानुरूप मतं. fit and beautiful Nivedita tai

  • @rohinighadge113
    @rohinighadge113 8 місяців тому +3

    किती सुंदर बोलल्या निवेदिता मॅडम... खूप आवडली मुलाखत ❤

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 8 місяців тому +9

    Kiti छान मुलाखत.....निवेदिता मॅडम किती मनमोकळ्या गप्पा मारतात नेहमी....आवडली मुलाखत....

    • @mitramhane
      @mitramhane  8 місяців тому +1

      त्यांचा अनुभवच इतका दांडगा आहे.. त्यामुळे त्या बोललेलं ऐकत रहावसं वाटतं

  • @archanajoshi9991
    @archanajoshi9991 8 місяців тому +12

    सर आता पल्लवी जोशींना बोलवा plzzz आणि निशिगंधा वाड ना लवकर बोलवा ना plzzzz

  • @sangeetadeshpande6938
    @sangeetadeshpande6938 8 місяців тому +2

    खूप सुंदर झालीं मुलाखत 👌👌
    नाट्यगृहाविषयी अगदी योग्य बोलल्या, खाजगीकरण करायला हवं.नाट्यगृहाचे एवढे हाल आहेत की इच्छा असूनही जायला नको वाटते.

  • @vinayachandanshive5658
    @vinayachandanshive5658 8 місяців тому +2

    निखळ आणि उत्कृष्ट सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्व.

  • @viijayRajcreations
    @viijayRajcreations 5 місяців тому +1

    तुमची सुंदरता अशीच कायम रहावी...🙂🙏🙏

  • @skhadye1132
    @skhadye1132 8 місяців тому +4

    Nivedita Saraf, kiti chaan bharbharun bol lat ani kiti knowledgable ahat, jaam avadta tumhi mala.

    • @mitramhane
      @mitramhane  8 місяців тому

      Wow.. Do share this episode in all ur WA groups.

  • @shailaparanjape6463
    @shailaparanjape6463 8 місяців тому +2

    खूप छान व्यक्तिमत्त्व आणि तल्लख स्मरणशक्ती. हुशार असून विनम्र आणि गोड ,प्रसन्न ,दिलखुलास स्री.मनःपूर्वक धन्यवाद, तिच्याशी गप्पा मारल्याबद्दल 👍👍

    • @mitramhane
      @mitramhane  8 місяців тому

      मनःपूर्वक आभार तुमच्या या प्रतिक्रिया बद्दल. संवाद सहज म्हणून जास्त महत्त्वाचं असतं नाहीतर मग ते कृत्रिम वाटतं. इतिहासातल्या अनेक गोष्टी त्यांनी उलगडून सांगितल्या. आपण चॅनल सबस्क्राईब केलं का जरूर करा.. मुलाखत फॉरवर्ड करा. आभार

  • @ketakibhalerao9356
    @ketakibhalerao9356 8 місяців тому +3

    Plz invite nishigandha wad maam

  • @CopyNinjaFF69
    @CopyNinjaFF69 8 місяців тому +14

    आता आम्हाला मामा पण पाहिजे. अशोक मामांचा पहिला podcast Mitrmhane वरच पाहिजे

    • @arraafanatic
      @arraafanatic 8 місяців тому

      ऑलरेडी झालाय एपिसोड.

    • @CopyNinjaFF69
      @CopyNinjaFF69 8 місяців тому

      @@arraafanatic link द्या

  • @aniljoshi5133
    @aniljoshi5133 8 місяців тому +1

    निवेदिताजी...
    मी अगदी बालपणा रेडिओ ऐकत आलो,अन आज तुम्ही आठवणींना उजाळा दिला.
    अनुपमाजी अतिशय सुंदर अभिनेत्री.

  • @shitalkarande9522
    @shitalkarande9522 8 місяців тому +4

    Waiting for another episode with Nivedita Mam. She has a lot of information about each sector of acting industry,let young people understand.

  • @shradhaundale
    @shradhaundale 8 місяців тому +3

    Nivedita Ma'am is an institution herself. Her knowledge is not limited to her core profession (acting), it is way beyond that. She has insights on various subjects. She is an extremely relevant person. Love her ♥️ Thank you for this episode, and I hope there would be another one with her soon! :)

  • @rajendrabadve5289
    @rajendrabadve5289 5 місяців тому +1

    आम्ही लहानपणी,नभोनाटय ऐकायचो,पूनहा प्रपंच मधील टेकाडे भावजी मीने,मीने म्हणणारे,आई वनिता मंडळ ऐकायची, कामगार सभा,

  • @manishagadgil1549
    @manishagadgil1549 22 дні тому

    Apratim interview.I fully support her about improving the conditions of drama theatre by taking help of private players.Have huge respect for theatre artists.

  • @PG-lf3kn
    @PG-lf3kn 7 місяців тому +1

    She is a really good, enlightened industry from scratch. All credit goes to MitraMhane

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 8 місяців тому +5

    खूप छान वाटले ऐकताना.

  • @viijayrajcreations7847
    @viijayrajcreations7847 7 місяців тому +1

    अजुन सुध्हा ..... अतिशय सुंदर 👌आणी प्रेमळ ❤ असणारी अभिनेत्री म्हणजे... माझ्या लाडक्या निवेदिता सराफ मॅम, तुम्हाला माझ्याकडुन दिपावली च्या खुप खुप शुभेच्छा.. 🙏🙏🙏 (विजयराज)

  • @kumudininikarge4882
    @kumudininikarge4882 8 місяців тому +2

    Pharach chaan mulakhat.tai khup manapasun bolta.

  • @ashvini_kishor
    @ashvini_kishor 6 місяців тому

    मी आता पर्यंत च्या सर्व मुलाखती ऐकल्या आहेत..निवेदीता अजून ऐकायला आवडलं असतं....दादा डॉ.निशिगंधा वाड यांना ऐकायला आवडेल.

  • @meenalk3568
    @meenalk3568 8 місяців тому +2

    Wow Superb!! mast jhala interview... phar chhan bollya Nivedita madam....

  • @rekhaoka1923
    @rekhaoka1923 8 місяців тому +1

    अप्रतिम विचार व स्पष्ट मांडणी 🙏🙏🙏 काळानुसार बदल key to success 😊

  • @MEDHAKAMBLE
    @MEDHAKAMBLE 8 місяців тому +1

    निवेदिताच्या प्रत्येक पैलूंवर एक इपिसोड करा,तर तिला न्याय दिल्यासारखे होईल.
    मुलाखत छान घेतली.❤

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 8 місяців тому +3

    मस्त ..छान...धन्यवाद

  • @asdfghjkl9755
    @asdfghjkl9755 7 місяців тому +1

    Really loved how she described true reality of Natak halls and lack of infrastructure and funds.

  • @sushamavaidya8372
    @sushamavaidya8372 5 місяців тому +2

    खूप सुंदर

  • @Swatidixit841
    @Swatidixit841 8 місяців тому +8

    Such a mature and versatile personality. Very nice podcast.

    • @mitramhane
      @mitramhane  8 місяців тому +1

      Thanks a lot. Do subscribe n share

  • @sonaligovekar4245
    @sonaligovekar4245 8 місяців тому +7

    Nice interview my fvt actress ❤

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 8 місяців тому +2

    सुंदर मुलाखत, त्याच त्याच व्यक्तींच्या मुलाखती ऐकुन कंटाळा आला होता . छान

    • @mitramhane
      @mitramhane  8 місяців тому

      आपल्या चॅनेलवर खूप वेगवेगळी माणसे येतात. वेगवेगळे विषय घेऊन येतात. त्यांना जरूर पहा सबस्क्राईब करा. फीडबॅक द्या. चांगली माणसं जोडली गेली पाहिजेत

  • @chitravaidya1347
    @chitravaidya1347 8 місяців тому +3

    Best best best episode.Nivedita madam great 🙏

  • @meenalmahabal6388
    @meenalmahabal6388 8 місяців тому +1

    Nice interview...she is so genuine...

  • @pranavkelkar1710
    @pranavkelkar1710 8 місяців тому +2

    उत्तम मुलाखत...

  • @dhanashreekulkarni2232
    @dhanashreekulkarni2232 8 місяців тому +3

    खुप छान झाली मुलाखत..त्यांनी मांडलेल्या सूचनांचा नक्की विचार केला गेला पाहिजे

    • @mitramhane
      @mitramhane  8 місяців тому

      कोणत्या सूचना तुम्हाला सगळ्यात जास्त महत्त्वाच्या वाटल्या?

    • @dhanashreekulkarni2232
      @dhanashreekulkarni2232 8 місяців тому +1

      @@mitramhane नाट्यगृहाच्या बाबतीत केलेल्या सूचना अगदी योग्य आहेत.

  • @maheshmore2356
    @maheshmore2356 8 місяців тому +2

    Kitti chan...nivedita tai tumhi agadi khara bolalat...carrierrist stri la jar gharun tichya saglya sacrifice sathi jar acknowledgement, appreciation gharun milale ki ti anakhi strengthen hote....hey asa saglya na milalaxtar kitti chan❤❤❤❤

  • @prashantkhedkar5127
    @prashantkhedkar5127 8 місяців тому +3

    अगदी खरे कुठे मल्टिप्लेक्स कुठे नाट्य गृह

  • @jyotsanadesai3061
    @jyotsanadesai3061 8 місяців тому +1

    खरंच खूप छान बोलले सर

  • @ruchikakabre8181
    @ruchikakabre8181 8 місяців тому +7

    Very sharp and interesting personality . Loved the interview.

    • @mitramhane
      @mitramhane  8 місяців тому

      Glad you enjoyed it!

  • @Niab9
    @Niab9 8 місяців тому

    One thing you let talk them and bring them back with another question. Nivedita Saraf no words for her and her inspirational journey.

  • @meghanaborgaonkar3332
    @meghanaborgaonkar3332 8 місяців тому +1

    Aprateem episode... Always treat for me,...

  • @vasudhajog1224
    @vasudhajog1224 8 місяців тому +2

    खूप मनमोकळ्या गप्पा ऐकल्या 👌🏻👌🏻

  • @meghapatil5987
    @meghapatil5987 8 місяців тому +2

    खुपच छान मुलाखत.... निवेदिता ताई चीं ❤

  • @vrishalisonar453
    @vrishalisonar453 8 місяців тому +1

    Appreciated that she has pretty cerebral approach to work

  • @muskaansharma6402
    @muskaansharma6402 8 місяців тому +4

    sundarrr interview❤✨️

  • @deepadeshpande2148
    @deepadeshpande2148 8 місяців тому +5

    Apratim gappa

  • @anayaambardekar8573
    @anayaambardekar8573 8 місяців тому +2

    नेहमीप्रमाणे चं उत्तम episode.

  • @snehal024.
    @snehal024. 8 місяців тому +3

    निवेदक किती मध्ये बोलता निवेदिता मावशिंच बोलण अक्षरशः तोडता मध्ये तुम्ही....

  • @nikitayewale5692
    @nikitayewale5692 6 місяців тому +1

    Pleases invite Tejashree Pradhan also

  • @prashantchalak9753
    @prashantchalak9753 8 місяців тому +1

    खूप छान

  • @ketakibhalerao9356
    @ketakibhalerao9356 8 місяців тому +1

    Lovely!!

  • @viijayrajcreations7847
    @viijayrajcreations7847 5 місяців тому +1

    Superb actres...👌👌👌👌

  • @prabhakarpawar6996
    @prabhakarpawar6996 2 місяці тому

    खुप छान ., निवेदिता ताई.मेमरी ताजी आहे

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 8 місяців тому +1

    दुसरा भाग खरचं करा

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 8 місяців тому +3

    keep it up ......

  • @nandinidhopatkar2401
    @nandinidhopatkar2401 8 місяців тому +2

    Wonderful podcast👌👌mitramhane che music pun khoopach chhan aahe, ekdum live vatate. Wish you all the best. Happy Dasara 💐💐

    • @mitramhane
      @mitramhane  8 місяців тому

      मनःपूर्वक आभार. खूप खूप प्रेम

  • @aparnanaik2294
    @aparnanaik2294 8 місяців тому +1

    मित्रम्हणे छान आहे जास्त फाफट पसारा नाही मोजकेच आणि मुद्देसूद तुम्ही सुरेखा तळवलकर यांना बोलवाल का शक्य असेल तर

  • @dipaleekale9915
    @dipaleekale9915 8 місяців тому +1

    Kamalllll ❤

  • @swap459
    @swap459 8 місяців тому +2

    अप्रतिम मुलखात 👌

  • @swatiathavale4012
    @swatiathavale4012 8 місяців тому +2

    नेहमीप्रमाणेच उत्तम मुलाखत

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 8 місяців тому +3

    खूप छान व्हिडिओ होता❤❤

  • @Atikna21
    @Atikna21 7 місяців тому

    मी स्वतः नोकरी निमित्त पुण्यात राहते. पण मला कधीच नाटकाचं advertisemt दिसली नाही. मला खूप इच्छा आहे नाटक बघायची पण कधी promotion झालेल दिसल नाही

  • @madhaviborkar8695
    @madhaviborkar8695 8 місяців тому +2

    Superb interview ...

  • @dr.sanjaygade7553
    @dr.sanjaygade7553 8 місяців тому +1

    Thank you so much both of you

  • @vandanashinde1394
    @vandanashinde1394 8 місяців тому +2

    Superb podcast

    • @mitramhane
      @mitramhane  8 місяців тому

      Glad you enjoyed it!

  • @sunandajoshi8837
    @sunandajoshi8837 8 місяців тому +1

    तुमच्या सगळ्या मुलाखती आवडतात. तुम्ही छान घेता मुलाखत.

    • @mitramhane
      @mitramhane  8 місяців тому

      🙏🏼🙏🏼💛💛

  • @CopyNinjaFF69
    @CopyNinjaFF69 8 місяців тому +3

    सौमित्र दादा... I love you

    • @mitramhane
      @mitramhane  8 місяців тому +1

      What a guts u have. We love you too

  • @sandipjoshi4162
    @sandipjoshi4162 7 місяців тому

    👌👌👌🙏

  • @sachinsamant8246
    @sachinsamant8246 8 місяців тому +1

    सुंदर संवाद, एव्हाना तुम्ही आम्हाला सवय लावल्याप्रमाणेच!

  • @swaradaranade16
    @swaradaranade16 8 місяців тому

    ❤❤👌👌👌👌

  • @kumudininikarge4882
    @kumudininikarge4882 8 місяців тому +1

    Khup chaan channel

    • @mitramhane
      @mitramhane  8 місяців тому

      😊 आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हे चॅनल आवडले याचा आनंद आहे. चॅनल सबस्क्राईब केलं का तुम्ही? नसेल केला तर आधी करा. आणि आवडले चॅनल तर आपल्या सांगा मित्रांना.. आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सर्क्युलेट करा.. चांगली माणसं जोडली गेली पाहिजेत.🎉

  • @duhitamedhekar9187
    @duhitamedhekar9187 8 місяців тому +1

    Khoop parkhad mate vyakt keli nivedita tai ni

  • @MandarSays-fd9dk
    @MandarSays-fd9dk 8 місяців тому +1

    नाट्यगृह Private करा सिनेमा थिएटर सारखे
    चकाचक आणि १०० रूपयांना पाणी ,४०० -८०० रूपयांना पॅापकॅार्न विका. मग सामान्य प्रेक्षक बसतो घरातच मोबाईल वर वेबसिरीज पाहत त्यावर परत ओरडा प्रेक्षक थिएटर मधे येत नाहीत

    • @mitramhane
      @mitramhane  8 місяців тому

      असंच होईल असं नाही. तिकीट दर चांगले ठेवले तर लोक येतील की. पण लोकांना पण त्या सुविधा दिल्या गेल्या पाहिजेत. मध्यम मार्ग काढता येईल नक्की. सध्या प्रेक्षकांना आपण प्राथमिक सुविधा ही पुरवत नाही हे सिस्टीमच्या लक्षात यायला हवं. काहीतरी बदल व्हायलाच हवा

  • @tejasv.nandurkar7589
    @tejasv.nandurkar7589 8 місяців тому +2

    सुलेखा किती छान मुलाखत घेते

    • @mitramhane
      @mitramhane  8 місяців тому

      अगदीच

    • @sanjivtannu7550
      @sanjivtannu7550 8 місяців тому +1

      ही मुलाखत सौमित्र पोटेंनी घेतली आहे.

    • @mitramhane
      @mitramhane  8 місяців тому

      @@sanjivtannu7550 🤣🤣👻👻👍🏼👍🏼

    • @tejasv.nandurkar7589
      @tejasv.nandurkar7589 8 місяців тому

      @@sanjivtannu7550 हो तेच म्हणत आहे सुलेखा छान मुलाखत घेते हा सौमित्र मधेच बोलणे तोडतो

  • @shraddhavete-mokashi7609
    @shraddhavete-mokashi7609 8 місяців тому

    kiti sundar zala ha interview.... nahitar tya behere cha...kantalvana nusta...bekkar...mulat kahitari potential..kiva tevdhi karkirda aslya shivay nakach kunala bolvu...tumcha standard naka khali anu

  • @bapujira
    @bapujira 8 місяців тому

    मुंबई दूरदर्शन १९७८ नव्हे २ ऑक्टोबर १९७२ ला सुरू झालं. 😊 (८:१०)

  • @sandhyar5426
    @sandhyar5426 8 місяців тому

    Ashokji please ❤

  • @mrunalinideshpande8806
    @mrunalinideshpande8806 7 місяців тому

    Agdi khara aahe natyagruha well developed zali pahijet.

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 8 місяців тому +2

    मॅम U R 💯

  • @user-rt6ir1zh6b
    @user-rt6ir1zh6b 8 місяців тому +1

    Mast ❤❤

  • @deepakchari336
    @deepakchari336 8 місяців тому +3

    I loved it all interview...फक्त शेवटी ma'am म्हणाल्या की नाटकात corporate यायला पहिजे... ते मला नाही पटल, कारण आज cinema मधे corporate आले... फक्त actors चे पैसे वाढले, निर्माता आणि actors साठि चांगल झाल,पण चित्रपट workers चे खुप हाल झाले 3 महिन्या नी payment 12 तास shift...जर नाटकात पण हे शिकलेले अनाडी भावना शुन्य corporate वाले आले तर नाटक ची पण वाट लावतील, अजुन हि खूप असे कलाकार आहे ते नाटकात काम पैसा साठि नाही करत.. Financially strong असुन आज हि ते दौऱ्याला नाटकाच्या बस ने आवडीने driver च्या मागच्या सीटवर झोपून प्रवास करतात, त्या kalakarana back stage walanch सुख दुःख चान्गल कळत... Corporate आले की कलाकार, back stage वाल्या मधे दुरावा निर्माण होणार आणि गोडवा संपणार... भावना च्या विश्वात हि भावना शुन्य लोक नको
    Thanks मित्र म्हणे... You people are doing wonderful job... Big fan of your show ❤

    • @mitramhane
      @mitramhane  8 місяців тому

      Many thanks 🎉🎉

  • @priti9501
    @priti9501 6 місяців тому

    Mam please Tumhi yek movie Kara tyat tumha leading role asel I like to watching this move

  • @mithilarege830
    @mithilarege830 8 місяців тому +1

    Yes Ashok saraf must

  • @amarkore9865
    @amarkore9865 8 місяців тому +4

    Ex IPS Mira chadha boravankar please invite or tukaram munde sir

  • @sameerhulsurkar3951
    @sameerhulsurkar3951 8 місяців тому +1

    Khup chaan mulakhatPlease ekda sachin tendulkar la bolva

  • @amarswami1116
    @amarswami1116 5 місяців тому

    सागर कारंडे ला एकदा बोलवा

  • @shailajavaidya8007
    @shailajavaidya8007 8 місяців тому +2

    ह्या platform चा सौमित्र उपयोग करुन एक problem मांडते.पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यग्रृहामधे ladies toilet मधे कमोड नाही.ही basic requirement नाही का? किती वयस्कर लोकांना knee problems आहेत.

    • @mitramhane
      @mitramhane  8 місяців тому

      भयंकर आहें हे