गावाकडील पारंपरिक पोटली पद्धतीची चविष्ट अंबाडीची भाजी आणि मुटके | Ambadyachi bhaji

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 січ 2025

КОМЕНТАРІ • 345

  • @vilashumbe3188
    @vilashumbe3188 3 роки тому +7

    मस्त माहिती दिली नमस्कार करतो माऊली

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 роки тому +1

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @swaravideo2530
    @swaravideo2530 Рік тому +2

    सगळ्या रेसिपी मध्ये जसं आजीने भाजी करून दाखवले ना ती पद्धत खूप छान आणि सोपी आहे कारण ही जुनी पद्धत आहे माझी पणजी आजी माझी आजी माझी आई याच पद्धतीने भाजी करतात कोल्हापूर साईटला ही पद्धतच खरी आहे जे व्हिडिओ आहे ते काय व्यवस्थित व्हिडिओ नाहीये त्या भाजीचे जसा आता पाहिजे भाजी करतात तशीच आहे खूप छान आजी तुम्ही खूप मस्त रेसिपी दाखवले धन्यवाद

  • @anuradhathorat1310
    @anuradhathorat1310 3 роки тому +4

    माझी आवडती भाजी आहेआजी व ताई खुप धन्यवाद गावाकडची आठवण दिलीत

  • @sumanshirke9904
    @sumanshirke9904 2 роки тому +4

    खूपच छान,आई आणि मुलगी एकदम भारी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @latabule6436
    @latabule6436 3 роки тому +3

    खूप छान भाजी बनवली आईने.ताई पहिल्यांदा अशी रेसिपी बघितली मी.छान व्हिडीओ ताई.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @pradnyalokhande408
    @pradnyalokhande408 2 роки тому +2

    मी भाजी करून बघीतली तुम्ही दाखवलीत त्या प्रमाणे ऊत्तम झाली अनेक आभार

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @Sanketmaharaj1.1M
    @Sanketmaharaj1.1M 4 місяці тому +1

    Khup chan 👌💖😊😊❤❤❤

  • @vaishalikoli5282
    @vaishalikoli5282 4 роки тому +4

    आजींना असेच निरोगी दीर्घायुष्य लाभू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @vinayasathe8854
    @vinayasathe8854 3 роки тому +1

    Aajjiii the great. Aaji ajun video pathva. Ajkal ase video pahayla, shikayla milat nait.

  • @sunitafoodskatta2195
    @sunitafoodskatta2195 2 роки тому +1

    छान रेसिपी आजी #.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @swapnachavan6135
    @swapnachavan6135 3 роки тому +1

    Aaji khup chaan and receipe pan chaan astat

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 роки тому

      नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत .
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @balkrushnarede7547
    @balkrushnarede7547 3 роки тому

    Aaji mastch , Khupch chan

  • @dhanashrirajgirerajgire982
    @dhanashrirajgirerajgire982 4 роки тому +3

    आजी आज भाजी बनवली मस्त छान सुंदर झाली 👌👌👍

  • @savitakoyande4338
    @savitakoyande4338 3 роки тому +1

    Ek number...

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 роки тому

      आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @SubhashDhumal-xh5cp
    @SubhashDhumal-xh5cp Рік тому

    Chan zali bhaji.

  • @swamisamarthbhakt
    @swamisamarthbhakt Рік тому +1

    Mst mla mazya aajichi khup aathvan aali hi bhaji bghun.. mazi. aaji ashich bhaji banvat hoti ambadichi...

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @bhavanasanap4009
    @bhavanasanap4009 3 роки тому +2

    खुप छान रेसिपी. 👌🏻आजी ,व तुम्ही खुप छान सुगरण आहात. किती लकी आहात , रहाणं,खाणं सगळं नैसर्गिक.👍🏻🙏

  • @poojapatil5444
    @poojapatil5444 2 роки тому +2

    खुप छान

  • @varshabhagwat6497
    @varshabhagwat6497 4 місяці тому

    Khup chan sangitli doghini

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 місяці тому

      खूप खूप धन्यवाद आणि आभार

  • @akshaykulkarni4476
    @akshaykulkarni4476 3 роки тому +1

    Masttt bhaji aani tyahun masttttttttttt Aaji👌👌🙏🏻🙏🏻😍😍

  • @suntagajbhare5244
    @suntagajbhare5244 3 роки тому

    Aajicha Khoob Abhiman vatato

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sampadaganpatye6711
    @sampadaganpatye6711 3 роки тому +2

    वा आजी तुमच्या आवाजात आपले पणा फार आहे अशी माणस मोठ्या नशीबाने मिळतात आजी तूमच्या सोबत असतात त्या तूमच्या सूनबाई का?त्यांचा पण आवाज फार गोड आहे

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @mallharghorpade8293
    @mallharghorpade8293 3 роки тому +1

    आजी,भाजी एकदम भारी झाली.एकदम गावरान सारखी. माझ्या सासऱ्यांना खुप खुप आवडली. धन्यवाद.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @mangaljagtap....1304
      @mangaljagtap....1304 2 роки тому

      Mast 👌

  • @supriyavaze3909
    @supriyavaze3909 4 роки тому

    फारत छान असतात तुम्ही केलेले पदार्थ,मला खुपच आवडते पहायला व करायला ,

  • @indirakalke5633
    @indirakalke5633 Рік тому

    खुप छान!

  • @pradnyakulkarni769
    @pradnyakulkarni769 5 років тому +8

    एकदम भारी आजी एक नंबर गोड गोड.माझी सर्वात आवडती भाजी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  5 років тому

      Khup Khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati

  • @sayalisurve3104
    @sayalisurve3104 3 роки тому +1

    खूप छान रेसिपी आहे आजी माझा 🙏 तसेच तुम्हाला पण माझा नमस्कार 🙏आंबाडयाची भाजी लयभारी 👌👍👍🤗

  • @mahmadzaidbargi9056
    @mahmadzaidbargi9056 6 місяців тому

    Khupach chyan

  • @huskylovers3777
    @huskylovers3777 Рік тому +1

    मास्टर रेसिपी आजी मस्त

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @seemapathak6147
    @seemapathak6147 5 років тому +1

    Khup chan
    Mazi aawadati bhaji aahe

  • @devkinandurkar8820
    @devkinandurkar8820 2 роки тому

    Mast zali aahe bhaji

  • @lakhanjadhav8638
    @lakhanjadhav8638 3 роки тому +1

    खूप छान आजी माजी पण आजी खूप छान भाजी बणवायची माजी बिहीन पण बाणवते

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 роки тому

      Khup khup dhanyvad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @dipakchavan3355
    @dipakchavan3355 4 роки тому +1

    भाजी काय भारी च आहे.‌.त्यापेक्षा ह्या वयातील आजेसासूबाई आणि सासूबाईंचा उत्साह प्रेरणादायी आहे...🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @sangeetashembekar
    @sangeetashembekar 2 роки тому

    मस्त बांगड्या पाठवायच्यात आजींना आणि ताईंनाही

  • @dhanashrisidam159
    @dhanashrisidam159 5 років тому +1

    आजी तु किती गोड आहेस ग... मला फारच अावडते तुझं स्वयंपाक करणं... फार फार छान

  • @sangitaburade9360
    @sangitaburade9360 4 роки тому

    Aaji khup chan ahe

  • @ashwinimore9035
    @ashwinimore9035 2 роки тому

    Ambhadyachi bhajichi recipi bghun mazya aajichi athavan aali....

  • @nikitamanojkumarpatil8010
    @nikitamanojkumarpatil8010 3 роки тому +2

    आजी मस्त आहेत tumchi recipe👌👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @surekhakamble3683
    @surekhakamble3683 5 років тому

    आजी नाद खुळा झाली अंबाडयाची भाजी. मला खूप आवडते ही भाजी

  • @chhayarathod4152
    @chhayarathod4152 3 роки тому +3

    Khupach sundar aani vyavastit samjaun sangta aani aawajatla goad pna ha aaplasa karun gheto 👌👌👌👌👏👏👏👏🙏🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @swatidjadhav6780
    @swatidjadhav6780 4 роки тому

    आजी छानच भाजी बनवत आहात

  • @sam8878able
    @sam8878able 4 роки тому +1

    खूप च छान भाजी झालीय. आजी पण मस्त शिकवतात. माझी सगळ्यात आवडती भाजी आहे. मी ही पद्धत नक्की करणार.
    शेतात असणारी मज्जाच वेगळी... 🥰🥰🥰🥰🥰

  • @jyotigurjar6335
    @jyotigurjar6335 2 роки тому

    I would love to come at your village and have fun with you. Very tempting recipe. भाजी पाहून तोंडाला पाणी सुटले.Thanks for your recipe

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @pranjalnaitam2713
    @pranjalnaitam2713 5 років тому +2

    खूपच छान ग आजी ,,तुमच्या सारखीच माजी पण आजी मस्त भाज्या बनवतात जुन्या पद्धतीनुसार ,,,खूपच छान चव आहे पण माज्या पण आजीच्या हातातला ,,

  • @latadevale7443
    @latadevale7443 3 роки тому +1

    भा जी छानच

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 роки тому

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @balasahebankalkhope1205
    @balasahebankalkhope1205 3 роки тому +1

    कोणत्या गावात रहाता तुम्ही अज्जी?
    तुमचा गाव कोणता?
    तुमचे सगळे रेसिपी बागते
    आम्हाला खूप आवडतात तुमच्या रेसिपी
    खूप छान

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 роки тому

      Dist-m Kolhapur
      नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत .
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @dhanshreetekale4233
    @dhanshreetekale4233 5 років тому

    आजी खुप छान रेसिपी आहे मी नक्की करून बघणं

  • @amolmene8555
    @amolmene8555 5 років тому

    Khup Chan Aajji

  • @ranjanakadam3951
    @ranjanakadam3951 3 роки тому +1

    फोटो शुटकरणार दाखवा खुप छान फोटो ग्राफी,

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sandipgavali4369
    @sandipgavali4369 4 роки тому

    Mast aji

  • @vishwanathpatilpatil8695
    @vishwanathpatilpatil8695 Рік тому +1

    मला खुप आवडतात

  • @shamaldhekale5282
    @shamaldhekale5282 3 роки тому +1

    हिरव्या गार शेतात हिरवी भाजी खुपच छान तुम्हां दोघींनी माझा नमस्कार

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 роки тому

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sunitakadam6228
    @sunitakadam6228 5 років тому +1

    Aaji & Bhaji Mastch.

  • @kanchanjagtap4502
    @kanchanjagtap4502 5 років тому +2

    Very nice recipe I like you both very much mast bhaji aaji badhiya 😀 😀 bhaji

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 5 років тому +1

    अंबाडीची भाजी मी कधीच पाहीली नाही अन् खाली देखील नाही. पण तुम्ही ही भाजी बनवण्याची पद्धत दाखवल्यामुळे मलाही कळले. भाजी बघून वाटलं की, चवदार नक्कीच झाली आहे. अन् आजींनी एवढ्या प्रेमाने बनवली तर नक्कीच छान झाली असेल.👌👌👌👍😘

    • @gurulingswami7902
      @gurulingswami7902 5 років тому +1

      आजी तुमची भाजी नं एकच.

  • @shraddhasalaskar6796
    @shraddhasalaskar6796 Рік тому +1

    खूप छान केली आहे भाजी आजी तुम्ही तुमच्याच हाताळा चव आहे हे बाकी कुणाच्याच नाही

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @shraddhasalaskar6796
    @shraddhasalaskar6796 Рік тому +1

    खूप छान आहे रेसिपी 👌👌

  • @sangitaghanwat6357
    @sangitaghanwat6357 5 років тому +1

    आजी खूपचं छान भाजी बनवली🙏🙏👌👌👌👍

  • @Sn46312
    @Sn46312 Рік тому +1

    Ajji khup God ahe ..😘😘

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Рік тому

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @pradnyapatil184
    @pradnyapatil184 5 років тому +1

    Mastach recipe ahe. Chan zalay bhaji

  • @UR-Legend7
    @UR-Legend7 4 роки тому +1

    Very very nice 👌👌👌👌👍

  • @kalyansingh3374
    @kalyansingh3374 4 роки тому

    Good bhaji meri taeji

  • @monag9155
    @monag9155 4 роки тому

    खूप छान आजी

  • @lalitabhosle7701
    @lalitabhosle7701 5 років тому +3

    आंबाडीची भाजीची रेसिप साधी आणि सोपी पद्धत माहिती झाली .
    नक्की करून बघते आजी. 😘😘😘😘

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  5 років тому

      Khup Khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati

  • @SatarkarNitin
    @SatarkarNitin 5 років тому

    Khub chan dakhvli karun

  • @shampolake1816
    @shampolake1816 4 роки тому

    Khup chan aaji l miss you aaji

  • @balajichougale1701
    @balajichougale1701 4 роки тому +1

    Aajji your so sweet of you l like your amdadi bhaji

  • @vilashumbe3188
    @vilashumbe3188 3 роки тому +1

    खूच सुन्दर आजी कन्या का घालाची

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 роки тому

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 , chavila changl lagte

  • @itstanushree2499
    @itstanushree2499 5 років тому

    Khup chan recipe aahe

  • @shubhangipatil2903
    @shubhangipatil2903 5 років тому

    Mast banvli bhaji

  • @praveenst9535
    @praveenst9535 5 років тому

    Super ajji

  • @cutiepieparinchannel3071
    @cutiepieparinchannel3071 4 роки тому

    Khup chaan..amhi tumche sarv videos baghto

  • @gy1037
    @gy1037 3 роки тому +1

    Ambadi means pls bolo konsi bhaji h

  • @sangitakumamekar9825
    @sangitakumamekar9825 5 років тому

    Aaji mast bhaji

  • @ShwetaDesai39
    @ShwetaDesai39 4 роки тому

    Aaji cha Awajat khup jor ahe.. Khup Chan watali gavran bhaji

  • @siddharthmore110
    @siddharthmore110 4 роки тому

    Gavakadcha vatavar khup khup shan

  • @shubhangijoshi2341
    @shubhangijoshi2341 5 років тому +14

    आजी खूप गोड आहेत,खूप छान पद्धत शिकवलीत भाजी करायची
    Thank you

  • @Anulli
    @Anulli 5 років тому +19

    Khup Chan vatl aajichya aawaajat receipe bghayla. I miss my Aaji😢

  • @chandakhadse1256
    @chandakhadse1256 5 років тому +2

    आजी तुम्ही खूप छान ambadichi भाजी banwili मला खुप् आवडते माझी आई बनवायची पण ती आता नाही आहे.भाजी बनवायला.

  • @maratha532
    @maratha532 5 років тому

    खूपच सुंदर रेसिपी दाखवली आपण

  • @dhrupatabhurewad8564
    @dhrupatabhurewad8564 5 років тому

    Khupach Chan aji

  • @arunashetty95
    @arunashetty95 3 роки тому +1

    Wow so good 🙏🙏🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 роки тому

      Thank you so much
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @roshanibedage2246
    @roshanibedage2246 3 роки тому

    खूपच छान 👌

  • @sanjaymunot2479
    @sanjaymunot2479 5 років тому

    छान भाजी बनवली ही भाजी उन्हाळ्यात खाण्यास चांगली व ती त्या वेळी चवदार ही असते वं कच्य्या कांद्या बरोबर खवी दुपारचे जेवण घेताना अनेकांना ही भाजी माहीत नाही तर भाज्यांची माहिती घ्या व खा खूप छान व महत्वाचे म्हणजे आरोग्यास ही चांगल्या

  • @vishrantinaik401
    @vishrantinaik401 5 років тому

    Aaji
    Mast
    Mast banata.agadi mazhya aaisarkhi...

  • @anuradhanaik2961
    @anuradhanaik2961 4 роки тому

    Kurkuri bhanddi resepi sanga

  • @shobhasalvi9555
    @shobhasalvi9555 5 років тому +1

    Khup Chan aajinni recipy dakhvli gavran bhasha tar khupach aawadli

    • @mayakawale383
      @mayakawale383 5 років тому +1

      Kolhapur chi language aahe.... Gavran nahiye...

    • @ashabhogan1912
      @ashabhogan1912 5 років тому +1

      कोल्हापुरची पारंपारीक गोड भाषा आहे ही.खुप गोड.

  • @neelraut8519
    @neelraut8519 5 років тому +2

    Mazi fevret mast...👌👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  5 років тому

      Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati

  • @vandanagholap284
    @vandanagholap284 5 років тому

    Love you ajji....mala mazya donhi aajinchi khup aatvan yete mi khup miss karte tyana

  • @priyankadhumal7760
    @priyankadhumal7760 5 років тому

    Mazi Aajji pn ashach Bhajya kraychi tichi aatvan aali khup Chan bhaji

  • @rajnisuryawanshi9595
    @rajnisuryawanshi9595 5 років тому +2

    Chaan o tai

  • @Angel-1214u
    @Angel-1214u 5 років тому +8

    Aajjikarita motha like

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  5 років тому

      Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati

  • @shalansonawane3019
    @shalansonawane3019 4 роки тому

    छान

  • @rohinikulkarni8221
    @rohinikulkarni8221 3 роки тому +2

    Chan pan pani sagle takun dile vitamins tar gele na

  • @varshak9396
    @varshak9396 5 років тому

    Khup chan ajji

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  5 років тому

      Khup Khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati

  • @ravimalshet5801
    @ravimalshet5801 5 років тому +2

    माझी आई आंबाड्याची भाजी अशीच बनवायची. फक्त तयार भाजी खाताना त्यावर थोडंसं कच तेल घालून घायला द्यायची खुप मस्त लागते.

  • @geetanaik4654
    @geetanaik4654 5 років тому +43

    खूप छान तुमच्या आजी फार गोड आहेत.. गावात राहता नशीबवान आहात. शेतात बनवून खाताय..

  • @roopaskitchenkolhapur
    @roopaskitchenkolhapur 5 років тому +3

    Mi pan same ashich banavate...jagat bhari amhi kolhapuri

  • @shobhapatil5537
    @shobhapatil5537 5 років тому

    Aaji ni khup chan explain kela ahe

  • @SaiPilgar-h5k
    @SaiPilgar-h5k 3 місяці тому

    aluminium chya bhandyant hi bhaji karu naye ajji