चक्क शंभर वर्षे आयुष्य देणारी आयुर्वेदिक भाजी |आयुष्यभर निरोगी ठेवणारी एकमेव वनस्पती |umbar bhaji
Вставка
- Опубліковано 21 вер 2024
- चक्क शंभर वर्षे आयुष्य देणारी आयुर्वेदिक भाजी |आयुष्यभर निरोगी ठेवणारी एकमेव वनस्पती |umbar bhaji
उंबराची भाजी, आयुर्वेदिक वनस्पती , umbar bhaji
umbar ayurvedic bhaji, औदुंबर वनस्पती
#umbar
#umbarachi bhaji recipe
#gavchichav
#उंबराची भाजी
#उंबराची सुकी भाजी
#उंबराचे आयुर्वेदिक भाजी
#गावची चव
🚩॥ श्री स्वामी समर्थ ॥🚩
पहिल्यांदा कळाले छान माहिती दिली.
उंबर ची भाजी पहिल्यांदाच पाहिली
आता करून पाहिल्यावर समजेल
फारच छान👌👍💐जेवायला बोलवले त्या बद्दल धन्यवाद,खूप छान वाटले💐💐🙏🙏
जुनं ते सोनं. खूप सुंदर वाटलं. नशीबवान आहात. निसर्गाच्या कुशीत राहायला मिळते तुम्हाला.
कधीच ऐकली नव्हती फारंच छान. उम्बराची औषधी भाजी.👌👌
खुप छान भाजी आम्ही लहान असताना आमची आज्जी बनवायची आज्जीची आठवण झाली आमच्या आज्जीला जाऊन 46 वर्ष झाली उंबर दोडयाची भाजी छान माहिती 🎉
कधीच माहिती नव्हतं उंबराची भाजी पण आता पाहिली.
खूप छान भाजी केली
ही भाजी पहील्यांदा ऐकली बघीतली छान च दीसते आहे बनऊन बघेल खूपच छान सुंदर
खूपच छान पद्धतीने सादरीकरण केले आहे.मी पण लहानपणी ही भाजी खूप वेळा खाल्ली आहे.माझी आई याच पद्धतीने भाजी करायची, परंतु ती दोड्या फोडून आदल्या दिवशी रात्री पाण्यात भिजत ठेवत होती.धन्यवाद!
❤❤ अतिशय उपयुक्त भाजी दाखवली खूप खूप धन्यवाद
आणि,खर,म्हणजे चुलीवर करता म्हणून छान टेस्ट आहे ❤❤❤❤👌👌👌👌
अतिशय योग्य व सुंदर व्हेडिओ बनवला मित्रा👍👍त्रिवार अभिनंदन👌👌💐💐
Chhan ❤😂🎉
AAJI CUTE CUTE ,GAV KON TE
खुपच छान मस्त!!आत्ताच्या. वातावरणात. अशा भाज्या खाणे योग्य च आहे. इतर नवनवीन. आहार घेऊन लहान वयात दुखणी मागे लागतात...
अतिशय सुंदर उंबराची भाजी अतिशय सुंदर बनवली संगमनेर अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र येथून संगीता घुले धन्यवाद
खूप छान अशीच माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ती भाजी तर मी आता पहिल्यांदाच पाहिली धन्यवाद❤🎉
खरचं आवडला व्हिडिओ!
😊😊😊😊😊😊
खूप सुंदर विडिओ तुम्ही नशीबवान आहात तुमच्या जवळ या अश्या भाज्यांची ओळख असणाऱ्या आजीबाई आहेत आम्हाला पण अश्या भाज्या करायला आवडेल खूप छान धन्यवाद
खुप छान माहिती सांगितलं भाजी खुप छान 👌🏻👌🏻
छान वाटली रेसीपी ही. मला बिलकुल माहीत नव्हती कशी बनवायची भाजी ही. आता कळाले मस्त च
Khup divas hech shodhat hote mi,,,,khup khup thank u,,for simple recipe
उंबराचं भाजी बनवता हे माहीतच नव्हतं पहिल्यांदाच बघितले छान
खूप छान सादरीकरण केल्या बद्दल धन्यवाद.
भाऊ उबंराची भाजी बघितली आईपण आम्हाला लहानपणी अशाच भाज्या खायला द्यायची म्हणून आम्हा सर्व भावंडांना कुठलेच आजार नाही आईपण अजून व्यवस्थित आहे
खुप छान भाजी बनवली आहे धन्यवाद
खूपचं छान रेसिपी आहे. आजकाल आपल्या दैनंदिन आहारामध्ये अशा औषधी गुणधर्म असलेल्या फळभाज्या व पालेभाज्या लुप्त होत चालल्या आहेत, परंतु काही जाणकार व वयोवृद्ध आजी व आई अशाप्रकारे विविध प्रकारच्या रानभाज्या तयार करून आपल्या प्राचीन व मध्ययुगीन खाद्यसंस्कृतीचा प्रचार व प्रसारासाठी तसेच त्यांची जपवणूक करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.अशा सर्व आजींना व आईंना खूप खूप शुभेच्छा व धन्यवाद!
Khup chan mahit 👌👌
Mahit navte ya Bhaji Badal
Thanku
Aasha videos banva
Aaji aani tumcha doghana khup thanku
मागच्या वेळी काटेरी माटाची भाजी बनवून खाल्ली सुंदर झाली होती आता उंबराची भाजी पण खाऊन बघणार तुमची गावराण पद्धत चविष्ट लागते अशाच न माहीत असलेल्या भाज्या दाखवतजा धन्यवाद
खूप छान लागते हीं भाजी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💐💐
मी पण पहिल्यांदाच पाहिलं आहे,आता नक्की करून पाहीन,धन्यवाद आज्जी ताई,दादा.
खुप छान भाजी जी आयुर्वेदिक पद्धतीने तयार केले 😊❤ . मी पण खातो उंबर दोड्यांची भाजी 😊❤
छान भाजी बनवली
बाजी तर सुंदर बनवलीच पण तुमच्या दोघांचं बोलणं आपुलकी एकमेकावर असलेले प्रेम यालाच तर सुखाचा संसार म्हणतात खूप खूप धन्यवाद
आम्ही लहानपणी खायचो. आता खारघरला दोन वर्षा पासून रहातो तेथे एक लहान उं. झाड आहे त्याला तिन्ही ऋतुत दोड्या येतात पावसाळ्यात चांगल्या येत नाहीत. तुमची भाजी बनवण्याची पध्दत आवडली. धन्यवाद
पहिलंदा पाहिली अशी भाजी,आजी आमच्या गावाकडच्या निघाल्या
उंबराची भाजी होते हे माहीतच नव्हतं आज माहिती झालं छान आहे
Khupach chan bhaji dhanyawad
Khupach Chaan mahiti va bhaji cha prakar dakhavliya baddal tumche abhar. Jevanache amantran diliya baddal dhanyawad. Asech chaan chaa video banavat Java.
उंबराची भाजी ची कृती छान वाटली,चव कशी आहे हे खाऊन झाल्यावरच समजेल.
नवीनच भाजी ची माहिती दिली धन्यवाद दादा
Thai Sundar Rashi bhaji ke liye hai khoob Sangli mahiti sangati Beed jilla taluka patoda dunger Giri
छानछान रेसीपी जुन्या माणसांकडून खावयास मिळतातआणि आस्वाद ही घेता येतो.
अतिशय सुंदर झाला आहे व्हिडिओ, उपयुक्त माहिती मिळाली. व्हिडिओ व ऑडिओ क्वालिटी उत्तम.
खूप छान...मी पण बनवून बघते...
खूप छान वाटली माहिती
खुप छान माहिती धन्यवाद 🙏🙏
Chan mi pan hi bhaji try karnar. अशाच औषधी भाज्या दाखवत जा ❤❤
Khup chan thank you ❤❤
खूप खूप छान असे वाटले तुमच्या सोबत हा अनुभव घेतोय नी कधी घ्यायला मिळणार...
Kay mast Gavran umberachi bhaji n gavaran gavakadachi bhasha sarva kahi lay bhari aahe ❤❤❤😊😊 👍👍❣️🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
Thanks 🙏🙏🙏
खूपच छान भाग्यवान आहात आजी 11:11 11:18
आम्ही पूर्वी नाशिक ला रहात होत़ो तिथे घराच्या कंपाऊंड मध्ये उंबराचे झाड होते भरपूर उंबरं खाली पडायची पण बारीक मुंग्या असायच्या तेव्हा महत्त्व कळाले नाही आता त्या झाडाची आठवण आली रेसीपी बद्दल धन्यवाद👍
Ek number ❤❤❤
😅 आती सुंदर ❤ जालना
❤ thanks❤ very❤ nice❤ video❤ and❤ recipe❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप उपयोगी vdo..👌👌❤️😋🌹
लहानपणी ही भाजी माझी आई करून खाऊ घालत असे,उंबराची भाजी खरच चविष्ट लागते एकदा खाऊन बघा
Khupch पौष्टिक आहे ही भाजी पूर्वीचे लोक सद्या भाज्या काहून कठीण आहेत निसर्गाने. आपल्याला खूप काही दिले आहे माहिती. अभावी आपण याचा उपयोग करत नाही
खुप छान माहिती दिली आहे.
छान video ❤
आजी व आजींची आई त्यांच्या चार बहिणी यांची सर्वाची तबियत ठणठणीत आहे हे ऐकून खूप छान वाटले आजींना चष्मा नाही दात पण मस्त आहेत एकदम लय भारी
अशीच तुम्हा सर्वांची तबियत मस्त राहो व स्वस्थ राहो हिच ईश्वर चरणी प्रार्थना ❤❤❤❤
आम्ही अगदी मनापासून तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो🙏🙏 खूप खूप धन्यवाद
Mastach tumche gav kuthle.yeu ka ekdam bhetayla
MastMast
Khup chan mahiti dili dhanyawad mala lahanpanchi athawan zali attami shaharat rahato man bharun aal
खुप छान भाजी आजी तुम्ही
खूप छान माहिती दिली... शेवटी म्हणतात .ना..ओल्ड इज गोल्ड.. आणखी भाजी चे रिसीपी दाखवा..
खूप छान उंबराची भाजी दादा आम्ही पण लहान असताना खूप खाल्ले पण चाळीस वर्षे त काही खाल्ले नाही सगळे खूप प्रेमळ मायाळू आहात आजी खूप छान
छान झाली
Impotantant information thank you so much
ताई तू खूपच गोड आहेस. साक्षात लक्ष्मी. छान सांगता तुम्ही दोघे. तुम्हाला सगळ्यांना नमस्कार.
खूप खूप धन्यवाद आमचे व्हिडिओ पाहिल्याबद्दल
Aamhi pan piklele umbR khaycho chhan lagtaat, anjir sarakhe
खूपछान
ताई छान वाटला व्हिडिओ. आपल्या गावचा पत्ता पाठवून द्या म्हणजे तिथून गावरान भाज्या आणता येतील. नक्की गावचा पत्ता पाठवा. म्हणजे बरोबर पद्धती देखील शिकता येतील. खूप खूप धन्यवाद दादा तुमचे पण.
खूपच छान
खूप नशीबवान आहात तुम्ही, अशा शांत निवांत जागी, शेतात रहाता
आम्हीपण लहानपणी पिकलेली उंबर खूप खाल्ले भाजीच कधीच खाल्लीच नाही,व्हिडिओ कुठला,आहे,पत्ता,सागा❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏👌👌👌👌
Khup chan baghinch tondala Pani sutle.
खुप छान लागते भाजी .मी पण बनवते.
❤❤ खुप सुंदर मि कदीच खाल्ली आई बनवायची
WOW MAST BHAJI KARAYALA PAHIJE.
Khupach Sunder tai dada Aaji pan khuch Changali Aahet
फार छान आम्ही बनवणार
खूपच छान भाजी.
Khup chan भाजी amhihi varshatun २ वेळा तरी khat असतो. पूर्वीचे लोक khup chhan ahar ghet होते ata sagal fast food cha जमाना.rutunusar भाज्या खाव्या sarwani. 🙏
पायाच्या कुरुपसाठी काही उपयोग सांगा
khup Khup sundar ahe
Khup chhan video
अशी जुनी माणस विज्ञानाला देखील मागे टाकतात.
किती छान बोलता तुम्ही
आम्ही. पण. उमाबराची. भाजी. खात. होतो. कच्चे. उंबर. खात. Hoto
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
BEST AANNI HEALTHY BHAJI SATHEE GYAN DAENAE BADDAL LAI DHANYAWAD 🌄🙏🙏🙏🙏🙏🙏😍😍😍😍💪💪💪💪👍👍👍💯💯💯✌️✌️✌️✌️
लय भारी ताई
खूप छान भाजी
🎉kup .chan Mahiti
मी १०-१२ वर्षांचा असताना माझ्या शेजारच्या वाड्यात उंबराचे झाड होते तेंव्हा मला मित्र तिथून पिकलेले उंबर काढून खायला द्यायचा, उंबर हे अंजीर चा भाऊ आहे. भाजी माहीत नव्हती. धन्यवाद
❤ thanks❤for❤ great❤mom,s❤❤❤❤❤❤❤
खूप छान!
मी पण ही भाजी केली आहे अणि खाली पण आहे
माहित नवत खूप छान.
Nice video 👍
Khup...chan
मस्तच भाऊ
मस्तच भाजी
मावशी आजीला सलाम आणि त्यांच्या चार बहीनी आणि आई त्यांनाही गावी हे सगळ मिळत आणि आपण आवडीने खातो पण तस शहरात कमी खातो आपण त्या कारणानी आजार पण वयाच्या तिशीतच चालू होत .ताई धन्यवाद❤
छान होती उमराच्या फळांची भाजी
धन्य वाद मित्रा, फार छान , धन्यवाद😘💕🎉😂😂😂