मावशी मीस यू खरच व्हिडिओ पाहताना रडायला आले आपण एक फँमिलीसारखे आहोत म्हणून पाहताना खरच खूप खूप वाईट वाटले मावशी पंधरा दिवस होती पण स्वभाव खूप शांत व छान आहे त्यांची सवय झाली वर्षा ताईंचाही चेहरा नाराज होता कितीही असली तरी बहिण आहे मावशी पण आनंद ही आहे कामाला लागल्या कारण कष्टाने नेहमीच माणूस मोठा होतो मग ते कुठलेही काम असू द्या दुसर्यांनंसमोर पैशासाठी हात पसरायला लागत नाही मानाने राहू शकतो दादा तुम्ही मनाने खूप मोठे आहात असाच आनंद वाटत रहा स्वामी समर्थ तुम्हाला काही कमी पडू देणार नाही मावशी लव यू 🙏🙏🙏☺
कोणतेही काम छोटे नसते.खूप छान सतीश. मेव्हुणीची किती काळजी करतोस.तिला तिकडे सोडताना किती गहिवरलास.तू खूप प्रेमळ आहेस.तुम्ही दोघेपण.God bless u.All the best.मुलीला सासरी सोडून जाताना वाटतं तसेच दोघे हळवे झाले होते.माणसं छान आहेत. डोंट वरी.ते घेतील काळजी.
खरोखर " कोकणातली माणसं साधी भोळी" "मनामध्ये त्यांच्या भरली शहाळी " हे खरच आहे खूप मोठ्या मनाची आहेत म्हणूनच तर तुम्ही इतरांना मदत करता. आमच्या भागातले लोक असे नाहीत एकमेकांना मदत करणं त्यांच्या रक्तात नाही की काय असा प्रश्न पडतो? सतीश दादा तुम्ही आणि इतर सर्वांनी प्लीज मला मदत करावी अशीच एक इच्छा आहे. मी यूट्यूब चैनल फक्त माझ्या आईच्या आणि भैय्या च्या आठवणी शेअर करण्यासाठी सुरू केलेला आहे🙏🙏 प्लीज मला मदत करा🙏🙏
एकमेकांच्या भावना समजून घेऊन ,गरज असेल तेव्हा एकमेकांना मदत करणे व आधार बनने हेच तर माणूस असल्याचे लक्षण आहे व ते तुम्ही दोघेही आनंदाने करतात म्हणून तुम्ही जास्त जवळचे वाटतात. असेच कायम रहा. खूप छान व्हिडीओ.
किती हळवे आहात. खूप सरळ साधा स्वभाव आहे तुमचा.तुम्हाला चुकल्या चुकल्या सारखं वाटतंय ते आमच्यापर्यंत पोचलं.माझ्याही डोळ्यात पाणी आलं.तुम्हीही आनंदी रहा.
नमस्कार दादा..आणि वर्षा..खूप हळवे क्षण असतात असे...वर्षाल आणि तिच्या बहिणीला काय वाटत असेल हे आम्हाला फिल होतंय...खूप attachment असते बहिनिंमध्ये.. लास्ट क्षणाल आमचे डोळे पाणावले...वर्षा चा चेहरा खूप रडवेला झाला होता...खूप प्रेम आहे तीच बहिणीवर...अशाच सोबत रहा दोघी..शेवटपर्यंत...🙏🙏
मावशी ला जॉब लागला .खुपचं मस्त.खुपचं छान फॅमिली. आनंद झालाय मावशी ला. सारा v समयारा गोड छान.वर्षा अगदी गहिवरले आहे सतीश तुझें सर्व विचार छान. तेजल समाधानी आहे नोकरी बाबत. विडियो "भावनापूर्ण "
दादा हा व्हिडिओ बघून खरोखर खूप भरून आलं😊आम्ही पण पाच बहिणी आहोत ...आणि माझ्या मिस्टरांचा नाव सतीश आहे. तर माझे मिस्टर त्यांना बहिणींना माझ्या त्यांच्या बहिणीसारखं लक्ष देतात....मला असे वाटायचे की माझे मिस्टर एवढं मेहुण्यासाठी करतात. आज तुम्हाला पाहून खरोखर खूप छान वाटलं 👏👏🙏🙏 माझे मिस्टर झालं किंवा दादा तुम्ही झालात तुम्हाला काहीच कमी पडणार नाही 👍👍 मेव्हण्याणला बहिणी सारखा आदर देता खूप छान 👍👍🙏🙏
@@milindaidale8167 दादा खरोखर काही माणसे चांगली असतात तर काही माणसे इतरांना समजून घेत नाहीत. आणि यामुळेच मी शक्यतो कमेंट जास्त करत नाही पण सतीश दादांचे vlog छान असतात 👍. मी माझ्या भैय्याच्या आणिआईच्या आठवणी शेअर करते माझ्या यूट्यूब चैनल वर तरी प्लीज माझ्यापण यूट्यूब चैनल ला भेट द्या आणि व्हिडिओ आवडले तरच मला सपोर्ट करा🙏🙏 सतीश दादाला तर आपल्या सर्वांचा सपोर्ट असेलच आणि लवकरच त्यांची 500 k होऊदेत 👍 कारण माझ्या भागातले लोक एकमेकांना सपोर्ट करण्यासारखे नाही येत खूप वाईट वाटतं 😔 खरोखर कोकणातली माणसं खूप छान आहेत 🙏🙏 माझी खूप इच्छा आहे कोकणामध्ये फिरायला येण्याची,माहित नाही कधी पूर्ण होईल. 🙏🙏
खूप छान वलॉंग सतीश. तुझे विडिओ नसतात तर तुझा दिनक्रमच तु सांगत असतोस त्यामुळे तिथे अभिनय नसतो तर खरीखुरी कहाणी असते आणि तुम्हाला दोंघांचा स्वभाव अतिशय साधा,सात्विक,प्रेमळ आणि अत्यंत प्रामाणिक. खरेच छान वाटते तुझे विडिओ बघताना. तु लवकरच एक मिलियन subscribers चा टप्पा गाठो हीच सदिच्छा.
@@SFORSATISH सतीश भाऊ फोन नंबर दे मला प्लीज, तुझे सगळे व्हिडिओ छान असतात. तुझी आई कोकणात असते माहित आहे, आजचा व्हिडिओ बघून मावशीबद्दल फारच वाईट वाटले. भाऊ काम कोणतेही असो लहान, मोठे असा काही भेदभाव न करता काम करत रहावे कामते कामच आहे, सतीश खूप छान. कोकणात यायची इच्छा आहे तुझ्या घरी
सतिश तु मेहुणीचे कीती काळजी करतो पण घरकाम तर ते पण कामचं आहे असे आपल्या कोकणातील कीतेक पुरुष बाई काम करतात मनाला लागल्यासारखा काही नाही बेस्ट आप मेहुणी साठी 👍👍
व्हिडिओ.खूप छान थोडे भारी वाटलें.मावशीला ठेऊन चाललात तेव्हा.पण छान केलत.सतीश वर्षा.तुम्ही खूप दोघेही स्वभावाने खूप निर्मळ आहात. मावशीची आम्हाला पण आठवण येईल.हो सतीश तर जाऊन येऊन लक्ष ठेवणार.नक्की.
Yes Satishbhai,..kontehi kaam mehanatine kartana kaslich laaj balgaychi naste...aani tumcha barobar aahe ki kontehi kaam he fakt kaam aste tyatun mobadla milto aani ghar chalte hech important aahe... Thanks for sharing video ...
Vaa koop chhan vatale sabar ka fal mitha hota he ashi man ahe tu ani tuza bayko ne karun dakhvale kam kuthache aso te mehanet karun jagane mahatvacha ahe hadi hatala chtake mag milate bhakari teva Varsha tuza bahini la dev bare karel ti sukhi majet anandi rahil tya ghartil mansa sudha masta vatali tumi doghani koop chhan kam kele ahe bahini la sodtana Varsha la vait vatale pan ti swatha independent hote ahe te baghun bare vatale navracha barobar hatbhar lavate ahe he baghun maza tila salute Satish Varsha tumi doghi chhan ahat Dev bare karo
I love marathi videos. The couple Satish and Varsha are very graceful. They depict true culture of Maharashtra. I can proudly say these videos are really original. Please continue with this video's.
I am retired Reserve Bank officer and author of many books on foreign exchange after retirement. . I love village life and have intensively toured Maharashtra. Hence I love videos ofSatish.
सतीशजी आणि वर्षाजी आम्ही एवढे भावूक झालो तर तुमची काय परिस्थिती झाली असेल.थोडे दिवस तुम्हाला आणि आम्हाला थोडे थोडे चुकल्यासारखे वाटणार आहे कारण तेजल सारख्या आम्हाला व्हिडिओ मध्ये दिसायच्या आणि त्यांची आम्हाला सवय झाली होती. जे होत आहे ते चागल्यासठी होत आहे हिच भावना मनात ठेऊन तेजलजीना पुढील वाटचालीसाठी माझ्या कडून आणि एस फाँर सतीश या पूर्ण परिवाराकडून खुप खुप मनापासून शुभेच्छा 👍👍💐💐
खुप छान भाऊ. आम्ही तुमचे सर्व विडिओ बघत असतो. खरंच खूप छान वाटत. असे वाटते कधी तुमचे new वीडियो बघायला मिळतील ❤🙏🙏.. भाऊ नाशिकला या कधी आमच्या कडे फिरायला 🙏🙏
Satish-Varsha don't worry Goa side chi manse phar premale astat tya Madam pharach chan hotya tumchi Mehuni changlya family barobar aahe tevna tension mat lena you very nice snd shere with us this matter thanks❤🌹🙏 and be happy don't worry.
Kharach dada khup premal sobav aahe tai cha aani sant pan aahe kharch man baraun gelh dada tai la pudhil vatchali sadhi shubkamna video pan chan 👌👌👍👍❤❤🙏🙏
Tai khup chaan aahes tu khup chaan swabhav aahey tujha dada Vahini nigtana bhagun mazya dolyaat pan panni aala Tula miss karnar dada aaj kaal changli Mansa bhetna khup durmil zalai khup chaan family aahey it's a wonderful video and kids r very Loveable stay blessed always
दादा नमस्कार तुमचे विडियो आणि फॅमिली खुप छान आहे पाेर बाळांची दृष्ट नक्की काढा आणि मावशींना हार्दिक अभिनंदन नविन कामा साठी मावशी तुमच्या परीवारा साेबत खुप खुष दिसत हाेतया ताईंना सांगा बहिणीची काळजी घ्यायला शेवटी बहिणच बहिणीच मन आेळखु शकते जास्त पर्सनल बाोललाे असेल क्षमा असावी धन्यवाद
अनिकेत बाळा तु माझ्या खारेगावात येऊन गेलास मला साधा एक फोन केला असता तर मी तुला घरी नेऊन सर्वांना भेटवल असत.मला तुझा राग आलाय.असो पुढील वेळी फोन कर.तु सुजलला भेटलास खुप अभिमान वाटला आणि खुप वाईट पण वाटलं. सुजलला ईश्वर कृपेने लवकरच दीसु दे.
मावशी मीस यू खरच व्हिडिओ पाहताना रडायला आले आपण एक फँमिलीसारखे आहोत म्हणून पाहताना खरच खूप खूप वाईट वाटले मावशी पंधरा दिवस होती पण स्वभाव खूप शांत व छान आहे त्यांची सवय झाली वर्षा ताईंचाही चेहरा नाराज होता कितीही असली तरी बहिण आहे मावशी पण आनंद ही आहे कामाला लागल्या कारण कष्टाने नेहमीच माणूस मोठा होतो मग ते कुठलेही काम असू द्या दुसर्यांनंसमोर पैशासाठी हात पसरायला लागत नाही मानाने राहू शकतो दादा तुम्ही मनाने खूप मोठे आहात असाच आनंद वाटत रहा स्वामी समर्थ तुम्हाला काही कमी पडू देणार नाही मावशी लव यू 🙏🙏🙏☺
खरचं व्हिडिओ खूप छान होता 👍👍🙏
❤️❤️⚡
@@SFORSATISH दादा मी तुम्हाला Instagram page follow करेन 👍🙏
खुप शांत आणि प्रेमळ आहे मावशी तीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आम्ही हीभावुक झालो तीची खुशाली कळवत जा
कोणतेही काम छोटे नसते.खूप छान सतीश. मेव्हुणीची किती काळजी करतोस.तिला तिकडे सोडताना किती गहिवरलास.तू खूप प्रेमळ आहेस.तुम्ही दोघेपण.God bless u.All the best.मुलीला सासरी सोडून जाताना वाटतं तसेच दोघे हळवे झाले होते.माणसं छान आहेत. डोंट वरी.ते घेतील काळजी.
होय अगदी बरोबर 👍👍
अगदी खर आहे, काम हे कामच आहे ते कोणतेही काम असो.
खरोखर
" कोकणातली माणसं साधी भोळी"
"मनामध्ये त्यांच्या भरली शहाळी "
हे खरच आहे खूप मोठ्या मनाची आहेत म्हणूनच तर तुम्ही इतरांना मदत करता. आमच्या भागातले लोक असे नाहीत एकमेकांना मदत करणं त्यांच्या रक्तात नाही की काय असा प्रश्न पडतो? सतीश दादा तुम्ही आणि इतर सर्वांनी प्लीज मला मदत करावी अशीच एक इच्छा आहे. मी यूट्यूब चैनल फक्त माझ्या आईच्या आणि भैय्या च्या आठवणी शेअर करण्यासाठी सुरू केलेला आहे🙏🙏 प्लीज मला मदत करा🙏🙏
@@RuchiraAapliVandana ताई तुमच्या युट्यूब चॅनेलचे नाव काय आहे?
@@rajutamhankar6693 Ruchira Aapli Vandana हेच नाव आहे त्याला टच करून पहा 🙏🙏 तुमच्यासारख्या चांगल्या माणसांची गरज आहे मला🙏🙏
🥰तेजल ताई मला खूप आवडली.🥰 तिची खूप प्रगती होवो ही🙏 स्वामी चरणी प्रार्थना🙏
खुप चांगली माणसं मिळालीत आहेत मावशी खुश राहिल तिथे स्वामी समर्थ आहेत त्यांच्या पाठीशी
खूप छान माणसे.आहेत.काम कसलेही असो .त्याची लाज नसावी.माणूस लहानाचा मोठा होतो.छान मावशी .आनंदात रहा.असे मिळणे हे खरेच नशीब आहे.सुरक्षित.पुढील वाटचालीस मावशीला शुभेच्छा.
दादरला कुठे कामाला
मी दादरला च राहते दादा तु दादरमध्ये आला होतास खुप छान वाटले व्हिडिओ मधे आमचा दादर दाखवला मस्त
❤️❤️
एकमेकांच्या भावना समजून घेऊन ,गरज असेल तेव्हा एकमेकांना मदत करणे व आधार बनने हेच तर माणूस असल्याचे लक्षण आहे व ते तुम्ही दोघेही आनंदाने करतात म्हणून तुम्ही जास्त जवळचे वाटतात. असेच कायम रहा. खूप छान व्हिडीओ.
Thank you
किती हळवे आहात. खूप सरळ साधा स्वभाव आहे तुमचा.तुम्हाला चुकल्या चुकल्या सारखं वाटतंय ते आमच्यापर्यंत पोचलं.माझ्याही डोळ्यात पाणी आलं.तुम्हीही आनंदी रहा.
❤️❤️
नमस्कार दादा..आणि वर्षा..खूप हळवे क्षण असतात असे...वर्षाल आणि तिच्या बहिणीला काय वाटत असेल हे आम्हाला फिल होतंय...खूप attachment असते बहिनिंमध्ये.. लास्ट क्षणाल आमचे डोळे पाणावले...वर्षा चा चेहरा खूप रडवेला झाला होता...खूप प्रेम आहे तीच बहिणीवर...अशाच सोबत रहा दोघी..शेवटपर्यंत...🙏🙏
Hoy jarur, thank you
कोणतही काम हे काम असत कष्टाची भाकरी हिच गोड लागते. हेच खर भविष्यासाठी शुभेच्छा ताईंना
खूप छान दादा👌👍 तुम्ही एकदम साधे हा, तुम्हाला कसला गर्व नाही..... 👍
मावशी ला जॉब लागला .खुपचं मस्त.खुपचं छान फॅमिली. आनंद झालाय मावशी ला. सारा v समयारा गोड छान.वर्षा अगदी गहिवरले आहे सतीश तुझें सर्व विचार छान. तेजल समाधानी आहे नोकरी बाबत. विडियो "भावनापूर्ण "
व्हिडिओ खूप होता, शेवटी इमोशनल झालो, ताईंना पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐
हा व्हिडीओ पाहून इमोशनल झाले... दादा तू आणि वर्षा ताई खुप चांगले आहात..किती आपुलकी आहे तुमच्या कडे..असेच रहा
दादा हा व्हिडिओ बघून खरोखर खूप भरून आलं😊आम्ही पण पाच बहिणी आहोत ...आणि माझ्या मिस्टरांचा नाव सतीश आहे. तर माझे मिस्टर त्यांना बहिणींना माझ्या त्यांच्या बहिणीसारखं लक्ष देतात....मला असे वाटायचे की माझे मिस्टर एवढं मेहुण्यासाठी करतात. आज तुम्हाला पाहून खरोखर खूप छान वाटलं 👏👏🙏🙏 माझे मिस्टर झालं किंवा दादा तुम्ही झालात तुम्हाला काहीच कमी पडणार नाही 👍👍 मेव्हण्याणला बहिणी सारखा आदर देता खूप छान 👍👍🙏🙏
Tai Always we should care each one family members, nice message 🙏🙏
@@milindaidale8167 दादा खरोखर काही माणसे चांगली असतात तर काही माणसे इतरांना समजून घेत नाहीत. आणि यामुळेच मी शक्यतो कमेंट जास्त करत नाही पण सतीश दादांचे vlog छान असतात 👍. मी माझ्या भैय्याच्या आणिआईच्या आठवणी शेअर करते माझ्या यूट्यूब चैनल वर तरी प्लीज माझ्यापण यूट्यूब चैनल ला भेट द्या आणि व्हिडिओ आवडले तरच मला सपोर्ट करा🙏🙏
सतीश दादाला तर आपल्या सर्वांचा सपोर्ट असेलच आणि लवकरच त्यांची 500 k होऊदेत 👍
कारण माझ्या भागातले लोक एकमेकांना सपोर्ट करण्यासारखे नाही येत खूप वाईट वाटतं 😔 खरोखर कोकणातली माणसं खूप छान आहेत 🙏🙏 माझी खूप इच्छा आहे कोकणामध्ये फिरायला येण्याची,माहित नाही कधी पूर्ण होईल. 🙏🙏
Thank you ❤️ jarur bhet hoil
@@SFORSATISH thank you SATISH Dada 🙏
Khupach chan bhau.Video baghtana raddu aala.
खूप छान वलॉंग सतीश. तुझे विडिओ नसतात तर तुझा दिनक्रमच तु सांगत असतोस त्यामुळे तिथे अभिनय नसतो तर खरीखुरी कहाणी असते आणि तुम्हाला दोंघांचा स्वभाव अतिशय साधा,सात्विक,प्रेमळ आणि अत्यंत प्रामाणिक. खरेच छान वाटते तुझे विडिओ बघताना. तु लवकरच एक मिलियन subscribers चा टप्पा गाठो हीच सदिच्छा.
Thank you ❤️
सतीश दादा मला पण असं वाटतं की लवकरच
1 M कम्प्लीट होतील 👍👍 कारण कोकणातील लोक एकमेकांना सपोर्ट करतात नाहीतर आमच्या भागातील 😔
@@SFORSATISH सतीश भाऊ फोन नंबर दे मला प्लीज, तुझे सगळे व्हिडिओ छान असतात. तुझी आई कोकणात असते माहित आहे, आजचा व्हिडिओ बघून मावशीबद्दल फारच वाईट वाटले. भाऊ काम कोणतेही असो लहान, मोठे असा काही भेदभाव न करता काम करत रहावे कामते कामच आहे, सतीश खूप छान. कोकणात यायची इच्छा आहे तुझ्या घरी
खूप छान वर्षा ची बहिण पण छान आहे जाॅब मिळाला खूप छान तूमची फॅमिली सर्वच कष्टाळू आहे मस्त
सतिश तु मेहुणीचे कीती काळजी करतो पण घरकाम तर ते पण कामचं आहे असे आपल्या कोकणातील कीतेक पुरुष बाई काम करतात मनाला लागल्यासारखा काही नाही बेस्ट आप मेहुणी साठी 👍👍
सगळे मस्त छान ह़ोणार स्वामी चरणी प्रार्थना.. स्वामी साधना करत जाणे..ॐश्री स्वामी समर्थ 🙏🏻👍
🙏💐
खुप सुंदर मेहनत करणाऱ्या मागे परमेश्वर नेहमी असतो. कुठलही काम छोट नसत.आपण मात्र प्रयत्नशील असाव. All the best mavshila god bless her 🥰
खरच दादा, जॉब हा जॉब असतो अजिबात लाज न बाळगता बिनधास्त काम केले पाहिजे, मावशीला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
प्रधूनुच्या मावशीला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
खूप चांगली माणसं मिळाली आहेत मावशीला अभिनंदन 👋👍
खूप छान वहीडीओ आणि मावशी खूप शांत सवभाची आहे तुम्ही दोघे ही खुप छान आहात आपल्या माणसाची आपणच काळजी घतो
भाऊ, अतिशय सुंदर काम केलंत, कि तुम्ही मावशीला नवीन जॉब लावलात.अप्रतिम....,.
मावशीला कामाच्या शुभेच्छा कामकसलहि असो मेहनतकरायलाजायचनाही मावशी तुम्ही कामकरा आम्ही तुमच्या बरोबर आहोंत
सतीश दादा, वहिनी, वीडियो छान आहे. तुम्ही सर्वानी छान एन्जोय केला. हा वीडियो अविस्मरणीय ठरणार असाच आहे.😊👌👌
Khristi manse khoop premal astat mavshi chi Kalji nahi good job God bless you all dada cangla job ahe mavshicha👍
Kharrr ch maushi khup shant ani sadhi ahe... Tila khup aaysh milude.. Dada Tu kharrch khup chan kels maushila kam ani tichi srvi soy kelis🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सतीश तुम्ही खरेच कीती चांगले आहात, मेव्हणी ची काळजी घेतली एवढी, छान👏✊👍
Thank you
Khup touching hota Dada video,tejal tai tumhi khush raha nehmi satish Dada tu jaun bght ja adhun mdhun. dev bappa suki thev aamchya taila..
Khup chan video. Keep smiling. Emotional video. Varsha khup senti zalis, sister la miss karte.
दादा माझी पण Wife हेच काम करते. काम शेवटी काम असत. छान वाटलं व्हिडिओ पाहून 👍👍☺️😊
आपण सगळेच खुप मेहनतीने इथपर्यंत पोचलो आहोत एक दिवस मावशी चे पण सर्व छान होणार .
व्हिडिओ.खूप छान थोडे भारी वाटलें.मावशीला ठेऊन चाललात तेव्हा.पण छान केलत.सतीश वर्षा.तुम्ही खूप दोघेही स्वभावाने खूप निर्मळ आहात. मावशीची आम्हाला पण आठवण येईल.हो सतीश तर जाऊन येऊन लक्ष ठेवणार.नक्की.
❤️❤️
Heart touching movement video man TEJUTAI LA SODUN NIGHATANA KHUP VAIT VATAL MAN BHARUN ALE TUMHALA PAN KAY VATAL ASEL?❤🙏
Yes Satishbhai,..kontehi kaam mehanatine kartana kaslich laaj balgaychi naste...aani tumcha barobar aahe ki kontehi kaam he fakt kaam aste tyatun mobadla milto aani ghar chalte hech important aahe... Thanks for sharing video ...
Vaa koop chhan vatale sabar ka fal mitha hota he ashi man ahe tu ani tuza bayko ne karun dakhvale kam kuthache aso te mehanet karun jagane mahatvacha ahe hadi hatala chtake mag milate bhakari teva Varsha tuza bahini la dev bare karel ti sukhi majet anandi rahil tya ghartil mansa sudha masta vatali tumi doghani koop chhan kam kele ahe bahini la sodtana Varsha la vait vatale pan ti swatha independent hote ahe te baghun bare vatale navracha barobar hatbhar lavate ahe he baghun maza tila salute Satish Varsha tumi doghi chhan ahat Dev bare karo
दादा मी तुमचे व्हिडिओ नेहमी पाहते खूप छान असतात कोकणातले पण पाहिले खूप छान गाव आहे तुमचं वहिनी पण छान आहेत मस्त व्हिडिओ असतात
Dada khup emotional hota ha video …., khudhali kaam choot nasat correct 👍 good msg for people
I love marathi videos. The couple Satish and Varsha are very graceful. They depict true culture of Maharashtra. I can proudly say these videos are really original. Please continue with this video's.
I am retired Reserve Bank officer and author of many books on foreign exchange after retirement. . I love village life and have intensively toured Maharashtra. Hence I love videos ofSatish.
Thank you sir 🙏😊
❤️❤️
आपणास ईश्वराचे अनंत आशीर्वाद...
तू खरच आपला माणूस आहेस भावा.
खूप छान सतीश दादा... खूप छान व्हिडिओ असतात दादा तुझे.. सलाम आहे तुला🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
सतीशजी आणि वर्षाजी आम्ही एवढे भावूक झालो तर तुमची काय परिस्थिती झाली असेल.थोडे दिवस तुम्हाला आणि आम्हाला थोडे थोडे चुकल्यासारखे वाटणार आहे कारण तेजल सारख्या आम्हाला व्हिडिओ मध्ये दिसायच्या आणि त्यांची आम्हाला सवय झाली होती. जे होत आहे ते चागल्यासठी होत आहे हिच भावना मनात ठेऊन तेजलजीना पुढील वाटचालीसाठी माझ्या कडून आणि एस फाँर सतीश या पूर्ण परिवाराकडून खुप खुप मनापासून शुभेच्छा 👍👍💐💐
खुप छान भाऊ. आम्ही तुमचे सर्व विडिओ बघत असतो. खरंच खूप छान वाटत. असे वाटते कधी तुमचे new वीडियो बघायला मिळतील ❤🙏🙏.. भाऊ नाशिकला या कधी आमच्या कडे फिरायला 🙏🙏
Jarur yeu
काम कुठलचं छोट नसतं अभिनंदन ताई
दोघी बहिणी खूप शांत स्वभावाच्या आहेत, दादा तुझ्या विषयी तर काय बोलायचं, तुझ्यासारख्या स्वभावाची माणसं खूप कमी पाहायला भेटतात, छान काम भेटलं ताई ला
Thank you
काम कुठलंच छोटं नसत काम हे कामच असतं विडिओ खुप छान पण विडिओ पाहाताना खुप इमोशनल झाले आणि भाऊ तुम्ही आणि वर्षा ताई पण खुप नाराज झाले
खूप छान Satish varsha तुम्ही खुप मेहनत करता. All the best
*Tejal taila khup khup shubecha* 🙌🏼
*Jo paryant chori - chakori nasel - Mehnat karayala kahich laaz naahi* 😇
Thank you
खूप छान व्हिडिओ आजचा आहे सतिश दादा ..खूप भावूक झालो पाहताना..
कोणतही काम छोठ नसत दादा job कोणताही असो कष्ट केल्याशिवाय आपल्याला चांगले दिवस येत नाही त 👍❤️ तुम्ही खूप छान आहे सर्वजण 👑👑👑👑👑👍
Thank you
Tejal la house keeping aani mulanchi dekhbhaal changala job milalay.Safe aahe ti.Neat jababdarini tini tithe rahave.Vyavasthit khave.Goan food tasty..Tya gharatil mandalinchi mane jinkaavi.Eka aathavdyaat rulun jaail varshachi bahin .Quite mature aahe ti.Dadar masta mala aavadate.Mumbai chi changli locality.Good vlog.Bhale houde mehuniche.
Satish-Varsha don't worry Goa side chi manse phar premale astat tya Madam pharach chan hotya tumchi Mehuni changlya family barobar aahe tevna tension mat lena you very nice snd shere with us this matter thanks❤🌹🙏 and be happy don't worry.
Thank you
Khup chan video..kontehi kaam chote naste. Agdi barobar. Tejal sathi khup shubheccha.💐💐
Satish wonderful video. You are such a blessing to your family always helpful in time of need.
Mastch video Satish RAM Krishna Hari Prabhakar Samant panvel
Varsha tai v bhau tumhi Changle aahat.Simple aahat .mhnun tumhala manshi changlech bhtnar 👍👍
खूप छान झालं खूष रहा सगळे
Kharach dada khup premal sobav aahe tai cha aani sant pan aahe kharch man baraun gelh dada tai la pudhil vatchali sadhi shubkamna video pan chan 👌👌👍👍❤❤🙏🙏
आपले असे कोणी तरी जवळच पाहिजे दादा
खुप छान वाटल बघुन मुबंई दशॅन झाल बधाई मेहुनिला जाब लागला
दादा आम्ही येणार होतो काल पणवेलला पण पावसामुळे कॅन्सल केलं... माझ्या मामाचा मुलगा आहे पणवेल ला ....👍
Tai khup chaan aahes tu khup chaan swabhav aahey tujha dada Vahini nigtana bhagun mazya dolyaat pan panni aala Tula miss karnar dada aaj kaal changli Mansa bhetna khup durmil zalai khup chaan family aahey it's a wonderful video and kids r very Loveable stay blessed always
Thank you
ताई चे खुप छान झाले तेचे खुपच सुंदर होणार मी काकू आहे
khup chchan satish,
tujhi family khrokhr changli
ahe. srl ani sadhe pna tumcha bhavto.
je ahe, js ahe tsch tujhya video mddhe ast.
dikhau pna bilkul nsto.
mhnunch jast avdtat tujhe video.asech hst khelt aanandat rha.
ani asech nvnvin vlog bnvt ja, tyat tula bhrpur ysh milavl hi manapasun sdichcha.
DHANYWAD
🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
Dada tumi kamalch aahe good job sir tai la call karat ja tyana navin lok aahe tyanche kalji gya
दादा नमस्कार तुमचे विडियो आणि फॅमिली खुप छान आहे पाेर बाळांची दृष्ट नक्की काढा आणि मावशींना हार्दिक अभिनंदन नविन कामा साठी मावशी तुमच्या परीवारा साेबत खुप खुष दिसत हाेतया ताईंना सांगा बहिणीची काळजी घ्यायला शेवटी बहिणच बहिणीच मन आेळखु शकते जास्त पर्सनल बाोललाे असेल क्षमा असावी धन्यवाद
Mast astat tumcha video me kelshichi ahi aani tumhi kelshicha video dakvta t bgun chan vat
Khup chan dada kunala val nasto yetka kunasthi pan tu aani vheni khup chan
दादा तुझे विचार एकदम छान असतात
Khup chan job maushi la bhetla plus tumhi doghe best aahat nice 👍👍🥰
Khup Mast kam kelat Dada.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻Jay sadguru 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान अप्रतिम खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद
खुप छान आहे job कुठलही काम करायला लाज कसली ....मावशीच खुप छान होईल संसार ....आणि तुमच पण
मस्त च आसेच नाते जपा
Khup chhan Satish bhau.tumache video samanya mansani kase jivan anandane jagave te dakhavat astat Khup sundar
Ok
Mi dadarlach rahte .Dadar cha video dakhvilya baddal thanks
Khup chan dada. Changali manse ahet.
अनिकेत बाळा तु माझ्या खारेगावात येऊन गेलास मला साधा एक फोन केला असता तर मी तुला घरी नेऊन सर्वांना भेटवल असत.मला तुझा राग आलाय.असो पुढील वेळी फोन कर.तु सुजलला भेटलास खुप अभिमान वाटला आणि खुप वाईट पण वाटलं. सुजलला ईश्वर कृपेने लवकरच दीसु दे.
Salute to dada ani varsha vahini... Khup samjun geta ani madat karta bahinila.... Simply great
विडिओ आवडला दादा पण मावशीला हॉटेल मध्ये सरप्राईज देऊन विडिओ केला असता तर अजून आवडला असता आणि नक्कीच हिट झाला असता.. :)
- Ek genuine subscriber
Video mast . Varsha & Pradnu Chan distyat . Taila shubhechya .
हा व्हिडीओ खूप छान होता, इमोशनल झालो आम्हीही तेच दिवस राहत नाही....तुम्ही आधेमध्ये तिला कॉल करत जावा..... 👍
अप्रतिम सुंदर ब्लॉक
V nice God bless you all abundantly.
,घर हो तो ऐसा......,,🙏🙏🙏🙏🙏
All The Best for
Mavshi.Khoop bare
Watale.
Maushi khup chaan kaam kra all the best to satish dada aany varsha taiee
Emotional,touching video...khoop mast dada ani varsha vahini...Shree Swami Samarth..
विचार खूप सुंदर.
Khup chan aahat dada aani tai tumhi khup mstt vatta tumcha video bagayla mi roj bagte
मावशीला सोडून निघाल्यावर असं वाटलं मी माझ्या बहिणीला सोडलय जरा इमोशनल झाले मी
हो ताई..... अगदी माझ्यासारखाच ...आम्ही पण पाच बहिणी ...आहोत आणि माझ्याकडे बहिणींचे.... येणे -जाणे चालू असते मला पण खूप भरून आलं👌👌👍
Wadala station baghun khup chan vatla baryach varshanni!
Hi Satish
We like your videos very much.very much real videos no manipulation.
We watch your videos here in England.
Mashila job milala khup changal jhal 👍👍
Dada khup chhan kam kelas tai la job baghun dilas aani he pan khar aahe kam he kamach asat kuthchyach kamala kami samjaych nasat mastach chhan video
Very Nice Video... God bless You All.. You are all very loving,caring & wonderful people...
Emotional Video dada & Vahini, nice family job , no words to say dada , we miss Tai every video,
Solapur Maharashtra
Goan lok far premal astat gharachya bajucha parisar mast aahe