आमच्या नवीन घराचा होम टूर🥰| जेवणात बनवले मच्छिचे कालवण |S For Satish| Home Tour |Panvel, Navi Mumbai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • आमच्या नवीन घराचा होम टूर🥰| जेवणात बनवले मच्छिचे कालवण |S For Satish| Home Tour |Panvel, Navi Mumbai आम्ही आमच्या घरी पेंटिंग आणि किचनचे काम केले. घरात पेंटिंग केल्यावर घराचा संपूर्ण लूक बदलला आहे. आम्हाला आमचं घर आता नवीन वाटतं आहे. तुम्हाला आमच्या घराचे होम टूर करून देणार आहे. आज आम्ही बाजारात जाऊन मच्छी सुद्धा आणली आहे. मच्छिचे कालवण आम्ही घातले आहे. घरगुती जेवणाची चव अप्रतिम असते. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #AamchyaNavinGharachaHometour #JevanatBanavaleMachhicheKalvan #FishCurryRecipe #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
    t.me/sforsatis...
    मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    -------------------------------
    मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
    तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
    मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
    DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
    गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
    डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
    इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
    लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES

КОМЕНТАРІ • 386

  • @vilasvirkar9318
    @vilasvirkar9318 2 роки тому +1

    सुखी संसारी कुटुंब आनंदी वातावरणामध्ये राहणारे कुटुंब छान

  • @vshigvan9
    @vshigvan9 2 роки тому +1

    भाऊ खूप छान पोस्ट तुमच्या असतात
    खूप महिन्या पासून तुमचे वीडियो पाहतोय खूप छान असतात .

  • @leenamhatre1405
    @leenamhatre1405 2 роки тому

    गावच्या घराची फ्रेम अतिशय सुंदर दिसते. तुमचे बोलणे अतिशय साधे सरळ वगोड वाटते, खोटेपणा वमोठेपणा अजिबात जाणवत नाही.बोलणे ऐकावेसे वाटते. दिखावा मुळीच नसतो, असेच रहा. खूप लौकर आपली ऊन्नती होवो.

  • @sandeshshinde2107
    @sandeshshinde2107 2 роки тому +1

    साहेब तुम्ही आत्ता पर्यंत खूप छान असे आपलं कोंकण आणि आपली खाण्याची ग्रामीण आणि शहरी पद्धत अतिशय उत्तम प्रकारे संपूर्ण महाराष्ट्राला महिती करून दिलंत पण प्रत्येक वेळी तुमच घर आणि जेवण दाखवता ते खूप झालं धन्यवाद

  • @vilasthail1557
    @vilasthail1557 2 роки тому +1

    Dada मला पण मासे खायला खूप आवडत,jewa तुमचे रिसिपीचे व्हिडिओ बघत असतो तेव्हा तोंडाला पाणी सुटतं.छान व्हिडिओ आहे .असेच व्हिडिओ बनवत जा.nice home.

  • @sunilkamale4025
    @sunilkamale4025 2 роки тому +1

    सुंदर गाव सुंदर घर आणि तुमचा सुंदर परिवार..मस्त विडिओ

  • @sanjanatakle9713
    @sanjanatakle9713 2 роки тому +3

    खुप छान आहे विडीओ घर सुंदर सजवलं आहे आणि गावचया घराची फ्रेम खुप छान

  • @vaijusmagic6773
    @vaijusmagic6773 2 роки тому +3

    लवकरच मोठे घर घ्याल दादा, खुप शुभेच्छा

  • @Bapusahebpaluskar
    @Bapusahebpaluskar 2 роки тому +5

    फारच छान आमच्याकडे चोर बोंबिलला रेणव्या म्हणतात

  • @SS-nakshatra
    @SS-nakshatra 2 роки тому +6

    Home sweet home always! size does not matter
    माश्याच कालवण मस्त

  • @mumtajmushrif5660
    @mumtajmushrif5660 2 роки тому +1

    सुंदर आहे घर आणि घरातलि माणसे पण गोड आहेत

  • @tararao949
    @tararao949 2 роки тому +24

    We mangaloreans never put spoon in the vessel while cooking till the gravy is ready
    First while frying the onions for
    Ladyfish that's it then we prepare
    A ground chilli paste with other spices
    And pour tamarind or little coconutpaste
    After it's fried then we pour the
    Required water liquid and once it's
    Boiled we put the fish and slowly
    Handle the vessel with a cloth and
    Give a slight jerk and cook it on
    Low flame try it next time yummy

    • @gayatrigokarn745
      @gayatrigokarn745 2 роки тому

      V to not put spoon when v prepare fish curry.

    • @SS-nakshatra
      @SS-nakshatra 2 роки тому

      Thanks for manglirian fish curry recipe! yummy to the fullest

  • @srushtichavan950
    @srushtichavan950 2 роки тому +1

    घर ही खूप छान वाटले मस्त
    हॉल मध्ये जे गावच्या घराची फ्रेम लावली ते फार आवडले,खूप छान कन्सेप्ट आहे गावच्या घराचा फोटो लावण्याची.
    तुम्हाला तुमच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.

  • @padmagaikwad2619
    @padmagaikwad2619 2 роки тому +1

    घराला तुम्ही स्वता हाताने कलर दिला छान वाटत आहे व रेसिपी पण छान झाली आहे

  • @amitaslifelinevlogs3260
    @amitaslifelinevlogs3260 2 роки тому +9

    खूप छान घर आहे सगळ्यात भारी गावच्या घराची फ्रेम खूपच भारी colors collection मस्त आहे.👌👌👍💐

  • @swatishetye535
    @swatishetye535 2 роки тому +1

    खूपच छान आहे तुमचं घर.

  • @gabrieldsouza9847
    @gabrieldsouza9847 2 роки тому +1

    तुमचे व्हिडिओ बघुन खुप प्रसन्न वाटते.

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 2 роки тому +2

    आता घर छान वाटते दरवाजा च्या वरघड्याळ लावू नये पटल तर बघा आजची रेसिपी छान दाखवली

  • @suvidhasakpal9437
    @suvidhasakpal9437 2 роки тому +1

    छान आहे 👌👌
    ॥ जय सद्गुरू ॥
    🙏🙏

  • @ishaqchouguls8482
    @ishaqchouguls8482 2 роки тому +1

    तुम्ही विडिओ फार मोठी बनवता थोडी छोटी बनवयचं प्रयत्न करा बाकी सर्व सुंदर

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 2 роки тому +1

    खूप छान दिसते घर. लवकरच तुमचे मोठे घर होईल.

  • @namratathankur8176
    @namratathankur8176 2 роки тому +1

    ,,छान घर सजवले 🏡👌भारीच

  • @pavanrajkashid9118
    @pavanrajkashid9118 2 роки тому +2

    सतिश तुमचे कुटुंब खूप छान आहे

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 2 роки тому

    छान दाखवली फीश रिसिंपी व घर लहान मोठ मन मोठ आहे तुमचं मिसेस दिक्षीत

  • @srushtichavan950
    @srushtichavan950 2 роки тому

    Wow, मस्तच
    खूप सारी मच्छी बघून मस्तच भारी वाटले.

  • @vinayakgaikwad6011
    @vinayakgaikwad6011 2 роки тому +2

    खुपच छान सजवलय घर तुम्हि दादा

  • @siddheshbidwai6020
    @siddheshbidwai6020 2 роки тому

    Sunder aani swacha ghar aahe khup bhari

  • @devdaschavan926
    @devdaschavan926 2 роки тому +2

    गोली भारी वाढपी आहे धन्यवाद विडीओ छान असतात

  • @omkarg069
    @omkarg069 2 роки тому +3

    अण्णासाहेबाचा पण एक फोटो लावा बघायला छान वाटेल

  • @sachinkhandagle7891
    @sachinkhandagle7891 2 роки тому

    खूप छान व्हिडिओ होता

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 2 роки тому

    मंस्त झालं..घर...भींती वर गाव चं घर खूप छान दीसते ..कलर 👌👌 रेसीपी 👍 विडीयो ✌️

  • @sonalparab4708
    @sonalparab4708 2 роки тому

    कोकणातली माणसे मच्छी साराला खोबरे लालमिर्चीचे वाटण घालतात. एकदा घालून बघा. ओलेखोबरे,लालमिरची,धने, बडीशेप लसूण आणी थोडं कांदा ह्याचे वाटण करून घाला. छान लाल भडक घट्ट्सर सर होते. 😋😋

  • @madhukarchavan7042
    @madhukarchavan7042 2 роки тому

    खुप छान आहे फँमेली तुमची मुल आहे तिथे पसारा हाअसतो सगळ्याच्या घरात असत

  • @nishabhanji5159
    @nishabhanji5159 2 роки тому +1

    Colour combination bharich jhalay.. Pradnyu khup mastikhor aahe... 😊

  • @user-xi8cz5uy6l
    @user-xi8cz5uy6l 2 роки тому +8

    खुपच छान दादा घर 🏡 छोट आहे पण तुझं आणि ताई मन किती मोठं आहे खरंच खूप छान आहे 🏡🏡🏡 घर आणि आजची रेसिपी पण खूप छान

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 2 роки тому +3

    व्हिडिओ खूप आवडला❤️❤️❤️👍👍👍

  • @vinitvelangi913
    @vinitvelangi913 2 роки тому +9

    Nice video Thank you..They are not चोर बोंबील त्याला मुडदशि म्हणतात..साऊथ la काणे..

    • @amolghosalkar9991
      @amolghosalkar9991 2 роки тому

      बरोबर ते मुडदुशे च आहेत. चोर बोंबील नाहीत.

  • @mangeshsawant4963
    @mangeshsawant4963 2 роки тому

    Hii Satish Bhau tumcha barka khup cute Aahe khup chan chan video banvtat tumhi

  • @arunamore7388
    @arunamore7388 2 роки тому +1

    Dada ghar khup chan panting kelay tumche family khup chan aahe

  • @pramilarajput7119
    @pramilarajput7119 2 роки тому +6

    घर स्वप्नांचे घर प्रेमा चे 🏠 घर‌ लहान असो वा मोठं पण सूख शांती असने महत्वाचे असते.

  • @ashwinimhapankar8786
    @ashwinimhapankar8786 2 роки тому +1

    देवघर नवीन करताना चांगला शिसवी लाकडाचा देव्हारा घ्या. देव्हारा साठीच वेगळा लाकूड मिळत छान ओळखीत बनवून घ्या. बाकी तुमच घर सुंदर आहे. ❤️ रेसिपी पण मस्त. उरलेल्या माशानं चे रेसिपी पण नक्कीच दाखवा. 😅😜

  • @mahadeobobade9557
    @mahadeobobade9557 2 роки тому

    Mahadeo bobade Phaltan dist Satara Maharashtra very nice video तुमचे सगळे विडिओ खूप छान असतात मला आवडतात

  • @nilambarijadhav6283
    @nilambarijadhav6283 2 роки тому +2

    Mast Ghar ahe Tumche Recipee Pan Mastch

  • @maheshkanase3011
    @maheshkanase3011 2 роки тому +3

    छान सुखी रहा..👍

  • @kusumsawantsawant3765
    @kusumsawantsawant3765 Рік тому

    Chan kalvan

  • @urbankokani7387
    @urbankokani7387 2 роки тому +1

    खूप छान व्हिडीओ दादा किचन मध्ये जे certificate दाखवलेत ते कोणत्या बिझनेस चे आहेत....आम्हाला तुम्ही कोणता बिझनेस करता त्याची माहिती सांगा... 👌👌

  • @shubhangiphanasgaonkar9115
    @shubhangiphanasgaonkar9115 2 роки тому +2

    Ghar chan aahe. Clock doorvar lavu naka. East wallvar lava.

  • @vaishalitandule2229
    @vaishalitandule2229 2 роки тому +1

    दादा दरवाजाच्या वर घड्याळ लावू नये. पुर्व किंवा उत्तर दिशेला लावावे.

  • @dipikarane769
    @dipikarane769 Рік тому

    तुम्ही मच्छी खुप खाता . आणि बनवण्याची पद्धत अगदीच वेगळी आहे.पाणी आणि मच्छी असं वाटतं कधीतरी मालवणी पद्धतीने करुन बघा.एकच मसाला वापरता.कोणती मच्छी खात नाही असं नाही आम्ही कधी पाहिली पण नाही नांव सुध्दा माहीत नाहीत.

  • @ashwinipevekar7237
    @ashwinipevekar7237 2 роки тому +1

    👌👌 खूपच सुंदर घर आहे

  • @kirankatkarlicadvisor6344
    @kirankatkarlicadvisor6344 2 роки тому

    Satish Bhai....Nakki Ek divas Nakki Mothe Ghar Hoil....sarvat mothi gosht ki tumhi khush asata....That's important.....

  • @dineshmarkevlogs1717
    @dineshmarkevlogs1717 2 роки тому +3

    Khup bhari dada.... Gavchya gharachi freame pahun mst vtl....

  • @viditaredij170
    @viditaredij170 2 роки тому +2

    छान विडिओ होता.👍

  • @sachingaikwad707
    @sachingaikwad707 2 роки тому +1

    pradnurao ek number masti khor zalele aahet diwsen diws ..

  • @satishmunde9493
    @satishmunde9493 2 роки тому

    Padu motha jhala... Nice

  • @pramilapawar2861
    @pramilapawar2861 2 роки тому +1

    Stish tuze Ghar chhanch zale aahe tuze vyavasthapan chhan aahe tu mehanti aahes aani sarv premane kartos tyache fal chhan milnar

  • @poojasalunkhevlogs
    @poojasalunkhevlogs 2 роки тому +1

    मुंबईच्या फ्रेश फिश ची खूप आठवण येते, मुंबई सोडल्या पासून फ्रेश फिश कुठेच खयला नाही मिळाले, मुंबई च्या फिश ची चवच न्यारी 😋😋

  • @imdadhussainlaskar2468
    @imdadhussainlaskar2468 2 роки тому +6

    Lady fish also called Kane fish, it's very tasty when tried

  • @sanket8593
    @sanket8593 2 роки тому +1

    Nice

  • @jitendrasonawanevlog4862
    @jitendrasonawanevlog4862 2 роки тому +2

    👌 व्हिडिओ खुप आवडला,✌️

  • @sandhyasalvi7420
    @sandhyasalvi7420 2 роки тому

    तुमचे घर लहान असले तरी मनाने मोठे आहे

  • @jolly4132
    @jolly4132 2 роки тому

    Mast dada vahini

  • @vineetanalavade8603
    @vineetanalavade8603 2 роки тому

    मस्त सजवलं आहे 🏡 घर
    फारचं सुंदर 👌👌💖💞💞

  • @prachirokade8683
    @prachirokade8683 2 роки тому +6

    घर लहान असो की मोठ ते आनंदी पाहिजे आणि तो तुमच्या घरात दिसतो...

  • @madhuridabholkar3653
    @madhuridabholkar3653 2 роки тому +1

    Mi ek vastu consultant ahey
    Tumchey Ghar chan ahey
    Pun entry doorway madhun clock kadhun taka plz
    It's not good
    Plz put it somewhere else

  • @smitagosavi3214
    @smitagosavi3214 2 роки тому

    दादा वहिनी 🏠 खुप आहे पदनू जाम मस्ती करतोपाजूशात‌‌‌ आहेकिचनदोनही छान वाटले

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 2 роки тому +1

    Khup chan video dada mast 👌👌👍👍🙏🙏❤❤

  • @pramodinihatwar5447
    @pramodinihatwar5447 2 роки тому

    Chan aahe ghar

  • @darshanashigvan1537
    @darshanashigvan1537 2 роки тому +1

    खूप मस्त घर आहे

  • @bhausahebmalkar1591
    @bhausahebmalkar1591 2 роки тому

    Mast zkas video

  • @anitapawar319
    @anitapawar319 2 роки тому

    Chaan रेसिपी सुंदर घर

  • @ankitakoli
    @ankitakoli 2 роки тому +3

    Dada bombil hya season la naka ghet jau fasvatat
    Barfatale aastat
    Tumi ghetale te fresh nahi bombil
    Uran naka la japun mavara ghet java fasvatat

  • @aparnachavan8626
    @aparnachavan8626 2 роки тому +2

    Mast aahe dada vahine tumach Ghar 😊

  • @DivyasHealthyKitchen
    @DivyasHealthyKitchen 2 роки тому

    Khup j mst

  • @yadavmansi2627
    @yadavmansi2627 2 роки тому +3

    Thankyou so much dada 🙏🏻 ❤️ for home tour 🤩
    मला वाटले नव्हते तुम्ही माझी comment बघुन कराल video thankyou 🙏🏻this made my day ❤️

  • @jyotikhetmalis5221
    @jyotikhetmalis5221 2 роки тому +1

    व्हिडिओ खुप छान 👌👌

  • @sujatatandkar1106
    @sujatatandkar1106 Рік тому

    गावचा फोटो मध्ये आईचा फोटो असायला हवा होता, दरवाजा मधे उभी असताना,छान दिसला असता नुसतं घर खाली वाटतंय ना

  • @sayalilakhan1502
    @sayalilakhan1502 2 роки тому

    मस्त जेवण दादा 👌👌👌👌pradnyu khup god ahe😘

  • @komalkolte6303
    @komalkolte6303 2 роки тому

    Ek no recipe varsha tu khoobala avdate 👌👌

  • @parnavientertainment2648
    @parnavientertainment2648 2 роки тому

    Mast ahe ghar tum cha.... Tumchi chaughanchi photo frame khup sundar ahe....gavcha photo suddha mast print ahe...

  • @veenaullal3195
    @veenaullal3195 2 роки тому

    Sathish bhav tucha ghar ek dam Sundar distea lady fishe me gavala kalli hai 👌👌👌👍👍👍🙏

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 2 роки тому

    Vaa Satish tu tar kamal kela Tu tar sarva gun sampana ahe fish badal koop mahiti ahe chhan fish ghetale Ani Varsha ne masta jevan kele number one Ani tumcha ghar tar swarga hun sunder ahe chote asale tari neat and tidy ahe Koop sunder colour combination ahe gharat prasanata vatate Ani chhan arrangements keli ahe Koop avadale tuze ghar Tuza video number one avadala Dev bare karo

  • @sangeetasawant318
    @sangeetasawant318 2 роки тому

    छान

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 роки тому

    Khup chaan ghar aahey dada tumcha aani tey chor bombil la aamhi malvani loka suley masey bolto khup chaan video

  • @amitmodak5246
    @amitmodak5246 2 роки тому +1

    Nice, clean & Tidy Home... A Very Sweet Home

  • @rupeshpawar2176
    @rupeshpawar2176 2 роки тому +2

    Macchi mala pan khup aavdhte Dada nakki yein tuzha jawl Dada ,vahini mala tumcha jawl chi Jevnachi Test baghychi aahe👌🤩😋

  • @sunilkedare793
    @sunilkedare793 2 роки тому +1

    सतीश साहेब आता काही तरी नवीन व्हीडीओज चा प्रयत्न करायला पाहीजे. कारण थोडा चौकटी बाहेर जावुन वेगळ तयार करायला हव. कारण फकत कुटूब आणि त्याच्याशी नीगडीत व्हीडीओ भरपुर पाहीलेत आपण तेव्हा नवीन टूर प्लान करा. नवीन प्रवास करा महाराष्ट्रात आणि जमल तर महाराष्ट्रा बाहेर. हा माझा सल्ला नव्हे तर मनात आल म्हणून म्हटल.

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  2 роки тому

      Jarur karu मुलांच्या परीक्षा आहेत म्हणून जरा थांबलोय 🙏

  • @bhavanabhoir1681
    @bhavanabhoir1681 2 роки тому +1

    खुप सुंदर😍💓

  • @varshadeolekar5053
    @varshadeolekar5053 2 роки тому

    काचेचा देव्हारा पण घेऊ नये. लाकडी शिसम किंवा मार्बलचा असावा.

  • @ridhanmahadik3659
    @ridhanmahadik3659 2 роки тому

    Ani ho dada ek no Ghar pan Chan sajavle . Tu swata keles sagla colour pasun, kitchen chi kama kharach 👍👍👍

  • @nilambarijadhav6283
    @nilambarijadhav6283 2 роки тому +1

    Kharch ghar chan manage kale ahe

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 2 роки тому

    छान आहे मासली बाजार मासली पण छान भावात मिळाली पण एक शंका आहे की बोबली तुम्हाला चांगले नाही भेटले अस मला वाटते घर छोट मोठ अस काही नाही ते आपल आहे हे म्हत्वाचे छान सजवल घर आवडल

  • @precilladsouza9627
    @precilladsouza9627 2 роки тому

    Lady fish khoob tasty asthe.ami banavtho.👌

  • @suryakantsansare1273
    @suryakantsansare1273 2 роки тому

    Nicely video for.house

  • @vaijusmagic6773
    @vaijusmagic6773 2 роки тому

    चोर बोंबील च तुमच्या आईच्या पद्धतीने थिपुन थिपुन करता तसं छान होत, मी लहानपणी गावी गेले की ,माझी आजी आणि माझी आवडती मच्छी होती

  • @rachanadhamapurkar9510
    @rachanadhamapurkar9510 2 роки тому +1

    Khup chhan video, ladyfishla marathit kaay mhantat? Varsha receipe 😋 yummy hoti. Ghar chota asla tari tya gharatlya mansachi Maan khup mothi aahet. Aadhi pan ghar chhanach hota attacha look ekdamast watato. Light colorni ujed pan mast ala. Chota Ghar pan taaptip aahe. Khup chhan

  • @poojatodankar2237
    @poojatodankar2237 2 роки тому

    Khup cham ghar aahe.....ani fish recipe hi khup chan...jya mashyache kalwan kele tyala murdusa masa asa hi mhantat

  • @dattawaghmare5611
    @dattawaghmare5611 2 роки тому

    घर खुपसुदर आहे। सतीश दादा ताई

  • @veenachougule8992
    @veenachougule8992 2 роки тому

    Ghar khup chan aahe ...darvaja var ghadyal nahi lavayche ......anna tumcha bhau aahe ka ...khup shant Ani chan aahe ....chan family aahe ...varsha Pan khup chan aahe

  • @rajanidavid4753
    @rajanidavid4753 Рік тому

    Khoop chhan tondala Pani sutlay. Tumcha masala pharach chhan aahe.colour chhan yeto.Tumhi vikat asal ter me ghein..