, अविनाश भाऊ आपण जसी नविन गाडी घेतो तेची ट्रायल घेतो तशी या ईव्हीएम मशिन भामट्यांची ट्रायल घेयची होती आणि या भामट्यांची हकालपट्टी करण्यात येणार आहे गुजरात ला हाकलून लावा महाराष्ट्रराजयातुन
दोन गुजराथ्यांची जिरवायची असेल तर महाराष्ट्र पक्षभेद विसरून एक झाला पाहिजे.... विजयी व हरलेले सर्वांनी बहिष्कार करून नवीन निवडणूक मतपत्रिका ने घ्यायला भाग पाडावे, सदोष प्रक्रिया आहे म्हणून निवडणूक आयोगाला दोषी धरले पाहिजे
ईव्हीएम ची लढाई एकट्याची नाही ! एकत्रितपणे लढावी लागेल. कारण ही केवळ धन शक्ती बरोबर नसून सर्वशक्तिमान भाजप बरोबर आहे. बटेंगे तो कटेंगे ही हींट तुम्हाला अधिच दिलेली आहे. It's time to correct opposition itself ! 😢
उध्दव ने राजला सेना प्रमुख करावं... त्यानं मोठ्या भावासारखे फक्त सेनेवर नियंत्रण ठेवावं.. बायकी डायलॉग बंद करावेत.. अन् महत्वाचं म्हणजे तो संजय अन् अंधारे सेनेपासून सक्तीची निवृत्ती द्यावी हे सर्व केलं तर सेनेला पूर्वीचे वैभव यायला वेळ लागणार नाही... ❤
मला वाटत जिंकून आलेल्या सर्व विरोधी पक्षातील आमदारांनी evmविरोध म्हणून सामुहिक राजिनामे द्यायलाच हवीत. तरच बॅलेट वेटिंग होईल
, अविनाश भाऊ आपण जसी नविन गाडी घेतो तेची ट्रायल घेतो तशी या ईव्हीएम मशिन भामट्यांची ट्रायल घेयची होती आणि या भामट्यांची हकालपट्टी करण्यात येणार आहे गुजरात ला हाकलून लावा महाराष्ट्रराजयातुन
दोन गुजराथ्यांची जिरवायची असेल तर महाराष्ट्र पक्षभेद विसरून एक झाला पाहिजे.... विजयी व हरलेले सर्वांनी बहिष्कार करून नवीन निवडणूक मतपत्रिका ने घ्यायला भाग पाडावे, सदोष प्रक्रिया आहे म्हणून निवडणूक आयोगाला दोषी धरले पाहिजे
महाराष्ट्र राज्यातील पक्ष नाही हारले महाराष्ट्र हारला जनतेचा घाेर अपमान केला देव कधीही माफ करणार नाही
मी 100% सांगतोय अविनाश दादा हरलाच नसता ईव्हीएम घोटाळा झाला आहे
Dada Right❤❤❤
वोटीग टेली होत नाही हे सगळे गडबड आहे ❤❤❤❤
👌👌👍👍
बिन र्शट पाठींबा😅😅😅😅
रस्ता वर ऊतरल पाहिजे
तुम्हाला आता कळालं मनसेला बीजेपी काय चीज आहे मनसे बीजेपी संगे गेल्यामुळे मनसेची ही अवस्था
साहेब याचेवर काहीतरी उपाय करा. जनतेला सर्व कळालेले आहे पण सर्वसामान्य नागरिक काहीच करु शकत नाही. 3:37
ईव्हीएम ची लढाई एकट्याची नाही ! एकत्रितपणे लढावी लागेल.
कारण ही केवळ धन शक्ती बरोबर नसून सर्वशक्तिमान भाजप बरोबर आहे.
बटेंगे तो कटेंगे ही हींट तुम्हाला अधिच दिलेली आहे.
It's time to correct opposition itself !
😢
ठाकरे बंधू नी एकत्र येऊन हीच योग्य वेळ
काही अर्थ नाही, सर्व सामान्य निष्ठावंत जनतेला असं वाटतं पण हे आता जनतेपेक्षा मोठे झालेले आहेत.
Raj thakre saheb uddhav thackeray saheb yektre या mahrstra sati
Evm gotala kela 😢
निकाल मस्त आला एकतर्फी आपल्या सरकार आला ✌️
हे जे काय चाललंय ते कळून काय फायदा होईल का
संयश नाही संशय म्हण
तरी ,राजसाहेब...बिनशर्त ?
उध्दव ने राजला सेना प्रमुख करावं... त्यानं मोठ्या भावासारखे फक्त सेनेवर नियंत्रण ठेवावं.. बायकी डायलॉग बंद करावेत.. अन् महत्वाचं म्हणजे तो संजय अन् अंधारे सेनेपासून सक्तीची निवृत्ती द्यावी हे सर्व केलं तर सेनेला पूर्वीचे वैभव यायला वेळ लागणार नाही... ❤
🌹
भाजपने निवडणूक आयोगांना विकत घेतले आहे
Ok
संशय बोला
देश चाललाय हुकुमशाही कडे.
जोकर आला का
राजू पेंटर
Saheb binsharth pathimba dilat tyachi paratfed keli
बीन शर्ट्
EVM gotala
Dadus sayansh nahi re sanshay
Puna nivadnuk Gaya
Mag apekshit nirnay loksabha made ka nahi asla kahi pan badbadaych nahi avinash dada... You are wrong❌
खाज देखले तेराही चेला बोल रहा है
द्या पुन्हा... बिनशर्त पाठिंबा 😂
Bjp la gele
Ladki bahin yojna mule zaly EVM mule nahi 👎
Faalatu thumb nail
Mag EvM cha khal khattak karin टाका
अगदी खरं
Rashtrapati rajvat Kotak Java
Avinash saheb yhe sarv pahilyavar aata tari tumhala khatri patali asel ki aata tari yha donhi bhavani ekatra yayala pahije karan jar aajunahi yhani aajunahi swatachye ego sodale nahi tar yhanchye aasthitva sapalyat jama hoil aani tya barobar aamha sarv marathi manasanche hi aasthitva sampurn jail tumhi kharach khup khup changale kam karata pan tumachya party til aani udhav saheban yhanchya parti til aanaji pantana pahilyanda baher kadha karan shevati yhe aanaji pant aatun BJP la samil aahet aani tye kadhich yha don bhavana ekatra yeu denar nagit hi mandali BJP nech sodaleli aahet tari aapan sunya aahat nit vichar kara aani lavkarat lavakar এক vha aani mag bagha yha BJP chye namonishan maharashtrat rahanar nahi