रोहनने घेतला आमचा इंटरव्ह्यू😍 Love Marriage or Arrange Marriage? Question Answer Video by Ranjita

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 тра 2021
  • My 2nd & 3rd Channels :
    Being Ranjita UA-cam Channel Link: / @beingranjita
    Ovee & Mumma UA-cam Channel Link: / @oveeandmumma
    ►► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    ►►Follow Our Social Media
    Facebook : Crazy Foody
    Instagram: crazy foody ranjita
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा
    ओवीचे Milky Bar सँडविच😋
    • ओवीचे Milky Bar सँडविच...
    ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
    • ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
    ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
    • ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
    Mirabel Salon And Academy
    Near Ayyappa Temple, Cidco Colony,
    Chitralaya Road, Boisar (W) District Palghar
    Maharashtra 401501
    Pratik Kalyani Wedding Part 1
    हे आहेत ओवीचे बाबा❤️प्रतिकची हळद😍Ranjita Husband😊
    • प्रतिक कल्याणीचे लग्न👨...
    प्रतिक कल्याणीचे लग्न👨‍❤️‍💋‍👨 PRATIK & KALYANI Wedding PART 2
    • प्रतिक कल्याणीचे लग्न👨...
    लो चली मैं अपनी देवर की बारात लेके💃 Ranjita Viral Dance💃
    • लो चली मैं अपनी देवर क...
    Ranjita Birthday Celebration
    PART : 1 रंजिताचा अविस्मरणीय वाढदिवस🎂
    • रंजिताचा अविस्मरणीय वा...
    PART : 2 प्रतिकचा झाला पोपट😂माझ्या बर्थडेची शॉपिंग🛍️
    • प्रतिकचा झाला पोपट😂माझ...
    PART : 3 नवऱ्याची बर्थडे गिफ्ट्स🎁सलोन मध्ये बर्थडे सेलिब्रेशन💃💃
    • नवऱ्याची बर्थडे गिफ्ट्...
    My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    Latest Videos:
    लॉकडाऊन मधले घरगुती ब्युटीपार्लर😍
    • लॉकडाऊन मधले घरगुती ब्...
    एक दिवस कल्याणीचा😍
    • एक दिवस कल्याणीचा😍 Exp...
    चक्रीवादळात सलोन मध्ये शिरलं पाणी😟 EP 3
    • चक्रीवादळात सलोन मध्ये...
    चक्रीवादळात गावातील धम्माल😍 EP 2
    • चक्रीवादळात गावातील धम...
    चक्रीवादळात "रात्रीस खेळ चाले" 😃 EP 1
    • चक्रीवादळात "रात्रीस ख...
    1 वर्षाने पाहिला थेटरात पिक्चर😃 Popcorn, Chicken Popcorn, Monaco Toppings
    • 1 वर्षाने पाहिला थेटरा...
    ओवी तू इतकी गोड कशी गं❤️ गावामध्ये आमची धमाल😍
    • ओवी तू इतकी गोड कशी गं...
    चमचमीत दाढा माशाची बिर्याणी आणि क्रिस्पी फिश फ्राय🐠
    • चमचमीत दाढा माशाची बिर...
    भुतकाळासाठी वर्तमानकाळ का खराब करताय?
    • भुतकाळासाठी वर्तमानकाळ...
    Instant Garlic Bread, Dhaba Style Pomfret Curry
    • कल्याणीच्या भावाने काय...
    Homemade Pizza Party 😊
    • आमची पिझ्झा पार्टी🍕 Ho...
    चमचमीत गावच्या पद्धतीचे अख्खा कांदा घातलेले सुके चिकन, करंदी कांदा😋आईंची रेसिपी😊
    • चमचमीत गावच्या पद्धतीच...
    आईंच्या जुन्या आठवणींनी खूप हसवले😂 Instant Kolambi Kalvan, Crispy Kolambi Fry
    • आईंच्या जुन्या आठवणींन...
    आमची अंडा पार्टी🥚Anda Rice, Anda Vada, Eggs Easy Recipes
    • आमची अंडा पार्टी🥚Anda ...
    कल्याणीची सुक्या बोंबलाची भाजी बघून प्रतीक का चिडला? Tikhat Puri, Suke Bombil che Kalvan Easy Recipe
    • कल्याणीची सुक्या बोंबल...
    आमची बर्गर पार्टी🍔 Burger , French Fries Easy Recipe
    • आमची बर्गर पार्टी🍔 Bur...
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    #Crazy_Foody_Ranjita #Beauty_Tips #Makeup #Hair_Colour #Facial #Ranjita_Salon #Being_Ranjita #Ranjita_Village #Q&A_Ranjita
    #CrazyFoodies #RanjitaRohan #RanjitaFamily #RanjitaKalyani #RanjitasLife #CrazyFoodyFamily #Oveeandmumma #Crazyfoodyranjita #Easyrecipeinmarathi #Oveevideo #SahkutumbSahparivar #RanjitaDaughter #ovivideo #OverVideo #Marathi #Being_Ranjita #Ranjitas_Life

КОМЕНТАРІ • 1,7 тис.

  • @prakashgupte7548
    @prakashgupte7548 3 роки тому +237

    रंजिता आजचा तुझा आणि ताईंचा रोहनजीनी घेतलेला इंटरव्ह्यू खूप छान रंगला. रोहनजींची कॅमेराच्या मागची कामगिरी fantastic आणि त्यांचा आवाज पण खूप छान"!!!!! तुमचे पाटील कुटुंब हे एक आदर्श कुटुंब आहे आणि ते रोहनजींच्या आधारावर भक्कम उभे आहे आजच्या मुलाखतीमुळे काही विघ्नसंतोषी शंकासुरांना त्याच्या शंकाकुशंकाना उत्तरं मिळाली असावीत. ओवी बाळावर पण टीका करणार्या लोकांची चीड आलीआणि त्यांच्या बुद्धीची कीव कराविशी वाटते शेवटी काय यशस्वी झालेल्यांचा मत्सर करणारी माणसं ह्या जगात पुष्कळ आहेत हे खरं आहे तुझ्या हातून नकळत झालेल्या मास्क संबंधी चुकीची जाहिर माफी तू मागितलीस त्याकरता मोठे मन आणि धैर्य लागते ते तुझ्याकडे निश्चित आहे. तुमच्या सगळ्या कुटुंबाला प्रत्यक्ष भेटण्याची खूप ईच्छा आहे. ज्योती गुप्ते

    • @anujnikam8379
      @anujnikam8379 3 роки тому +2

      Tumache man khoop mote ahe mafi magun maja swabhav pan tumchya sarka ahe ph kara osmanabad

    • @anujnikam8379
      @anujnikam8379 3 роки тому

      Sujata nikam osmanabad

    • @purvashirke5023
      @purvashirke5023 3 роки тому +3

      Tai tu pre baby and pre wedding shootche photos kadhi dakhvnar. I really waiting for you photos video

    • @santoshikadav9850
      @santoshikadav9850 3 роки тому +1

      Tumca number patav rangeya tie

    • @James_18913
      @James_18913 3 роки тому +2

      @@anujnikam8379 Me pn osmanabad hun ch aahe

  • @jayashreepatankar3819
    @jayashreepatankar3819 3 роки тому +34

    रोहन चा आवाज छान आहे आणि कुंटुबाचा एक भक्कम आधार आहे

  • @meghashinde2457
    @meghashinde2457 3 роки тому +79

    आई खूऽऽऽऽप भाग्यवान आहेत.अशी मुलं आणि सुना मिळायला नशीब लागतं.नाहीतर आमच्या घरात...घरातून पळून जावंसं वाटतं.पण कुठे जाणार?तुमच्या व्हिडिओंतून खूप काही घेण्यासारखं आहे एवढं नक्की...👍

    • @snehaadmane7040
      @snehaadmane7040 3 роки тому +3

      Tai tumchi family khup chaan ahe

    • @madhurisawe6943
      @madhurisawe6943 3 роки тому +1

      Same here😊

    • @sujatapoul2269
      @sujatapoul2269 3 роки тому +5

      हो ना आमच्या घरात पण हेच आहे जाऊन कुठे जायचे प्रेमाने कोणीच राहत नाही सारखे भांडत असतात

    • @hemantpatil8946
      @hemantpatil8946 2 роки тому

      प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार असतातच त्यामुळे फार मनावर घेऊ नये

  • @niteshlad9886
    @niteshlad9886 3 роки тому +28

    Rohan Dada तुझा आवाज खुप प्रेमळ आहे . अगधी गायक सारखा आवाज तू दिसतोस पण handsome. पण तू येत का नाहिस व्लोग विडीऔ मधे. Please ये ना दादा विडीऔ मधे

  • @niteshlad9886
    @niteshlad9886 3 роки тому +12

    आणि तू तर आमच्या मनोरंजनासाठी विडीऔ केलास ना मग काहीच चुकले नाही

  • @padmasawalkar8097
    @padmasawalkar8097 3 роки тому +58

    दादा तुझ्या आवाज खूप छान आहे लोकांकडे लक्ष देऊ नये आजचा विडिओ खूप छान आहे

  • @vinayvlogs6273
    @vinayvlogs6273 3 роки тому +99

    रोहन दादा च्या आवाजा वरूनच कळतो रोहन दादा चा स्वभाव खूप छान आहे रोहन दादा तुम्हाला वाटतं तेव्हा व्हिडिओ मध्ये या तेव्हा तुम्हा दोघांना बघून खूप छान वाटेल जय सद्गुरू

    • @sumanmore6793
      @sumanmore6793 3 роки тому +1

      Yes.Crazy food Ranjita with Rohan waiting eagerly ❤️❤️

    • @vinayvlogs6273
      @vinayvlogs6273 3 роки тому

      @@sumanmore6793 😍

    • @santoshkode3511
      @santoshkode3511 3 роки тому

      Madam Tumi praticha cha photo dadhvs fakta videos madhe tumicha disata

  • @sangitakerkar4522
    @sangitakerkar4522 3 роки тому +6

    ओवीवर टिका करणारी लोकं माझ्या समोर असती ना तर मी त्यांच्या कानाखाली एक वाजविली असती लाज नाहीं वाटत अस बोलायला.अशी माणसं वाईट असतात

  • @dipalikulathe2260
    @dipalikulathe2260 3 роки тому +4

    खूप छान मुलाकात घेतली रोहननी लोकचागल पण बोलतात आणि वाईट पण बोलतात आपण फक्त चांगलाच घेयच वाईट सोडून देयच तूमची फामेली खूप प्रेरणा देणारी आहे

  • @aryachavan7637
    @aryachavan7637 3 роки тому +5

    सकाळ सकाळ शुभ सकाळ ताई
    ताई आम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटली आणि ताई तू एकदम खरं बोलली रोहन दादा तुमच्या घराचा खांबाचे आहे 👍 आणि ताई मला बिलकूल आवडले नाही लोकं ओवी बद्दल असे बोलतात आणि ताई तू बरोबर बोललीस तिनी कोणाचं काय केलं काय केलं ती एक लहान मुलगी आहे जाऊदे ताई सोडून दे आपण लक्ष नाही द्यायचं त्याच्यावर. बाकी ताई आम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर भेटले त्यासाठी thank you 😊❤️
    🙏 जय सदगुरू 🙏

  • @niteshlad9886
    @niteshlad9886 3 роки тому +10

    अग ताई . जिथे चांगले असते तिथे वाईट असते.तू लक्ष देऊ नकोस plese

  • @vishakharajane1868
    @vishakharajane1868 Місяць тому

    रोहन सर ही वाटचाल खडतर तर आहेच पण ह्या असह्य अवहेलना हीच तर तुम्ही गाठलेल्या उंचीची पोच पावती आहे!रंजिता तुझे आई बाबा आणि त्यांची कृपादृष्टी सदैव तुझ्या सोबत आहे आईसारखी माया करणार्‍या सासुबाई आहेत!आणखी काय हवंय!अनेक आर्शिवाद बाळा!❤❤❤

  • @leenamhatre1405
    @leenamhatre1405 2 роки тому +4

    प्रत्येक प्रश्नांची उत्तरे रंजिताने अगदीसहजतेने न चिडता दिली.तिचा स्वभाव खरंच खूप चांगला आहे.

  • @aniketthakur1434
    @aniketthakur1434 3 роки тому +7

    कसला family वाद मावशी लगेच काहींच्या कंमेंट ह्या चॅनेल चे अंधे भक्त आहेत
    घ्या ऐका त्यांनी ज्यांच्या negative कंमेंट होत्या त्यांनी main reason ,खुप जणांच्या comment होत्या न की ह्या chanel वर अंधे भक्त आहेत

  • @harshdakhatki3572
    @harshdakhatki3572 3 роки тому +86

    ओवी वरची टिका करणे चुकीचे आहे मला.पण नाही आवडल ओवी वरची टिका माझ्या कडून ओवी ला ❤️😘😘

  • @rekharaut1766
    @rekharaut1766 3 роки тому +5

    खूपच छानच व्हिडिओ आणि रोहन चा आवाज खूपच गोड आहे. आवाज वरून खूप प्रेमळ स्वभाव असेल अस वाटत. रोहन खरच एक कुटुंबाचा भक्कम पाया आहे म्हणूनच हे सगळं शक्य हो शकते.

  • @jayeshp
    @jayeshp 3 роки тому +5

    रोहन दादा खरंच घराचा आधारस्तंभ आहे. hats off to him

  • @umeshpatil6407
    @umeshpatil6407 3 роки тому +14

    जर तु त्या दिवशी सामान वाटपासाठी घेऊन गेलीस तर जाताना तु त्या पैकी काही सामान मागच्या सीटवर का नाही ठेवलं त्या सीट वर प्रतीक होता त्याने व्यवस्थित सांभाळ असत सर्व नाही पण त्यातल्या काही गोष्टी तर तिथे हव्या होत्या

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 роки тому +1

      प्रतीक कसा बसला होता मागच्या सीट वर ते पाहिलत का😂 अर्ध सर्व सामान त्याने खराब केले असते म्हणून डिक्की मध्ये ठेवले

    • @komalpatil3260
      @komalpatil3260 3 роки тому +1

      @@CrazyFoodyRanjita pratik kahi lahan mulga nahiye..jo tya samanala kharab karel.....pratik mge basnar mhanun tumhi tumchya magchya seat var kahich saman thevnr nahit ka.😁

    • @umeshpatil6407
      @umeshpatil6407 3 роки тому +3

      प्रती ला पूर्ण सीट रिकामी भेटली म्हणून प्रतीक तसा बसला आता डोनेट करायचं सामान प्रतीक नास करेल म्हणून जर तुम्ही सीटवर ठेवणं टाळलं असं जर तुम्ही म्हणतं असाल तर प्रतिकची ओळख काय म्हणून ठेवावी आम्ही

  • @komalpatil3260
    @komalpatil3260 3 роки тому +15

    Mala he reason patalech nhi ki tu tyana saman vatap karayla gelis ...karan tya baddal tu kahi bolali sudha nahis purn video hoyi tovar....baki etar veles social sevice kartana tu nehmi boltes...pan ya veles tar tu special kalyaniche reason sangile hote ki tila gharat basun katalavaahe as

    • @yuktasansare7535
      @yuktasansare7535 3 роки тому +3

      Agadi barobar, pan aj loka kahi bolat nahi aahet, tyanna video madhe dileli sagli kaarna patli asavit.

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 роки тому +2

      मी तेच सांगितले आणि दाखवले जे बघणाऱ्याला आवडेल.
      मदत करताना सर्व जमा होतात , गर्दी करतात हे दाखवणे आणि सांगणे मला नाही योग्य वाटले.
      I hope हे कारण तुम्हाला पटेल😊

    • @komalpatil3260
      @komalpatil3260 3 роки тому

      @@CrazyFoodyRanjita ok mag aamhalahi tumhi tithe jaun khi vatap karayet he ekayla aavadle aste..

    • @komalpatil3260
      @komalpatil3260 3 роки тому +3

      @@CrazyFoodyRanjita Ag tai tu fakt aamhi actually hya eka important kamasathi jatey he sangitle astes tar ha vadach zala nasta... Tu tar fakt ekach bolali ki kanlyanila gharat bsun kantala aala aahe mhanunach he sre ghadale ....

    • @pralhadvaidya3103
      @pralhadvaidya3103 3 роки тому

      @@CrazyFoodyRanjita मॅडम तुमचं हेतू चांगला होता ना मग तुम्ही कोणाला मदत केली हे नस्त दाखवलं तरी आपण काय सामान घेतलं आणि कुटच्या भागात वाटलं ,हे दाखवण्याचा प्रयत्न केला असता तर बरं झाल असत... आणि जर मदत करायला जाणार मग रीतसर परमिशन ची गरजच नसावी ..

  • @sachinhire6075
    @sachinhire6075 2 роки тому +1

    आई आभारी आहे या सर्व या मी घालीन तुम्हाला जेवायला या शब्दातच माझं पोटभर जेवण झालं कसा असतं माहित आहे ना पोटाला अन्न लागतं आणि मनाला शब्द मनाला असे शब्द जर कधी ऐकायला भेटत न तर खूप भारी वाटतं आई एवढ्या लांब मी तर नाही येऊ शकत आई असं बोलली खूप छान वाटलं कधी कधी असं वाटतं तुमच्यासारखा पण एक सुखी परिवार पाहिजे पण काय करणार परिस्थिती गरीब काबाड कष्ट करायची सवय पण ठीक आहे तुम्ही कायम असे सुखी राहो हिच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना अर्पित करतो तुमच्या मागे आमचे पण दिवस सुखाचे येऊ काही चुकले असेल तर माफी असावी

  • @jyotsnakamble7900
    @jyotsnakamble7900 3 роки тому +3

    Ranjita tuzi sasu mla de .... Mi कामाला गेली की मलाच करावं लागत सगळ ....म्हणून प्लस तुझ्या सारखी सासू सगळ्यांना मिळू दे 🙏🙏🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 роки тому +1

      Thank You 🙏 ह्या बाबतीत मी स्वतःला खूप नशीबवान समजेन की मला आईसारखी सासू मिळाली🙏

  • @lalannarvekar3521
    @lalannarvekar3521 3 роки тому +4

    रोहन,आज ओवीला खूप मीस केलं खूप vlogमध्ये ,एक तरी entry घ्यायला हवी होती.बाकी मुलाखत खूपच सुंदर, छान रंगवलीत.

  • @nilimapawar5807
    @nilimapawar5807 3 роки тому +51

    Taiii rohan dadanchi ani tumche love story sanga na taiii amhi kup excited ahot 😍😍🥰🥰😘🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞

  • @suchitapatil9761
    @suchitapatil9761 3 роки тому +2

    मी निवेदिता राऊत ( शुभांगी) हिची चुलत बहीण सुचिता बोलते मला आजच्या व्हिडिओ वरून एवढंच सांगायचं आहे की वाईट बोलणारे आपल्याला पावलोपावली भेटत असतात त्यांच्याकडे लक्ष न देता आपल्याला चांगले बोलणारे किती भेटले याचा आपण विचार करायचा आणि वाईट बोलणाऱ्याचे पण आभारच मानायचे कारण त्यांच्याकडून आपल्याला आपली चूक सुधारण्याची संधी मिळते तुमच्याबद्दल जे वाईट बोलतात त्यांना अक्कलशून्य आहे माणसाचं खरं वागणं हे त्याच्या बोलना वरून वागण्यावरून त्याच्या संस्कार आवरून ओळखलं जाते आणि ते तुमच्या मध्ये दिसते असं तुमचं सहकुटुंब सहपरिवार एकत्र रहा हीच सदिच्छा 🙏😊

  • @ashwinikadam4327
    @ashwinikadam4327 2 роки тому +1

    ताई खूप भारी कुटुंब आहे तुझं
    माणसाचं दिसणे नाही असणे महत्त्वाचे आहे
    तुझ्यावर टीका करणार्यांनी तुझा फॅमिली सारख तुझा सारख बनून दाखवावं
    खर तर ती लोक तुझा कुटुंबातील ल9कांशी बरोबरी करू नाही शकत म्हणून बदनामी करतात
    आणि आता तर तुला खूप मन कठीण करावं लागेल तू सेलेब्रिटी आहेस
    आणि प्रसिद्ध लोकांना चांगलं वाईट ऐकावं लागत
    आता फिल्म industriy बग ना किती काय बोलतात त्यांना पण त्याचा काय फरक पडुन घेत नाही

  • @anitadsouza2214
    @anitadsouza2214 3 роки тому +5

    Hi Ranjita. Mom in law is not well I think. What happened? Take care. Wishing her speedy recovery.
    I love to see the beautiful bond you all share with each other. God bless you all.

  • @ronakrane3573
    @ronakrane3573 3 роки тому +14

    We Won't crazy food Ranjit with Rohan +(Aai, Ovee, KP)😘❤️😉 and are all family
    Love 💟 u all🙏🙏🙏
    And known any veg option
    🙄we are veg😌

  • @manishakakde9989
    @manishakakde9989 3 роки тому +2

    रंजिता जर तू मदत करायला गेली तर ते तेव्हा सांगायला हव होतं आता कितीही सारवा सारव केलीतरी व्यर्थ या पुढे काळजी घे.कारण तुम्ही एवढ्या सहजपणे गेलात हे पाहून लोकांना प्रोत्साहन मिळाले. आताशी2री लाट ओसरतेय.
    रसिकाताई पोळे शिकायला नक्कीयेईन.ओवी एवढाच नातू मला पण आहे. तुम्ही केलेले पापलेट फ्राय आंबटगोड वरण त्याने बघीतल्याबरोबर मला बनवायला लावलं,आणि आवडीने खाल्लं.

  • @swatiwabale4799
    @swatiwabale4799 3 роки тому +1

    मला शाकाहारी जेवण हवाय रंजीता ताई.. कधी येऊ सांग,,,🥰🥰 तू लक्ष नको देऊ अशा लोकांकडे तुझे ब्लॉग्स पाहिल्यावर खूप छान वाटते प्रेरणा मिळते

  • @sanchitadighe2117
    @sanchitadighe2117 3 роки тому +4

    आई तुमच्यामध्ये ताईने जो बदल केला आहे.तो छान आहे कारण माणसाने नेहेमी छान दिसावं त्यासाठी वयची मर्यादा नाही .आई असच नेहेमी छान रहा 😘😘😘😘

  • @Sunshine-ct9hm
    @Sunshine-ct9hm 3 роки тому +7

    Ranjita you are so down to earth , keep it up.

  • @vinaynaik5877
    @vinaynaik5877 3 роки тому +1

    ताई तुझ्या घरचे सगळे मस्त आहे मला खूप आवडतात. आणि तुला जे वाईट comment करतात त्यांच्या कडे लक्ष नको देऊ. आणि आम्हाला तु ,ओवी , रोहन दादा , प्रतिक दादा , कल्याणी ताई सगळे खुप आवडतात. तुझे लवकर लवकर दोन लाख subscriber होऊदे अशी देवा चरणी प्रार्थना करते .ताई मी १३ वर्षाची आहे. माझ नाव चैताली आहे. तुला काय बोलाव ते कळत नाही. काकी तुला बरोबर वाटत नाही म्हणून मी तुला ताई बोलते .आणि तुझे vlog खूप मस्त असतात.❤️❤️❤️

  • @abhijeetborude3266
    @abhijeetborude3266 3 роки тому +1

    😄👌👌👌👌🙌 अप्रतिम अप्रतिम... मस्त वाटलं फायनली रोहन भाऊ , आदर्श व्यक्तिमत्व आणि एक सुसंस्कारित घरातील कर्तृत्ववान व्यक्ती तसेच ताईच्या चॅनेलची संकल्पना ज्यांनी मांडली व सोबतच महत्वाचा हातभार लागतो अशा व्यक्तीची आज व्हिडिओ मध्ये वाटचालीला सुरूवात झालेली आहे... एकदम सुंदर अशी सुरुवात केली रोहन भाऊ...आवाज खरंच उत्तम आहे तुझा आणि तेवढंच गोड आपुलकीने बोलतोस देखील... म्हणूनच ओवीचे हिरो तिचे बाबा... का आहे हे आज समजले... खरंच आज जरा अजून मज्जा आली रोहनची एन्ट्री पाहून सूत्रसंचालन पाहून... आणि व्हिडिओ मध्ये आज जे काही वेगळ्या नकारात्मक गोष्टीबद्दल प्रश्नांची उत्तरे द्यायला लागली हे पाहून जरा आश्चर्य वाटले आणि खूप खेद व्यक्त करूशी वाटतो... आजकाल अशा बुरसटलेल्या विचारांची लोक असतातच कशी..
    असो सर्वांच्या आयुष्यात सुसंस्कारित वातावरण नसते बाळकडू बालसंस्कार आणि उच्च विचारसरणी कमी असते...अशा लोकांमध्ये... तुमच्या कुटुंबाचा आणि ताईच्या चॅनेलचा एक चाहता म्हणून खरंच खूप वाईट वाटलं अशा गोष्टी ऐकून...असो... आपल्या ताई कडे खरंच सकारात्मक आणि आपुलकीने नातं ठेवणारा चाहतावर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे... त्यामुळे पुन्हा असं काही घडणार नाही हीच आशा व्यक्त करतो... आणि तुम्हाला व तुमच्या संपूर्ण पाटील परिवारातील आरोग्यदायी आनंदी सुखी समृद्धी वातावरण सद्गुरुंच्या कृपेने अबाधित राहो हीच सद्गुरू चरणी प्रार्थना... 😄🤗🙌🙌👌🙏 काकु...ताई...रोहन भाऊ...असंच आनंदी उत्साही वातावरण अनुभवायला मिळो... जय सद्गुरु 🙏

  • @shilpadahibavkar3500
    @shilpadahibavkar3500 3 роки тому +3

    Rohan your voice is outstanding & I'm following your channel more than 1 & a half year. I have seen you in your old videos.. You are a very balanced person I feel. Best Son, Best Bro, Best Hubby, Best Father & Best friend & moreover best human being.. ☺️☺️
    I would appreciate you & Ranjita for your social work❤️❤️❤️ Ranjita realised her mistake & apologises for the same that's more important. It needs a lots of courage to realise & accept our mistakes & confess it. Regarding Ovee it's too wrong to pass negative comments on her. Even I'm a mother of a child & I won't tolerate such a wrong behaviour anyone does with my child.
    All the Best for your further journey..👍👍 Be Blessed Always ❤️❤️❤️

  • @ranjitagharat8721
    @ranjitagharat8721 3 роки тому +8

    Tai ...199k subscribers zale aani aata fakt 200k hoyayla time lagnar..... Congratulations in advance tai♥️

  • @rajshreesawant6521
    @rajshreesawant6521 3 роки тому +1

    थँक्स डीयर..हया कोरोनाचे सावट थोडं कमी होऊदेत मग रोहन मी पडघाला जरुर येईन. तुम्हाला माझ्या वाड्यावर नक्की बोलावेन. पण तू बाबा आत्ता वीडियो मध्ये येत जा..🙏 कारण मी पहातेरे दोन वर्ष झाली तू रन्जिता खुप खुप कष्टाळू आहात. तुझ्याशिवाय मित्रा वीडियो अपूर्ण आहे..😊

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 2 роки тому +1

    तुम्ही दोघींनी छान प्रश्नांची उत्तरे दिली. तुम्ही टेंशन तर घेऊच नये. तुम्ही असे काही वाईट किंवा दिखावा करणे असं काही ही करत नाही आणि तु तर खूपच भारी आहेस. मला तर तु, तुझा स्वभाव खूप आवडतो. तुला कधीच राग येत नसेल असं वाटतं. अशीच तुझी फॅमिली छान रहावी.

  • @chhayabharat313
    @chhayabharat313 3 роки тому +4

    जय सद्गुरु ranjita & family ओवीच्या बाबा बद्दल खूप छान बोललीस आणि कुणाच्या टीका करण्यावर तुम्ही बदलू नका जसे आहात तसे रहा 🙏🙏🙏

  • @surehkaaher6016
    @surehkaaher6016 3 роки тому +10

    लोक स्वतः च्या घरात पण वाईट वागतात म्हणून त्यांना तुमचं हसर घर बघवत नाहीं म्हणून वाईट कमेंट टाकतात

  • @girishpatil5905
    @girishpatil5905 3 роки тому +2

    तुम्ही आणि तुमचे पुर्ण परिवार जेव्हा ऐकत्र जेव्हा येता तेव्हा आमच्या साठी सोहळा असतो रोहन दादा चा आवाज जार नाही आला तरी चुकल्या चुकल्या सारखे वाटते माझ्या आई ला यू ट्यूब वैगरे काही कळत नाही मि तुमचे वीडियो टीवी वर लावतो आणि टी बघते मधे वादळा मुळे तुमचे वीडियो आले नही तर टी सर्कगी काळजी करत होती का नाय वोडियो आला सगळ नीट आहे की नाही. तुम्ही आणि रोहन दादा व संपूर्ण पाटिल परिवार असेच वीडियो करत रहा लोक काही म्हणो. आणि खास करून ओवी चे तिच्या वडिलांना बद्दलचे प्रेम बघुन खुप मस्त वाटते. बाप्पा तुमच्या सगळ्या ईच्छा पूर्ण करो.

  • @ganpatchalke1032
    @ganpatchalke1032 3 роки тому +1

    तू बाहेर गेली तूला फोटो भेटले की तू त्याला हात लावू नकोस दूसऱ्या हाय तू लावू घेऊ नकोस त्याने तूझ्या घरातल्यांवर परीनाम होऊ शकतो तू पण हात लावू नकोस तूझ्या बरोबर जो कोणी असेल तर त्याला पण हात लावायला देऊ नकोस प्लीज

  • @mansvimonde8816
    @mansvimonde8816 3 роки тому +6

    Rajita tai ,dada tumhi public vlog karta tar negative aani positive comment yenar he gruhit dharunch vlogg kara 🙏PLS
    Ekch kara positive asel te ghya negative sodun dya chagal asel te ghya
    Pls vlog karan sodu nakka
    Amhi roj n chukata video bghato aani vat bghat asto

  • @arundhatiraut6894
    @arundhatiraut6894 3 роки тому +3

    जय सद्गुरू ranjita माझा तुझ्या वर पूर्ण विश्वास आहे रोहन नी यावा आता कॅमेरा समोर छान वाटेल त्याला बघायला आणि आई तुम्हाला नमस्कार तुमचा रेसिपी तर एकदम झकास असतात आणि ओवी तर आपली गोंडस बाळ आहे तिला खूप खूप प्रेम आणि प्रतीक आणि कल्यानिला खूप खूप आशिर्वाद अशेच विडियो आम्हाला दाखवत राहा आमचा मनोरंजन करत रहा अँड always keep smiling and bye bye

  • @vishalchaudhari339
    @vishalchaudhari339 3 роки тому +4

    नवरा बायकोला:
    ना कजरे कि धार
    ना मोतियोके हार
    ना कोई किया सिंगार
    फिर भी कितनी सुंदर हो
    .
    .
    .
    .
    .
    बायको : सरळ सरळ सांगा ना मेकअप साठी पैसे नाही आहेत म्हणून..

  • @saritadsouza9139
    @saritadsouza9139 3 роки тому +8

    Hi Rohan and ranjeeta ignore the negative feedback and comments. Just do what u r doing, spread posivity and as u say ALWAYS KEEP SMILING ❤️

  • @samruddhibetkar7969
    @samruddhibetkar7969 3 роки тому +6

    Shree swamj samarth. Just ignore negative people negative comments. Just go ahead. Keep it up dear.god bless u.

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 3 роки тому +2

    Ranjita vahini tumche Kahi chukle tar aamhi tumchyawar nakkich tika karnar karan amhi (2lakh Subscriber) tumhala amchya gharatilach vyakti manto ani tyancha tumhala rag nahi aala pahije. Pan ek matre khare ki Ovee var koni tika keli tar amhala parsonally mala ajibat nahi avdnar karan ajun to khupach niragas ahe

  • @leenamhatre1405
    @leenamhatre1405 2 роки тому +1

    निंदकाचे घर असावे शेजारी असे संत तुकाराम महाराजांनी म्हटलेले आहे, तेव्हा त्या कडे लक्ष न देता न रागावता दिलेली उत्तरे त्यांना दिलेले चोख उत्तर होय.

  • @aniketthakur1434
    @aniketthakur1434 3 роки тому +3

    मावशे एका प्रश्नाचं उत्तर दे एका हाताला nail polish लावली आणि दुसऱ्याला नाही ?
    लोक टीका करणार त्यांचं काम च तो पण तुम्ही नका लक्ष देऊ , वर आहे ना तो बसलाय सर्व घेईल बघून तुम्ही बिनधास्त रहा

  • @latabule6436
    @latabule6436 3 роки тому +4

    खूप छान व्हिडिओ रंजिता .तुझे कुटुंब व तू खूप प्रेमळ व समजूतदार आहात.खूप छान उत्तरे दिलीस.

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 3 роки тому +2

    खुप छान सुंदर, प्रेमळ निर्मळ हसमुख असे कुटुंब आहे तुमचे, कुटुंब म्हणजे तुम्ही सगळेच आलात, तुमचा व्हिडिओ बघून समाधान मिळते. असेच सगळे आनंदी निरोगी समाधानी रहा हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना ❤️🙏

  • @priyapatil9572
    @priyapatil9572 3 роки тому +2

    खूपच छान, फॅमिली आहे, लोकं काहीही बोलता त्या कडे लक्ष देऊ नका, ओवी तर नंबर एकच आहे👍👌❤❤

  • @augustinepereira8886
    @augustinepereira8886 3 роки тому +7

    I hope your special day...❤️ will bring you lots of happiness, love,and fun.....👍. Pratik 👍

  • @augustinepereira8886
    @augustinepereira8886 3 роки тому +6

    I hope you have a wonderful birthday 🎂🎉.... prakit ❤️❤️❤️👍

  • @satishpandit5386
    @satishpandit5386 2 роки тому

    मी तर आता चारपाच दिवसापासून व्हिडिओ बघतोय....
    आईंनी मुलांना संघर्षातून उभे केल्याचे दिसते...
    अगदी त्या साध्या आहेत...
    पण ,जरा मुलं किंवा सुनांमुळे बोलतायत...
    आनंद आहे...
    🙏

  • @kajoljadhav3460
    @kajoljadhav3460 3 роки тому +1

    Mi tumcha pratyek vdeo bghte...pn kdhi comments kelya nhvtya...pn aaj bolav as vatl...tumhi khup ch chan ahe...khup सोज्वळ aahat tumhi....tumhi saglyanch changl ch bghta nehmi....family sathi tr khup krta tumhi..lots of love

  • @tejassangle7873
    @tejassangle7873 3 роки тому +5

    Happy birthday 🎂 🥳 🎉 in Advance pratik dada

  • @vaishalikadam6706
    @vaishalikadam6706 3 роки тому +4

    Chhan hota interview. Tumchi family best ahe.

  • @rekhaborude4808
    @rekhaborude4808 3 роки тому +9

    रंजिता तू खूप भाग्यवान आहेस तुला आई सारखी सासू भेटली असेच हसत खेळत जा एकमेकानां जिव लावा छान छान विडियो बनवत जां

  • @purvashirke5023
    @purvashirke5023 3 роки тому +31

    Tai I waiting your pre-baby and pre-wedding shoot video.

  • @rupeshkolekar7907
    @rupeshkolekar7907 3 роки тому +3

    Interview fantastic
    Wish you happy birthday prarik (gavthi shef)

  • @shraddharumade
    @shraddharumade 3 роки тому +3

    Highly appriciate Rohan jiju ❤🤟Ur the best husband & role model for everyone.. 😎Jokes apart @ranjita tai tu rohan jiju & pratikche hair threading karun tr nhi na udavles😅🤪🤣 Hope to see Rohan jiju soon..🙏 Also adv birthday wishes to our beloved gavthi chef👨‍🍳 Pratik bhai a very Happy Bday❤🎂🍻🍫🍰💐 Bappa blessed u🙏 Jai sadguru❤

  • @chhayakurle437
    @chhayakurle437 3 роки тому +1

    Ranjita khup chan उत्तर दिलीस..मी नवीनच आहे तुझ्या चॅनल वर...avdalis मला तू....रोहनचा आवाज सॉलिड आहे.....मस्तच👍n purna blog madhe eka situation la dolyat pani ala मझ्या...तुझ्या n आईंच्याही..jeva Rohan cha भरभरून कौतुक केलं...👍👍

  • @ashwinidarekar7013
    @ashwinidarekar7013 3 роки тому +2

    Ranjita tu negative comments kde lksh deu nkos 👍 tu manane khup Chan aahes ashich kayam pudhe jat raha Ani je negative boltat te brobr tujya maghe rahtil👍 keep it up dear 🤗

  • @satyavijaykadu3878
    @satyavijaykadu3878 3 роки тому +13

    रोहन दादा तु पण ये कॅमेऱ्यावर.. आम्ही वाट पाहतोय...

  • @ashwinidalvi1860
    @ashwinidalvi1860 3 роки тому +5

    Rohan aai greatch mast piler ahet❤️shubhechaa🙏

  • @prachivilankar4126
    @prachivilankar4126 3 роки тому +2

    Ulat tu tai Oovi varti khupch chan saskar dile ahes 👍 te तिच्या वागण्या बोलण्यातून दिसते त्यामुळे कोणी निदान Oovi बद्दल काहीच बोलू नये कुठल्याच आईला आवडत नाही आपल्या मुलाबद्दल बोलेलेल
    लवकर या दादा आम्ही वाट बघतोय👍

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 роки тому

      Thank You 🙏 रोहन लवकरच येईल👍

  • @meetyadav5141
    @meetyadav5141 3 роки тому +1

    Rohan dada ki itni tarif sunn kar meri aankhon mai aasu aagaye kash mere ghar mai bhi aisa bhai hota jo itna support karte humko.❤️love u rohan dada

  • @Sanika-cz8qq
    @Sanika-cz8qq 3 роки тому +37

    2 दिवसात 200k complete होणार 🤘🔥 congratulations in advance 🥰🥰 ho ताई माझा पण एक eyebrow मध्ये गॅप आहे left side च्या .आम्हाला माहितीये तुमच्या दोघींची bonding कशी aahe te 😘

  • @navnathandhale9589
    @navnathandhale9589 3 роки тому +3

    Mla ranjita tai tu ani ovee khup awadta ❤️❤️ Happy birthday pratik dada 🎂🍫🎉🎁 always keep smile and byy by 😊

  • @kshitijachavan9628
    @kshitijachavan9628 3 роки тому

    Hey ranjita mast vlog zhala .majja aali sagle answer aikun.pan ovi var tika keleli nahi aavdli she is so inocent .ranjita tuzha and dadanchaya love story cha vlog lavkar hou de👍

  • @sadashivsawant1483
    @sadashivsawant1483 3 роки тому +7

    तुमचे सामाजिक कार्य खरंच कौतुकास्पद आहे.

  • @dishatodankar4007
    @dishatodankar4007 3 роки тому +4

    रंजिता ताई तुझ्या मिस्टरां चे आवाज ऐकून खुप छान वाटले . छान कुटुंब आहे ❤️🙏👍

  • @meghnakanabar9192
    @meghnakanabar9192 3 роки тому +4

    Pls dnt go on anybodys physical appearance .what if someone comments on ur vlog . Ranjita keep going and keep growing . Atleast she is trying hard to make vlogs from her busy schedule. Dnt build Karmas it will com back to you 10 folds. Respect everyones feelings .

  • @vrushalitalla
    @vrushalitalla 3 роки тому

    Khup mast tai! Tumhi sgle ahat tsech khup chan ahat,tsech raha..oviche kes khup sundar ahet,mazi mulgi pn tichyaevdhich ahe, please tichya kesanchya vadhisathi mla suggestions deshil ka tai?

  • @pragatikadu9118
    @pragatikadu9118 3 роки тому +4

    Best family and best interview 👌👌❤❤

  • @sayalishingate1217
    @sayalishingate1217 3 роки тому +5

    Congratulations Ranjita Taiii.. your all family members are very cute especially OVI😘

  • @sejalkaskar8754
    @sejalkaskar8754 3 роки тому +8

    Tai lavkar dhakav na ovi ch wardrobe tour

  • @saraswatikathe1675
    @saraswatikathe1675 2 роки тому +2

    रोहन ने तुमचा intervue घेतला आहे खुप छान आणि आई ची साथ तर खूपच छान

  • @suvarnajadhav9550
    @suvarnajadhav9550 3 роки тому

    खुपच छान आहे फाॅमिली तुमची असंच नेहमी सगळे शेवट पर्यंत एकत्र राहा आणि एकमेकांना साथ दया आणि रजिंता एक सांगते तुला नेहमी आपल्या आजूबाजूला कोणीतरी आपलं वाईट चिंतणार असावं तरच आपली प्रगती होईल त्यांच्या वाईट कमेंटमुळेच आपली प्रगती जास्त वाढते म्हणून सांगते की ओवीचे बाबा तर आता यायलाच पाहिजेत व्हिडिओमध्ये लोक नाव ठेवतात तर त्याना करूनच दाखवायची वेळ आली आहे तिच सोनं करा कारण निंदा करणारे आपल्या आजूबाजूला असलेच पाहिजेत बाकी तुझ्या पुढच्या कामगीरीसाठी ऑल द बेस्ट ❤️दिल से

  • @rupalidhamdhere5666
    @rupalidhamdhere5666 3 роки тому +4

    रणजीता ,रोहन एकत्र पाहायला आवडेल.
    लवकर या!!!!😍😍
    लोकांचा इतका विचार करु नको.
    खूप वाईट वाटलं रणजीता तुला माफी मागताना पाहायला.खूप मोठया मनाची माणसं तुम्ही 👍👍

  • @SD-yc2gn
    @SD-yc2gn 3 роки тому +5

    Happy Birthday Pratik 🎊🎊

  • @amrutakamble283
    @amrutakamble283 3 роки тому +1

    Khupch chan tai....❤❤aaj pratekala tyanchi answer bhetli astil...🥰🥰

  • @sumedhkawale2466
    @sumedhkawale2466 3 роки тому

    खूप छान व्हिडिओ झाला रोहन दादा चा आवाज खूप छान आहे एका खूप अनुभव पुर्ण होस्टे इंटरव्यू द्यावा असा दादांनी घेतलेला आहे आणि त्यांना तुम्ही पण खूप चांगल्या पद्धतीचे उत्तरे दिले आहात तुमची फॅमिली खूप छानआहे

  • @kunalm7068
    @kunalm7068 3 роки тому +5

    Your videos are becone my daily routine .. Keep making it and thanks for getging smile on face

  • @jeremiahlobo7848
    @jeremiahlobo7848 3 роки тому +3

    Happy Birthday Pratik. God bless you abundantly. Ranjeeta we love watching your videos, such a lovely family and so much love between you all. God bless.

  • @jidnyasapatil9592
    @jidnyasapatil9592 2 роки тому

    Interview mastch आता तर नक्की येणार जेवायला .खूपच छान आहात सगळे तुम्ही
    आई तर खूपच साध्या आहेत सगळ्यांना सप्रेम नमस्कार .ओवीला गोड गोड पापा

  • @anuradhabanait3663
    @anuradhabanait3663 3 роки тому

    छान झाला व्हिडीओ ,तुमचे कुटुंब खुप गोड आहे.असेच आनंदी रहा .रंजीता व रोहनला एकत्र बघायला आवडेल.नकारात्मक गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुढे जात रहायचे.👍👍👍👍👌👌👌!! स्वामी ओम!!💐💐💐

  • @Dipa_69
    @Dipa_69 3 роки тому +3

    Tai....tumchyakade aamhi veg vale aalet tr mag aamhala ky menu asnar te nhi sangitle....interview madhe😍
    Vlog mastach aajcha😙

  • @IndiatoAustraliaMarathi
    @IndiatoAustraliaMarathi 3 роки тому +5

    Congratulations 200 k 🎉🎉🎉🎉🎉

  • @vrushalisawant3589
    @vrushalisawant3589 3 роки тому +1

    हॅप्पी बर्थडे प्रतीक दादा
    रोहन दादांचा आवाज ऐकून खूप छान वाटलं दादा लवकर व्हिडीओ मध्ये या कोरोना संपला की तुम्ही सर्व या आमच्या घरी जेवायला आणि आम्ही पण येऊ तुमच्या घरी जेवायला जय सद्गुरू

  • @savitaprabhu3953
    @savitaprabhu3953 2 роки тому

    वा रंजिता तू आणि तुझी आई सुध्दा चांगले विचार समज प्रेमळपणा आपलेपणा आणि सविस्तर स्पष्टपणे सुरेख सुंदर बोलण खुप आवडल आणि तुझा हसरा चेहरा खुप आवडला बेटा अशीच हसत रहा मजेत रहा

  • @kishorgaikwad1174
    @kishorgaikwad1174 3 роки тому +19

    रोहन च्या बोलण्यावरून कळतेय खूप हुशार आणि समजदार

  • @rudra2196
    @rudra2196 3 роки тому +3

    खूप छान होतं इंटरव्यू रंजिता 👌पण जर कल्याणी ला आवड असेल तर कोरोना गेल्यावर पार्लर घेऊन जा तिला पण शिकव.

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  3 роки тому

      1 वर्ष होती कल्याणी पार्लर मध्ये, बऱ्यापैकी शिकली आहे ती😊

  • @chhayapadwal5543
    @chhayapadwal5543 3 роки тому

    Khup chan vatla tumcha ani aaincha interview baghun ,asecha tumhi chan sanmglyncha prashnanchi uttara dya ,khup chan vatat tumchi fmly baghun ,ashi ji khup kami lok astat te ase khup samjaun gheun ekatra rahatat fmly barobar ani ranjita tumhi ani ovee che baba tumhi sigh pan great ahat, luv u fmly😘😘😘

  • @kanchanozarkar8528
    @kanchanozarkar8528 3 роки тому

    Happy birthday Pratik dada God bless you stay happy 🎂💐🎂

  • @sapanabansode144
    @sapanabansode144 3 роки тому +6

    Sorry to say...but lockdown madhe kahi kahi lokana permission milate...teva tya permission cha fayda ha tumhi enjoyment Sathi ghetlat...barech lok ghara madhe Rahat ahet manavirudha.. pan te garjeche ahe.tumchya video madhe fkt ani fkt enjoyment hoti.it was totally wrong.
    God bless you all.stay safe in this situation.

  • @shreemai8656
    @shreemai8656 3 роки тому +5

    Mazya दोणी मुली ओवी ओवी करत असतात दिवसभर
    फैन आहेत तुमच्या

  • @vidyadongare6221
    @vidyadongare6221 3 роки тому

    Khup Chan interview ghetla Rohan dada ni🥰...tumchi family khup Chan ahe😘ani tumhi negative comments kde laksh deu nka tai ....ani Rohan dada ni lvakar video mdye yav hi apeksha🥰🥰

  • @swatimhatre1001
    @swatimhatre1001 3 роки тому +2

    Mast khup chan interview 👌👌👌
    Crazy foody ranjita with Rohan pahayla nakkich aavdel👍👍
    Happy birthday Pratik 💐🎊
    Beautiful family ❤️😘😘