तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे 😍 Question & Answer Vlog by Crazy Foody Ranjita

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • ► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    ►►►My Other Channels :
    ►►►Ovee & Mumma UA-cam Channel Link:
    / @oveeandmumma
    ►►►Being Ranjita UA-cam Channel Link: / @beingranjita
    ►►►Ranjita Shorts Official
    / @ranjitashortsofficial...
    ►►►Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ...
    Pratik Kalyani Anniversary
    • प्रतिक कल्याणीच्या Ann...
    Kalyani Birthday 2020
    • मी पहिल्यांदा बनविला I...
    Kalyani Birthday 2021
    • कल्याणीच्या बर्थडे ला ...
    Pratik Birthday 2021
    • प्रतिकच्या बर्थडेची धम...
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    ►►►New Mic:
    Sennheiser MKE 200
    amzn.to/3JjRZR9
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    Mirabel Salon & Spa
    Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade, Near Rlw Station, Boisar(w) 401501
    MAHARASHTRA
    Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
    (Only Salon Inquiry )
    Agro Tourism Series
    1.Shivar Agro Tourism Part 1
    • आमची फॅमिली ट्रिप 🥰 Fa...
    2. Shivar Agro Tourism Part 2
    • ओवी आणि कल्याणीला रंजि...
    3.Shivar Agro Tourism Part 3
    • शिवार च्या शिवारात फेर...
    4.Shivar Agro Tourism Part 4
    • आज ब्लू है पानी पानी 🏖...
    5.Shivar Agro Tourism Part 5
    • कलिंगड खाण्याची कॉम्पि...
    गावचे पारंपारीक
    तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
    • गावचे पारंपारीक तांदळा...
    हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
    • हिरवा मसाला वाटण, व्हे...
    ►►►Ovee & Mumma Popular Video
    Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
    • Ovee's Birthday Gift 🥰...
    ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
    • ओवीचे सिल्वर बटन आले ह...
    ओवीचे Milky Bar सँडविच😋
    • ओवीचे Milky Bar सँडविच...
    ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
    • ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
    ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
    • ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    #Crazyfoodyranjita #Oveeandmumma #BeingRanjita
    #Easyrecipeinmarathi #Oveevideo
    #ovivideo #OverVideo

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @jyotipatil7094
    @jyotipatil7094 2 роки тому +235

    प्रतिक कधी तरी सुट्टी काढ.पूर्ण फॅमिली बरोबर जा दोन चार दिवस बाहेर फिरायला.कारण vlog ची हीरोइन रंजीता आहे पण कॉमेडी ॲक्टर तर प्रतिक आहे .तू vlog मध्ये असल्यावर खूपच हसतोय आम्ही खूप enjoy करतोय 😊🙏

  • @ridansh_gaming
    @ridansh_gaming 2 роки тому +55

    खूप छान रंजीता. तुम्ही रोज लॉक डाऊन मधले व्हिडिओ टाकत जा आम्हालाही पहायला आवडेल. प्रतीक दादा सुट्टी काढा आणि फॅमिलीसोबत ट्रीप ला जा. वाईट कमेंट कडे लक्ष देऊ नका. 👍🏻

  • @beyourownversion3897
    @beyourownversion3897 2 роки тому +8

    Socially तुम्ही जर तुमचं routine A to Z सगळं share करता तर खूप questions येने साहजिक आहे. कोणी ते प्रश्न कशा प्रकारे विचारतो यावर अवलंबून असतं. आणि त्यात तुमची lavish lifestyle दिसते. काही अती खर्च दिसतो. तर फक्त UA-cam आणि Salon cha असा किती income आहे की एवढं lavish lifestyle जगता येतं आहे. हा प्रश्न येणे खूपच साहजिक आहे. एवढं तर आहे पिढ्यान् पिढ्या ची ही आर्थिक बाजू नाही तुमची हेही सर्वांना माहिती आहे.
    आता ह्या प्रश्ना ना positive घेयच की तुमच्या मनाचा अर्थ लावून घेय चा हा तुमचा call आहे.
    हा आम्हीं हे कधीच म्हणत नाही की, कोणी तुम्हाला शिवीगाळ करेल न तुम्ही ऐकून घ्या. किंवा कोणी चुकीचे शब्द वापरला तर ऐकून घ्या.
    पण तुम्ही जी life दाखवता तर ती अशी कशी शक्य आहे limited income source मध्ये, हा खूप साहजिक प्रश्न आहे.

    • @ThePoonamk
      @ThePoonamk 2 роки тому

      Agreed. But you tube income is huge to afford luxury.

    • @beyourownversion3897
      @beyourownversion3897 2 роки тому

      @@ThePoonamk yes but wo ye answer clearly nhi dete na. Jo fact h wo bol deni chahiye na. Toh etne questions hi nhi aayenge

    • @aishwaryamangade7388
      @aishwaryamangade7388 2 роки тому +1

      @Be your own version... Khup ch proper comment keliye tumhi... I agree with your every sentence.
      Evdhi lavish life baghun konala pn prashna padna sahjik aahe.. Food channel jari asla tari satat roj hoteling dine in hi gohsta out of reach aahe for middle class..

    • @beyourownversion3897
      @beyourownversion3897 2 роки тому

      @@aishwaryamangade7388 Daily hoteling food ते पण समजू शकतो bcz हॉटेल्स सोबत ह्यांचं promotion bond झालेलं असते. कधी काही discount मध्ये food तर कधी free of cost. पण हे सगळं सोडून Lavish lifestyle, Top class महागडे phones, watches, कपडे, प्रत्येक वेळी कुठे out station ला गेल की shopping, येण्या जाण्या ला काय कमी खर्च असतो का, त्यातून दान धर्म, घराचं high class renewal, Salon मधील, घरातील , सोबत असणाऱ्या लोकांचे पगार , एवढा खर्च बापरे म्हणजे income किती असेल. आणि तो income फक्त Ranjita चया Salon आणि UA-cam चा असेल ???? शक्य वाटतं नाही. कारण सलोन च popular makeup artist असती bridal वगैरे तर म्हणंता आला असत त्याचे charges असतात तसे. पण only Salon च एवढं अस किती income असणारं आहे.
      आणि ही लाईफ स्टाईल हे जर public open platform ला जगतात तर एवढे प्रश्न येणे खूप साहजिक आहे.
      मी यांना मागे पण comment केल्या होत्या की carrier or success story शेअर करा, जर ती Genuine असेल तर खूप लोक motivate होतील, लोकांना काही तरी करण्या ची उमेद होईल. पण हे ते share करत नाहीत.

    • @aishwaryamangade7388
      @aishwaryamangade7388 2 роки тому +1

      @@beyourownversion3897 All of your observations are right and to the point.Ethe highly qualified loka pn etka saara ekdum afford karu shakat nahi.. seriously sagla lavish lavish ch aahe.We as a viewers not staying this as a conspiracy, jealousy, insecurity and all negative things. Pn kharach evdha fakht salon var manage honar ch nahi for sure.. Success story dakhavun they will influence people in more great way rather than promoting brands and enjoying lavish stuff only.

  • @manishakakde9989
    @manishakakde9989 2 роки тому +2

    नवलेश सोबत अजून एक मुलगा(शाकाहारी )होता स्टाफ ,तो कुठे आहे

  • @arunagawade1080
    @arunagawade1080 2 роки тому +5

    एवढे explaination द्यायचे आवश्यकता नाही.....तुम्ही entertain करता हेच खूप आहे, 👍

  • @sonalinagvekar2563
    @sonalinagvekar2563 2 роки тому +15

    खुप इच्छा होती , तुमचा विडिओ 9वाजता आल्यावर बघून लगेच comment करायची परंतु कामाच्या वेळेत शक्य होत नाही. पण आज फार बरं वाटलं. खुप लवकर video पहिला. अणि लवकर replay दिला.
    सकाळ सकाळ शुभ सकाळ.

  • @sayalishete9806
    @sayalishete9806 2 роки тому +2

    Khup chaan video. Question - ans mule tumchi reality kalali.All r hard working. Keep it up. 👍

  • @jyotigupte3771
    @jyotigupte3771 2 роки тому +15

    ह्या व्हिडीओमुळे तुमच्या कुटुंबाच्या Lancôme आणि Financial condition ची फारच काळजी करणार्या शंकासुरांची काळजी दूर झाली हे उत्तम झाले. बिचार्याना रात्रीची सुखाची झोप लागेल.🤣🤣🤣🤣🤣

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 роки тому +6

      Hahaha 😂 ह्यापुढे काय टीका करावी ह्याचे त्यांना टेन्शन आले असेल 😂

    • @ridhyapatil930
      @ridhyapatil930 2 роки тому +1

      Ho tai

    • @rishitapatil6536
      @rishitapatil6536 2 роки тому

      khrch ki😂

  • @suchitraphadke7721
    @suchitraphadke7721 2 роки тому +8

    तुमच्या भागातील व्हेज रेसीपी दाखवा आजचा भाग छान आहे जेव्हा तुमचे चॅनेल चालू झाले तेव्हापासून चे सर्व व्ही डी वो टाका आम्हाला आवडतील बघायला

  • @Priyanka.Jadhav-DJ00
    @Priyanka.Jadhav-DJ00 2 роки тому +11

    हो दादा जुने video टाकत जा..... प्रतीक दादा चायनीज रेसिपी बनव लवकर.... 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    • @anjaligadge2734
      @anjaligadge2734 2 роки тому +1

      Ho dada takat ja video ...chaynij recipe video start kara 😋

  • @aartidhotre6080
    @aartidhotre6080 2 роки тому +2

    ताई मी तुमचा ओल्ड व्हिडीओ खूप बगते मला खूप आनंद होतो आतच व्हिडीओ पण खूप छान मस्त वाटत तुम्हाला सगळंनला बगुन 🥰👌

  • @dipalidighe8026
    @dipalidighe8026 2 роки тому +2

    हो

  • @rachanathakur237
    @rachanathakur237 2 роки тому +4

    Hii रंजिता कशी आहेस, पूणे ची टूर बघून मज्जा आली ,तुमच्या सर्वाना एकत्र बघून खुप छान वाटते 👌😄 आणि दूसर म्हणजे लोकांच्या टिका टिप्पणी ला तू महत्व देत नाही है फार छान wel 👍प्रतीक कल्याणी तुम्ही खुप आवडता छान जोड़ी आहे आई ची तर काय बात वेगळी आहे खुप प्रेमळ, रोहन आणि तू तर मला भाऊ आणि वहिंनी वाटते ओवित्र काय आमचा लाडू गोलुमोलू😘😘रंजिता तुझ्या मैत्री बघून जेलस वाटल😍😋😄😄 मनात जे आले ते लिहले चुकल तर सॉरी🤗🤗😂👌👍😄😋😍😍😍

  • @sopansawant4270
    @sopansawant4270 2 роки тому +27

    चला प्रतिक दादा म्हणतात म्हणून, चायनीज रेसिपी दाखवा.

  • @vrushalimahamuni89
    @vrushalimahamuni89 2 роки тому +1

    Jay Sadguru 🙏🙏 nehmipramane video ekdam chan... sarvana ekatra pahun khup chan watla...tumche saglech vlog khup chan astat

  • @pranalisawant975
    @pranalisawant975 2 роки тому +3

    रंजीता तुझी फॅमिली खूप छान आहे. आणि आई पण खूप मस्त तुम्ही सगळे असेच नेहमी हसत रहा खेळत रहा. आनंदी रहा हीच बाप्पा जवळ प्रार्थना.

  • @rinalipatil8040
    @rinalipatil8040 2 роки тому +3

    Pratik Dadach Chinese houn jau dya 👍👍👍Aani lock down ch video baghayla Aawdel mla 😘😘

  • @kiranpendhari4190
    @kiranpendhari4190 2 роки тому +4

    नक्की रोज संध्याकाळी व्हिडिओ टाका आम्हाला बघायला खूप आवडेल.

  • @ektathakur35
    @ektathakur35 Рік тому

    मी खूप एकटी पडले आहे माझी दोन्ही फॅमिली, माझा मुलगा कोणच माझ्यासोबत 1 वर्ष झालं बोलत नाही.. खूप depreciation मधे होते पण जशा मी Ranjita Tai chya व्हिडियो बघायला लागले खूप एन्जॉय करते असं वाटतं की मी या फॅमिली सोबतच आहे.. त्यात मला नॉनव्हेज बनवायला खूप आवडत त्यामुळे ताईंच्या व्हिडियो बघते त्यामूळे खूप confidance येतो जगण्यासाठी....🥰🥰🥰🥰

  • @yogitashinde2274
    @yogitashinde2274 2 роки тому +1

    Aajacha vlog khup sunder..jyala je bolayche te bolu dya...tumhi laksha deu naka...ani rohan kharach sarva sunder explain kela..no doubt..family khup chhan aahe tumchi..all are my favourite...ani lockdown che sarva vlog kupach sunder hote..khup avdel oarat baghayla..specially party vlog..pratik chi masti

  • @praptisawant1534
    @praptisawant1534 2 роки тому +12

    रोहन दादा तु खुप कमी झोप घेतोस,झोपेचा टाईम वाढव तुझा खूप कमी झोप ही हेल्थ साठी चांगली नाही, स्वताच्या अनुभवा वरून सांगते, काळजी घे

  • @rohinisonar4426
    @rohinisonar4426 2 роки тому +5

    शुभ सकाळ पाटिल फॅमिली आजकाल तुमच्या व्हिडीओ मध्ये विशाल दादा पण दिसत नाहीत

  • @tilakgauri9444
    @tilakgauri9444 2 роки тому +1

    Tumche videos khupacha chhan astat asech anandi raha happy 👪 tumhi sagle positive raha ghanerdya comments kade laksh deu naka keep it smile 😃 😊 all family

  • @divyajwalvlogs3203
    @divyajwalvlogs3203 2 роки тому +6

    Negative आहे म्हणुन positive la महत्व आहे. तुमचे video म्हणजे full of energy अँड positivity . ज्या prashnani तुम्हाला वाईट वाटते ते saglyanach पडतात. पण काही viewers विचारतात आणि काही समजून घेतात. म्हणुन असे प्रश्न विचारले म्हणुन वाईट मानून घेऊ नका. एवढी मोठी nonveg थाळी पाहून प्रश्न पडतोच की एवढे सगळे ही कशी खाणार. म्हणुन ज्यांच्या कोणाच्या comments Negative वाटत असतिल त्याही positively घ्या. Keep enjoying life. असेच saglyana आनंद देत रहा

  • @seemabhagwat6390
    @seemabhagwat6390 2 роки тому +4

    व्हिडिओ खुप छान फक्त कोणता व्हिडिओ किती तारखेचा आहे ते प्लिज सांगत जा बघायला छान वाटले

  • @dipaliparab3769
    @dipaliparab3769 2 роки тому +3

    आपण किती चांगलं केलं तरी कोणी चांगलं म्हणत नाही.त्यामुळे लक्ष देऊ नको.मी तर कधी ९ वाजतात त्याची वाट पाहत असते.खूप छान vedio आहेत.प्रतीक dada full comedy ahe

  • @hemangibapat8358
    @hemangibapat8358 2 роки тому +2

    वाईट comment करणाऱ्यांनकडे का लक्ष देता..... तुमचे विडिओ खरच खूप छान असतात.... लोकांची तोंड आपण नाही धरू शकत...

  • @dhirajpatil9766
    @dhirajpatil9766 2 роки тому +2

    नका टाकू विडिओ तेच तेच बघायला कंटाळा येईल जर बघायचं असेल तर मागे जाऊन बघू पण तुम्ही नका टाकू..... नवीन बनवा आम्ही नक्कीच बघू...

  • @poojadhanaji3486
    @poojadhanaji3486 2 роки тому +33

    Ignore that Negativity Tai
    Ovee❤

  • @sonalmhatre683
    @sonalmhatre683 2 роки тому +4

    Skal skal subh skal patil family jay sadguru Nice vlog tai ovee khupach cute & sweet aahe 😊

  • @sangitasurve8549
    @sangitasurve8549 2 роки тому +1

    Sweet family ❤️🌹. Mast video 👌👌👌👌❤️

  • @rasikarupnawar1676
    @rasikarupnawar1676 2 роки тому +1

    Lockdown che videos taka tumche videos khup chan astat mi tr bgt bgt divas ghalavte akkha

  • @punambhamare4577
    @punambhamare4577 2 роки тому +44

    ओवी आता पहिली त गेली ना तो आनंदच वेगळा आहे अशीच खुश राहा बेटा,आणि तुमचा परिवार खूप छान आहे.आपण जसे आहात तसेच व्हिडीओ मध्ये आहेत म्हणून काही प्रश्न नाहीत. आणि कृपया चूकीचे कमेंट्स करू नका 👍👍👍तुम्ही आदर्श कुटुंब आहात

  • @kumudchalakh1206
    @kumudchalakh1206 2 роки тому +13

    Good morning Tai jay sadguru 🙏🙏 khup chan ahe vlog 😊😍👍 and Ovee is so cute 🥰😘❣️⭐❣️💗✨✨

  • @mangeshkokate2417
    @mangeshkokate2417 2 роки тому +2

    खुप छान आहे दिर भाऊजई जोडी मलाखुप आवडते तुमची फॅमिली एक नंबर अशेच रहा कायम

  • @babitas6400
    @babitas6400 2 роки тому +1

    Nice video. All of you stay Happy and healthy always.

  • @poojasonawane3608
    @poojasonawane3608 2 роки тому +3

    Kar pratik recipe me tray karty tuja recipe mast hotat👌👌

  • @iamadi_j2804
    @iamadi_j2804 2 роки тому +24

    I feel except Pratik all family members are humble and down to earth.
    Pratik needs to be matured at this age. I can understand being youger brother he is pampered. He has some attitude issue. I tried to avoid to comment for long time but today I couldn't stop.
    All the best wishes to family members. Hope Pratik will get mature very soon. Hope for the best.

  • @trisharajput5522
    @trisharajput5522 2 роки тому

    Khup chan tai....... kharach ashi family bagan kamich ahe.... evdhi njoyment , masti , ovee chi dhammal....mi tr serial kami... ani tumha sarvanchi masti bagtey.......khup salute tumhala....maji pn ashi ch family ahe....pan amhi ekatr nahi faqt festival la ekatr asto aso tevdh tari asto....kharach khup chan vatat... aai , rohit dada , ranjita tai , pratik dada , kalyani tai , ovi ....khup great ahet sarve......ani ha negative comment la ignor kara manasana konach changal jalel bagvat nasat tech lok negative comment detat....first time evedh moth comment type kel asel mi....love you all ...always keep smiling....

  • @poonamghanekar700
    @poonamghanekar700 2 роки тому +1

    Hello family 💓 wow 😉☺ Me khup exited aahe udya chya video sathi 😃

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 роки тому +3

    रोहन दादा, ताई... तुम्ही खूप प्रेमळ आहे. आई साठी घरातल्या प्रत्येका साठी खूप काही करता तुमचा परिवार खूप खूप खूप छान आहे.💖 💕💓👌👍😘😘आई खूप प्रेमळ आहे. 🤗💓💕🌹👌👌👍आम्हाला तुमचे video खूप आवडतात 😘ओवी क्यूट🤗 बाळ आहे. 💕💓👌👍ताई तू 🍗 पदार्थाची चव घेते तेव्हा आमच पोट भरून जात मस्तच 😊👌👍नवलेश दादा खूपच भारी माणूस आहे. 🌹💓💕👌👍तुमचे video 1 नंबर 👍

  • @reshmanikam6853
    @reshmanikam6853 2 роки тому +24

    शुभ सकाळ रंजिता ताई💐💐👌🏻🙏🏻 वाईट बोलणार या लोकांकडे ताई लक्ष नका देऊ🙏🏻 जुने व्हिडिओ टाका बघायला मजा येईल👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤️

  • @jayashripatil4248
    @jayashripatil4248 2 роки тому +1

    आजचा व्हीडीओ खूप छान होता आणि पहिल्या दिवसापासून चे वहीडीओ बघायला खूप आवडतील नक्कीच टाका आणि वाईट कमेटकडे लक्ष देऊ

  • @priyankapatil1968
    @priyankapatil1968 2 роки тому +2

    Ranjita tai tuze saglech video khup mast ahe so keep it up 👍🏻

  • @PROGAMING-dv3vp
    @PROGAMING-dv3vp 2 роки тому +23

    🙏जय सद्गुरु ताई🙏
    कोण काय बोलते याच्याकडे लक्ष नका देऊ
    तुमचे कार्य असेच सद्गुरू कृपेने अखंड राहू दे हीच सद्गुरू चरणी प्रार्थना 🥰🙏

  • @vidhibhoir8459
    @vidhibhoir8459 2 роки тому +4

    jay sadguru ranjita ani Dada tumche video khup chan astat tumhi dusryan kade laksh deu naka tumche video khup khup chan astat

  • @priyagujar656
    @priyagujar656 2 роки тому +1

    Masttt.....nice video nd cute family

  • @prathmeshchaudhari7179
    @prathmeshchaudhari7179 2 роки тому +2

    Lockdown video pahayla Avdel 👌❤️✨

  • @Miyashkini
    @Miyashkini 2 роки тому +9

    रंजीताताई रोहन दादा तुम्ही दोघ खुप ग्रेट आणि मनमेलाउ आहेत तसंच तुमच मन खुप सुंदर आणि मोकळे प्रेमळ आहे🔥🔥❤️❤️❤️✨✨💖💖

  • @artisspecial3798
    @artisspecial3798 2 роки тому +3

    तुम्ही सगळे खरच तुम्ही सगळे खूप पॉझिटिव्ह आहात

  • @samikshasalunkhe8515
    @samikshasalunkhe8515 2 роки тому +1

    Ho mavshi nakki avdel lockdown series vlog ok ani Chinese che recipes pan banava byee

  • @madhuripatil8643
    @madhuripatil8643 2 роки тому +2

    Nice vlog tai.....ovee khup quite aah.... Jay sadguru 🙏🙏🙏😊😊😊maze pan favourite aah aamras.😊😊..

  • @harshadasonawane3436
    @harshadasonawane3436 2 роки тому +7

    जय शिवराय 🧡 जय सदगुरू ताई ❤️😍😍😍👌👌

    • @anujagaikwad2219
      @anujagaikwad2219 2 роки тому +2

      जय सदगुरू ओवी🙏🌺
      Tai Plz Taka Lockdown Che Video.tumche Video Bghayla Khup Aavdtat

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 роки тому +1

      जय सद्गुरू 🙏

    • @harshadasonawane3436
      @harshadasonawane3436 2 роки тому

      रोज 5 वाजता व्हिडिओ टाकत जातो तुम्ही ताई

  • @sayaliwayal7346
    @sayaliwayal7346 2 роки тому +3

    Good morning Tai 💓 dear jay sadguru ☘️ love you family🌍😘💫

  • @artikotare8463
    @artikotare8463 2 роки тому +2

    खुप सुंदर विडीओ ताई तुमची फॅमिली खूप छान आहे तुमची असेज हसत राहा आणी युटूच्या फॅमिली ला हसवत राहाखुप छान विडीओ मस्त 👌👌👌👌

  • @aaryasawant7768
    @aaryasawant7768 2 роки тому +2

    Hari om Tai🙏
    Aamhi hallich tumche videos baghayla suruvat keli aahe...Aamhala tumche videos khup aavadtat....Aamhala nakki tumche june videos baghalyla aavadtil....

  • @ruhi4022
    @ruhi4022 2 роки тому +5

    😊शुभ सकाळ💐

  • @narayanadavade6436
    @narayanadavade6436 2 роки тому +3

    दादा तुम्ही वाईट कमेंट कडे लक्ष देऊ नका तुम्ही छान करता आहात आम्हाला तुमचे विडीयो खुपच आवडतात

  • @latakamble8028
    @latakamble8028 2 роки тому +2

    Ajacha video khup chan aahe ani kharch dada thumhi juna video dhakhva rose5 vajta mazya yeil👌👌👌

  • @patil....6627
    @patil....6627 2 роки тому +2

    नको! तेच तेच बघायला कंटाळा येईल जर बघायचं असेल तर मागे जाऊन बघू पण तुम्ही नका टाकू..... नवीन बनवा आम्ही नक्कीच बघू...

  • @Updusane
    @Updusane 2 роки тому +5

    Shubh sakal Ranjita Dii And Family 👪😍 Vlog khup chan.. pratik dada mule vlog ajun chan zala... pratik dada mhanje kay full comedy... ☺🤗 And Ovi pillu sooo cute 😍😘 kharch khup maja aali vlog baghayla... Jay Sadguru 🙏🙏

  • @rajeshripawar7532
    @rajeshripawar7532 2 роки тому +4

    You are a wonderful family. ❤ ignore negative comments. Just do your job.I really like all your vlogs.Ranjita you are so positive and you have got a lovely and caring family.Stay blessed 🙌

  • @swatimhatre1001
    @swatimhatre1001 2 роки тому +1

    Sakali 9 vajta vdo aala ki lagech pahavasa vatto pn kamamule kadhi kadhi dupari pahte.sarv vdo bharich astat ani tumhi sarv pn khup bhari❤️
    Beautiful family 😘😘
    God bless you all 😇🙏

  • @chitravaydande9131
    @chitravaydande9131 2 роки тому +1

    प्रतिक असं करु नकोस कधीतरी कुटुंबा बरोबर फिरायला जात जा तुमच्या पुर्ण कुटुंबाला एकदा लांब प्रवासाला गेलेलं पहायचं कारण तुमचं कुटुंब इतकं सुंदर आणि सुरेख आहे तुम्ही एकत्र असला की असं वाटतं तुम्ही एका घरातील नसुन तुमचा मित्र गुरुप जास्त वाटतो आणि हे सगळं पाहून खूप खूप हेवा वाटतो खरच तुमच्या कुटुंबाला कोणाचीही नजर नको लागायला

  • @nileshshinde6743
    @nileshshinde6743 2 роки тому +8

    Pratik aani kalyani kahi khushkhabar aahe wattay mahnun next year birthday dhumdham se 🥳🥳🥳

  • @amrutahardas7522
    @amrutahardas7522 2 роки тому +3

    Lovely video… I would really like to meet you..,(especially Aai chya hatcha jevan)all when I am in india .. nice to know you all more ..💜

  • @divyawakode1470
    @divyawakode1470 2 роки тому +2

    Pratik dada la bola na ki manchurian recipe with fried rice aani noodles piz😁🍜🍝

  • @kundaandrade6537
    @kundaandrade6537 2 роки тому +1

    Hey kai navlesh job la aahe hey cimmon sense..hey kai prashn aahe lokanche

  • @49alvitalobo28
    @49alvitalobo28 2 роки тому +9

    Your family is blessed..... be happy and smiling always....each and everyone is superb from ovee baby till aai saheb... love you all

  • @harshitamate502
    @harshitamate502 2 роки тому +3

    cute Ovee and lovely family

  • @pramilarebello70
    @pramilarebello70 2 роки тому +1

    God bless you family 💞 रोहन अशेच विडिओ बनवत जा आम्ही विडिओ ची वाट पाहत असतो

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 2 роки тому +2

    श्री स्वामी समर्थ! रंजिता तुमचा परिवार असाच हसत खेळत एकमेकांच्या सोबत राहो!ओवी खुप गोड बोलते!

    • @pallaviwadkar8185
      @pallaviwadkar8185 Рік тому

      Today🎂🍰🍫🍫🍫❤❤❤❤🏋‍♂️🏋‍♂️🏋‍♂️😃😃😃😤😤😤🏋‍♀️🏋‍♀️🏋‍♀️🙏🙏🙏🍭🍭🍭💚💚💚💐💐💐🍨🍨🍨🥳🥳🥳🥳

  • @user-zg1ii4vh6h
    @user-zg1ii4vh6h 2 роки тому +8

    प्रतीक दादा तुमच्या हातचा चायनीज रेसिपी बघायला आवडेल तुमची रेसिपी सिम्पल असते मी तुमची रेसिपी बघून बनवायला शिकली आहे

  • @akshatagharat1675
    @akshatagharat1675 2 роки тому +9

    Jay sadguru tai and family🙏🙏

  • @crazyfoodypranavi6282
    @crazyfoodypranavi6282 2 роки тому +2

    आजचा video आवडला मस्त होता खूप छान

  • @varsharane5190
    @varsharane5190 2 роки тому +1

    Pratik tujhya recipe khup sopya astat ,😀...tu pasara kartos te sod 😁😂...tyancha evdha manaver nako gheus 😊...mala aawdtil tujhya recipe's...

  • @shradhasulakhe5514
    @shradhasulakhe5514 2 роки тому +5

    Dada work is work u can do in house or out of house don't take tension u do ur best bro

  • @siddhimhatre2836
    @siddhimhatre2836 2 роки тому +3

    Pratik dada kharchh khup aavdel tuzhya chinese recipes pahayala 😍🥰 pratik you r a best 👍amazing keep it up

  • @suruchichaubal1131
    @suruchichaubal1131 2 роки тому +1

    आजचा video खूप छान. रोज जुने video टाकत जा. एक video पाहून पोट भरत नाही दोन असतिल तर खूप छान वाटेल.

  • @purvautekar1703
    @purvautekar1703 2 роки тому +2

    You are the best tumche video osm 👍👍😘😍 and ovee is a great and cute ok by

  • @diptiainkar1505
    @diptiainkar1505 2 роки тому +4

    Ovi khup sweet, hardworking Ani khup guni aahe agdi tichya babasarkhi.

  • @harshadasuroshi9569
    @harshadasuroshi9569 2 роки тому +6

    So Cute Ovee 😍😍

  • @rajlaxmirao5789
    @rajlaxmirao5789 2 роки тому +1

    प्रतीक दादा chinese रेसिपीस वलोग बगायला आवडतील.जुने वलोग बगायला आवडतील.

  • @RuchiraAapliVandana
    @RuchiraAapliVandana 2 роки тому +4

    सगळ्या प्रश्नांची उत्तरे छान दिली... सर्वप्रथम तर रोहन दादा चे काम करतो ती खूप अवघड आहे कारण मी स्वतः पण युट्युब वर व्हिडिओ टाकते तर स्वतः व्हिडिओ शूट करणे ..व edit karne खूप मेहनत घ्यावी लागते त्यामुळे समजू शकते की रोहन दादाला पण खूप कष्टाचं काम एडिट करणाऱ्या माणसाला खूप डोकं लावावा लागतो त्यासोबतच व्हिडिओ अपलोड करणे हे सगळे रोहन दादा करतो तर रोहन दादा च काम खूप मोठा आहे.
    कल्याणी अंगणवाडी वर नोकरी करणं खूप अवघड आहे माझी चुलती होती खूप किचकट लिखाण वगैरे असतं आणि सुट्ट्या पण नसतात तर तू जॉब करतेस चांगली गोष्ट आहे.. आईचा पण खूप छान जॉब आहे आणि प्रतीक दादा तर एकदम फनी 😀
    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 роки тому +2

      खूप खूप आभारी आहे 😊Thank You So Much🥰🥰

    • @madanbagwe6273
      @madanbagwe6273 2 роки тому +3

      खरंच ताई लोकांना चांगले पाहवत नाही तुम्ही कोणाकडे लक्ष देवू नका

    • @sheetalspecialeasyrecipe1709
      @sheetalspecialeasyrecipe1709 2 роки тому

      Ho barobar vandana tayi

  • @SwatiBhosale-ji9rw
    @SwatiBhosale-ji9rw 2 роки тому +4

    Best family 👌👌

  • @aparnatanpure6776
    @aparnatanpure6776 2 роки тому +1

    Me tumhi दाखवलेले पारंपरिक पद्धतीचे घावणे बनवून बघितले खुप छान लागत होते

  • @shravanisakhare6178
    @shravanisakhare6178 2 роки тому +2

    Hi ताई आमी तुमच्या घरी येणार आहे lavaker yeau tai
    खूप छान video असतात tai .
    श्री सद्गुरू चा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीशी
    जय सद्गुरू
    जय जय रघुवीर समर्थ.

  • @swadjibecha
    @swadjibecha 2 роки тому +3

    Beautiful family💕
    Ovee😘😘

  • @nainitaphatarpekar8328
    @nainitaphatarpekar8328 2 роки тому +3

    Beautiful family 👌

  • @vaishalivaidya9273
    @vaishalivaidya9273 2 роки тому +1

    Hi pratik Tu ata recipe lod karch & comedy khup chan vatel 😃😃❤🌹🎁🎁happy family👪🙏🙏 God bless🙏 you🙏🥳🥳

  • @chaitanya._
    @chaitanya._ 2 роки тому +2

    छान विडियो ताई आणि दादा मला खरच आवडेल तुमचे अगोदरचे विडीओ आज बर वाटल तुम्हा ला सगळयांना सोबत बगुन🥰💝

  • @vnk6852
    @vnk6852 2 роки тому +5

    I love chinies food. PRATIK go ahead and show ur talent in to these cuisine. 😇 love ur burger efforts. Khupach chan re ladies even dnt dare to cook these kind of recipies but u did it very well.

  • @drx.dineshpadvi1039
    @drx.dineshpadvi1039 2 роки тому +5

    Super Family .... 👌👌👌👌
    Love From : Shirpur (Dhule MH)

  • @aparnatanpure6776
    @aparnatanpure6776 2 роки тому +1

    Me chikan banvle ki mla pratik दादांची आठवण येते

  • @snehalkhamkar8294
    @snehalkhamkar8294 2 роки тому +1

    Hi Ranjita aani Rohandada ho majja yeil baghayala video khup chan. Padghyache video baghayala majja yeil.😘😘

  • @purvabutala1084
    @purvabutala1084 2 роки тому +5

    Jay sadguru tai 🙏 Ovee is so cute ❤️😘

  • @snehalmulik7931
    @snehalmulik7931 2 роки тому +5

    Aai don't feel bad to nasty comments, don't give an answers to them, what is doing, why not eating , why don't coming he or she, don't entertain them, whatever u do guy's it's best, better, things to refresh all the people whosoever seeing ur blogs, that is commendable 😍❤😘👌👍, yes? I would like to see the day one Vlog, 👍👍✌

  • @chandarkantvarekar1387
    @chandarkantvarekar1387 2 роки тому +2

    जय सद्गुरु. आजचा विडिओ खूप खूप छान आहे.

  • @_tej_patil_24_
    @_tej_patil_24_ 2 роки тому

    Actually channel vr kahi jan navin aahet... Mhanun old vedios bghyla majja yeil👍👍🥰

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 2 роки тому +3

    ओवी आता पहिलीत गेली ना. अशी च आनंदी रहा बाळा.
    ताई तुमचा परिवार खुप छान आहे.