Це відео не доступне.
Перепрошуємо.

प्रतीक कल्याणीचे झाले भांडण 😡 Crazy Foody Ranjita

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2021
  • ►►► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    My 2nd & 3rd Channels :
    Ovee & Mumma UA-cam Channel Link:
    / @oveeandmumma
    Being Ranjita UA-cam Channel Link: / @beingranjita
    ►►Follow Our Social Media
    Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    Instagram: crazy foody ranjita
    crazyfoodyranji...
    Navratri Series
    अंबे माते की जय 🙏
    • अंबे माते की जय 🙏 Craz...
    चतुशृंगी मातेकी जय 🙏
    • चतुशृंगी मातेकी जय 🙏...
    चला महिकावती देवीच्या दर्शनाला 🙏
    • चला महिकावती देवीच्या ...
    आम्ही चाललो सातपाटीला 😍
    • आम्ही चाललो सातपाटीला ...
    समुद्रातील अग्निदेवीचे मंदिर🙏
    • समुद्रातील अग्निदेवीचे...
    Ovee's 5th Birthday
    Part 1
    ओवी झाली 5 वर्षांची 🎂 Ovee 5th Birthday Celebration at Home
    • ओवी झाली 5 वर्षांची 🎂 ...
    Part 2
    ओवीची बर्थडे पार्टी - पूर्वार्ध💃 Ovee's 5th Birthday Party Part 1 💃
    • ओवीची बर्थडे पार्टी - ...
    Part 3
    फायनली बर्थडेत ओवीचे बाबा दिसले ❤️ ओवीची बर्थडे पार्टी - उत्तरार्ध💃
    • फायनली बर्थडेत ओवीचे ब...
    ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
    • ओवीचे सिल्वर बटन आले ह...
    ओवीचे Milky Bar सँडविच😋
    • ओवीचे Milky Bar सँडविच...
    ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
    • ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
    ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
    • ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
    My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    Mirabel Salon And Academy
    Near Ayyappa Temple, Cidco Colony,
    Chitralaya Road, Boisar (W) District Palghar
    Maharashtra 401501
    Latest Videos:
    मी चाललो ओवीच्या घरी❤️ How We Shoot Photo
    • मी चाललो ओवीच्या घरी❤️...
    Ovee Creation Finally Launch
    • Video
    मातीच्या भांड्यातला झटपट बोंबीलांचा रस्सा |
    • मातीच्या भांड्यातला झट...
    नवलेश च्या मुलीचा बर्थडे 🎂
    • नवलेश च्या मुलीचा बर्थ...
    नवलेश च्या मुलीच्या बर्थडेची तयारी 🎂
    • नवलेश च्या मुलीच्या बर...
    3 लाख Subscriber पार्टी 😍
    • 3 लाख Subscriber पार्ट...
    मेदूवडे खाऊन प्रतिकच्या पोटात झाली गडबड 😂
    • मेदूवडे खाऊन प्रतिकच्य...
    रंजिता आली रेडिओ वर 😍
    • रंजिता आली रेडिओ वर 😍 ...
    जशी आपली मुलं, तसेच आपले आई वडील 🙏
    • जशी आपली मुलं, तसेच आप...
    आई आल्या,घराला घरपण आलं ❤️
    • आई आल्या,घराला घरपण आल...
    नवऱ्याने मागवले माझ्यासाठी गिफ्ट🎁
    • नवऱ्याने मागवले माझ्या...
    ओवी ध्रुवीचा दांडिया 😍
    • ओवी ध्रुवीचा दांडिया 😍...
    फायनली गरबा खेळलो 😍
    • फायनली गरबा खेळलो 😍 Na...
    ओवीला दिले इंजेक्शन 💉
    • ओवीला दिले इंजेक्शन 💉 ...
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    #PratiK_Kalyani #FamilyVlog
    #CrazyFoodyRanjita
    #Ranjita_Marriage #Ranjita_Saree #Ranjita_Wedding
    #RanjitaRohan #Ovee_Creation
    #Streetfood #Ovibirthday #Palghar #RanjitaNashik
    #RanjitaMumbai #MarathiVlog
    #CrazyFoodyRanjita #RoadTrip #MumbaiTrip
    #OveeBirthday #Ovee_Birthday_Party #OveeFifthBirthday #OveeVideo
    #OveeBaba #OveePapa #Ovee Daddy
    #VillageVlogg #RanjitaVillage
    #OveeBoisar #RanjitaMaher
    #VillageVlogg #RanjitaVillage
    #RanjitaisBack #RanjitaFamily
    #PalgharAttraction #StreetFood
    #crazyfoodyranjita #BeingRanjita #Ovee&Mumma
    #Ovee #Ovee #Ranjita_Shifting #Ranjita_New_Home #Ranjita_House
    #Ranjita_Home_Tour #Palghar_Home_Tour #Ovee_Home
    #CrazyFoodyRanjita
    #CrazyFoodies #RanjitaRohan #RanjitaFamily #RanjitaKalyani #RanjitasLife #CrazyFoodyFamily #Easyrecipeinmarathi #Oveevideo #SahkutumbSahparivar #RanjitaDaughter #ovivideo #OverVideo #Marathi #Being_Ranjita #Ranjitas_Life

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @bhartishirsat7436
    @bhartishirsat7436 2 роки тому +184

    कल्याणीचे बरोबर आहे.उलट प्रतिकने कल्याणीचे चरण धरुन/हात जोडून माफी मागावी.

  • @mayuribhagat2829
    @mayuribhagat2829 2 роки тому +37

    खुप मज्जा आली प्रतीक दादा ची कल्याणी ची😂😂😂कल्याणी बरोबर बोलते😊

  • @prachimande4767
    @prachimande4767 2 роки тому +11

    आम्ही शाहकारी आहोत पण आमचं मत कल्याणीला आहे घरचे सगळेच सदस्य छान आहेत

  • @snehamangaonkar6682
    @snehamangaonkar6682 2 роки тому +28

    Kalyani is perfect.Pratik ne tiche pay dharawet.❤️😍

  • @saylimhatre7824
    @saylimhatre7824 2 роки тому +75

    Kalyani khup simple ani swabhav khup changala aahe

  • @sachinmule6504
    @sachinmule6504 2 роки тому +159

    मज्जा आली 👌👌😃😃आमचा सपोर्ट कल्याणी 👍👍

  • @vaishalimarathitadka4067
    @vaishalimarathitadka4067 2 роки тому +17

    फिश मध्ये जास्त कोकम छान, कल्याणी बरोबर पण चिंच ही छान लागते कधी कधी चिंच प्रतिकपण बरोबर•••दोघंही छान खूप हसलो आज👍👌

  • @hydrozz9472
    @hydrozz9472 2 роки тому +24

    चींचं ज्या पदार्थात टाकावी त्याजात टाकावी पण मच्छी मध्ये कोकम टाकतात त्यामुळे कल्याणी बरोबर आहे 🥰🥰 प्रतीक दादा

  • @rupalitamore9721
    @rupalitamore9721 2 роки тому +22

    शुभ सकाळ.
    खुप मज्जा आली आजचा विडोयो बघून.
    कल्याणीच बरोबर आहे.

  • @rupeshmhaske1995
    @rupeshmhaske1995 2 роки тому +4

    कल्याणी ताईंच बरोबर आहे.पण तुमची मस्ती बगून खूप हसायला आलो खूप हसलो.काही गोष्टी शरीराला पोषक आहेत त्याचा खाव्या.मस्त परिवार आहे.मला पण बायको कल्याणी ताई आणि ranjita ताई सारखी मिळाली पाहिजे.मस्त

  • @halenhalen9117
    @halenhalen9117 2 роки тому +10

    मला प्रतीक खुपच आवडतो पण कल्याणी बरोबर आहे. एकदा इस्राएल मध्ये गोड चिंच विकण्यास आली मला भयानक आनंद झाला मी 100 ग्राम घेऊन ती पूर्ण खाल्ली. पोट बिगडून ब्लड pressure कमी होउन हॉस्पिटल मध्ये जावे लागले. येथे बंद केली इम्पोर्ट होत नाही. पण प्रतीक अगदी निरागस आणि बच्चा आहे. मला पहिल्या पासून आवडतो. पण प्रतीक राजा भाग्यने तुला कल्याणी मिळाली आहे. तिची कदर कर. तू नशीब वान आहेस ❤👍🙏. राग मानू नकोस बेटा. हेलन इस्राएल

  • @nehakawle6873
    @nehakawle6873 2 роки тому +3

    Pratik तू खूप छान आहेस म्हणून कल्याणी तुझी काळजी घेते . चिंचे मुळे हाडांची झीज लवकर होते आणि पाठ दुखी,कंबर दुखी,संधिवात असे आजार होतात. खायचीच असेल रोज चिंच तर काळी चिंच जी जुनी असेल ती खावी व त्याचे ही प्रमाण कमी असावे.
    आजारांना दूर ठेवायचे असेल तर कोकम चांगले.

  • @sayli.patil29
    @sayli.patil29 2 роки тому +49

    Kalyani tai right... 💯💯

  • @nutanchavan3061
    @nutanchavan3061 2 роки тому +30

    प्रतिक आहे चांगला पण आमची कल्याणी पण काही कमी नाही. नवऱ्याची चांगली काळजी घेते. माझा सपोर्ट कल्याणीला. पण लुटूपुटूच्या भांडणात मज्जा आली. एन्जॉय केला vlog. Love you all patil family ❤❤❤❤❤

  • @madhurigowari3958
    @madhurigowari3958 2 роки тому +6

    कल्याणी ताई च बरोबर आहे कोकम चांगलं असतं चिंच नाही प्रतीक दादा कल्याणी ताई बरोबर करते

  • @priyagosavi3536
    @priyagosavi3536 2 роки тому +16

    कल्याणी दीदी च बरोबर आहे ❤️❤️❤️❤️😂😂😂😂😂😂😂😂😂😂 पण मस्त वाटला आजचा volg😃😃😃😃😃😃😃

  • @netradesale6476
    @netradesale6476 2 роки тому +12

    Jay sadguru patil parivar 🙏🏻😍 pratik dada chi acting ek number 💝

  • @rutujacorners2920
    @rutujacorners2920 2 роки тому +3

    प्रतीक दादा जे ताटात असलं ते खावं माणसं असे नका करत जाऊ कल्याणी रंजिता आई किती प्रेमाने बनवतात सगळं।।आपल्याला तरी मिळतंय हो काहींना अन्न काय असत ते पण पाहायला नाही मिळत😍😍😍♥️

  • @roshninoronha8375
    @roshninoronha8375 2 роки тому +1

    I love ranjita dee and her vlogs such lovely and kalyani is sweet, I watch ur vlogs repeatedly. God bless ur family

  • @priyagawade8452
    @priyagawade8452 2 роки тому +7

    World's best family ❤love u lot guys😍

  • @rashmipurav8887
    @rashmipurav8887 2 роки тому +12

    Once in a while both must understand each other . Pratik must overcome his anger & must be thankful for d food at that time. For both live happily with smiling 😊 . Both r correct ☑️at their place

  • @punambhamare4577
    @punambhamare4577 2 роки тому +16

    खुप मोठं वादग्रस्त मुद्दा आहे प्रतिक दादा तुमचे बघूनच हसू येते आहे प्रतिक दादा चे चरण पकडून क्षमा मागावी अशी अट कोकम खुप उपयुक्त आहे नका भांडू प्रतिक दादा keep smiling and lots of love and blessings for both of you 🎉🎉🎉🎉😀

  • @shilpagundre8889
    @shilpagundre8889 2 роки тому +3

    Hasun hasun pot dukhale aahe .... Lovely family n cutest bond you guys have..... 🥰❤

  • @nikitautekar5759
    @nikitautekar5759 2 роки тому +11

    खूप मज्जा आली विडियो बघुन ❤️

  • @anuradhadigskar8339
    @anuradhadigskar8339 2 роки тому +59

    कल्याणी बरोबर आहे.... छानच झाला व्हिडिओ.. थोडी मस्ती... 😂😂🤣🤣👏

  • @gangurdeshreya5201
    @gangurdeshreya5201 2 роки тому +33

    Kalyani is right Pratik was funny 🥰😂

  • @madhavipawar2434
    @madhavipawar2434 2 роки тому +33

    🙏🙏जय सद्गुरु.😀😀😀😀😀😀😀🤗👨‍🍳👸🙇‍♂️🙇‍♀️🤦‍♀️👫👈👌👌👌👌👌👌👍🤝💞👑कल्याणी खूप खूप चांगली आहे.मनमिळाऊ तर आहे च ती व समजुतदार तर खुपच आहे आणि विशेष म्हणजे रन्जिता च्या सहवासात ती आहे हे वैशिष्ट आहे आणि आई तर एकच नंबर.सोन्या हून पिवळं अस सुंदर पाटील परिवार आहे.असेच चांगले रहा.शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.🤗🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @jayshripote3495
    @jayshripote3495 2 роки тому +4

    कल्याणी ताई बरोबर आहे 👌👍👍aani video t khup majaa aali

  • @ashlesham1333
    @ashlesham1333 2 роки тому +9

    सपोर्ट कल्याणी .....

  • @harshalihemantkale9312
    @harshalihemantkale9312 2 роки тому +13

    खुप सुंदर प्रेम आहे दोघांवर एकमेकांचा आणि कल्याणी च बरोबर आहे कोकम टाकायला पाहिजे आणि Ranjita tai tumhi khup mast samjavle tyana 🥰🥰🥰👍👍👍🤪🤪🤪🤩🤩😍😍😍

  • @user-ue5hh8do5d
    @user-ue5hh8do5d 2 роки тому +2

    चिंच खाल्याने पित्त वाढते आणि कोकम व आगळ खाल्याने पित्ताचे प्रमाण कमी होते कल्याणी बरोबर आहे. 😊 👍🏼

  • @yogitabhopi6659
    @yogitabhopi6659 2 роки тому +4

    Khup majja ali video baghayla👌😂😂 kalyani 👍#pratik dada 👌👍

  • @anghabodke6225
    @anghabodke6225 2 роки тому +25

    कल्याणी बरोबर बोलते 👍प्रतीक उगाच त्रास देतो तिला 😃

  • @supriya4472
    @supriya4472 2 роки тому +15

    Kalyani correct aahe.. 🥳 Afterall kokam aaplya konkanachi shan ahe...😋 Health benefits khup aahet kokam che..👍

  • @deepalibangar1420
    @deepalibangar1420 2 роки тому +2

    कल्याणी बरोबर आहे आणि कल्याणी आणि प्रतिक ची जोडी खूप सुंदर आहे

  • @user-wt9ux
    @user-wt9ux 2 роки тому +2

    अशी छोटी मोठी भांडणं होतच राहतात संसारात पण ती वेळांत मिळवायला हवीत त्यातच प्रेम असतं जय सदगुर

  • @nehamestry4329
    @nehamestry4329 2 роки тому +43

    Jay sadguru 🙏 🙏 🙏 🙏
    Kalyani is right 👍👍👍👍👍👍

  • @piyushandarushishorts7056
    @piyushandarushishorts7056 2 роки тому +8

    Kalyani is Right 👍👍👍

  • @anjalimohite3812
    @anjalimohite3812 2 роки тому +1

    I love you Kalyani & Ovi 🥰😘♥️♥️
    Mala tumhi doghi jaam avadatat🤩🤩
    Ranjita your butiful❤️❤️

  • @mansigupte5305
    @mansigupte5305 2 роки тому +1

    अरे प्रतीक कल्याणी चे बरोबरच आहे चिंचे ने गुडघे साफ कामातून जातात मलाही सवय होती पण जेव्हा डॉक्टरांनी सांगितले तेव्हा पासून चिंच कमी केली कोकम वापरते

  • @manaliparab8671
    @manaliparab8671 2 роки тому +34

    Kokamch chan aste fish made mi saport Kalyani la karte all the best 👍🏻👍🏻 chan vatli acting maja aali😂😂 Pratik dada ch te face' murdaych chan 😂😂😂😂😂😂😂😂

  • @abhinavnaik5526
    @abhinavnaik5526 2 роки тому +8

    कित्ती sollllid family आहे यार..एकदम मस्त वाटतं यांचे video बघून..कल्याणी ताईला full support आणि प्रतिकदादाच्या हट्टीपणाला पण full support..

  • @akshatathakur2361
    @akshatathakur2361 2 роки тому +3

    प्रतिक कोकम चांगल आहे शरीरा साठी कल्याणी 👌

  • @ganeshwaske2739
    @ganeshwaske2739 2 роки тому +1

    Ovee is cute 😘☺️☺️
    Ranjita is intelligent 😊😊
    please reply

  • @Miyashkini
    @Miyashkini 2 роки тому +7

    Jay sadguru tai saheb✌️❤️✨tai mala tuza swabhav khup khup aavdto❤️❤️✌️✌️✌️✨✨✨☺️☺️☺️☺️

  • @apurvamohite1504
    @apurvamohite1504 2 роки тому +5

    Support to Kalyani kokam is always good for health than chinch. Kalyani 👍👍👍👍

  • @pramilapatil4555
    @pramilapatil4555 2 роки тому +2

    21.5 मी रोज कोकम टाकणार 😁 mind-blowing कल्याणी

  • @rachanachindarkar346
    @rachanachindarkar346 2 роки тому +1

    Ajacha vidio khupach mast👌👌👌👌👌 pratik dadala bagun hasun hasun pot dukhl sagal tension door hot thank u❤❤

  • @purvibhakti2246
    @purvibhakti2246 2 роки тому +5

    Kalyani tai barobr ahe.. 👍mla tumche videoes khup avdtat😍😊👌👌

  • @suvarnapathak8148
    @suvarnapathak8148 2 роки тому +6

    Pratik dada chi acting 😂😂

  • @dishagurav4254
    @dishagurav4254 2 роки тому +2

    Kay mast bhandan aahe😂😂😂 bhandan kami pram jast.khup mast

  • @riyagulalkari89
    @riyagulalkari89 2 роки тому +2

    layi bhari Rohan dada same maza nvara pan pratik dada sarkach ahe😂😆

  • @poojasawant260
    @poojasawant260 2 роки тому +33

    Kalyani barobar ahe

  • @janhaviuttamjareofficialvi2381
    @janhaviuttamjareofficialvi2381 2 роки тому +4

    मज्जा आली😂🤣🤣 आमचा सपोर्ट कल्याणी👍👍

  • @myfood5287
    @myfood5287 2 роки тому +2

    खुप सुंदर भांडण होते
    अशी भांडणे नात्यातील गोडवा वाढवतात

  • @meenabhadange8730
    @meenabhadange8730 2 роки тому +2

    Whatever pratik acting was too cute 😍 😆😆😆

  • @devyanimohite1379
    @devyanimohite1379 2 роки тому +3

    अमाचा सपोर्ट कल्याणी 👍👍

  • @divyashalkar4262
    @divyashalkar4262 2 роки тому +31

    Kalyani tai 💯💯

  • @rushikeshkhoje4632
    @rushikeshkhoje4632 2 роки тому +1

    उद्याच्या चँलेंज कोण कोण उत्सुक आहे
    # supportkalyani😍

  • @chhayabharat313
    @chhayabharat313 2 роки тому +1

    जय सद्गुरु 🙏🙏 कल्याणी च बरोबर आहे 👍👍👍
    बाकी मज्जा आली खूप खूप हसली मी😂😂😂

  • @shwetanaralkar6996
    @shwetanaralkar6996 2 роки тому +30

    शुभ सकाळ Ranjita कोकम चांगला आहे. तब्येतीला जेवण पचनास खुप छान मदत होते.

  • @surajsonavne8618
    @surajsonavne8618 2 роки тому +3

    कल्याणी खूप भारी आहे कल्याणी बबरोबर . पाटील फॅमिली खुप छान आहे

  • @4b.12manasvikokane2
    @4b.12manasvikokane2 5 місяців тому +1

    खुप मचच आली प्रतीक दादा ची कलयाणी ची 😊😊😊😊
    कलयाणी बराबर बालत🎉

  • @inspirecookingwithranjita7906
    @inspirecookingwithranjita7906 2 роки тому +1

    Khup chan family 💖 Bhandana madhe pan understand ing 😂👌

  • @aravindsavant7593
    @aravindsavant7593 2 роки тому +4

    One of the happiest family.

  • @viratcricketshorts5277
    @viratcricketshorts5277 2 роки тому +3

    कल्याणी खुपच मस्त आहे..शांत

  • @prapteesawant3289
    @prapteesawant3289 2 роки тому +2

    Jay sadguru Ranjita didi you are looking beautiful. kokum is good for health

  • @user-qi8fj1im6e
    @user-qi8fj1im6e 2 роки тому +1

    कल्याणी दीदी चे बरोबर आहे प्रतिक दादा ने कल्याण दीदीची माफी मागावी

  • @truptikabadi8726
    @truptikabadi8726 2 роки тому +10

    Kalyani correct ahe

  • @namitapotdar2173
    @namitapotdar2173 2 роки тому +3

    First thanks ranjita for involved me in our family I watch daily vlog & now this vlog in kalyani is right so I am with kalyani happy Diwali in advance for yr family stay safe & enjoy

  • @jyotipatil6758
    @jyotipatil6758 Рік тому +1

    तुमचं भांडण बघून जाम मजा आली खूप हसली मी😃😁😁😁😀

  • @vijayaarathod
    @vijayaarathod 2 роки тому

    अरे बापरे भांडण आणि ते पण एवढे खरे खुरे असे भांडण रोज बघायला आवडेल .येणाऱ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. लक्ष्मी माता तुमच्या प्रत्येक ईच्छा पुर्ण करोत.

  • @neelanjalibagul202
    @neelanjalibagul202 2 роки тому +3

    #Support Kalyani.....

  • @prachinamekar9395
    @prachinamekar9395 2 роки тому +8

    #कल्याणी ताई ❤

  • @pramilarebello70
    @pramilarebello70 2 роки тому +1

    खूप छान विडिओ मज्जा आली खूप हसू आले तुम्ही पाळणा कुठुन आणला छान आहे

  • @sachinm161
    @sachinm161 2 роки тому

    Kalyani mast aahe👍 mla ti pn khup aavdte khup a mazza aali. Aai tumala i love you too 😍😍🥰😘 miss you ovee

  • @pranalikarpe4272
    @pranalikarpe4272 2 роки тому +13

    Best family👪... and kalyani is right.. Kokam is always good for health. U all makes us smile everyday. 😊

  • @padminirandive1140
    @padminirandive1140 2 роки тому

    Ranjeeta you have lovely family and I have come to know that you love your family very much god bless you

  • @rahuldeorukhkar1888
    @rahuldeorukhkar1888 2 роки тому +2

    Topic khupach changla hota.
    Chinch changli ki kokam tar Jye jith pickte tech aplya khanyat yet. Pan jar ekhadi jinnas khaun tras zala tar nakki badal karawa.
    Mala kalyani chukli aahe ass ajibat watle nahi ulat tichi prema poti kalaji disli.
    Baki Pratik chi acting skill 1nos.
    Kokam aagl👌👌👌👌😃😃😀

  • @harshalapatil9592
    @harshalapatil9592 2 роки тому +3

    ताई आज चा विडीओ पाहुन खुप च हसलो प्रतिक दादा कसा रागवतोय😀😀😀 बिच्यारी कल्याणी ताई खुप च गरीब आहे प्रतिक दादा तर खुपच भारी रजीता ताई तु मस्त समजवते ग 😃 खरच अशी वहीनी आणी भाऊ भेटायला भाग्य लागत बिच्यारा प्रतीक दादा किती हसवल ग ताई आज 😑😀😂😂😂😂🤣🤣

  • @poonampatil9149
    @poonampatil9149 2 роки тому +3

    Khup chan family.

  • @samridhibabyvlog8257
    @samridhibabyvlog8257 2 роки тому +1

    मला पण आवडत उलटा चशमा राधा कृफ्ण सिरीयल खुप आवडत 😂🤣😂प्रतिक दादा तुझी जोडी

  • @user-lt7jb5jh7w
    @user-lt7jb5jh7w Рік тому

    प्रत्येक गरीब मुलाचे बालपण प्रतीक सारखेच जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना

  • @priyankawadgure9658
    @priyankawadgure9658 2 роки тому +8

    Ashi family asli na ki zhal har din diwali....mast mjjach mjja❤️❤️❤️❤️

  • @snehalmistry6324
    @snehalmistry6324 2 роки тому +23

    Jay sadguru 🙏 kalyani n pratikche nokzok😜 kalyani is right, tila pratik chi kalji ahe ani pratik aplya taste peksha ky healthy ahe hyacha kde pahve, atta lok khup health conscious zalele ahet so stay healthy n happy tc❤️❤️❤️

  • @neetamagar4224
    @neetamagar4224 Рік тому

    Tumchi family khup mast ahe God bless all of you.mi roj bagte tumche logs mast

  • @kingpatilgaming3060
    @kingpatilgaming3060 2 роки тому +1

    Tumchi family bagun as vatat ki life madhe ek tari divas tumchya family sarkha sarvyancha Java khup chan ani mast ahat tumi.

  • @angeladsouza3113
    @angeladsouza3113 2 роки тому +9

    Support# definitely Kalyani. She is right and also concerned about Prateik's health..

  • @tanushreenaik6200
    @tanushreenaik6200 2 роки тому +5

    Good morning ❤️ jay sadguru 🙏

  • @priyadudhale859
    @priyadudhale859 2 роки тому +1

    Kalyanila support,.... Pratikchi acting bharich..... Khup mast video....

  • @aksharashinde4025
    @aksharashinde4025 2 роки тому +2

    Nice video कोकम शरीरासाठी चागला असतो कल्याणी बरोबर

  • @kalpanabagul355
    @kalpanabagul355 2 роки тому +3

    I am with you kallyani 😆😆👌👌

  • @pranjalgawade6337
    @pranjalgawade6337 2 роки тому +8

    Kalyani tai😍😘

  • @aravindsavant7593
    @aravindsavant7593 2 роки тому +1

    This family is enjoying real life.

  • @riddhipatil2540
    @riddhipatil2540 2 роки тому +1

    Bhandan baghun hasu aala khup 🤣🤣
    Maza Support kalyani la
    Majja aali Video baghun 🤣🤣🤣

  • @SJ-xp9dq
    @SJ-xp9dq 2 роки тому +7

    Fish curry me kokam hi achcha laga ta hai ..kalyani hum tumhare saath hai love you all.pratik kya hai kitni pyari hai hamari kalyani .

  • @radhikavartak4897
    @radhikavartak4897 2 роки тому +4

    🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏 Pratik baba ki Jai 🤚🤚🤚 Tension ghyayache nahi , khaun-piun Sukhi rahayche 😁😁

  • @ajitdadagudekar2819
    @ajitdadagudekar2819 2 роки тому

    खूप खूप छान आपला परिवार भविष्यात आमच्यासाठी आदर्श राहील 👍👍👍👍

  • @sangeetavartak9984
    @sangeetavartak9984 2 роки тому +1

    स्पोर्टस चिंच, स्पोर्टस कल्याणी..
    छान vid खूप हसायला आले.. मस्त च

  • @sachinpai1517
    @sachinpai1517 2 роки тому +5

    Arre Devaaa, God bless all of you ☺️
    Aaj baghitla haa video, got to know about your lives , you're so blessed Pratik Da to have a brother and vahini who play your parents role, hakkaane hatt puravnaare maansa, laadavnaare maansa, kaaljhi karnaare maansa ❤️ Loads of love to all of you and will definitely meet you all !! ☺️