आमच्या घराची होम टूर 🏠 House Tour Vlog by Crazy Foody Ranjita

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 лис 2021
  • ►►► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    ►►►My 2nd & 3rd Channels :
    Ovee & Mumma UA-cam Channel Link:
    / @oveeandmumma
    Being Ranjita UA-cam Channel Link: / @beingranjita
    ►►►Follow Our Social Media
    Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    Instagram: crazy foody ranjita
    crazyfoodyranji...
    Ovee's Dance Rehearsal
    • Ovee's Dance Rehearsal
    Masti Time
    • Masti Time
    Dance Practice going on ..
    • Dance Practice going o...
    ►►► Dahanu Bordi Series
    Part 1 : आमची छोटीसी पिकनिक 😍
    • आमची छोटीसी पिकनिक 😍 D...
    Part 2 : रोहनने केले प्रतिकला खुश 😂
    • रोहनने केले प्रतिकला...
    Part 3 : बोर्डीच्या समुद्रावरचे क्रेझी खेळ 😂
    • बोर्डीच्या समुद्रावरच...
    ►►► Navratri Series
    अंबे माते की जय 🙏
    • अंबे माते की जय 🙏 Craz...
    चतुशृंगी मातेकी जय 🙏
    • चतुशृंगी मातेकी जय 🙏...
    चला महिकावती देवीच्या दर्शनाला 🙏
    • चला महिकावती देवीच्या ...
    आम्ही चाललो सातपाटीला 😍
    • आम्ही चाललो सातपाटीला ...
    समुद्रातील अग्निदेवीचे मंदिर🙏
    • समुद्रातील अग्निदेवीचे...
    ►►► Ovee's 5th Birthday
    Part 1
    ओवी झाली 5 वर्षांची 🎂 Ovee 5th Birthday Celebration at Home
    • ओवी झाली 5 वर्षांची 🎂 ...
    Part 2
    ओवीची बर्थडे पार्टी - पूर्वार्ध💃 Ovee's 5th Birthday Party Part 1 💃
    • ओवीची बर्थडे पार्टी - ...
    Part 3
    फायनली बर्थडेत ओवीचे बाबा दिसले ❤️ ओवीची बर्थडे पार्टी - उत्तरार्ध💃
    • फायनली बर्थडेत ओवीचे ब...
    ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
    • ओवीचे सिल्वर बटन आले ह...
    ओवीचे Milky Bar सँडविच😋
    • ओवीचे Milky Bar सँडविच...
    ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
    • ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
    ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
    • ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    Mirabel Salon And Academy
    Near Ayyappa Temple, Cidco Colony,
    Chitralaya Road, Boisar (W) District Palghar
    Maharashtra 401501
    ►►►Latest Videos:
    ध्रुवीच्या बर्थडेला ओवीची धमाल |
    • ध्रुवीच्या बर्थडेला ...
    कल्याणीचा झणझणीत चिकनचा रस्सा 🐓 आणि पापलेट फ्राय 🐟
    • कल्याणीचा झणझणीत चिकनच...
    आम्हाला सापडले कोकरू 🐐
    • आम्हाला सापडले कोकरू 🐐...
    आम्ही चाललो आईंच्या माहेरी 😍
    • आम्ही चाललो आईंच्या मा...
    दोन वर्षांनी थेटरला पाहिली मूव्ही
    • दोन वर्षांनी थेटरला ...
    रंजिता झाली मच्छीवाली 🐟
    • रंजिता झाली मच्छीवाली ...
    रोहनच्या बर्थडेची सांगता🙏
    • रोहनच्या बर्थडेची सांग...
    रोहनच्या बर्थडेची पार्टी 😋
    • रोहनच्या बर्थडेची पार्...
    रोहनच्या बर्थडेचे वेगळे सेलिब्रेशन ❤️
    • रोहनच्या बर्थडेचे वेगळ...
    रोहनच्या बर्थडेला प्रतिक विशालचे चॅलेंज 😂
    • रोहनच्या बर्थडेला प्...
    भाऊबीजेला कोण कोण आलं ❤️
    • भाऊबीजेला कोण कोण आलं ...
    भाभी पार्टी दे ,पार्टी दे 😂
    • भाभी पार्टी दे ,पार्टी...
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    #HomeTour #RanjitaHouse #RanjitaHomeTour
    #Ranjita_Rohan
    #Palghar_Restaurant
    #CrazyFoodyRanjita
    #Ranjita_Marriage #Ranjita_Saree #Ranjita_Wedding
    #RanjitaRohan #Ovee_Creation
    #Streetfood #Ovibirthday #Palghar #RanjitaNashik
    #RanjitaMumbai #MarathiVlog
    #CrazyFoodyRanjita #RoadTrip #MumbaiTrip
    #OveeBirthday #Ovee_Birthday_Party #OveeFifthBirthday #OveeVideo
    #OveeBaba #OveePapa #Ovee Daddy
    #VillageVlogg #RanjitaVillage
    #OveeBoisar #RanjitaMaher
    #VillageVlogg #RanjitaVillage
    #RanjitaisBack #RanjitaFamily
    #PalgharAttraction #StreetFood
    #crazyfoodyranjita #BeingRanjita #Ovee&Mumma
    #Ovee #Ovee #Ranjita_Shifting #Ranjita_New_Home #Ranjita_House
    #Ranjita_Home_Tour #Palghar_Home_Tour #Ovee_Home
    #CrazyFoodyRanjita
    #CrazyFoodies #RanjitaRohan #RanjitaFamily #RanjitaKalyani #RanjitasLife #CrazyFoodyFamily #Easyrecipeinmarathi #Oveevideo #SahkutumbSahparivar #RanjitaDaughter #ovivideo #OverVideo #Marathi #Being_Ranjita #Ranjitas_Life

КОМЕНТАРІ • 718

  • @prakashgupte7548
    @prakashgupte7548 2 роки тому +115

    घरासारखे घर असावे नकोत नुसत्या भिंती हे वर्णन तुमच्या घराला यथार्थ लागु पडते. नांदते घर म्हणजे गोकुळ असे तुमचे घर आहे. ह्या प्रेमाच्या घराचा पाया रोहनजी आणि प्रतिकच्या बाबानी घातला आहे.. ताई,रंजिता, प्रतिक आणि कल्याणी म्हणजे ह्या घराच्या संरक्षक भिंती आणि घराचा आधारस्तंभ आणि छप्पर म्हणजे मायेची पाखर सगळ्या घरावर धरली आहे रोहनजीनी.इतके सुंदर घर फार क्वचित बघायला मिळते.आणि अशा गोकुळात ओवी सारखी श्रीकृष्णाचा गुण घेउन आलली राधा हसते खेळते नांदते. देवानाही हेवा वाटांवर अशा ह्या सोन्याच्या संसाराला कोणाची दृष्ट ना लागो.
    बाकी भाड्याचे घर छान आहे. घर म्हटले की थोडा पसारा असणारच.लवकरच तुमच्या जुन्या पण नव्याने तयार झालेल्या घरात तुम्ही परत जालच. मला तुमचे पडघ्याचे जुन्या पद्धतीचे घर पण खूप आवडते.

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 роки тому +11

      खूप खूप धन्यवाद🙏 लवकरच वरच्या घरात शिफ्ट होतोय, तुम्ही भारतात असत्या तर नक्की आमच्या घरी पूजेला आल्या असत्या ही मला पक्की खात्री आहे, पण ठीक आहे जेव्हा तुम्ही भारतात याल तेव्हा नक्की घरी या हे आमच्या कडून आग्रहाचे आमंत्रण🙏
      रोहन ☺️

    • @chandrakantbelekar277
      @chandrakantbelekar277 2 роки тому +2

      ताई मी पण येणार तुझ्या घरी मला खुप वाटत कि तुला भेटायचय

    • @sonaliramteke1822
      @sonaliramteke1822 2 роки тому +1

      Khupch Sunder comment...👍

    • @riyabagkar1307
      @riyabagkar1307 2 роки тому

      Same here 🥰🤗

    • @prakashgupte7548
      @prakashgupte7548 2 роки тому

      रोहनजी आणि रंजिता मला पण तुम्ही सगळे आपलीच माणसे वाटतां. नक्कीच पालघरला तुमच्याकडे येणार आणि तुम्ही पण माझ्या घरी ठाण्याला यायचे आहे. बघु केव्हा योग येतोते आणि भारतात किती दिवस रहायला मिळते ते.

  • @shubhadaapte398
    @shubhadaapte398 2 роки тому +4

    रंजीता तुझा positive tone नुसता ऐकला तरी खूप fresh वाटते.. सगळेच video छान असतात ज्यातून निव्वळ positivity दिसते.. सकारात्मक राहणे आणि इतरांना सुद्धा तसेच राहण्याची तुमच्या सगळ्यांची धडपड कौतुकास्पद आहे.. प्रतीक ची मस्ती कल्याणीचा निरागस पणा रोहनदादाची प्रत्येक गोष्टी मध्ये perfection शिकण्याची वृत्ती आईंचा प्रेमळपणा ओवीची धमाल. विशालदादाचा मिश्किल स्वभाव..नवलेश नवनीतची अनमोल साथ.. प्रत्येक video फक्त आणि फक्त आनंद देतो.. आलेला प्रत्येक क्षण कसा साजरा करावा हे तुम्हांसर्वांकडून शिकावे..Keep it up..

  • @anokhiandmaitry683
    @anokhiandmaitry683 2 роки тому +16

    हो खूप छान वाटलं घर , तुम्ही तिघीही एकदम मैत्रिणी सारख राहत , आस कुठे सहसा नाही पाहायला भेटत ।।GBU

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 2 роки тому +30

    रंजीता कल्याणी आई तेही ने घरची टूर छान पद्धतीने दाखवली आवडलं तुमचं एकत्रित राहणं एकमेकावर प्रेम करणे या आजकालच्या घरांमध्ये फार दुर्मिळ आहे ते पाहायला मिळतं खूप आनंद होतो मनाला खूप चांगलं वाटतं हल्लीच्या सणांना सासू नको अभी असते आपला नवरा आणि आपण एवढंच आयुष्य असतं म्हणून तुमचं घर बघितले की खूप छान वाटतं खूप मनाला आनंद होतो आताच्या काळातही घर आहे खूपच छान

  • @manishakadam1331
    @manishakadam1331 2 роки тому +19

    Navin ghar organised these
    Extra excess saman garju na distribute Kara
    Khup jasta saman ahe tumachya kade
    Ghar sutsutit thewa

  • @a.dreamers1189
    @a.dreamers1189 2 роки тому +37

    Tai tu na lockdown sarkh resipi che video kar te chan vatata😚😚😚😚😚

    • @RuchiraAapliVandana
      @RuchiraAapliVandana 2 роки тому

      ua-cam.com/video/KxknQUlSnrY/v-deo.html

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 роки тому +8

      आमच्या घरात गेल्यावर पहिल्या सारखे विडिओ पुन्हा सुरू होतील

  • @user-wv8zx2dl3h
    @user-wv8zx2dl3h 2 роки тому +2

    हि साडी आणि तीचा कलर तुला खुप खुप छान दिसतोय ताई छान दिसतात साडीत

  • @monika5323
    @monika5323 2 роки тому +2

    मला तुमला भेटायची खूप इच्छा आहे आमचे घर कुडाळ च्या पुढे झाराप ला आहे दीदी तुला मला खूप भेटायचे आहे माझी खूप इच्छा आहे तुला आणि कल्याणी तिला पण मला तुमच्यासारखा परिवार या जगात कुठेच भेटणार नाही खूप छान तुमचा परिवार आहे all the best and miss you all family members....... ओवी पण खूप मस्त आहे ओवी शी पण खूप बोलायचं दिल्ली बघ तुला कधी जमेल तर आमचे गावाला पण प्लीज नक्की ये झाराप मध्ये.....🥰🥰🥰🥰

  • @RuchiraAapliVandana
    @RuchiraAapliVandana 2 роки тому +3

    रोहन दादा खरोखर तुमची फॅमिली खूप छान या घरांमध्ये तर तुमच्या आई खरच खूप चांगल्या आहेत.... सासु चांगली असेल तर मग ते घर स्वर्गाहुनी सुंदर 👌👌 रंजीत ताई पण खूप छान आहेस 👍 आणि रोहन दादा तुम्ही पण खूप चांगले आहात म्हणून तर तुमचे कुटुंब एवढे छान आहे .👍👍सगळ्यांशी खूप छान राहते मी पण अगदी अशीच आहे सगळ्यांशी मिळून मिसळून राहते ..... आणि म्हणूनच मला तुमचे ब्लॉग खूप आवडतात माझी पण जॉईन फॅमिली आहे पण आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी राहतो. आमचे दोन्हीपण भावजी पुण्याला असतात त्यामुळे मग कधीतरी एकत्र येतो आणि अगदी तुमच्यासारखाच एन्जॉय करतो. माझ्यामुळेच माझ्या फॅमिलीत सगळेजण तुमचे खूप आवडीने व्हिडिओ पाहतात.
    रंजीता ताईला काही गोष्टी विचारायच्या आहेत ...
    🙏🙏

  • @snehalgodambe1721
    @snehalgodambe1721 2 роки тому +4

    कल्याणी is so innocent

  • @priya260
    @priya260 2 роки тому +2

    खूप छान वाटते तुमचे videos पाहायला. जराही scripted वाटत नाही. एकदम natural. छान family. Ovee ला आशिर्वाद. माझा मुलगा पण ओवी एवढाच आहे. विवान आहे त्याचे नाव.

  • @chhayabharat313
    @chhayabharat313 2 роки тому +7

    जय सद्गुरु 🙏🙏🙏 तुम्ही तिघींनी खूप छान प्रकारे घर दाखवल 👌👌👌 कल्याणी बेडरूम दाखवत असताना खूप मज्जा आली 😂😂😂 आता लवकर नवीन घर दाखवा👍👍👍👍

  • @shwetamane6004
    @shwetamane6004 2 роки тому +1

    तुमचे कुटुंब हसत खेळत असते, ते असेच राहो. तुमचा video आम्ही रोज पाहतो आणि आतुरतेने वाट पहात असतो. आम्हाला तुमच्यामुळे प्रेरणा मिळते.Thank you very much. असेच चांगले videos दाखवा.

  • @smitagosavi3214
    @smitagosavi3214 2 роки тому +2

    खुप छान घर आहे वहिनी साडी वरखुप छान दिसता आईने दोन वहिनी किचनछानठेवले आहेशेवटी घरतर घर आहे आजचा विडिओ छान आहे

  • @manishamhatre5914
    @manishamhatre5914 2 роки тому +1

    सगळे मिळून मिसळून आनंदात राहता यानेच घराला घरपण आलं 👌👌👌👌

  • @prapteesawant3289
    @prapteesawant3289 2 роки тому +19

    Jay sadguru . Ranjita didi show your new home tour . Ovee is so cute and sweet 🥰

  • @kalpanamaknikar8788
    @kalpanamaknikar8788 2 роки тому +3

    Ranjita Kalyani ani Tai khup chchan family ahe ani tyamulech tar timhihi kuthehi rahat asale tar tya gharat positivity,energetic vatate awesome vlog

  • @sampadakalambate9436
    @sampadakalambate9436 2 роки тому +1

    मी संपदा kalambate from satara. Tai तुमचं घर तर सुंदर आहेच पण त्यापेक्षा तुम्ही सर्व जण खूप गोड आहात.. आणि ranjeeta tai, kalyani aai ya god ahet mhanun तूम्ही एकत्र आहात.

  • @sanaantulay2603
    @sanaantulay2603 2 роки тому +1

    घर तर घरा सारखच अस्त.. भिंतींचा..पण तुमच्या सारखे प्रेमळ आणि स्वच्छ , निर्मळ मनाच्या लोकांनी ते पवित्र घरकुल होतं..खूप सुंदर व्हिडिओ..खूप छान तुम्ही.. बाप्पाची कृपा असो..जय सद्गुरु 🙏🌹

  • @Sn_yutaYT
    @Sn_yutaYT 2 роки тому +1

    Tumhi saglejan kuthe kuthe zopata..yavarunch tumhi kiti premal ahe te diste..ekmakanshi kiti joint ahe tumhi..fakt on video nahi tar off video dekhil tumhi kiti joint ahat.chan vatle.khup kami family astat asha..

  • @Priyanka.Jadhav-DJ00
    @Priyanka.Jadhav-DJ00 2 роки тому +1

    आम्हाला वाटले नवीन घराचाच video आहे 😉😉😉हे पण घर छान आहे... रंजिता ताई किती कपडे तुजे 😜😜😜😜

  • @pritiyuvrajbhangebhange435
    @pritiyuvrajbhangebhange435 2 роки тому +1

    Ranjita tuzi sadi khup chan ahe mla khup avdliy kuth ghetli , tuze video pn khup ch chan astat ami rose ch bgto .

  • @nilammhatre4881
    @nilammhatre4881 2 роки тому +1

    Gharala gharpan tumchyamule aahe tyamule ha video khup chan vatala tai

  • @chhayathorat7403
    @chhayathorat7403 2 роки тому +2

    Nice vlog waiting for new home

  • @ujwalahalarnkar4192
    @ujwalahalarnkar4192 2 роки тому +1

    EAGER N HAPPY TO SEE YOUR NEW HOUSE❤

  • @jaishreebyerugjee2285
    @jaishreebyerugjee2285 2 роки тому +3

    I suggest that the extra items that you don’t use be distributed among the needy. You’ll feel good when you enter your new house with everything new.

  • @vaishalidhule8907
    @vaishalidhule8907 2 роки тому +1

    Ranjita tu sagalya kapdyat sundar disates sadi(Diwali la sadichya add madhe) ,ovee chya birthday la tya one-piece madhe ,dress madhe pan
    Aadhi kalyani khoop lajaychi aata tu Chan train kelas tila aani aaila kiti confidence ne sagale sangat hotya tyani he ghar pan chan aahe
    Tumche ghar sundar ch asnar gharache kam chalu astana thode dakhavale hote tya varun kalpana yete ki chanch asnar aamhi aaturtene vat baghtoy 👏👌👍

  • @jayashripatil4248
    @jayashripatil4248 2 роки тому +1

    खूप छान आहे घर लवकरच नवीन घराची टूर बघायला आवडेल

  • @neelamkharvikharvi4758
    @neelamkharvikharvi4758 2 роки тому +2

    How sweet when three devi welcome us 😍😘😘

  • @anantnaik8298
    @anantnaik8298 2 роки тому +1

    Dolyaat paani aale tumhi tighijani strong connection between u all wow aayi aahe tashit suna pann wow love u three of u

  • @babitas6400
    @babitas6400 2 роки тому +1

    Please show ur new renovated home. Very eager to see.

  • @SK-im1gj
    @SK-im1gj 2 роки тому +3

    Kalyani be khup hasvle👍

  • @snehalmulik7931
    @snehalmulik7931 2 роки тому +2

    Home tour was best, that home is so specious place, 👌👌👌👌👍

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 2 роки тому +2

    विडीयो ...खूप खूप मंस्त.... 🙏👌👌❤️✌️ मी पण टाईटल बघुन नवीन घर झांल रेडी असं वाटलं.... 😂😂 हे घर पण मोठा आणी छान आहे ... 👍

  • @nitavakikar8798
    @nitavakikar8798 2 роки тому +2

    Kup Chan ahe tumch ghar..... Ani tumi pn tai...... 😘😘😘

  • @vedikapatil7448
    @vedikapatil7448 2 роки тому +1

    मस्त video आहे 👌👌 . आणि ओवी खूप गोड आहे

  • @shitalvedaga9812
    @shitalvedaga9812 2 роки тому +1

    Mast Ghar thevla Ani tumhi tighina happy bghun man bharun yete kharch🥰

  • @aakankshapatil260
    @aakankshapatil260 2 роки тому +3

    Khup chan aahe ghar ❤️

  • @dnyandeotake4775
    @dnyandeotake4775 2 роки тому +1

    Mast aahe tumch ghar 👌👌👌👌and home ture 👌

  • @vaishalimarathitadka4067
    @vaishalimarathitadka4067 2 роки тому +1

    आई पण छान बोलल्या आज•••मस्त👌👍

  • @piyushandarushishorts7056
    @piyushandarushishorts7056 2 роки тому +2

    खुप छान होम टूर रंजीता👌👌❤❤

  • @snehalmistry6324
    @snehalmistry6324 2 роки тому +8

    Jay sadguru 🙏 aai khup chaan home tour hotti. Gharath garpan yeto tya gharatlya mansan mule ani tich daulat tumchya kde ahe.🙏 Ranjita n kalyani tumhi ithke premane rahtat baghun khup chaan vattey ani asech pudhe hi rahvey shree charni prathna. Tumchi family kharach ek adarsh ahe jey relations kiti japtat ani mantat❤️❤️❤️

  • @sunitagaikar4631
    @sunitagaikar4631 2 роки тому +1

    Khar ch khup icha aahe Ghar bagychi hope so lovkr ch purn hoil❤️😍☺️

  • @user-nd2vy7er5d
    @user-nd2vy7er5d 2 роки тому +2

    Nice video. खूप मोठा फ्लॅट आहे.

  • @soniskitchencorner8508
    @soniskitchencorner8508 2 роки тому

    Khupach chan hoti home tour...ani khup Sunder ahe ghar..tumhi sagale tar khup Sweet ahat👌😍

  • @supriyapawar6810
    @supriyapawar6810 2 роки тому +2

    आपण सर्व खूष तर आपल 🏠 ही खूष मग ते स्वतः चे असो किंवा भाड्याचे असो
    ह्या 🏠 सफर ही छान झाली ‌

  • @sandradharmai4026
    @sandradharmai4026 2 роки тому +1

    Aai you are so sweet and loving daughter in law's.

  • @chaitanyathakur5926
    @chaitanyathakur5926 2 роки тому +2

    Tai tu navin gharache fridge organation dakhav

  • @laxmipalekar3004
    @laxmipalekar3004 2 роки тому +2

    रंजिता ताई तुम्ही साडीवर खूप छान दिसता

  • @gaurinikam6908
    @gaurinikam6908 2 роки тому +2

    Pl show your new home tour I have to see I am excited

  • @ankitajangam4925
    @ankitajangam4925 2 роки тому +1

    खूप मस्त वाटलं व्हिडिओ घर खूप मस्त राहता गोकुळ आहे मस्त.

  • @Queen_OVI
    @Queen_OVI 2 роки тому +2

    Tai tumhee khup chan dista nice home tour😍😍

  • @sheetalvartak3427
    @sheetalvartak3427 2 роки тому

    खूप छान. विशेष म्हणजे तुमच्या आई joyfulआहेत

  • @ashokmohatmal9396
    @ashokmohatmal9396 2 роки тому +2

    रजिता ताई विडीओ छान होता आजचा आनि ताई खूपच गोड दिसत आहात तूमी साडीवर
    😊😊
    🙏🙏

  • @rachnmhatre2922
    @rachnmhatre2922 2 роки тому +1

    Mast khup chhan sansaracha apsara sarv gruhinincha asato tasach mazahi tasach ahe

  • @swatiraut7445
    @swatiraut7445 2 роки тому +1

    तुम्ही सर्वे त्या घरात राहतात त्या घराला घरपण येणारच 👌 नवीन घराची होम टूर लवकरच बघायची आहे . विडिओ खुप छान आहे 👌👌👌👌👌👍🙏 जय सद्गुरू 🙏

  • @monika5323
    @monika5323 2 роки тому +2

    Nice aahe tumcha Ghar aani mothe pan aahe
    Lavkar lavkar Java tumcha ghari aamlaa khup Maja yeil tucha video bagayla

  • @swatibarve9050
    @swatibarve9050 2 роки тому +1

    Tai tu sadimdhe mst distes...dress mdhe pn chan distes pn aaj sadimdhe barik distes

  • @kavitayadav6605
    @kavitayadav6605 2 роки тому +2

    Nice home tour nice vlog jay sadguru tai 🙏 🙏

  • @chitragaikwad2494
    @chitragaikwad2494 2 роки тому +1

    Kup chan ahee blog ani home tour ❤️❤️❤️😘😘

  • @cockroach7863
    @cockroach7863 2 роки тому +3

    Good morning tai . mast aahe home 🏠🏡

  • @dipti2748
    @dipti2748 2 роки тому +5

    Aai was looking cute in lovely pink floral saree... Beautiful saree👍🏼👍🏼

  • @riddhithakurofficial5831
    @riddhithakurofficial5831 2 роки тому +1

    Khup mast aahe ghar ani me tumchya ghari aalele my name is RIDDHI tumhi olakhl aselch by and always keep smiling 😀❤️

  • @manjushadeshmukh9708
    @manjushadeshmukh9708 2 роки тому +2

    खूप छान घर व तुमच्या सर्वांचा स्वभाव सुद्धा खूपच छान आहे nice family 👌👌🥰💫💫👍👍

  • @monikakamble3550
    @monikakamble3550 2 роки тому +1

    Khup chan aahe ghar♥️👌👍

  • @poojashembekar4689
    @poojashembekar4689 2 роки тому +2

    Gm
    खुप छान घर आहे
    लवकरच नविन घर दाखवा हा आठवणीने

  • @suvarnapathak8148
    @suvarnapathak8148 2 роки тому +3

    Ranjita tai tuze video khup chan astat aamhala tuzhe video khup mhanje khup aavdata...
    Jay sadguru 🙏🏻

  • @dipabhagat9588
    @dipabhagat9588 2 роки тому +1

    Tai Chan aahe tumcha ghar pn tumhi sadivar khup Chan dista ❤❤

  • @diksha8758
    @diksha8758 2 роки тому +1

    Ultimate vlogger ❤MuchLove and blessings to you n family

  • @kalpanasinari6235
    @kalpanasinari6235 2 роки тому +1

    Jai sadguru.Ranjita kalyani n aaie ne khup chaan dhakhavli home tour. Now waiting to see your renovation of your house

  • @manjirimayekar6294
    @manjirimayekar6294 2 роки тому +1

    घरापेक्षा घरातली माणसं खूप महत्वाची असतात ती तुझ्या घरात आहे

  • @suvarnagarje9786
    @suvarnagarje9786 2 роки тому +3

    घर छान आहे ❤❤

  • @smitatuscano851
    @smitatuscano851 2 роки тому +1

    Khup chan ghar ahe mast

  • @shravanigawade4247
    @shravanigawade4247 2 роки тому

    आई खूप छान बोलल्या तुमचं माझं आपलं घर आम्हाला तुम्ही आपलं समजतात ह्या भाग्य पुढे अजून काय पाहिजे एवढा शब्द पण पुष्कळ आनंद देतो

  • @aryachavan7637
    @aryachavan7637 2 роки тому +1

    Good morning Tai
    Khup chan aaha ghar 👌❤️

  • @pallaviredij1334
    @pallaviredij1334 2 роки тому +2

    Deedi tu Aaj khup Chan distes saree pn khup Chan aahe tula khup shobhate.....

  • @poojakawale539
    @poojakawale539 2 роки тому

    Khup mast aahe ghar tumhi lavkar ja tumchya ghari aamhala pn baghaych aahe

  • @sheetalkorgaonkar1462
    @sheetalkorgaonkar1462 2 роки тому +1

    Khup chan ahe he ghar eagerly waiting for the new home tour after renovation 👍👍

  • @bhagyashreejadhav4369
    @bhagyashreejadhav4369 2 роки тому

    तुमच्याच सगळ्या मध्ये खूपच छान bonding आहे.

  • @myuniverse6320
    @myuniverse6320 2 роки тому +2

    One person can make a house ...a sweet home...here in your family the person is ranjita....she is the main reason behind bonding in family

  • @vishalmhatre7684
    @vishalmhatre7684 2 роки тому +1

    छान होता आजचा विडीयो.घराला घर पण येतो ते घरातल्या सदस्यांन मुळे.अशीच उत्तरोत्तर तुमची सर्वांची प्रगती होवो नवीन घरा बद्दल मनःपूर्वक शुभेच्छा 👌💐🙏

  • @aartipatil8659
    @aartipatil8659 2 роки тому +2

    Nice home 🏡👌👌

  • @rachanadhamapurkar9510
    @rachanadhamapurkar9510 2 роки тому +2

    Khup chhan ghar aahe, agadi barobar, swatahacha ghar tye swatahacha ghar asta. Congratulations

  • @nirmaladeshmukh3086
    @nirmaladeshmukh3086 2 роки тому +1

    He ghar chanchal aahe pan ata aaplya gharachi home tour pahaychi a ani jas khali shift hotana share ke tasch varcha gharat shift hotana share kra kadhi shft honar

  • @sandeepravte4954
    @sandeepravte4954 2 роки тому +1

    Khup chan aahe ghar👌

  • @umeshraut3840
    @umeshraut3840 2 роки тому +1

    Khup Chan ahe gharacha home tour

  • @twosisters2094
    @twosisters2094 2 роки тому +1

    Nice home nice vlog 👌👌

  • @sonalibane8986
    @sonalibane8986 2 роки тому +1

    Sadi chan ahe Tai tumchi

  • @meerakakad1839
    @meerakakad1839 2 роки тому +1

    खुप छान आहे घर 🏠🏡👍👍

  • @savitamatevlog1849
    @savitamatevlog1849 2 роки тому +1

    खुप मस्त हे ताई आम्ही पण भाडयाने राहतो

  • @sonalimane2364
    @sonalimane2364 2 роки тому +2

    Chan ahe ghar 👌

  • @chaitalijadhav4313
    @chaitalijadhav4313 2 роки тому +1

    घर खूप छान आहे👌 घर बोले कि पसारा तर होणारच.

  • @mandargawade6654
    @mandargawade6654 2 роки тому +1

    छान आहे तुमच घर

  • @rohinikhatate1428
    @rohinikhatate1428 2 роки тому +1

    Chan aahe tai ghar tumche

  • @archanabhosalebhosale1920
    @archanabhosalebhosale1920 2 роки тому +1

    💐🙏💐"Jay Sadguru" Ranjitatai tumche June ghar sunder ahe 👌 parantu aplyala aplya Navin Gharat kadhi ekda jato ani kadhi ekda sagle saman vyavsthitit lavto asech hote Tumchi tighinchi jodi khupach chan ahe 👌 aie tar tumhala doghinana mayene sare samjavtat teva khup bharun yete ashich aie pratyek ghari asavi Rohan,Pratik n Ovichi khupach kalji ghetat khup premal ahet asech sagle hasat mukhane raha tumhala sangaychi garajch nahi."Ranjitatai tumchi family tar kay ekdam zakaassss ahe 👌👌 najar na lage.

  • @swatimhatre1001
    @swatimhatre1001 2 роки тому +1

    Mast khup chan ghar👌👌👌

  • @snehamangaonkar6682
    @snehamangaonkar6682 2 роки тому +1

    Khup chan watala.❤️😍

  • @vandanahiray9226
    @vandanahiray9226 2 роки тому +1

    Chhan aahe vlog 👌🏼👌🏼👌🏼👍🏼

  • @prachihirevlogandshortvideo
    @prachihirevlogandshortvideo 2 роки тому +2

    Very nice house 🏠

  • @vrushalimahamuni89
    @vrushalimahamuni89 2 роки тому

    Jay Sadguru 🙏🙏 nehmipramane video ekdam chan.... Ranjita hey Ghar pan khup chan ahe, motha ahe Ghar,, home tour khup chan