Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
मला आज ही ती over आठवतेय. गावाहून माझे काका आले होते, बालाजीची फटकेबाजी बघून ते म्हणाले, " बालाजी च्या अंगात तिरुपती संचारलाय" 😂😂😂😂😂
बालाजीची बॉलिंग एक्शन माझी all-time favourite आहे 👏
😍माझी पण!
एक नंबर माझा लहानपणी चा आवडता क्रिकेटर ❤️
Mine too
माझा अजूनही तोच आहे.
मी पण पहिली होती ती मॅच बालाजी बॅटिंग करताना व अकत्तर बॉलिग करताना खूप छान 6 बॉल 21 रन मस्तच लहानपानातील आठवण
Smile लई कडक असायची भाऊंची😍😍😍
बरोबर
😂yes
Cricket is a gentlemen's game. And L Balaji was great gentleman. ❤️
स्टम्प उखडावे फक्त बालाजीने !
खरंच क्रिकेट चे दिवस आज पण आठवतात.. आता ती मजा नाही राहिली टीम इंडिया मध्ये
CRICKET AND BOLLYWOOD. ..ALSO. ..#
Balaji ne tya Pakistan tour madhye khup changla performance kela hota batting ani bowling madhye, injuries mule tyache career lavkar sample.. tya tour madhye tyane Shoaib Akhtar keleli dhulai aajpan lakshat ahe..
बालाजी चा मी सर्वात मोठा चाहता आहे.
I was seen that match live and whole tour of India to pak. Wow, what a memorable tour that is for me as a childhood memories.
Rohit & Ruturaj 😊
बालाजी batting करताना तो निम्म्या पिच पर्यंत चालत घेऊन शॉट खेळायचा हे फार भारी वाटायचे बघायला
आपल्या पिढीचे क्रिकेल विश्व आणि बालाजी त्यातलीच एक सुंदर आठवण.......
मार्मिक विवेचन
What a tour it was best till date..
वीरेंद्र सेहवाग चा किस्सा sanga
Bowler Balaji cha video kara ashi cament Mi keli hoti. Thank you👍👍🙏
बोल भिडू मराठीत आपली वेगळी शैली जपत आहे जसं lallantop हिंदीमध्ये आहे तसं 👍🏻
खुप छान माहिती....
Thanx bhawa......majya best bowler chi mahiti dilis..,
बालाजी ने बोल्ड काढला की stumps तीन चार फूट लांब हवेत जायचे
Jay ho Jay Hind 🇮🇳
लहान पणी मी गली मध्ये क्रिकेट खेडतानी मी स्वतःला बालाजी म्हणूच सांगत होतो😂😂😂 माझा लहान पणी चा क्रिकेट चा हिरो😍😍😍😎
Chan bolane Ani Chan vishai mandani...Ani Chan smile Balaji Ani tumachi
Bhol Bhidu means jara hatke content 👍👍👍👍👍
आपला बेस्ट बॉलर लक्ष्मीपति बालाजी 💞💪💞
सगळ्यात जास्त आवडता खेळाडू आहे माझा
मज्जा आली राव 😀..
Balaji sir ca kup mota fan ahe jay hind
नांद खुला ❤️❤️❤️
सर तुमची स्माईल 🙂 सुध्दा छान आहे 🥰
Gheto ka udun sir la😂
Majha ladaka Bowler 😘😘😘🙏
My best player I remember hattric
My all time favourite cricketer
R.p.singh and srisanth i would like to watch video from bolbhidu
Yar injuries ni waat lavli😞😞😞Nhi tr tyachi accuracy and consistency baap hoti😍😍khup motha zala asta
तु पण बालाजी चा छोटा भाऊ च वाटतोयेस
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Great.chimmay.your.presentation.is.very.very.verygood
Malingane wide ball takun sachinchi hukavalela shatak mahiti dya
Neflics trophy . Saurabh ganguly at lord's.🤪
Ho pahileli ahe ti match Khup majja ali hoti
My childhood favourite player
आवाज नाही रे भावा..... शब्द/वाक्य म्हण वाक्य! आवाज तर तुझाच आहे....
आज ही मला आठवंय बालाजी बॅट तोडली होती
Mast tournament hoti ti... Irfan - Balaji jodi
Best bowler
Virendra sehwag
अप्रतिम मांडणी भिडू नं आवडणारा विषय पण पुर्ण पहावयास भाग पाडतो
लई भारी वाटल
लई भारी होते ते दिवस
I love you Balaji
प्रकाश जावडेकर... कूठे गायब झाले ते पण सांगा ना
Desi boy balaji❤❤❤❤❤
भाऊ माझा पण👍👌💐
I love you balaji
लक्ष्मीपती बालाजी व परवेझ मुशर्रफ दोस्ती यावर एक व्हिडिओ बनवा
माझा पण लहानपणीचा आवडता खेळाडू..
Awadta bowler ❤️Six pan mast maraycha 👍👍
Sourav ganguli cha England madhe shirts kadhlela kiss aaikayla avdel
Kissa aikayacha aahe ki 💋 Kiss...... 🤣😅😂
घ्या मनावर... क्रिकेट मधील सख्या भावंडे मस्त विडिओ होईल... युसुफ - इरफान, हार्दिक- कृणाल, सॅम- टाॅम,....... ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Lastith malinga sri lanka video banav na dada
Virendra Sehwag
Please make a video on Irfan pathan.
Jadeja....!!
माझा आवडता खेळाडू
अजित आगरकर सुद्धा बोलभीडू कडून व्हिडिओ मार्फत यावेत ही सदिच्छा
आशिष नेहरा वर व्हिडिओ बनवा
रोहित शर्मा विषय
बालाजी 6 शिवाय बॅटिंग करत नवता
बालाजीला पाकिस्तान मध्ये बल्लाजी म्हणायचे कारण सांगायची गरज नाही...😊
Chetan Sharma last ball, Jared miandad hit sixer, win for Pakistan. 1986 sharjah var ek video banana bhidu.
बालाजी 6 मारायचा अन् हसायचा,ती मॅच कशी विसरणार!
ते दिवस अजूनही आठवतात... सुट्टीत गावी होतो.... गावात एकच चर्चा बालाजी काय खेळलय पार बॅट तुटस्तोवर खेळलय....🤣😂
मोदीराज मध्ये पेट्रोल डिझेल भाव आकाशाला जाऊन भिडले. ह्या माहागाई बेरोजगारीच्या कालात, सर्वसाधारण माणसाचा मुळगा ५ रुपायाची - बालाजी - बेफर्स खायाला तरसला !
Snehal mane cha videos band kelyat ka tumhi lokani 4 divsat 1 pn video nahi
Sehwag
changala kheladu
Good as like Snehal madam 👍
Maja आवडता
Hii
धोनी अण्णा...
😂🤣😂
बॕटर चा अर्थ शोधतोय आम्ही.४ पैसे कमव पण गंडवू नको.कूठच्या दूनियेतल्या कंमेट्रीत बॕटर ऐकला तू ?बटर ऐकला असशील.
अनेक लोक बॉलर च्या स्पीड बद्दल बोलतात पण रेकॉर्ड बघा सर्वाधिक विकेट घेणाऱ्या टॉप 5 मध्ये स्पिनर आणि मध्यम गती चे च बॉलर आहेतमुरलीधरनशेन वार्नअनिल कुंबळेग्लेन मॅकग्राजेम्स अँडरसन😜🤣😂
James Anderson and McGrath are fast bowlers.
2003 ch sachin ne marle la shoib la six ha kissa pahicha
Tu pan bhava Balaji Sarkha distos
२००४ ला किती वयाचा होता ?बडबड फक्त पैसे मिळवायला.
PRATISPRADHI BALAJI BAROBER KHUP MASKARI KARAYCHE
झेंडा गाडला.
बॕटर नाही त्याला बॕटसमन म्हणतात.बॕटर ...हाहाहा
याला लय माहीत आहे.हा तर नंदन ३ पैशासाठी जगतोय.
जरा वाढीव सांगता बोल भिडू
Ye chnmya
बॕटर
11111111
मला आज ही ती over आठवतेय. गावाहून माझे काका आले होते, बालाजीची फटकेबाजी बघून ते म्हणाले, " बालाजी च्या अंगात तिरुपती संचारलाय" 😂😂😂😂😂
बालाजीची बॉलिंग एक्शन माझी all-time favourite आहे 👏
😍माझी पण!
एक नंबर माझा लहानपणी चा आवडता क्रिकेटर ❤️
Mine too
माझा अजूनही तोच आहे.
मी पण पहिली होती ती मॅच बालाजी बॅटिंग करताना व अकत्तर बॉलिग करताना खूप छान 6 बॉल 21 रन मस्तच लहानपानातील आठवण
Smile लई कडक असायची भाऊंची😍😍😍
बरोबर
😂yes
Cricket is a gentlemen's game. And L Balaji was great gentleman. ❤️
स्टम्प उखडावे फक्त बालाजीने !
खरंच क्रिकेट चे दिवस आज पण आठवतात.. आता ती मजा नाही राहिली टीम इंडिया मध्ये
CRICKET AND BOLLYWOOD. ..ALSO. ..#
Balaji ne tya Pakistan tour madhye khup changla performance kela hota batting ani bowling madhye, injuries mule tyache career lavkar sample.. tya tour madhye tyane Shoaib Akhtar keleli dhulai aajpan lakshat ahe..
बालाजी चा मी सर्वात मोठा चाहता आहे.
I was seen that match live and whole tour of India to pak.
Wow, what a memorable tour that is for me as a childhood memories.
Rohit & Ruturaj 😊
बालाजी batting करताना तो निम्म्या पिच पर्यंत चालत घेऊन शॉट खेळायचा हे फार भारी वाटायचे बघायला
आपल्या पिढीचे क्रिकेल विश्व आणि बालाजी त्यातलीच एक सुंदर आठवण.......
मार्मिक विवेचन
What a tour it was best till date..
वीरेंद्र सेहवाग चा किस्सा sanga
Bowler Balaji cha video kara ashi cament Mi keli hoti. Thank you👍👍🙏
बोल भिडू मराठीत आपली वेगळी शैली जपत आहे जसं lallantop हिंदीमध्ये आहे तसं 👍🏻
खुप छान माहिती....
Thanx bhawa......majya best bowler chi mahiti dilis..,
बालाजी ने बोल्ड काढला की stumps तीन चार फूट लांब हवेत जायचे
Jay ho Jay Hind 🇮🇳
लहान पणी मी गली मध्ये क्रिकेट खेडतानी मी स्वतःला बालाजी म्हणूच सांगत होतो😂😂😂 माझा लहान पणी चा क्रिकेट चा हिरो😍😍😍😎
Chan bolane Ani Chan vishai mandani...
Ani Chan smile Balaji Ani tumachi
Bhol Bhidu means jara hatke content 👍👍👍👍👍
आपला बेस्ट बॉलर लक्ष्मीपति बालाजी 💞💪💞
सगळ्यात जास्त आवडता खेळाडू आहे माझा
मज्जा आली राव 😀..
Balaji sir ca kup mota fan ahe jay hind
नांद खुला ❤️❤️❤️
सर तुमची स्माईल 🙂 सुध्दा छान आहे 🥰
Gheto ka udun sir la😂
Majha ladaka Bowler 😘😘😘🙏
My best player I remember hattric
My all time favourite cricketer
R.p.singh and srisanth i would like to watch video from bolbhidu
Yar injuries ni waat lavli😞😞😞Nhi tr tyachi accuracy and consistency baap hoti😍😍khup motha zala asta
तु पण बालाजी चा छोटा भाऊ च वाटतोयेस
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Great.chimmay.your.presentation.is.very.very.verygood
Malingane wide ball takun sachinchi hukavalela shatak mahiti dya
Neflics trophy . Saurabh ganguly at lord's.🤪
Ho pahileli ahe ti match Khup majja ali hoti
My childhood favourite player
आवाज नाही रे भावा..... शब्द/वाक्य म्हण वाक्य! आवाज तर तुझाच आहे....
आज ही मला आठवंय बालाजी बॅट तोडली होती
Mast tournament hoti ti... Irfan - Balaji jodi
Best bowler
Virendra sehwag
अप्रतिम मांडणी भिडू नं आवडणारा विषय पण पुर्ण पहावयास भाग पाडतो
लई भारी वाटल
लई भारी होते ते दिवस
I love you Balaji
प्रकाश जावडेकर... कूठे गायब झाले ते पण सांगा ना
Desi boy balaji❤❤❤❤❤
भाऊ माझा पण👍👌💐
I love you balaji
लक्ष्मीपती बालाजी व परवेझ मुशर्रफ दोस्ती यावर एक व्हिडिओ बनवा
माझा पण लहानपणीचा आवडता खेळाडू..
Awadta bowler ❤️
Six pan mast maraycha 👍👍
Sourav ganguli cha England madhe shirts kadhlela kiss aaikayla avdel
Kissa aikayacha aahe ki 💋 Kiss...... 🤣😅😂
घ्या मनावर...
क्रिकेट मधील सख्या भावंडे मस्त विडिओ होईल...
युसुफ - इरफान, हार्दिक- कृणाल, सॅम- टाॅम,....... ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Lastith malinga sri lanka video banav na dada
Virendra Sehwag
Please make a video on Irfan pathan.
Jadeja....!!
माझा आवडता खेळाडू
अजित आगरकर सुद्धा बोलभीडू कडून व्हिडिओ मार्फत यावेत ही सदिच्छा
आशिष नेहरा वर व्हिडिओ बनवा
रोहित शर्मा विषय
बालाजी 6 शिवाय बॅटिंग करत नवता
बालाजीला पाकिस्तान मध्ये बल्लाजी म्हणायचे कारण सांगायची गरज नाही...😊
Chetan Sharma last ball, Jared miandad hit sixer, win for Pakistan. 1986 sharjah var ek video banana bhidu.
बालाजी 6 मारायचा अन् हसायचा,
ती मॅच कशी विसरणार!
ते दिवस अजूनही आठवतात... सुट्टीत गावी होतो.... गावात एकच चर्चा
बालाजी काय खेळलय पार बॅट तुटस्तोवर खेळलय....🤣😂
मोदीराज मध्ये पेट्रोल डिझेल भाव आकाशाला जाऊन भिडले. ह्या माहागाई बेरोजगारीच्या कालात, सर्वसाधारण माणसाचा मुळगा ५ रुपायाची - बालाजी - बेफर्स खायाला तरसला !
Snehal mane cha videos band kelyat ka tumhi lokani
4 divsat 1 pn video nahi
Sehwag
changala kheladu
Good as like Snehal madam 👍
Maja आवडता
Hii
धोनी अण्णा...
😂🤣😂
बॕटर चा अर्थ शोधतोय आम्ही.
४ पैसे कमव पण गंडवू नको.
कूठच्या दूनियेतल्या कंमेट्रीत बॕटर ऐकला तू ?
बटर ऐकला असशील.
अनेक लोक बॉलर च्या स्पीड बद्दल बोलतात पण रेकॉर्ड बघा सर्वाधिक विकेट घेणाऱ्या टॉप 5 मध्ये स्पिनर आणि मध्यम गती चे च बॉलर आहेत
मुरलीधरन
शेन वार्न
अनिल कुंबळे
ग्लेन मॅकग्रा
जेम्स अँडरसन
😜🤣😂
James Anderson and McGrath are fast bowlers.
2003 ch sachin ne marle la shoib la six ha kissa pahicha
Tu pan bhava Balaji Sarkha distos
२००४ ला किती वयाचा होता ?
बडबड फक्त पैसे मिळवायला.
PRATISPRADHI BALAJI BAROBER KHUP MASKARI KARAYCHE
झेंडा
गाडला.
बॕटर नाही त्याला बॕटसमन म्हणतात.
बॕटर
...
हाहाहा
याला लय माहीत आहे.
हा तर नंदन ३ पैशासाठी जगतोय.
जरा वाढीव सांगता बोल भिडू
Ye chnmya
बॕटर
11111111