बस एकदम झक्कास च आहेत यात वादच नाही. पण प्रवासी नसूनही मुंब्रा / मुलूंड मार्गे जाणारी बस अडीच ते तीन तासांच्या प्रवासाला ३:३० ते ४ तास लागतो. आजचा ताजा अनुभव. महत्वाचे लोकांनी आपली जबाबदारी ओळखून स्वतःला शिस्त लावावी आणि स्वच्छता राखली पाहिजे. यावर फोकस करता आला तर पहा भावा.
दादा मी तर खुप आपले विडियो आवडीने पाहतो त्या तुन जी माहिती आपण देतात खरंच खुप जास्त मदत मिळते मी सुद्धा लवकरच अलिबागचा प्लॅन करणार आपल्या सुद्धा सगती घेऊन जाणार इच्छा आहे दादा मनापासून सांगतो आहे दादा
भावा एकदा सावंतवाडी दापोली बस स्थापन प्रवास कर खूप छान प्रवास आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी आधुनिक जिल्ह्यांमधून प्रवास आहे जिल्हे दोघी आसपास असले तरीही 9 ते 10 तासांचा प्रवास आहे
दादा ही जत्रा दरवर्षी असते का श्री गुरुदेव दत्ताच्या नावाने माझ्या साठी एक इच्छा आहे आपण हा विडियो नक्की बनवा ५ दिवस जत्रेचा प्रवास दादा हा विडियो बनवताना माझ नाव नक्कीच घ्या माझ नाव मयुर पारधी आहे दादा हा विडियो फार आवडला मला
सुंदर अप्रतिम १ नंबर विडिओ.. गाडी भारीच असा.. ❤❤ पण हयती किती दिवस टिकवतले एस.टी वाले होच मोठो प्रश्न आसा.. नव्या गाडीयेंचा हेंचा माॅडीफिकेशन बघून डोक्या भिरभिरता..
Alibag st depot cha karbhar akdam bhangar aahe. Long root sathi ak hi navin bus alibag depot kade nahi. Pune, satara, PANDHARPUR, AKKALKOT . Hya root var saglya bhangar bus alibag st depot kadun chalavlya jatat. Mi swata ak alibag kar asun hi Khup khedane hi gosht mhanavi lagtey .
For new Latest Travelling Updates follow Our Official Instagram Page:-
instagram.com/gj_bhushantheexplorer/profilecard/?igsh=Znp1bHpqbjVqaTQ1
परवानगी ची काय गरज होती उलट तुमच्या एस टि च फुकट प्रमोशन करतोय बिचारा त्याचे आभार माना...
बरोबर बोललात सर
बरोबर 100℅
@@gauravjadhav688 Kurla BEST bus chya Incident mule Electric Buses madhe Permission Compulsory kele aahe aata
@@gauravjadhav688 आपली आपुलकी बघून छान वाटले❤️😊🙏🏻🙏🏻
एकदम बरोबर एसटी यांच्यामुळेच तोट्यात आहे गर्दी असून पण जादा गाड्या सोडणार नाही म्हणून लोक प्रायव्हेट बसेस ला जातात
अतिशय सुंदर e बस आहे. 👌👌थाने - अलिबाग प्रवास छान झाला आहे.😊😊
@@dipakvanikar6254 धन्यवाद😊🙏🏻
खूप छान प्रवास 😊
अतिशय सूंदर प्रस्तुती दादा.👍
Dhanywad 😊
#अलिबाग ❤
बस एकदम झक्कास च आहेत यात वादच नाही. पण प्रवासी नसूनही मुंब्रा / मुलूंड मार्गे जाणारी बस अडीच ते तीन तासांच्या प्रवासाला ३:३० ते ४ तास लागतो.
आजचा ताजा अनुभव.
महत्वाचे लोकांनी आपली जबाबदारी ओळखून स्वतःला शिस्त लावावी आणि स्वच्छता राखली पाहिजे. यावर फोकस करता आला तर पहा भावा.
श्री स्वामी समर्थ दादा ❤🙏 धन्यवाद 😊
@@sarangpaithankar5933 Shree Swami Samarth
खूप छान व्हिडिओ दादा🎉🎉
❤❤ अलिबाग ❤❤
#आमचे अलिबाग❤
I just love this boy's videos.
Thank you ☺️
आपण खुप छान माहिती दिली भुषण धन्यवाद 🙏
छान आहे ई बस लय भारी 👌👌👌👌👌 अतिशय छान प्रवास
मस्त माहिती दिली खुप सुंदर ❤👍👍🙏👌
@@rakesharekar8776 धन्यवाद😊🙏🏻
मस्तच माहिती...तुमचे व्हिडिओ अप्रतिम असतात..माहिती बद्दल धन्यवाद..🙏🏻
@@AjitPalav-kn1yz 🙏🏻😊
सुंदर माहिती . छान व्हीडीओ .
खूप छान व्हिडिओ भुसंन मामा😊❤
श्री स्वामी समर्थ 😊 मस्त प्रवास दाखवला दादा आता विमान प्रवास दाखव
@@KunalZanje-p8c हो लवकरच
@@KunalZanje-p8c श्री स्वामी समर्थ
# आमचे अलिबाग
Laibhari Video ❤❤❤😊😊
वा वा भाई वा... ठाण्यावरुन कशी जाते कळवा मार्गे आहे का
@@chinu0298 हो
विटावा पण लागत असेल ना. मी विटाव्याचा आहे तर spot करेल सकाळी
दादा मी तर खुप आपले विडियो आवडीने पाहतो त्या तुन जी माहिती आपण देतात खरंच खुप जास्त मदत मिळते मी सुद्धा लवकरच अलिबागचा प्लॅन करणार आपल्या सुद्धा सगती घेऊन जाणार इच्छा आहे दादा मनापासून सांगतो आहे दादा
@@Mayurpardhi0535 हो भाऊ🙏🏻
#आमचे अलिबाग,मी अलिबागकर
सुंदर
Mast
Nice video 📸❤❤❤ shree Swami Samarth 🙏🙏🙏
😊😊 Nice Journey 😊😊
amch alibag sundar alibag
@@anilpednekar7370 ❤️💯
Nice Tea 😊😊
Happy journey bhau 💐🙏
सुस्साट नकोच नको ,सुरक्षित हवा
@@sandeepnandgaonkar सुसाट म्हणजे जास्त थांबे न घेता
Very nice video
Khup chan प्रवास👌🏻 आता अलिबाग ते gate way of India बोटीचा प्रवास दाखव
@@alokdikshit9602 नक्कीच
Verygood. Nice. Vedeo. All. Buses. Should. Be. Electrical. Or. Hydrojenic. Or. On. CNG. And. Ithenol to. Minimise. Use. Of. Petrol. And. Diesel for. Economy. To. Prevent. Pollution. And. Political. Pressure. Of. Foreign. Countries
श्री स्वामी समर्थ 🙏🙏❤️❤️
Best videos . Khup mast videos . Maja yeti videos baghun. Thank you
Nice volg.Paise deuoon pravas karun nayva st bus brand pramotion free mde kartoya parvangi ghyavi lagte. Va nice.Pan bro tu pan tychce rule follow karun pravas dakhvala hatts of.
#alibag
Where is the pickup stop at thane ?
Khopat Bus Stand
भावा एकदा सावंतवाडी दापोली बस स्थापन प्रवास कर खूप छान प्रवास आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी आधुनिक जिल्ह्यांमधून प्रवास आहे जिल्हे दोघी आसपास असले तरीही 9 ते 10 तासांचा प्रवास आहे
आम्ही अलिबागकर,
Mumbai Kokan route madhe 1000 plus bus paahije ashya
धन्यवाद
Train ka video banva ❤ love from palghar 🔥 Raigad also
Traveling bus चे manifacturing bus 😮कुटे तयार होते त्याच्यावर एकदा😊 विडिओ बनवा
दादा प्लीज पुणे ते महाबळेश्वर या शिवाई बसचा प्रवास करा
मी ही बस आज बघितली अलिबाग हुन ठाण्याला जाताना
Sri Swami Samarth 🌹 🙏 good morning dada jai Sri Ganesh Ganpati Bappa Moraya Magal Muriti Moraya 🌹 🙏
@@shivrajmorajkar9527 श्री स्वामी समर्थ
Bhushan video editing la konte app vaprto
@@rahulwalanj13 VN
बस ची रंगसंगती व सीटस चांगली आहेत
One fourth yojna kay aaahe sanga
Nahi aahe 1/4 Yojna hi Handicap lokansathi aahe
मुबंई पासून जवळपासच्याच कोकणात
Bhav Alibag To Mumbai Pravas Kara Ekda chan Trip Hoil
Mialibagkar
आवडेल तिथे प्रवास पास चालतो का
Nahi
पुढचा प्रवास.. पनवेल ते कर्जत
कर्जत ते माथेरान.
Hya bus cha reservation karu shakto ka ek divas agodar jaun ??? Ani pahili E Shivai bus kiti vasta chi ahe Alibag la jayla ???
गोवा ते अक्कलकोट कदंबा बस ने प्रवास कर 😊
@@shivshankarrane2148 Yes 👍
Dada tume naveen pimpleshwar bus ne travel kara mumbai to guhaghar please
8:13 ₹235 khup mahag aahe, shivshahicha ticket ₹210 aahe.
ratnagiri la jar possible asel tar electric buses dyavya.
Karad to hydrabad ha Route Kra
100 kms आहे ठाणे ते अलिबाग
पण वेळ 4 तास लागतो
Car ने पण 3 तास लागतात
Traffic mule 4 hrs lage
2.50 hrs madhe bus jate Traffic mule ghol hoto morning chya buses on time jatat
परतीचा प्रवास लगेच कि दुसऱ्या दिवशी करता.... Late झाल्यामुळे
Return
मस्त व्हिडीओ 👌😍
दादा, एकदाच RM ऑफिसकडून परमिशन घेऊन ठेव 👌👍
पाहिजे त्या गोष्टींना नियम सांगत नाहीत 😢
@@rupeshrane2892 Ho tyanchi permission ghenar aahe
Chhan mahiti
Salki bus via mumbra marge hai thane orun kiti vagta sutthy mahiti dene
दादा ही जत्रा दरवर्षी असते का श्री गुरुदेव दत्ताच्या नावाने माझ्या साठी एक इच्छा आहे आपण हा विडियो नक्की बनवा ५ दिवस जत्रेचा प्रवास दादा हा विडियो बनवताना माझ नाव नक्कीच घ्या माझ नाव मयुर पारधी आहे दादा हा विडियो फार आवडला मला
@@Mayurpardhi0535 Ho magil varshi aalo hoto
एकदम म 😂स्त माहीती. 1/4 म्हणजे काय कींवा ते काय 19:53 19:28 समजले नाही.
Nice information Thane se konse taim per chuty hai malum karna
गाडीत बसल्यावर आवाज का बसलाय तुझा
भाऊ हा ठाणे खोपट येथील बस स्टॉप दिसत आहे
@@Suresh.mote82 हो
goa explore cha video baghaycha ahe
Ticket booking online aahe ki current madhe ticket kadhava lagta
@@amolkhedekar3740 Donhi suru aahet
मी केला या बसने प्रवास फारच छान वाटले जसे काही विमानातच 😂
@@ashwinidesai2907 😂
सुंदर अप्रतिम १ नंबर विडिओ.. गाडी भारीच असा.. ❤❤ पण हयती किती दिवस टिकवतले एस.टी वाले होच मोठो प्रश्न आसा.. नव्या गाडीयेंचा हेंचा माॅडीफिकेशन बघून डोक्या भिरभिरता..
@@utkarshdhargalkar5172 tyankach mahiti
Kalyan te Swargate Shivshahi buses band karun tya jagi E Shivai buses chalu kelya pahijet...
पेण रेल्वे स्टेशन ब्रीज वर थांबते का....
Ho but Passenger na Utarnyasathi je Panvel Pasun Boarding kartat te
@Bhushan_The_Explorer ok Thanks 🙏🏻
अहो ! शिवाई चालू होवो किंवा इतर कुठली बस चालू होवो, रस्ते, गर्दी आणि जॅम पूर्वी सारखेच असणार !!
प्रवास सुस्साट व्हायला शिवाई काही हवेत उडणार नाही !!!
बरोबर्
@ayubshaikh6735 ✅ 🙏
Volvo buses alya pahijet MSRTC kade. Karnataka khup pudhe ahe buses madhe.
सरकार फक्त तिकीट सौलती देत राहिल तर volvo लांब, आहेत त्या पण चालणार naahit
Olecta bus navin driver la deu naye nahitar kurla depo sarkhe accident hovayache .
@bhushan Dada poynad bus stop la thambte ka bus?
Ho
Alibag che home stay dakhva
Lovely buses. Are they quicker? Or same as Asiad in terms of stops and overall average speed?
@@Trains_ABR From Panvel to Alibag Non-Stop
Ha kay tyancha protocol aheka
Pen la pan stop ahe
MSRTC chya Website var ajun reservation sathi nahi dakhavat ahe hee E shivai bus
@@prashant131189 Official app aahe MSRTC Tyavr booking suru aahet
@@Bhushan_The_Explorer ok thanks for the update Bhushan.
@@prashant131189 👍👍😊😊
ही अलिबाग ला जाणारी बस बोरीवली वरून देखील सुटते का?
Nahi Thane Depot dili aahe
Please kaka borivali to pachal bus msrtc pravas kara
Alibag st depot cha karbhar akdam bhangar aahe. Long root sathi ak hi navin bus alibag depot kade nahi. Pune, satara, PANDHARPUR, AKKALKOT . Hya root var saglya bhangar bus alibag st depot kadun chalavlya jatat. Mi swata ak alibag kar asun hi Khup khedane hi gosht mhanavi lagtey .
Poynad Bus Stop la thambte ka?
अक्कलकोट गोवा नवीन बस सुरू झाली आहे कदंब महामंडळ आपण प्रवास करावा
भावा गोवा ते अक्कलकोट ह्या रुटचा प्रवास करुन टाईम गोवा येथुन किंती वाजता सुटते आणि अक्कलकोट येथे किती वाजता पोहचते ते सांगा
।। श्री स्वामी समर्थ।।
@@ramakantpanchal6542 हो नक्कीच
Khup chan bhau. ❤❤tumhi mukkam kuthe karta.
महीलांसाठी 50% सुट आहे का
भूषण दादा गावडे तूम्ही लवकरच अशोक लेलॅंड च्या नवीन एसटी बस ने प्रवास करा
Driver Anubhavi thewa chalwayla
4 years experience aahe Swargate route vr
#आमचे अलिबाग
मुंबई रोहा करा
चार दिवसांचा पास चालतं नाही मला काल जालना बस वाल्या म्हणत होता खरं आहे का
@@amolkasode2340 हो