इडली दाखवली आता इडली बरोबर खायला केरळियन पद्धतीचा रसम बनवून दाखवा. कारण १९६८ माझा एक केरळियन मित्र ज्याचं नांव पल्ली परंबील जोसेफ होतं. तो उस्मानपुरा औरंगाबादला रिसर्च डिव्हीजन मधे क्लर्क होता.७० नंतर त्यांची माझी आजवर भेट नाही.
I liked your recipe.. Amhi asech banavato.. apan khoop elaborate explanation dilat... Mhanun video thoda lengthy zhala.. but many ppl who do not know these small tricks will benefit... I kp watching such videos to get some expert tips so that I can improve my cooking skills. Thanks sir for your efforts.
माझ्या चॅनल वर रसम वडा रेसिपी आहे त्याचा मधे वडा कसा बनवायचा ते परफेक्ट सांगितलं आहे तीच पद्धत तुम्ही मेंदू वड्या साठी वापरा व आकार मेंदू वड्या सारखा द्या
तुम्ही इडली पिठ आंब्वाया १२ तास ठेवलं की ईनो सोडा न वापरता ही इडली नरम कपासासारखी सॉफ्ट होईल व तुम्ही इडली पिठ जास्त वेळ आंब्वायल ठेवलं नाही की सोडा इनो वापरल्यावर इडली सॉफ्ट होईल ताई
खूप छान पद्धतीने इडली दाखवली 👌👌👍 खूप छान टिप्स दिल्या 👌👌👍
Very nice recipe vidio ... मस्त आयडिया
खूप छानच केली इडली आणि तुमची माहिती देण्याची पध्दत खुपच भारी, यशवंत व्हा
Very nice recipe I like very much
अतिशय सुंदर रेसिपी. वेगळा प्रकार 👌 नक्की करून बघेन.
धन्यवाद 🙏
Khup chhan idiya mast bhau 1 ch namber 😋😋😋👌👌👌🙏🙏🙏💐💐💐💐
1no मस्त❤👍 करणार
Khup chhan recipe aahe sangitake pn chhan aahe. 👌🏻👌🏻
Best idli recipe
रेसिपी छानच सागितली आहे
Veryñice
Very nice
खूप छान रेसिपी आहे.
खूप छान आहे तुमची रेसिपी
Khup chan useful tips Dhanyawad dada
सुदर माहीती दीली
खूप छान माहिती दिली
खुपच मस्त
Khup chan sangitale
मी आजच या पद्धतीने इडली केली खूपच छान झाली धन्यवाद
खूपच छान रेसिपी दादा धन्यवाद🎉🎉🎉🎉🎉
खूप भारी रेसिपी समजावून सांगण्याची पद्धत अप्रतिम..... एखादा लहान मुलगी सुद्धा सहज करू शकते, धन्यवाद साहेब .. देव तुमचे भले करो
Masta recipe awadli.. thank you very much,❤
मस्त छान
खूपच छान आहे सिक्रेट सांगणे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे माध्यम खुप चागले आहे आम्ही नक्की करून पाहू धन्यवाद🙏🙏Sir Ji 🕉️🙏
Very nice beta
Khoop mast sangitla aapan
Very nice trick and and also systematically instructed to teach food lover. .I appreciated the technic..❤
Mastch दादा😊
मस्त ईडली
खूप सुंदर टिप्स धन्यवाद🙏🙏
छान👏✊👍 आहे. सुंदर ईडली😊😊
Wa wa मस्त खूपच छान
Khup chan, very nicely explained
Khupach chan sangitale bhau
Mast sunder hi
Mallige is a flower from mangalore which has very nice fragrance
Yummy recipes, thank you sir.
Mallige idli from mangalore
Chan samjavun sangta dada great ahat.
Khup chhan
छान👌👌👍
Khup chan
Kup chan
Khupch Chan ♥️♥️♥️👍👍👌👌😍
मस्त खूप छान इडली
इडली दाखवली आता इडली बरोबर खायला केरळियन पद्धतीचा रसम बनवून दाखवा.
कारण १९६८ माझा एक केरळियन मित्र ज्याचं नांव पल्ली परंबील जोसेफ होतं.
तो उस्मानपुरा औरंगाबादला रिसर्च डिव्हीजन मधे क्लर्क होता.७० नंतर त्यांची माझी आजवर भेट नाही.
छान ईडली झाली
Sir awesome video...tumhi khup changlyanni samjavtat...mi recipie try keli khup chaan zali❤Thankyouu
I liked your recipe.. Amhi asech banavato.. apan khoop elaborate explanation dilat... Mhanun video thoda lengthy zhala.. but many ppl who do not know these small tricks will benefit... I kp watching such videos to get some expert tips so that I can improve my cooking skills. Thanks sir for your efforts.
Thanks tai
Mastach
खुब छान, सविस्तर माहिती दिलीत थँक्स 🙏🙏🙏
👌👌
Thank you for ur useful video..
Pl show tasty sambhar & rasam recipes also. 🙏
रसम वडा अपलोड केला आहे ताई
खुप छान
खूप छान टिप्स....thnqq
खूप छान थंँक्यु भाऊ 🙏🙏🙏🙏🙏😊
Thanks tai
🎉
Very nice.
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻♥️🙏🏻
Kharh chan
Apalya hathawar good ani healthy bacteria asatat. Mhanun spoon peksha hatane jewnyachi saway kara.
Mast,👌👌
Medu vada pan dakhva
भरपूर लवकर मेंदू वड्याचा व्हिडिओ अपलोड होईल
Madu Vada recipe sanga
माझ्या चॅनल वर रसम वडा रेसिपी आहे त्याचा मधे वडा कसा बनवायचा ते परफेक्ट सांगितलं आहे तीच पद्धत तुम्ही मेंदू वड्या साठी वापरा व आकार मेंदू वड्या सारखा द्या
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
अखखा मसुरची रेसीपी दाखवा
👍
If possible south indian neer chatni with gram
Ok
Khup mst dada dada rava idali nahi hot ka asa
rava idli banun dakhwanar aahe tai thnx
जीव तोडून सांगतो जेणे करुन इडली छान व्हावी हा उद्देश असावा
आपलं काय जाते
Without Eno Edli soft hoil ?
तुम्ही इडली पिठ आंब्वाया १२ तास ठेवलं की ईनो सोडा न वापरता ही इडली नरम कपासासारखी सॉफ्ट होईल व तुम्ही इडली पिठ जास्त वेळ आंब्वायल ठेवलं नाही की सोडा इनो वापरल्यावर इडली सॉफ्ट होईल ताई
Is it boiled rice,tell properly
Overnight soaked
No.. it's not boiled rice
Khaycha soda नाही takaycha का?
पिठ आंबवल आहे मग सोडा किंवा ino वापरायच नाही
Ya batter pasun dosa banvu shakto ka
हो ताई पण पाणी मिसळून थोडंसं पातळ करा जास्त पातळ नाही थोडंसं पातळ पीठ करा
Recipe chan aahe,pan Idali kadak,chi kat hote.
नाही होणार एकदा ट्राय करा
खूप छान
ह्याच पिठाचे डोसे पण होतात काय?
हो पण थोडंसं पाणी वापरून बॅटर पातळ तयार करून डोसे तय्यार करा
Dada tandul mast ahe amcya kade rashanche tandul bekar astat
साफ करून वापरू शकता
Farch chhan, Dhanyawad.
Kiti to khatatop vikt aanun khaleli bari 😊
Mallige idli
That means mogra idli
Meaning mogaryachya fula sarkhi idli
Edli chan. Putt kse krayche te sanga
वाह...
Khup bolata tech tech
काय करणार ताई चांगली माहिती दिली की नवशिक्याना त्याचा नक्कीच लाभ होणार
अगदी बरोबर बोललात माहिती पुर्ण दिली कि पदार्थ बनवायला सोप जाते@@shandarmarathirecipe2171
Khoop bad bad kartat
अहो ताई, ते उत्साहाने सांगतात. कुठे बिघडलं?
@@shandarmarathirecipe2171😊
😢400gm rice la 1vaati udad daal takli mhanje kiti gm daal zhali
100 ग्राम उडीद १०० ग्राम साबुदाणा
धन्यवाद भाऊ.
छान रेसिपी.. 👌👌
वापरायचे नाही म्हणताय पोहे किंवा शिजवलेला भात ,मग वापरू शकता हे पण सांगत आहेत 😮
Options dile
Samjun sanhat tips sahit
कीती बोलता
काय करणार ताई माहिती देणं पण गरजेचं आहे त्याचा लाभ नवशिक्या ना नक्कीच भेटू शकतो
कमी बोला
Kitna bol ta hai NoN stop
Sabhudane nahi vaprat
साबुदाणा वापरतात तुम्हाला नाही आवडत तर पोहे किंवा शिजलेला भात वापरू शकतं
चिगत hote पीठ
Mala pan idli स्टॉल lavycha ahe
Jada phaphatpasara nako
Too much talking.
Khup. Chan
Very nice