Це відео не доступне.
Перепрошуємо.

Vitthal Mandir|श्री विठ्ठल मंदिराचे गुढ कायम! मंदीराच्या खाली आणखी सात ते आठ भुयारे..?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 тра 2024

КОМЕНТАРІ • 189

  • @atmarambidwe9918
    @atmarambidwe9918 2 місяці тому +41

    शिलालेख का दडवता वाचुन मराठी रुपांतर करुन लोका समोर ठेवा.

  • @user-bf9cc8zq3f
    @user-bf9cc8zq3f 2 місяці тому +24

    अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगत व्यापका जनार्दना आनंदघन अविनाशा❤ जय हरी विठ्ठल...❤

  • @mukeshshaha4828
    @mukeshshaha4828 2 місяці тому +35

    भारतात एक नवा ट्रेंड सुरु आहे की मंदिर नसुन बुध्द मंदिर आहे असे मुद्दाम पसरवले जात आहे. यामुळे निपक्षपणे सत्य जनते समोर आले पाहिजे.

    • @spsarolkar
      @spsarolkar 2 місяці тому +1

      तुम्ही बोलतायत ते बरोबर आहे, सम्राट अशोकाच्या काळात मोठे बुद्धिस्ट मंदिर बांधल्याचा उल्लेख सापडतो पंढरपुरात विठ्ठल मंदिरांच्या तळघरातील शीलालेख तेच सांगत असणार, त्यामुळे ते प्लॅनिंग करून तोडलं आहे

    • @prashantkakade2170
      @prashantkakade2170 2 місяці тому +1

      हा ट्रेंड खरा आहे साहेब..अभ्यास करा मग समजेल

    • @jaybhim716
      @jaybhim716 Місяць тому

      Te budhha viharach aahe mhanunch shila lekh todun Navin dagad basavale , shilalekh che photo jagjahir ka nahi kele?

    • @RSK459
      @RSK459 Місяць тому

      यांचा म्हणणे योग्य आहे आम्ही लहानपणापासून ऐकत आलो आहे पंढरपूर गावामध्ये जमिनीखाली अनेक भुयारे आहेत आणि अनेक वाईट गोष्टी या भुयारा मध्ये घडलेले आहेत असे
      आम्ही लहानपणी ऐकत होतो त्याचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे

  • @arnikraut5170
    @arnikraut5170 2 місяці тому +32

    ती भुयारी म्हणजे भक्त पुंडलिकाचे घर असले पाहिजे.

    • @avadhootkulkarni6165
      @avadhootkulkarni6165 2 місяці тому +1

      म्हणजे आता पुंडलिकाने फेकलेली विटसुद्धा भुयारात शोधायची का ?

  • @jagannathalhat7334
    @jagannathalhat7334 2 місяці тому +98

    हिंदू मंदिरांवर सरकारचे पूर्ण आणि कडक नियंत्रण आहे.पण अल्पसंख्यांकांच्या मशिदी आणि चर्चेवर सरकारचे कुठलेही नियंत्रण तर नाहीच पण त्यांना मशिदी चर्चेसच्या कारभाराचे पूर्ण स्वातंत्र्य आणि स्वैराचार बहाल केला आहे .

    • @milindkale5635
      @milindkale5635 2 місяці тому +13

      आगदी बरोबर

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 2 місяці тому +1

      समुदाय,,,,
      ना अल्पसंख्याक आहे
      ना गरीब आहे
      ना भरोसा लायकी आहे
      हिरव्या सापाला दुध पाजून नंतर जहरी विषारी पदार्थ तयार करता,,,,🤑🧕🥃🐛🥃🐍

    • @Royal_50227
      @Royal_50227 2 місяці тому +2

      हो बरोबर

    • @deepakmore3390
      @deepakmore3390 2 місяці тому +2

      10000 % right👍

    • @anilhomkumare5916
      @anilhomkumare5916 2 місяці тому +3

      भाविकांकडून मिळणारी प्रचंड देणगी त्याचा उपयोग भाविकांच्या सोईसुविधांसाठी सरकार करत असताना फक्त पुजा-यांच्या घशात मलिदा घालण्यासाठी काही लोकांची सतत धडपड चालू असते.

  • @ravindragavali261
    @ravindragavali261 2 місяці тому +69

    पुरातन शिलालेख तोडणे हा गंभीर प्रकार आहे सी सी टिव्ही च्या माध्यमातून सर्व सत्य समाजासमोर आले पाहिजे हे भाऊ बरोबर बोलत आहेत

  • @painjanproduction9314
    @painjanproduction9314 2 місяці тому +8

    खूप चांगली माहिती आणि खूप छान बोललात दादा तुम्ही महाराष्ट्र सरकारने तुमच्या बोलण्याकडे लक्ष द्यायला पाहिजे

  • @user-tb3wm2lp4p
    @user-tb3wm2lp4p 2 місяці тому +33

    मुळ गाभारा बनवताना मुळ विठ्ठल भेटला

  • @aniketmetkari1079
    @aniketmetkari1079 2 місяці тому +37

    हे खर आहे. पन कोणाची भावना न दुखावता आणि कोणाला बळी न पडता इतिहास शोधला पाहिजे.
    इतिहास माहिती पाहिजे.

  • @amrutadvant2031
    @amrutadvant2031 2 місяці тому +15

    युगे अठ्ठावीस विटेवरी उभा....❤

  • @shrikarchaudhari3236
    @shrikarchaudhari3236 2 місяці тому +17

    शोधकार्य करताना सलग विडिओ शुटिंग करावं आणि सत्य आणि केवळ सत्यच बाहेर यावं

  • @RajendraNate-wq6hq
    @RajendraNate-wq6hq 2 місяці тому +14

    खूप छान, पंढरपूर करांनी पुढें येवून साथ दिली पाहिजे,खरं काय ते समोर यायला पाहिजे

  • @anilkore3100
    @anilkore3100 2 місяці тому +30

    जसं काशीला ज्ञान वापी चे संशोधन झाले तसे कोर्टाच्या निगराणी खाली संशोधन व्हायला हरकत नसावी

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 2 місяці тому +1

      मुर्खपणा चां कळस म्हणजे,,,
      भारत पाकिस्तान बांगलादेश हरामखोरी करून बळकावून घेतला आहे आता भारतात एक इंच जमीन जायदाद चा अधिकार नाही एवढे सामान्यज्ञान देखील सुशिक्षित लोकांना नाही 😂

  • @shivajijamdar6673
    @shivajijamdar6673 2 місяці тому +14

    खुप छान विश्लेषण प्रत्येक पंढरपूरकरांनी पुढे आले पाहिजे

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 2 місяці тому +5

    माऊली जय हरी विठ्ठल 🙏🙏💐💐

  • @anuradharanade5919
    @anuradharanade5919 2 місяці тому +11

    पंढरपुरात ही नवीन गोष्ट नाही पुर्वी जुन्या मोठ्या वाड्यांमध्ये तळघरे असायची आमचा वाडा पण पूर्ण तळघरांवर होता रानडे पंढरपुर पुणे

  • @nivruttijadhav6630
    @nivruttijadhav6630 2 місяці тому +9

    गौतम बुद्ध हे मानवी अवतार होते त्यांच्यात आणि देवावतरात खूप मोठा फरक आहे ह्या मुर्त्याना ४ हात आहेत बुधला ४ हात नव्हते कांहीही पसरू नये दुसऱ्याचा धर्म budvaycha प्रयत्न केला तर स्वतःचा ही राहणार नाही लक्षात घ्या

    • @spsarolkar
      @spsarolkar Місяць тому

      Ekda check kara vajrayan chya moortya, vajrayan buddhism chi shakha aahe, tyanchya moortya vishnu bolun pooja करतायत he lok, ewadha assel tar sheelalekh ka todla tyanni

    • @nivruttijadhav6630
      @nivruttijadhav6630 Місяць тому

      @@spsarolkarहे बघ भावा आपण ज्या धर्मात जन्माला आलो त्या धर्माचा सर्वांनाच अभिमान आहे तसे बोलले तर स्वतः गौतम बुद्ध विष्णूचे अवतार आहेत आपण ते न भगता आपल्या प्रतेक धर्मात काहीतरी चांगली शिकवण आहे ती अंगी बाळगू आणि सर्व धर्म समभाव ने राहु त्यातच आपले हित आहे नाहीतर आपल्यावर परकियांनी याच कारणाने राज्य केले देश लुटला.

    • @spsarolkar
      @spsarolkar Місяць тому

      @@nivruttijadhav6630 ekda विचार करा काय चांगली वागणूक आहे, jya धर्मातले लोक आपली जाती सोडून दुसर्‍या जातीत लग्न करत नाहीत , दुसर्‍या जातांना आपल्या जातीपेक्षा दुय्यम वागणूक देतात तो कसला धर्म

  • @youtuber2891
    @youtuber2891 2 місяці тому +7

    हे प्रकरण लवकर थांबत नाही अस वाटत आहे . विषय हार्ड होणार वाटतय

  • @aabbccdd11
    @aabbccdd11 2 місяці тому +10

    भाऊ तुम्ही बरोबर बोलले.

  • @suniljogdand6112
    @suniljogdand6112 Місяць тому +1

    आपल्या महाराष्ट्र कामगार पाहिजे ते देवाला मानणारा पाहिजे

  • @aYashGamer298
    @aYashGamer298 2 місяці тому +3

    जय हरी विठ्ठल ❤❤❤❤❤

  • @ashasaarang6720
    @ashasaarang6720 2 місяці тому +8

    लोकां चा दबाव येण आवश्यक. लोकसमिती येण जरूरी.काय संशोधन करायच ते लोकांसमोर करा.
    पंढरपूर च्या लोकांनी हिसका दाखवला पाहिजे.अतिसभ्यपणा उपयोगाचा नाही.

  • @TheDranil
    @TheDranil 2 місяці тому +1

    सत्य मेव जयते, यानी सत्य अपराजित होता है l

  • @ravindrabarate7651
    @ravindrabarate7651 2 місяці тому +15

    अहो सनातन भागवत हिंदू धर्मच अंतिम सत्य आहे...पण हे आत्ता काही नवीन पिक्चर आलेत आणि तेच जास्त उदया मारत आहेत

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 2 місяці тому +1

      अर्थात,,,,
      शिर्डी येथील साईबाबा ऊर्फ चांद मियां 😂 होटेल व दुकानात घूसवू न ठेवलं आहे जसं बांगलादेशी मुस्लिम घूसखोर सर्व राज्यांत,,,,😂

  • @anilhomkumare5916
    @anilhomkumare5916 2 місяці тому +9

    विठ्ठल मंदिराचे व परिसरातील सर्व मंदिराचे मुळ पुजारी कोळी होते.आज फक्त महादेव व पुंडलिक मंदिरातील पुजारी कोळी आहेत. काही शतकापूर्वी कोळी समाजाचे विठ्ठल मंदिरातील अधिकार काढून घेतले गेले आहेत.जे शिलालेख तोडले गेले त्यावर कोळी पुजा-यांचे विठ्ठल मंदिरातील स्थान व त्यांचे अधिकार असावेत. पाली भाषेतील शिलालेख कसे काय फोडण्यात आले. उलट त्याचे संवर्धन करून ठेवणे व खरा इतिहास जगासमोर आणने हे पुरातत्व विभागाचे काम आहे.

    • @SG-pm9qw4kx5w
      @SG-pm9qw4kx5w 2 місяці тому

      पहिले पुजारी बडवे च होते
      चोखोबारायांचा अभंग आहे

  • @kusumiyer8119
    @kusumiyer8119 2 місяці тому +4

    Sant Naamdev Payri Shodha 🎉🎉🎉🎉

  • @subhash3403
    @subhash3403 2 місяці тому +13

    कोणचा दबाव आहे अस आपलयाला वाटते.

  • @nandkishorkharche1507
    @nandkishorkharche1507 2 місяці тому +9

    Cctv on camera live उत्खनन करावे.

  • @tanajipatil9454
    @tanajipatil9454 2 місяці тому +1

    ओम् नमःशिवाय ज्या वेळेस मुघल साम्राज्य चालू झाल त्या वेळेस बऱ्याच मंदिराची नास धुस चालू केलेली असताना मंदिर सुरक्षित राहण्यासाठी जमिनीच्या खाली भुयार काडून जुनी जे असतील ते देव देवतांच्या मूर्ती सुरक्षित ठेवण्यासाठी भुयार काढले असतील मंदिरामध्ये ज्या लोकांनी काळानुसार ताबा घेतला व त्यांची देव/ आपापल्या धर्माची स्थापना केली आहे आस दिसतंय...

  • @aashabankar9118
    @aashabankar9118 2 місяці тому +2

    Very correctly said. Sarva milaalele vastu declare kelya paahijet.

  • @user-pb8qi2fr8f
    @user-pb8qi2fr8f 2 місяці тому +5

    नाण्याचे फोटो का काढले नाही? 🙏

  • @pandurangpatil7489
    @pandurangpatil7489 2 місяці тому +8

    विठ्ठल मंदिरात आजूबाजूला अनेक ठिकाणी तळघरात अजून काही वस्तू सापडतील असं बरंच लोकांना माहिती आहे तरी पुरातत्व विभागाने ह्याची संपूर्ण माहिती मागवावी ही कळकळीची हात जोडून विनंती आहे धन्यवाद. जय जय श्री राम कृष्ण हरी. जय श्री राम

  • @DipakDamodar-st6vt
    @DipakDamodar-st6vt 2 місяці тому +6

    शिलालेख का तोडत आहेत... शिलालेख तोडने म्हणजे पुरावा नष्ट करने होय...... दगडावर कोरलेली जी भाषा आहे..ति पण जनतेला दाखवा....

  • @sarpanchmandvekhu727
    @sarpanchmandvekhu727 2 місяці тому +4

    भुयार ऊघडतीन पण थोडं थांबा वातावरण जरा शांत करतील सोनं नाणं असेल तर लपून काढावं लागन

  • @ashoknikam157
    @ashoknikam157 2 місяці тому +2

    हे भाऊ बरोबर बोलत आहे त्यांच्या बोलण्याचा विचार केला पाहिजे

  • @vijaymalaghume5845
    @vijaymalaghume5845 2 місяці тому +1

    भाऊ बरोबर सांगत आहेत.

  • @swamisamarthbhaktichannal2515
    @swamisamarthbhaktichannal2515 2 місяці тому +2

    Vitthal vitthal 🙏🙏🌹🌹

  • @user-ij5dx8mc3u
    @user-ij5dx8mc3u 2 місяці тому

    खुप छान

  • @namdeolandge593
    @namdeolandge593 2 місяці тому

    Jay Shriram

  • @govindjoshi4389
    @govindjoshi4389 2 місяці тому +1

    एखाद्या जाणकार इतिहास संशोधकांच्या देखरेखीखाली हे "उत्खनन" करणे आवश्यक आहे

  • @avinashpawar2370
    @avinashpawar2370 2 місяці тому +2

    असे आहे तर आपले आराध्य पंढरीचे पांडुरंग म्हणजेच विठ्ठल भगवान हें व भक्त पुंडलिक यांची जी जुनी कथा आहे तिला काय म्हणावे

  • @pyarelalingle6027
    @pyarelalingle6027 2 місяці тому +5

    आज पुरातत्व विभागाने जर व्यवस्थित अभ्यास करून देशातील विशेषता महाराष्ट्राला चांगला म्हणजेच ते अवशेष खोदकामात मिळाले ते नक्की कोणाचे आहेत कारण महाराष्ट्रात एक नवीनच वाद निर्माण झालाय कोणी बोलत ते बुद्धाचे आहे कोणी बोलत हिंदुधर्माचे आहे म्हणून चार चार अभ्यासु माणस दोन्ही धर्माचे पुरातत्व विभागाने सोबत घेऊन चांगला अभ्यास करून निर्णय दयावा आणि पुढील वाद होणार नाही याची काळजी घेऊन वाद संपुष्टात आणावा.

    • @M.R-t4g
      @M.R-t4g 2 місяці тому +1

      कोणत्याच‌ विचाराने‌ ते‌ बुद्ध विहार ठरत नाही. ..
      कशावरही आपला‌ अधिकार ‌टाकण्यासाठी ‌कुत्र्यासारखी‌ झडप ‌घालण्याची‌ सवय‌ लागली‌ आहे ...

  • @mudrukatikate9693
    @mudrukatikate9693 2 місяці тому

    राम कृष्ण हरी🙏🙏

  • @tanajipatil9454
    @tanajipatil9454 2 місяці тому

    जय भवानी जय शिवराय नो पॉलिटिक्स ओन्ली जनसेवा... गनिमी कावा

  • @pradipgangurde4496
    @pradipgangurde4496 Місяць тому

    Shilalekh ka phodle?...jar vishnu chi Murti nighali tar shilalekh ka phodle?

  • @nitinhadnalkar3866
    @nitinhadnalkar3866 2 місяці тому +1

    महाद्वारी चोखामेळा विठ्ठल पाहतसे डोळा संत चोखोबांना तत्कालीन समाज व्यवस्थेने अन्य केले आणि ही संत परंपरा संत नामदेव यांना भक्ती प्रभावामुळे ते लाडके आणि आदराचे स्थान निर्माण करतात ज्ञानेश्वर नामदेव चोखामेळा या कळी संत चोखामेळा यांना मंदिर प्रवेश नसल्याने ते महाद्वारातून कसेबसे दर्शन घ्यायचे पण कालांतराने मंदिराचे रूपडं बदलत गेलं आणि आज पहायला गेलं तर संत नामदेव पायरी संत चोखामेळा समाधी मंदिर येथून दर्शन होईनासे झाले पण त्यांची आज असणारी मंदिरे अभंग ही मराठी साहित्यात मोलाची भर घालतात अध्यात्मिक लोकशाहीची पताका खांद्यावर घेऊन संत मांदियाळीत संत चोखामेळा हे भक्तराज मिळोनी जातात हे विशेष

  • @-..1113
    @-..1113 2 місяці тому

    ❤❤🌺🌺🎉🎉

  • @user-mn8lg1sw8q
    @user-mn8lg1sw8q 2 місяці тому +4

    बरोबर बोललात भाऊ
    तुम्ही आवाज उठवा
    आम्ही तुमच्या सोबत आहे

  • @sukhdevmali
    @sukhdevmali Місяць тому

    हे सर्व पाहु शकतात

  • @user-ib9lx9eu9k
    @user-ib9lx9eu9k 2 місяці тому +14

    है विष्णु मंदिर आहे 🙏🙏🙏

  • @Gamer_KASHVI
    @Gamer_KASHVI 2 місяці тому

    अंबरनाथ शिव मंदीराच्या परिसरात एक भुयारी मार्ग आहे आणि तो मार्ग पंढरपूर ला जातो अशी आख्यायिका मी लहान असल्यापासून ऐकून आहे. कृपया त्याची सत्यता पुरातत्त्व विभागाने तपासून पहावी कदाचित पंढरपूर च्या विठ्ठल मंदिराच्या तळघरातील भूयार आणि या भुयारी मार्गाच काही कनेक्शन असावे, कृपया त्याची दखल घ्यावी.

  • @subhasharjun486
    @subhasharjun486 2 місяці тому +6

    Vishnu murthi

  • @Columbusvvv
    @Columbusvvv 2 місяці тому +23

    बाकीचे भूयार पण लवकर दाखवा आणि भिमटय़ांचा गैरसमज लवकर दूर करा😂

    • @ashoklandge28
      @ashoklandge28 2 місяці тому

      भाषा शैली शुध्द असावी बापालाच बाप म्हणून आईने शिकवले नाही का तुला यावरून तु मनूवादी बामण बाप म्हणून जगणारी अंधभक्त औलाद जन्मास आलेली आहे.

    • @NakulDeshmukh96
      @NakulDeshmukh96 2 місяці тому +4

      बरोबर, 😂😂

    • @mayicomein5032
      @mayicomein5032 2 місяці тому

      का रे शिवट्या.......😂 बामानांच्या दावणीला बांधलेल्या कुत्र्यांनी... भुकायला सुरू केलं तर. अरे धर्मात तुमची लायकी काय.. बोलतोय किती.. 😂 आई ला सोड जोगतीन, मुरली म्हणून.. तुमची तीच लायकी आहे.😂😂😂

    • @user-ig2eh5wz9v
      @user-ig2eh5wz9v 2 місяці тому

      Tujhya bahiniche navre ahe bhimte
      Daji mhan tyanna

    • @prakeshgharkondale4584
      @prakeshgharkondale4584 2 місяці тому

      भीमट्या चा गैरसमज दूर होतो का

  • @datta6159
    @datta6159 2 місяці тому +1

    बरोबर बोलत आहेत.

  • @sj-pr2xs
    @sj-pr2xs Місяць тому

    Secret words at 8:45

  • @sachinjagtap8703
    @sachinjagtap8703 Місяць тому

    This is Buddha statue from Greek style

  • @hanmantjadhav223
    @hanmantjadhav223 2 місяці тому +17

    सर्व दरवाजे उघडा , बघा मग च विचार करा , लपवू नका
    सोमनाथ मंदिर चे खाली पण काही तरी आहे ,ते पण उघडा ,tanpure matat pan काही वर्षा पूर्वी काहीतरी सापडले होते ,
    शिलालेख तोडू नका

  • @user-qv7cb6yg8r
    @user-qv7cb6yg8r 2 місяці тому +1

    Right sir

  • @nileshss7984
    @nileshss7984 2 місяці тому

    Shilalekh kai hota tyacha purava dyava

  • @ankushb.deoraye949
    @ankushb.deoraye949 Місяць тому

    Purn kam cctv maadhe jhale pahije

  • @rajendrasonawane6168
    @rajendrasonawane6168 2 місяці тому +6

    सोने,हिरे मोती,बुद्ध,लपविले आहे.

  • @SagarGhodketredar-xn6ze
    @SagarGhodketredar-xn6ze 2 місяці тому +3

    Sila lek made

  • @vinayaktayade9156
    @vinayaktayade9156 2 місяці тому

    Puratatwa vibhagane patkan mandir tabyat ghyawe Anyatha vastunchi itaratra vilhewat lagnyachi shakyata nakarta yet nahi, warkryani yat lax dyawe

  • @ckamble4831
    @ckamble4831 2 місяці тому

    हा सारा पसारा अशोक सम्राटांनी निर्माण केलेल्या ८४, ००० विहाराची आहेत.

  • @NineshwarPatil
    @NineshwarPatil 2 місяці тому +3

    इतिहास जपायला पाहेजे ही

  • @WishToDrive
    @WishToDrive Місяць тому

    विदुर बुद्ध आहेत पांडुरंग

  • @PramodDeshpande-sy3gd
    @PramodDeshpande-sy3gd 2 місяці тому +1

    Court. Se. Order. Le low.

  • @user-pb8qi2fr8f
    @user-pb8qi2fr8f 2 місяці тому +4

    शिलालेखचा दगड का फोडला म्हणजे पुरावा नष्ट केला आहे 🙁

  • @deepakamrao3776
    @deepakamrao3776 2 місяці тому

    Under renovation project who are destroying thousands years record.

  • @swapnilp1651
    @swapnilp1651 2 місяці тому

    तळघर, सुरुंग, भुयार, चोरवाट यांची जाम Craze कोणा कोणाला आहे... ❓ 😁

  • @SagarGhodketredar-xn6ze
    @SagarGhodketredar-xn6ze 2 місяці тому +2

    खूप motha khajina teth

  • @prashantstarapure6969
    @prashantstarapure6969 2 місяці тому

    सामाजिक कार्यकर्ते अध्यक्ष गणेश अंकुशराव

  • @dadawani3860
    @dadawani3860 2 місяці тому +6

    इथे बुद्धाचा संबंध काय

    • @lataadhangle7481
      @lataadhangle7481 2 місяці тому

      2,500 वर्षापूर्वीचा बुद्धांचा मंदिर आहे ती लाज वाटते का असं बोलायला बुद्धांचा काही संबंध आहे

  • @user-kh4gn6cu4b
    @user-kh4gn6cu4b 2 місяці тому +4

    यहाँ कौन कौन भीमटे है.. गर्व से लाईक करो..❤❤❤

    • @Jemsbond231gimal
      @Jemsbond231gimal 2 місяці тому +2

      😂😂😂

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 2 місяці тому +3

      लाईक करणार फक्त
      साईबाबा 🤑ऊर्फ चांद मियां

    • @mayicomein5032
      @mayicomein5032 2 місяці тому

      तेरी मां जब देवदासी बनकर गांव में सब के साथ भगवान के नाम पर सोती थी ना तब मेरा बाप आया था बचाने के लिए।। परशुराम के नीचे सो कर पैदा हुई नाजायज औलादों 😂।।।। तुझे केस भीम पसंद आएंगे।।।। आखिर जाहिल खून जाहिलियत दिखा ही देगा।
      अरे हिंदुओं।।। कहते है अरे हिंदुओं।।

  • @prakashk5819
    @prakashk5819 2 місяці тому

    Bhartatalya pratyek mandrimadhe aneko Devtanchya murty asavuata tase karne Mugala akrantachya kalat Bhagwan vishnuchya anek roopamadhlya murtya lapvun thevlya ahet...masjidi madarse todle tar khali aplya hindu devi devtachya shekdo murtya Musalmanani tya kaali talghare madhe sapadtil Musalman alrantapasun rakshan vhave mhanun vividh murtya tashya tya kaali jatan keleya ahet.

  • @suhaskshirsagar772
    @suhaskshirsagar772 2 місяці тому

    Hindu mandire jas sarkar control karte tas itar dharmiyanchi suddha mandire akhtyarit ghyavit

  • @rupeshshindge3846
    @rupeshshindge3846 2 місяці тому

    Nemkya tumhala murtya kunachya pahayachya ahet tewad daring n bola.😅😅😅.

  • @govindjoshi4389
    @govindjoshi4389 2 місяці тому

    पुरातन वास्तूंच्या संबंधात‌ शिलालेख असतात..अशा शिलालेखात "त्या त्या वास्तू संबंधित माहिती असते, तेंव्हा शिलालेखाबरोबरच आजूबाजूच्या लोकजीवनाबद्दल सर्वच प्रकारच्या एकूण माहिती मीळू शकतं

    • @govindjoshi4389
      @govindjoshi4389 2 місяці тому

      आणि म्हणूनच काळजीपूर्वक शिलालेख ताम्रपटांचे जतन करणे अत्यावश्यक आहे..
      .... ह्यात आपला "

    • @govindjoshi4389
      @govindjoshi4389 2 місяці тому

      भूतकाळातील आपल्या पूर्वजांनी केलेल्या संघर्षाचा , मिळविलेल्या ज्ञानाचा इतिहास असतो... काळजीपूर्वक सारे हाताळणे आवश्यक असते...!

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar9318 2 місяці тому +3

    Budha hai 🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉

  • @user-lw3ck5mg6n
    @user-lw3ck5mg6n 2 місяці тому

    Krupaya amcha mahadev manu naka ,mahadev hindu sanatan dramache ahet .manunach saglikade ahet

  • @AjitLokhande2
    @AjitLokhande2 2 місяці тому +3

    कोणता बुद्ध कमरेवर हात ठेवून उभा आहे.....?

  • @manohardike3295
    @manohardike3295 2 місяці тому

    afazalkhan
    mughalanch rajya hot tyabkalamadhe murtya fodayala mughal tyanchya bayaka kahi randa tapun ast
    tyamul tya murtya lapawanyakarita asi bhuyare ast tulajabhawanichi murti pan adich wachali ni tya mughal ni kahi randani tuljbhawani murti samjun todun takali

  • @dnyanadevphad2874
    @dnyanadevphad2874 2 місяці тому +9

    आता बुद्ध कुठून आला 🤪🤪🤪

  • @spsarolkar
    @spsarolkar 2 місяці тому +11

    नमो बुद्धआय

  • @mahendrac.mormare6035
    @mahendrac.mormare6035 2 місяці тому +7

    साहेब आपल्या सगळ्या सरकारी व्यवस्थेवर सद्या ब्राह्मणवाद्यांचा कब्जा आहे. त्यांच्या समोर खंबीरपणे उंभ राहुन आपल्याला आपला मुळ ऐतिहासिक ठेवा नष्ट होण्यापासुन वाचवला पाहिजे. तरच आपला इतिहास जिवंत राहुन तो आपल्याला आपल्या पूर्वजांची माहिती देत राहिल. जय आदिवासी 🙏🙏🙏.

  • @ravindragavali261
    @ravindragavali261 2 місяці тому +15

    बुद्ध ही बुद्ध है

    • @akashkoyate1159
      @akashkoyate1159 2 місяці тому

      Budh lovda bhi nahi hai gay tha chudh

    • @prasadrakshe6309
      @prasadrakshe6309 2 місяці тому

      😂😂😂😂

    • @Dear_914
      @Dear_914 2 місяці тому

      😂😂😂😂😂

    • @santoshsarvade5116
      @santoshsarvade5116 2 місяці тому

      🙏🏼🙏🏼🙏🏼👍👍👍👍👍👍👍👍👍👍

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 2 місяці тому +5

      जय भीम😂 जय मीम
      अर्थात,,,
      बुद्ध भगवान ला साई बाबा उर्फ चांद मियां ने पळवून नेलेले आहे 😂

  • @kumarchoudhari5953
    @kumarchoudhari5953 2 місяці тому +4

    शिलालेख तोडायची काही गरज नव्हती.... शिलालेखावार सर्व इतिहास लिहिलेला असतोय....

  • @gautamawhad528
    @gautamawhad528 2 місяці тому +3

    BUDDHA HI BUDDHA MILTE RAHEGE. DARWAJA JALDI BANDH KARO NAHI TO PANDHARPUR BUDDHAVIHAR DECLARE KARNA HOGA. JAI PARSHURAM.

    • @prasadrakshe6309
      @prasadrakshe6309 2 місяці тому

      😂😂😂😂 gap bhimtya tuzya bapane buddha la 4 hat thevle ahe kay

  • @parimalpawar4391
    @parimalpawar4391 2 місяці тому

    Asle kam pramanik pane ka hot nahi bar..? Ithe hi ka bhiti vatate ki hindu devta nasun itar dharmach astitwa asnar...shilalekh ha sopa Marg asto sanshodhan sathi..toch todla mhanje kahitari gadbad ahe

  • @Santoshpahur
    @Santoshpahur 2 місяці тому +15

    या काळातही गुढ कायम राहते म्हणजे नक्की बुद्ध ही बुद्ध है❤❤❤

    • @sourabhdevkule1902
      @sourabhdevkule1902 2 місяці тому +12

      Tumchi budh kadhi pasun sudarshan chakra.gada .ase shastra vapru lagle😂😂😂

    • @user-ii7bx8qb1e
      @user-ii7bx8qb1e 2 місяці тому +19

      😂😂😂😂 1956 ला झालेल्या नवबौद्धांनो लायकित रहा

    • @MrRahul8087
      @MrRahul8087 2 місяці тому +3

      Pn amhala bhgwan vishnu ch disnar budha mdhe pn only hindu🕉️ hindustanat rahayche asel tr hindu lach support krawe lagel budh stup krayla ka he kay chin aaheka

    • @prasadadhav3968
      @prasadadhav3968 2 місяці тому

      buddha aani buddhi chi murti hay ti 😂😂

    • @santoshmondkar6477
      @santoshmondkar6477 2 місяці тому

      😂😅😮

  • @suhaskamble81
    @suhaskamble81 2 місяці тому +4

    Namo buddhay

  • @rahulrokade772
    @rahulrokade772 2 місяці тому +2

    बुद्ध ही बुद्ध.....

    • @desimalvaniswag2110
      @desimalvaniswag2110 2 місяці тому +2

      Nice joke😂😂😂

    • @mayicomein5032
      @mayicomein5032 2 місяці тому

      ​@@desimalvaniswag2110are tuza dharmach ek jok aahe... Dharmat oukad tar shunya asel pan tath manene firata ..hasu yet. Yu mhatala ki yenare chhu mhatala ki dhavanare.. 😂 bass magik story sanga mg Kay 90 maralyasarkhe tumhi khush.😂😂😂 . Buddha ya deshach bap hota ... Pan tumhala te kalanar nahi tumachya yu Ani chhu ya varach jagalya.

    • @laxmiture5590
      @laxmiture5590 2 місяці тому

      Buddhu hi buddhu

  • @Vinayak60000
    @Vinayak60000 2 місяці тому

    हा फक्त मनुस्मृती जळणाऱ्या माणसा सोबत आहे हे नक्की.......हिंदू मध्ये अशी लोक आहेत सावधान

  • @sagarsagar12345
    @sagarsagar12345 2 місяці тому +7

    जेवढे खोल जाल तेवढे बुद्ध सापडेल. ..

    • @shreeswarajpanchal4362
      @shreeswarajpanchal4362 2 місяці тому

      Buddh cha mahit nahi, buddhu tar sapdlech comments madhye 😂😂😂

    • @Dear_914
      @Dear_914 2 місяці тому

      😂😂😂😂😂

    • @Dear_914
      @Dear_914 2 місяці тому +10

      आणि जेवढे वर याल तेवढे मटण खाऊ बुद्ध लोक सापडतील 😆😆😆

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 2 місяці тому +2

      बुद्ध भगवान ला साई बाबा उर्फ चांद मियां 😂 ने पळवून नेलेले आहे
      अर्थात,,,
      जय भीम 😂 जय भीम

    • @Rajamorepatil
      @Rajamorepatil 2 місяці тому

      😂😂😂😂😂

  • @vijaynetawate4686
    @vijaynetawate4686 2 місяці тому +4

    जास्त खोलात जाऊ नका ....
    नाही तर साक्षात बुध्द प्रगटतील.....

  • @subhashingale5040
    @subhashingale5040 2 місяці тому +2

    He bhudda vihar ahe pali bhasgetun shilalekh asel

  • @vijayhate2674
    @vijayhate2674 2 місяці тому +1

    जिथे जिथे खोदाल तिथे बुद्ध निघेल❤

  • @shivharinarayan01
    @shivharinarayan01 2 місяці тому +10

    आणखी खोदल्यास बुद्ध दिसतील

  • @govindlondhe6504
    @govindlondhe6504 2 місяці тому +1

    बौद्ध विहार आहे हे

  • @HHT-js4ni
    @HHT-js4ni 2 місяці тому +2

    Hindu mandir se dalit budha door rahe hindu mandir ki sabhi murti hindu bhagvan ki he hindu mandir me na aaye koi bhi dalit🙄