खुप छान माहिती मिळाली 🙏 मला एक गोष्ट पटली ती म्हणजे एक एक रुपया जमवाला तर लाखो रुपये जमतात तसे साखर थोडी खाण्या पेक्षा खाल्लीच नाही तर पुढे जाऊन फायदा होईल.
Thank you so much Amita mam.फळं खण्याबाबत खूप दिवस मनात असलेल्या बऱ्यांच शंकांचं निरसन झालं. आता बिनधास्त कधीही फळं खाऊ शकतो हे कळलं.btw फळ चावून खाण्यात जी मजा आहे ती ज्यूस पिण्यात नाही हे मात्र नक्की.Thanks once again Dr.Amita.❤
खूप छान आहे विदियो.आवडला..तुमचे सर्व विदियो छान आहेत..गौरी प्रश्न नेमकं विचारतेस व अमिता mam तुम्ही खूपच छान समजावून सांगता..प्रत्येक विदियो share करावा असाच आहे..धन्यवाद दोघींना..👌👌👍😊
Pregnant women cha diet ani tyani calcium , protein sathi kay khav ani kidney stones asel tar kay khav yavar ek vd banavava .after delivery honara trass kami honyasathi kasachi madat hoil .thank you
Thank you for great information. I struggle with overeating. Particularly High GI fruits. I can’t eat more than 1 apple but can easily eat 20-25 grapes at a time. I can finish one whole banana or 2 mangoes in a jiffy. How to portion control
खूप छान माहिती दिलीत. अजून एक म्हणतात की, फळांवर भरपूर केमिकल्स फवारलेली असतात, ती फळात ही जातात. त्यामुळे फळं खाऊ नये, कॅन्सर सारखे रोग होतात. हे खरे आहे का?
Wash well and eat? Lol. If possible fruits like strawberries , raspberries blueberries like any berries or jamun, chikoo, those fruits that are eaten with their skin on , can be bought organic if they are easily available and within the budget. Because they can get pricey. Or soak them in water mixed with vinegar, baking soda and salt , at least for 20 minutes and then again rinse them with plain water and then eat. Even fruits like oranges, lemons should be washed and scrubbed with salt before peeling and eating because while peeling the juice gets mixed with the pesticides on the skin of the oranges and goes in your mouth. Fruits like bananas are ok to eat as is. Apples have a thin layer of wax on them to preserve their freshness so wash them in hot water and then soak them with vinegar, baking soda and salt in the water for 20 minutes. Same with grapes . Rinse them in fresh water and eat . Peeling the apples also helps. Actually now a days everything is sprayed with chemicals and pesticides . Whole grains like wheat and rice too.
आज काल जे होम मेड प्रोटीन शके बनवतात म्हणजे खजूर आणि ड्रायफ्रूट दुधामध्ये भिजवून मग ते मिक्सर मधे काढून पितात तसा कारण योग्य आहे का... ड्रायफ्रूट खजूर किंवा डिंक घालून लाडू बनवतात ते योग्य आहे का त्याच्यातील nutrients कमी होतात ka प्ल्झ याच्यावर एक विडिओ बनवा कारण ही खूप सोप्पी पद्धात वाटते मला घरातल्या सगळ्यांना काहीतरी हेल्थी देण्याची पण ती खरच healthy आहे का?
माझी एक request आहे please diabetes साठी दुपारी snacking साठी late night munching साठी काही snack items सांगा किंवा detailed video केला तरी आम्हाला उपयोगी ठरेल Please consider my request I am really in need🙏🙏
@@savjivanipatil3481 मैडम असे काही पदार्थ हवे होते की जे जरी खाल्लं तरी मधुमेह वर वाईट परिणाम होऊ नयेत म्हणून साठी तुमच्या कडे सल्ला मागितला specifically for afternoon snacks... Please help🙏 Late night munching is strict NO NO I am aware of that thing
तुमचे सर्व विडिओ माहीती पुर्ण असतात परंतु आपण इंग्लिश चा अतिरेकी आणि अनावश्यक ( खुप वेळा हास्यास्पद ) वापर कमी करावा. अमराठी प्रेक्षक सुधदा सहजतेने पाहत असतील.
लिंबू, संत्रे ही citrus प्रकारातली फळं, acidic असतात का...बरेच जण ॲसिडिटी वाढेल म्हणून लिंबू,संत्र टाळतात ..उलट आमच्या लहानपणापासून लिंबू - पाणी(फक्त मिठासह किंवा मीठ ना घालता ही.साखर तर आता नसतेच..)हे पित्त कमी करण्यासाठी वापरताना पाहिले आहे.
Ma'am... fruits खाल्ल्याने liver damage होते... ते fatty liver बनते.. असे काही अनुभवी डॉक्टर सांगतात.. हे कितपत खरे आहे ? Please जरा विस्तृत माहिती हवी आहे 🙏🙏🙏
मी व माझा मुलगा सकाळी फले खातो, तो ऑफिसला घेऊन जातो आणि ब्रेकफास्ट म्हणून खातो आणि दुपारी लाईट काही खातो, मी सकाळी चालणे नंतर. प्राणायाम एक्सरसाईज झाल्यानंतर खाते, त्यानंतर १५ मिनिटांनी आंघोळ झाल्यावर रागी मेथी लाडू ज्वारी बिस्कीट व कॉफी घेते हे अर्थात फले व कॉफी बिस्कीट ह्यात बरेच अंतर असते मग जेवत नाही, रात्री डाळ भाकरी आणि भाजी सलेड, हे बरोबर आहे का ?
मॅडम आपण महाराष्ट्रीयन आहोत आणि सगळ्यांनाच इंग्रजी येत असत नाही मला ते इंग्रजी अजिबात येत नाही आणि समजत पण नाही तर आपण जास्तीत जास्त मराठीत बोला कारण मी आपल्या चैनल नेहमीच पाहत असते
Hello from USA First time on your channel. Came thru you tube algorithm. The information provided by the nutritionist was definitely helpful. Especially the effect of sugar and how our body reacts to the different ways the fruit may be served was interesting. Glad that lot of people in India too have started reading the nutritional content on processed foods and are making dietary changes accordingly. The host was sweet but throughout the episode she kept shaking her head either from side to side or up and down. That can get distracting to the viewer and doesn’t add anything to the content. It may be an Indian thing , that when you are in agreement with someone or to show that you are listening intently, this is the way to respond. And it happens in lot of interviews and podcasts in india. But if you watch American podcasts or interviews or press conference , not trying to compare but no one shakes their head all the time like a bobble head. And people find it very confusing as to why Indians do it. Because it can get very distracting and after a while our head and neck starts hurting too .
Fructose आणि ग्लुकोज मध्ये काय फरक आहे..हे सांगणं महत्वाचं होत.. fructose पचवण्यासाठी इन्सुलिन ची गरज असते का...या गोष्टीचा उहापोह आवश्यक असतो..आणि अतिरिक्त fructose मुळे triglycerides वाढतात..हे सांगणं आवश्यक आहे...अपुरी माहिती आहे... बाईना...आणि असली तरी..सांगितली नाही... अधर अधर वर वरची माहिती देत आहेत...
the fructose that you get from eating whole fruits does not increase your triglyceride levels. in fact it helps to reduce it. it is high fructose corn syrup, found in processed foods that is the culprit. hence not covered in this episode.
खुप छान माहिती मिळाली 🙏
मला एक गोष्ट पटली ती म्हणजे एक एक रुपया जमवाला तर लाखो रुपये जमतात तसे साखर थोडी खाण्या पेक्षा खाल्लीच नाही तर पुढे जाऊन फायदा होईल.
खूप छान माहिती सांगितली मॅम 🌹🙏🌹
Thank you so much Amita mam.फळं खण्याबाबत खूप दिवस मनात असलेल्या बऱ्यांच शंकांचं निरसन झालं. आता बिनधास्त कधीही फळं खाऊ शकतो हे कळलं.btw फळ चावून खाण्यात जी मजा आहे ती ज्यूस पिण्यात नाही हे मात्र नक्की.Thanks once again Dr.Amita.❤
तुमचे सर्व vodio मी पाहते खूप छान माहिती दिली आहे
Aamhi तुमच्या video chi वाट बघत असतो
Thank you
God bless you ❤
Thank you so much
😊😊😊🏠🏛🗼🌋🏛🌋🌋🌋🌋🏛🌋🌋🌋🌋🤩🌋🌋🌋🌋🌋🤩🌋😊🤩😊😊😊😊😊😊😊😊🌋😊😊😊😊😊😊😊😊🏠🚂❤🚂🏠
खुप खुप छान माहिती दिली होती❤🎉
Very nice information..👌🙏
खूप छान आहे विदियो.आवडला..तुमचे सर्व विदियो छान आहेत..गौरी प्रश्न नेमकं विचारतेस व अमिता mam तुम्ही खूपच छान समजावून सांगता..प्रत्येक विदियो share करावा असाच आहे..धन्यवाद दोघींना..👌👌👍😊
Thank you so much
फारच छान माहिती आहे
Amita mam Good information .
Khoopch chan mahiti milali
खूप छान
खूप छान माहिती दिली.. ❤Thanks
Best information mam
Thanks a lot
Can you make the video on Poha . Can it increase the blood sugar ? Please guide us . Thanks 🙏🏼
Will you suggest for milk shake?
तुमच्या विडिओ ची वाटच पहात असते. 🙏🏻😄
So sweet of you
Very great job ...thank you for valuable information
So nice of you
नमस्कार मैडम
तुमचे सर्व videosखूपच informative आहे
Thank you very much for making and such videos🙏
Thank you so much
As fruit juice preparation can lead to sugar level spikes, does this apply to vegetables in the case of mixed vegetables soup/ cutlets/ Paw bhaji?
Mam acidity var video banava
Very nice & useful information mam...thank you for sharing
Most welcome 😊
Pregnant women cha diet ani tyani calcium , protein sathi kay khav ani kidney stones asel tar kay khav yavar ek vd banavava .after delivery honara trass kami honyasathi kasachi madat hoil .thank you
Thank you for great information. I struggle with overeating. Particularly High GI fruits. I can’t eat more than 1 apple but can easily eat 20-25 grapes at a time. I can finish one whole banana or 2 mangoes in a jiffy. How to portion control
Eat the high GI fruit with some nuts
Very informative
thank you
Nice information 👌👌🙏🙏
Nice and detailed knowledge given.,soft spoken mam ,thanks.
Thanks and welcome
Purna Marathi Madhye Sanga.
Very nice. Thank you.
Most welcome
Please make a video on uric acid & B12 , calcium deficiency
Noted
Yes plzzz !!
खूप छान माहिती दिलीत. अजून एक म्हणतात की, फळांवर भरपूर केमिकल्स फवारलेली असतात, ती फळात ही जातात. त्यामुळे फळं खाऊ नये, कॅन्सर सारखे रोग होतात. हे खरे आहे का?
Wash well and eat
Wash well and eat? Lol. If possible fruits like strawberries , raspberries blueberries like any berries or jamun, chikoo, those fruits that are eaten with their skin on , can be bought organic if they are easily available and within the budget. Because they can get pricey. Or soak them in water mixed with vinegar, baking soda and salt , at least for 20 minutes and then again rinse them with plain water and then eat. Even fruits like oranges, lemons should be washed and scrubbed with salt before peeling and eating because while peeling the juice gets mixed with the pesticides on the skin of the oranges and goes in your mouth. Fruits like bananas are ok to eat as is. Apples have a thin layer of wax on them to preserve their freshness so wash them in hot water and then soak them with vinegar, baking soda and salt in the water for 20 minutes. Same with grapes . Rinse them in fresh water and eat . Peeling the apples also helps.
Actually now a days everything is sprayed with chemicals and pesticides . Whole grains like wheat and rice too.
@@simpleinspiredliving3938 thanks
Very nice information Thanks,👍🙏
So nice of you
Hello mam vidio pahun khup navin samjate mla ek question ahe strees mule wight kami hot nahi ka??aapn niyamit sagale thrvun kele trihi.
Deep माहिती देणं आवश्यक होत.... वर वरची माहिती....
केव्हा फळे खाणे चांगले असते
Diet coke pyayla surwat kara sarwani ani American company la rich kara
आज काल जे होम मेड प्रोटीन शके बनवतात म्हणजे खजूर आणि ड्रायफ्रूट दुधामध्ये भिजवून मग ते मिक्सर मधे काढून पितात तसा कारण योग्य आहे का... ड्रायफ्रूट खजूर किंवा डिंक घालून लाडू बनवतात ते योग्य आहे का त्याच्यातील nutrients कमी होतात ka प्ल्झ याच्यावर एक विडिओ बनवा कारण ही खूप सोप्पी पद्धात वाटते मला घरातल्या सगळ्यांना काहीतरी हेल्थी देण्याची पण ती खरच healthy आहे का?
Khup chan mahiti
Khoop aabhar
खूपच छान एपिसोड धन्यवाद
Thank you so much
माझी एक request आहे please diabetes
साठी दुपारी snacking साठी late night munching साठी काही snack items सांगा किंवा detailed video केला तरी आम्हाला उपयोगी ठरेल
Please consider my request
I am really in need🙏🙏
Adhe madhe kahihi n khane, hach upay dibetics wr ahe, no munching funching
@@savjivanipatil3481
Pann munching lagta madam
Because 1 kivva 1.30 waje parant lunch hoto mag ratri chya jevanaa adhi khup bhook lagte
@@savjivanipatil3481
मैडम असे काही पदार्थ हवे होते की जे जरी खाल्लं तरी मधुमेह वर वाईट परिणाम होऊ नयेत म्हणून साठी तुमच्या कडे सल्ला मागितला specifically for afternoon snacks... Please help🙏
Late night munching is strict NO NO I am aware of that thing
Your meals could be protein deficient, hence you get hungry
@@NutritionistAmita
Ok will try to fix it
Otherwise I will again get back to you for your precious advise
Can someone please provide a summary when what us right time to east fruits?...as this video is soo lengthy and dramatically explained..too slow.
Very nice information
Thanks
तुमचे सर्व विडिओ माहीती पुर्ण असतात परंतु आपण इंग्लिश चा अतिरेकी आणि अनावश्यक ( खुप वेळा हास्यास्पद ) वापर कमी करावा. अमराठी प्रेक्षक सुधदा सहजतेने पाहत असतील.
Plz make video on fatty liver
Smoothie chalate ka ? Tyat fibre kadhun nahi takat.
Thank you so much ❤ur so sweet
You are so welcome
सन्ध्याकाळी पाच नंतर फळ खाऊ नाही असे म्हणतात. आजकाल चर्चाना उगीच उधाण आले आहे असे वाटते. ऋतू पाहून फळ खावीत.
Good Information 👍 👍 👍
डायबिटीस आहे तर दिवसभरात किती फळ खाऊ शकतो सां गाल का
Amras che kay
लिंबू, संत्रे ही citrus प्रकारातली फळं, acidic असतात का...बरेच जण ॲसिडिटी वाढेल म्हणून लिंबू,संत्र टाळतात ..उलट आमच्या लहानपणापासून लिंबू - पाणी(फक्त मिठासह किंवा मीठ ना घालता ही.साखर तर आता नसतेच..)हे पित्त कमी करण्यासाठी वापरताना पाहिले आहे.
Makhana khau shakto ka ratricha jevna nanter jar bhuk lagli tar
Migrane च्या आजारावर काहीतरी बनवा.... काय खावं काय टाळव ते सांगा
Noted
Ma'am... fruits खाल्ल्याने liver damage होते... ते fatty liver बनते.. असे काही अनुभवी डॉक्टर सांगतात.. हे कितपत खरे आहे ? Please जरा विस्तृत माहिती हवी आहे 🙏🙏🙏
रात्री कोणती फळे खाऊ नये कारण रात्री फळ खाल्याने ऍसिडिटी होते.
नेमक काय करावे?
मी व माझा मुलगा सकाळी फले खातो, तो ऑफिसला घेऊन जातो आणि ब्रेकफास्ट म्हणून खातो आणि दुपारी लाईट काही खातो, मी सकाळी चालणे नंतर. प्राणायाम एक्सरसाईज झाल्यानंतर खाते, त्यानंतर १५ मिनिटांनी आंघोळ झाल्यावर रागी मेथी लाडू ज्वारी बिस्कीट व कॉफी घेते हे अर्थात फले व कॉफी बिस्कीट ह्यात बरेच अंतर असते मग जेवत नाही, रात्री डाळ भाकरी आणि भाजी सलेड, हे बरोबर आहे का ?
Thank you mam
So sweet of you
मॅडम आपण महाराष्ट्रीयन आहोत आणि सगळ्यांनाच इंग्रजी येत असत नाही मला ते इंग्रजी अजिबात येत नाही आणि समजत पण नाही तर आपण जास्तीत जास्त मराठीत बोला कारण मी आपल्या चैनल नेहमीच पाहत असते
nakki prayatna karen
Hello from USA
First time on your channel. Came thru you tube algorithm. The information provided by the nutritionist was definitely helpful. Especially the effect of sugar and how our body reacts to the different ways the fruit may be served was interesting. Glad that lot of people in India too have started reading the nutritional content on processed foods and are making dietary changes accordingly.
The host was sweet but throughout the episode she kept shaking her head either from side to side or up and down. That can get distracting to the viewer and doesn’t add anything to the content. It may be an Indian thing , that when you are in agreement with someone or to show that you are listening intently, this is the way to respond. And it happens in lot of interviews and podcasts in india. But if you watch American podcasts or interviews or press conference , not trying to compare but no one shakes their head all the time like a bobble head. And people find it very confusing as to why Indians do it. Because it can get very distracting and after a while our head and neck starts hurting too .
Noted
मधुमेह असलेल्या लोकांनी कुठली
फळे खावीत किंवा खाऊंच नयेत संभ्रम
मनात आहे
❤
🤗
चेहऱ्यावर खूप पिंपल्स येतात व त्याचे डाग पडतात येतात . यावर व्हिडिओ बनवावा.
Noted
दात नसतील तर किसुनफळे खाल्ली तर चालतात का
ho chaltat
मराठी भाषा सोपी आहे आणि सहजपणे बोला इंग्रजी चूकीचे बोलता बोलता
हा व्हिडिओ मराठीत आहे इंग्लिश शब्द च जास्त आहेत काही लोकांना हे शब्द कळत नाहीत मराठी शब्द वापरले तर बरे होईल
Barobar ahe
मला खूप घाम येतो मला उपाय सांगा
paani jaasta pyaa
I request to you mam please use full of Marathi instead of English avgad jata patkan samjun ghenya sati .....
बाईसाहेब, तुम्ही मराठींत सांगा म्हणजे चांगले समजेल
बाकी ठीक , फण एकदा ठरवा , कोणत्या भाषेत बोललायच ते , मराठीत इग्रजीत का Minglish मधे ,
minglish
Juice karun प्यायलं - not पिल.
Right
Diet cha salla denare swata matra jaad astat 😂
Purna marathi madhecha bola bare ho ill
माहिती चांगली आहे पण अधून मधून इंग्लिश कशासाठी धाडताय इंग्लिश बोलून तुम्हाला का य दाखवायचं आहे?
भाषा एकच वापरल्यास पूर्ण व्हीडिओ बघायला आवडेल. तुम्हाला मराठी येत नसेल तर पूर्ण इंग्रजी भाषा वापरा .
फळं नैसर्गिक स्वरूपात खावे की किनचत काळे मीठ घालून खावे स्पेशली ज्यांना लो bp असे
Kinchit meeth ghaalu shakta, pan garaj naste
खुप लाडात नका बोलू. Comedy show चाललाय असं वाटतं. हा serious topic आहे. लहान मुलांना शिकवल्यासारखं वाटतंय.
Shainig karu naka yekach bhashet bola
मॅडम मराठीतला इंटरव्यू आहे तो शुद्ध मराठीत बोला ना
हल्ली स्मुदीचं फॅड आहे त्यावर पण बोला
Part 2 madhe explain kelay
Fructose आणि ग्लुकोज मध्ये काय फरक आहे..हे सांगणं महत्वाचं होत.. fructose पचवण्यासाठी इन्सुलिन ची गरज असते का...या गोष्टीचा उहापोह आवश्यक असतो..आणि अतिरिक्त fructose मुळे triglycerides वाढतात..हे सांगणं आवश्यक आहे...अपुरी माहिती आहे... बाईना...आणि असली तरी..सांगितली नाही... अधर अधर वर वरची माहिती देत आहेत...
the fructose that you get from eating whole fruits does not increase your triglyceride levels. in fact it helps to reduce it. it is high fructose corn syrup, found in processed foods that is the culprit. hence not covered in this episode.
Request the host not to shake her head up down left right. Its distracting.
Noted
😅
Dont luk the video.....just listen
@@NutritionistAmita❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Hahahaha
व्हीडिओ करताय तर प्रथम भाषा कोणती वापरत आहात ते ठरवा.स्वतः व्हीडिओ ऐकून बघा. काही शब्द इंग्रजी येणे समजू शकते. पण.......
आपणास शुद्ध मराठीत बोलायला कमीपणा वाटतो का?
. माहिती चांगली आहे. पण धेडगुजरी भाषा वाटते.
अस्खलित इंग्रजी भाषेत कार्यक्रम सादर करता येत नाही म्हणून मराठी भाषेचा आधार घेत आहेत हि मंडळी
Host Nodding Doll.
मऍडम प्लीज सफरचंदाला ऍपल म्हणू नका नं.
Ok
Very slow talking...like kiddish
मॅडम कोणतीही एकच भाषा बोला. माहिती छान आहे.पण...
मध्ये मध्ये अती इंग्लिश बोलू नये.
फालतूपणा पाच-सात मिनिटाचा विषय 25 मिनिटापर्यंत नेऊन लोकांना पागल बनवणाऱ्या आशा निर्बुद्ध बाया असतात
All good but ur speaking style is artificial
Ok
English कमी बोला.
Very good information
Chhan mahiti dili ahe thanks
Nice information.