हे पत्रकार आहेत की चावटपणा करणारे काय विचारायचे आणि वाचारल्यावर बोलणार्यांचे त्यावर काय उत्तर आहे ते ऐकूण न घेता अनावश्यक वाद घालण्याचा प्रयत्न करीत आहे
पार्किंगची गरज काय आहे? आणि कोणासाठी पार्कींग आहे? कारण दीक्षा भूमीवर लाखो आंबेडकरी बांधव येतात अभिवादन करण्यासाठी तेव्हा, किती तरी अंतरावर वाहणे पार्कींग राहते, मग त्या दीक्षा भूमीच्या परिसरात पार्कींग ची काय गरज व कोणासाठी आहे, दीक्षा भूमीवर पार्कींग नको आहे, बस्स संपला विषय!
फालतू चर्चा करु नये. पार्किग नको. प्रथम अयोध्येत, शिर्डीत, शेगांव, तिरुपती, एवढेच नव्हे तर ज्या ज्या ठिकाणी मंदिर असतील त्या त्या ठिकाणी अंडरग्राउंड पार्किग बांधा नंतर दिक्षा भुमीचा विचार करता येईल.
विनोद खोब्रागडे हे एक अभ्यासू संविधान सैनिक आहेत. सर्व बौद्धांनी त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे. आणि भारतीय बौद्ध महासभेने पुढारीपण घ्यावे. विनोद तुम्हाला सर्व मदत करतील. आणि करणाऱ्या व्यक्तींना अपमानीत करू नका. सर्वांनी संवेदनशील न होता. नेमका प्रॉब्लेम समजून घेऊन त्यावर action घ्या.
घर घर फैलाओ ये पैगाम। लोट आए हैं कांशीराम।। कांशीरामजी का दूसरा नाम, जनता बोले मेश्राम।। मेश्राम जी का एक ही नारा, हमको हक मिले हमारा।। दबाके पोस्ट करो ये नारा, तभी तो मिलेगा हक हमारा।।
अरे पत्रकार मित्रांनो आमच्या चंद्रपूर जिल्ह्यातील तलाठी विनोद खोब्रागडे एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे सर्व गोष्टीचे नॉलेज घेऊनच नियमानुसार भूमिका मांडतो दीक्षाभूमीच्या जागेसंबंधी परिपूर्ण माहिती नसेल म्हणून एवढे दिवस तलाठी विनोद खोब्रागडे यांनी आपली भूमिका मांडली नसेल
काय विकास विकास धरून बसले पाण्याची, स्वच्छता गृहांची,कैन्टीनची ,आजुबाजुला सुंदर फुल झाडे क्यारी आणि ग्रंथ पुस्तकसांठी व्यवस्था असली तरी खुप झाले।
पार्किंग अजिबात नको तर नकोच.
भारतातील बौद्ध अनुयायी जे मनतील ते होईल दहा लोक मनतील ते होनार नाही
जमिनीच्या कोणत्याही दिशेला उभे राहिले तेथुन स्तुप दिसला पाहिजे
दीक्षा भूमि मधे पार्किंग कशा साठी
पार्किंग नको आहे समिती सपोट चैनल आहे
He rss che kutre tya Khobragade sahebacha virodh karat ahe samor baslele gund disat ahe
हे पत्रकार आहेत की चावटपणा करणारे काय विचारायचे आणि वाचारल्यावर बोलणार्यांचे त्यावर काय उत्तर आहे ते ऐकूण न घेता अनावश्यक वाद घालण्याचा प्रयत्न करीत आहे
एकदम बरोबर
पार्किंग ची गरज नाही
पार्किंगची गरज काय आहे? आणि कोणासाठी पार्कींग आहे? कारण दीक्षा भूमीवर लाखो आंबेडकरी बांधव येतात अभिवादन करण्यासाठी तेव्हा, किती तरी अंतरावर वाहणे पार्कींग राहते, मग त्या दीक्षा भूमीच्या परिसरात पार्कींग ची काय गरज व कोणासाठी आहे, दीक्षा भूमीवर पार्कींग नको आहे, बस्स संपला विषय!
दिक्षा भूमी स्तुपाच्या खाली कार पार्किंगचे काम बंद करावे कार पार्किंग मुळें स्तुपाला धोका आहे
जय भिम नमो बुध्दाय जय संविधान
दीक्षाभूमीवर पार्किंग नको
विकास म्हणजे सिमेंटीकरण नव्हे जमीनवर आजुबाजूला सौंदर्यीकरण करण
फालतू चर्चा करु नये. पार्किग नको. प्रथम अयोध्येत, शिर्डीत, शेगांव, तिरुपती, एवढेच नव्हे तर ज्या ज्या ठिकाणी मंदिर असतील त्या त्या ठिकाणी अंडरग्राउंड पार्किग बांधा नंतर दिक्षा भुमीचा विचार करता येईल.
साथियो जय मूलनिवासी
राष्ट्रव्यापी जन आंदोलन के लिए बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा से जुडे
पार्किंग नखो.
विनोद खोब्रागडे हे एक अभ्यासू संविधान सैनिक आहेत. सर्व बौद्धांनी त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे. आणि भारतीय बौद्ध महासभेने पुढारीपण घ्यावे. विनोद तुम्हाला सर्व मदत करतील. आणि करणाऱ्या व्यक्तींना अपमानीत करू नका. सर्वांनी संवेदनशील न होता. नेमका प्रॉब्लेम समजून घेऊन त्यावर action घ्या.
❌❌ No Parking ❌❌
Yes 😅 Parking is Must at Deeksha Bhoomee 3 Underground Floor Use Wisdom is Very Very Important in Buddhism 📢🤠💦✍️
Yes Parking 🅿️🅿️🅿️ ☑️
Construction plan change kra fund vapas nako jau dya. Ani samiti barkhast karaa
दिक्षाभुमी फक्त नागपूरकर बौद्ध बांधवांची नाही. अख्या भारत देशातील बौद्ध बांधवांची आहे. जर भारतातील दिक्षाभुमी वर जमा झाले नं विचार करा
No parking
पार्किंग नको बस्.
कमिटी बरखास्त करा
Parking nako aadhi te pilar hatwa tithin aamhala dikashbhumi pahije bhumi manje mati vevsaya che kendra nako
पारकिग अजीबात नको पुढे काही वर्षानी आबाझरी सारखं प्रकार करतील याकरी दिक्षा भूमी पडकी ईमारत सातबारा वर दाखविली सर या लोकांना तेवढ नॉलेज नाही जयभिम
आपल्यातलेच लोक गद्दार आहेत भाऊ जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत गद्दारकी करु शकतात तर जनतेच काय
वांझोटी चर्चा नको...?
No Parking...
No parking...
No Parking
सबसे पहले तो काम शुरू ही नहीं होना चाहिए था। समाज को लेकर कोई भी जिम्मे दा र नही है।
Jay bhim namo buddhay Jay sanvidhan
विकास करणे म्हणजे पार्किंग करणे नव्हे.
पार्किंग चा विकास आम्हाला नको आहे मार्ग काढण्याची गरज नाही
नागपुर के नेता बहुत ज्यादा होशियार है आज तक इन्होने दीक्षा भूमी का नुकसान ही कीया
पार्किंग अजिबात नको तर नकोच
बांधकामाला समर्थन करनारा कोटी गेलारे तो आता दीसत नाही दीक्षाभूमीवर
No parking. Jai Bhim Namo Budhay.
पार्किंग ची गरज नाही, आणि दीक्षाभूमी समिती ला बरखास्त करून दीक्षाभूमी हि भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय, यांच्या अध्यक्षतेखाली आली पाहिजे ,
SIR diksha bhumichya navavar he lok aple pot jalat ahe dikshabhumi smarak samiti barkhast kara are kashala vikas karat ahet
210 crore kharch kartay. Sadha diksha bhumi cha nav ajun property card var hua samiti ne lavun ghetle nahi. Kasla vikas kartay rao.
जनता पार्किंगच्या विरोधात आहे जनतेच्या मनाने होईल चमच्यांनी दिमाग चालवू नये
घर घर फैलाओ ये पैगाम।
लोट आए हैं कांशीराम।।
कांशीरामजी का दूसरा नाम,
जनता बोले मेश्राम।।
मेश्राम जी का एक ही नारा,
हमको हक मिले हमारा।।
दबाके पोस्ट करो ये नारा,
तभी तो मिलेगा हक हमारा।।
स्मारक समिती चे सर्व सदस्य बरखास्त करा .
तुम्ही चर्चा करायला जाणार की आंदोलन करणार का? असे विचारणारा अतिहुशार पत्रकार /व्यक्ती भाषण करीत आहे. 😅😅😅😅
Parking चे साध्याचे बांधकाम under ground Ambedkari म्यूजियम मधे कन्व्हर्ट करता येईल का हा विचार करा-- Jai bhim
Navin samiti Nirman Kara
गुंन्हे दाखल केल्यानेच सर्व समस्या सुटतात का?
सदर पत्रकार प्रश्न विचारायचे भान आहे का
जो व्यक्ति खोब्रागडे साहेब यांना प्रश्न करतो की ३० वर्ष काय केले. मग हा व्यक्ति समाज म्हणून काय झक मारत होता का?
Underground parking is not necessary, Stop discussion on it.
Development zale pahije 🎉
D̤i̤k̤s̤h̤a̤b̤h̤ṳm̤i̤t̤c̤h̤ 3 m̤a̤n̤z̤e̤a̤l̤ p̤a̤r̤k̤i̤n̤g̤ k̤a̤?̤A̤a̤m̤a̤l̤a̤ p̤a̤r̤k̤i̤n̤g̤ n̤a̤k̤o̤.̤
मैडम NAमंझे शेती होते ka
NA मंझे nonagricultural land hote
Nonagricultural land keva hote?
No Parking .
No parking please
Parking Nako vishay sampala
Underground parking nako,saundarikarn karnyas virodh nahi
Manje baba saheb yani kagad patr Patr dikshabhoomi che kahi n phata itkya lokana tya kadat diksha dili
Parkingchi kahich garaj nahi dixabhumila padnyache shadyantra aahe he bhantejiche niwassthan bandha panyachi soy kara gran 8:59 thalay bandha swachata grub bandha gardan fulzade lawa ❤❤❤
Ram mandir kiwha iiter moth- mothya mandirancha kendra, aThwa rajya sarkaar aasee development karel ?
Patrakar ahe ani charchya karyachi manners, knowledge nahi
Dikshabhumi var parking karaychi nahi. Parking band kara. Vikashachya navane satpidhya parayant purel yevdhi kamai aahe tyat no parking. JayBhim JaySavidhan JayShivray
Parking nahi paje jont aahe to diksa bhumi pada cha pirytn aahe bnva asel ptvr dhn gra und ya aabha jri smark padli tite smark bna
He ko lok Ahet hyachi pan group var Spastata dhya.
No parking ?
Haa vishay charchee chaa nahi, andolanaachaa ahee...
As kahi asel babasaheba na khali jaga disli ani tyani diksa dili
Samiiti ch Kali beri watate
पार्किंग नकोच 🙏🙏🙏
Ithe samja vali gost nahi paper kay boltat tya var charcha kara na
Ithe magnya kelyatri hot nahit khup kalawdi tr bina mgniche kaam kse chalu
Parking kashala
Roz baghaych pn apn kay karu shakto kay karav mahit nahi sarkari kaam ahe ase vatle
Ander graund parking nako.
लेकहो आपसी कशाला भांडता. दोघे ही संघर्ष करा. फक्त पार्किंग नको.
Parking nako pahije. समिती बरखास करा.
Tye amhala changlya riti bhati n mahit ahe 7 -12 war naav ka nahi
Atlya atun ghapla krta tumhi lok
Parking,nko,bala
बाबासाहेबांनी ह्या नीर्जीव लोकांना आपल्या ज्ञानाची संजीवनी पाजुन जीवंत केले आता तेच लोक बाळासाहेबांचे अस्तित्वात मीटवाया लागते
@@ashokdhongde6380 Friend ! Don't be blind follower.
Parking nako
Samajane jar magnich nahi kelitr karat ahat parking nkoy
माझा पार्किंग ला विरोध आहे काही गरज नाही
अरे पत्रकार मित्रांनो आमच्या चंद्रपूर जिल्ह्यातील तलाठी विनोद खोब्रागडे एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे सर्व गोष्टीचे नॉलेज घेऊनच नियमानुसार भूमिका मांडतो दीक्षाभूमीच्या जागेसंबंधी परिपूर्ण माहिती नसेल म्हणून एवढे दिवस तलाठी विनोद खोब्रागडे यांनी आपली भूमिका मांडली नसेल
ज्या वेळी माहिती मिळाली त्याच वेळी भूमिका मांडली ना
Patrkar manuvadi
Parking nka
काही बोध आर एसचे काम करतात
Tumi ka wirod karit ahe Patrakara la Ashobhniya ahe
पार्किंग नको तर नकोच
आम्हाला पार्कींगची गरज नाही आहे पार्किंग दीक्षाभूमीवर नकोच
दीक्षाभूमीवर देशातील कान्याकोपर्यातुन बौद्ध अनुयायी येतात त्यांना उभे राहण्यासाठी जागा मीळत नाही तर तेथे बांधकाम कशाला
आणि हे बीनडोक लोक बांधकामाला समर्थन कसे करतात
आम्ही आंदोलन करनारच आम्हाला दीक्षाभुमीच्या जागेवर पार्किंगचे बांधकाम नको म्हणजे नको
हे फालतू बकवास करना रे लोक कोन आहेत? Khobragade बरोबर बोल त आहेत
पटवारी साहेब आगे बढो
Y̤a̤c̤h̤i̤ b̤h̤a̤n̤k̤ l̤a̤g̤ṳ d̤i̤l̤i̤ n̤a̤h̤i̤j̤i̤ s̤a̤m̤i̤t̤i̤ a̤a̤h̤e̤ t̤e̤ c̤h̤e̤c̤k̤ d̤e̤ṳn̤ s̤a̤m̤i̤t̤i̤l̤a̤ k̤h̤ṳs̤h̤ k̤e̤l̤ p̤n̤ t̤y̤a̤n̤i̤ p̤a̤n̤j̤a̤b̤r̤a̤o̤ d̤e̤a̤h̤m̤ṳk̤h̤ a̤g̤r̤i̤c̤ṳl̤t̤ṳr̤e̤c̤h̤a̤ n̤a̤v̤a̤n̤e̤ n̤o̤d̤a̤n̤i̤ k̤e̤l̤i̤.̤
he patrakar sarva paise khau aahet
साथियो जय मूलनिवासी
राष्ट्रव्यापी जन आंदोलन के लिए बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा से जुडे
No parking