माझी लाडकी बहीण योजना | CMO Office Mumbai | मुख्यमंत्री कार्यलाय| majhi Ladki Bahin Yojna|शोध वार्ता
Вставка
- Опубліковано 2 лип 2024
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना | CMO Office Mumbai | मुख्यमंत्री कार्यलाय| majhi Ladki Bahin Yojna | शोध वार्ता
#मुख्यमंत्रीएकनाथशिंदे
#CMEknathshinde
#माझीलाडकीबहीणयोजना
#Deputycmofmaharashtra
#उपमुख्यमंत्रीअजितपवार
#deputycmAjitpavar
-------------------------------------------------------------
मला आजूनही एक गोष्ट समजली नाही की
1) आधार कार्ड काढताना रहिवासी पुरावा घेतल्याशिवाय मिळाले नाही.
2) आधारकार्ड मोबाईल नंबरला लिंक आहे त्याला बँक अकाऊंट लिंक आहे. बँक खाते पॅनकार्ड शिवाय नाही.
मग या सर्व गोष्टी आधारकार्ड ला जोडलेल्या असताना इतकी कागदपत्रे लाडक्या बहिणीला का मागितली जातात. इतक्या अती शर्ती
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली आहे तुम्ही.
खूप खूप धन्यवाद सर, आमच्या आडणि
माता व बहिण हि माहिती सांगितली बदल
खूप खूप धन्यवाद आभारी आहोत
नवीन लग्न झाले आणि रेशन कार्ड वर नाव नसेल तर income सर्टिफिकेट जोडा
Aamhi Bidi kamgar aahe majur karkhana Heda hapis naded jilha darmabad taluka rahanar Badlapur vitthalesvrgali nirmala Goud
खूप चांगला विडिओ बनवला साहेब धन्यवाद
Super
Dada🎉
अहो साहेब वयोश्री योजनेच काय झालं आमचे सर्व कागद पत्र आमच्या जवळच आहेत हे पहिले सांगा नंतर हा लाभ घेऊ
Khupch sunder samjun sangital tasech aaple shinde sarana khup aashirvad.🎉🎉🎉🎉🎉🙏🙏👍👍👍👍
वा आनंदा ची माहिती 🎉🎉🎉
सर आपल्या योजने चे आम्ही स्वागत करतो आपण दखव लेल्या दिलदार पणा बद्दल आभारी तरुण मुली काम करुन खाऊ शकतात पण जे वृध्द आहेत निराधार आहे त त्यांच्या साठी काही योजना आढावा कित्येकांना संजय गाधी योजनेचा लाभ मिळत नाही खुप लोक अशी आहेत ज्या ना खरी गरज आहे 🙏
अगदी बरोबर आहे या मिळणाऱ्या आर्थिक आधारामुळे बराच फरक पडू शकतो महिलांना
Khupach kharepanane mahiti dili aahe dhanyavaad 🙏🙏🙏
माहिती बद्दल धन्यवाद जय भिम 🙏🙏
राशनकार्ड 15 वर्षा पेक्षा कमी असेल तर
श्रावण बाळ पगार असणाऱ्याला मिळते का विधवा पगारी च्या महिलांना मिळते का
धन्यवाद सर चांगली माहिती दिली आहे
मिपाच.वषा.पासून.एकटि.राहात.आहै.काकी.भाडन.विकोपाला
गैले.तैचा.मूडे.माझै.सवॅका.गतपतर
.मला.खूप.आडचन.येत.आहे
रेशन कार्ड15 वर्षांपेक्षा कमी आहे तर काय करावे पोस्टाचे खाते चालेल काय?
जे महिलांना रेशन कार्ड मध्ये नाव नाही त्यांनी काय करायचं
किती वर्ष सरकार आम्हाला पोसणार आहे. आम्हाला रोजगार मिळवून द्या. आमच्या सुशिक्षित बेरोजगार मुलांना रोजगार द्या 1500रुपये किती दिवस पुरणार. याचा सर्व लाडक्या बहिणींनी विचार करावा. माझ्या मत शेतकऱ्यांना त्यांनी पिकावलेल्या पिकाला दर द्या. रेशन पूर्वी मिळत होत तस द्या आणि रोजगार द्या आमच्या मुलांना शिक्षनामद्ये सवलत द्या अशी कळकळीची विनंती आहे. 🙏🙏
संजय.गांधी.निराधार.ला१५००रु.असल.तर.मिळनार.का?
@@nanda...chavan4536नाही
Mhanje jyana garaj aahe tyana tumhi paise dya aani kayda tumchya padhatine chalwa
Ppppppkpppp😊Ppppppp p p😊😊pp😊😊❤❤😂tykykkkkkkfkykkkkkkoykkkkkokokkkkokkkokykkkkkkkkokkkkkkkkkykokkkkkkkkkkkkkkkkkkkpokkkkkkkkkppp😉😉😉😂😂😂😂😂🤣🤣🤣😁😁😁😆kkookooookpkpkkkopkkokppkkppcknockyccctoytcckkkrokokooookokpokpkokcpkpokpkpkkkpokokkkkkykckkokykpkokopkkkkkokkkokokkocokkkpokpkokokkokkkopkolkkkpokkppkpoppppopkkpkkkockkkkkkpkppkpokokkkkokkmkokpkkkkkkpkypopkppprttkyttykctbtcctcktktkkokkk😊Ppppppp p ppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppupppp@@nanda...chavan4536
Dhane wad tumi mahiti denyacha vel dile
मी सौ नर्मदाबाई मोहनराव पाथ्रीकर आमचे बॅंकेचे जॉईंट खाते काढलेलं आहे तर ते चालेल काय ॽ
ज्या ज्येष्ठ महिलेला राजीव गांधी पेन्शन असेल आणि तिला कोणताच आधार नसेल तर त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येईल का सर प्लिज रिप्लाय द्या सर
म्हातारपणी खरी गरज आर्थिक असते सरकारने विचार करावा.
👌👌👌👌👌च ... १०० % सत्य च आहे 🙏🙏🙏
त्यांच्यासाठी संजय गांधी निराधार श्रावणबाळ अशा वेगवेगळ्या योजना आहेत त्यामुळे त्यांचाही विचार झालेला आहेच
सुनबाईच नाव रेशनकार्ड मधीनसेल तर
अंगणवाडी कर्मचारी या योजनेचा लाभ आहे का सर
@@shriranggore3409 ok with 6:30 939322=292😂😮😮8kj8jkj888u6uk55tr6575g75
जर पत्नीचे वय 19असेल तर ती महीला पात्र आहे का
65 वर्षा पुढील महिलांचे ढोलाचे प्रकरण नाही झाले त्यांना खूप गरज होती कोणतेही काम करू शकत नाही सरकार चा निर्णय चुकीचा आहे
पी एम नीधी मीळनार.या महीलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मीळनार का?
धन्यवाद.सर
सर या देशात अश्या बहिणी आहेत ज्यांचे लग्न झाले नाही
त्या महिला साठी एकही योजना नाहीत
त्यांना पण या योजनेत सामील करा
ज्या महिलेचे लग्न झाले नाही त्यांना वर्षाला सरकार ३६ हजार रुपये मदत करते
खूप छान माहिती दिलीत साहेब❤❤❤❤❤
धन्यवाद
Khup chan video banvla ahe .... thanks
खुप छान माहिती दिली सर🙏🙏
खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत
धन्यवाद सर
राशन कार्ड व आधार कार्ड 15 वर्ष कमी असलयास काय करावे लागेल
Xq
जन्म दाखला
8,9 वर्षापुर्वीच्या रेशनिगकार्डधारकांना या योजनेचा लाभ घेता येणार का ?
जर एखादी स्त्री विवाहित असेल आणि तिचा पती आयकर भरत असेल परंतु त्या महिलेचे कोणतेही उत्पन्न नसेल. एक महिला अर्ज करू शकते ??
लग्न झालं परंतु रेशन कार्ड मध्ये नाव नाही जन्मदाखला ही नाही रेशन कार्ड मध्ये नाव टाकण्यासाठी दोन-तीन महिने लावतात त्यांना हातोहात रेशन कार्ड मध्ये नाव टाकून देण्यासाठी सरकारने पाऊल उचलावे झेरॉक्स आहे परंतु ओरिजनल कागदपत्र नाहीत रेशन कार्डवर नाव नाही तर दुसरा पर्याय कोणता
रेशन कार्ड वर जर नाव नसेल तर तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसल्याचा तहसीलदार यांचा पुरावा जोडा आणि जन्म दाखल्याच्या ऐवजी तुम्ही निर्गम उतारा सुद्धा जोडू शकता
👌👌💐💐
Thank you dada
मुख्यमंत्री साहेबांनी एक गोष्ट चांगली केली लाडकी बहीण जी योजना काढली ती फक्त महाराष्ट्रातल्या महिलांसाठी आहे दुसऱ्या राज्यातील महिलांसाठी नाही त्याबद्दल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुक करावे जय हिंद जय महाराष्ट्र जय वडार जय हनुमान
Yujjjjuuii iiiiiiiiiiiiiiiiii and all are 😅😊😅😅
nvsaj
खूप छान व्हिडिओ बनवला आहे तुम्ही सर्व माहिती मिळाली
खुप छान माहिती मिळाली
सर योग्य माहिती दिली आहे
खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत
Thanks देवा
Bkhup chan sair
Very nice information
खूप खूप धन्यवाद आभारी आहोत
ज्या महिलेचे लग्न झाले नाही आणी ती 21 वर्षे पेक्षा जास्त आहे त्यांना लाभ मिळणार का
Please Ripley करा कोणते कागद पत्र द्यायचे रेशन कार्ड नसेल तर
संजीव गांधी निराधार चे पगार घेतात त्यांना हे स्कीम लागू आहे का
नाही
4तारिख आहे तरी अजून पर्यंत फार्म भरायला सुरुवात झाली नाही
विधवा घटस्पोटीत निराधार ह्या महिला अगोदर लाभ घेत असतील तर त्यांना लाभ मिळेल का?
लग्न झालेलं नाही पण 21वर्ष वय आहे त्या मुलींचा फार्म भरला तर चालेल का
नक्की 21 वर्षे पूर्ण असलेली महाराष्ट्राची कोणतीही महिला हा फॉर्म भरू शकते
खूपच छान आहे
बहीण सर्वांचीच एकच दाजि नौकरी वाला असो की नसोसरवानालाभ दिलं पाहीजे
Dnyewad sir 🙏
Thanks sir
पोस्ट ऑफिस चे खाते चालेल का बँकेचे खाते खोलावे लागेल आम्हाला सांगा
एका कुटुंबातील दोन महिलांनी काय करावे
राशन कार्ड जर नसेल तर त्याच्या जागी कोणते डॉक्युमेंट वापरावे
अशे घरगुती महीलेने घरीच काही काम करुन स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार त्यांना मिळावं खुप उपकार होतील
खुप छान माहिती दिली आहे सर उत्पन्न कोनाच्या नावाने पाहिजे ते सांग मला
माझ राशन कार्ड नवीन आहे चालेल का केशरी रंगाची
योजना ठीक आहे पण शालेय शिक्षण व वाढ ती म हागाई या मध्ये ही स व ल त मिळा ली पाहिजे
Thank you
आमचा जन्म कर्नाटक मध्ये झालं, आणि लग्न महाराष्ट्र झालेला आहे
Sir maz lagn zal aahe....pn mazya baykoch nav reashn card vrti nahi...tr mg ky karav lagel ....kont documents devu
छान माहिती सांगितली दादा धन्यवाद 🙏
छान आहे धन्यवाद
yala kiti mhilana savlat hahe kutummbatun
yalla utpanacha dakhla lagt nahi ka?
shala सोडल्याचा दाखला कशासाठी,आधार कार्डावर जन्म तारीख आहे
रेशन कार्ड नसेल तर काय करायचे
आमच्या कडे राशनकाडैनाहीपरंतुमहीलाविधवाआहेकायकरावे
खुप छान योजना
खाजगी कामाला जाणाऱ्या महिलासुद्धा रांगेत आहेत..चांगला पगार घेतात.अडवणार कसे? साराच भोंगा कारभार? फुकटचा लाभ घेणारे ओळखता येणारच नाही.
सर फार्म भरुन पिडिएफ पाठवून द्या सर🙏
Joint account madhe first holder ti mahila asel tar tey joint bank details dile tar chalte ka?
Sir cooperative bank ch account chalel ka????
Vaya maryada vadhvavi
❤❤❤😂😂😂🙏🙏🙏👌👌👌 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... माझी लाडकी बहिण योजनेचं ... कोंटीं कोंटीं कोंटीं धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय जय छञपती शिवराय जीं कीं जय जय जय 🙌👏🙏 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏🙏🙏
परम वंदनीय खूप खूप धन्यवाद
Sir maj marrage hovun 13 yrs jhale tar reshan maddhe 13 varsh asel.mag tya sathi mahercha reshan kard dhyava lagel ka
किसान यवजनेच लाब भेटतआसेल तर
सर सोयाबीन दाट झाला आहे 😂😂
आणि madli तास पातळ झाली आहे
आम्हाला जी माहिती तुम्ही दिलेली आहे नवीन नियमाचे अक्षरे स्वरुपात दाखवावे आपल्याला ही विनंती आहे साहेब
Sir....... Vadilanchya rashan cardat nav ahe . Te rashan cad chalel ka .
माझी लाडकी बहिण योजना यामध्ये सरकारने वयाचा विचार करायचा होता.वय 50 नंतर आजार पण दवाखाना सुरु होतो.वृंदा कडे दुर्लक्ष केले जाते.वय 35 ते 75 वर्ष करावे.म्हणजे म्हातार पणी आसरा मिळतो.
Saheb fakt ka charch document lagtat Kay. Domicile certificate, income, lagat nahi Kay. Mobile aap konte ahe te , juadvare form bharta yeil. Te sanga Saheb.❤
Sir maz nvin lagn zalel aahe aani maz nav maherchya reshn card mdhe aahe tr kay krav lagel
सोन्याचं नाव जर राशन कार्ड मध्ये टाकलंच नसेल तर तिला काही याचा लाभ घेता येईल की नाही
Bank madhe joint account asel tr chalel ka
सर्वसाधारण लोकांनी काय करायचे सर सरकारने कपलसरि लोकांना लाभ दिला पाहिजेत का छोटी नोकरी असणायाना खायला लागत नाही का
Post bank account asel tr chalel ka
माझी मुलगी घटस्फोटीत आहेही पेंशनर आहे व ती माझे कडेच राहते ती या योजनेचा लाभ घेउ शकते का
Sir maze lagana adich name ani lagnanantrch name doni pn vegvegle ahe kay kraych
Fir भी चुनाव वही जितेगा जो EPS 95 ko पेन्शन देगा
धन्यवाद सर बँक पासबुक कोणत्याही बँकेचे चालते का
इ महा सेवा केंद्र मध्ये फॉर्म CHE पैसे AND डाऊनलोड करून GANYAS Rs 300/= मागतात आणी पान कार्ड आना नाहीतर त्याचे पैसे wagale मागतात धनकवडी पुणे
15 वर्ष्या पूर्वी माझे रेशन कार्ड सफेद होत .माझं घरवाले कामाला होते बोर्डात लेबर म्हणून पण आता काम करत नाही .आणी आमच्या राहत नाही तर माझं उत्पण कार्ड वर 1लख् 60 हजार आहे सफेद रेशन कार्ड आहे तर मी घेऊ शकते का या योजने चा लाभ मी एकटीच असते
जे महिला महाराष्ट्र मध्ये लग्न होऊन आलेली आहे तर तिच्या साठी काय प्रोसेस आहे तिचे जन्म दुसऱ्या इस्टेट चे ति महिला नी काय करावी ति माहिती कधी मिळणार आहे.
75वरषाचया आमही काय पाप केल ़
तुम्ही बरोबर सांगितले पण अंगणवाडी चा मॅडम चा मोबाईल वर ॲप चालत नाही
मी एक पाच वर्षा पुर्वी पती चे निधन झालेल आहे दोन मुली आहेत रेशनकार्ड he 12 वर्षांपूर्वीच चुकन पांढरे झालेले आहे. घरात कमावत as कोणी नाही काय karav लागेल माहिती मिळावी
एका कुटुंबातून दोन व्यक्ती जसे की सासू आणि सून पात्र असेल तर दोन व्यक्ती चालेल का...?
आम्ही तिन भाऊ आमच्या पत्नी आई वडील मुले सर्व एकत्र रेशनकार्ड मध्ये आहोत पणं आमचे कुटुंब विभक्त आहे त्यात एक महिला नोकरी करत आहे तर या योजनेचा लाभ मिळणार का?