कुणा मध्ये जर हिम्मत असेल तर विना पैशांनी एवढी पब्लिक बोलवून दाखवा म्हना सभेमध्ये तेवढी हिंमत फक्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे साहेब यांच्यातच आहे सच्चा मराठी माणूस जय हो साहेब जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
अंगावर काटा येतो हे गाणं ऐकल तरी तेव्हा विचार करा जेव्हा आपले राजसाहेब ठाकरे मुख्यमंत्री असल्यावर खरंच जनतेला वेड्यात काढणारे जे पॉलिटिक्स करतात त्यांना सुतासारखा सरळ करणारे 1 मेव नेते म्हणजे आपले राजसाहेब ठाकरे🚩🚩🚩🚩
❤❤🎉🎉🎉हिंदुत्व वादी नेता म्हणून मी राजसाहेब ठाकरे यांनाच मानतो..... साहेब एवढीच इच्छा आहे... महाराष्ट्रात बस एक योगी सारखं नेता पाहिजे .... पूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहिल......🎉❤🎉🎉🎉❤❤🎉🎉
महाराष्ट्रात मनसे हा पक्ष हळू हळू खूप पुढे चालत आहे, महाराष्ट्रात मणसे हा एकमेव पक्ष आहे जो मराठी माणसं साठी काहीही करू शकतो,मनसे पक्ष असा आहे की जिथे गोर गरीब यांना न्याय देतो,जिथे अन्याय होतो तिथे मनसे पक्ष हा नक्कीच पेटून उठतो.एक दिवस नक्कीच निवडून येतील.पुठचाली वाटचाली शुभेच्छा राज साहेब ठाकरे यांना मनसे पक्ष यांना देखील..
जो खरच कट्टर हिंदू आहे ना तो हिंदुत्ववादी नेत्या मागे दिसनार म्हणजे हिंदूत्ववादी कोण आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे। तर मग चाला राज साहेबा ला साथ देऊ या आणी महाराष्ट्र वाचऊया महाराष्ट्र 💯 हिंदुराज्य नक्की होईल। 💯🙏❣️🚩ONLY राज साहेब ठाकरे 🙏❣️🚩
माझ मनन अस नही की या माणसाला आणा पण आपण जर या माणसाला महाराष्ट्र नवनिर्माण केल नाही तर आपल्या पुढच्या 7 वर्षा नंतर आपल्या आठवेल की हा माणुस महाराष्ट्रासाठी योग्य होतो जय मनसे
गाणं तर अप्रतिम आहेच, अतिशय उत्स्फूर्त करणारं आहे आता एकच पर्याय उरला आहे आणि तो म्हणजे 🚩 जय मनसे 🚩 राजसाहेब ठाकरे 🚩 आणि मला आवर्जून सांगावं वाटतं की ते कडवे जे आहे, धाक जरी नजरेत, झुंज जरी दिनरात, काळजात आभाळमाया हात दिला मदतीचा, मंत्र दिला प्रगतीचा, कष्ट तरी लागले जळाया, हो ओ कष्ट तरी लागले जळाया. खरंच काळजाला भिडते अक्षरशः ❤❤❤
अरे ज्या व्यक्तीचे फक्त बोलणे ऐकण्यासाठी एवढा लाखोंनी जनसमुदाय येतो त्या व्यक्तीचे विचार किती ऐकण्यासारखे असतील आणि त्या व्यक्तीमध्ये हिंमत किती असेल त्या व्यक्तीबद्दल लोकांच्या मनात प्रेम आणि आदर किती असेल याचा विचार करा.. जय मनसे जय मनसे जय मनसे
सर्वांनी मतदान 1 दिवसाचा आधी...आपले घरातले, आजूबाजूचे, मित्र वर्ग, नातेवाईक, ह्यांना सर्वांना कॉल करा किंवा भेटा आणी सांगा एकदा संधी मनसे ला द्या, मनसे चे उमेदार आता निवडून येऊ देत. भरघोष मतांनी विजय करा, आणी राज साहेबाना मुख्यमंत्री बनवा, ही एक संधी छत्रपती शिवाजी महाराजांचा महराष्ट्रा साठी.... खरंच बदल घडेल. ..🙏🏻🚩
हिंदू ह्रदयसम्राट मा राजसाहेब ठाकरे हा महाराष्ट्राटाला एकच पर्याय आहे कारण साहेबांच नाव हे अंत करणातुन न सांगता बाहेर येत ते मा राजसाहेब ठाकरे साहेबांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🚩🙏🙏🙏
खूप छान अतिशय सुंदर...माझी जमलेल्या तमाम युवकांना विनंती आहे एकदा माझ्या साहेबाना संधी द्या सोन्यासारखे दिवस बघायला भेटतील.आतापासूनच तयारीला लागा साहेबांना २०२४ ल आणायचं🙏🏻❤️
जरा मुलांना नोकरीचं बघा ....मुलं बघत बसतात ते नुसता वेडेपणा नको ...फक्त सभा ..सभा..सभा...आधी काहीतरी करा साहेब मी तुम्हाला एकदा लेटर पाठवले होते रिप्लाय नाही
*नवं गाणं कस वाटलं .. कमेंट करून सांगा*
1 no. Bgm bhari
Sundar
Kadak
Bhari
मनसैनिक असल्याचा गर्व वाटतो,, जय महाराष्ट्र 🚩 जय मनसे.....
कोणा कोणाला वाटतं की राज साहेब एकदा मुख्यमंत्री व्हावेत......⚡🔥🚩
Jay manse
Mla manapasun as Khup vatt ki raj saher mukhyamantri zhalech pahijet❤
❤
Jay manse❤
Kashala paise khaun kelela uthav mage ghyayla..kuthe gele toll nakyache uthav
मनसे मध्ये अशीच ऊर्जा आहे गाण्या वाणी जय मनसे..... I Love MNS....
कुणा मध्ये जर हिम्मत असेल तर विना पैशांनी एवढी पब्लिक बोलवून दाखवा म्हना सभेमध्ये तेवढी हिंमत फक्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे साहेब यांच्यातच आहे
सच्चा मराठी माणूस
जय हो साहेब
जय महाराष्ट्र
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभुराजे
सत्ता नसताना दरारा आणि मराठी धाक म्हणजेच मानणीय
🙏राजसाहेब ठाकरे.🙏
माझी तमाम जमलेल्या युवकांना विनती आहे साहेबांना 2024 ला आणायच❤
हो
पण ते जमल्यात कुठं नेमक?
Ho bhau
Ho saheb
💯
अंगावर काटा येतो हे गाणं ऐकल तरी तेव्हा विचार करा जेव्हा आपले राजसाहेब ठाकरे मुख्यमंत्री असल्यावर खरंच जनतेला वेड्यात काढणारे जे पॉलिटिक्स करतात त्यांना सुतासारखा सरळ करणारे 1 मेव नेते म्हणजे आपले राजसाहेब ठाकरे🚩🚩🚩🚩
@@mangeshpansare2591 right
❤❤🎉🎉🎉हिंदुत्व वादी नेता म्हणून मी राजसाहेब ठाकरे यांनाच मानतो..... साहेब एवढीच इच्छा आहे... महाराष्ट्रात बस एक योगी सारखं नेता पाहिजे .... पूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहिल......🎉❤🎉🎉🎉❤❤🎉🎉
हो भाई.. बस थोडी सत्ता पण मिळायला हवी.. म्हणजे अजून जोश वाढेल..
जय mns ❤
सगळ्यांनी साथ दया महानगर पालिका जवळच आहे
❤❤
जय महाराष्ट्र मनसे कट्टर समर्थक आहे मी आणि राज साहेबांचा बिग फैन..🚩
महाराष्ट्रात मनसे हा पक्ष हळू हळू खूप पुढे चालत आहे, महाराष्ट्रात मणसे हा एकमेव पक्ष आहे जो मराठी माणसं साठी काहीही करू शकतो,मनसे पक्ष असा आहे की जिथे गोर गरीब यांना न्याय देतो,जिथे अन्याय होतो तिथे मनसे पक्ष हा नक्कीच पेटून उठतो.एक दिवस नक्कीच निवडून येतील.पुठचाली वाटचाली शुभेच्छा राज साहेब ठाकरे यांना मनसे पक्ष यांना देखील..
सकाळ पासून 100 वेळा तरी ऐकल असेल तरी मन भरत नाहीये महाराष्ट्रा ला एक नविन ऊर्जा देणार हे गीत आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
एका दिवसात महाराष्ट्र चा 100 पट विकास 🤣🤣🤣🤣🤣
@@greenkokantraveller555 हो हे शक्य आहे 100पेक्षा जास्त पटीने होऊ शकतो एकदा राज साहेब ठाकरे यांना एकदा साथ देऊन बघा 🚩🚩🚩
@@oggyzone5782 दुपारी 12 ला उठून 2 ला जेवून पुन्हा जर कोणी झोपत असेल तर??
अजून काय पाहिजे 👍
@@greenkokantraveller555 तुम्ही उठायची का वाट बगत असतात तुम्हाला नक्की पाहिजे काय
@@oggyzone5782 are pan...Ed chi cd lagli ki sheput ghalun palat sutate raj thakre....raj thakrelach aikva adhi ....an farak padla ter jagala
गाण खूपच छान ऊर्जा देणारे जय मनसे
जो खरच कट्टर हिंदू आहे ना तो हिंदुत्ववादी नेत्या मागे दिसनार म्हणजे हिंदूत्ववादी कोण आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे। तर मग चाला राज साहेबा ला साथ देऊ या आणी महाराष्ट्र वाचऊया महाराष्ट्र 💯 हिंदुराज्य नक्की होईल। 💯🙏❣️🚩ONLY राज साहेब ठाकरे 🙏❣️🚩
🚩🚩मनसे जिंदाबाद 🚩🚩
माझ मनन अस नही की या माणसाला आणा पण आपण जर या माणसाला महाराष्ट्र नवनिर्माण केल नाही तर आपल्या पुढच्या 7 वर्षा नंतर आपल्या आठवेल की हा माणुस महाराष्ट्रासाठी योग्य होतो जय मनसे
वोट देताना कुठे जातात ही लोक काय माहीत...
एकदा राजसाहेब मुख्यमंत्री व्हायला पाहिजे...
राज साहेब हेच महाराष्ट्रला वाचू शकतात..मी मनापासून सोबत आहे
फक्त आता राज साहेब ठाकरे यांची गरज आहे या महाराष्ट्र राज्य ला
Jai MNS 🙏 Raj saheb zindabad 🙏
गाणे उत्तम व ऊर्जा देणारे आहे.
कोणाचा बापात हिम्मत असेल तर विकत न घेता एवढी माणसं जमून दाखवा. सच्चा मराठी माणूस
बीजेपी च्या गाड्या नी आली असणार 🤣🤣
उद्धव जी ना कमी लेखने ही bjp ची नोकरी करतेय मनसे 🤣🤣
Right 😊
❤😊 जय महाराष्ट्र जय मनसे
विषय का राज ठाकरे नावातच दहशत आहे 🔥🚂🚩
🤣🤣🤣
सगळ्यांची सत्ता बघितली,
आता फक्त जनतेला 🚩मनसे 🚩 म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच पर्याय आहे 💯🔥🔥
2024 ला येणारच आणि आणायचंच 💯
Only मनसे Brand 🔥💯🙏🙏
मा.श्री. हिंदु हृदय सम्राट बाळासाहेबानं नंतर बघितलेले एकच साहेब मा.श्री.हिंदू हृदय सम्राट,लोक नेते राज ठाकरे. जय मनसे
इतिहास पुन्हा गिरवला जाणार आहे, जशी बाळासाहेबांची शिवसेना होती उद्या राज साहेबांची माणसे असेल, नवीन हिंदू हृदय सम्राट on his way🔥🔥
हे गीत ऐकलं की अंगात वीज संचारते आणि मराठी माणूस म्हणून राजसाहेबांचा अभिमान वाटतो❤🚩🚂
मनसे ला शोभेल असं गाणं आहे 💯💪
जय महाराष्ट्र जय राजसाहेब जय मनसे जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
❤❤❤ मनसे राज ठाकरे यांना विजयी झाले
गाणं तर अप्रतिम आहेच, अतिशय उत्स्फूर्त करणारं आहे आता एकच पर्याय उरला आहे आणि तो म्हणजे 🚩 जय मनसे 🚩 राजसाहेब ठाकरे 🚩
आणि मला आवर्जून सांगावं वाटतं की ते कडवे जे आहे,
धाक जरी नजरेत, झुंज जरी दिनरात,
काळजात आभाळमाया
हात दिला मदतीचा, मंत्र दिला प्रगतीचा,
कष्ट तरी लागले जळाया, हो ओ कष्ट तरी लागले जळाया.
खरंच काळजाला भिडते अक्षरशः ❤❤❤
हे गीत मनसे ला नवीन दिशा देण्याचं काम करेल 🚩100%
खुप छान गाणं गायलं आहे अप्रतिम सुंदर लय भारी 👌👍🚩 जय मनसे जय महाराष्ट्र 🚩🙏🙏
जय महाराष्ट्र जय शिवराय
उत्तम जय महाराष्ट्र जय मनसे
Jay Maharashtra Saheb राज ठाकरे जय मनसे,
खरंच एकवेळा राज साहेबांना महाराष्ट्रात संधी दिली पाहिजे जय महाराष्ट्र 🚩🚩🙏
एक नंबर गाणं
एकदम कडक 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
1 saheb Raj thakare saheb jai m n s
माझ्या आयुष्यातील शेवटच्या शना पर्यन्त मी मनसे सोबत असेल...
जय महाराष्ट्र साहेब ..!!
सत्ता नसताना पण काम होतात त्याला बोलतात पक्ष मनसे ❤😊 जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩
आम्ही लाईव्ह सभेत होतो खूप जोश आणि उत्साह होता ❤
एक नंबर साँग...मस्त...जोश
जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र
खूप खूप छान धन्यवाद🚩🚩🚩🚩
उर्जा उत्पन्न करणारे...
जय मनसे...
💯 मनसे राज साहब ठाकरे
जय महाराष्ट्र जय मनसे
जय महाराष्ट्र 🙏
2024 ला मा. राज साहेब ठाकरे मुख्यमंत्री झाले पाहिजे. जय मनसे 🚩🚩
असच गाजत राहिले पाहिजे M N S 👌👌👌👌
महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुपर सोंग 📛
राज ठाकरे जेव्हा नसणार तेव्हाच मराठी माणसाला यांची किंमत कळणार🚩
एकदा राज ठाकरे साहेबांच्या हातात महाराष्ट्राची होऊन जाउद्या
अतिशय सुंदर गाणं झालयं साहेब.... 👌👌👌
Kaddak
जगदंबशिवराय🚩🕉️👑🌺👌❤️😘
अवधूत गुप्ते यांचं गाणं अप्रतिम महाराष्ट्राला ऊर्जा देणार आहे
गाणं जबरदस्त, अवदूत जी, अंगावर शहारे येतात 🌹🙏👌👍
आता पर्याय एकच, फक्त मनसे 🚩🚩🚩
आता सुरू होणार राज पर्व...मनसे...हिंदू क्रांतिकारक...🙂🚩🚩🚩
जय मनसे
जय महाराष्ट्र
Ed
😂😂😂 घे सुपारी
कसलं घंटा राज पर्व पहिली एक आमदार निवडून आले ते पुन्हा येणार की नाही ते पहा
2024ला फक्त राज साहेब 💪💪💪💪🚩🚩🚩जय मनसे
एकच साहेब राज साहेब
Superrrrrrrr... Only MNS
खुपच भारी आहे . जय महाराष्ट्र जय मनसे .
अरे ज्या व्यक्तीचे फक्त बोलणे ऐकण्यासाठी एवढा लाखोंनी जनसमुदाय येतो त्या व्यक्तीचे विचार किती ऐकण्यासारखे असतील आणि त्या व्यक्तीमध्ये हिंमत किती असेल त्या व्यक्तीबद्दल लोकांच्या मनात प्रेम आणि आदर किती असेल याचा विचार करा..
जय मनसे जय मनसे जय मनसे
अप्रतिम गीत पुढील वाटचालीस मनः पूर्वक शुभेच्छा
Khup Chan vatl gan ikun
सगल्याना संधि देउन पiहिली,आता एक संधि मनसे ला देउन पाहू ,,,,जय मनसे
Lay bhari
☘️ *साहेब सत्ता असो किंवा नसो पण जन माणसात तुमचं स्थान नेहमीच भक्कम आहे आणि ते कायम राहणार...*❣️🙏🏻🚩🚩
1 no.
जोश पुर्ण👍🏻 नसानसात सळ सळ होईल🙏🏻
सर्वांनी मतदान 1 दिवसाचा आधी...आपले घरातले, आजूबाजूचे, मित्र वर्ग, नातेवाईक, ह्यांना सर्वांना कॉल करा किंवा भेटा आणी सांगा एकदा संधी मनसे ला द्या, मनसे चे उमेदार आता निवडून येऊ देत. भरघोष मतांनी विजय करा, आणी राज साहेबाना मुख्यमंत्री बनवा, ही एक संधी छत्रपती शिवाजी महाराजांचा महराष्ट्रा साठी.... खरंच बदल घडेल. ..🙏🏻🚩
हिंदू ह्रदयसम्राट मा राजसाहेब ठाकरे हा महाराष्ट्राटाला एकच पर्याय आहे कारण साहेबांच नाव हे अंत करणातुन न सांगता बाहेर येत ते मा राजसाहेब ठाकरे साहेबांना मानाचा मुजरा
🙏🙏🙏🚩🙏🙏🙏
Saheb
🚩 राजगर्जना🚩
Jay manshe
कडक 👍
जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 💪💪😎😎
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥❤️❤️❤️❤️❤️
Goosebumps Ek number...Fakt Rajsaheb 🙏 Jai Maharashtra Jai Manase
Only raj saheb...har har Mahadev har modi
Only Raj saheb ❤️🔥❤️
jay Manase
मराठी माणसाचा आवाज, स्वाभिमान
एकच राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩
Ekach num bhau
Full rada.......
खूप छान अतिशय सुंदर...माझी जमलेल्या तमाम युवकांना विनंती आहे एकदा माझ्या साहेबाना संधी द्या सोन्यासारखे दिवस बघायला भेटतील.आतापासूनच तयारीला लागा साहेबांना २०२४ ल आणायचं🙏🏻❤️
भावी मुख्यमंत्री राज साहेब ठाकरे...👑🧡💪🏻🚩
OMG yevdhi public ❤️
भाई टायगर अभी जिंदा हे 👑🚩
Hat sal gandu ganphathi pe boldozar kon badva bevda chadvatha hai profite khake
🚩मनसे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
माझ्या घरी माझ्या शेतात आणि जिथे गेलो तेच गाणं वाजते सध्या... 👌👌👍
👑किंग ऑफ महाराष्ट्र 👑
❤️श्री. राज साहेब ठाकरे ❤️
👑जय महाराष्ट्र जय मनसे 👑
कडक❤
खूप छान वाटलं गाण
जरा मुलांना नोकरीचं बघा ....मुलं बघत बसतात ते नुसता वेडेपणा नको ...फक्त सभा ..सभा..सभा...आधी काहीतरी करा साहेब मी तुम्हाला एकदा लेटर पाठवले होते रिप्लाय नाही
@@subaru9773💯 barober
फक्त राज साहेब ठाकरे...... जय मनसे.....🔥🔥🔥🔥🔥🔥🔥💪💪💪🙏
जगदंबशिवराय🚩
मस्तच ना भाई 🔥 त्या ताईचा voice आपल्या ला आवढला ते कढव एवढं भारी गायलय सो आप्रतिम सुंदर 💞👑
चांगलं झालंय गाणं
मुख्यमंत्री 2024 फिक्स राजसाहेब ❤
फक्त एकदा राज साहेबांना संधी द्यावी महाराष्ट्राने ...
जय महाराष्ट्र जय मनसे 🚩
झकास
धन्यवाद अवधूत सर खूपच छान गायले आपण...