तुझ्या मम्मी पप्पांना भेटून खूप छान वाटलं. आजी, पप्पा खूप भारी. तुमच्या वाडीतले ते जे तबला घेऊन आले होते ते पण बोलायला खूप बरे होते फुल टाईमपास. तुझे व्हिडिओ तर मस्तच असतात.
खूप छान व्हिडिओ झाला अनिकेत ❤ मी कणकवली मध्ये गेलो की नक्की जाईन तिथे इलेक्ट्रॉनिक्स दुकानात. काय अवतार झाला आहे अनिकेत ऊन्हात जाऊन थोडेसे केस कमी कर म्हणजे अजून भारी दिसशील. तुमचे व्हिडिओ अप्रतिम असतात. मी पुन्हा आलो कोकणात कि नक्की येईन. तुमच्या घरी. बाकी ठीक तुझ्या मम्मी पप्पांना भेटुन खूप छान वाटलं. 🎉❤
Yanahi khup maz ahe. Mi gelywarshi ek aircoolar ghetla ghari gelyawar kalale faulty ahe. Pan tyani amhalach blame kele eka divsasathi ghari anla nantar tyana company kade parat denyasathi gheun gele. Delivery pan tyanich keli hoti. Tya nantar amhi mumbaila alo amhi mumbaila rahato. २-३ vela contact kele whatsApp message kela reply nahi. Vastu ghetana kalji ghya. Mi pan ekada tyana vichaar ahe. Nahitar review taken
नमस्कार,अरे आज म्हणजे 21 मे ला तुला कणकवलीत पाहिले दुपारी 12.30 ला ..तुला हाथ दाखविला हाक पण मारली..पण तू गाडीत होता..असो मी आलेलो आहे कोंड्ये फोंडा येथे..स्वामी समर्थ मठाच्या मागे आमचे घर आहे..आम्ही गुजरात येथे असतो...असो ..परत भेटू
तुझ्या मम्मी पप्पांना भेटून खूप छान वाटलं. आजी, पप्पा खूप भारी. तुमच्या वाडीतले ते जे तबला घेऊन आले होते ते पण बोलायला खूप बरे होते फुल टाईमपास.
तुझे व्हिडिओ तर मस्तच असतात.
Nahesh chi biryani recipe👌👌👌 nagesh che cooking baghayela awdel khup.. 🎉
खूप छान व्हिडिओ झाला अनिकेत ❤ मी कणकवली मध्ये गेलो की नक्की जाईन तिथे इलेक्ट्रॉनिक्स दुकानात. काय अवतार झाला आहे अनिकेत ऊन्हात जाऊन थोडेसे केस कमी कर म्हणजे अजून भारी दिसशील. तुमचे व्हिडिओ अप्रतिम असतात. मी पुन्हा आलो कोकणात कि नक्की येईन. तुमच्या घरी. बाकी ठीक तुझ्या मम्मी पप्पांना भेटुन खूप छान वाटलं. 🎉❤
छान व्हिडिओ 👍👍👍
माझ्या मामाच्या मुलाच दुकाण👍
Khup chan Vlog!❤
Khup chan video 👌👌👌❤
Khup Chan on shop information
खुप छान व्हिडिओ ❤❤❤❤❤
Khup Chan video ❤❤👌
ह्यांची सर्विस छान आहे मी AC घेतला यांच्याकडे. कणकवलीत ल्या इतर इलेक्ट्रॉनिक दुकानापेक्षा हे छान आहेत. बाकी सर्वांना जाम मस्ती आहे
आमच्या कडे १०रुपये पाव.३०रुपये किलो कोण विचारत नाही फहरस बी la
खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
Khup Chan video ahe 🙏🙏🙏
आई बाबा ना माझा नमस्कार सांग
अनिकेत दादा 🙏🙏
आता लवकरच शेतीची कामे सुरु होतील, तर नवीन पॉवर टिलर, चिखलनी, फवारणी असे शेती उपयोगी साहित्या विषयी एखादा ब्लॉक बनव न दादा प्लीज 🙏🙏🥰🥰
Bhava well done nice bhai
मी नांदेहुन आलो होतो पण आपली भेट नाही झाली.फोन वरती आपलं बोलणं झालं.हल्ली तु मसाल्यात खुप बिझी असतोस ना म्हणुन .
Ekach number Video hota ,Nagya chi Biryani chi Recipe baghayala awadel❤
Bhariiii Blog 👌👌
👌👌
Brother Aniket tell Nagea congratulations n she will find one nice girl....n where is Patia I dint see him much.nice vedio
खुप छान व्हिडीओ नाग्या फारच लाजरा बुजरा आहे पण स्वभाव फार चांगला सदा सर्वदा हसत रहातो, तुझे मित्र परिवार फारच चांगले आहेत पण पत्या गायब झाला आहे.
Bhava well done
Khup chan
Very nice vlog ❤
Nice video
Yanahi khup maz ahe. Mi gelywarshi ek aircoolar ghetla ghari gelyawar kalale faulty ahe. Pan tyani amhalach blame kele eka divsasathi ghari anla nantar tyana company kade parat denyasathi gheun gele. Delivery pan tyanich keli hoti. Tya nantar amhi mumbaila alo amhi mumbaila rahato. २-३ vela contact kele whatsApp message kela reply nahi. Vastu ghetana kalji ghya. Mi pan ekada tyana vichaar ahe. Nahitar review taken
❤❤
❤
Ptho khay gayab ahe disat nay video mhadhe dhamakedar entry gya yekhadya video mhadhe
Khup chhan video aani Nagesh dada chhan mulgi milot hi sadichha...
आजी खूप छान आहेत
❤❤❤❤
नागेश बर्यापैकी लाजला, पण खरच मुलगी पाहिजे का नागेश , की कुठे दगड टाकुन ठेवला आहेस तु, तेही सांग.
Talekar vaibhavwadi la pn ashe dukan
Very nice volg 👌👍 Navin fridgechi party पाहिजे श्वेता बरेच दिवस दिसली नाही व्हिडिओ मध्ये
Kaame jevayachi aani zhopayachi hech tuh mhanalas, kuni pen aani pencile gheraleli aahe ka mag teh suddha dakhav, duppaar duppaar...
🍿
Bhava lavakar lagan kar...
😅
Magchya aathvdyat me yanchyakadun freeze ghetla.
,👌👌👌👌👍
अनिकेत दुकान खुपच छान वाटल ओनरने दोघानि छानच ठेवलय मराठी मुल मुबई मधे service देणार का ? मिसेस दिक्षीत
ट
आ
5 star ghya mhanje light bill kami yete
दादा मला वळसवलेला भिडाचा तवा हवा आहे. कोणाकडुन घ्यायचा तर विश्वास नाही. म्हणुन तुला सांगतो आहे. मला तु मिळवुन दिला तर फार बरे होईल.
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अरे भावा इतक्या दिवस कुठं होतास.हे बघ तुझ्या व्हिडिओ ची इतकी सवय झाली की, व्हिडिओ नाही आला तर मी तुला शिव्या घालतो.माफ कर.😂😂😂
Masala
अनिकेत मसाला हवा होता माहीती दे कसा मागवायचा
कसा मसाला किलो आणि कूरीयरचे पैसे वेगळे घेणार का?
Aniket Symphony coolers are better.
कणकवली येथे बिल्डिंग मध्ये वन/टु रुम flat आहे का. Prime location पाहिजे. कृपया मला सांग.
7738002260 whts up kara
Yevadhe aad
Kay
Sorry dada by spelling mistake Zale, tuza program baghayacha asato aani sarakhe add yetate
खूप मस्त ब्लॉग, बॅकग्राऊंड म्युझिक जरा जास्त वाढवा, नागेशराव आपले खूप खूप अभिनंदन 🌹🌹
Are aniket khup diwas zale tuzi Kavita nahi eyekli
First View 😅😅
काय किती दिवस गँप
Masala
Patya disat nahi ata videos madhy
गावी पाउस पडतो का
Nyy😅😅 बर्फ पडता 😅😅
नमस्कार,अरे आज म्हणजे 21 मे ला तुला कणकवलीत पाहिले दुपारी 12.30 ला ..तुला हाथ दाखविला हाक पण मारली..पण तू गाडीत होता..असो मी आलेलो आहे कोंड्ये फोंडा येथे..स्वामी समर्थ मठाच्या मागे आमचे घर आहे..आम्ही गुजरात येथे असतो...असो ..परत भेटू
Dada aata khup vushira video yetat amhi khup video chi vat baghato
Chetan cha number DE bhia
Nagya bhava tuza number de
Bhava well done nice bhai
छान व्हिडिओ 👍🏼👌🏼