सोयाबीन पिवळा मोझेक रोग # Soybean Yellow Mosaic

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 сер 2022
  • सोयाबीन पिवळा मोझेक रोग # Soybean Yellow Mosaic
    सोयाबीन पिकावर सोयाबीन पिवळा मोझेल रोग/केवडा/पिलिया रोग या वर्षी अनेक जिल्ह्यात दिसून येत आहे. आणि भविष्यात तो वाढण्याची शक्यता आहे.
    या रोगामुळे, किती प्रमाणात नुकसान होऊ शकते, हा रोग ओळखायचा कसा, त्याचे व्यवस्थापन कसे करायचे याविषयी माहिती या व्हिडिओ मध्ये दिलेली आहे.

КОМЕНТАРІ • 12

  • @rameshwaghmare8913
    @rameshwaghmare8913 Рік тому +4

    Very nice sir

  • @maheshjadhav4512
    @maheshjadhav4512 Рік тому +2

    Sundar mahiti

  • @umeshkadam7539
    @umeshkadam7539 2 роки тому +2

    Namaskaar 🙏 🇮🇳

  • @maheshchinna7078
    @maheshchinna7078 Рік тому

    Best agro limited warden chalelka

  • @midhnanded7289
    @midhnanded7289 2 роки тому +1

    🙏🙏

  • @narendrapetkar2810
    @narendrapetkar2810 Рік тому +2

    सर फुले संगम सध्या फुलावर आहे,70-80% आहे. येलो मोसेक व्हायरस ची सुरुवात दिसत आहे.अशावेळी सॉलोमन किंवा अलिका फवारू शकतो का

  • @dk1861
    @dk1861 11 місяців тому

    फुलोरा अवस्थेत सोयाबीन आहे त्यावेळी सोयाबीन शेंडे पिवळे पाने वर दिसत आहे तरी ही फवारणी केली तर फुलगळ होणार नाही ना

  • @nageshbhosale8280
    @nageshbhosale8280 Рік тому +1

    हा रोग फक्त नवीन वाणावर आहे जुन्या वाणावर हा रोग नही. म्हणजे हा रोग बियांनातून तयार झाला.

  • @shyamjadhav6207
    @shyamjadhav6207 11 місяців тому

    सध्या सोयाबीन फुलोऱ्यात आहे तर येल्लो मोजक साठी काय फवारणी करावी

    • @dr.tukarammote3231
      @dr.tukarammote3231  11 місяців тому

      रस शोषण किडी येणार नाहीत यासाठी फवारणी करावी

  • @yogeshjagtap4937
    @yogeshjagtap4937 Рік тому

    Yellow mosaic virus येऊ नये म्हणून सोयाबीन बियावर काही प्रक्रिया करता येईल का