सोयाबीनवरील वायरस नियंत्रण करणाऱ्या फवारण्या | Soybean Mosaic virus | BharatAgri | भारतअ‍ॅग्री

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 січ 2025

КОМЕНТАРІ • 80

  • @KandeAmar
    @KandeAmar Рік тому +1

    छान

  • @sudamgandhare3399
    @sudamgandhare3399 Рік тому +2

    खुप छान माहिती दिली आहे
    आलीका+सोलोमन एकत्र घ्यावी का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      गरज नाही.दोन्ही कीटकनाशक आहेत

  • @santoshmore9797
    @santoshmore9797 Рік тому +2

    खुप छान माहितीपूर्ण संदेश

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому

      धन्यवाद. मी आपला आभारी आहे

  • @dineshwadhave2254
    @dineshwadhave2254 4 місяці тому

    खूप छान माहिती दिली सर आपण

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  4 місяці тому

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे। आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे। धन्यवाद सर!

  • @siddharthdialani9282
    @siddharthdialani9282 2 роки тому +2

    Dhanyawad BharatAgri!

  • @भाऊसाहेबपवारपवार-श4झ

    Khub chagli mahiti dili sr

  • @pravinsonawane9852
    @pravinsonawane9852 5 місяців тому

    सर आलीकाने अळी पण जाईल ना

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  5 місяців тому +1

      आपण विचारलेल्या प्रमाणे अलिका ने अळी पान मारेल, धन्यवाद सर!

    • @pravinsonawane9852
      @pravinsonawane9852 5 місяців тому

      @@bharatagrimarathi ओके कालेले औषध किती वेळ चालते ठेवायला

  • @ganeshyedlewad4172
    @ganeshyedlewad4172 Рік тому

    Ati chan mahiti 🙏🙏

  • @pravinsonawane9852
    @pravinsonawane9852 5 місяців тому

    अलीकाने जाईल का सर येलो मोजक की अलीका मध्ये अजून काही टाकावे लागेल

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  5 місяців тому

      आपण अलिका + नो वायरस ची फवारणी करावी, धन्यवाद सर!

  • @dnyaneshwarsomvanshi5633
    @dnyaneshwarsomvanshi5633 2 роки тому +1

    Very nice

  • @ChandraparakashPimpare
    @ChandraparakashPimpare 5 місяців тому

    Soloman aani aalika ykatra करावी का सोयाबीनवर पवळे पान दिसतात

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  5 місяців тому

      आपण सोलोमन किंवा अलिका प्रती एकर 150 मिली फवारणी करावी, धन्यवाद सर!

    • @rupaligavali342
      @rupaligavali342 3 місяці тому

      Aaleka ani pegasus chele ka

  • @dattatrayapanchal1098
    @dattatrayapanchal1098 5 місяців тому

    MI 4 DIVSA PURVI ALIKA CHI FAVARNI GHETLI SOYABEAN FUL AVASTET AHE YELLOW MOSSAC VADHATACH CHALALA AHE

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  4 місяці тому

      आपण वायरस कमी असेल तर ती झाडे उपटून टाका आणि नो वायरस किंवा एकदा चांगल कोणत तरी वायरीसाइड फवारून घ्या.

  • @sureshpawara540
    @sureshpawara540 2 роки тому +2

    माहिती चांगली होती पण थोडा उशीर झाला.. सर...🙏🙏

  • @anilparadhi1463
    @anilparadhi1463 Рік тому +5

    सर माझं सोयाबीन शेंग अवस्तेत आहे आणि त्याचे पाने पिवळे पडून झाडाचे पान सुकून झाड मरण पावत आहे तर यावर काय उपाय योजना कराव सर 🙏

  • @abhijitsingshiledar178
    @abhijitsingshiledar178 Рік тому

    Khup chan 👌

  • @shamraodeshmukh5002
    @shamraodeshmukh5002 Рік тому +3

    सर माझ्या सोयाबीन वर yellow mozak चे दोन झाडे दिसली .सर मार्गदर्शन करा please

  • @ganeshkarpate6232
    @ganeshkarpate6232 5 місяців тому

    सॉलोमन आणि अलिका दोनी पण घ्यायचे का एकत्र

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  5 місяців тому

      आपण सोलोमन किंवा अलिका प्रती एकर 150 मिली फवारणी करावी, धन्यवाद सर!

  • @RajuJadhav-y5v
    @RajuJadhav-y5v 5 місяців тому

    सर मोजाक सोयाबीन मधे होत हय 20 झोडे झालेले हयत तर फवारणी सागा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  5 місяців тому

      आपण विचारलेल्या प्रमाणे प्रादुर्भाव ग्रस्त झाडे उपटून नष्ट करावी आणि फवारणी मध्ये पेगासस - 25 ग्रॅम + नो वायरस 45 मिली + स्टिकर 5 मिली @ 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, धन्यवाद सर !

  • @shamraodeshmukh5002
    @shamraodeshmukh5002 Рік тому

    सर खूप छान

  • @madhukardeshmukh7963
    @madhukardeshmukh7963 Рік тому +1

    काळी कचरा हा शेती चा आत्मा आहे

  • @n.9785
    @n.9785 Рік тому +2

    335 पेक्षा फुळेसंगम्म वर जास्त असतो

  • @dnyaneshwarkhode3416
    @dnyaneshwarkhode3416 2 роки тому +1

    Haladi Chi Maahiti Sanga Sir

  • @vijaykhadse5066
    @vijaykhadse5066 Рік тому

    ❤❤❤

  • @dnyaneshwarkolhe7709
    @dnyaneshwarkolhe7709 2 роки тому +1

    Mirchi sati chaleka Saheb

  • @mangeshbadwaik8278
    @mangeshbadwaik8278 2 роки тому +1

    Sir cotton sathi taka video

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 роки тому +2

      हो कापूस पिकासाठी देखील आपण लवकरच विडियो बनऊ

  • @sagardhok9750
    @sagardhok9750 2 роки тому +3

    Sir santra abiya bahar fal gal vishay mahiti dya sir

  • @ppk9011
    @ppk9011 7 місяців тому +1

    मौसीक वायरस मनजेच तांबोरा का भाऊ व नसेल तर तांबोरावर वीडियो बनवा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  7 місяців тому

      तांबेरा आणि मोजॅक व्हायरस वेगवेगळे आहेत. धन्यवाद सर !

  • @dipaksawdekar1070
    @dipaksawdekar1070 Рік тому

    तूर संपूर्ण व्यवस्थापन व्हिडिओ बनवा...

  • @vaibhavthite6771
    @vaibhavthite6771 2 роки тому +2

    सर हळद पिकाची माहीती द्या

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 роки тому

      हो नक्कीच . मी लवकरच एक विडियो हळदी वरती ताकत आहे , चॅनल पाहत रहा

  • @hemantkulkarni1508
    @hemantkulkarni1508 Рік тому

    तुरी बाबत माहिती द्या

  • @gorakhdobade4135
    @gorakhdobade4135 2 роки тому +2

    कारले विषयी माहिती

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 роки тому +1

      हो कारले पान विषय आपण कवर करू

  • @santoshlad5739
    @santoshlad5739 Рік тому

    माझी पुर्ण 335 सोयाबीन आहे अजून व्हायरस नाही पाच एकर

  • @sourabhkakade7419
    @sourabhkakade7419 2 роки тому

    Rvsm1135
    Var yellow mossic yetu ka

  • @gangadharrakhondepatil
    @gangadharrakhondepatil Рік тому

    नमस्कार सर माझ्या शेतातील सोयाबीन पिकावर हे रोग आलेला आहे मी आपण म्हणताय तसं मी फवारणी करेल पण....सर आपण पिवळे सापळे लावा म्हटताय पण हे सापळे जर लावले तर यांचा परिणाम मित्र किड वर देखील होतो ना सर या पिवळ्या सापळयांना मित्र किड देखील चिटकुन ते मित्र किड मुत्यू मुख पडतात ना सर यावर काय उपाय सर🙏

  • @nayabraopadol5775
    @nayabraopadol5775 Рік тому

    सोयाबीन एकदम पाने पिवळे होत आहे. काय करावे?

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому +2

      एक बुरशीनाशकाची फवारणी घ्या, व त्यात टोणीक देखील वापरा. अचूक माहितीसाठी आम्हाला bharatagri app मध्ये मेसेज करा. आम्ही सविस्तर माहिती देऊ

  • @gorakhdobade4135
    @gorakhdobade4135 2 роки тому +3

    खूप उशिरा व्हिडिओ आली

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 роки тому +6

      हो , पान आजून देखील काही शेतकरी आहेत ज्यांनी उशिरा पेरणी केली होती . त्यांना होईल फायदा म्हणून टाकला विडियो

  • @tukaramshahapure6473
    @tukaramshahapure6473 2 роки тому +2

    👍

  • @VijayJadhao-t3x
    @VijayJadhao-t3x Рік тому

    सोयाबीन उत्पादन वाढीसाठी उपाय सांगा

  • @yogeshjagtap4937
    @yogeshjagtap4937 Рік тому

    Yellow mosaic virus येऊ नये म्हणून सोयाबीन बियाण्यावर काही प्रक्रिया करता येईल का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Рік тому +1

      वायरस साठी तशी आपण कोणतीही बीज प्रक्रिया करू शकत नाही.

  • @suyogjadhav3644
    @suyogjadhav3644 Рік тому

    सोयाबीन की फसल पीली पद रही है, क्या करें

  • @balujadhav1722
    @balujadhav1722 2 роки тому +3

    नमस्कार भाऊ हल्दी वर करपा आनी फुटवा कद सड होत आहे या वर video बनवा

  • @gajanandeshmukh7318
    @gajanandeshmukh7318 Рік тому

    affected...iriya...madhye....lagopath...3vyela..spry...100%rezult
    mgso4....!caltium..nitraet!
    alika...5ml.....its...all

  • @shamkantmahajan204
    @shamkantmahajan204 2 роки тому +1

    Late video zala aahe

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  2 роки тому

      हो , पान आजून देखील काही शेतकरी आहेत ज्यांनी उशिरा पेरणी केली होती . त्यांना होईल फायदा म्हणून टाकला विडियो

  • @vaibhavchavan7550
    @vaibhavchavan7550 2 роки тому

    Haldi madhil humani Ali niyantran

  • @vijaysolanke9906
    @vijaysolanke9906 Рік тому

    सर कपाशी दुसरी फवारणी साठी व्हिडिओ बनवा एखादा