Devendra fadnavis | मागणीनंतर 3 महिन्यात कनेक्शन देणारं | magel tyala solar pump

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 гру 2024

КОМЕНТАРІ • 22

  • @pankajTripathimirjapur
    @pankajTripathimirjapur 3 дні тому

    Sir 2025 madhe kiti pumpacha kota aahe

  • @ShrihariJadhav-o2z
    @ShrihariJadhav-o2z День тому

    सर मागेल पंप योजनेमध्ये कंपनी निवडलेली आहे लाईंमंचा सर्वे चा मॅसेज केव्हा येईल लाईमन म्हणतात म्येसेज येऊद्या

  • @prashantsonkamble6988
    @prashantsonkamble6988 4 дні тому

    Jain campany नवडली ahe Chagali ahe ka

  • @RahulRokade-m9n
    @RahulRokade-m9n 4 дні тому

    Scrunity completed dakhavat ahe mahina zala. Vendor selection kadhi yeil

  • @GovindShinde-z5t
    @GovindShinde-z5t 3 дні тому

    बाकी कंपनियां कधी यनार आहेत

  • @vrushabhkakde
    @vrushabhkakde 4 дні тому

    सामायिक विहीर आहे आता अर्ज होल्ड वर ठेवला आहे आणि noc अपलोड साठी ऑपशन आला आहे तर 500 rs चे एकच stamp वर लिहू सगळं की 2 stamp घ्यावे लागतील की एकाच

  • @FxTrader-v8x
    @FxTrader-v8x 4 дні тому

    Vender niwala ahe kiti diwsat yeil solar

    • @5.JaydevBhujbal
      @5.JaydevBhujbal 4 дні тому

      कोणती कंपनी निवडला आहे

  • @RahulKaile-e9f
    @RahulKaile-e9f 4 дні тому

    सरकार काय म्हणाले ते माहित आहे तुम्ही फक्त कोणत्या कोणत्या कंपनीचा टेंडर निघाले आहेत ते सांगा जिल्हा नुसार सांगा आमला निवड करता येईल ही नम्र विनंती

  • @5.JaydevBhujbal
    @5.JaydevBhujbal 4 дні тому +2

    काल वेंडर निवडताना जैन कंपनी दिसत होती पन आज दिसत नाही काय करावे

    • @prashantsonkamble6988
      @prashantsonkamble6988 4 дні тому

      आज दिसत होती जैन कंपनी

    • @5.JaydevBhujbal
      @5.JaydevBhujbal 4 дні тому

      @prashantsonkamble6988 मी लातूर मधुन आहे कंपनी निवडा असा मेसेज आला आहे आणि चांगली कंपनी आप्शन मध्ये जैन आहे बोअरवेल साठी निवडू का 3 hp sathi

    • @5.JaydevBhujbal
      @5.JaydevBhujbal 4 дні тому

      @prashantsonkamble6988 नाही दिसत 👀 काय करावे

    • @prashantsonkamble6988
      @prashantsonkamble6988 4 дні тому

      @@5.JaydevBhujbal jain campany chagali ahe ka

    • @5.JaydevBhujbal
      @5.JaydevBhujbal 4 дні тому

      @@prashantsonkamble6988 आहे अस मी पण ऐकुन आहे

  • @BappusahebSonnar
    @BappusahebSonnar 4 дні тому +1

    वेंडर सिलेक्शन लवकर यावा म्हणूनसेतू वाले3000 रुपये ची मागणी करताततुमचा फॉर्म मंजूर करण्यात येईलनाहीतर मंजूर होणार नाहीपेमेंट प्रक्रिया केली आहेरिप्लाय प्लीज

    • @sandipchaudhari4444
      @sandipchaudhari4444  4 дні тому

      सर कुणालाही पैसे देऊ नका... जवळपास सगळे अर्ज मंजूर होणार आहेत.

  • @gautamwagh2484
    @gautamwagh2484 4 дні тому

    15 दीवस पेमेंट करून वेडर सलेकशन आले नाही

  • @ChandrkantMadhe
    @ChandrkantMadhe 4 дні тому

    किती फसवता 8 महिने झाले

    • @shrutitidke1121
      @shrutitidke1121 4 дні тому

      . किती पुसवता 20 दिव स झा ले तरी वेन्डर । सेलेक्शन नाही - तिडुक गोका

    • @shubham3788
      @shubham3788 4 дні тому

      ​@@shrutitidke1121 mala 3 mahinya nantar vendor selection options ale hote tumhala tr 20 divas zale fakt